बाळासाहेब ठाकरे हे माणुस म्हणुन मोठे होतेच, कलाप्रेमी पण होते आणि नामदेव ढसाळ पण जबरदस्त विचारवंत होते, अशी लोकं फार दुर्मिळ असतात. वाघ आणि पँथर दोघांनाही विनम्र अभिवादन !
अहो,शत्रुलाही हेवा वाटावा,प्रेम वाटावं अस व्यक्तिमत्त्व होत बाळासाहेब.🚩 शत्रू देखील म्हणत असेल... देवा शत्रू मिळावा तर बाळासाहेबांसारखा, दिलदार,छातीवर वार करणारा, परखड आणि तितकाच हळवा,प्रेमळ.... आणि त्यांच्या मितृत्वाबद्दल काय बोलावं!!! फक्त ऐकत राहावं,ज्यांनी साहेबांची मैत्री अनुभवली,साहेबांच्या सोबत,त्यांच्या सहवासात आयुष्यातले काही क्षण घालवले.... आपल नशीब इतकं मोठं नव्हतं,त्यांच्या सहवासात आयुष्यातल्या काही क्षणांचा ठेवा आपल्या आयुष्यात असण्याइतके.... साहेब कुणाला आवडावेत,प्रेम वाटावं आवडावेत त्यात नवल ते काय. आणि म्हणून तर शिवसेना लोकांच्या हृदयात आहे... आज वर कित्येक बंड झाले, गद्दारपणा झाला भ्रष्टाचार झाले,पण आज अशा घटना ऐकून आपल स्वतःच,वैयक्तिक नुकसान होतय,झालय.. आणि हृदयापासून तळमळ वाटली नसेल.असा कदाचितच कुणी मराठी माणूस असेल... मग तो शिवसेनेचा असो... वा नसो. साहेब आम्ही तुमच्यासोबत❤️ आम्ही भगव्यासोबत🚩 आम्ही शिवसेनेसोबत🚩 आम्ही साहेबांच्या शब्दाला जगणार🚩 शेवटपर्यंत...🌹🌹🌹
नामदेवराव ढसाळ यांच्या अतरंगी निरनिराळ्या सामाजिक आंदोलनांवर नक्की वीडियो बनवा जे या आधी इतिहासात आणि या नंतर ही कधी भविष्यात असी आंदोलने कधी होउ सकनार नाही आशी खतरनाक unique आंदोलनांचे जनक वि त्यांच्या शैली वर एक डॉक्यूमेंट्री जालीच पाहिजे.
बाळासाहेब हे सर्वसामान्यांच्या ह्रदयातील साहेबच! दिलदार मित्र. शत्रुत्व, वैर त्यांनी मनापासून धरलंच नाही कधी. नाही तर कुणी माझ्या कडे बघून कुत्सितपणे हसला, पाड त्याचा बंगला. माझ्या दिशेने पादला तर कर त्याला अटक, घरा समोर हनुमान चालीसा पठण करतो म्हटलं रे म्हटलं तर डांब त्याला तुरुंगात! साहेब असते तर ही वेळच आली नसती तर त्यांनी शामियानाच उभारुन दिला असता आणि वर खणानारळाने ओटी भरून पाठवणी केली असती! किती कोत्या मनाचे आजकालचे राजकारणी😢
खूप छान माहिती सांगता मला आपला आणि आपल्या टीम चा खूप अभिमान वाटतो आपण मराठी चॅनेल एवढी मोठ कार्य करत आहात आणि मराठी माणसा पर्यंत पोचतच आहात खूप खूप धन्यवाद आपले
पंतप्रधान.राष्टपती .राज्यपाल .मुख्यमंञी .आमदार.खासदार.महापौर व लाखाचा जनसागर हे सर्व चैत्यभुमीला विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना 6डिसेंबर ला आभिवादनाला येतात व येत राहतील पण बाळासाहेब ठाकरे हे कधीही त्यांच्या मातोश्री बंगल्या शेजारी चैत्यभुमी वर आयुष्यात कधीही आभिवादना ला गेले नाहीत हे सर्व जगाला माहीत आहे
pn ka gele nahit he mahit ahe ka? ambdekarani hinduism wr ek book lihil ahe tyat hinduna ani hindu dharmala वाईट tharwal आहे ,ani balasaheb thakare he ek hinduwadi hote ani tyani tithe jane yogya नव्हते ,uddhav thakare tite gele tr chalel karan te kattar hindu wadi nahit ,bal thakre he eka speech darmyan ambedkaranchya tya book baddal bolale hote tyamule te tithe jau shakat nawhate,naytr lok tyana mhnali asati "Jaga shikavi bramhagyan swata korade pashan"
Mi Kay mhanato Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb
बाळासाहेब ठाकरे हे माणुस म्हणुन मोठे होतेच, कलाप्रेमी पण होते आणि नामदेव ढसाळ पण जबरदस्त विचारवंत होते, अशी लोकं फार दुर्मिळ असतात. वाघ आणि पँथर दोघांनाही विनम्र अभिवादन !
विचारवंत ?
एक नंबरचा जातीवादी हरामखोर होता हा ढसाल्या
भीक संपली म्हणून बाळासाहेबांच्या दारात आला होता
बोल भिडू ला एक आग्रहाची विनंती 🙏😊 कृपया नामदेव ढसाळ यांच्या वर एक एपिसोड बनवा
Ho ti dekhil khup mothi hasti hoti🙏
करच यांच्यावर एक विडीओ बनवा
मराठी माणसाचे "ह्रदय सम्राट"....सॅलुट, वंदन आहे तुम्हाला...!
International Poet and Real Panthar Namdev Dhasal Saheb💐
नामदेव ढसाळ 💙
मा.हिंदूह्रदय संम्राट शिवसेना प्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
बाळासाहेब तुम्हाला विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏
( Panther ) !!!!!!! Namdev Dhasal Saheb !!!!!!! 🙏 Tumhi Aamca Kaljat Hote Ani Rahnar king Of Maharashtra 👑👑👑👑👑👑👑🌎💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
पँथर नामदेव ढसाळ यांना विनम्र अभिवादन
ढसाळांच्या शेवटच्या पर्वात. अमिताभ बच्चन यांनी आर्थिक मदत केली होती.
अहो,शत्रुलाही हेवा वाटावा,प्रेम वाटावं अस व्यक्तिमत्त्व होत बाळासाहेब.🚩
शत्रू देखील म्हणत असेल...
देवा शत्रू मिळावा तर बाळासाहेबांसारखा, दिलदार,छातीवर वार करणारा, परखड आणि तितकाच हळवा,प्रेमळ....
आणि त्यांच्या मितृत्वाबद्दल काय बोलावं!!!
फक्त ऐकत राहावं,ज्यांनी साहेबांची मैत्री अनुभवली,साहेबांच्या सोबत,त्यांच्या सहवासात आयुष्यातले काही क्षण घालवले....
आपल नशीब इतकं मोठं नव्हतं,त्यांच्या सहवासात आयुष्यातल्या काही क्षणांचा ठेवा आपल्या आयुष्यात असण्याइतके....
साहेब कुणाला आवडावेत,प्रेम वाटावं आवडावेत त्यात नवल ते काय.
आणि म्हणून तर शिवसेना लोकांच्या हृदयात आहे...
आज वर कित्येक बंड झाले, गद्दारपणा झाला भ्रष्टाचार झाले,पण आज अशा घटना ऐकून आपल स्वतःच,वैयक्तिक नुकसान होतय,झालय..
आणि हृदयापासून तळमळ वाटली नसेल.असा कदाचितच कुणी मराठी माणूस असेल...
मग तो शिवसेनेचा असो... वा नसो.
साहेब आम्ही तुमच्यासोबत❤️
आम्ही भगव्यासोबत🚩
आम्ही शिवसेनेसोबत🚩
आम्ही साहेबांच्या शब्दाला जगणार🚩
शेवटपर्यंत...🌹🌹🌹
महाराष्ट्र धर्माचे सेवाव्रती आद.बाळासाहेब व आद. नामदेवजी दोघानाही विनम्र अभिवादन
हीच बाळासाहेबांसाठी खरी श्रद्धांजली ।
महानेता।
जनकल्याण राजा ।
नामदेवराव ढसाळ यांच्या अतरंगी निरनिराळ्या सामाजिक आंदोलनांवर नक्की वीडियो बनवा
जे या आधी इतिहासात आणि या नंतर ही कधी भविष्यात असी आंदोलने कधी होउ सकनार नाही आशी खतरनाक unique आंदोलनांचे जनक वि त्यांच्या शैली वर एक डॉक्यूमेंट्री जालीच पाहिजे.
तुला कोणी कुत्रा तरी विचारत होता का
उद्याची सकाळ, नामदेव सकाळ!
असो, कुठे ते बाळासाहेब आणि पूर्वीचे सज्जन राजकारणी, आणि आताचे दलबदलू, उन्मत्त, मुजोर, ED लावणारे,.......
आंबेडकरवादी हे कोणाचे अघोरी विरोधक नाहीत, बाबासाहेबांना हे माहीत होत
बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा देवमाणूस पुन्हा होणे नाही
बाळासाहेब हे सर्वसामान्यांच्या ह्रदयातील साहेबच! दिलदार मित्र. शत्रुत्व, वैर त्यांनी मनापासून धरलंच नाही कधी. नाही तर कुणी माझ्या कडे बघून कुत्सितपणे हसला, पाड त्याचा बंगला. माझ्या दिशेने पादला तर कर त्याला अटक, घरा समोर हनुमान चालीसा पठण करतो म्हटलं रे म्हटलं तर डांब त्याला तुरुंगात! साहेब असते तर ही वेळच आली नसती तर त्यांनी शामियानाच उभारुन दिला असता आणि वर खणानारळाने ओटी भरून पाठवणी केली असती! किती कोत्या मनाचे आजकालचे राजकारणी😢
स्वर्गीय बाळा साहेबान सारखा वाघ होने शक्य नाही 🌹🙏
रसिकराज आद.बाळासाहेब ठाकरे!🙏🏼
मकरंद अनासपुरे जबरदस्त माणूस आहेत मराठवाड्यातील खरा माणूस आहेत
आणि तो आमच्या जिल्ह्याचा आहे ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
एकाच प्रकारचा अभिनय करतो
नामदेव ढसाळ हे खूप ग्रेट तसेच रोमांचक व्यक्तिमत्व होते..❤💙
Very nice 👍 खासगी किस्से मस्त
Great sanskriti
मराठा तीतुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा जय महाराष्ट्र
महाराष्ट्रावर प्रेम करणारे देव माणुस
ह्मणजे बाळा साहेब 🙏
Yes
VR from you
Ekch saheb BALASAHEB ❤🙏
नामदेव ढसाळ यांचे जीवन चरित्र सांगा
Ekach badshah Balasaheb thakte🙏🙏🙏🙏
Good
मा,बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राचे आदारस्थान..!!
एकच वाघ . बाळासाहेब.
बाळासाहेब सारखा दुसरा माणूस होणे नाही हो,
हिंदू हृदयसम्राट एकच फक्त बाळासाहेब बस.
खरं सांगायचं तर ,
बोल भिडू मध्ये दुर्गेश तुझा मी फॅन 🙏
Panther 💪
खरंच छान वाटलं मराठी कलावंत च्या पाठीमागे ठाम पणे उभे राहून 🙏🙏🙏
*आदरणीय नामदेव ढसाळ तुम्हाला विनम्र अभिवादन*
नामदेव ढसाळ and Balasaheb Thackeray he aplya aplya kamat khup changle hote
पँथर नामदेव ढसाळ 💙💙💙💙
Respect for नामदेव ढसाळ ❤
दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पवित्र स्मुतिस अभिवादन करण्यात 🎉
तुम्ही सगळेच बोल भिडूची लोकं म्हणा किंवा युवक लय भारी आणि खरी माहिती सांगता ना ते लय पटतं राव
मी पुणेकर
राजाभाऊ सरोदे , जय महाराष्ट्र
Jay Bheem!Jay Maharashtra!
पण बाळासाहेबांच्या पुतण्याला बाळासाहेबांच हिंदुत्व फक्त राजकारण करायल सुचत
नामदेव ढसाळ ❤
खूप छान माहिती सांगता मला आपला आणि आपल्या टीम चा खूप अभिमान वाटतो आपण मराठी चॅनेल एवढी मोठ कार्य करत आहात आणि मराठी माणसा पर्यंत पोचतच आहात खूप खूप धन्यवाद आपले
Marvelous analysis
बाळासाहेब म्हणूनच ग्रेट होते.
अप्रतिम, अतिशय सुंदर माहिती. जय महाराष्ट्र👌👌👌👌👌
Khup Chan🥰
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा
माहिती नसलेली माहिती ... छान
Great personality हिंदू हृदय सम्राट
महाराष्ट्राचे king बाळासाहेब ठाकरे
खुपच छान👏✊👍
Salute for this info🙏
दादू इंदुरीकर,🙏🙏 👌👌🚩🚩🚩
कडक भावा.... सत्य मेव जयते
खूप छान माहिती दिली.
फ्रँकली या सनातन्याणाच कोणीतरी बंद पडलं पाहिजे , देश उध्वस्त करायला उठलेत लेकाचे
Tumhi lai var aanle nahi ka janmatana donhi dole ani mendu tar aatach thevun aalat
@@kingsman4904 बाळ्या वय काय बोलतोय किती, इन मीन 1 वर्ष झालं वडिलांनी फोन दिला ते, पहिले नीट अंड्यातन तर निघालं पाहिजे ना
@@TheOpposition phone chya kimatitch ghardaar khail tumache mahinabhar.
@@TheOpposition ani phone 8 varshpasun wapartos
@@TheOpposition ani phone 8 varshpasun wapartoy
डायरेक्ट हिंदू शब्द कसा घेयचा म्हणून thumbnail मध्ये सनातनी लिहाल आहे😁
थोर विचारवंत नामदेवराव ढसाळ सर ❤
Ek sarpanch (c.m) tapriwala (mantry) rikshawala (cm),ek karyakarta (khasdar)&amdar......he fakt shri hinduhruday samrat sirsenapati balasaheb Thakre ch kru shktata......🚩🚩🚩🚩
खूप छान
खूप छान माहिती दिली
एकदम मस्त.
सुंदर माहिती
Durgesh kale 1no. Expoer
सुपर हिट गाढवाचं लग्न
दिलदार दुष्मनी खूप जबरदस्त स्वभाव
नामदेव ढसाळ
पंतप्रधान.राष्टपती .राज्यपाल .मुख्यमंञी .आमदार.खासदार.महापौर व लाखाचा जनसागर हे सर्व चैत्यभुमीला विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना 6डिसेंबर ला आभिवादनाला येतात व येत राहतील पण बाळासाहेब ठाकरे हे कधीही त्यांच्या मातोश्री बंगल्या शेजारी चैत्यभुमी वर आयुष्यात कधीही आभिवादना ला गेले नाहीत हे सर्व जगाला माहीत आहे
pn ka gele nahit he mahit ahe ka? ambdekarani hinduism wr ek book lihil ahe tyat hinduna ani hindu dharmala वाईट tharwal आहे ,ani balasaheb thakare he ek hinduwadi hote ani tyani tithe jane yogya नव्हते ,uddhav thakare tite gele tr chalel karan te kattar hindu wadi nahit ,bal thakre he eka speech darmyan ambedkaranchya tya book baddal bolale hote tyamule te tithe jau shakat nawhate,naytr lok tyana mhnali asati "Jaga shikavi bramhagyan swata korade pashan"
घटनेत लिहिलय का जाणं compulsory आहे म्हणून
का जायचं ?
ज्याचा त्याचा प्रश्न आहे ?
बाळासाहेब देशभक्तांचे समर्थक होते
बिना तिकीट काढून प्रवास करणाऱ्यातले बाळासाहेब नव्हते
@@arjunvakil3287 सर्व सर्व पक्षाचे नेते चैत्यभुमीला जातात .म्हणुन व राज ठाकरे यांनी मनसे च्या झेंडा निळा .भगवा .हिरवा रंगाचा होता
@@Berar24365 म्हणुन आज एक जातियवादी छवी बनली आहे तुमच्या बाळासाहेबांची.. 💯
Namdev dashal yanchya jivnavar ek video tayar kara please..
भाऊ लय भारी 👌👌👌
Gr8 बाळासाहेब
Namdev dhasal panther 🤘
Best......speech.....
Jai Maharashtra
Namdeo Dhasal Saheb❤
व्हेरी नाईस 👍👍👍👌👌👌
Salute Balasaheb
दादू सरोदे (इंदुरीकर) इंदुरी हे त्यांचे गाव तालुका मावळ जिल्हा पुणे ते माझ्या आजीचे मामा होते
बौध्द समाजाचे होते का इंदुरिकर..?
@@मुकेश-ड6ढ हो
Mi Kay mhanato Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb
Thank you
आवाज चांगला आहे पण बोलणं थोडं अति फास्ट होतं.दोन वाक्याच्या मध्ये पडला pause घेऊन बोललात तर बोलणं अधिक प्रभावशाली होईल.🙏
टायटल चुकीचा दिला आहे. "सनातनी" हा शब्द काढ लवकर.
चाय बिस्कुट वाले आहे
सनातनी ला सनातनी च म्हणणार ना
जबरदस्त
#Panther💙💪
ya bhavachi sangnyachi 🔥 ahe
घरात नाही पीठ आणि कशाला मागताय विद्यापीठ हे वाक्य पण बाळासाहेब च बोलले होते😢
असे राज मध्ये गुण दिसतात
👌👌👌🙏
Badiya chan
Please make one video of warli Dangal in detail
दलीत पँथर वर व्हिडिओ बनवा
Namdev dhasal saheb yanchyavar video banva ❤
UFC fight chi history vr 1 mahiti dya 🙏
AEW var hi 😅
बाळासाहेब. ठाकरे. हे. आजातशत्रू. होते.
Mast Bhawa
1 number
Only ठसाळ
दादू इंदुरीकरांच गाढवाचं लग्न वग नाट्य यू ट्यूब वर उपलब्ध नाही. कुठे बघायला मिळेल?
Bol bhidu be prepared ashcha reality Vedio dhakvt rahal Ter ED nahi Ter bakichya journalist Vani ata taktil tumhla but Salute to you
ज्यावेळी पाकिस्तानात कोणाला bjp माहीत नव्हते त्या आधीपासून बाळासाहेब माहीत होते .