अगदी खरे बोललात... खरी अध्यात्मिक कीर्तने आता फार दुर्मिळ झाली आहेत.. पूर्वीची पिढी फार भाग्यवान . ज्यांनी अगदी वैकुंठवासी श्री बंकट स्वामी महाराज, मामासाहेब दांडेकर, धुंडा महाराज देगलूरकर यांच्या पासून पवार महाराजांच्या पर्यंत थोर महात्म्यांनी केलेली कीर्तने पाहिली ऐकली... आता मात्र सगळेच कठीण झाले आहे ..निदान अशा माध्यमातून तरी खरा आनंद अनुभवता येतो हीच भगवंताची कृपा.. राम कृष्ण हरी ज्ञानोबा माऊली जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय 🙏
chat.whatsapp.com/Gi0pTDT9b706JgcxPXrkFn टीप : सुरेश महाराज सूळ या चॅनेलवरती आपणास दररोज सकाळी 8:00 वाजता नवनवीन कीर्तन,प्रवचन,चरित्रे,कथा,वारकरी भजन आणि चाली ऐकावयास मिळतील ! महात्म्यांची दुर्लभ चरित्रे, कीर्तने,व्याख्याने, प्रवचने, श्रीमद्भगवद्गीता संहिता, जीवन उपयोगी सद्विचार यांचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकला टच करून वॉटसप ग्रुप मध्ये सहभागी व्हा !
असे वक्ते आज दुर्मिळच,,, वेदांत आज सांगतच नाहीत,,,. खुप खुप चिंतित किर्तन..
आज अशा अध्यात्मीक कीर्तनाचा दुष्काळ पडलेला आहे
अगदी खरे बोललात... खरी अध्यात्मिक कीर्तने आता फार दुर्मिळ झाली आहेत.. पूर्वीची पिढी फार भाग्यवान . ज्यांनी अगदी वैकुंठवासी श्री बंकट स्वामी महाराज, मामासाहेब दांडेकर, धुंडा महाराज देगलूरकर यांच्या पासून पवार महाराजांच्या पर्यंत थोर महात्म्यांनी केलेली कीर्तने पाहिली ऐकली... आता मात्र सगळेच कठीण झाले आहे ..निदान अशा माध्यमातून तरी खरा आनंद अनुभवता येतो हीच भगवंताची कृपा.. राम कृष्ण हरी ज्ञानोबा माऊली जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय 🙏
Khup Khup chhan. Mauli. Ramkrishna Hari ❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂❤
रामकृष्ण हरी🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हारी माउली खूप छान निरूपण आहे
आण्णांचे शब्द खरे ठरले.....पोळा बैलाचा न भरता आता टॅक्टरचा भरायला लागला....🙏
अतिशय सुंदर चिंतन उपलब्ध करून दिल्याबद्दल सुळ म.ना खुप खुप धन्यवाद
Ram krushna hari
रामकुष्णहरी माऊली खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
रामकृष्ण हरि अतिशय सुंदर चिंतन महाराज . तुम्ही फार सुंदर किर्तन पाठवता . खूप खूप धन्यवाद
आण्णाचे चिंतन फार छान असायचे
Great...
Ram,krushnahari,aananche,sagal,kirtan,pathavat,jave
फार छान महाराज.
जय हरि खुपचं छान किर्तन
आण्णा तुम्ही श्रेष्ठतम वाग्मी
सा. दडंवत
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
🙏श्रीराम🙏
राम कृष्ण हरी
खूप सुंदर
पवार अण्णाचे किर्तनाचे व्हिडीओ नेहमी पाठवा
Ookkkkkkkkk
छान
chat.whatsapp.com/Gi0pTDT9b706JgcxPXrkFn
टीप :
सुरेश महाराज सूळ या चॅनेलवरती आपणास दररोज सकाळी 8:00 वाजता नवनवीन कीर्तन,प्रवचन,चरित्रे,कथा,वारकरी भजन आणि चाली ऐकावयास मिळतील !
महात्म्यांची दुर्लभ चरित्रे, कीर्तने,व्याख्याने, प्रवचने, श्रीमद्भगवद्गीता संहिता, जीवन उपयोगी सद्विचार यांचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकला टच करून वॉटसप ग्रुप मध्ये सहभागी व्हा !