मतदानाचा टक्का जास्त, पण बीडमध्ये कोण जिंकतंय, कोण हरतंय ? | Beed Loksabha | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • मतदानाचा टक्का जास्त, पण बीडमध्ये कोण जिंकतंय, कोण हरतंय ? | Beed Loksabha | Vishaych Bhari
    मंडळी आज चौथ्या टप्प्यात मतदान होत असलेला सर्वात चर्चेतला आणि हॉट मतदारसंघ म्हणजे बीड. महायुतीच्या पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे, ओबीसी vs मराठा असं वातावरण आज दिवस भर बीडमध्ये पाहायला मिळालं. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बीड लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 11 पर्यंत 16.62 टक्के मतदान झालं होतं. दुपारी मतदारांनी घरात राहणं पसंत केलं पण सायंकाळी मात्र टक्केवारीचा आकडा अचानक वाढला. सकाळी केजमध्ये 21.55 टक्के इतकं मतदान झालं होतं तर आष्टी विधानसभा मतदारसंघात केवळ 10.95 टक्के मतदान झालं. पण 4 वाजल्यापासून पुढं मतदान प्रक्रियेला वेग आला. 5 वाजेपर्यंत 58.21 टक्के मतदान झालं होतं तर सहा वाजेपर्यंत 60 ते 62 टक्क्याच्या आसपास मतदानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली होती आणि झालं ही तसंच. पंकजा मुंडे यांनी सकाळी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढून 4 जूनच्या निकाला दिवशीचा संबंध त्यांच्याशी जोडून बीडकरांना जी भावनिक साद घातली त्यामुळे बीडचं वातावरण फिरलं असल्याच्या चर्चा मतदारसंघात आहेत. पण कालच्या बीडमधील सांगता सभेत मराठा आरक्षणावरून शरद पवार यांनी जरांगे पाटलांना समर्थन दिलं पाहिजे अशी भूमिका घेतली. तरी जरांगे पाटलांनी आधीच बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिल्याच्या चर्चा मतदारसंघात होत्या. त्यामुळं मतदान सुरू झाल्यापासून ही निवडणूक कांटे की टक्कर अशीच राहिलेली दिसली. पण आजच्या दिवसाचा आढावा घेतल्यानंतर या लढतीत नेमकं कोण वरचढ ठरतंय त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #beedloksabha
    #beedloksabhaelection
    #loksabhaelection
    #pankajamunde
    #pankajamundenews
    #pankajamundelive
    #bajrangsonawane
    #bajrangsanwane
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @GajananJadhav-pv7kr
    @GajananJadhav-pv7kr Місяць тому +151

    बजीरंग सोनावने जिंदाबाद

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Місяць тому +389

    Media वाले नुसत मराठा vs ओबीसी करता पण खरी लढत मराठा vs वंजारी आहे बीड मध्ये उगग ओबीसी ला मधी आणू नका.

    • @vikibodke4192
      @vikibodke4192 Місяць тому +46

      Jay obc

    • @harshwords7124
      @harshwords7124 Місяць тому +15

      ​@@vikibodke4192 jai bodkya

    • @A--zv3ex
      @A--zv3ex Місяць тому +37

      जय ओबीसी 👍👍

    • @Ok69omi
      @Ok69omi Місяць тому +1

      ​@@A--zv3exare shemnya hindu dharmsathi ladha ani tumhi phule la manta ani sambhaji bhide kiti ghan bolle phulela tari bjp tyla khi bolt nhi ani tumhi tylach support krta bjp lach 😂

    • @notrealag
      @notrealag Місяць тому +61

      Mi obc aahe.. Mi jarange mula BJP la matdan jela aahe.. 😎

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Місяць тому +103

    माझ्या गावातील मतदान 100% पंकज ताईला एक शिकार झाले एकच व्यक्ती सर्व मतदान करून घेत होते

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 Місяць тому +8

      मस्त रे, ✌️

    • @sudarshanbade3375
      @sudarshanbade3375 29 днів тому +3

      Ashya comment kru nka khaipn bhaiya saheb

    • @dipakphad7865
      @dipakphad7865 29 днів тому

      Same condition amchya ithe pn

    • @Atttk
      @Atttk 29 днів тому

      मेशेज डीलीट मार भावा

    • @Dms11122
      @Dms11122 29 днів тому

      कोणत गाव दादा

  • @amarkadam009
    @amarkadam009 Місяць тому +174

    बजरंग सोनवणे Fixx✌️🚩

  • @Ok69omi
    @Ok69omi Місяць тому +60

    Purn gavat amch sonwane la vote dil ❤

    • @aniketkhedkar6553
      @aniketkhedkar6553 28 днів тому

      तुमचं गाव चुतिया आहे 😂😂

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Місяць тому +38

    शेतकरी पुत्र
    ओन्ली बप्पा
    बजरंग बली की जय

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Місяць тому +33

    फिक्स खासदार
    ओन्ली बप्पा
    आणखी कोणी होवू शकत नाही

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Місяць тому +382

    बजरंग बप्पा सोनवणे यांचा विजय 100टक्के निश्चित आहे

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 29 днів тому +13

      Padnar 100 takke😂

    • @Neerajkm608
      @Neerajkm608 29 днів тому

      Bahurangi Chandan chor cha parabhav 1000% honar

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 29 днів тому +1

      😂😂😂😂 🍌🍌🍌🍌🍌

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 29 днів тому

      विकल्या जाणाऱ्या समाजाच्या जीवावर निवडणुका कोणी जिंकत नाही,

    • @sachinkute6149
      @sachinkute6149 29 днів тому

      मराठा आणि मुस्लिम यांचे 99% व्होट बजरंग सोनवणे यांना पडले त्यामुळे बप्पा चा 101% विजय पक्का

  • @munjawagh7082
    @munjawagh7082 Місяць тому +70

    Bappa🎉✌️ky marathe hote ek sagle ✌️✌️

    • @examlogic1309
      @examlogic1309 Місяць тому +13

      पंकजा मुंडे कार्यकर्ते खुलेआम बोगस मतदान करत होते... प्रशासन शांतपणे पाहत होते 😌

    • @Ok69omi
      @Ok69omi Місяць тому +4

      ​@@examlogic1309aichi pucchi tynchya

    • @user-fb2xr2zn8q
      @user-fb2xr2zn8q Місяць тому

      @@Ok69omituzya aai chi कपाटात बंद kelis का 😂😂

    • @INSPIRE_SNAP_TV
      @INSPIRE_SNAP_TV Місяць тому +2

      ​@@Ok69omi amhi pankaja mundena 800 bogus vote karun ghetle

    • @krushnagade
      @krushnagade 29 днів тому

      तरी पण बप्पाच

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Місяць тому +141

    एक मात्र खरे की जरांगे पाटलांनी या सगळ्यांच्या बुडाला आग लावली

    • @pratapgarje1997
      @pratapgarje1997 29 днів тому +6

      comedian comedy sathi असतो तो factor imp नसतो 😂😂

    • @gaikwadsandip3910
      @gaikwadsandip3910 29 днів тому +1

      Gup re

    • @user-hu3xs8vg6p
      @user-hu3xs8vg6p 29 днів тому +6

      4 जून ला जा्रांग्याच्या बुडाला आग लागणार आहे 😄😄

    • @user-gy4np3nd1e
      @user-gy4np3nd1e 29 днів тому

      Aatankwadi jarangya

    • @GovindKekane
      @GovindKekane 29 днів тому +1

      बंजरंग बप्पानी परळी केज आष्टी पाटोदा शिरूर मध्ये फेर मदताना साठी निवडणूक आयोगाला पत्र लिह आहे मग समजून जा काय होणार ति

  • @m70302
    @m70302 Місяць тому +262

    आज पहिल्यांदाच आमच्या गावात ओबीसी मतदान एक शिक्का बीजेपीला झाले नाहीतर NCP ला निम्मे मतदान होयचे..

    • @Gujuit34
      @Gujuit34 Місяць тому +6

      Kara kara.

    • @KingsRings-1
      @KingsRings-1 Місяць тому +18

      Same here. Jai OBC 🎉

    • @laxmannagargoje4741
      @laxmannagargoje4741 Місяць тому +18

      Hamare yaha 1000 obc vote bjp ko mila पहिली वेळा 🚩🚩

    • @MotiramChavan-wg4ly
      @MotiramChavan-wg4ly Місяць тому +17

      अशीच एकी राहू द्या❤❤❤❤

    • @Unicorndash555
      @Unicorndash555 Місяць тому

      तू बघितल का कोणी कोणत बटन दाबल मूर्ख 😂😂😂

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 Місяць тому +57

    जय बजरंग बली ❤

    • @examlogic1309
      @examlogic1309 Місяць тому +5

      पंकजा मुंडे कार्यकर्ते खुलेआम बोगस मतदान करत होते... प्रशासन शांतपणे पाहत होते 😌

  • @amarkadam009
    @amarkadam009 Місяць тому +42

    जय बजरंग 👑✌️🚩

  • @KaradAkash-wc6dc
    @KaradAkash-wc6dc 29 днів тому +11

    Only पंकजा ताई मुंडे

  • @vaibhavkardile7617
    @vaibhavkardile7617 Місяць тому +118

    💯 शंभर टक्के तुतारी वाजणार2 लाख +✌️💯

  • @ajitdadagayakwad544
    @ajitdadagayakwad544 Місяць тому +121

    बजरंग बाप्पा सोनवणे

  • @vilasgavhane08
    @vilasgavhane08 Місяць тому +128

    मी बीड मधूनच आहे बजरंग बप्पा सोनवणे लीड वर आहेत आणि लीड मध्येच येणार आहेत 1 लाखाच्या विजय होणार आहे बजरंग बप्पा सोनवणे

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 Місяць тому +21

      प्रत्येक वंजारी समाजाच्या गावात ९० टक्के मतदान झालंय, आणि एक सुद्धा मतदान तुतारी ला नाही, जातियवादी लोकांना जातियवादी उत्तर,

    • @AmolUgalmugale
      @AmolUgalmugale Місяць тому +12

      padle bappa

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 Місяць тому +9

      ​@@HindustaniI0kalel n 4 la😝

    • @laxmannagargoje4741
      @laxmannagargoje4741 Місяць тому +8

      Tai🚩🚩

    • @vaishnavmunde8129
      @vaishnavmunde8129 29 днів тому +1

      चंदनचोर पडणार 🫡

  • @sanapkaneshwar
    @sanapkaneshwar 29 днів тому +4

    पंकजाताई यांचा विजय निश्चित आहे फक्त आणि फक्त ताईसाहेब

  • @laxmanlatpate1530
    @laxmanlatpate1530 28 днів тому +2

    वंजारी समाज त्यांच्या ऐकी मुले निकलापूर्विच जिंकला आहे निकाल भले काहीही लागो
    जय शिवराय ❤❤
    जय भगवान❤❤❤❤
    जय गोपीनाथ❤❤❤❤❤

  • @Ashwini194
    @Ashwini194 Місяць тому +248

    अमच्या बिड मद्ये. Attaprynt मतदानाची इतकी उत्सुकता कधीच पहिली नव्हती.. पण ह्या वेळेस मुस्लीम समाज जवळपास 90 टक्के आणि मराठा समाज 85 टक्के बप्पा ल झाले मतदान.. आणि 30 टक्के obc वंजारी सोडून... त्यामुळे. बाप्पाचा एकहाती विजय fixxx आहे

    • @examlogic1309
      @examlogic1309 Місяць тому +35

      पंकजा मुंडे कार्यकर्ते खुलेआम बोगस मतदान करत होते... प्रशासन शांतपणे पाहत होते

    • @Sanapsatish11
      @Sanapsatish11 Місяць тому +38

      ​@@examlogic1309 मी रायगड मध्ये बसून मतदान केलंय ओन्ली ताई

    • @shriramshinde7582
      @shriramshinde7582 Місяць тому +29

      OBC नि फक्त p m केलय

    • @sagar41412
      @sagar41412 Місяць тому +15

      Kay bhi Kara pankaja munde cha karykram tarbujya v bailveda dhanyane kelay

    • @sagar41412
      @sagar41412 Місяць тому +6

      Kay bhi Kara pankaja munde cha karykram tarbujya v bailveda dhanyane kelay

  • @SantoshDahiwal-lv3lz
    @SantoshDahiwal-lv3lz Місяць тому +16

    ताईच.येनार.बीड.मधे.कमळ.फुलनार👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @harshwords7124
      @harshwords7124 Місяць тому +4

      बीड मधे ऊस नीट येईना कमळ कवा येईल... 😂

    • @akshaynaik3305
      @akshaynaik3305 29 днів тому +1

      😂😂😂😂😂😂😂

  • @Anilkumar10243
    @Anilkumar10243 Місяць тому +21

    Tai saheb fix aaj buth tabyat ghetlet

  • @sanketdeshpande9242
    @sanketdeshpande9242 Місяць тому +30

    येवून येवून येणार कोण पंकजा ताई शिवाय आहेच कोण!✌

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Місяць тому +64

    बजरंग बाप्पा विजयी होणार शंभर टक्के😊

  • @anurathanurathgiri7029
    @anurathanurathgiri7029 Місяць тому +46

    पंकजा मुंडे निवडून आल्या 🎉🎉🎉🎉

  • @examlogic1309
    @examlogic1309 Місяць тому +238

    पंकजा मुंडे कार्यकर्ते खुलेआम बोगस मतदान करत होते... प्रशासन शांतपणे पाहत होते.. मतदान टक्का जास्त दिसणारच की

    • @Sanapsatish11
      @Sanapsatish11 Місяць тому +33

      Hoy re Mich kelay Kara Kay karaych te

    • @user-vb6ls7ke1x
      @user-vb6ls7ke1x Місяць тому +10

      आमच्या इथे पण झाले आहे बोगस मतदान

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 Місяць тому +12

      ​@@Sanapsatish11 दिवस भरले आत दादागिरीचे 😅😅

    • @Sanapsatish11
      @Sanapsatish11 Місяць тому +4

      @@sourabhmule5295 br tu nko sangu

    • @A--zv3ex
      @A--zv3ex Місяць тому +22

      आताच नका रडू...4 जून ल रडा..

  • @Cops_maharashtra
    @Cops_maharashtra 28 днів тому +2

    4 जूनला बाप्पाचे थाटात विसर्जन होणार #पंकजापर्व 👑🔝 #बाप_बाप_रहेगा #वंजारी

  • @akshaychaudhar6926
    @akshaychaudhar6926 Місяць тому +3

    #खासदार #पंकजामुंडे 🔥🔥🔥

  • @swarajchalak8253
    @swarajchalak8253 Місяць тому +27

    Fakt bappa 🎉

    • @examlogic1309
      @examlogic1309 Місяць тому +2

      पंकजा मुंडे कार्यकर्ते खुलेआम बोगस मतदान करत होते... प्रशासन शांतपणे पाहत होते 😌

  • @rammatre5010
    @rammatre5010 Місяць тому +14

    बजरंग बली की जय 🚩🚩🚩🙏 जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩🙏

  • @user-kv3xs8ck7w
    @user-kv3xs8ck7w Місяць тому +35

    ओन्ली बजरंग बप्पा सोनवणे खासदार होणार

  • @akshaychaudhar6926
    @akshaychaudhar6926 Місяць тому +16

    #खासदार पंकजा मुंडे 🔥🔥🔥

  • @mayurisurse4340
    @mayurisurse4340 Місяць тому +25

    100% pankja tai

  • @sudamgite7988
    @sudamgite7988 28 днів тому +2

    पंकजा मुंडे विजय होणार

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 Місяць тому +263

    घराणेशाही आता पडणार

    • @this.developer415
      @this.developer415 Місяць тому +21

      बीडची घराणेशाही पाडण्यासाठी बारामती ची घराणेशाही निवडून आण्णानार...हुशार आहेस की 😂😂

    • @KingsRings-1
      @KingsRings-1 Місяць тому

      जरांगे च्या गप्पा, उलथुन पडनार बप्पा

    • @oldsongs9934
      @oldsongs9934 Місяць тому +9

      ओन्ली पंकजाताई फक्त आणि फक्त मुंडे

    • @vaishnavmunde8129
      @vaishnavmunde8129 29 днів тому +1

      चंदन चोर बहुरंगी सोनवणे पडणार 🫡

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 29 днів тому +2

      Bappa ch viserjan nehmi sarkh zal ahe

  • @rwmeshwarandhale2496
    @rwmeshwarandhale2496 29 днів тому +23

    पंकजाताई मुंडे खासदार होणार विक्रमी मतांनी विजयी होनार

  • @MPSCCORNER
    @MPSCCORNER Місяць тому +12

    Bajrang bappa fakt

  • @pushpak143jagtap
    @pushpak143jagtap Місяць тому +103

    1.50 लाख प्लस मतदानाने बजरंग बप्पा खासदार झालेत

    • @vikibodke4192
      @vikibodke4192 Місяць тому +7

      बहुरंगी padla😂

    • @KingsRings-1
      @KingsRings-1 Місяць тому +7

      बजरंगी भाई पंतप्रधान झालेत 😂

    • @Rathod123.99
      @Rathod123.99 Місяць тому

      बुल्ला घे तोंडात

    • @vaishnavmunde8129
      @vaishnavmunde8129 29 днів тому +6

      अडीच लाख मतांनी पडणार 🫡

    • @shetkarivideos-qu2jt
      @shetkarivideos-qu2jt 29 днів тому +4

      पडणार एवढं नक्की

  • @SureshGhorpade-qq5xm
    @SureshGhorpade-qq5xm Місяць тому +14

    Tai saheb fix yenar

  • @pp-th8nr
    @pp-th8nr Місяць тому +14

    Tai

  • @robertclive-qj8eo
    @robertclive-qj8eo Місяць тому +81

    पंखा पडलं अस वाटते

    • @examlogic1309
      @examlogic1309 Місяць тому +12

      पंकजा मुंडे कार्यकर्ते खुलेआम बोगस मतदान करत होते... प्रशासन शांतपणे पाहत होते 😌

    • @Sanapsatish11
      @Sanapsatish11 Місяць тому +12

      ​@@examlogic1309अताच रडायला लागला 😂😂

    • @nik9643
      @nik9643 Місяць тому

      Chikki chorali tai ne​@@Sanapsatish11

    • @vikibodke4192
      @vikibodke4192 Місяць тому +5

      Bahurangi padla😂

    • @_psychopath_5623
      @_psychopath_5623 Місяць тому +1

      ​@@examlogic1309Karu de baba. Parli madhe karun karun 30-40 hazar krtil. Lead minimum 1 lakh chi asnar ahe

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 29 днів тому +1

    कोण निवडून येणार कोण हरणार हे कोणीही सांगू शकत नाहीत चॅनलवाले सुद्धा सांगू शकत नाही तर आपण साधारण माणसे आहोत चार तारखेला कळून जाईल सगळे आपलेच आहेत कोणीही निवडून आले तरी आनंदच आहे

  • @SG-om5dl
    @SG-om5dl Місяць тому +35

    खासदार पंकजा ताई 🔥

  • @baluwagh720
    @baluwagh720 Місяць тому +22

    Pankja Tai 100000001% Nivdun yetil Dewa.....ho

  • @user-cg7xd7jh8r
    @user-cg7xd7jh8r Місяць тому +18

    Pankaja munde winner🏆🎉🏆

  • @Trader1122
    @Trader1122 Місяць тому +53

    बीड मध्ये कित्येक बूथवर ९०% पेक्षा जास्त मतदान झाले आहे, बूथ च्या बूथ एक शिक्का मारला आहे, त्यामुळे तुतरीला अवघड जाणार. Commemt मध्ये जरी जास्त जन तुतारी म्हणत असेल तरी ग्राउंड वर खूप वेगळ्या गोष्टी घडल्या आहेत असे जाणकारांचे म्हणणे आहे

    • @Shyam-gc2xi
      @Shyam-gc2xi Місяць тому +6

      महादेव जानकर असे म्हणाले की काय? 😮😮😢😢

    • @jayantsolanke
      @jayantsolanke Місяць тому +1

      ​@@Shyam-gc2xi😂😂😂😂😂

    • @shrikant-vlogs7930
      @shrikant-vlogs7930 Місяць тому +8

      अरे भाऊ आम्ही पुणे ला राहतोय पण आम्ही न जाता आमचे मतदान बाप्पाला केले 😅😅😅😅

    • @TGP1000
      @TGP1000 Місяць тому +8

      अगदी बरोबर आष्टी फुल कमळ

    • @shashikantveer3096
      @shashikantveer3096 29 днів тому +1

      Jitha vanjari gave ahet titha zal ahe
      Maratha gava made sudda zal ahe

  • @santoshkhomad3999
    @santoshkhomad3999 Місяць тому +17

    पंकजाताई मुंडे विजयी

  • @mauliupofficial05012
    @mauliupofficial05012 Місяць тому +27

    बीड मध्येच का वंजारी असल्यामुळे बाकिकडे का नाही

    • @changdeokedar6172
      @changdeokedar6172 29 днів тому

      कारण फक्त बीड मधेच वाजवा तुतारी, हटवा वंजारी च्या घोषणा शरद पवारांच्या समोर दिल्या गेल्यात.

    • @arjunbangar210
      @arjunbangar210 29 днів тому

      ​@@changdeokedar6172 आणि बबन गीते फक्त बागत बसले

  • @dnyaneshwarghuge7142
    @dnyaneshwarghuge7142 29 днів тому +1

    मी बीड मधुन आहे पंकजाताई एक लाख मतपेक्षा जास्त मतांनी विजयी होणार 💐💐🙏🙏

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 29 днів тому +1

      Gevrai majalgaon milun 1 lakh leed bappa

  • @truthseekerma
    @truthseekerma Місяць тому +7

    बजरंग बाप्पा ❤❤💪💪💪

  • @balajikangane9468
    @balajikangane9468 Місяць тому +73

    मी मराठा आहे पण jarange महाराजांच्या पुढे गेले आहे म्हणून मी बीजेपी ला मतदान केले

    • @shivshinde1401
      @shivshinde1401 Місяць тому

      अरे चिपड्या तुझं आडनाव कांगणे आणि तु मराठा म्हणे 🤣🤣🤣🤣🤣
      कांगणे फक्त आणि फक्त वंजारीच आहेत रताळ्या😂😂😂😂

    • @Ashwini194
      @Ashwini194 Місяць тому +25

      कांगणे कधी पासून मराठा झाले😂😂😂

    • @harshwords7124
      @harshwords7124 Місяць тому

      मोदीजी रामाच्या पुढे गेले आहेत ते पण बघ ना येड्या🙂

    • @pawankharkate1225
      @pawankharkate1225 Місяць тому

      Kanganya bhunkanyapasun@@Ashwini194

    • @akshaychaudhar6926
      @akshaychaudhar6926 Місяць тому +1

      @@Ashwini194 jara thoda atmaparikshan kara tai khup jatiywadi zalyat 🙏🙏

  • @baluwagh720
    @baluwagh720 Місяць тому +14

    Taiiiiiiiii ch yenarrrrr Dada Ho......

  • @daradesantosh8221
    @daradesantosh8221 Місяць тому +19

    Pm🎉

  • @pravinjadhav95
    @pravinjadhav95 Місяць тому +41

    बजरंग बलि की जय

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 Місяць тому +54

    दलित मत निर्णायक ठरली असती आणि सोनावणे ला भेटली ही असती.
    पण प्रकाश आंबेडकर ने तिथे Candidate देऊन दलित मत MVA ला भेटणार नाही याची काळजी घेतली...

    • @_psychopath_5623
      @_psychopath_5623 Місяць тому +19

      Maratha plus Muslim bharpur ahet. He donach milun 11 lakh hotat. Jinkayala 7 lakh pahijet fakt

    • @jayprakashsirsat939
      @jayprakashsirsat939 Місяць тому +9

      Nahit karnar Dalit mat vanchit la Karan tyana sarvana kalun chukle aahe ki vanchit la beed madhe vote kele tr te bjp chya umedvarala jinkun dilyasarkhe hoil mnun te tutarich vajvnar.

    • @Ashwini194
      @Ashwini194 Місяць тому

      ​@@_psychopath_5623exact

    • @akkad-bakkad
      @akkad-bakkad Місяць тому +10

      muslim + maratha is clear majority 😂

    • @GovindKekane
      @GovindKekane Місяць тому +4

      ११ लाख तुम्ही आणि बाकिच

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 29 днів тому

    जय महाराष्ट्र

  • @Sattya302
    @Sattya302 Місяць тому +18

    पंकजा ताई 2 लाख मतांनी विजयी होणार

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 Місяць тому +1

      ४ तारखे ला ये

    • @Sattya302
      @Sattya302 29 днів тому

      कुठ येयाच ते सांग 4 तारखेला

  • @lavhare3506
    @lavhare3506 29 днів тому +1

    अगदी ग्राउंड रिपोर्ट घेतलात 🎉 ताई विजयी होतील 50,000 फरकाने

  • @user-qv6vn5ek9t
    @user-qv6vn5ek9t Місяць тому +70

    पंकजा ताई मुंडे विजय होतीलच

  • @krushnakhedkar9810
    @krushnakhedkar9810 Місяць тому +11

    only tai saheb

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 Місяць тому +84

    पंकजाताई रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होनार 🎉

    • @kailaskasar9697
      @kailaskasar9697 29 днів тому

      😂😂

    • @ajitpatil2314
      @ajitpatil2314 29 днів тому

      😂😂

    • @saurabhk7893
      @saurabhk7893 29 днів тому +3

      आमदार होता येत नाही, खासदार अवघड आहे

  • @baluwagh720
    @baluwagh720 Місяць тому +12

    Taiiiiii Yennarrr Dada......🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @GaneshPhapal-ne8oi
    @GaneshPhapal-ne8oi Місяць тому +11

    ❤ तुतारी

  • @user-jq5hs9yb5v
    @user-jq5hs9yb5v Місяць тому +19

    PM Boss 👍

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 29 днів тому

    कोणीही निवडून येऊ बीड जिल्ह्यासाठी चांगलेच आहे सगळे आपलेच आहेत

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 28 днів тому +1

    Bappa Winar👍👍👍💯🙏🙏🙏💪💪💪💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ravigaikwad6706
    @ravigaikwad6706 Місяць тому +32

    लाखो मतानी ताई साहेब विजय होतिल

  • @DattaKadam-sw9cv
    @DattaKadam-sw9cv Місяць тому +9

    Bappa

  • @maharashtradesha7382
    @maharashtradesha7382 29 днів тому +2

    मी ओबीसी आहे आणि माझे मतदान माझा सर्व नातेवाईक यांचे मतदान हे पंकजा ताई मुंडे यांना होते.आम्ही अगोदर ncp ला करत पण शरद पवार आणि जरागे मुळे आम्ही भाजप ला मतदान केले

  • @swapnilraut3399
    @swapnilraut3399 Місяць тому +23

    पंकजाताई🚩🚩🚩

  • @AshokUghade-un9ji
    @AshokUghade-un9ji Місяць тому +14

    बजरंग सोनवणे

  • @SambhajiNalwade-xy4kp
    @SambhajiNalwade-xy4kp Місяць тому +142

    बजरंग बप्पा एक लाख मतांनी निवडून आले समजावे.

    • @vaishnavmunde8129
      @vaishnavmunde8129 29 днів тому +9

      बहुरंगी सोनवणे कमीत कमी अडीच लाख मतांनी पडणार 🫡

    • @ananddhamne448
      @ananddhamne448 29 днів тому +4

      एक मराठा लाख मराठा फक्त सोनवणे

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 29 днів тому +1

      🍌🍌🍌🍌

    • @sachins109
      @sachins109 29 днів тому +1

      2 lakhani nivdun yenar bajrang sonwane

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 29 днів тому

      ​@@vaishnavmunde8129jaa ree vankar bhokya😂

  • @namdeomundhe8309
    @namdeomundhe8309 29 днів тому

    Ground Report only pankaj Tai

  • @uttamkhandagale5676
    @uttamkhandagale5676 Місяць тому +6

    Sonwane saheb🎉

  • @user-wr8pc1vb7b
    @user-wr8pc1vb7b 29 днів тому +8

    कमेंट करणारे बीड च्या बाहेरचे आहेत आरदी लोक

  • @marutijedhe5716
    @marutijedhe5716 Місяць тому +78

    बजरंग बप्पा सोनवणे हे 65, 000 हजार मतांनी विजयी होन

    • @GovindKekane
      @GovindKekane Місяць тому +5

      तिन लाखा वरून तुम्ही 65 हजार

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 29 днів тому +1

      🍌🍌🍌🍌🍌🍌

    • @gadademanoj8120
      @gadademanoj8120 29 днів тому +1

      Padnar nakii

    • @sadashivshegunshe238
      @sadashivshegunshe238 28 днів тому +1

      65000 हजार matani padnar

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 28 днів тому +1

      @@sadashivshegunshe238 Bajrang Sonwanecha 2,44,177 votes parabhav Atal ahe.wait and watch.

  • @A--zv3ex
    @A--zv3ex Місяць тому +30

    ओन्ली पंकजा मुंडे 🎉🎉🎉
    सोशल मीडिया आणि ग्राउंड रिॲलिटी मधे फरक आहे 👍👍

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Місяць тому +4

      पडलीरे ती विषय सोड

    • @Ok69omi
      @Ok69omi Місяць тому +3

      Padli re majhi panku tai😘

    • @user-zn4rm2bg9j
      @user-zn4rm2bg9j 29 днів тому +1

      Bappa

  • @ramcharankayande3054
    @ramcharankayande3054 29 днів тому +1

    शंभर टक्के निवडून येणार आहे निश्चित विजय होणार आहे

  • @devraodongare
    @devraodongare 29 днів тому +26

    किती झटा पण पंकजाताई पंकजाताई होना विजय होणार

  • @SantoshDahiwal-lv3lz
    @SantoshDahiwal-lv3lz Місяць тому +22

    पकाजा.पंकाजा.पकाजा.येनार👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @uddhavdahifale4467
    @uddhavdahifale4467 29 днів тому +1

    पंकजाताई🎉🎉🎉

  • @ashokrandave9187
    @ashokrandave9187 29 днів тому

    जय श्रीराम

  • @ashokkhedkar1685
    @ashokkhedkar1685 Місяць тому +20

    आली परत विधान सभा एकच पवॅ obc सवॅ

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 29 днів тому

      तुम्ही दोन तीन जाती म्हणजे ओबीसी का

  • @vishalmane6330
    @vishalmane6330 Місяць тому +10

    Bappa❤

  • @Saurabh_0017_
    @Saurabh_0017_ 29 днів тому

    वाजवा तुतारी बप्पा निघाले सगळ्यांना भारी 🤙🏻🔥✌🏻✌🏻

  • @kailasnagre6694
    @kailasnagre6694 Місяць тому +8

    Only PM taisaheb 🪷🪷

  • @civilengineeringworld8383
    @civilengineeringworld8383 Місяць тому +92

    2 लाख मतांनी बजरंग बप्पा विजयी झाले 🎉❤

  • @Ok69omi
    @Ok69omi Місяць тому +4

    Panku padnar majhi❤

  • @bappadoifode6339
    @bappadoifode6339 29 днів тому +1

    Pankaja tai🎉

  • @digambarjadhav9396
    @digambarjadhav9396 Місяць тому +20

    जय बजरंग बली

  • @niteshzarkar-qf6yg
    @niteshzarkar-qf6yg Місяць тому +13

    बजरंग 🚩

  • @ShriramChate-jg9hx
    @ShriramChate-jg9hx 29 днів тому

    Only Tai saheb

  • @ganeshhh00
    @ganeshhh00 29 днів тому +1

    आमच्या गावात 1200 तुतारी ला

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n Місяць тому +17

    मराठा समाज ताई वीरोधात जाऊन काय साधणार 😅😅😅😅

    • @Xyz20059
      @Xyz20059 29 днів тому +3

      केळ

    • @maulimpsc
      @maulimpsc 29 днів тому +3

      पडणार...ते पण ताकतीने 💪💪💪

    • @prashantbade939
      @prashantbade939 29 днів тому

      Mpsc kr lavdya nit​@@maulimpsc

  • @user-jq5hs9yb5v
    @user-jq5hs9yb5v Місяць тому +27

    पंकजाताई 👍❤

  • @devidaswandhare8334
    @devidaswandhare8334 29 днів тому +1

    Bappa onliy

  • @vijaykurund1326
    @vijaykurund1326 Місяць тому +1

    ग्राउंड रिपोर्ट घेत जा

  • @VinaYak....87
    @VinaYak....87 Місяць тому +150

    फक्त जरांगे मुळे ताई निवडून येणार, सर्व obc एक झाले

    • @Shyam-gc2xi
      @Shyam-gc2xi Місяць тому +30

      पराभूत होण्यास jarange patil होते असे 4 जून ला म्हणू नका म्हणजे झालं

    • @satishsakhare5510
      @satishsakhare5510 Місяць тому +2

      कधीच नाही आत्ता पण नाही आणी भविष्यात पण नाही

    • @Ok69omi
      @Ok69omi Місяць тому +1

      Tumcha aicha dana phule la kiti bekkar bolla hota sambhaji bhide bjp cha bap ahe to ani tumhi tylach support krta 😂

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 Місяць тому +18

      😂 मतदान अल की ओबीसी मतदान झाल की फक्त वंजारी 😢

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze Місяць тому +9

      वंजारी म्हण

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k Місяць тому +31

    मी मराठा पण मतदान भाजपला जरागे जास्तच हुशार पणा करुन राहला तुतारी वाजवते

    • @pradipdeshmukh6397
      @pradipdeshmukh6397 Місяць тому +14

      Gapre tu vanjari aahes

    • @mahendranikampatil5624
      @mahendranikampatil5624 Місяць тому +9

      Ok Nagargoje

    • @amarkadam009
      @amarkadam009 Місяць тому +3

      जय बजरंग ✌️🚩

    • @notrealag
      @notrealag Місяць тому

      @@pradipdeshmukh6397chutya tyachi id bagh.. Toh khara maratha aahe. Tujhya sarkha kharata nahiye.. Jay Shivray..

    • @rrt383
      @rrt383 29 днів тому +1

      सुकळ्या 😂

  • @shrinivasbhusare2958
    @shrinivasbhusare2958 29 днів тому

    Only बजरंग सोनवणे,, तुतारी 💐