आज काय काय केला स्वयंपाक... ताक..आमटी.. सोलकढी....wow... kitchen queen...my kitchen my rule

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • आज काय काय केला स्वयंपाक... ताक..आमटी.. सोलकढी....wow... kitchen queen...my kitchen my rule
    #आजचास्वयंपाक
    #जेवणाचाबेत
    #happyandhealthylifeathome
    #cooking
    #ताक
    #आमटी
    #सोलकढी
    #kitchenqueen
    #mykitchen
    #weightlossdiet

КОМЕНТАРІ • 236

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 3 місяці тому +1

    काका खूपच cute दिसतात..तुम्ही त्यांना लहान मुला सारखे treat करताना पाहून त्यांच्यवरचे तुमचे प्रेम दिसून येते..मलाही ते लहान मुलासारखेच वाटतात 😊

  • @savitrimurgod6959
    @savitrimurgod6959 3 місяці тому +2

    डॉ मॅडम आमच्या घरी फणसाचे झाड आहे कापा फणस आहे खूप गोड आहे मी इचलकरंजी मध्ये राहते तुम्हाला आणून देवू का? तुमचे व्हिडीओ पाहून मला खूप माहिती मिळते मीही माझ्या कामामधे सुधारणा केली आहे

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      Dhanyawad.... तो फणस विकणारा माणूस रोज विचारतो...चांगला फणस असला की घरी आणून देतो...त्यांचा सीझन आहे आत्ता...तुम्ही विचारलेत. ...यात सर्व आले...माझी आठवण काढून गरा खा...मला नक्कीच पोचेल...thanks again

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 3 місяці тому +27

    आज घरच्या वरणाच (डाळीचं) महत्व कळलं तुम्हाला,लवकरच घरच्या चपातीच (पोळीच) महत्व कळावे हीच ईश्वचरणी प्रार्थना डॉक्टर😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому +5

      नको नको...आहे ते बरं आहे...माझे काम वाढवू नका

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 3 місяці тому

      Aho dr. ni kay etkya varshat cooking kele nasel kay?aata retirement nantar kantala yeto .

    • @sunitarankhambe5074
      @sunitarankhambe5074 3 місяці тому

      😂😂​@@dranaghakulkarni

    • @AaravSaheb
      @AaravSaheb Місяць тому

      ​@@dranaghakulkarni😂😂😂😂agadi barobar

  • @nilimakulkarni1825
    @nilimakulkarni1825 3 місяці тому +4

    पुण्यात चितळयांच्या दुकाना शेजारी.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      एका झाकणासाठी ५०००रू खर्च

    • @mirakortikar4536
      @mirakortikar4536 3 місяці тому

      8:39 मी त्या दुकानातून नेहमी घेते

  • @vidyaambekar1268
    @vidyaambekar1268 3 місяці тому +2

    माझ्या घरी पण डाळ घोटलेली आवडत नाही.डाळ दिसली पाहिजे.

  • @mansideshpande5177
    @mansideshpande5177 3 місяці тому +10

    फोडणी कशाला करून ठेवायची? मस्त गरम खमंग ताजी फोडणी ची चव भाजी आमटीला जास्त छान लागते

    • @rekhashetty5567
      @rekhashetty5567 3 місяці тому +2

      He जरा मला पटते एकदम बरोबर

  • @anjaliagate8557
    @anjaliagate8557 3 місяці тому +12

    माझी एक मैत्रीण बँकेत नोकरी करते . ती रात्री जेवण , इतर आवराआवरी , उद्याच्या स्वैपाकाची थोडी तयारी करून झोपायच्या आधी मनमुराद आंघोळ करते . सकाळी चहा नाश्ता स्वैपाक डबा स . ९ ३० ला बँकेत जाण्यासाठी तयार !
    मुद्दा असा की २४ तासात एकदाच आंघोळ असते . ती अगदी सकाळीच केली पाहिजे असे नाही .
    अपने अपने घर के अपने अपने rules !!!!! ❤

    • @ganeshdirgha9710
      @ganeshdirgha9710 3 місяці тому +2

      Aanghol morning la Karavi Ratrri Aanghol Karu Naye garibi yetye Aajarpan yetye 👍

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 3 місяці тому

      ​@@ganeshdirgha9710garibi vagaire kahi yenar nahi,pan sardi hot asavi

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 3 місяці тому +6

    वरण विविध प्रकारे करता येतं...हिरवी मिरची किंवा मसाला वापरून..पण सगळं सिक्रेट फोडणीत आहे. फोडणी जर खमंग बसली तरंच वरण छान लागतं.त्यासाठी पातेल्यात फोडणी करून त्यावर लगेच डाळ ओतायची किंवा वरून पळीने फोडणी दिली तर वर लगेचच झाकण ठेवायचं.म्हणजे फोडणी वरणात मुरते.

  • @madhumatibhawalkar4873
    @madhumatibhawalkar4873 3 місяці тому +12

    गार फोडनी ने पदार्थ ला चल येतच नाही😮😮

  • @ashwinibendre7793
    @ashwinibendre7793 3 місяці тому +23

    अनघा ताई, माझी जर्मन विषय शिकवणारी प्रोफेसर ताई आहे जी आता ८०वरशाची आहे, २५वरशापूर्वी ती सहज बोलता बोलता म्हणाली की स्वयंपाक केला की संपून जातो, पुस्तके वाचली की ज्ञान मिळते बराच काळ ते उपयोगी पडते. ते वाक्य आणि त्याचे संदर्भ आता कळतात. आपले वय झाले की उत्साह थोडा कमी होतो. चमचमीत पदार्थ तसेच साधे पदार्थ सुद्धा खावेसे वाटतात. पण रोज duty म्हणुन करणे म्हणजे जीवावर येते. आपल्याला तो पर्यंत आयुष्यात इतरही काही राहिलेल्या गोष्टी करायला वेळ द्यायचा असतो ना. मग प्राधान्य क्रम बदलतो च ना. तुम्ही बाहेरून आणता काही हरकत नाही. लोक दहा तोंडाने बोलतील. तुम्ही करता ते बरोबर आहे. ताई. आणि कधी उत्साह वाटतो तेव्हा करतोच की आपण आपल्याला हवा तो पदार्थ. मला तुमचे व्हिडिओ आवडतात.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      Thanks

    • @neelajoshi5300
      @neelajoshi5300 2 місяці тому +1

      आज दाखवलेल्या पध्दतिनेच मी स्वैपाक करते.आम्हालाहि आमटीत डाळ (शिजलेली)आवडते.मोजुन मापुन केलेलाच स्वैपाक आवडतो.भाताच्यावड्या वडाळीच गरगट घशाखाली जातनाही .तुम्ही जसे गरमगरमपदार्थ करुनवा वाढता सेममाझीआवड तशीच आहे.पण ह्याकारणामुळे नवर्‍याला व मुलांना लाडाऊन ठेवल अशी सगळ्यांची बोंब असते.पण मी तशीच वागते.मला समाधानअसत.विरजणा पासुन ते स्वैपाका पर्यंत सगळ सारख मला मना पासुन आनंद झाला.फक्त्तएक वेगळ म्हणजे मी कुकरच्या शिट्या करत नाही.बाग काम पण अशीच करायचे पण मुंबईत आल्यावर सगळ थांबल.सोलकढी वेगळी वाटली. पण मी करुन आवडते का याचा अंदाज घेईन. सगळ मस्त.

  • @NehaMarathe-j4i
    @NehaMarathe-j4i 3 місяці тому +4

    चरचरीत फोडणी ही ताजीच खमंग लागते,पदार्थ जास्त खमंग होतो.किती वेळ लागतो ताजी फोडणी करायला?

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 3 місяці тому +9

    मॅडम,आज मी तुमच्यासारखी दाळ पूर्ण ठेवली.
    आता फोडणी पण करते.मस्त खमंग,तुमच्यासारखी!!!

  • @nilimakulkarni1825
    @nilimakulkarni1825 3 місяці тому +29

    फोडणी गरमच पाहिजे. म्हणजे पदार्थ चांगला चमचमीत होतो. गार फोडणीने पदार्थ चविष्ट लागत नाही

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому +2

      प्रत्येक घरची प्रथा वेगळी

    • @janhaviapte8081
      @janhaviapte8081 3 місяці тому

      हो, अगदी बरोबर सांगितले

    • @meghashinde2457
      @meghashinde2457 3 місяці тому +1

      अगदी खरं आहे.

    • @surekhathote4886
      @surekhathote4886 3 місяці тому +1

      फोडणी करण्यास १. २ मि तर लागतात

    • @shashikalaprasad1836
      @shashikalaprasad1836 3 місяці тому +3

      Hanchy sarvch vegale naa ...😢😢😢kahihi....fhodani churrrr hote ti majachch kahi Okeechobee aste..

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 3 місяці тому +4

    सोलकढीची आयडिया भन्नाट!उद्याच करते.गुरु आहात ,मानले तुम्हाला.मी खूप मोठी आहे तुमच्याहून पण तुमच्या आयडिया अनुकरणीय असतात!!!

  • @kalyanisahasrabudhe
    @kalyanisahasrabudhe 3 місяці тому +3

    Solkadhi narlachya dudhachi karatat Takachi nahi ,tumhi ekda khari solkadhi pivun bagha kiti chhan legate ti

  • @AP-xi8su
    @AP-xi8su Місяць тому

    म्हणूनच घरी स्वैंपाक करावा
    तुम्ही म्हणता मला शेजारी मिळते म्हणून घेते😅

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Місяць тому

      मी नाही रोज करू शकत...
      तेवढा वेळ ही नाही....आणि आवड ही नाही......एखादा पदार्थ करते....हाताची सवय मोडू नये म्हणून

  • @Mugdha-xj2pp
    @Mugdha-xj2pp 3 місяці тому +4

    ताई काही लोकं उभ्याने पाणी पिऊ नये असे म्हणतात ते कितपत खरे आहे.. प्रत्येक वेळी बसून पाणी पिणे शक्य होत नाही.

  • @ashwinikulkarni2409
    @ashwinikulkarni2409 3 місяці тому +2

    मला माझ्या आजीची आणि आत्याची आठवण झाली. आम्ही असेच घरात गंमतशीर बोलतो. शिळासप्तमी, मध्येच गाण्यात डायलॉग्ज...
    अंघोळ करून मगच स्वयंपाक करावा हे खरे, पण गडबड असेल तर पारोशानं इतर कामे करत करत थोडी तयारी, एखादा पटकन् करून होणारा पदार्थ करायला काही हरकत नाही. आपल्या वेळेनुसार, preference नुसार करावा स्वयंपाक. आनंदाने, enjoy करत करणे महत्त्वाचे...

  • @PratibhaKulkarni-q3f
    @PratibhaKulkarni-q3f 3 місяці тому +3

    Tasty cooking with comedy....मस्त मस्त....मजा येतेय बघायला... cooking कंटाळवाणे न वाटता enloy कसे करावे,हे शिकण्यासारखे आहे.... सोलकढी ची सोप्पी आयडिया छान, करून बघायलाच पाहिजे.,.. धन्यवाद 🙏😊

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 3 місяці тому +3

    आयतं जेवण मिळालं कि छानच वाटतं पण आपल्या हातच ते आपल्या हातचच असतं 😊
    माझी पण लोणी काढाययची पध्दत हीच आहे

  • @neetagokhale7543
    @neetagokhale7543 3 місяці тому +2

    भात आणि डाळ कूकर पेक्षा बाहेर शिजवावे म्हणतात काय सांगाल.

  • @rekhapimplapure9294
    @rekhapimplapure9294 3 місяці тому

    Fodni bhajit takta toch dav bhajit toch fodnit fodnila vas yeil n

  • @nandinitembe4696
    @nandinitembe4696 3 місяці тому +1

    अहो एक मोबाईल ट्रायपॉड घ्या ना...एवढी खरेदी करता त्यात अजून एक 😊 पण गरजेचे आहे तुम्हाला... एका हाताने किती ती कसरत करता...फार वाईट वाटत बघतांना....

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      तीन आहेत...पण हेच सोपे पडते

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 3 місяці тому +2

    आम्ही पण लोणी असे काढतो पण शंभर आकडे भारीच

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 місяці тому +11

    जुगडाचा रोजचंच कुटाना करण्यापेक्षा कुकरला कडी बसवून आणा रोजच बाजारात जातात तर हे ही कामं करा एकदा

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      Enjoy jugad

    • @surekhathote4886
      @surekhathote4886 3 місяці тому +3

      हे चुक आहे accident होऊ शकतो कूकर दुरूस्त करा

  • @babitas6400
    @babitas6400 3 місяці тому +1

    Nice video. Tumhche bolne aekun hasu aale,kali kali bhandi , ,jugad😂😂bindhast.

  • @madhumatibhawalkar4873
    @madhumatibhawalkar4873 3 місяці тому +8

    काय सेलो टेप लावून वस्तु वापरतात नवीन आणा की

  • @madhavbehere7615
    @madhavbehere7615 3 місяці тому +2

    कुकर नविन घ्यायला पाहीजे दोरी बांधण डेजर आहे

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      होय ...दुरुस्ती करायला हवी...नवीन का आणायचा

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 3 місяці тому +5

    Kay thumi lokan sathi nakkal karun dhakhavata thumi doctor aahat bare didst nahi lok comments kartat ami thumi nakkal karta

  • @foodsurfersnupursumukh8502
    @foodsurfersnupursumukh8502 3 місяці тому +2

    Super cute kitchen queen 😂❤ majja yete tumche videos baghayla. Mahiti sobat manoranjan. Nusti jhakna bajar pethet milu shaktil, tumhala navin dabyacha anand milel.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      बरण्या फुटण्याची वाट पहात आहे....की नवीन डबे आणायचे

  • @sushamapatil4139
    @sushamapatil4139 3 місяці тому +1

    मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात तुम्ही अगदी मोकळेपणाने सर्व किचन दाखवता ,रेसीपी सांगता मला ते खूप आवडतात

  • @rangolialltypes3103
    @rangolialltypes3103 3 місяці тому +1

    सांगण्याची पद्धत चांगली आहे पण मला आमटी आवडली नहीं थोडी सुधा

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      तुम्ही तुमच्या स्टाईल ची करा...

  • @geetakulkarni6365
    @geetakulkarni6365 3 місяці тому +3

    कोणालाही नाव ठेऊ नये कारण हाताची बोटं सारखी नसतात घरी असलेल्या बायका सुध्धा डबा आणतात किंवा स्वयंपाक करणारी बाई असते खूप छान मॅडम तुमची पद्धत पाण्या तुझ रंग कसा ज्याला हवा तसा

    • @vidyaambekar1268
      @vidyaambekar1268 3 місяці тому +3

      माझं पण हेच मत आहे , किती तरी नोकरी न करणाऱ्या बायका सुद्धा घरी पोळ्या करत नाहीत,लोणी कढवत नाहीत ,गव्हाचं पीठ सुद्धा विकतचं घेतात.

    • @healthcenter6577
      @healthcenter6577 3 місяці тому +2

      मुंबईत घरात असणाऱ्या महिला दोन तिन पोळ्या करायला पोळी वाली बाई लावतात ,अनघा मॅडम च खूप कौतूक वाटते

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому +1

      @@healthcenter6577 आज काय तुम्ही जाम माझ्या बाजूने कमेंट करताय....thanks ह

    • @healthcenter6577
      @healthcenter6577 3 місяці тому

      @@dranaghakulkarni it's reality,so I put my opinion, thanks madam

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 3 місяці тому +9

    सरांचं ह्या महिन्याचं भविष्य. __ बायकोच्या हातचे वेगवेगळे पदार्थ खायला मिळतील 😅
    मॅडम गंमत केली हं 😊राग आला तर एक वाटी सोलकढी जास्त प्या 😅

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому +2

      हो नक्की...पण नाही आला राग

    • @smitadangat2887
      @smitadangat2887 3 місяці тому

      अस काही बोलायची गरज नाही

  • @dipali5154
    @dipali5154 3 місяці тому +1

    Madan maz age 43 ahe ani mazi tai 47 ahe tar shatavari tab ghetalya tar chalel ka.

  • @godisgreat644
    @godisgreat644 3 місяці тому +4

    देवाला नैवद्य लावायचा असतो म्हणुन आंघोळ करून स्वयंपाक करावा

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому +5

      आम्ही रोज दूध साखर dry fruits fruit असे काहीतरी एखादे ठेवतो....

  • @surekhabibave2776
    @surekhabibave2776 3 місяці тому +1

    कोकम सरबत वापरुन सोलकढीची पद्धत आवडली तसेच गुठळ्यांची आमटी आवडली., धन्यवाद

  • @varshagokhale1491
    @varshagokhale1491 3 місяці тому +1

    मावशी सूठी वर गेल्या तर हिमोग्लोबिन तुमचं कमी झाल😮

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 місяці тому +4

    शक्यतो जेवण घरीच बनवावे सवय झाली की खुप कमी वेळात बनुन होते

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому +2

      तेवढे सांगू नका... temporary ठीक

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 2 місяці тому

    ताई तुडाळ खाल्ली की म़ला पाठं दुखते मी मु डाळ दोन्ही डाळी एकत्र करून वरण करते

  • @sudhapathak8587
    @sudhapathak8587 3 місяці тому +49

    आता तुम्हाला कळले ना आम्ही घरी स्वयंपाक का करतो डॉक्टर लोक असले म्हणून काय तुम्ही पण बाई आहात, मी माझ्या सुनेला बोलले हि बाई एक दिवस बढाया मारत स्वयंपाक करणार 😢😢

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому +8

      हो का...भारीच की

    • @vishakhamutalik9560
      @vishakhamutalik9560 3 місяці тому

      हि बाई बढाया मारत स्वयंपाक करणार😂😂😂😂❤

    • @healthcenter6577
      @healthcenter6577 3 місяці тому +10

      घरी स्वयंपाक करत बसले ,तर तुम्हाला कोण तपासणार दवाखान्यात,मत्सर दिसतोय....

    • @srushtishevale
      @srushtishevale 3 місяці тому +14

      Aho bai tumhi ghari basta. Tya clinic sambhaltat tyamule tya 24 hours on duty as ast. Tyamule swaypak karat baslay tr clinic kon sambhalnar. Samja dev na karo tumhala ch kahi zal Ani Dr. Swaypak karat basalya Kiva basle tr ikad tumch ram nam Satya vhyaych na.😂😂😂😂

    • @RehanaPatel-o6i
      @RehanaPatel-o6i 3 місяці тому +3

      Chhan uttar Dil mam.mla tumch uttar àawadl.Me ikka principal chi widow aahe. Mla Baryach padarthanchi allergy aahe. Kahi relative Syria majha ahara babat irsha kartat.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 місяці тому +1

    तुमच्या सारखीच माझी सवय आहे वर्षानुवर्ष जपुन ठेवते

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 3 місяці тому +1

    बशीतले तेल कूकरच्या रिंगला लावायची आयडिया बेस्ट.आठवणीने लिंबाची फोड पण घालता कौतुक वाटते.

  • @sanskarmalavade1654
    @sanskarmalavade1654 3 місяці тому +4

    Basun pani pya.

  • @AshaGharpure-w4z
    @AshaGharpure-w4z 3 місяці тому +2

    पण तुम्ही काही म्हणा ताजी चर्चरीत फोडणी दिलेली आमटी खूप रुचकर लागते..

  • @educationpoint502
    @educationpoint502 3 місяці тому +2

    डाळ शिजली नाही

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 місяці тому +2

    लोणी काढण्याची पद्धत छानच

  • @AshaGharpure-w4z
    @AshaGharpure-w4z 3 місяці тому +1

    पण तुम्ही तर म्हणाल्यात माय kichn माय रुल.. मग नविन प्रकार कसा सांगावा na

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      नव नवीन शिकावे.... जून्यासी वाईट न म्हणावे...इतरासी नावे न ठेवावे...
      प्रगती साधण्या सी

    • @AshaGharpure-w4z
      @AshaGharpure-w4z 3 місяці тому +3

      @@dranaghakulkarni जुने ते सोने म्हणावे
      आपलाच हेका न चालवावा
      चांगला प्रकार शिकून घ्यावा
      आपला रुल बाजूला ठेवावा
      छान म्हणून करुन पहावा... 😃😃

  • @nilimakulkarni1825
    @nilimakulkarni1825 3 місяці тому +13

    पुण्यात नुसती झाकणे मिळतात. बरणी चांगली असते. ती आणली की बरणी परत छान राहते

    • @madhavichavan2355
      @madhavichavan2355 3 місяці тому +1

      पुण्यात कुठे?

    • @seemakamat4303
      @seemakamat4303 3 місяці тому +4

      सगळया काचेच्या बरण्या मिळणारया दुकानात झाकणे मिळतात . ⛳⛳⛳⛳⛳

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      फक्त झाकण साठी पुण्याला जावे लागणार

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому +1

      @@seemakamat4303 ok बघते आमच्या इथे मिळतात का ते...thanks

    • @jayashrikale6857
      @jayashrikale6857 3 місяці тому

      Punyat kuthe milte

  • @madhurideshpande7561
    @madhurideshpande7561 3 місяці тому +1

    तुमचे व्हिडीओ मीं रोज नं चुकता पाहते ताई

  • @Chandrabhaga308
    @Chandrabhaga308 Місяць тому

    चपाती करायला किती वेळ लागतो? नसेल तर बाई लावावी

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 3 місяці тому +1

    आमच्या कडे पण अशीच दाल फ्राय आवडते

  • @madhavikulkarni2184
    @madhavikulkarni2184 3 місяці тому +2

    गुळ पण घालावा.

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 2 місяці тому

    तुमच्या कडच्या झाकण्या खूप छान आहेत

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 місяці тому

    Waah mast menu sarva chaan solkadi zatpat kelit naitr aamhi kokanat ley aahot mam amhi naral chya dudhachi solkadhi karto khup tamjam asta ekda ashi karun baghen aani loni karayechi padhdath mast thank you mam

  • @latikaraut9596
    @latikaraut9596 3 місяці тому +1

    Mam tumhi gas cylinder atach chage kele na mag ata kase gas sapanar

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      Information आणि गप्पा ...cooking सोबत

  • @vrushalijayale6987
    @vrushalijayale6987 3 місяці тому +1

    Multitalented aahat madam tumhi mastach👌

  • @MadhuraKale-dr5ol
    @MadhuraKale-dr5ol 3 місяці тому

    Mam tumhala v sir ana dbts asun tume sarvch khata mlaa pn high dbrs kkhup khvsa vatt pn bandhan ahet sugr free chalta ka kditri maze 2 operation zali àhet operation.

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 3 місяці тому +2

    😂😂😂😂😂

  • @गप्पा_गोष्टीGappa_Goshti

    काकु live घेत नसता नं तुम्ही ? युट्युब चे बटण आले का ?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      आले ..आहे त्याचा व्हिडिओ...

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 3 місяці тому +6

    मेथीदाणे फोडणीमदे घातले तर आमटीची चव आजून छान लागते

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому +1

      हो चालेल...next time नक्की

  • @clashop9245
    @clashop9245 3 місяці тому +1

    Amsul Bhijvun Kol Hota Ki Kokam Agal Use Kela Aahe?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      आमसूल नाहीत आत्ता घरात

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 3 місяці тому

    Khupch chan amti mam .mi pn ashi karun baghen.tumche video khup chan astat mi n chukta baghte. ❤❤❤

  • @shruti609
    @shruti609 3 місяці тому +1

    Khup tel zal aamtit madam..kaka man halvtat phkt😂

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      तेल मी छान वापरते...कणभर जास्त

  • @RehanaPatel-o6i
    @RehanaPatel-o6i 3 місяці тому

    Mam mla sakadi chakkar yet hote Manu video baghaila ushir jhala . Rehana patel

  • @NehaMarathe-j4i
    @NehaMarathe-j4i 3 місяці тому

    सोलकढीसाठी नारळाच दूध असत.

  • @SangeetaNaiksatam
    @SangeetaNaiksatam 3 місяці тому

    आयुष्यात सर्वच kitchen च्या कामांचा कंटाळा किंवा आळस करून चालत नाही, आपण म्हणतो ना अन्न हे पूर्णब्रह्म,उदरभरण नोहे जाणिजेयज्ञकर्म

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 3 місяці тому

    दलिया खिचडी खाताका तुम्ही 😊

  • @sharayukadam1351
    @sharayukadam1351 Місяць тому

    सुंदर

  • @SushmaM-wd7zw
    @SushmaM-wd7zw 3 місяці тому

    तुम्ही कोकणातल्या आहेत का.

  • @shreyaraut8478
    @shreyaraut8478 3 місяці тому +3

    Kitchen 👸queen😂khaarch..

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 3 місяці тому

    वा मस्त आयडिया gyaketla.

  • @neetagokhale7543
    @neetagokhale7543 3 місяці тому

    काचेच्या बरणीची झाकणं मिळतात.

  • @AshaGharpure-w4z
    @AshaGharpure-w4z 3 місяці тому

    पोळी भाजी बाहेरून मागवली तरी कुकर, कोशिंबीरी, amti स्वतः करावे असे मला वाटते.

  • @seemadesai9748
    @seemadesai9748 3 місяці тому

    😂😂😂😂😂😂😂 madam kitti chidta tumhi 😂😂😂😂😂😂😂

  • @ashwinikulkarni2409
    @ashwinikulkarni2409 3 місяці тому

    बरण्यांची फक्त झाकणं मिळतात.

  • @madhavikulkarni2184
    @madhavikulkarni2184 3 місяці тому +3

    मी चिंच गुळाची आमटी करतांना ,डाळीतशिजवतांनाच कांदा हिरवी मिरची चिरून टाकते.
    शिजल्यावर तुमच्या सारखीच न घोटता राई ,जीरं लसूण आणि हिंगाची खमंग फोडणी करते.खुप छान होते .करून बघा एकदा.
    डाळीच्या प्रमाणातच थोडे कांदा मिरची टाकावी.

  • @An-ri7qu
    @An-ri7qu 3 місяці тому

    काहीच देखावा नाही काही नाही मस्त मला आवडतं

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 3 місяці тому

    उद्या करते

  • @shaguftag7269
    @shaguftag7269 3 місяці тому

    झाकण वेगळी विकत मिळतात

  • @NishaBhalekar-ul7sz
    @NishaBhalekar-ul7sz 3 місяці тому

    Kalji ghya❤💐

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 місяці тому

    मीठ काचेच्या बरणीत ठेवते

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 3 місяці тому +13

    घरचं जेवण चांगलं याची लवकरच उपरती झाली म्हणायची 😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому +2

      नाईलाज

    • @healthcenter6577
      @healthcenter6577 3 місяці тому +13

      डाॅक्टर पेशा मधील व्यक्तीना किचनमध्ये लक्ष घालने अवघड जाते , आणि समाज नुसते सल्ले देत असतो भारतात सर्वत्र हीच अवस्था आहे

    • @madhurigore3609
      @madhurigore3609 3 місяці тому

      @@healthcenter6577 डॉक्टर पेशातल्या लोकांना साड्या, खोटे दागिने,नटायचे भाराभर सामान, ते घालून केलेले फॅशन शो यासाठी वेळ असतो वाटतं.

  • @vibhavaribondre5321
    @vibhavaribondre5321 3 місяці тому

    तुमचे व्हिडिओ मी नेहमी पाहते

  • @SD-ws2tp
    @SD-ws2tp 3 місяці тому

    Nice vlog
    Moong matki masoor chole chawali........ Veg vegalya aamti karta ka ???

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 місяці тому

    मी नारळाच्या दुधात करते solkdhi

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      ती पारंपरिक...आणि मी दाखवली ती.... गडबडीची style

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 3 місяці тому

    Lohachi goli kadhi ghychi asate ,mahnje bhrlya poti ki rekamya poti😊

  • @vishnughangrekar4739
    @vishnughangrekar4739 3 місяці тому +1

    Ammhi pan anghol karun karto

  • @padmajanaik5871
    @padmajanaik5871 3 місяці тому

    Nice ❤❤

  • @pushpagore5199
    @pushpagore5199 3 місяці тому

    Tumse video majedar

  • @RupaKarnik
    @RupaKarnik 3 місяці тому

    आम्ही नारळाच्या दुधातून सोलकढी करतो.काका काहीच बोलत नाहीत.

  • @rohinigodbole612
    @rohinigodbole612 3 місяці тому

    Hi Kitchen Queen 🖐
    good keep it up 👍

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому +1

      Thanks... तुम्ही खूप दिवसांनी disalat

    • @rohinigodbole612
      @rohinigodbole612 3 місяці тому +1

      @@dranaghakulkarni Thanks,खूप छान वाटलं कुणीतरी आपल्या ला लक्षात ठेवताय बघून again thanks 🌹

  • @ashwinikulkarni2409
    @ashwinikulkarni2409 3 місяці тому

    माझ्याकडेही अशी बरीच antic भांडी आहेत.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      काढा आता वापरायला...मला कोणीतरी जोडीदार

    • @ashwinikulkarni2409
      @ashwinikulkarni2409 3 місяці тому

      मी वापरते तीच

    • @ashwinikulkarni2409
      @ashwinikulkarni2409 3 місяці тому

      माझ्या सासूबाईंची आहेत. आता अशी मिळत नाहीत. माझी गॅस शेगडी ही २७ वर्षांपूर्वी घेतलेली, साधी स्टीलची आहे. कशीही उलटी पालथी करून, पाणी मारून धुता येते. वजनाने हलकी सुटसुटीत आहे आणि उत्तम स्थितीत आहे.

  • @SurekhaKshetry
    @SurekhaKshetry 3 місяці тому

    मॅम, कोणत्या ॲप वरून व्हिडिओ बनवता....

  • @vandanawasnik5561
    @vandanawasnik5561 3 місяці тому +1

    Natki ka bolte yevdhi

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 3 місяці тому

    मीठ घालू या...ऐकताना खूऽऽप हसले. 😂🤣

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 3 місяці тому

    👌😋

  • @puzzledmystery3172
    @puzzledmystery3172 3 місяці тому

    मस्त mam

  • @ulkalathkar965
    @ulkalathkar965 3 місяці тому +1

    कुकर नवीन gya ma'am

    • @surekhathote4886
      @surekhathote4886 3 місяці тому

      हो घ्यावा हवा steel चा

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 місяці тому +9

    मीठ स्टीलच्या भांड्यात ठेवल्याने भांडे चिरत जाते