राम कृष्ण हरी आण्णांसारख्या महात्म्यांनीच संप्रदाय जपला, सांभाळला, आणि वाढवला ! हिमालयाइतकं उत्तुंग जीवन जगणारी ज्ञाबारायांची अशीच निस्वार्थी लेकरे हेच महाराष्ट्राचं वैभव आहे !
खुप आभारी आहे महाराज रामकृष्ण हरी आना ची आठवण झाली कीर्तन आयकवल आनाच्या सहवास लाभला आसा माह्तमा होने नाही पंढरपूर पैठण मध्ये महाराज चा सहवासात आलो एक आठवण लक्षममहाराज साबळे कोठाळा यांच्या कडे महाराज हुरडा खायला आले होते घनसावंगी येथे गाडी थांबवली मला घेऊन गेले एक दिवस पण महाराज दोन दिवस थांबले दोन कीर्तन सेवा सहवास लाभला महाराज आजही कायम आठवणीत राहतील सुंदर खुप आनंद झाला पुन्हा एकदा आभार मानतो रामकृष्ण हरी माऊली
धन्यवाद माऊली आपलं यु टूब चॅनल खरोखर अतिशय दर्जेदार आहे अशा महान विभूतीचीं किर्तन सेवा ऐकनं हे आमचं परमभाग्य.धन्य काळ संतभेटी/ पायी मिठी पडली तो//संदेहाच्या सुटलेल्या गाठी/झालो पोटी नितळ//
मा खा वै प पु रामकृष्ण पाटील यांच्या मुळेच पवार महाराज लामनगावकर याचं दर्शन लाभ मिळू शकले त्याच प्रमाणे महान कीर्तनकार महाराजांचं दर्शन घडवणारे यूटुब कौतुकास्पद आहे
वै मामासाहेब दांडेकर महाराज यांच्या जन्मदिनाच्या उत्सव निमित्त कीर्तन सेवा विद्यावाचपति श्रीगुरु जगन्नाथ महाराज पवार यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
महात्म्यांची दुर्लभ चरित्रे, कीर्तने,व्याख्याने, प्रवचने, श्रीमद्भगवद्गीता संहिता, जीवन उपयोगी सद्विचार यांचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकला टच करून वॉटसप ग्रुप मध्ये सहभागी व्हा ! chat.whatsapp.com/Gi0pTDT9b706JgcxPXrkFn
श्री संत निळोबा महाराजांचे अभंग घेवून किर्तन करावे श्री संत निळोबा महाराजांची महती सम्पुर्ण वारकरी समप्रदयाला कळावी हि आग्रहाची विनंती सर्व किर्तनकार महाराजांना
देवा.. आपली भावना चांगली आहे पण एकच नम्र विनंती.. कीर्तन टाका असे म्हणू नका पाठवा असे म्हणा.. खूप वाईट वाटते टाका असा शब्द पाहिला की.. अगदी भगवान गड येथील सध्याचे महाराज यांनी सुद्धा एका प्रवचनात ज्ञानेश्र्वरीची ओवी टाकली असे म्हटलेले पाहिले, तेव्हा सुद्धा खूप वाईट वाटले. गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता, कीर्तन, प्रवचन अशा अतिशय पवित्र गोष्टी करता "टाका, टाकली, टाकावे" असे शब्द नकोसे वाटतात... भावना समजून घ्याल आपणच काही चांगल्या गोष्टीची सुरुवात केली तर इतरांना सवय नक्की लागेल.. राम कृष्ण हरी
खुप सुंदर निरूपण केले आहे, आणखी किर्तन युटुबवर टाका, दील्ली येथील वारकरी मेळाव्यात अण्णांनी केलेले काल्याचे किर्तन टाकले तर फार बरे होईल. आणांनी वारकरी संप्रदायाचे महत्व संपूर्ण देशात पसरवले.
महात्म्यांची कीर्तने आणि प्रवचने
१)हभप श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर यांचे ४१ वर्षांपूर्वीचे प्रवचन
ua-cam.com/video/VU0NGNJCY_E/v-deo.html
२)दुर्मिळ कीर्तन - श्रीगुरु प्रा मामासाहेब दांडेकर । Shriguru Mamasaheb Dandekar Kirtan | Rare Voice
ua-cam.com/video/mgprhhEafRQ/v-deo.html
३)दुर्मिळ गीता प्रवचन - श्रीगुरु प्रा. मामासाहेब दांडेकर । गीता हि अमृत संजीवनी आहे । गीता जयंती |
ua-cam.com/video/kSIqeRhSnDY/v-deo.html
४)दुर्मिळ कीर्तन - श्रीगुरु तात्यासाहेब महाराज वासकर ।श्रीक्षेत्र पंढरपूर। Shriguru Tatyasaheb Vaskar
ua-cam.com/video/xMD39GtH4tM/v-deo.html
५)श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली देहूकर यांचे "पुनीत केले विष्णुदासी" या अभंगावरील दुर्मिळ कीर्तन | सन १९९२
ua-cam.com/video/sjmdAlGoR0w/v-deo.html
६)दुर्मिळ कीर्तन -श्रीगुरु हभप बाबा महाराज देहूकर जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज | Rare Voices
ua-cam.com/video/lKbLE-cwbkI/v-deo.html
७)प्रेममुर्ती नामदेव महाराज रसाळ चरित्र वै ह.भप. तुळशीदास महाराज नामदास (नामदेवरायांचे वंशज)
ua-cam.com/video/NVfG_0PODRU/v-deo.html
८)दुर्मिळ प्रवचन -श्रीगुरु विवेकानंद दादा वासकर(निवृत्त न्यायाधीश) | वासकर फड परंपरेतील थोर सत्पुरुष
ua-cam.com/video/f1m8HmDvAnA/v-deo.html
९)प्रासादिक प्रवचन-श्रीगुरु वै.हभप तुळशीदास महाराज नामदास (संत नामदेवरायांचे १६ वे वंशज)
ua-cam.com/video/OZYFuKf75rE/v-deo.html
१०)हभप श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर किर्तन (Shriguru Dhunda Maharaj Deglurkar Kirtan )
ua-cam.com/video/jL3o5GEcc9g/v-deo.html
प्रा राम शेवाळकर यांची दुर्मिळ व्याख्याने
१)Prof. Ram Shevalkar Speech - गीतेच्या गाभाऱ्यात | Best Marathi Speech
ua-cam.com/video/96tj-q3RjLw/v-deo.html
२)Prof Ram Shevalkar Speech विनोबांची गीताई -एक अलौकिक दर्शन | प्रा. राम शेवाळकर | Best Marathi Speech
ua-cam.com/video/491wTMwThbU/v-deo.html
३)श्रीज्ञानेश्वरी जयंती निमित्त व्याख्यान 'शास्त्राचे माहेर ज्ञानेश्वरी' -ज्ञानसिंधु प्रा राम शेवाळकर
ua-cam.com/video/IQg6Now2Kc4/v-deo.html
४)Prof Ram Shevalkar Speech राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - भाषाप्रभू प्रा. राम शेवाळकर
ua-cam.com/video/TM9PXOtAOfc/v-deo.html
स्वा सु सद्गुरू जोग महाराज संस्थेतील महात्म्यांची कीर्तन प्रवचने
१)श्रीगुरू विठ्ठल बाबा घुले यांचे धन्य तोचि जगी एक या अभंगावरील किर्तन (Shriguru Vitthal Baba Ghule)
ua-cam.com/video/xeCIHi86Dus/v-deo.html
२)१२ व्या पुण्यतिथी निमित्त वै. वैद्य बाबांचे रसाळ किर्तन (Vaidya Baba Kirtan,Varakari Shiksha Santha)
ua-cam.com/video/CPl5l0NyjA0/v-deo.html
३)ह.भ.प श्रीगुरु विठ्ठल बाबा चौधरी (मोठे बाबा) मनोगत (Shriguru Vitthal Baba Chaudhary, Mothe Baba)
ua-cam.com/video/v0nvOSXQRQs/v-deo.html
४)श्रीगुरू विठ्ठल बाबा घुले यांचे प्रासादिक किर्तन (Shriguru Vitthal Baba Ghule)
ua-cam.com/video/au4uqnsKdF4/v-deo.html
५)वै. घुले बाबांच्या पुण्यस्मरणार्थ शांतिब्रह्म कुऱ्हेकर बाबांचे किर्तन (Shriguru Kurhekar baba Kirtan
ua-cam.com/video/T2lkKHmXJ1Y/v-deo.html
भजन वारकरी चाली
१)भजनब्रह्म बोधे बाबा सुंदर वारकरी किर्तन चाली (Shriguru Bodhe Baba Varkari Chali )
ua-cam.com/video/JY9uf7dLR0c/v-deo.html
२)दुर्मिळ चाली- भजनभीष्म हभप साहेबराव नाना देशमुख | वारकरी चाली | वारकरी भजन | Sahebrao Nana Deshmukh
ua-cam.com/video/NY7wb-x0S3c/v-deo.html
३)गर्जती वैष्णववीर !- श्रीगुरु बंडा तात्या कराडकर । श्रीगुरु साहेबराव नाना । दुर्मिळ वारकरी चाली ।भजन
ua-cam.com/video/ETmzj3bfAt0/v-deo.html
४)भजनभीष्म पु. बोधे बाबा प्रथम पुण्यस्मरण - शेवटचा दिस गोड व्हावा | बोधे बाबा कीर्तन चाली| Bodhe baba
ua-cam.com/video/YSH0XUvm5HE/v-deo.html
५)भजनब्रम्ह श्रीगुरु बोधे बाबा किर्तन चाली (Shriguru Bodhe Baba Varkari Chali)
ua-cam.com/video/PzjKCfx9saM/v-deo.html
६)विसर तो न पडावा - संगीतरत्न राधाकृष्ण गरड गुरुजी भावमधुर गायन | Radhakrushnaji Garad Guruji
ua-cam.com/video/jfhdVtG0Pfc/v-deo.html
महात्म्यांची चित्रमय जीवनचरित्रे
१)श्रीगुरु बंकट स्वामी चित्रमय जीवनचरित्र (Shriguru Bankat Swami Jivan Charitra)
ua-cam.com/video/oA4yg9PPB7s/v-deo.html
२)श्रीगुरु मारोतीबोवा गुरव जीवनचरित्र (Shriguru Marotibua Gurav Jivancharitra)
ua-cam.com/video/hYfIikRGFi8/v-deo.html
३)श्रीगुरु शांताराम गुरुजी जीवनचरित्र (वा.शि.संस्था) (Shriguru Shantaram Guruji Jivancharitra)
ua-cam.com/video/yUS75nFUY3o/v-deo.html
४)श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले चित्रमय जीवनचरित्र (Shriguru Vitthal Baba Ghule Jivancharitra)
ua-cam.com/video/cR3XYG6GpMA/v-deo.html
५)सद्गुरू जोगमहाराजांचे शिष्य श्रीगुरु लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांचे जीवनचरित्र
ua-cam.com/video/_vqybnN3MiA/v-deo.html
विद्वानांची कीर्तने आणि प्रवचने
१)कीर्तन-श्रीगुरु संदीपान महाराज शिंदे (अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था) Sandipan Maharaj Shinde Kirtan
ua-cam.com/video/DSv53DdHWQM/v-deo.html
२)उत्कृष्ट कीर्तन लागे तैसी लावी प्रीत - हभप. चैतन्य महाराज देगलूरकर
ua-cam.com/video/b4t6j-XvwOs/v-deo.html
३)कीर्तन -श्रीगुरु घुले बाबांच्या हृद्य आठवणी -हभप केशव महाराज नामदास | (Shriguru Vitthal Baba Ghule)
ua-cam.com/video/RZQE3dElv-k/v-deo.html
४)दुर्मिळ प्रवचन- डॉ. हभप दादा महाराज मनमाडकर (HBP Dada Maharaj Manmadkar Pravachan)
ua-cam.com/video/SJG1dxcYQpc/v-deo.html
५)सुश्राव्य कीर्तन- श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली शिंदे।स्वा.सु.सद्गुरू जोग महाराज १०१ वी पुण्यतिथी विशेष
ua-cam.com/video/MLkLXnQS2aQ/v-deo.html
Sa😂❤😊❤
राम कृष्ण हरी
आण्णांसारख्या महात्म्यांनीच संप्रदाय जपला, सांभाळला, आणि वाढवला !
हिमालयाइतकं उत्तुंग जीवन जगणारी ज्ञाबारायांची अशीच निस्वार्थी लेकरे हेच महाराष्ट्राचं वैभव आहे !
सद्गुरू किसन महाराज साखरे सादक आश्रम आळंदी यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
श्री ह, भ, प, जगनाथ महाराज यांना शत शत शत त्रिवार अभिवादन 🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩
रामकृष्ण हरी🙏 खूप सुंदर चिंतन👍
अतिशय सुंदर निळोबारायांचा अभंग आहे
अतिशय सुंदर किर्तन आहे जय जय रामकृष्ण हरी माऊली 🎉🎉
स्तुती सांडुनी निवांता । चरणी ठेविजे माथा । हेचि भले ॥
हे माऊली चे शब्द सुमने अण्णाला लागू होतात . सांष्टाग प्रणिपात
सुळ महाराजाचे अभिनंदन 🙏💐
वा छान रामकृष्णहरि महाराज थोर विभूतीचे दर्शन करून दिल्या बद्दल धन्यवाद ब्रम्ह मुर्ती संत जगी अवतरलेः उद्धराया आले दिनजना आणाचे चरणी साष्टांग दंडवत
राम कृष्ण हरी
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹
हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏🌹
आण्णा चं किर्तन ऐकायला मिळालं मी माझं भाग्य च समजतो, एक हितंचीक शेतकरी कन्नड जि संभाजी,
श्री आन्नांचा खुप खुप खुप आठवण होते आन्ना माझ्या पामराच्या गावात तिन दीवस राहीले आहे फार जीव लावायचे आन्नांना शत शत शत त्रिवार आदरांजली 🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺
श्रीगुरु प पु स्वामी ज्ञानआनंद जी महाराज श्रीकृष्ण कृपा धाम परिक्रमा रोड वरनंदावन यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
खुप आभारी आहे महाराज रामकृष्ण हरी आना ची आठवण झाली कीर्तन आयकवल आनाच्या सहवास लाभला आसा माह्तमा होने नाही पंढरपूर पैठण मध्ये महाराज चा सहवासात आलो एक आठवण लक्षममहाराज साबळे कोठाळा यांच्या कडे महाराज हुरडा खायला आले होते घनसावंगी येथे गाडी थांबवली मला घेऊन गेले एक दिवस पण महाराज दोन दिवस थांबले दोन कीर्तन सेवा सहवास लाभला महाराज आजही कायम आठवणीत राहतील सुंदर खुप आनंद झाला पुन्हा एकदा आभार मानतो रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी महाराज मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
श्रीगुरु विद्यावाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार मातृ पितृ मंदिर पंढरपूर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
खुब खुब सुंदर किर्तन आहे
धन्यवाद माऊली आपलं यु टूब चॅनल खरोखर अतिशय दर्जेदार आहे अशा महान विभूतीचीं किर्तन सेवा ऐकनं हे आमचं परमभाग्य.धन्य काळ संतभेटी/ पायी मिठी पडली तो//संदेहाच्या सुटलेल्या गाठी/झालो पोटी नितळ//
संदेहाच्या सुटल्या गाठी/झालो पोटी शितळ//
अण्णांचे कीर्तन ऐकायला भेटले फार आनंद वाटला
खुप अमुल्य ठेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल ऋणी आहे सुळ महाराज जी
जय श्री भगवतगीते 🙏🌹
एक महान विभूती, वारकरी संप्रदायातील एक रत्न, विनम्र अभिवादन.राम कृष्ण हरि.
श्रीगुरु गातामूर्ती रामभाऊ जी महाराज राऊत बाबा श्री विठ्ठल आश्रम पंढरपूर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
💐खूप सुंदर महाराज💐
प्रिय सुरेश महा , social media चा उपयोग करून दुर्मीळ कीर्तन प्राप्त करून दिले , आपल्या उदंड कार्याला हार्दिक शुभेच्छा
Excellant......
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणारे किर्तन
आण्णासाहेब मामासाहेब दांडेकरांचे खरे शिष्य शोभतात
आता ऐसे होणे नाही !
मस्त ठायी चाल गायली,,, महाराज 🚩🚩
अप्रतिम कीर्तन. कोटी कोटी प्रणाम.
श्री संताचिया माथा चरणा वरि साष्टांग हे करी दंडवत खुप छान किर्तन ऐकून आनंद झाला
निवृती ज्ञानेदेव सोपान मुक्ता बाई एकनाथ नामदेव तुकाराम निलोबा यां संताच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
Very Nice Baba
ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली तुकाराम 🙏🌹
जय जय राम कृष्ण हरि
काय त्यांचा महिमा वर्णुमी पामर
श्री हभप वै जगन्नाथ महाराज आण्णा वारकरी जिव्हाळा प्रेमाचा पुतळा
मा खा वै प पु रामकृष्ण पाटील यांच्या मुळेच पवार महाराज लामनगावकर याचं दर्शन लाभ मिळू शकले त्याच प्रमाणे महान कीर्तनकार महाराजांचं दर्शन घडवणारे यूटुब कौतुकास्पद आहे
खुप सुंदर ऐकुन मन प्रसंन्न झाल.
श्रीगुरु प पु गीतामनिष स्वामी ज्ञानआनंद जी महाराज श्रीकृष्ण कृपा धाम वरनंदावन यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल केसवा 🙏🌹
जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🌹
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹
वै मामासाहेब दांडेकर महाराज यांच्या जन्मदिनाच्या उत्सव निमित्त कीर्तन सेवा विद्यावाचपति श्रीगुरु जगन्नाथ महाराज पवार यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
रामकृष्ण हरी महाराज..
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर चिंतन
आमच्या नाशिक जिल्ह्यातील एक ज्ञान विद्वान आण्णासाहेब यांच्या चरणी कोटी कोटी वंदन...
राम कृष्ण हरी 🙏
महात्म्यांची दुर्लभ चरित्रे, कीर्तने,व्याख्याने, प्रवचने, श्रीमद्भगवद्गीता संहिता, जीवन उपयोगी सद्विचार यांचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकला टच करून वॉटसप ग्रुप मध्ये सहभागी व्हा !
chat.whatsapp.com/Gi0pTDT9b706JgcxPXrkFn
जय श्रीकृष्ण 🙏🌹
हरी बोल 🙏🌹
श्री विठ्ठल भगवान 🙏🌹
श्री विठ्ठल 🙏🌹
धन्यवाद सरश्री हॕपी थाॕटस नमस्कार संतश्री
श्री राधे राधे 🙏🌹
गुरुवर्य अण्णा
श्री संत निळोबा महाराजांचे अभंग घेवून किर्तन करावे श्री संत निळोबा महाराजांची महती सम्पुर्ण वारकरी समप्रदयाला कळावी हि आग्रहाची विनंती सर्व किर्तनकार महाराजांना
🙏जय. हरी🙏
गुरू माऊली श्री अण्णा महाराजांचे किर्तन प्रवचन नेहमी यूट्यूबवर टाकावेत हि विनंती धन्यवाद🙏🙏
देवा.. आपली भावना चांगली आहे पण एकच नम्र विनंती.. कीर्तन टाका असे म्हणू नका पाठवा असे म्हणा.. खूप वाईट वाटते टाका असा शब्द पाहिला की.. अगदी भगवान गड येथील सध्याचे महाराज यांनी सुद्धा एका प्रवचनात ज्ञानेश्र्वरीची ओवी टाकली असे म्हटलेले पाहिले, तेव्हा सुद्धा खूप वाईट वाटले. गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता, कीर्तन, प्रवचन अशा अतिशय पवित्र गोष्टी करता "टाका, टाकली, टाकावे" असे शब्द नकोसे वाटतात... भावना समजून घ्याल आपणच काही चांगल्या गोष्टीची सुरुवात केली तर इतरांना सवय नक्की लागेल.. राम कृष्ण हरी
खुपच छान महाराज
एक उत्कृष्ट कीर्तन ऐकल्या बद्दल धन्यवाद
🙏🙏 jay Hari mauli 🙏🙏
खूप छान कीर्तन
🙏🙏आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरें इयें । 🙏🙏
महाराज आपल्या कार्याला सलाम 👍
Khup durmil kirrtan ahe
खुप सुंदर निरूपण केले आहे,
आणखी किर्तन युटुबवर टाका,
दील्ली येथील वारकरी मेळाव्यात अण्णांनी केलेले काल्याचे किर्तन टाकले तर फार बरे होईल.
आणांनी वारकरी संप्रदायाचे महत्व संपूर्ण देशात पसरवले.
राम कृष्ण हरी
श्री राम खुप छान
गुरु माउली श्री अण्णा चे कीर्तन प्रवचन कृपया टाका आम्हाला ऐकताना आनंद मिळतो व मन प्रसन्न होते
सुंदर उपक्रम महाराज
छान किर्तन आहे
तुमचं अभिनंदन करावं तवढं थोडं आहे🙏🙏🙏🙏🙏
रामकुष्णहरी माऊली धन्यवाद कीर्तन पाठवल्या बदल
रामकृष्ण हरि धन्यवाद
जय हरी खुप दिवसानी चिंनतन ऐकायला मिळाल.
छान🙏
Jay Hari mauli.
विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
Jagannath Anna pawar mahan H B P
Naise🙏🙏👍👌👌💯❤️
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shinde mauali 🙏🙏🙏
किती साल च किर्तन आहे दादा
Khupach sundar kiratan aani gayan
Ram Krishna harri maharaj
Mauli fayna charyanche nav kay aahe dada khup sundar chali gayleya maulini
🙏🙏🙏🙏🙏
Warkari samprdayche bhushan mahan vektimatw
खूप छान
आजुन किर्तन टाका
❤
चाल म्हणणाऱ्या महाराजांच नव कळेल का.महाराज🙏🙏🙏🙏🙏🙏
निरंजन शिंदे आणि शिंदे माऊली
Nice
गायक गोरख महाराज गतिर आहे का माऊली?
Very nice kirtan
जय श्रीकृष्ण भगवान 🙏🌹
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹
जय श्री राधे राधे 🙏🌹
खूपच छान महाराज