अगदी बरोबर आहे इतरांना बदलण्यापेक्षा स्वतःलाच बदलले पाहिजे स्त्रियांनी .. आणि म्हणूनच मी वयाच्या चाळीसाव्या वर्षी टू व्हीलर शिकून आता स्वावलंबी झाले आहे नाहीतर प्रत्येक वेळेला नवऱ्यावर अवलंबून राहावे लागत असे
सुप्रभात नमस्कार सौ डॉ आनघा ताई सकाळी सकाळी आपला व्हीडीओ पाहीला खूप छान आहे आवडला भरपूर घेण्यासारखे आहे प्रत्येक स्त्रीने दुसर्याला बदलण्यापेक्षा स्वताला आधी बदलले पाहिजे खरे तर स्रीवरच सगळे कुटुंब अवलंबुन असते म्हणूनच सक्तीने इतरांचा विचार न करता स्वता कणखर तब्बेत छान राखली पाहीजे सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत धंन्यवाद सौ ताई
अगदी बरोबर आहे आज खरच खूप छान मेसेज दिलात मॅम मी स्वतः तर अमलात आणेन आणि माझ्या जवळील महिलांना सुद्धा त्याचे महत्त्व सांगेन तुमचे व्ही पाहिले की छान फ्रेश वाटते असेच रोज व्ही बनवत जा good dy
योग्य सांगितले आहे,आपला मान आपणच ठेऊन घ्यावा,स्वतःची प्रकृती सांभाळून रहावे.दुसऱ्याला बद्दलण्यापेक्षा आपण आपल्यात बदल करावा.मी रोज सुकामेवा,फळे खाते.गरमागरम जेवते .चार लोक असतील तर केलेले जिन्नस थोडेसे बाजूला काढून ठेवावे.आपले हाल करून घेऊ नये .तो वेडेपणा होतो.
Mam, agadi barobar sangital ahe tumhi. Maze dr. pan mala hech sangat astat. Ata mul mothi zalit tyanchya mage jevanasathi lagu naka. Swatachi tabyet sambhala. Ani swatasathi pan jagayla shika. ❤🎉
आमच्या घरी रात्रीचं जेवण सगळे एकत्र बसून करतो.दुपारी office मुळे ते जमत नाही,मी सगळ्यांना पहिलं ताट वाढुन देते नंतर ज्याला काय हवं असेल त्यांनी आपल्या डाव्या हातानी वाढुन घ्यायचं हि आमची पद्धत आहे.
Khar aahe kaku.pan majhya sasri tar mi majhe mister,sasubai sasre amhi sagle barobar jevaycho,mi majhya mulila( Shivani) school la drop karayla jayche tari majhe sasu- sasre majhya sathi thambayche.khup chaan vishay.Tunhi je galya ta necklace ghtla hota tasa amhi ithe navratri chya garbya ta ghalto.👌👌👌👌
Doctor hawa thewdya lasun paklya eka watith ardhi wati etke pani ani thyat lasnachya paklya 5 takun tewaychya lagech solun nightil nakhana charcharat nahi
खरं आहे मैडम आपणही जेवण बनवतांना भूक लागली की खाऊन घेतले पाहिजे... पण तसं आपली पिढी तरी करत नाही 😢😢 सगळ्यांना खाऊ घातल्याशिवाय स्वतः खात नाही.. हल्ली मुली खूप डायटचे पालन चांगल्याप्रकारे करतात.. भूक मारत नाही.
All right Madam,aamhi doghe hi graduate teacher.pan duty war jatana darala lock lawane aani aalyawar darache lock kadhane he malach kalajine karawe lagate .
Hoo..Agdi barober ahe..Apanach apli kalji gheun Mast rahayla have..Aplyla konihi vicharnar nahi va TX pan nahi va paisa pan nahi..Ti kamvat nasel ter..so Baykani kamvoon Mast jagayla have..Apla vichar apanach karaycha he khare ahe..
मॅडम,पालकच्या भाजीत कांदा नका घालू.फक्त हिरवी मिरची,टाॅमेटो आणि लसूण...लसूण चाॅकलेटी करून मिरची ,टाॅमेटो परतून घ्या..नंतर पालक परतून घ्या..नंतर वाफवून थोडी शिजवा..नंतर वरून थोडं डाळीचं पीठ पेरून परतावे.. मस्त लागते. आधी मी पण कांदा घालायचे.पण आता नाही घालंत..
जेवायला आधी आधी कामाला कधी मधी.तुमच्या घरातील लोकांनाही तुम्ही जेवायला बोलावले पाहिजे.तुम्ही तुमचे हाल करा असे नाही. एकत्र कुटुंब पद्धती त हयाला प्रेम आपुलकी म्हणतात.एखादवेळी असे ठिक आहे. दररोज असे वागणे हे सुसंस्कार नाहीत.तुम्ही दोघेच आहात आणि तुम्हाला कामाची सवय नाही.काम करायला आवडत नाही.घरांतील इतर माणसे मुद्दाम त्रास देत नसतात.एकत्र कुटुंबियांत एकमेकांत मिसळून थोडी गैरसोय झाली तरी त्यांतही आनंद प्रेम असते .चौकौनी कुटुंब असेल तर हा अनुभव कसा येईल.भूक लागली तर घरांतील इतर माणसेच तुम्हाला जेवून घे म्हणतील.आत्ताच्या पिढीतील स्त्रिया स्वतःला त्रास करुन घेणार नाहीत.
@@dranaghakulkarni madam me .... tumhi reply karta ka ...wait kela khup khup Chan hasu yeta ha dar rooz nasta karte tawa vedio bagtey khup happy hota man
माझी मैत्रिण नवरा जेवायच्या आधी जेवली कारण तिला दुसऱ्या गावाला नोकरी साठी जायचे होते तर तिला आल्यावर नवाऱ्याचे खुप बोलणे खावे लागले त्यानंतर सासरी परत गेच नहीं मॅडम खुप विचित्र को
काहीही. शिकवू नका मॅडम.. नवरा , मुलांना शाळा ऑफिसची घाई असते. 😂😂😂😂 त्यांच्या वेळेवर आपणच खायला बसायचे का ? उद्या नवरा वेळेत ऑफिसला पोहचला नाही तर घरात खायचे च वांद्रे होतील ना
@@Bhagyashree.G गृहीणीने जेवू नाही असे मी म्हणत नाही.फक्त वेळेला महत्त्व आहे नवरा मुले जेवून टिफीन घेऊन घराबाहेर पडले की लगेच निवांतपणे वाढून घ्यावे किंवा सोबत च जेवावे ना की स्वतः च स्वयंपाक केल्या केल्या स्वतः च खात बसावे इतरांना ताटकळत बसवावे
@@darshanabhure9483 Bhuk laglyaver jevane Ani vel karun vaat pahun mag thodyavelane jewane hyat farak ahe madam..navra Ani mula swatahachya hatane tiffin nahi gheu shakat?????tyat tatkalat kashala basavayche ase zale? Gruhini asa karat nahi ki fakta swatacha jewan banavtiye..ti ter gharatlya sarvanche jewan banavte ahe...fakt already banavlele Jevan swataha navra Ani mulani ghetle tr bighadle kuthe..tine jer velet swaympak banavla jene karun office la Ani school la vel honar nahi tari changlach ahe... Tyasathi navra office la nighalyaver mag jevuya ashi vaat baghat kashala basayche....ugacha kahitari niyam karun ghetat...Ani baykochi tabiyat kharab zali ki navryalach bicharyala hospital Ani check up che paise dyave lagtat...atipana karu naye sewa karnyacha...ase mala vatate...pratekache vichar veg vegle..
एकदम बरोबर आहे मॅडम तुमचे, खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही , तुम्ही आमच्या जवळच्या मैत्रिणी सारखे सांगत असता❤
अगदी बरोबर आहे इतरांना बदलण्यापेक्षा स्वतःलाच बदलले पाहिजे स्त्रियांनी .. आणि म्हणूनच मी वयाच्या चाळीसाव्या वर्षी टू व्हीलर शिकून आता स्वावलंबी झाले आहे नाहीतर प्रत्येक वेळेला नवऱ्यावर अवलंबून राहावे लागत असे
बाटली खुपचं छान कुठे घेतली सांगा 😊😊
अगदी बरोबर सांगता तुम्ही,आपला सन्मान आपणच ठेवला पाहिजे तो कोणीच आपल्याला देणार नाही
सुप्रभात नमस्कार सौ डॉ आनघा ताई सकाळी सकाळी आपला व्हीडीओ पाहीला खूप छान आहे आवडला भरपूर घेण्यासारखे आहे प्रत्येक स्त्रीने दुसर्याला बदलण्यापेक्षा स्वताला आधी बदलले पाहिजे खरे तर स्रीवरच सगळे कुटुंब अवलंबुन असते म्हणूनच सक्तीने इतरांचा विचार न करता स्वता कणखर तब्बेत छान राखली पाहीजे सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत धंन्यवाद सौ ताई
अगदी बरोबर आहे आज खरच खूप छान मेसेज दिलात मॅम मी स्वतः तर अमलात आणेन आणि माझ्या जवळील महिलांना सुद्धा त्याचे महत्त्व सांगेन तुमचे व्ही पाहिले की छान फ्रेश वाटते असेच रोज व्ही बनवत जा good dy
खुप छान...खरचं गृहिणींची सत्यपरिस्थिती सांगीतली ताई❤
अगदी खर आहे.गॢहिणी स्वतः चा विचार पण केला पाहिजे
आजचा व्हिडिओ खूपच छान एकदम बरोबर सागितलं तुम्ही
Chan झाला video
Motivation aavdal
Mi jevte lavkar
Shir salamat to pagdi hajar😊❤
खर्या मनमोकळ्या गप्पा आपण च आपला रिस्पेक्ट ठेवला तर दुसरीकडून अपेक्षा शून्य असतात. 👌👌
आजचा व्हीडिओ खरच खूप छान. तुमचा प्रत्येक शब्द बरोबर आणि खरा आहे.
नमस्कार mam, खरोखर हा विषय खुप महत्वाचं आहे 👌🏻👌🏻👌🏻
khup छान madam❤khara bolta mast very realistic
योग्य सांगितले आहे,आपला मान आपणच ठेऊन घ्यावा,स्वतःची प्रकृती सांभाळून रहावे.दुसऱ्याला बद्दलण्यापेक्षा आपण आपल्यात बदल करावा.मी रोज सुकामेवा,फळे खाते.गरमागरम जेवते .चार लोक असतील तर केलेले जिन्नस थोडेसे बाजूला काढून ठेवावे.आपले हाल करून घेऊ नये .तो वेडेपणा होतो.
Mast... Madam ek suggestion chaha sathi plastic galane vapru naka.. Steel che ghya
Garam chaha mule plastic virghalun aaplya body madhe jate
अगदी खरं खरं बोलता तुम्ही. वास्तववादी.
खूप छान वाटल मॅडम तुमचा व्हिडिओ बघून.
Mast Sangitla mam very nice
Mam, agadi barobar sangital ahe tumhi. Maze dr. pan mala hech sangat astat. Ata mul mothi zalit tyanchya mage jevanasathi lagu naka. Swatachi tabyet sambhala. Ani swatasathi pan jagayla shika. ❤🎉
Aajcha topic really best vedio baghtana khup chhan vatl ki aapl javlch koni aaplya mantl sangt aahe
आमच्या घरी रात्रीचं जेवण सगळे एकत्र बसून करतो.दुपारी office मुळे ते जमत नाही,मी सगळ्यांना पहिलं ताट वाढुन देते नंतर ज्याला काय हवं असेल त्यांनी आपल्या डाव्या हातानी वाढुन घ्यायचं हि आमची पद्धत आहे.
रक्त वाढण्यासाठी काय उपाय करावेत
Khar aahe kaku.pan majhya sasri tar mi majhe mister,sasubai sasre amhi sagle barobar jevaycho,mi majhya mulila( Shivani) school la drop karayla jayche tari majhe sasu- sasre majhya sathi thambayche.khup chaan vishay.Tunhi je galya ta necklace ghtla hota tasa amhi ithe navratri chya garbya ta ghalto.👌👌👌👌
तो नेकलेस मी सुद्धा नवरात्री त घेतला आहे
आपल्याकडे, पाहून उत्साह,येतो, मैत्रीणी शी गप्पा, मारल्या,सारखं, वाटते असेच मार्गदर्शन,करत,रहा
Wow u have a wonderful personality
अगदी खरे आहे ❤
Madam roj ase kahitari bhaji chatni breakfast vegle dakhwat ja gappa chan
Ok
Khare ahe kaku tumche 🎉🎉😊
Doctor hawa thewdya lasun paklya eka watith ardhi wati etke pani ani thyat lasnachya paklya 5 takun tewaychya lagech solun nightil nakhana charcharat nahi
नाही मावशी उलट सगळ्यांना वाढल्याशिवाय मला जेवण जात नाही ..घरातल्या मांजरीला तर मी सगळ्यात आधी जेवण वाढते 😊
Mam matichi bottle waparu naka karan tyamadhe kahi tari vishari rasayen mix kelela aahe tyamule panyamadhe bacteriya tayar hot aahe
Kaku tumchya dabyat kay kay yete te dhakhawa .
Ok
Thank you for quick reply
Mi jast nosy nahi na 🤣
खरं आहे मैडम आपणही जेवण बनवतांना भूक लागली की खाऊन घेतले पाहिजे... पण तसं आपली पिढी तरी करत नाही 😢😢 सगळ्यांना खाऊ घातल्याशिवाय स्वतः खात नाही.. हल्ली मुली खूप डायटचे पालन चांगल्याप्रकारे करतात.. भूक मारत नाही.
हीं परिस्थिती पूर्वी होती. आता तसें काही राहिले नाही. हल्ली बायकाच जास्त एन्जॉय करतात. सारख्या पिकनिक भिशी वगैरे चालू असते.
हा बदल चांगला आहे
" बाईपण भारी देवा " आला की....
All right Madam,aamhi doghe hi graduate teacher.pan duty war jatana darala lock lawane aani aalyawar darache lock kadhane he malach kalajine karawe lagate .
Mala ase vatete ki majhi friend ,somahare sonahare bolate ahe.
मॅडम आज खूप मनापासून बंर वाटल
माझ्या सुनाना मी हाच मेसेज देते गळ्यातलं छान वाटतं तुम्हाला गळ्यातल्या मुळे सुंदर दिसतात
Madam konte food best ahe veg ki nonveg food
त्यासाठी व्हिडिओ आहे या चॅनेल वर
Hoo..Agdi barober ahe..Apanach apli kalji gheun Mast rahayla have..Aplyla konihi vicharnar nahi va TX pan nahi va paisa pan nahi..Ti kamvat nasel ter..so Baykani kamvoon Mast jagayla have..Apla vichar apanach karaycha he khare ahe..
Waw mala watle mam mazech vichar mi tumchya tondun jat ahe😂 mi nehmi asech karte khare ahe apli value apanch thevavi
Corrrct chan tai
मॅडम,पालकच्या भाजीत कांदा नका घालू.फक्त हिरवी मिरची,टाॅमेटो आणि लसूण...लसूण चाॅकलेटी करून मिरची ,टाॅमेटो परतून घ्या..नंतर पालक परतून घ्या..नंतर वाफवून थोडी शिजवा..नंतर वरून थोडं डाळीचं पीठ पेरून परतावे.. मस्त लागते.
आधी मी पण कांदा घालायचे.पण आता नाही घालंत..
Ok...next time
मुड खराब होता म्हणून डॉक्टरताईंचा दुखणी बरी करायचं विडिओ लावला तर मजेशीरच वाटलं.
जेवायला आधी आधी कामाला कधी मधी.तुमच्या घरातील लोकांनाही तुम्ही जेवायला बोलावले पाहिजे.तुम्ही तुमचे हाल करा असे नाही. एकत्र कुटुंब पद्धती त हयाला प्रेम आपुलकी म्हणतात.एखादवेळी असे ठिक आहे. दररोज असे वागणे हे सुसंस्कार नाहीत.तुम्ही दोघेच आहात आणि तुम्हाला कामाची सवय नाही.काम करायला आवडत नाही.घरांतील इतर माणसे मुद्दाम त्रास देत नसतात.एकत्र कुटुंबियांत एकमेकांत मिसळून थोडी गैरसोय झाली तरी त्यांतही आनंद प्रेम असते .चौकौनी कुटुंब असेल तर हा अनुभव कसा येईल.भूक लागली तर घरांतील इतर माणसेच तुम्हाला जेवून घे म्हणतील.आत्ताच्या पिढीतील स्त्रिया स्वतःला त्रास करुन घेणार नाहीत.
Ho he borobar aahe pan mulala(son)wadlayashivay mala jevayala hot nahi aahmi doghe ekatrach jevayala basati
Chan salla dila apan madam
Right information mam
आपल्याशिवाय कुणाचंच अडत नाही पण आपलाच जीव अडकत असतो घरच्या लोकांच्या मध्ये.
He galyat Kay ghatlay .... Aevdha... Motha..🎉🌹❤️🙏
Agdi correct
भारी व्हिडिओ
Madam tumhi kal ch paalak kela sir ...rooz ek sabji kahataat ka
हो...
@@dranaghakulkarni madam me .... tumhi reply karta ka ...wait kela khup khup Chan hasu yeta ha dar rooz nasta karte tawa vedio bagtey khup happy hota man
तुम्ही अगदी मनातलं बोलता
Ghrcha Jevan chan vatte
Madam तुम्ही स्वयंपाक करताना पाहून ब्लॉग बघायला जास्त इंटरेस्ट वाटतो गप्पा ऐकताना जास्त मजा येते का कुणाला माहीत
मलाही छान वाटत आहे
Chan vichar ahat
एकदम बरोबर आहे
रोज पालकची भाजी करता का ?
पालक पेंडी संपायला नको का...
❤❤❤❤mam agdi brobr boltay
Agdi barobar mam
Mast😊
Aasa badal zala pahije ❤
तुमच्या सगळ्याच मतांना मी सहमत .त्यामुळेच ती विकसीता पासून दुरावली
Gibheche fod janyasyhi sanga na
त्यासाठी व्हिडिओ आहे चॅनेल वर
Mast
ताई लसूण थोडा वेळ पाण्यात ठेवला की लवकर सोल्ल्या जातो
लसुण थोडयावळ पाण्यात ठेवा. म्हणजे लवकर सोलल्या जातो.
मॅडम तव्याला घासल्यावर pusun तेल लावून ठेवा
माझी मैत्रिण नवरा जेवायच्या आधी जेवली कारण तिला दुसऱ्या गावाला नोकरी साठी जायचे होते तर तिला आल्यावर नवाऱ्याचे खुप बोलणे खावे लागले त्यानंतर सासरी परत गेच नहीं मॅडम खुप विचित्र को
Good after noon
Sangayala bare vatte pan te zamat nahi
Aavdat nahi karan jevayala aadi basleki gharatle member koni tari jevayal yetatat
Tayna bhuk lagleli aste jeven vad boltat mag tatavarun utave lagte
Mhanun sarvat shevati basave lagate
Or sarvani akach veles jevayala basave
Azjal sarv aply kamat buxi astat tymule pratekachi vel nirali aste
Apli parampara aahe sarvachy nanter nivant jevayche aso adhi jeven karayache mhatleki ghas jat nahi
Ase mala vat te
Swatala nivant jevata yet nahi sarvachy adhi jeven barober vatat nahi
Sarvani tarif
Karun jevlyane aplala satisfation vatate
Sangayala sope aahe pan gharat sarvanche vel sabhalave lagte
Offis, shala,collage hehi baghave lagte
Doghe asle tari akach veles jevayala basave 2ghas zast jate maza yete anand hoto
Aso
Mala nahi parle aple vichar
Rag manu naye
Chalayche vyacti titky pravuti
मलाही तुमचे विचार अजिबात नाही पटले...आणि म्हणूनच हा व्हिडिओ आहे
True
Madam tumhi sangitle baikani aadhi jeun ghyache
Mag kaka firayla jatat ter tumhi pan jayche na
Jevayla mage nahi rahayche mag firayla jatana mage ka rahayche❤
वयानुसार आता मैत्रिणी सोबत जायला आवडते...family सोबत enjoy होत नाही
Agdi barober
✅✅👌🙏🌹
❤
आपलं पोट जर भरलेलं असेल तर आपण छान मजेत वाढू शकतो ,कलकल होत नाही ,तुमचाdress व गळ्यातील छान
हो
काहीही. शिकवू नका मॅडम.. नवरा , मुलांना शाळा ऑफिसची घाई असते. 😂😂😂😂 त्यांच्या वेळेवर आपणच खायला बसायचे का ? उद्या नवरा वेळेत ऑफिसला पोहचला नाही तर घरात खायचे च वांद्रे होतील ना
Madam swampak banalya nanter navra fakt tiffin bharun gheu shakto swathacha....jer gruhini la bhuk lagli asel tr jevli mhanun kay zale...
बरोबर
@@Bhagyashree.G गृहीणीने जेवू नाही असे मी म्हणत नाही.फक्त वेळेला महत्त्व आहे नवरा मुले जेवून टिफीन घेऊन घराबाहेर पडले की लगेच निवांतपणे वाढून घ्यावे किंवा सोबत च जेवावे ना की स्वतः च स्वयंपाक केल्या केल्या स्वतः च खात बसावे इतरांना ताटकळत बसवावे
@@darshanabhure9483 Bhuk laglyaver jevane Ani vel karun vaat pahun mag thodyavelane jewane hyat farak ahe madam..navra Ani mula swatahachya hatane tiffin nahi gheu shakat?????tyat tatkalat kashala basavayche ase zale?
Gruhini asa karat nahi ki fakta swatacha jewan banavtiye..ti ter gharatlya sarvanche jewan banavte ahe...fakt already banavlele Jevan swataha navra Ani mulani ghetle tr bighadle kuthe..tine jer velet swaympak banavla jene karun office la Ani school la vel honar nahi tari changlach ahe... Tyasathi navra office la nighalyaver mag jevuya ashi vaat baghat kashala basayche....ugacha kahitari niyam karun ghetat...Ani baykochi tabiyat kharab zali ki navryalach bicharyala hospital Ani check up che paise dyave lagtat...atipana karu naye sewa karnyacha...ase mala vatate...pratekache vichar veg vegle..
Chhan vedeo pan mam tumhi mhanala hotat shile khat nahi aani swayampak pan karat nahi
Hmmmm
मी एक विसरले. प्लास्टिक च्या बाटलमधये पाणी भरा. लसणाच्या फटके मारावे.
म्हणजे काय...