कोशिंबीरीत मेतकूट घालण्याच वेगळेपण आवडलं..... दाण्याच्या कुटाने original चव जाते......फोडणी करून ठेवण्याची आयडिया मस्त..... आपल्याला स्वैपाकातली कीतीही माहिती असली तरी प्रत्येकाकडे नवीन काहीतरी असतेच, त्यामुळे स्वैपाकात नवीन प्रयोग करून बघताना स्वैपाक करायला मजा येते... धन्यवाद 🙏😊
नमस्कार डॉ सौ आणघा ताई आजचा व्हिडीओ अप्रतिम आहे आवडला कोशिंबीर मधे मेतकूट घालण्याची आईडिया खुपच छान आहे फोडणिचीपण आईडिया आवडली मी पण करुन बघते धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
👌👌 मेतकूट घालण्याची कल्पना फारच मस्त आहे, नक्की करून बघेन डब्यात कोशिंबीर देताना उपयोग होईल कारण दह्याला पाणी सुटते तुमच्या रेसिपी आवडतात मला, साध्या आणि सोप्या फोडणी करून ठेवण्याची आयडिया पण मस्त Thank you 😊
कर्नाटकात कोशिंबीर मध्ये दाण्याच्या कुटा ऐवजी मेतकूट घालतात. त्यामुळे त्याला दाटसर पणा येतो. मेतकूट नसेल तर पंढरपुरी डाळीची पूड घालावी. ह्या दोन गोष्टी दाण्याच्या कुटा ऐवजी नक्कीच चांगल्या आहेत.
Mam famous dietician and doctor Dr. Amruta Kulkarni त्यांचे UA-cam var khup videos असतात त्या तुमच्या relatives आहेत का? त्या आणि तुम्ही दोघी माझ्या favourite आहात ❤ त्या तुमची मुलगी च वाटतात.
मेनोपोज , घाम येणे यावर मार्गदर्शन करा ना मॅडम खूप वाट बघतेय या व्हिडिओ ची तुमचा जुना व्हिडिओ बघितला आहे मी पण सध्या घामाचा फार त्रास होतोय त्यावर उपाय हवाय 🙏
वा मेतकूट कोशिंबीर ही चांगली आयडिया🎉 फोडणी करून ठेवणे ही मस्त सूचना. तुम्ही भडंग भेल खाल्यावर संध्याकाळी जेवत नाही का? आणि मागे तुम्ही म्हणाल्या होतात रोज अंड खातो ते बंद केलंय का. सहज विचारते आहे,समवयस्क आहात म्हणून.
मॅडम सेंदेलोन ने काही जणांना अलर्जी येऊ शकते का ,,म्हणजे हनुवटी किंवा ओठाना खाज येणे असे काहीसे ,,पण मग चाट मसाला किंवा ताक मसाला मध्ये पण सेंदेलोन असते तर मग त्याचा काहीच त्रास कसा होत नाही या लोकांना ,, ॲलर्जी चे कारण काहीतरी वेगळे असू शकेल नाही का ,,कारण सेंदेलोन हे आरोग्यासाठी चांगले असे ऐकले आहे
कोशिंबीरीत मेतकूट घालण्याच वेगळेपण आवडलं..... दाण्याच्या कुटाने original चव जाते......फोडणी करून ठेवण्याची आयडिया मस्त..... आपल्याला स्वैपाकातली कीतीही माहिती असली तरी प्रत्येकाकडे नवीन काहीतरी असतेच, त्यामुळे स्वैपाकात नवीन प्रयोग करून बघताना स्वैपाक करायला मजा येते... धन्यवाद 🙏😊
अगदी खरे...माझेच खरे mhananyapeksha इतरांचे variation बघावे...करून बघावे...तेवढाच चवीत बदल
5:56
6:06
👌👌मेतकूट घालण्याची आयडिया छान आहे. नक्की करून बघेन. मी तुमच्या पद्धतीने पालकाची पीठ घालून भाजी केली छान झाली. तुमच्या सवडीने रेसिपी दाखवत रहा.
हो...खूप मस्त लागते
Why
सगळा स्वयंपाक सुटसुटीत आहे , छान
फोडणी करून ठेवण्याची आयडीया छान आहे.
ताई मला तुमच बोलण खुपच आवडते मी.तुमचे जुने व्हिडीओ आता बघायला सुरुवात केलीय
Wa madam kiti sahaj tumhi chan share kela .methkoot idea mast❤❤👍
नमस्कार डॉ सौ आणघा ताई आजचा व्हिडीओ अप्रतिम आहे आवडला कोशिंबीर मधे मेतकूट घालण्याची आईडिया खुपच छान आहे फोडणिचीपण आईडिया आवडली मी पण करुन बघते धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
Koshimbirichi idea 1 no.
फोडनी chi idea छान❤
👌👌 मेतकूट घालण्याची कल्पना फारच मस्त आहे, नक्की करून बघेन
डब्यात कोशिंबीर देताना उपयोग होईल कारण दह्याला पाणी सुटते
तुमच्या रेसिपी आवडतात मला, साध्या आणि सोप्या
फोडणी करून ठेवण्याची आयडिया पण मस्त
Thank you 😊
मी कधी स्वैपाक आवडीने केला नाही...पण आई आणि सासूबाई काय करतात...तिकडे लक्ष असायचे....
Show once bhdaga murmura recipe
Recipe aavdli khup mst❤❤❤
Metkut koshimbirit takaychi idea chan ahe...mala pan swaipakat hing ani halad jast lagte.
👌👌❤️❤️👍👍🙏🙏
Very nice Video Madam❤❤❤❤❤
आयडिया चांगली आहे फोडणी करून ठेवण्याची आणि मेतकूट घालण्याची
Khup chan video
Koshimbir chan ahe me ashach padhtini koshimbir banvite
Metkut means what don't know
Mast😋😋कोशिंबीर
कर्नाटकात कोशिंबीर मध्ये दाण्याच्या कुटा ऐवजी मेतकूट घालतात. त्यामुळे त्याला दाटसर पणा येतो. मेतकूट नसेल तर पंढरपुरी डाळीची पूड घालावी. ह्या दोन गोष्टी दाण्याच्या कुटा ऐवजी नक्कीच चांगल्या आहेत.
हो बरोबर
दक्षिण कर्नाटकात किंवा coastal कर्नाटकात ताजं ओलं खोबरं घालतात..
Chan ahe vidio..Mast..
खूप छान एनजाॅय🙏🌹🌹
कच्च पीठ ह. डा lich. मेतकूट घालून पहिले पाहिजे.. Mavshinchi suti कशाला phije
त्याना सांगायचे मी आज हे हे करणार आहे त्याना पण काम कमी ना
Aamhi Karnataka t ole khobre must aste ..ani thodi sakhr.
नारळ आणल्यावर।।।नक्की वापर करून बघेन
दाण्याचे कूट घालून प्रोटीन ची वाढ होते, आणि आम्हाला खूप आवडते
Aluminium bhandi ka vaparata
Kanda nehmi fresh chirlela waprava ho pn tumhala chalat asel tr kahi harkat nahi,dr
Mastch 👌👌 varities dakhva mam koasinbir
Mam me pan methkut ghalun tumhi keli tashi koshimbir karun baghen😊❤
हो...छान लागते
लिंबू च्या फोडीवर मीठ घालून त्याने काळ भांडे घासणे स्वच्छ होईल
ते पितळ साठी
Mam famous dietician and doctor Dr. Amruta Kulkarni त्यांचे UA-cam var khup videos असतात त्या तुमच्या relatives आहेत का? त्या आणि तुम्ही दोघी माझ्या favourite आहात ❤ त्या तुमची मुलगी च वाटतात.
हो मलापण असच वाटत की त्या डॉक्टर आनघा ताई च्या बहिण असाव्यात.त्यांचे पण विडीयो चांगले असतात
मेतकूटामधील जिन्नस भाजलेले असतात म्हणून खमंग लागती. पण हे.डाळ किंचित भाजून दळून आणली असेल तरच बरी लागेल नाहीतर चिकट कच्चेपणाची चव छान लागणार नाही.
मस्त koshibir
Please don't use broken vessels 😢 maavshi will get hurt while washing 😢
Pregnancy wr vedio banwa madam..
Mast koshimbir
Madam metkut, kahi chatani prakar ashi recipe dakhau shakata ka. Baki Aaj Karun tewaleli fodni nokari walyasathi mastt idea.
हो नक्की
Koshimbir mast
👌👌
Nice idea
फोडणी करून बाहेर ठेवता की fridge मध्ये? Pls sanga.
बाहेर
👌👌🙏🌹
Chan
मीठ अलग ठेवावे
😮mi pan sade MIT nahi vaprat
Futkya vastu ghrat thau naye
मावशी नाही म्हणून असे वाटू लागले ka
Shan bolata
मागे एकदा तुम्ही मेतकूटाची रेसिपी दाखवली आहे.मला आठवते.
Wow... पुन्हा एकदा दाखाविन
मी कोशिंबिरीत मुगाचीदाळ अर्धातास भिजत घालून टाकते 😊
हो...बरे आठवले...आई करायची...thanks
होय होय नक्की करा खूप छान लागते 😊
Wow मस्त भडंग😋
मेनोपोज , घाम येणे यावर मार्गदर्शन करा ना मॅडम
खूप वाट बघतेय या व्हिडिओ ची
तुमचा जुना व्हिडिओ बघितला आहे मी
पण सध्या घामाचा फार त्रास होतोय त्यावर उपाय हवाय 🙏
आहे की व्हिडिओ... चॅनेल वर
@@dranaghakulkarni hot flashes साठी उपाय सांगा खूप त्रास होतोय 🙏
प्रत्येक डब्यात चमचा हवा. खरतर..
वा मेतकूट कोशिंबीर ही चांगली आयडिया🎉 फोडणी करून ठेवणे ही मस्त सूचना.
तुम्ही भडंग भेल खाल्यावर संध्याकाळी जेवत नाही का?
आणि मागे तुम्ही म्हणाल्या होतात रोज अंड खातो ते बंद केलंय का.
सहज विचारते आहे,समवयस्क आहात म्हणून.
आता उन्हाळा म्हणून बंद
खुप छान आहे भडंग
Tumhala natnychi avad aha
मॅडम सेंदेलोन ने काही जणांना अलर्जी येऊ शकते का ,,म्हणजे हनुवटी किंवा ओठाना खाज येणे असे काहीसे ,,पण मग चाट मसाला किंवा ताक मसाला मध्ये पण सेंदेलोन असते तर मग त्याचा काहीच त्रास कसा होत नाही या लोकांना ,, ॲलर्जी चे कारण काहीतरी वेगळे असू शकेल नाही का ,,कारण सेंदेलोन हे आरोग्यासाठी चांगले असे ऐकले आहे
मेतकुट रेसिपी दाखवा
गौरी गणपती वेळी...नक्की
फोडणी साठी लोखंडी पळी वापरावी
आहे
Non veg kat nahi ka
नाही
जास्त हींग ,हाडे ठिसूळ होतात
काय क॑जुस 😂😂
My life my rule
Fodnichi idea kashi suchli
आई... सासुबाई...असेच करायच्या...५०वर्षापासून
काळ bhand भांड 😂😂😂😂
ते माझ्यासोबत च जाणार आता...
Ky mast uttar dila 😂
खूप विनोदी बोलता तुम्ही😂
😂😂