नांदो सौख्य भरे.......खुप छान जोडपे...म्हणतात ना जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचा कपाळी तांदूळ पण देवच्ं लिहून पाठवतो.....आज सर्व काही असतानां देखील मुलांना मुली मिळणे अवघड झाले...... त्या मानाने संदीप खुप भाग्यवान त्याला शोभेल तशीच पत्नी मिळाली.......Happy Married life both of you💐💐💐💐💐💐
पुढील वाटचाल अगदी त्यांची ईश्वर कृपेने आनंदी आनंद होणार आहे असंही आम्ही गव्हा देत आहोत आमच्याकडून व गायकवाड परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 🙏👍
आई तुळजाभवानी आपनास उदंड उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना लग्नाच्या दोघांना पन अगदी मनापासून शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 शुभेच्छुक किशोर चव्हाण मित्र परिवार
परमेश्वर परमात्माने लग्नाच्या गाठी फिक्स केलेल्या असतात.हे पुनश्च सिद्ध झालंय.परमेश्वर परमात्मा श्रीकृष्ण महाराज त्यांना भविष्यात दिर्घ आयुष्य, आरोग्य व उत्तम प्रगतीसाठी यश देवो हीच प्रार्थना. दंडवत प्रणाम.....जय श्रीकृष्णा. जय हिंद...... वंदे मातरम्.
किती छान ना😍स्वप्न साकार झालं दोघांचं .....नंदा सौख्य भरे👍👍👍👍मस्त जोडी एकमेकांना समजून संसार करा खूप शुभेच्छा दोघांना
Mast jodi ahai..... congratulations married life ❤️
नांदो सौख्य भरे.......खुप छान जोडपे...म्हणतात ना जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचा कपाळी तांदूळ पण देवच्ं लिहून पाठवतो.....आज सर्व काही असतानां देखील मुलांना मुली मिळणे अवघड झाले......
त्या मानाने संदीप खुप भाग्यवान त्याला शोभेल तशीच पत्नी मिळाली.......Happy Married life both of you💐💐💐💐💐💐
नव दांपत्यास पुढील वैवाहिक जीवनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा .
संदिप भाऊ तुला आणि उज्वला ला लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा
पुढील वाटचाल अगदी त्यांची ईश्वर कृपेने आनंदी आनंद होणार आहे असंही आम्ही गव्हा देत आहोत आमच्याकडून व गायकवाड परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 🙏👍
खूप छान जोडी दीसते सुंदर आयुष्याची सुरवात करा
Jodi no1
Jodi no 1
❤️❤️❤️❤️❤️❤️
धावत्या कलियुगात
एक नवा आदर्श ठरणारे क्षण .
खुपच सुंदर & खुप खुप शुभेच्छा .
आई भवानी माता दोघांना खुप खुप सुखी ठेवावे हीच भवानी मातेचे चरणी प्रार्थना
दोघांना खूप खूप शुभेच्छा नांदा सौख्यभरे
दोघांना भावी आयुष्याचया हार्दिक शुभेच्छा
B d nikam
कोणाचाही चांगलं चांगलं व्हावा असा योग जुळून यायला ब्रह्मदेव प्रसन्न झाले जोडा पाहून माझ्या डोळ्याला पाणी आलं
अभिनंदन व वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा!
खुपचं छान आहे जोडी उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे,
खूप छान भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.. Last line सुद्धा बातमीची खरी आहे धडधाकडं मुलांचीही आता लग्न जमत नाहीत..
खूप छान जोडी आहे खरंच आहे लग्नाच्या गाठी परमेश्वर बांधतो त्यांना भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपनास उदंड उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना लग्नाच्या दोघांना पन अगदी मनापासून शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शुभेच्छुक किशोर चव्हाण मित्र परिवार
दोघांना खूप खूप शुभेच्छा दोघाना खूप खूप आनंदी भागवत यशवंत व्हा साक्षीदार एकमेकाना साध दा
लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात,हे ऐकलं होतं,पण आज प्रत्यक्ष अनुभव आला.जोडा खरचं खूप छान आहे.सुखाने रहा.🙏🥀🥀
"रब ने बनाई जोडी "
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹
अथक प्रयत्नानंतर हे लग्न जुळून आले..ईश्वर चरणी प्रार्थना करेन की या दोघांचा संसार सुखाचा होवो
एक नंबर जोडी आहे बाप्पा तुम्हा दोघांना शतायुषी दरघायुषी होण्याचा आर्शिवाद देवो हीच प्रार्थना
कुठं सापडली रे बरोबरीची पोरगी. 👌🏻👌🏻👌🏻👍👍👍एकच नंबर
Congratulations brother... Lots of love from Karnataka
दोघांना भावी आयुष्या साठी खुप खुप शुभेच्छा
नांदा सौख्यभरे 👌👌👍👍
तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🌹❤️ सुखाने संसार करा, नेहमी आनंदी रहा 👍🏻😍😍🎊🎉🎊🎉🎊🎉
दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा तसेच वैवाहिक जीवनाच्या पुढील वाटचाली साठी अनेक अनेक शुभ आशीर्वाद. दोघांचाही संसार आनंदाचा आणि सुखा समाधानाचा होवो.
खुप छान वाटल मला आनोखी सुंदर जोडी आहे तुमची खुप खुप शुभेच्छा अभिनंदन खुप खुप आशिर्वाद दोघांनी ❤️❤️❤️🌹🌹🍫
एकदम छान वाटली बातमी. Interesting
Like.मी पण जळगावचीच आहे त्यामुळे मला जास्त Interest आला. जोडीला जोड म्हणतात ते ह्यालाच
खूपच भाग्यवान आहेत वधू वर आणि घरातील सर्व मंडळी. अभिनंदन दोघांचेही. शेवटपर्यंत एकमेकांना साथ द्या एवढीच ईश्वराला आराधना करतो.
देर है अंधेर नही।बहुत शुभकामनाये।
खूप छान खूप सुंदर आहे खुश रहा तुमी दोगा ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏💐💐
आपणांस सुखी आयुष्याच्या व पुढच्या वाटचाली करीता खुप खुप हार्दीक शुभेच्छा...आधारस्तंभ दिव्यांग फाऊंडेशन लोणावळा पुणे.
लग्नाच्या दोघांना खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
निसर्गात खुप मोठी ताकद आहे. सृष्टी चा नियम आहे हा. पुढील जीवनप्रवासला हार्दिक शुभेच्छा 🌷🌷🌷🌷🌷🌷⚘⚘⚘
suna he jodiya uper se bankar aati he aaj dekh bhi liya.... congratulations both of you beautiful cupel 🎉🎉
वधू आणि वर दोघांना भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐 दोघांवर कृपा असावी ही ईश्वराकडे प्रार्थना
संदीप आनंद उज्वला
तुमच्या आयुष्यात सुख, शांती समाधान, संपत्ती सर्व काही येवो नेहमी आनंदी राहा सुखी राहा तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
नवरदेव नगरीचे खुप खुप अभिनंदन ईश्वर त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण करो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🌹🌹🌹
वधु वरास शुभआर्शिवाद, त्यांचे वैवाहीक जीवन आनदि व सुखाचे समृध्दीचे,भरभराटीचे जावो हि ईश्वर चरणी प्रार्थना
खुपच छान
त्यांच भावी जीवन सुख समृद्धीचे
जावो हिच प्रार्थना
उभयतांचे पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🌹
Congratulations
आम्हाला पण खूप आनंद झाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
🌹🌹लक्ष्मी -नारायणाच्या या जोडीला हार्दिक शुभेच्छा. 🌹🤷♂️💃😍👌
🙏🙏
👍🙏
एक नंबर भाऊ मस्त खूप खूप शुभेच्छा
दोघांना पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐
आदर्श विवाह भगवंत आपनास उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना जे मुले 35=40झालेवर ही भरपुर अपेक्षा ठेवतात त्यांनी आदर्श घेतलाच पाहिजे
खुप छान वाटले भावी वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा
Khupch chan.. congratulations 👏👏👏
नांदा सौख्य भरे आनंदात रहा सुखी संसार करा.
श्रीस्वामी समर्थ महाराज तुम्हाला भरपूर आयुष्य देवो वैवाहिक जीवनाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹💐💐
🌹🌹दोघांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.
शेवट पर्यंत सुख समाधानाने संसारात आनंदात करो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
आयुष्यच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा
दोघांना भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा....
निशीबवान आहे भाऊ लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान सुखाने संसार करा दोघं भावी आयुष्यासाठी शुभेच्छा 🎉👏👏☺️
नांदा सौख्यभरे, खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन
दोघाना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा...👌👌✌️✌️
जोडी उंचीने लहान किंवा मोठी असो दोघेही जण वैवाहिक जीवनात एकमेकांशी चांगले वागण आनंदी सुखी समाधानी राहण महत्वाचे आहे
Wish You Happy Married Life
मस्त जोडी आहे ,अभिनंदन तुमच
Woooowwww sooo cute Couples yarr.... God Bless both of You Yarr ❤️❤️
उभताना भावी आयुष्यासाठी ह्रदयपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹
ईश्वर यांना पुढील आयुष्य सुखी ठेवो
Chan aahe jodi
नांदा सौख्यभरे किती छान जोडी त्यांचा संसार सुखाचा होवो
खूप छान दिसते जोडी त्यांना खूप आशीर्वाद
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
संदीप आणि उज्वला यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
Cutee Ani unique jodi aahe tumchi.Heartly Congratulations 😚
दोघांना खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद
लयलयलय भारी लक्ष्मी नारायणाची जोड़ी ❤️❤️
Hoo na karch khup chan Congratulations 🥳🥳🥳
Khup chan jodi aahe...
Congratulations...🌹🌺
लय भारी लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
संदिप ऊज्वला तुम्हाला लग्नाच्या हार्दीक शुभेच्छा.
आम्ही पण यायला होत.... पण भेटू कधीतरी... अभिनंदन.. 🎉🎉🎉🎉
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण मुझे तो बहुत खुश हो गई
तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्या
खूप सुंदर जोडी मस्त आहे ❤❤ नवरी खूप सुंदर आहे
लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ
Congratulations both . U done it 🙏, huminity अमर रहे
अभिनंदन
नव दाम्पत्याला खूप खूप शुभेच्छा
आनंदच वाटला ,
सौ ,व , श्री , यांची जोडी दिर्घायुषी ह़ोवो ,
वैवाहिक जीवन सुखसमॄध्दीचे जावो ,
तुमची जोडी खुप सुन्दर आहे दादा प्रमोद गोले तफॆ हार्दिक शुभकामना
लाखात एक जोडी
अभिनंदन
दोघांनाही पुढील जीवनाच्या मंगलमय शुभेच्छा.💐
मुलाची आणि मुलीची जोडी एकदम चांगली जमली ❤️❤️
Ujwala la bolu ka dile nahi re...news valyano....mala tiche bolne aikayche hote🤗🤗🤗😊😊😊 happy married life 🎉 😊 God bless you 😊 💖
Happy married life
Jodi. No one. Shadi. Mubarak 👍🏻
आयुष्यातील वाटचाली साठी लाख लाख शुभेच्छा ✌👌💕👍🙏
Wonderful. Congratulations and best wishes for both.
खूप सुंदर जोडी जमली सूखिसन्सार रहोईश्वराकडे प्रार्थना करतो
Khup Chan God bless you
त्याच्या सुखी संसारा साठी आम्ही स्वामी समर्थ महाराज कडे प्रार्थना करू की स्वामी या दोघांना सुखात ठेवा
👌 Chan vatli Jodi
Congratulations your married Life....
वधु वरास लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
हार्दिक शुभेच्छा.....💐💐💐
Congratulations both of you happy married life
लग्नाच्या दोघांना शुभेच्छा🌺💐💐💐🌺🌺
खुपच छान तुमचा संसार सुखाचा होवो. 🙏🙏
परमेश्वर परमात्माने लग्नाच्या गाठी फिक्स केलेल्या असतात.हे पुनश्च सिद्ध झालंय.परमेश्वर परमात्मा श्रीकृष्ण महाराज त्यांना भविष्यात दिर्घ आयुष्य, आरोग्य व उत्तम प्रगतीसाठी यश देवो हीच प्रार्थना.
दंडवत प्रणाम.....जय श्रीकृष्णा.
जय हिंद...... वंदे मातरम्.
Congratulations to both of you. God bless you with all happiness, prosperity and Be happy and healthy life ahead.
जोडी नंबर वन
आयुष्यभर दोघं सुखी राहोत.👌👌
Congratulations bhava Aamchi dhulya chi mulgi khoob chaan hardik shubecha bro