रात्री झोपण्यापूर्वी ५ मिनिटे स्वामींचा हा मंत्र ऐका व सकाळी चमत्कार बघा/श्री स्वामी समर्थ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
    नि:शंक हो निर्भय हो मना रे,
    प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
    अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
    अशक्य ही शक्य करतील स्वामी,
    जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
    आज्ञेविन काळ ना नेई त्याला
    परलोकीही ना भिती तयाला,
    उगाची भितोसी भय हे पळु दे.
    जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,
    जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
    नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.
    खरा होई जागा श्रद्धेसहीत,
    कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.
    कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
    नको डगमगु स्वामी देतील साथ,
    विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
    स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
    हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
    न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.
    श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||
    Title - Swami Tarak Mantra
    Singers - Shubhangi Joshi
    Copyrights - Bhakti Vision Entertainment

КОМЕНТАРІ • 15 тис.

  • @bhavikanagavekar3491
    @bhavikanagavekar3491 2 роки тому +370

    🌺निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना
    प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना
    अतक्र्य अवधूत हे स्मरणगामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।१।।
    🌺जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
    आज्ञेविना काळही ना नेई त्याला
    परलोकीही ना भीती तयाला
    अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।२।।
    🌺उगाची भितोसी,भय हे पळू दे
    वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
    जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
    नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
    अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।३।।
    🌺खरा होई जागा श्रध्देसहीत
    कसा होसी त्याविण तू स्वामीभक्त ?
    आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
    नको डगमगू स्वामी देतील हात
    अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।४।।
    🌺 विभुती नमननाम ध्यानादी तीर्थ
    स्वामीच या पंच प्राणामृतांत,
    हे तीर्थ घेई ,आठवी रे प्रचिती
    न सोडती तया,जया स्वामी घेई हाथी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।५।।
    🙏🏻🌺।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🌺🙏🏻

  • @ravigraphics1689
    @ravigraphics1689 3 роки тому +557

    माझा पाय डॅमेज आहे तरी सर्वांनी चांगला होईन म्हणून कृपा करावी
    श्री स्वामी समर्थ

  • @ganpatjadhav7142
    @ganpatjadhav7142 7 місяців тому +11

    स्वामी आई सर्वाना सुखी ठेवा हिच माझी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏

  • @gajanankendre3742
    @gajanankendre3742 3 роки тому +173

    विश्वास होत नाही एवढा फरक पडला आहे हे मंत्र एकूण
    श्री स्वामी समर्थ

  • @ravindrapatil7820
    @ravindrapatil7820 3 місяці тому +3

    ❤,,🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹❤

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 3 місяці тому +9

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबर सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय ll ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shachigore1356
    @shachigore1356 3 роки тому +513

    श्री स्वामी समर्थ माझ्या आई आणि बाबा ना कायम सुखी ठेवा सगळ्यांना संकटावर मत करायची टाकत द्या व हे कोरोना चे संकट लवकर दूर करा .....🙏🙏

  • @sunildeore5333
    @sunildeore5333 3 роки тому +13

    😔😟😢😭मदत करा स्वामी।।।।
    अडचण नही सांगु शकत ।।।।।
    ।।।।।

    • @soulsamadhan
      @soulsamadhan 3 роки тому

      सगळ्यानां सुखी ठेवा हीच, स्वामी महाराज
      चरणी प्रार्थना

  • @laxmigawankar67
    @laxmigawankar67 4 місяці тому +4

    Swami aai thumi सदा सर्वकाळ आमचा पाठीशी उभे राहावे 🙏🙏🙏

  • @arunpednekar4196
    @arunpednekar4196 8 місяців тому +6

    🌹🙏🕉️श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🌹🙏माऊली आई 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @pravin7979
    @pravin7979 3 роки тому +131

    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

    • @dipalidipali6870
      @dipalidipali6870 3 роки тому +6

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @sidhukoli8975
      @sidhukoli8975 3 роки тому +4

      Shree Swami Samrth

    • @chhayamansukh9352
      @chhayamansukh9352 3 роки тому +2

      @@sidhukoli8975 🙏🙏

    • @poojatambekar2849
      @poojatambekar2849 3 роки тому +2

      श्री स्वामी समर्थ

    • @poojatambekar2849
      @poojatambekar2849 3 роки тому +2

      श्री स्वामी समर्थ

  • @pappumali4182
    @pappumali4182 3 роки тому +62

    सुखी ठेव सगळ्यांना स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @jayantborse9802
    @jayantborse9802 4 місяці тому +13

    श्री स्वामी समर्थ. 🌹🙏 या वर्षी माझ्या मुलीला अपत्य लाभ होऊ देत, आपल्या आशिर्वादाने. मुलगा किंवा मुलगी.

  • @latapatil4975
    @latapatil4975 3 роки тому +17

    जिने मला बोट धरून चालायला शिकवले
    ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि
    जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता
    असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात
    आईची आवश्यकता आहे.
    देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,
    सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.

    • @mohinipawar9776
      @mohinipawar9776 3 роки тому +1

      Missing my mother😔😪

    • @latapatil4975
      @latapatil4975 3 роки тому +1

      @@mohinipawar9776 🙏

    • @bhushankhot8713
      @bhushankhot8713 3 роки тому +1

      ।। श्री स्वामी माऊली ।।

    • @angel....5094
      @angel....5094 3 роки тому +1

      मुलं सुखी असेल तर आई सुखी.. मुलांच्या सगळ्या ईच्छा पुर्ण व्हाव्यात यासाठीच ती माऊली तळमळत असते कायम 🌹

    • @shriramdhawale4988
      @shriramdhawale4988 26 днів тому

      SHRI SWAMI SAMARTH

  • @sanjeevdeshpandes9074
    @sanjeevdeshpandes9074 3 роки тому +18

    🙏 श्री स्वामी समर्थ कृपा असु दे आम्हा सगळ्या॑वर 🙏

  • @mayurisonule1855
    @mayurisonule1855 7 місяців тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ 🙌🙇‍♀️

  • @akshayvarunkar
    @akshayvarunkar 2 роки тому +88

    🙏अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏

  • @ashukale1111
    @ashukale1111 2 роки тому +75

    हा मंत्र ऐकल्यावर.. विचार थांबतात, स्वामी माझ्या सोबत आहेत ह्या आभासानीच मन शांत होत.. स्वामी आई वडील आणि प्रत्येकाच्या निस्वार्थी प्रेमाला सुखात ठेवा..🙏

  • @sulbhasattane3963
    @sulbhasattane3963 3 роки тому +68

    माझ्या मुलीला आता 8 वा महिना चालू आहे mulagi व बाळ दोघे पन सुखरूप राहावेत व डिलिव्हरी पन सुखरूप व्हावी ☆ श्री स्वामी समर्थ ☆

  • @ashakanse6770
    @ashakanse6770 3 місяці тому +6

    स्वामी ओवीच्या जीवनातलं तुम्हाला सगळं माहित ओवी कशी कशी पाहिजे हे तुम्हाला आम्ही सगळे तुमच्या चरणी सोडतो तुम्ही काय ते बघून घ्या आम्हाला काही माहीत नाही तिचं भलं फक्त तुम्हीच करू शकता अशी तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे

  • @sakshigurav2702
    @sakshigurav2702 3 роки тому +89

    धन्यवाद स्वामी तुमचं हे मंत्र ऐकून माझी सगळी कामं पार पाडली , श्री स्वामी समर्थ 🙏..

  • @prajaktamandavkar7026
    @prajaktamandavkar7026 3 роки тому +42

    श्री स्वामी समर्थ महाराज विश्वातील सगळ्या मुक्या जीवांचे रक्षण कर प्रभो मी तुमची सदैव ऋणी राहीन भगवन.

  • @vidhyadeshmukh8098
    @vidhyadeshmukh8098 3 роки тому +205

    सर्वाना सुखी ठेवा महाराज.श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

    • @linanandkumarrele7796
      @linanandkumarrele7796 3 роки тому +5

      सगळ्यांचे रक्षण करा श्री गुरुदेव स्वामी समर्थ!
      🌹🙏🙏🙏🌹

    • @kalpanapanjwani2755
      @kalpanapanjwani2755 3 роки тому +4

      Very soothing mantra.calms you.so very well sung.beautiful voice.

    • @vinayaksavandkar632
      @vinayaksavandkar632 3 роки тому +3

      @@kalpanapanjwani2755 Gd

    • @user-po6lg1zo6d
      @user-po6lg1zo6d 3 роки тому +3

      🙏

    • @laxmiwaykul7056
      @laxmiwaykul7056 3 роки тому +3

      🙏🙏🌹🌿🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ

  • @manishkarande5100
    @manishkarande5100 5 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shilpayadav1115
    @shilpayadav1115 2 роки тому +16

    🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 माझे कमरेपासून खाली दोन्ही पाय खूप दुखतात ते लवकर बरे होऊदेत ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏जयजय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @dikshaarolkar8158
    @dikshaarolkar8158 2 роки тому +16

    मला ह्या मंत्राने मनाला शांती मिळते स्वामीची कृपा सर्वांवर होऊ दे

  • @pradnyaombalkar2586
    @pradnyaombalkar2586 3 роки тому +46

    श्री स्वामी समर्थ. तुमच्या आधराची गरज आहे माझ्या मुलीला.तुम्हीच सर्वकाही.

  • @SwadikaRaikar
    @SwadikaRaikar 3 місяці тому +2

    स्वामी माझ्याय नरंतर पाठशी उभे राहा shree स्वामी समर्थ

  • @sadashivakarshe5978
    @sadashivakarshe5978 3 роки тому +39

    मी रोज हा मंत्र रोज म्हणतो माझी सर्व कामे मार्गी लागली असून पूर्ण होणार आहेत.
    ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ॥

  • @kalpanaloke4918
    @kalpanaloke4918 3 роки тому +7

    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth

    • @prabhagavade2319
      @prabhagavade2319 3 роки тому

      Shri Swami Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi y Shri Swami Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth shri sawmi Samarth

  • @akshaykharat.0336
    @akshaykharat.0336 3 роки тому +8

    🙏🌷shree swami samart jay jay swami shree gurudev datt🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🌸🌻🌻🌻🌻👌👌👌👌

  • @LaxmanHarpude-v6r
    @LaxmanHarpude-v6r 3 місяці тому +2

    ❤ अशक्य ते शक्य करतील स्वामी ❤जय श्री राम समर्थ ❤ श्री राम समर्थ ❤ श्री राम समर्थ ❤ श्री राम समर्थ ❤ श्री राम समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @dineshgurav5781
    @dineshgurav5781 2 роки тому +41

    स्वामींना माझे पण सांगणे आहे की माझी पण बरीच कामे रखडली आहेत.स्वामींना विनंती करतो की माझी कामे पूर्ण व्हावीत.आणि ती पूर्ण करतील.असे विश्वास आहे.

  • @nilimakhachane6553
    @nilimakhachane6553 3 роки тому +34

    माझ्या मुलाच्या आणि मुलीचे मनात ज्या अत्रृप्त इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, आणि त्यांना मानसिक ताकद आणि निरोगी आरोग्य लाभावे अशी स्वामीचरणी प्रार्थना करते 💐🌹श्री स्वामी समर्थ 🌹💐

  • @chhayapadwal5586
    @chhayapadwal5586 2 роки тому +63

    स्वामी समर्थ आहेत पटिशी म्हणून कितीही सकट आली तरी भीती नाही वाटत 🙏🙏 स्वामी समर्थ 🙏🙏

  • @NeetaMeshram-z2t
    @NeetaMeshram-z2t 3 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ🎉❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय🎉❤ माझ्या बाबाची तब्येत ठणठणीत कर माऊली 🎉❤ माझी इच्छा पूर्ण कर माऊली श्री स्वामी समर्थ🎉❤ माझ्या बाबाला लवकर बरं कर माऊली श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशक्य ही शक्य करा स्वामी🎉❤❤❤

  • @sanjaykrushnatsurve5139
    @sanjaykrushnatsurve5139 3 роки тому +13

    स्वामी समर्था माझ्या सरकारी नोकरीचा मार्ग मोकळा करा.मी खुप आपला ॠणी राहील.

  • @reshmasohoni5384
    @reshmasohoni5384 3 роки тому +17

    अ शक्य ही शक्य कर तील 🙏 स्वामी

  • @recipeswithvidyasawant6599
    @recipeswithvidyasawant6599 3 роки тому +152

    माझ्या मुलीला लवकरात लवकर उत्तम जोडीदार मिळू दे.या वर्षी तीचे लग्न झाले पाहिजे.

  • @laxmigawankar67
    @laxmigawankar67 4 місяці тому +3

    Swami aai tthumchich krupa 🙏🙏🙏

  • @snn3722
    @snn3722 2 роки тому +15

    स्वामी माझ्या कुटुंबावर कृपा करा .. सगळे पूर्वीसारखे व्यवस्थित होऊ दे स्वामी!
    श्री स्वामी समर्थ!
    अशक्य हि शक्य करतील स्वामी !!🙏🙏

  • @chhayapadwal5586
    @chhayapadwal5586 2 роки тому +15

    श्री स्वामी समर्थ तुमचा आशीर्वाद सतत आमच्या पटिशी आसुद्या माऊली तुम्ही आहात त्यामुळी खूप आधार वाटतो 🙏🙏💖 शिव हर शकर 🙏🙏🙏🙏❤️,💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rahipruthvi7012
    @rahipruthvi7012 3 роки тому +327

    सत्यनिष्ठ लोकांचे रक्षण करा स्वामी कारण त्यांच्याजवळ तुमच्याशिवाय कोणीच नाही ज्यांना त्यांची व्यथा सांगतील ..

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 3 місяці тому +6

    स्वामी माझ एक स्वतःच घर असावं माझी एक इच्छा पूर्ण करा

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 3 роки тому +71

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाराज माझ्या पाठीशी रहा मला शक्ती द्या मी मला व माझया परिवाराला माझ्या भावाच्या परिवरालाही आपल्या चरणाशी अर्पित केलेलं आहे आम्हाला सांभाळा आम्हाला आपल्या पोटाशी घ्या 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @mahitivishwa
      @mahitivishwa 3 роки тому +4

      JiysAomi samrt

    • @satyanarayankhade2765
      @satyanarayankhade2765 3 роки тому +7

      🙏🙏🙏🙏🙏जय जय रघुवीर स्वामी समर्थ!जय जय रघुवीर स्वामी समर्थ!जय जय रघुवीर स्वामी समर्थ!जय जय रघुवीर स्वामी समर्थ!जय जय रघुवीर स्वामी समर्थ!जय जय रघुवीर स्वामी समर्थ!आपल्या सर्वांना सुखी ठेवा, सर्वांचे आरोग्य चांगले ठेवा.

    • @mamtaraut3774
      @mamtaraut3774 3 роки тому

      Pp

    • @mamtaraut3774
      @mamtaraut3774 3 роки тому

      Buy j

    • @tejaswinigarge4345
      @tejaswinigarge4345 3 роки тому

      नीशकहोरेमना

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 3 роки тому +92

    🙏 श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कल कोटी निवासी पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

    • @vishwasgokhale7147
      @vishwasgokhale7147 3 роки тому +1

      Playback

    • @sunitapatil4518
      @sunitapatil4518 2 роки тому +2

      श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराअक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏👋👋🌹🌹

    • @shriramdhawale4988
      @shriramdhawale4988 2 роки тому +1

      Shri swami samarth 🙏

    • @shriramdhawale4988
      @shriramdhawale4988 2 роки тому +1

      Shri swami samarth 🙏

    • @shushilachafekar7789
      @shushilachafekar7789 2 роки тому

      @@vishwasgokhale7147 namsk as r.

  • @sandhyajadhav7325
    @sandhyajadhav7325 4 місяці тому +3

    Shree swami samarth Jay Jay swami samarth koti koti pranam maza pravas sukhmai Hou de ♥️ ❤❤❤❤❤❤❤

  • @anjalikonkar2983
    @anjalikonkar2983 2 роки тому +16

    हा आवाज अतिशय गोड व आश्वासक आहे. अश्या सुंदर गायानाबद्दल गायिकेला धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.

  • @minakshimore6542
    @minakshimore6542 3 роки тому +12

    🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @ambreanand2282
    @ambreanand2282 3 роки тому +44

    🌈भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 💚🕉️ जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🕉️🙏🕉️🙏🕉️ 🙏🕉️🙏🕉️

  • @ranjanathale4110
    @ranjanathale4110 6 місяців тому +4

    देवा श्री स्वामी समर्थ उदया माझा गरोदर चा रिपोट येउद्या मी गरोदर असू दे माझं छान वेवस्तीत आणी बाळा ची नीट वाढ होऊ दया स्वामी समर्थ

  • @d.d3509
    @d.d3509 3 роки тому +19

    शुद्ध कर्म आचरण करा स्वामी भक्त बना आणि माऊलीच्या प्रेमाने महाराजांना साद घाला महाराज सदैव पाठीशी आहेत ..
    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 3 роки тому +45

    श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चांगली बुद्धी द्या चांगले विचार द्या🙏🏻🙏🏻

    • @ujjwalanikrad8378
      @ujjwalanikrad8378 2 роки тому +1

      स्वामी समर्थांचे मंत्र ऐकून चांगल्या कामातील अडथळे दूर झाल्यासारखे वाटते

    • @shriramdhawale4988
      @shriramdhawale4988 6 місяців тому

      SHRI SWAMI SAMARTH

    • @shriramdhawale4988
      @shriramdhawale4988 6 місяців тому

      SHRI SWAMI SAMARTH

    • @shriramdhawale4988
      @shriramdhawale4988 5 місяців тому

      SHRI SWAMI SAMARTH

  • @surendranandurkar2390
    @surendranandurkar2390 3 роки тому +44

    श्री शिव शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो..श्री गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो....श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @ArchanaGaikwad1
    @ArchanaGaikwad1 5 місяців тому +5

    श्री स्वामी समर्थ🙇‍♀️🌹🌹🙏🌹🌹🔱📿

  • @chandrakantpatil6005
    @chandrakantpatil6005 3 роки тому +30

    चंद्रकांत बी पाटील
    श्री स्वामी समर्थ
    माझ्या मनातील इच्छा पूर्ण होऊ दे

    • @pritikamble4321
      @pritikamble4321 3 роки тому

      🙏🙏🙏

    • @SAGAR.B.JADHAV1266
      @SAGAR.B.JADHAV1266 3 роки тому

      देव तुमची लवकर मनोकामना पूर्ण करो 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @hemashindeshevre222
      @hemashindeshevre222 3 роки тому

      Nakki honar🙏🏻🌹

    • @sradhapachore1052
      @sradhapachore1052 3 роки тому

      Shree swami samrth

  • @manishabose6016
    @manishabose6016 3 роки тому +8

    नको डग्मगू स्वामी देतील हाथ❤️

  • @samikshanevase3041
    @samikshanevase3041 2 роки тому +12

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏स्वामी माझ्या भावाला तुमच्या भक्ती मार्गात आणा...माझा भाऊ आता खुप अडचणीत आहे.. त्याला फक्त तुम्ही आणि तुम्ही च बाहेर काढु शकता याचा विश्वास आहे माझा 🙏🙏🙏🌹🌹🌹 साष्टांग नमसकार स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🌹

  • @MJ-me8st
    @MJ-me8st 3 роки тому +11

    Swami nehmi aaplya sobat aahe jai jai swami samarth

  • @vijaysule7347
    @vijaysule7347 3 роки тому +49

    श्री स्वामी समर्थ जय,जय स्वामी समर्थ स्वामी,आई,आमच्या परीवारावर कोणतच संकट येऊन देऊ नका आणि आमच्या हातून ज्या,काही चुका झाल्या त्या चुका ना क्षमा करा, आम्हाला तुमच्या क्रुपाआशीर्वादाची गरज आहे आम्हाला, माफ,करा श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ

    • @jayshreekumbhar9588
      @jayshreekumbhar9588 3 роки тому +1

      J

    • @kantakamble2730
      @kantakamble2730 3 роки тому +1

      Shree swami samarth

    • @seemakankonkar1112
      @seemakankonkar1112 3 роки тому +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वाना सुखी ठेव

    • @pralhaddhotkar7134
      @pralhaddhotkar7134 3 роки тому

      It observed that..Shri Swami Samarth and.shri Gajanan.Maharal. is brothers.Hence .Therefore I am devotee since last so many yrs.

    • @bharathikatti3961
      @bharathikatti3961 3 роки тому

      I did not understand ur point because they are brothers u started believing in them? How funny 😂

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 3 роки тому +162

    🙏 निःशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अठरक अवधूत स्मरण गामी अश्यक ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यू न काय स्वये भक्त प्रारब्ध घडावी माय अडण्यविना काळ ना नेई त्याला परलोकी ना भिती तयाला उगाची भितोषी भय हे पळू दे जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रुध्ये सहीत कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्या नीच हाथ नको डग मागू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम द्या नांदी तीर्थ स्वामी च या पंच प्राण मृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती ना सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती 🙏🙏

  • @pushpaghalsasi7467
    @pushpaghalsasi7467 3 місяці тому +2

    Ratri shant वाटणारी v करणारी प्रार्थना. जय स्वामी समर्थ 🙏

  • @ushachanne3234
    @ushachanne3234 2 роки тому +19

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या मुलाचे रक्षण करा व त्याच्या पाठीशी उभे राहून आशीर्वाद द्या.🙏🙏🙏🙏🙏💮❄️🌼🌺🏵️💐🌹🌷🌸

  • @shailajasule5200
    @shailajasule5200 3 роки тому +29

    खूप, छान वाटते मन प्रसन्न होते ऐकत रहावेसे वाटते श्री स्वामी समर्थ जय,जय स्वामी समर्थ 💐💐💐

  • @prathameshdalavivlogs
    @prathameshdalavivlogs 4 місяці тому +4

    श्री स्वामी समर्थ 💗🌸

  • @padmajadeshpande9364
    @padmajadeshpande9364 2 роки тому +15

    स्वामी माझ्या लेकराच अडकलेल काम मार्गी लागू द्या लवकर . सर्व शुभ आणि मंगल होऊ द्या त्याच्या जीवनात . 🙏🌹🙏

  • @pushpaghalsasi7467
    @pushpaghalsasi7467 3 місяці тому +4

    माझ्या मुलाचे कर्ज लवकर फितू दे स्वामी. या महीना akheri पर्यंत

  • @swapnalirikame303
    @swapnalirikame303 3 роки тому +30

    Mi khup motya aadchanit ahe swami. Aapli कृपा asavi🙏🏼😭

  • @reshmaraut674
    @reshmaraut674 3 роки тому +11

    Swami tumhi kayam pathishi raha Aamchya🙏🙏🙏🙏🙏🙏🙏shri swami Samarth

  • @NiteshDalavi-t2l
    @NiteshDalavi-t2l 6 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी

  • @dnyaneshpardeshi3814
    @dnyaneshpardeshi3814 3 роки тому +7

    shri swami samarth jai jai swami samarth 👏👏

  • @angel....5094
    @angel....5094 3 роки тому +112

    स्वामी माझ्यासाठी नाही पण निदान माझ्या आईसाठी तरी मला मदत करा...मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन.... 😭😭

  • @pushpaghalsasi7467
    @pushpaghalsasi7467 6 місяців тому +3

    माझ्या मुलांचे संसार त्यांच्या म्हातरपणापर्यंत सुख,समाधान,v आनंदाचे समृद्धी चे होऊ देत .जय स्वामी समर्थ महाराज

  • @sangeetanevrekar1967
    @sangeetanevrekar1967 2 роки тому +27

    श्री स्वामी समर्थ . माझे सर्व संकट दूर झाले.मी रोज आईकते. खूप बरं वाटत. असाच तुमचा आशीर्वाद पाठीशी असुदे

  • @anjaliborgaonkar2553
    @anjaliborgaonkar2553 10 місяців тому +12

    माझ्या आई बाबांना सुखी ठेव त्यांची तब्येत चांगली ठेव.माझ्या मुलाचं लग्न लवकरात लवकर जमुदे

  • @purvatayde5280
    @purvatayde5280 2 роки тому +69

    जेवढे वेळा मी हा मंत्र ऐकला तेवढे वेळा मला चमत्करिक अनुभव आला .माझा मदतीला स्वामी वेगळ्या रूपात धावून आलेत. जय जय श्री स्वामी समर्थ 🙏अशीच कृपा असू द्या सर्वांवर 🌸

  • @ganpatibappamorya6662
    @ganpatibappamorya6662 3 місяці тому +4

    ॐ श्री स्वामी समर्थ🌸🌺🌷💮🌹🙏
    ॐ श्री स्वामी समर्थ🌸🌺🌷💮🌹🙏
    ॐ श्री स्वामी समर्थ🌸🌺🌷💮🌹🙏

  • @samiksha8840
    @samiksha8840 3 роки тому +10

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @amolbhusari4522
    @amolbhusari4522 3 роки тому +10

    🙏🙏 jai shree swami samarth maharaj ki jai 🙏🙏

  • @sheelarane9226
    @sheelarane9226 4 місяці тому +4

    Shree Swami Samarth 🌹🙏, Shree Swami Samarth 🌹🙏, Shree Swami Samarth 🌹🙏, Shree Swami Samarth 🌹🙏, Shree Swami Samarth 🌹🙏.

  • @bharatinaik159
    @bharatinaik159 3 роки тому +15

    स्वामी माझी सर्व चिंता काळजी दूर करून
    माझ्या लेकराला आशीर्वाद देऊन सदैव माझ्या पाठीशी ऊभा रहा

  • @shantanubhamre3178
    @shantanubhamre3178 2 роки тому +29

    !!शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो।
    श्री गिरीजापती भवामि शंकर शिवशंकर शंभो!!
    !!श्री स्वामी समर्थ महाराज!!👏👏🙌🙌

  • @ashwinibarot8746
    @ashwinibarot8746 6 місяців тому +5

    Ashkya hi Shakya Kartil Swami.Jay Swami Samarth.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @omkarparkar5803
    @omkarparkar5803 3 роки тому +13

    स्वामी तुम्हास कोटि कोटि प्रणाम 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

    • @pagalladki7194
      @pagalladki7194 3 роки тому +1

      Swami samrthmaharaj ki jay🙏🙏

    • @omkarparkar5803
      @omkarparkar5803 3 роки тому

      @@pagalladki7194 श्री स्वामी समर्थ🙏

  • @vittalgedam5912
    @vittalgedam5912 3 роки тому +12

    Jai swami samarth 💐💐💐💐💐

  • @ambreanand2282
    @ambreanand2282 3 роки тому +10

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🕉️🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

  • @savitagonge4312
    @savitagonge4312 3 роки тому +27

    🙏 माझ्या घरचे सगळे दुःख दूर होउदे माझ्या मुलींच्या जीवनात सुख मिळू दे🙏क्षी स्वामी समर्थ 🙏

  • @yogirajhavinal1803
    @yogirajhavinal1803 3 роки тому +15

    अशकय हि शक्य करतील स्वामी.श्री स्वामी महाराज कि जय.🙏🙏🙏

  • @Unique23013
    @Unique23013 4 місяці тому +4

    माझ्या मामा ला लवकर बर करा स्वामी..तो त्याच्या पायावर लवकर उभा रहावा..😢😢

  • @prakashkhumkar.2091
    @prakashkhumkar.2091 3 роки тому +36

    श्री स्वामी समर्थ महाराज आमचा सुखाचा संसार चालु द्या तुमचीच कृपा असावी जय स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @nirmalkumbhar2254
    @nirmalkumbhar2254 3 роки тому +10

    Mazya donhi mulan cha vivah lavkar house swami tyana yogya vadhu prapt houdet swami maharaj
    Krupa asu de swami mazya lekranvar🙏🙏🙏

  • @aniketkadlag6378
    @aniketkadlag6378 3 роки тому +25

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @ruchitaghag783
    @ruchitaghag783 3 роки тому +11

    🙏🌺 अशक्य हे शक्य करतील स्वामी 🌺🙏
    🙏🌺 श्री स्वामी समर्थ महाराज 🌺🙏

  • @shreyapatil3410
    @shreyapatil3410 Рік тому +17

    प्रयत्नांना यश मिळू दे असा आशीर्वाद असावा.

  • @ambreanand2282
    @ambreanand2282 3 роки тому +13

    🕉️ नमो भगवते गुरू दत्त माऊली महाराज की जय 🕉️ जय श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय 🕉️🙏🥀🕉️🌹🕉️

  • @priyankasolaskar6370
    @priyankasolaskar6370 3 роки тому +8

    Shri Swami Samarth 🙏🙏

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 7 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अश्यक ही श्यक करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @shailasonawane1593
    @shailasonawane1593 3 роки тому +15

    माझ्या मुलगी चा सोरायसिस कायमस्वरूपी नायनाट करा स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @saritapatil1431
    @saritapatil1431 3 роки тому +7

    Shree swami samarth

  • @supriyamore4574
    @supriyamore4574 5 місяців тому +3

    Sree svami samartha maja sarav ichha puran kara maja navaryacha patishi ubhe raha tyala karajatun lavakar baher kada ani sotacha rum hou de Sree svami samartha Jay Jay svami samartha ❤❤❤❤❤❤❤❤