दिवाळी किती जुनी आहे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 70

  • @harshadapadhye6259
    @harshadapadhye6259 Місяць тому +4

    आपल्या सण परंपरांना समजून घेण्यासाठीची ही चांगली सुरूवात आहे.
    डाॅ. अमृता नातू खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली.
    ओंकार, शार्दूल,
    नेहमीच असे आवश्यक आणि छान छान विषय निवडता आणि त्यासाठी अभ्यास करता , तुमचे खरंच कौतुक वाटते.

  • @mrunamol5753
    @mrunamol5753 Місяць тому +2

    खूप छान इन्फॉर्मेशन..... तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @pranjaliwadkar7469
    @pranjaliwadkar7469 Місяць тому +1

    One of the best episodes...A lot of new info we received...I am a regular viewer of Amuk Tamuk from Vancouver,Canada...Great episodes...
    Happy Diwali to Team Amuk Tamuk..,🪔🪔

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 Місяць тому +6

    Happy Diwali
    Evdhi sundar vegli mahiti milali khup chan vatla

  • @archusmailbox
    @archusmailbox Місяць тому +1

    खूपच गोड एपिसोड होता अनारसा सारखा दिवाळीतल्या. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप खूप शुभेच्छा

  • @aditi4712
    @aditi4712 Місяць тому +1

    नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण एपिसोड!
    आपला देश आजही कृषिप्रधान आहे, त्यामुळेच कदाचित आजही आपण हे सगळे मनापासून साजरे करतो. शुभ दीपावली! ✨

  • @nitee2100
    @nitee2100 Місяць тому +1

    Brilliant absolutely brilliant!!! खूप खूप मज्जा आली Dr. अमृता किती अभ्यासपूर्ण माहिती दिली. फराळा बद्दल अजून ऐकायला आवडले असते. थोडासे आज abrupt वाटलं. But as usual तुम्ही खूप unique विषय घेऊन येता. दीपावलीच्या शुभेच्छा

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Місяць тому

    Always one of my favorite couple Umesh n Priya Bapat ❤
    Omkar Shardul mast zalya Priyasobat gappa❤🎉
    Khup hsale pan, Priyachya majeshir goshtinvar. He khot nahi sangat Priya. Mala pan khar bolayla avdate😂

  • @rahulratunawar1524
    @rahulratunawar1524 Місяць тому

    सुंदर पॉडकास्ट.. धन्यवाद

  • @madhavkelkar1879
    @madhavkelkar1879 Місяць тому

    खूप उत्तम मुलाखत, खूप माहितीपूर्ण, किती तरी प्रश्नांची उत्तरे देणारी मुलाखत, डॉ अमृता नमस्कार

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 Місяць тому

    उत्कृष्ट, दर्जेदार मुलाखत घेतली

  • @saykhedkarprathamesh
    @saykhedkarprathamesh Місяць тому

    request you to make one episode on Topic : life after retirement. How to keep yourself busy after retirement. Ways to keep yourself positive post retirement
    निवृत्तीनंतरचे जीवन या विषयावर एक भाग बनवावा ही विनंती. निवृत्तीनंतर स्वतःला कसे व्यस्त ठेवावे. निवृत्तीनंतर स्वतःला सकारात्मक ठेवण्याचे मार्ग

  • @suchitakulkarni5830
    @suchitakulkarni5830 Місяць тому +2

    Awesome video👍👍

  • @coolkarnipv
    @coolkarnipv Місяць тому +1

    नेहमीप्रमाणे सुंदर एपिसोड, तुमचं अजून किती कौतुक करावं रे?
    आणि हा एपिसोड आवडण्याचे अजून एक कारण म्हणजे तुमची गेस्ट माझी वर्गमैत्रीण आहे..

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Місяць тому +1

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @nandkumarpawar2199
    @nandkumarpawar2199 Місяць тому +1

    आज याची खूप गरज आहे.
    🌷

  • @282arnavchavan
    @282arnavchavan Місяць тому +1

    अमुक तमुकने दिवाळी अंक काढावा असं मी सूचवेन.❤

  • @sachininamdarsir
    @sachininamdarsir Місяць тому

    खूप छान माहिती.....

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 Місяць тому

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🪔🎇🎇

  • @GautamBhandigare
    @GautamBhandigare Місяць тому

    आकाश कंदील मस्तच आहे ❤

  • @shrikrishnachinchanikar900
    @shrikrishnachinchanikar900 Місяць тому

    Dr Natu ni khup chhan mahiti dili. Pan Bali baddal boltana chukiche sandarbh 16108 striya va Krushna baddal mulkhat ghenarya ne dile ahet. 16108 Striyan cha sandarbh Narkasura chya kathemadhe ahe. Bali Rajashi kahi sambandh nahi.

  • @apoorvapingle8877
    @apoorvapingle8877 Місяць тому

    Masta episode...Diwali la killa ka kartat..yala kahi pauranik Kiva prachin references ahet ka?

  • @nitee2100
    @nitee2100 Місяць тому +2

    केरळ मध्ये बली राजा ओणम ह्या सणात परत पृथ्वी वर येतो अशी मान्यता आहे

  • @Shree20a
    @Shree20a Місяць тому

    जय श्री राम

  • @AbhijeetParshe
    @AbhijeetParshe Місяць тому +2

    सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.अमृता नातू यांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या या सणाच्या राजाविषयी प्राचीन काळापासून ते आजपर्यंत साजरी करत असल्याचा अत्यंत अभ्यासपूर्ण,तर्कशुद्ध,सखोल मांडणी केली याबद्दल त्यांचे आणि ही मुलाखत आयोजित केल्याबद्दल अमुक तमुकचे हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.यक्षरात्री ते दिपावली हा दिवाळीचा भारतीय संस्कृतीच्या महत्त्वपूर्ण सणाचा मनमोहक आणि अद्वितीय प्रवास आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ शैलीत बारीकसारीक संदर्भ देऊन उलगडून दाखवला याबद्दल डॉ.अमृता नातू यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आणि हार्दिक आभार.शुभ दिपावली❤❤❤

    • @narayanugale7968
      @narayanugale7968 Місяць тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @prachikulkarni7667
    @prachikulkarni7667 Місяць тому

    शुभ दीपावली 😊

  • @nilamgore3698
    @nilamgore3698 Місяць тому

    Waoo such a sweet and Nice topic..😊❤wish you a ***Happy Diwali***Team AmukTamuk...🎇🎇🪔🪔

  • @nandkumarpawar2199
    @nandkumarpawar2199 Місяць тому +1

    सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @truptijadhav2831
    @truptijadhav2831 Місяць тому

    Nice

  • @bhavanadeo9943
    @bhavanadeo9943 Місяць тому

    आपण श्री हेमंत बापट ह्यांची पण मुलाखत घ्यावी असं वाटतं … प्रेक्षकानां खुप माहीती मिळू शकेल 🙏🏼

  • @JayKharsude-ku9sq
    @JayKharsude-ku9sq Місяць тому +1

    असेच सणांचं महत्व ऐकायला आवडेल, आणि आपल्या देवांचा एकेरी उल्लेख शक्यतो टाळा 🙏🏻
    आपलं हे चॅनल खुप मोठं होणार आहे, म्हणून ही सुचना केली 👍🏻🙏🏻❤️

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 Місяць тому

    Purvi ata sarkhach ladoo chakali karanji karayche ka

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 Місяць тому

    Ek episode ha pl farala var means nuste receipes nahi tar tya rec cya mage kahi goshti chakali karanji hyacha aakar

  • @abhinavdeshmukh1320
    @abhinavdeshmukh1320 Місяць тому

    Shrinand Bapat Sir na parat ekda bolva podcast madhe...

  • @rsp151
    @rsp151 Місяць тому

    वाचन आणि लेखन सध्या किती प्रमाणात चालू आहे यावर कृपया व्हिडीओ बनवाल का?

  • @Manisha-xl4fe
    @Manisha-xl4fe Місяць тому +3

    बळी राजाने कधीच विध्वंस केला नाही.
    तो सत्शील आणि दानशूर राजा होता.
    बळीराजाचं पुण्य जास्त झाल्याने इंद्राला भीती वाटायला लागली म्हणून इंद्र विष्णूचा धावा करतो... नंतर वामनावतार येतो.

  • @sameerbelvalkar1841
    @sameerbelvalkar1841 Місяць тому

    तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे . बोलावलेले वक्तेही अगदी योग्य असतात.
    या भागात -
    १. तुम्ही “ त्याने विध्वंस केला होता “ हा संदर्भ कुठून घेतला ? कारण बली हा आदर्श राजा होता अशा कथा आहेत
    २. १६१०८ स्त्रियांचा संदर्भ बलीबाबतचा नाहीये . नरकासुराचा आहे . तुम्ही कृपया तपासून पहा

  • @aasawariabhyyankar9196
    @aasawariabhyyankar9196 Місяць тому +2

    कार्तिक अमावास्या नाही, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते

  • @mallikakhair4438
    @mallikakhair4438 Місяць тому

    Happy Diwali ⭐💫🪔👍🪔💫⭐

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 Місяць тому

    Diwali jashu junich ahe Tashi marathi faral Ani farachya prakar che mahatva suddha sangitale tar chan vatel

  • @manikpatil485
    @manikpatil485 Місяць тому

    🙏🌹

  • @nileshshinde1091
    @nileshshinde1091 Місяць тому

    तुमच्या व्हिडिओ ची लांबी 30 min ची ठेवत जा.
    शुभ दिपावली

  • @umabhorkar1609
    @umabhorkar1609 Місяць тому

    शुभ दिपावली🎉🎉🎉 तुम्हा दोघांना आणि तुमच्या सर्व टीम ला
    तुमचे कपडे खरंच फार छान आहे
    हा विषय चर्चे साठी आणला आणि शेयर केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
    Very informative video
    Truely enjoyed this podcast
    Thank you so much😊🎉🎉🎉

  • @rajendragaikwad5866
    @rajendragaikwad5866 Місяць тому +2

    बळीची कथा दुसरे तिसरे काहिच नसुन तो आर्य अनार्य ह्यांचा सांक्रुतीक झगडा होता.तिच कथा तुलसी विवाहाची आहे.म्याडम सांगत आहे दिवाळी 800 वर्ष जुनी आहे पण दिवाळीच उल्लेख जैन आणी बौध काळात सुद्धा सापडतो.

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 Місяць тому

    Cotton cottage online म्हणलात की दूसरा काही बरोबर ऐकू नाही आले,लिंक देता का

    • @amuktamuk
      @amuktamuk  Місяць тому

      Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! cottoncottageindia.com/

  • @ravindraKajrolkar
    @ravindraKajrolkar Місяць тому

    पौराणिक कथा चालू झाल्या त्यात एपिसोड कची वाट लागली.

  • @nitee2100
    @nitee2100 Місяць тому

    उल्का दान ह्याचा पण फटाक्यांशी संमंध आहे का??

  • @nareshaltekar2165
    @nareshaltekar2165 Місяць тому +19

    गौतम बुद्धाच्या काळापासून सुरू झाली आहे.

    • @shyam_10836
      @shyam_10836 Місяць тому

      @@nareshaltekar2165 फक्त दिवाळीच नाही तर विश्वाची निर्मिती पण गौतमाच्या काळापासूनच सुरू झाली आहे.

    • @sudhirraje2227
      @sudhirraje2227 Місяць тому +1

      दिवाळी गौतम बुद्धाच्या काळा पासून आहे.

    • @artikikedat
      @artikikedat Місяць тому

      कूच भी

    • @nitee2100
      @nitee2100 Місяць тому

      गौतम बुद्धाच्या काळा आधीपासून आहे. नीट ऐका episode आणि timeline बघा

    • @शक्तिश्री
      @शक्तिश्री Місяць тому

      मग तुम्हीच करा मी नाही करणार.

  • @mayurikulkarni531
    @mayurikulkarni531 Місяць тому

    Pagadi, indian version of ludo, ha khel amchyakade diwali la kheltat, ratri che jagran karun.

  • @Gokul.739
    @Gokul.739 Місяць тому +3

    कोल्हापूरची अंबाबाई. महालक्ष्मी नाही

    • @rocket.Singh.
      @rocket.Singh. Місяць тому

      Khar ch ??

    • @GuruBhaktaPooja
      @GuruBhaktaPooja Місяць тому

      महालक्ष्मी अंबाबाई असे आहे