७ जुलै २०२४ या जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणारं किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лип 2024
  • ७ जुलै २०२४ या जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणारं किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - havaman.andaj.a...
    फेसबुक लिंक - m. havamanandajan...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): havamanandaj?s=09
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

КОМЕНТАРІ • 98

  • @nileshjagtap9100
    @nileshjagtap9100 5 днів тому +4

    पाऊस पडला तर लाईक कमेंट नाही पडला तरी लाईक कमेंट हा अंदाज आहे किरण भाऊ हे अंदाज सांगतात आपण ही झाडे लावा झाडे जगवा

  • @sachinrede7565
    @sachinrede7565 5 днів тому +16

    ढगांची वाटचाल सांगत चला सर

  • @omkarhasabe-g4l
    @omkarhasabe-g4l 5 днів тому +5

    सांगली तासगांव च्य भागात खूप जोरदार पाऊस आहे

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 4 дні тому

    Nice information भाऊ साहेब

  • @samadhangirase8049
    @samadhangirase8049 4 дні тому

    Kiran bhau khar andaj changala tumcha aani khup sadya method ne sangata

  • @ganeshmanjare2900
    @ganeshmanjare2900 5 днів тому +3

    सर अंदाज फेल होत चालले🙏

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 4 дні тому

    धन्यवाद भाऊ !🙏🏼

  • @user-ih6we3pq3j
    @user-ih6we3pq3j 5 днів тому +1

    अगदी बरोबर आमच्या अकोट तालुक्यात पाऊस सक्रिय झालेला आहे

  • @amolmate1540
    @amolmate1540 5 днів тому +7

    अकोल्यात जोरदार पाऊस सुरु आहे

  • @rafiquepathan2844
    @rafiquepathan2844 5 днів тому +3

    मुर्तीजापुर अकोला परीसरात दुपारी चांगला पाऊस झाला

  • @kakagavali4882
    @kakagavali4882 5 днів тому +6

    Solapur

  • @gajananwayal7912
    @gajananwayal7912 5 днів тому +3

    बुलडाणा सिंदखेड राजा ता. शेंदुर्जन परिसर जोरदार🌧️पाऊस झाला किरण भाऊ

  • @amolraskar5508
    @amolraskar5508 5 днів тому +3

    सांगली पश्चिम पट्टयात मान्सून सरी जोर होता

  • @bapupawar7660
    @bapupawar7660 5 днів тому +3

    नाशिक ता देवळा पुर्व भागात मुसळधार पाऊस कधी होईल

  • @avinashmane7288
    @avinashmane7288 5 днів тому +4

    सकाळासून मध्यम तर कधी जोरदार मॉन्सून सरी चालू आहेत. वाऱ्याचा वेग काहीसा वाढला आहे.
    - दक्षिण मध्य महाराष्ट्र.

  • @sachipatil7064
    @sachipatil7064 5 днів тому +5

    सांगली जिल्ह्याचा तालुकानिहाय अंदाज आपल्या चैनल वरती समाविष्ट करा

  • @bhagwanmokasare2814
    @bhagwanmokasare2814 5 днів тому +3

    उंडणगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर परीसरात मध्यम पाऊस झाला आहे ❤❤❤❤❤

  • @kunalbonde5872
    @kunalbonde5872 5 днів тому +1

    Deoli mdhe khup jordar paus zala wardha jilha

  • @Prakash-uh4lj6hu6h
    @Prakash-uh4lj6hu6h 5 днів тому +3

    नाशिक जिल्हा सलग दोन वर्षे चांगला पाऊस पडला नाही, मराठवाडा विदर्भ पाऊस पडला पण नाशिक पालघर ठाणे मुंबई पुणे हे खरे पावसाचे जिल्हे येथे पाऊस नाही

  • @user-sq2fe3wc5c
    @user-sq2fe3wc5c 5 днів тому +1

    धन्यवाद वाघमोडे भौ

  • @KrishnaMunne
    @KrishnaMunne 5 днів тому +1

    Mast Kiran bhau

  • @sujitthorbole9260
    @sujitthorbole9260 5 днів тому +4

    Barshi madhe jordar paus zala aata 30 min

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 5 днів тому +1

    पंढरपूर तालुक्यातील काही ठिकाणी तुषारसिंचन, रिमझिम, झिमझीम पाच-दहा मिनिटे पडला

  • @GopalWagh-eq2fx
    @GopalWagh-eq2fx 5 днів тому +2

    हिंगोली जिल्ह्यात खुप पाऊस झाला आहे उत्तर हिंगोली जिल्ह्यात सेनगाव आजेगांव

  • @kirantupepatil4254
    @kirantupepatil4254 5 днів тому +6

    संभाजीनगर ला का नाही पाऊस?

  • @user-wx7wl8px2v
    @user-wx7wl8px2v 5 днів тому +1

    भुसावळ आज दुपारपासून जोरदार पाऊस झाला तीन तास

  • @jotiram5165
    @jotiram5165 5 днів тому

    1❤

  • @nirnjanmendhe5993
    @nirnjanmendhe5993 5 днів тому +4

    कारे भाऊ यवतमाळ जिल्हा नाही का तू संपूर्ण जिल्हा बुलला आहे आणि आत्ता यवतमाळ जोडमोहा मेतिखेड मध्ये पाऊस चालू आहे आत्ता तूय काय कराच साग तू

  • @santoshavhad7620
    @santoshavhad7620 4 дні тому

    नाशिकचा अंदाज सांगा तसेच सिन्नरचा पण अंदाज सांगा

  • @vinayakwaghmare9640
    @vinayakwaghmare9640 5 днів тому

    दक्षिण सोलापूर मध्ये खूप जोरदार वारे आणि पाऊस पडला आज दुपार 2 ते 5.30 पर्यन्त

  • @namdewtere4834
    @namdewtere4834 5 днів тому +1

    गेवराई तालुक्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाला दैठण तलवाडा

  • @GajananBridale-ou2ci
    @GajananBridale-ou2ci 5 днів тому +4

    आदी महाराष्ट्र चा आदाजसागामगदेशाचा

  • @advprashantpatil
    @advprashantpatil 5 днів тому

    Deepak jadhav siranni he parwach sangitle ahe, ya nantarchya sudhha kami dabachya pattyanchi mahiti sangitli ahe

  • @nandkishormali3981
    @nandkishormali3981 5 днів тому +1

    ढोकी येथे मध्यम जोरदार पाऊस चालू आहे.

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 4 дні тому

    नगर जिल्हा राहुरी शिंगणापूर भागाचा अंदाज सांगा

  • @user-lk5zv5lm8n
    @user-lk5zv5lm8n 5 днів тому +1

    जिल्हा अमरावती तालुका अंजनगाव सुर्जी येथील चौसाळा येथे आज संध्याकाळी 6:00 वाजता पासून जोरदार पाऊस चालू आहे

  • @anilkarale6886
    @anilkarale6886 5 днів тому +1

    तुमचा अंदाज खरा ठरो परभणी जिल्हात पाऊस पडो.

  • @amolselkar976
    @amolselkar976 5 днів тому +1

    जिल्हा वर्धा सिरसगाव बाजार जोरदार पाऊस झाला आहे मेघगर्जनेसह 5.10.pm

  • @Pratutamgadgegail.ComPratutamg
    @Pratutamgadgegail.ComPratutamg 5 днів тому +1

    हिंगणघाट ला जोरदार पाऊस चालू आहे

  • @user-oq7iu4hg4q
    @user-oq7iu4hg4q 5 днів тому +1

    सातारा पश्चिम भागा त चांगला पाऊस सुरू आहे

  • @BhagwatGadekar-wx8hj
    @BhagwatGadekar-wx8hj 5 днів тому

    चिखली तालुक्यात दुपारी बारा वाजता मध्य पाऊस झाला आहे.. भरोसा परीसरात.........

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 5 днів тому

    नमस्कार सर

  • @ChhaganPatil-qx2gv
    @ChhaganPatil-qx2gv 5 днів тому

    राजवड पारोळा तालुक्यातील जिल्हा जळगाव रिमझिम पाऊस चालू आहे आज पाऊस साचा जोर वाढला आहे काही भागात जोरदार पाऊस झाला आहे

  • @nandkishormali3981
    @nandkishormali3981 5 днів тому +1

    ढोकी तालुका व जिल्हा उस्मानाबाद येथे मध्यम चांगलाच पाऊस चालू आहे.

  • @prafulchavan8578
    @prafulchavan8578 5 днів тому +1

    अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी मध्ये जोरदार पाऊस चालू आहे

  • @GorakhTeli-ld4bo
    @GorakhTeli-ld4bo 5 днів тому +2

    फलटण बारामती आसू पाऊस आहे का

  • @shantaramthakarethakare5912
    @shantaramthakarethakare5912 5 днів тому

    Chandwad I nashik divsbhar halka paus

  • @vikasbhadre2197
    @vikasbhadre2197 5 днів тому

    Nagar taula sanga

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 5 днів тому

    आमच्या कडे आज दिवसभरात तीन वेळेस हलकासा पाऊस झाला,, बरमगाव खुर्द ता जी धाराशिव

  • @sureshgirase5846
    @sureshgirase5846 5 днів тому

    आज दुपारी शिंदखेड़ा येथे चांगला पाऊस झाला

    • @user-vb4dj7us7d
      @user-vb4dj7us7d 5 днів тому

      बरं से बो आमना कामाकडे धडी दे मग आम्ही धुळे जिल्हा मा धुळे तालुका रातच पूर्व भागमा आम्हाला खडे पाऊस नाही अजून चांगला झालेला आता पण वावर कोरडे झाले आहेत

  • @sachinshinde6255
    @sachinshinde6255 5 днів тому +1

    नाशिक मध्ये चांदवड तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस चालू आहे सकाळपासून

  • @adampatel5825
    @adampatel5825 5 днів тому

    Sangamner taluka sanga

  • @nileshphopse6090
    @nileshphopse6090 5 днів тому +1

    Shrirampur la dushkal padtoy vatat sir

  • @vikasbhadre2197
    @vikasbhadre2197 5 днів тому

    Ahmednagar chey saanga sir😢😢

  • @RAJARMWASKAR-xo6ex
    @RAJARMWASKAR-xo6ex 5 днів тому

    पांगरी ता बार्शी येथे दुपारी ५-००च्चा नंतर जोरदार वारा सुटला व जोरदार पाऊस साधारण पाऊण तास झाला त्यामुळे ६०% क्षेत्रावर सोयाबीन पेरणी खोळंबली आहे

  • @honajigadekar3403
    @honajigadekar3403 5 днів тому

    चांगेफळ जिल्हा बुलढाणा आज दुपारी अर्धा तास हलका मध्यम पाऊस झाला 🙏🏻

  • @naraynjagtap9678
    @naraynjagtap9678 5 днів тому

    तीन दिवस झाले पाऊस नव्हता आज आलाच पाऊस पाऊसाला दम नाही मला वाटतं शेतीचे काम करून देईल पण काम नाही करून देणारं जालना जिल्ह्यातील परतुर घनसावंगी तालुक्यात

  • @ajaymagdum2954
    @ajaymagdum2954 5 днів тому +1

    पडू दे पाऊस सांगली जिल्हा मध्ये 1 महिना झाला पाऊस नाही पडला मोठा फक्तं रिमझिम होतो रोज

  • @nitinshinde-qf6bj
    @nitinshinde-qf6bj 5 днів тому

    जत तालुक्यात पाऊसाची रीपरीप दुपार पासुन चांगलीच सूरु आहे

  • @bhaiyyasahebpatil6463
    @bhaiyyasahebpatil6463 5 днів тому

    धुळे जिल्ह्य़ात धुळे तालुक्यातील मुकटी परिसरात केव्हा पाऊस पडेल

  • @rajendragunjal3650
    @rajendragunjal3650 5 днів тому

    वाट लागली आता सगळी

  • @rohitwagh7627
    @rohitwagh7627 5 днів тому

    मोहाडी ता- जामनेर जि- जळगांव मागील तीन दिवसा पासून मधम पाऊस होत आहे.

  • @ahsokmohite4267
    @ahsokmohite4267 5 днів тому

    हतनुर ता कन्नड जि.छ.संभाजीनगर येथे पाऊस नाही..

  • @astikchaudhari5763
    @astikchaudhari5763 4 дні тому

    पुणे जिल्ह्यात पावसाचा काहीसा जोर वाढला आहे

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv 5 днів тому

    रत्नागिरी मुसळधार पाऊस सुरू आहे.

  • @AshokJadhav-bx7qz
    @AshokJadhav-bx7qz 5 днів тому

    धुळे जिल्हा साक्री तालुक्यात खासकरून दक्षिणेकडे चा पट्टा पाऊस काही धीर धरेना मागच्या वर्षी कोरडा दुष्काळ होता या वोला दुष्काळ पडेल की काय चिंता वाटते

  • @NitinUgale-ht1zy
    @NitinUgale-ht1zy 5 днів тому

    Nashik sinner joradar vara fkt mast 😂😂

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md 5 днів тому +1

    झाडे लावा दादा प्लीज 🙏🏻नाहीतर तुमच काय खर नाही मराठवाडा विभागात सगळाच शेतकरी संघटना मधून झाड लावले पाहिजे उन जास्त पाऊस कमी पडेल बरं नंतर न पुढील वर्षांमध्ये आत्ताच तिची सुरुवात केली पाहिजे

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 5 днів тому +3

    पाऊस कायम आहे अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत गोवा तालुका केपे

  • @vijayfulari2183
    @vijayfulari2183 5 днів тому

    Nagar taluka paus aaheka

  • @user-cg1zg4kv3t
    @user-cg1zg4kv3t 5 днів тому

    सर, आमच्या, देवळा, मागच्या, वर्षी, प्यायला पाणी नवत यावर्षी नदी लागली

  • @SavaliramGoyakar
    @SavaliramGoyakar 5 днів тому

    Uttar Maharashtra dhule jilyat musldar pauas kevha hoil

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 5 днів тому

    बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात पाऊस अजिबात नाही.पिके सुकून गेली आहेत
    पाऊस कधी पडेल

  • @hiraghodke6011
    @hiraghodke6011 5 днів тому

    लातूर वारं बंद झालं तर पाउस होईल
    असं वाटतं य

  • @sanjaygedam1242
    @sanjaygedam1242 5 днів тому

    Aata yavatmal madhe pause padat aahe. Kale dhag khup aahe.

  • @yuvrajkhade8432
    @yuvrajkhade8432 5 днів тому

    अकोला मुसधार पाऊस चालू आहे

  • @prashantdeshmukh1956
    @prashantdeshmukh1956 5 днів тому

    Vara kadhi thambnar aahe nagar jilha

  • @ashwintapre578
    @ashwintapre578 5 днів тому

    नागपुर कळमेश्वर पाऊस चालू आहे

  • @KrishnababanjadhavJadhav
    @KrishnababanjadhavJadhav 5 днів тому

    Badnapur mady kadi pawas ahy sahib

  • @samadhankunde12
    @samadhankunde12 5 днів тому

    Nashik purv bhagat aahe ka nahi hua varshi paus

  • @ganeshdighe6179
    @ganeshdighe6179 5 днів тому

    Andaaz Kota Hai Solapur Jila Sangola

  • @anilnawale6127
    @anilnawale6127 5 днів тому

    देवळाली तालुका आष्टी जिल्हा बीड पावसाची गरज आहे पश्चिमेकडून वारे जोरात वाहत आहेत

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 5 днів тому

      देवळाली तालुका बीड जिल्ह्यात आहे काय

    • @anilnawale6127
      @anilnawale6127 4 дні тому

      @@samadhankagde3589 आष्टी तालुक्यात आहे

  • @shankarrathod1478
    @shankarrathod1478 5 днів тому

    Sanjay Raut uttar bhartat gelela aahe tevdha manus olkhich aahe

  • @JanvhiKher
    @JanvhiKher 5 днів тому

    Wardha madhe kahich paus nahi ahe bhau

  • @ZakirSheikh-us8zy
    @ZakirSheikh-us8zy 5 днів тому

    नेर ले ढग आहे पाऊस नाही

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1cr 5 днів тому +1

    सांगताना,....तोच तोच पणा आलाय.... तांत्रिक शब्द कमी करून समजणारी भाषा असावी..... तोडकर बघ कसा सांगतो...

    • @st8563
      @st8563 5 днів тому +1

      तोडकर काही पन बरळत असतो

  • @dhananjaychaudhari8821
    @dhananjaychaudhari8821 5 днів тому +1

    जळगाव धुळे नंदुरबार मध्ये आज दुपारी दोन तास मुसळधार पाऊस झाला

  • @sumitkomple4554
    @sumitkomple4554 5 днів тому

    Paus nahi

  • @NavnathGavande-ds6oo
    @NavnathGavande-ds6oo 5 днів тому

    याल्या काही कळत नाही

  • @MBkkkll-st9po
    @MBkkkll-st9po 5 днів тому

    Tuljapur.dkshin.itkal.madhm.paus.zala