दुर्मिळ व्हिडिओ कीर्तन - श्रीगुरु हभप जगन्नाथ आण्णा पवार। तुका म्हणे केली सोपी पायवाट !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 22

  • @rasganga113
    @rasganga113 Рік тому +3

    अण्णांचे अप्रतिम किर्तन ऐकायला मिळाले. आता असे किर्तनकार नाही किती सुंदर निरुपण ! धन्य वाटले.

  • @mahesht0097
    @mahesht0097 8 місяців тому +1

    जय जय राम कृष्ण हरी...🚩

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 3 роки тому +3

    जय राम कृष्ण हरि
    सुरेशमहाराज सुळ चँनलचे मनःपुर्वक अभिनंदन तुमच्या चँनलमुळेचागले
    वारकरी किर्तन ज्ञानी माहात्म्यचे किर्तन
    ऐकण्याचा योग येतो आभार

  • @arunranage6016
    @arunranage6016 3 роки тому +1

    रामकुष्णहरी माऊली अप्रतिम सुंदर विचार 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @कैलासयादवकाळेरेडगावकर

    फारच सुंदर दुर्मिळ चिंतन ,धन्यवाद महाराज ,राम कृष्णहरी

  • @shankargore5794
    @shankargore5794 2 роки тому

    विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत

  • @maulipandit4367
    @maulipandit4367 Рік тому +2

    आमचे गुरुवर्य महाराज

  • @SureshMaharajSul
    @SureshMaharajSul  3 роки тому +2

    संपर्क 9890739163
    जगन्नाथ आण्णा पवार कीर्तन / Video (16 कीर्तने )
    ua-cam.com/play/PLVtabyzqB-JC39v3F2G5K8fCYROBDDPg6.html
    ज्ञानसिंधु प्रा.राम शेवाळकर सर शब्दधन
    ua-cam.com/play/PLVtabyzqB-JDGh1S0n7GBPRxt94SDcCYP.html
    फडकरी कीर्तन,देहूकर फड,वासकर फड,नामदास फड या फडावरील अधिकारी महात्म्यांची दुर्मिळ कीर्तने (१९ दुर्मिळ कीर्तने)
    ua-cam.com/play/PLVtabyzqB-JCK_U3Ct3T4IZo_S6XK1lNI.html
    श्रीगुरु राऊत बाबा कीर्तन / प्रवचन (१० अप्रतिम चिंतने)
    ua-cam.com/play/PLVtabyzqB-JDjXULxXfYXbdRX3aSbBzdU.html
    श्रीगुरु धुंडा महाराज व मामासाहेब यांची कीर्तन प्रवचने (१९ दुर्मिळ कीर्तने/प्रवचने )
    ua-cam.com/play/PLVtabyzqB-JCehrNotxDK7ampgsfdgP-6.html
    श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले व इतर महात्म्यांची दुर्मिळ कीर्तने (२० चिंतने)
    ua-cam.com/play/PLVtabyzqB-JC3Cd5nA8rDrhUSBOHqr7Tl.html
    पु.श्रीधर स्वामी, हभप नामदेव महाराज शास्त्री,हभप नामदेव महाराज पठाडे
    ua-cam.com/play/PLVtabyzqB-JDkxFAUrJZB7EYlxy7xPrvt.html
    हभप वै भारत महाराज बरुरे कीर्तन (९ कीर्तने)
    ua-cam.com/play/PLVtabyzqB-JAxcGdWLVWipryhYoarr-Lm.html
    श्रीगुरु बंडातात्या श्रवणीय कीर्तन / प्रवचने (१४ अप्रतिम चिंतने )
    ua-cam.com/play/PLVtabyzqB-JDY8Y6_0ikayRfWsBHeWCIN.html
    श्रीगुरु चरित्रमाला सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था (९ चित्रमय चरित्रे )
    ua-cam.com/play/PLVtabyzqB-JDoaM2gIOPjFWLmEGIkhyEJ.html
    बोधे बाबांच्या दुर्मिळ चाली (८ व्हिडिओ)
    ua-cam.com/play/PLVtabyzqB-JDtzU_URNS3QKof10B3FeQQ.html
    भजन, वारकरी चाली ( १८ व्हिडिओ )
    ua-cam.com/play/PLVtabyzqB-JAJ6BJgGKrjsmHJm__gtxGg.html
    श्रीमद भागवत कथा- प.पु. माधव महाराज ढाकणे
    ua-cam.com/play/PLVtabyzqB-JD5SozhvncNDCVlw9pmeGBl.html
    कीर्तने विद्वानांची (६० चिंतने)
    ua-cam.com/play/PLVtabyzqB-JBit46AGZS033-cPZJjs3DW.html
    स्वा.सु. सद्गुरू जोग महाराज अपूर्व चरित्र चिंतन
    ua-cam.com/play/PLVtabyzqB-JDAeFCa6To4NlcDIL4VSYrm.html

  • @केशवबाबर-ट1श
    @केशवबाबर-ट1श 3 роки тому

    राम कृष्ण हरी खुप अमुल्य मेजवानी

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 10 місяців тому

    नेवाळे वस्ती चिखली. अमिनेशन. फॅक्टरी. ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड वाकड. आशा बऱ्याच ठिकाणी. गुरुवर्य अण्णांच्या कीर्तनात गायनाची साथ करण्याचं भाग्य मला आमचे मित्र अशोक महाराज ईदगेयांच्यामुळेलाभले

  • @viveksaraf39
    @viveksaraf39 3 роки тому +1

    नमस्कार,

  • @गणेशमच्छिंद्रआरगडेआरगडेगणेश

    धन्यवाद महाराज आपणास.

  • @deendayalthakare5893
    @deendayalthakare5893 3 роки тому +2

    खूपच सुंदर, जय हरि

  • @पंढरीचेवारकरी-ग8ड

    सुळ महाराज खुप आभारी आहो

  • @SureshMaharajSul
    @SureshMaharajSul  3 роки тому

    chat.whatsapp.com/Gi0pTDT9b706JgcxPXrkFn
    टीप :
    सुरेश महाराज सूळ या चॅनेलवरती आपणास दररोज सकाळी 8:00 वाजता नवनवीन कीर्तन,प्रवचन,चरित्रे,कथा,वारकरी भजन आणि चाली ऐकावयास मिळतील !
    महात्म्यांची दुर्लभ चरित्रे, कीर्तने,व्याख्याने, प्रवचने, श्रीमद्भगवद्गीता संहिता, जीवन उपयोगी सद्विचार यांचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकला टच करून वॉटसप ग्रुप मध्ये सहभागी व्हा !

  • @nanagangurde1948
    @nanagangurde1948 3 роки тому +1

    अप्रतिम

  • @saleshayadav3094
    @saleshayadav3094 3 роки тому

    Ram krushna hari

  • @harishinde9917
    @harishinde9917 3 роки тому +1

    Ram Krishna hari

  • @vishaltandale3263
    @vishaltandale3263 Рік тому

    🙏

  • @govindraochitte4061
    @govindraochitte4061 2 роки тому

    Nice