गोष्ट घरगुती धिर्ड्याची (महाभारतातली) पारंपरिक रेसीपी/Dhirde Traditional Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 78

  • @varshaharde6927
    @varshaharde6927 10 днів тому

    छान धीरड आणि कथा पण

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  7 днів тому

      धन्यवाद वर्षाताई तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत खुप खुप धन्यवाद

  • @ashwinikolwadkar3986
    @ashwinikolwadkar3986 17 днів тому +5

    माझी आजी पोळ्या झाल्यानंतर उरलेल्या कणकेत मीठ ,तिखट , हळद व पाणी घालून तव्यावर टाकून मस्त धिरडे करायची 🎉🎉

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  15 днів тому

      धन्यवाद अश्विनी ताई असे धिरडे मी देखील लहानपणी खल्लेले आहे काय सुंदर चव असते त्याची तुम्ही जुनी आठवण जागी केलीत पुन्हा एकदा धन्यवाद ही रेसिपी पहिल्या बद्दल मनापासून आभार तुमच्या सपोर्ट ला

  • @rohanrajan785
    @rohanrajan785 12 днів тому

    Kaki mastch

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  7 днів тому

      धन्यवाद रोहन दादा तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत खुप खुप धन्यवाद

  • @vidyawatturkar5358
    @vidyawatturkar5358 14 днів тому

    छानच झाले धिरडे ,लहानपणीची आठवण झाली ,खूप खूप धन्यवाद 🙏🏻

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  13 днів тому +1

      धन्यवाद विद्याताई आपण माझी ही रेसीपी पाहिलीत खूप खूप धन्यवाद

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 15 днів тому

    अप्रतिम....🎉🎉🌸🌸

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  15 днів тому

      धन्यवाद उज्ज्वला ताई तुम्ही माझी ही रेसीपी पहिलीत मनापासुन खुप खुप धन्यवाद

  • @rameshdangle3332
    @rameshdangle3332 14 днів тому

    मस्त

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  13 днів тому

      धन्यवाद आपण माझी ही रेसिपी पाहिलीत खुप खुप धन्यवाद

  • @shubhdapurandare8026
    @shubhdapurandare8026 16 днів тому

    खूप छान गोष्ट सांगितली रेसिपी छान दाखविली धन्यवाद

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  13 днів тому

      धन्यवाद शुभदाताई तूम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत तुमचे मनापासून खुप खुप धन्यवाद

  • @shobhabhavsar3132
    @shobhabhavsar3132 20 днів тому +1

    खुप छान धिरडी दाखवली ताई

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  19 днів тому

      धन्यवाद शोभाताई तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत तुमचे खूपखुप मनापासून धन्यवाद तुमचा सपोर्ट मिळाला की खूप बरे वाटते

  • @pallavideo9878
    @pallavideo9878 13 днів тому

    खुप छान समजावून सांगितले तुम्ही.मला माझ्या आईची आठवण झाली

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  7 днів тому

      धन्यवाद पल्लवी ताई तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत खुप खुप धन्यवाद

  • @shamalakulkarni932
    @shamalakulkarni932 18 днів тому

    कथेबरोबर पदार्थ शिकविण्याची पध्दत सुरेख

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  18 днів тому

      धन्यवाद शामलाताई तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @ankitakhatate5520
    @ankitakhatate5520 15 днів тому +1

    Apartim ❤

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  15 днів тому

      धन्यवाद अंकिताताई तुम्ही माझी ही छोटीशी रेसिपी अवर्जून पाहिलीत मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद

  • @vrishalijoshi9399
    @vrishalijoshi9399 18 днів тому

    Waa mast dhird pan aani katha pan

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  17 днів тому

      धन्यवाद वैशाली ताई तुम्ही माझी ही रेसिपी पाहिलीत तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @alkapurohit9306
    @alkapurohit9306 16 днів тому

    खूप छान

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  15 днів тому

      धन्यवाद अल्काताई तूम्ही माझी ही रेसिपी पाहिलीत तुमचे मनापासून खुप खुप आभार

  • @swatishiturkar9833
    @swatishiturkar9833 17 днів тому

    कथा आणि धिरड दोन्हीही छान

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  15 днів тому

      धन्यवाद स्वातीताई तूम्ही माझी ही छोटीशी रेसीपी मनापासून पाहिलीत खूपखुप धन्यवाद

  • @ashwinikolwadkar3986
    @ashwinikolwadkar3986 17 днів тому

    तुम्ही खूप छान गोष्ट व रेसिपी सांगितली ,धन्यवाद 🙏🙏

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  7 днів тому

      धन्यवाद अश्र्विनी ताई तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत खुप खुप धन्यवाद

  • @shobhashinde1120
    @shobhashinde1120 16 днів тому

    खुप छान धिरडे, तुम्ही छान बोलता.तुम्हीही छान अहात.

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  15 днів тому

      धन्यवाद शोभाताई तुम्ही आवर्जून माझी ही रेसीपी पाहिलीत तुमचे मनापासून खुप खुप धन्यवाद

  • @vijayakadam1228
    @vijayakadam1228 5 днів тому

    खुप छान तुम्ही सर्वांना replay देता त्याबद्दल thanks tumcha आवाज बोलण्याची पद्धत chan आहे

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  4 дні тому

      धन्यवाद विजय दादा तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत तुमचे मनापासुन खूप खूप धन्यवाद

  • @mangalaghamandi1456
    @mangalaghamandi1456 16 днів тому

    Sunder dhirdychi recipe ani gosht hi.. . .lahapanichua athavni ujalun nighalys...Aajichi aathavan zali...dhanyawad..❤❤❤❤❤

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  15 днів тому

      धन्यवाद मंगलाताई तूम्ही ही माझी छोटीशी रेसीपी मनापासून पाहिलीत तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @mimmyskitchenmarathi
    @mimmyskitchenmarathi 20 днів тому +1

    कथा खूप छान सांगितली काकू😊 आणि धिरड पण खूप छान 😋👌👌

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  20 днів тому +1

      धन्यवाद मिमी तुम्ही माझी ही रेसीपी तुमचा हा सपोर्ट मनाला खूप खूप सुखावून जातो तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 17 днів тому

    Khup Chan. Gosht sangtana padarth shikavta ti paddhat khup avadli

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  15 днів тому

      धन्यवाद मिनाक्षी ताई तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत तुमचे मनापासून खुप खुप आभार

  • @sarojbalde8461
    @sarojbalde8461 16 днів тому

    अरे ही गोष्ट आजीची ..

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  15 днів тому

      धन्यवाद सरोजताई मे तुम्हाला तुमच्या आजीची छोटीशी आठवण करुन दिली माझी ही छोटीशी रेसीपी पहिल्याबद्दल अगदी मनापासून खुप खुप धन्यवाद

  • @sunitaharchirkar2755
    @sunitaharchirkar2755 17 днів тому

    छान आहे थँक्स

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  13 днів тому

      तुमचे खूप खूप धन्यवाद सूनिताताई

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 16 днів тому

    धिरकाड गोष्ट फार आवडली. छानचझाले आहे.तोंडाला पाणी सुटले .आईची आठवण आली.ती गव्हाच पिठ ,बेसन रवा ,ठेचा व आपण घातलेल इतर साहीत्य घालत असे.छानच असायच. आता मी नक्की करेन.

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  15 днів тому

      धन्यवाद नीलाताई तूम्ही माझी ही रेसिपी मनापासून पाहिलीत तुमचे खुप खुप आभार

  • @mayamathur9837
    @mayamathur9837 18 днів тому

    🙏 dhirdi Khupch mast 👌👌. Aai aashich dhirdi karaychi. Dhanyavad

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  18 днів тому

      धन्यवाद मायाताई तुम्ही माझी ही रेसिपी पाहिलीत तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @prashantn687
    @prashantn687 12 днів тому

    खूप छान आहे रेसिपी. आमच्या कडे असेच बनवतात व बारीक चिरून कांदा घालून लोणी किंवा दही सोबत खातात व याला कर्नाटकात काही भागात घमाणे म्हणतात.

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  7 днів тому +1

      धन्यवाद प्रशंतदादा तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत खूप खुप धन्यवाद

  • @latakhadke1195
    @latakhadke1195 17 днів тому

    👍😘

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  13 днів тому

      धन्यवाद लताताई तुम्ही माझी ही रेसिपी पाहिलीत खुप खुप आभार

  • @MaheshTiwari-v5g
    @MaheshTiwari-v5g 15 днів тому +1

    नमस्कार काकू,तुम्हीं कीती छान दिसतात ,बोलतात आणि करतात,मला माझ्या आजीं ची आठवण आली धन्यवाद

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  13 днів тому

      धन्यवाद महेश दादा तुम्ही माझी ही रेसिपी पाहिलीत तुमचे मनापासून खुप खुप धन्यवाद

  • @shobhabhavsar3132
    @shobhabhavsar3132 20 днів тому +1

    कथा माहिती नव्हती. फार सुंदर.

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  19 днів тому

      माझ्या लाहणपणी संध्याकाळी देवळात परवचा म्हणण्यासाठी सक्तीने जावे लागे तो नियम प्रत्येक घरात होता देवळात ते गुरुजी येवून आमचा संस्कार वर्ग घेत त्याचा प्रचंड फायदा मला माझ्या या 10 वर्षानंतरच्या 53 वर्षाच्या आयुष्यात खूप खूप झाला असो तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद

  • @kalpanakadapa4947
    @kalpanakadapa4947 16 днів тому

    Sahitya va praman dene garajeche ahe aaji. Dakhavave tari kay ghatale ahe te.

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  7 днів тому

      Description box मधे कृती प्रमाण सारे दिलेले आहे व्हिडीओत देखील दाखवले आहे धन्यवाद रेसीपी पहील्याबदल खूप खूप आभार

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 16 днів тому +1

    खुप छान। गोस्ट। पण। मी। घाबरलो। तवया वर। ढीरङ दीसल नाहीत भीमाने। खाल की। काय

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  13 днів тому

      नाही हं आजिबात नाही भीमाला आधी धीर खाऊ घातला होता त्यामुळे धिर्ड्याचा ट्रेस लागेपर्यंत भीम राजा थांबले होते मग धिरडे खाऊन तृप्त झाले बर का तुमची कॉमेंट खुप खुप आवडली लक्ष्मण दादा तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत म्हणुन खूप खूप आभार

  • @rekhachimote3419
    @rekhachimote3419 16 днів тому

    माझी आई नेहमीच धिरडी करायची

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  7 днів тому

      धन्यवाद रेखाताई तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत खुप खुप धन्यवाद

  • @kalpanatope1332
    @kalpanatope1332 19 днів тому

    Aamhi pan hi gosht Aaikli aahe lahanpani, Nuste Besanache pan Chhan hote

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  18 днів тому

      धन्यवाद कल्पनाताई तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत नुसत्या बेसनाचे नक्कीच छान होत असतील नक्कीच आपण सगळ्याच बायका घरात जे असेल त्यातुनच छानसा स्वयंपाक करत असतो नाही का? आपल्याला ही दृष्टी आपल्या आई आणि आजी कडूनच मिळते धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद

  • @yogeshkanunga3422
    @yogeshkanunga3422 19 днів тому

    Tumhi jo dosa tawa use kela aahe tyachi link dya na please

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  19 днів тому

      योगेश दादा मी तो तवा पुण्यातली एका सिंहगड रोडवर भांड्याच्या दुकानातून घेतला आहे त्यांचे नाव ज्योती अप्लायांसेस असे आहे तुम्ही माझी ही रेसीपी पहील्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

    • @yogeshkanunga3422
      @yogeshkanunga3422 19 днів тому

      @oldygoldyrecipes thank you

  • @suhasdalvi4071
    @suhasdalvi4071 16 днів тому

    खरडा कसा केला?

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  7 днів тому

      ua-cam.com/video/Qr9J3HI7WNQ/v-deo.htmlsi=VWEQ64QmtO50ZEe4 ही खरड्याची लिंक पाठवली आहे धन्यवाद तूम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत खुप खुप धन्यवाद

  • @ushaholkar9033
    @ushaholkar9033 15 днів тому

    कामा पेक्षा

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  7 днів тому

      धन्यवाद रेसीपी पाहील्याबद्दल

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 16 днів тому

    धिर काढ म्हणालात कि धिरकाड म्हणालात.

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  7 днів тому

      धीर काढ असा शब्द आहे अपभ्रंश धीर काड पुन्हा अपभ्रंश धीर ड/धिरडे/धिरडी

  • @kumudparandekar7612
    @kumudparandekar7612 15 днів тому

    Far bolta.dhirdi karto amhi.

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 11 днів тому

    खुप छान

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 11 днів тому

    खुप छान

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  7 днів тому

      धन्यवाद मायाताई तुम्ही माझा ही रेसीपी पाहिलीत खुप खुप धन्यवाद