Tai khup khup thank u mazyashi ha upay Ekdam mast ahe karan mala dhoorachi smell allergy ahe tyamule mi vange gharat gas var bhaju shkt nahi ase karun baghel aata
जी लोकं कमेंट करत आहेत की तेल खूप जास्त वापरलंय त्यांना मी एवढेच सांगू इच्छिते की कान्हदेशी भरतात तेलाचा वापर खूप जास्त प्रमाणात होतो तेव्हाच त्याला खऱ्या भरताची चव येते, पण ज्यांना वाटत असेल की तेलाचे प्रमाण खूप जास्त आहे त्यांनी आपल्या सोयीनुसार कमी जास्त करावे त्यांनी फक्त आपल्याला भरीत कसे बनवायचे याचा मार्ग दाखवलाय त्यांनी व्हिडिओ मधून
भरीत म्हणजे , जळगावकरांची खासीयत.
कळण्याची भाकरी १नंबर 👌
Fi
कळण्याची भाकरी ठेचा आणि खानदेशी कढी १ नंबर
Khupch chan chaw gharatil saglyana aawadl
Thanks
तव्यावर भाजायची आयडिया मस्तच❤
आम्ही वांग्याचे भरीत बनवले, खूप खूप चवदार झाले, टीप्स साठी धन्यवाद 😄
Thank you
Woow..khupach chhan recipe... yummy ...khup luslushit disat ahe..
Thank you
वेग वेगळ्या पद्धतीचे भरीत खाल्ल आहे पण खानदेशी भरीत एक नंबर...
जगाच्या पाठीवर कुठं ही गेले तरी खानदेशी जेवणाची सर कोणत्या च जेवणाला येत नाही
नंबर एक खानदेश खाद्य पदार्थ
एक नंबर...
नाही ख़ानदेश धाव्यात, पुणे गायणात,विर्दभ फक्त खाण्यात अशी म्हण आहे
@@ashishmarke5621 खानदेश चवीच खातात नं 1 सर्व बाबत
माझ्या तर नरड्या खाली नाही उतरत 😂
@1k.2000k तुझ्या नरड्याला घाणेरड खायची सवय असणार पागल कुठला गाढवाला गुळाची चव काय ??
लाकडी बड गी छान आहे. भरीत मस्त.
मी पण भरीत असच केल होत फार छान झाल होत. तुम्ही केलेल भरीत छानच होत. नंबर वन रेसीपी.
Thank you
Bhaarit khup chan ahe mam mi aaj try kel tnxs
Mi try keli recipe.
Khupach chaan tasty zali.
⭐⭐⭐⭐⭐
Thank you
खूपचं छान रेसिपी, मला आवडली
धन्यवाद
Jalgaon gavachi yaad aali mala .. 👌👌👌 chan
Ekdum mast
Ek no.. jay khandesh
Bhari khupach chan👍
Excellent presentation, lovely recipe, will try to replicate the same ❤😊
Thank you
Khup chan tai......
Khup chan.वेगळी रेसिपी समजली👍
धन्यवाद
@@KhamangKhandeshi 😅 uii😅i😊t097j😮
U bubbv
F ko
खूप छान माहिती दिलीत ताई पाहूनच मन तृप्त झाले तर प्रत्यक्ष खाल्ल्यावर किती तृप्तता वाटेल. छान माहिती
छान पद्धती।
Maine bhi baigan ka bharta banayi bhut tasty bana thanks mam
Wah so yummy 🤤
Kay masta banavla mi bharit hi recipe baghun ❤️😍
Khup chan tai.i liked it
खूप छान रेसिपीज
Tai ashe shetatil aanlelya bhaji baghun khup chhan vatle tumhi khup nashibvan aahat
फार छान. मला भुसावळ ची आठवण आली.
Yamm yamm bhuk lagali bagun😍👍☺️
खूपच छान रेसिपी यम्मी
, धन्यवाद
Khup chhan
Khup chan mast
Tai ek number bharit..😊 receipee...mala meharunchi athvan aali😊
आ ति छान ताई वाग्याचे भरित रेसीपी
कळणा भाकरी ठेचा भरीत स्पेशल खावे तर आमच्या जळगाव खानदेश चेच
Khup chan receipe 👏👏👏👍👍
Bodvad chi wangi 1no
बहोतही सूपर खानदेशी तडका
एवढ तेल मी तरी खाऊच शकणार नाही,,,, बाकी रेसिपी मस्त
Awesome
Thank you
Turned out yummy.. followed the same 😋😋
हि पधत खुप छान आहे एकच नंबर
Khup chan like
Wow,zakkas
Khup Chaan, Tai .....Mst....👌😊🌹 Nusta Baghun Khavasa vattay....🙏😉
Khup chan recipe
Thank you
khandesh is khandesh the taste of khandesh
BHARIT i love it
Mastch
मस्त👍
माझ्या गावचे वांगे हे खान्देशात फेमस आहे ,, माझं गाव बामनोद आहे ।।
खूपच छान रेसिपी दाखवलित खानदेशी नॉन वेज रेसिपी पण दाखवा ताई
Kuapch Chan tai
Apratim receipe dakhwlit thanku
खुपच छान आहे
खुप छान....👌👌👌
Thank you
Ekdam sunder 👍
धन्यवाद
Khub oil
खूप छान सादरीकरण .
Mast.
1 number
Khupch tasty tasty 😋
Khup mast method and vedio... Thank you tai🙏😃
👌👌👌 khup Chan Tai 😃
खूप छान
जळगावची भरीताची वांगी चवीला छानच असतात. त्यांच भरीत छान होतं.
Tondala Pani sutale tai khuf chaan👍👍👍👍
आपण सर्व जळगाव भागातील भरीत याच पद्धतीने करतो आणि हेच भरीत टेस्टी लागते मळ्यातला तर खूपच छान 11:27 11:27
Nice 👍
Khupach mast, plz kadynwar bhajayachi paddhati detail dalhawawi
Mahiti aahe ka
Apratim
मस्त👍👍
Farach mssssst
धन्यवाद
Keep sharing your recipes
छान आहे ़
NICE
Awesome.. 😋😋
एक नंबर..👌👌
Bahot testy recipe he mam👍👍
Oil is mandatory..I totally agree on this
ऋचा,तुझ्या बहुतेक रेसिपी मी ट्राय करते.सर्व रेसिपी छान होतात.तुझ्या वांग्याच्या भरीताची रेसिपी ट्राय केली तर भरीत तर फारच अप्रतिम झाले होते.
Khupch chan
Khup chan recipe, i also started my own cooking channel, inspired by you. #sasumazisugran
खूप छाण ताई आमि बनवल
Chchan
Thank you
Very yummy and testy recipe thanks
Thanks 😊
We also prepared vangi bharit as per your receipe
Good
Well explained
Tai khup khup thank u mazyashi ha upay Ekdam mast ahe karan mala dhoorachi smell allergy ahe tyamule mi vange gharat gas var bhaju shkt nahi ase karun baghel aata
Thank you
जी लोकं कमेंट करत आहेत की तेल खूप जास्त वापरलंय त्यांना मी एवढेच सांगू इच्छिते की कान्हदेशी भरतात तेलाचा वापर खूप जास्त प्रमाणात होतो तेव्हाच त्याला खऱ्या भरताची चव येते, पण ज्यांना वाटत असेल की तेलाचे प्रमाण खूप जास्त आहे त्यांनी आपल्या सोयीनुसार कमी जास्त करावे त्यांनी फक्त आपल्याला भरीत कसे बनवायचे याचा मार्ग दाखवलाय त्यांनी व्हिडिओ मधून
खरं आहे कारण आपण जेव्हा भरीत सेंटरमधून भरीत आणतो तेव्हा त्यात इतके तेल असते की ते ताटात पसरते.
बरोबर।आहे
Chaan aahe recipe. Tel khup khup khupach jast aahe.
खुप मस्त
Khup mast 😋😋
Tai faujdari dal chi receipe dakhwa na
हा भौ..
Very Nice 👍👌
😋😋👌
ताई १ नंबर रेसिपी आहे ही....खानदेशी पदार्थाची बातच काई वेगळी आहे
कळण्याची भाकरी व पुरी कशी बनवतात व कळण्याचं पीठ कस बनवतात ते दाखवा
Taste ❤
Mastach👌👌
Thank you
खूप छान आहे.