महाराष्ट्राची बातमी Live: बीडमध्ये घटना, महाराष्ट्र पुन्हा जातीपातीकडे...राजकारण कुठे? Beed Loksabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • Loksabha Election 2024 महाराष्ट्राची बातमी Live: बीडमध्ये घटना, महाराष्ट्र पुन्हा जातीपातीकडे... राजकारण कुठे?
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 692

  • @prasannadeshmukh123
    @prasannadeshmukh123 3 місяці тому +5

    धन्या जबाबदार् आहे या सगळ्या ला

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 3 місяці тому +175

    कोणीही वंजारी, मराठा समाजाला दोष देऊ नका हे सर्व कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणले आहे

    • @sanjaythorat8544
      @sanjaythorat8544 3 місяці тому +13

      He bjp wale che karastan aahe

    • @dipakdhakane2236
      @dipakdhakane2236 3 місяці тому +24

      हे Jarange ने केले आहे

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 3 місяці тому +13

      ​@@dipakdhakane2236तुझ्या बापाला असेच बोलतो का रे

    • @Mulapravara
      @Mulapravara 3 місяці тому +8

      गावढी मिथुन याने सुरवात केली.. कोन म्हनाल मुंडे, फडणवीस, भुजबळ, पडळकर पाडा... Obc नकोत आहे मराठ्यानां

    • @sainathkarale2094
      @sainathkarale2094 3 місяці тому

      ​@@dipakdhakane2236tya mundyala vichar agodar

  • @surajjogdand3848
    @surajjogdand3848 3 місяці тому +101

    बीड मध्ये जरंगे पाटील यांची शक्ती बजरंगबाप्पा यांच्याकडे वळवणे

  • @user-pq8xp2jh7w
    @user-pq8xp2jh7w 3 місяці тому +34

    मराठा व वंजारी किंवा इतर समाज एकच आहेत हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हे ध्यानात ठेवा

  • @user-py5re1do5x
    @user-py5re1do5x 3 місяці тому +51

    जरांगे पाटील मुंडे साहेबांची शिकवण आहे जातिवाद कधीच करायचा नाही चांगल्या कामासाठी गुंड केले पाहिजे अशी शिकवण मुंडे साहेबांनी दिलेली आहे जातीवादाचा सुरू कोणी केला संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे

    • @sainathkarale2094
      @sainathkarale2094 3 місяці тому +3

      Tumchya nandori fatyavar shapath ghetli aahe maratha samaja kadun kahihi kharedi karayeche nahi

    • @EngineerabSurya
      @EngineerabSurya 3 місяці тому

      मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण नको म्हणणे हा सगळ्यात मोठा जातीवाद आहे

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 місяці тому +4

      😂😂Gopinath akkhe ayushya marathyana tras denyat gele. Ma dh v he kunachya virodhat hote

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 місяці тому +1

      Te bahishkar kadhipasun karnar 😂😂

    • @devytutee5649
      @devytutee5649 3 місяці тому +2

      बोगस मतदान करायला pn शिकवण दिली का

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 3 місяці тому +42

    आशिष जाधव यांना मी जाहीर चॅलेंज देतो की त्यांच्यात जर दम असेल तर भाजपचे केंद्रीय पातळीवरील मराठवाड्यातील दोन नेते यांचा मृत्यू कसा झाला त्याच्यावर खरा व्हिडिओ बनवावा

    • @swarahobbysandparisactivit5030
      @swarahobbysandparisactivit5030 3 місяці тому

      कोण

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 3 місяці тому

      Proof with documents de aashish jadhav video bnvel...

    • @user-bq9gp9lc9w
      @user-bq9gp9lc9w 3 місяці тому +4

      ओळखा पाहू पावरच्या गोळ्या खाऊन मेलेला मराठवाड्यातील वासनांध नेता कोण होता?

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 3 місяці тому

      @@user-bq9gp9lc9w Mithun cha bap....

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 3 місяці тому +112

    अहो देऊन टाका एकदाच ओबीसी तून आरक्षण अंदोलन करण्याचा shock नाही आम्हाला

    • @shriiram7449
      @shriiram7449 3 місяці тому

      Tya hindu virodhi jarenge la fakt jati jati madhe fut padyachi ahe . Mahnun obc tun mahnto to bevda

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 3 місяці тому +2

      जे 1892 च मिळायला पाहिजे होते 🤔 पण ते इतरांनी चोरले

    • @shriiram7449
      @shriiram7449 3 місяці тому

      @@dnyanrajsolunke9867 tumche ch tar cm hote re

    • @Rk11770
      @Rk11770 3 місяці тому

      केळ ग्या ओबीसी वाल्यांचे

    • @shubhamdehrekar7034
      @shubhamdehrekar7034 3 місяці тому

      ​@@dnyanrajsolunke9867😅😂
      तुमचाच नेत्यांनी नाकारले

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 3 місяці тому +7

    सरकारने लाठीचार्ज करून हे आंदोलन पेटवले सरकार दोषी आहे

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 3 місяці тому +5

    एक मराठा लाख मराठा नाद करायचा नाय 💪

    • @rampote2469
      @rampote2469 3 місяці тому

      वंजारी माणसाचा नाद करायचा नाहीं त्याने एकदा ठरवले तर तो कोणाचे ऐकत नाहीं मराठा समजनवणी शेपटी हलवत नाही

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 3 місяці тому +85

    जाधव तुमचं विश्लेषण हे फडणवीसांचे पैसे घेऊन चालू आहे

    • @sambhajibarve8550
      @sambhajibarve8550 3 місяці тому +5

      अगदी बरोबर

    • @Thegamer-zd9el
      @Thegamer-zd9el 3 місяці тому +5

      बारामती वरून पाकीट पोहोचला नाही वाटतं

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 3 місяці тому +2

      बरोबर आहे

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 3 місяці тому +5

      श्री.जाधव हे कधीच निपक्ष पाती विश्लेषण करत नाही. भाजप च्या बाजूनेच बोलतात.

    • @SantoshGholap-eu9to
      @SantoshGholap-eu9to 3 місяці тому

      ​@@sambhajibarve8550😊😊😊😊😊

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 3 місяці тому +40

    मी राजकारण करत नाही म्हणत-म्हणत, पाडा-पाडीच जातीय राजकारण केलं त्यामुळे घडलाय

  • @EknathDaphade
    @EknathDaphade 3 місяці тому +3

    एक लाख पगार घेणाऱ्या माणसाच्या मुलांना सवलती द्यायच्या आणि मोलमजुरी करणार्यांना नाही हा कोणता न्याय.आरक्षण पाहिजेच.

  • @machhindrayede4041
    @machhindrayede4041 3 місяці тому +2

    एखादा समाज त्याच्या हक्कासाठी जर झगडत असेल तर त्याला जातीवाद म्हणत नाही.

  • @mahindrashinde1603
    @mahindrashinde1603 3 місяці тому +1

    याला फक्त तेथील मुंढे घराणे कारणीभूत आहे,दादा आणी ताई,,

  • @amolmane2940
    @amolmane2940 3 місяці тому +36

    किती वर्ष वारसदार मज्जा मारणार 2 वेळा खासदार झाले एकदा आमदार झाले किती वेळा वारसदार ना निवडून द्यायचे

    • @MythakTv
      @MythakTv 3 місяці тому +5

      Ho na ! Baramati madhe badal पाहिजेच

    • @user-hu3xs8vg6p
      @user-hu3xs8vg6p 3 місяці тому

      तुझ्या बापाचं काय जातंय रे

    • @subhashsangale1100
      @subhashsangale1100 3 місяці тому +3

      बारामती मध्ये किती वेळा पवारांना निवडून दयायचे तिथे बदल व्हायल पाहिजे

    • @user-er2bb3dc5o
      @user-er2bb3dc5o 3 місяці тому

      तुझ्या आईचा नवरा जानकर आला होता ना बारामतीत लाडायला ​@@subhashsangale1100

    • @vasantharkal1654
      @vasantharkal1654 3 місяці тому +2

      हीच परिस्थिती विखे पाटील यांची आहे त्यावर पण बोला,अनेक घराणे आहेत

  • @TulsiramShinde-mn3tl
    @TulsiramShinde-mn3tl 3 місяці тому +21

    बजरंग बपा🎉

  • @ganeshsanap2781
    @ganeshsanap2781 3 місяці тому +16

    परभणी आणि बीड मधील फक्त या दोन जिल्ह्यात कुणी सभा घेतल्या आरक्षण सभेच्या नावाने त्या अगोदर ते अगोदर सांगा आणि जातिवाद भडकवितातात ते सांगा

    • @gajanankardile692
      @gajanankardile692 3 місяці тому

      नाही हो,हिंगोलीतही मराठा उमेदवार ,नांदेडला अशोक चव्हाण यांनाही पराभवाला सामोर जावं लागणार

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 3 місяці тому +34

    जातीवाद गोपीनाथ मुंडे यांच्या पासून चालू आहे कारण मा. ध. व पॅटर्न वापरत होते. पंकजा मुंडे पुढे चालू ठेवला आहे मग मराठा समजला का नाव ठेवता.

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 3 місяці тому

      तुमची लोकसंख्या जास्त म्हणुन तुम्ही नेते गिरी करणार? बाकीचे सर्वाना सोबत घेत असतिल तर त्यात चुकीचे काय? त्याच madhav पॅटर्न ने मराठा आमदारांना पण निवडून आणले मुंडे यांनी... तुमच्या जातीचा द्वेष नव्हता त्यात... तुम्ही जातीयवादी आहात आणि ब्रिगेडी विचारांचे आहात.... शरद पवार यांना मानणारे मराठा सोडून सगळ्यांच जातीचा द्वेष करतात..

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 3 місяці тому

      पक्का जातीवादी तुमचा शरद्या आहे

  • @balasosupanar718
    @balasosupanar718 3 місяці тому +34

    बीडचं राजकारण हे जरांगे पाटलांनी नासवलं सगळं जरांगे पाटलांना शरद पवारांचा सपोर्ट आहे

    • @creativitycornr_25
      @creativitycornr_25 3 місяці тому +2

      भावा तुझ्या नावावरून तर समजत नाही तू कोणत्या जातीचा आहे. जात हा विषय महत्त्वाचा नाही चल ठीक आहे.परंतु मी मराठा आहे हे मात्र नक्की गोपीनाथ मुंडे साहेबांना आम्हीही मानत होतो,कारण त्यांची ती पात्रता होती. त्यांनी कधीही जातीय तेढ निर्माण केला नाही. सध्या प्रीतम ताई,पंकजाताई धनंजय भाऊ त्यांच्यात ती पात्रता नाही. ते फक्त विशिष्ट जातीचाच आधार घेत आहेत. असा आमचा समज आहे या कॉमेंट्स विषयी सभ्य भाषाच वापरावी अन्यथा मलाही मोकळीक आहे

    • @गावटीमिथुन
      @गावटीमिथुन 3 місяці тому

      काही पुरावा आहे का जरांगे पाटील शरद पवार यांचा मानुस आहे

    • @user-em1wq4lm1k
      @user-em1wq4lm1k 3 місяці тому +1

      Jarange patil bb यांच्यमुळे तुमचा जातीयवाद उघडा पाडला

    • @Investing-power
      @Investing-power 3 місяці тому

      रात्री रात्री तुतारी च प्रचार करत चोरा सारखा फिरत होते जरागे अजून काय पुरावा पाहिजे​@@गावटीमिथुन

    • @gajanansolanke2120
      @gajanansolanke2120 3 місяці тому

      Tuz pot aal आहे का

  • @tukaramraner4338
    @tukaramraner4338 3 місяці тому +14

    स्व .या . गोपीनाथराव मुंढे साहेबांनी बीड जी .मतदार संघाचे नेतृत्व केले होते .ते देशाचे नेते झाले .पण त्यांनी त्यांच्या समाजाच हीत जोपासल परतून ईतर समाजातील घटकांचं कुठेही नुकसान केले नाही . म्हणुन त्याचं नाव आजर आमर आहे . पण् आज काही वेगळच राजकारण चालू आहे .

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 3 місяці тому +23

    भाजपला उत्तर भारतातला जातीयवाद महाराष्ट्रात रुजवायचा आहे !😡😡

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 3 місяці тому +17

    हे असले उद्योग राज्याला परवडणारे नाही

  • @nikhiladeniumgarden7949
    @nikhiladeniumgarden7949 3 місяці тому +37

    सर्व जरांगे आणि काक मुळे है झाले जय ओबीसी

    • @Nilmahajan
      @Nilmahajan 3 місяці тому

      Amache fukatache reservation soda

    • @user-em1wq4lm1k
      @user-em1wq4lm1k 3 місяці тому +1

      Jarange पाटील यांच्यामुळे तुमचा जातीयवाद उघडा पाडला

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 3 місяці тому +16

    मनहुस नेच आरक्षण साठी जातीवाद केला आता या पुढे मुसलमान आरक्षण लढा उभारणार अरे मुसलमान जात नाही धर्म आहे अन् मुस्लीम धर्मातील अनेक जातींना sc st obc आरक्षण आहे

    • @sahebraogadhe3032
      @sahebraogadhe3032 3 місяці тому

      सामाजिक सलोखा निर्माण व्हावा

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 3 місяці тому +35

    धनंजय आणि पंकजा मुढेने सगळ्या महाराष्ट्राचा सत्यानाश केलाय....
    महाराष्ट्रात जातीवाद झाला तर, त्याला मुंढे बहीण भाऊ जबाबदार आहे

    • @saura3065
      @saura3065 3 місяці тому +6

      To tumcha gavti mithun krtoy jato vad

    • @user-hu3xs8vg6p
      @user-hu3xs8vg6p 3 місяці тому

      सगळ्या महाराष्ट्र ला माहिती आहे जरंग्या पिसाळ्या कुत्र्या सारखा जातीवाद करत फिरला बीड मध्ये 😄

    • @santoshkatekar5139
      @santoshkatekar5139 3 місяці тому +6

      Ani jarange??

    • @user-ks6dy3pe3x
      @user-ks6dy3pe3x 3 місяці тому

      तु पली आय जबाबदार

    • @Investing-power
      @Investing-power 3 місяці тому +2

      मी वंजारी नाही... पण महाराष्ट्रात जरांगे मुळे माळी धनगर ब्राम्हण आता वंजारी है सगळे मराठा समाज ल सवस्याच दृष्टीने पहात आहेत... पहिला सारखं विश्वास नाही राहिला आता समजासमजात याला जबाबदार शरद पवार आणि जरांगे हेच आहेत.

  • @devytutee5649
    @devytutee5649 3 місяці тому +16

    वंजारी अधिकारी आणले धन्या आणि चिक्की ने बीड़ मध्ये

    • @user-pq5zq1lq4o
      @user-pq5zq1lq4o 3 місяці тому

      तू कोण सांगणारा

    • @BuntyDhakane
      @BuntyDhakane Місяць тому

      लायकी पाहून बोलत जा बापाला असच बोलतो का..संस्कार आहेत का हे तुझे

  • @ganeshsanap2781
    @ganeshsanap2781 3 місяці тому +10

    सर पंकजाताई एक लाख वीस हजार किमान मतांनी निवडून येतील जास्तीत जास्त आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत 2 लाखापेक्षा जास्तीचे मत मिळतील आशिष जाधव सर

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 3 місяці тому

      भावड्या , शुध्दीत आहेस का? २७-३५ हजार फरकाच्या मताने कुणीही निवडून येईल... यांच्या पुढे लीड वाढू शकत नाही. बाकी परळी , आष्टी जरी मतदान टक्का वाढला‌(जो पंकूताई ला फायदेशीर आहे) तरी बप्पा ला गेवराई , बीड व नंतर माजलगाव जबरदस्त लीड देणार. त्यामुळे बजरंग सोनवणे च पारडं सध्या तरी पत्रकारांच्या दृष्टीने व गावपातळीवर जड दिसतयं...

    • @user-em1wq4lm1k
      @user-em1wq4lm1k 3 місяці тому +1

      😂

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 3 місяці тому

      😂😂

    • @MA-kx8uv
      @MA-kx8uv 3 місяці тому

      Kela ghya 😂

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 3 місяці тому +13

    20वर्ष केशरकाकु क्षीरसागर या बीडच्या खासदार होत्या. त्या आगोदर गंगाधर आप्पा बुरांडे हे खासदार होते. त्यानंतर बबनराव ढाकणे खासदार होते या काळात कधीही मराठा समाजाने जातीवाद केला नाही.

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 3 місяці тому +2

      बरोबर आहे..तोपर्यंत काका ने राष्ट्रवादी स्थापन नव्हती केली..

    • @AshwiniGopalghare-tj8ck
      @AshwiniGopalghare-tj8ck 3 місяці тому

      मग आता का केलं मग जाती राजकारण

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 3 місяці тому

      आडसकर पण खासदार झाले असते

  • @dilipchavan840
    @dilipchavan840 3 місяці тому +3

    Ek Maratha lakh Maratha

  • @KuldipTakale
    @KuldipTakale 3 місяці тому +8

    माधव पॅटर्न कुणी आणला?

    • @dipakdhakane2236
      @dipakdhakane2236 3 місяці тому

      मराठा +मुस्लिम हे शरद पवार ने त्याच्या pehle chalu केले

  • @haripatil6207
    @haripatil6207 3 місяці тому +2

    या सगळ्याच मुळ मराठा आरक्षण आहे यासाठी योग्य कायदेशीर तरतुदीनुसार आरक्षण देण्यात यावे....

  • @यूड
    @यूड 3 місяці тому +2

    आशिष जाधव सर आपण फार चांगले विश्लेषण केले आहे. धन्यवाद

  • @sidheshwarkale7502
    @sidheshwarkale7502 3 місяці тому +9

    पालक मंत्र्यांनी स्टेटमेंट काहीच दिले नाही म्हणजे कुठे तरी पाणी मुरतंय.....

  • @Dhamma8983
    @Dhamma8983 3 місяці тому +5

    बीड चा बिहार झालाय 2024 चालु आहे तरी आम्ही रेल्वे या विषयावर मत मागतोत.10 वर्षात बीड चा काय विकास झालाय जरा पत्रकार तुम्ही विचारा जरा आजून पण ऊसतोड म्हणूनच बीड जिल्हा ओळखला जातो.

  • @Jaysingkhandve5060
    @Jaysingkhandve5060 3 місяці тому +14

    भाजपला लई माज आलाय

  • @pratikshayele1470
    @pratikshayele1470 3 місяці тому +33

    जरांगे बीड व परभणीत का गेला मीटिंग घ्यायला ते पण ऐन निवडणुकीत, बाकी मतदार संघात का नाही गेला?

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 3 місяці тому

      तुझी.काय.हुकुमशाही.आहे.का.इथ.जावे.आणी.इथ.जाऊ.नये.आमचा.लढाच.आहे.ओबीसीने.ओपणच्या.जागेवर.उभे.राहुच.नये.जो.मतदार.संघ.आरक्षीत.आहे.तीथे.रहावे.हा.नियम.कुणी.पाळायच.आम्हीच.आरक्षीत.जागेवर.मराठ्यांना.उभा.राहता.का.येत.नाही.ते.तुम्हाला.पण.लागु.झाले.पाहीजै

    • @pinuchikane2278
      @pinuchikane2278 3 місяці тому

      हे पण विचारावं का आता

    • @user-hu3xs8vg6p
      @user-hu3xs8vg6p 3 місяці тому +5

      जरंग्या ला फक्त ओबीसी उमेदवार पडायचे होते 🙏🏻

    • @creativitycornr_25
      @creativitycornr_25 3 місяці тому +4

      भावा याचे सरळ सरळ कारण आहे फक्त ओबीसीनेच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको असा विरोध केलेला आहे

    • @yogeshsolunke4379
      @yogeshsolunke4379 3 місяці тому

      @@creativitycornr_25 संरक्षण करणे काय चूक आहे का ?
      आम्ही केलं की जातीवाद आणि जरंगे केल की लढा
      आस असते का

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 3 місяці тому +4

    Education is necessary ❤

  • @sainathwalke5258
    @sainathwalke5258 3 місяці тому +1

    हे सर्व भाजप च्याच संमतीने आणि आशीर्वादाने चालू आहे

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 3 місяці тому +3

    अगदी योग्य विश्लेषण लोकमत. आम्ही मुंढे साहेबा बरोबर ९२ ला महागाई मोर्चाला गेलो होतो ...जात म्हणुन कोणाकडे पाहत नव्हतो

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 3 місяці тому +17

    जानकरांना निवाडणूकीत प्रचार करु दिला नाही..आणि मतदान करणार नाही आशी शपथ कोणी घेतली.बीड परभणीत obc उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला.

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 3 місяці тому +1

    वंजारी समाज कधीच मराठा उमेदवाराला मतदान करत नाही मग मराठा मताची अपेक्षा करू नये

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 3 місяці тому +1

      खरी गोष्ट आहे... कालच्या निवडणुकीत ही ६०-७० हजार मतं पडली असतील मराठा समाजाची ताईला , याउलट वंजारी समाजाची ६-७ हजार ही मतं पडली नसतील बप्पा ला...

  • @Kute524
    @Kute524 3 місяці тому +4

    हे सर्व जातीवाद देवा भाऊ करतात

  • @Manojdadajarange
    @Manojdadajarange 3 місяці тому +2

    Obc विरोध मराठा वाद नाही कारण मी कुणबी फुल्ल suupport jarange पाटील दैवत फक्त मुंढे घराणे जातीवाद करताय

    • @ganeshsanap2781
      @ganeshsanap2781 3 місяці тому

      तुझ्या बापाला विचार

  • @Jaysingkhandve5060
    @Jaysingkhandve5060 3 місяці тому +4

    तुमची ताई 3 नंबर वर आहे❤😂🎉

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 3 місяці тому +26

    ज्या गावावर जातिवादाचा आरोप करताय त्या मुंडेवाडीचा सरपंच मागच्या 15 वर्षांपासून एस.सी. चा आहे ते पण आरक्षित नसताना. हा जातिवाद मागच्या एक महिन्यापासून होत आहे याला पाडा त्याला पाडा पाच पिढ्या पाडा वाजवा तुतारी हाकला वंजारी म्हणल्या मुळे.....

    • @KuldipTakale
      @KuldipTakale 3 місяці тому +2

      माधव पॅटर्न कुणी आणला?

    • @raps9858
      @raps9858 3 місяці тому +1

      बालीश लाॅजिक 😂😂

    • @yogesh-gr1iz
      @yogesh-gr1iz 3 місяці тому

      ​@@KuldipTakaleतुमच्या विषारी जातीवादाला माधव पॅटर्न हेच उत्तर आहे

    • @dattamali8640
      @dattamali8640 3 місяці тому +1

      Andh भक्त

    • @eknaththombare9234
      @eknaththombare9234 3 місяці тому

      Jyani arakshanala wirodhi kela tyana pada ase mhanale

  • @AabaBhil-bx3cv
    @AabaBhil-bx3cv 3 місяці тому +2

    भाऊ तोरसेकर म्हणतात 4 जूनला दोन पक्ष नामशेष होणार
    यांवर सागा

  • @balaghatcharaja9024
    @balaghatcharaja9024 3 місяці тому +6

    वंजारी जात संपवु महाराष्ट्रातुन असे मनोरुग्ण जरांग्या म्हणला.. तुम्ही हायतच किती रे असे मनोरुग्ण जरांग्या म्हणला..

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 3 місяці тому +1

    बीड मध्ये फक्त बजरंग बप्पा सोनवणे साहेब हे प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत 👍🔦🙏

  • @SantoshSakunde-oq4ww
    @SantoshSakunde-oq4ww 3 місяці тому +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 3 місяці тому +5

    Only manoj jarange patil ❤

  • @kishorware2745
    @kishorware2745 3 місяці тому +9

    बीड मध्ये च का जातं वाद ही कोणाचं शाळा

  • @Jaysingkhandve5060
    @Jaysingkhandve5060 3 місяці тому +3

    जाधव साहेब लई मानत होतो पण तुम्ही पण साॅरी पुढच बोलत नाही आम्ही पुणेकर समजले असेल नक्की❤

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 3 місяці тому

      मुक मोर्चा मध्ये हातात माईक घेऊन हिंडत होते, मराठा मोर्चा मुळे मोठे झाले

  • @xyzgamer3397
    @xyzgamer3397 3 місяці тому +3

    या सर्वांमध्ये रेल्वे कुठंय 😂😂😂😂

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 3 місяці тому

      निवडणूक निकाल लागला की अमेरिका मध्ये जाणार😂😂

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 3 місяці тому +15

    Jatiywada che khare mohre...
    1) Sharad Pawar
    2) jarange
    3) lutians media
    4) librandu
    5) chay biscuit 🍪

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj 3 місяці тому

      Garib maratha yana aarakshan nako ka. 99 anun purna fees bharayche 50 wala half fees ki fuktat te chukiche nahi ka. Ram krishna hari

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 3 місяці тому

      @@miteshmarutiwalunj reservation la koni virodh kela?

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj 3 місяці тому

      34 percent ahe maratha mang 10 ka tumhi sodha 70 varsha ghetle open chya community ls bhetu dya

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 3 місяці тому

      @@miteshmarutiwalunj mai kya bol Raha hu tu kya bol raha hai....

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj 3 місяці тому

      Tu kuch mat bolo ambala nako reservation nako maratha hushari anni mehnat var pudhe jau jamel ka tumhaka

  • @bharatkhamkar8150
    @bharatkhamkar8150 3 місяці тому +4

    तुम्हाला जरांगे जरांगे नाव घ्यावं लागतंय हि च आमची दहशत आहे.. 💪💪☺️☺️

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 3 місяці тому +6

    मराठा हा सरकारच्या विरोधात आहे तो कोणत्याही जातीच्या विरोधात नाही.जो आरक्षणाच्या विरोधात असेल त्याला मराठा विरोध करणारच मग तो वंजारी असेल धनगरअसेल किंवा मराठा असेल ! याला जर कोणी जातीवादी म्हणत असेल तर तो त्याचासंकुचीत विचार आहे !

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 3 місяці тому

      खरे आहे, नारायण राणे, अशोक चव्हाण ला सोडलं नाही

    • @gajanankardile692
      @gajanankardile692 3 місяці тому

      बरोबर आहे,हिंगोली मधे सत्ताधारी पक्षाच्या मराठा उमेदवारालाही बसनार आहे.

  • @MauliKadam-pe8me
    @MauliKadam-pe8me 3 місяці тому +1

    मराठा समाजावर बहिष्कार घातला गेलाय , आता मराठा समाजाणे बहिष्कार घातला तर ह्याचे परिणाम फार दुर्गामी होतील , आजपर्यंत मराठा समाजाने गोपीनाथ मुंडे यांना मतदान केल , परंतु इथूनपुढे मराठा समाजाचं ऐकही मतदान मुंडे कुटुंबाला मिळणार नाही , ह्याला जावा जबाबदार फक्त मुंडे कुटुंब आहे

    • @Investing-power
      @Investing-power 3 місяці тому

      फरक पडतं नाही... तुम्ही पहिल्यापासून कधी करत नव्हताच...

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 3 місяці тому +3

    Beed patern ata maharashtrat petnar, maratha jagaa kela dhanyawaad

  • @abcd76958
    @abcd76958 3 місяці тому +3

    मुंडे परिवार म्हणजे फक्त स्वतःच्या स्वार्थाच राजकारण

    • @lahuandhale7092
      @lahuandhale7092 3 місяці тому +3

      स्वताच्या नाही सर्व ओबीसी समाजाच्या स्वार्थासाठी त्यांचा आम्हाला अभिमान आहे

  • @mangesh4990
    @mangesh4990 3 місяці тому +20

    जरागे नीं हिंदू समाजात तेढ निर्माण करू नये

    • @sagargore3258
      @sagargore3258 3 місяці тому +1

      तच घरी झोप

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 3 місяці тому

      नालायक बनवले ते फडणवीस ने ओ बी सी हे बी जी पी चे डी एन ए असल्याचे घोषित करून फडणवीस हेच हिंदू समाजात तेढ निर्माण व्यक्ती असून त्यांचा उद्देश राजकीय नसून सामाजिक आहे ब्रम्हांवरपोस्ने ब्राम्हणवादाचा होणार विरोध हाणून पाडण्यासाठी आणि ब्राम्हणवाद सेफ ठेवण्यात साठी मराठा वंजारी ओबीसी मराठा भांडण लाऊन आपण आपल्या सोबत आपला समाज सेफ केला पण हा उद्देश गुलामांना काय कळणार त्यासाठी खरा bahujnvichardhara समजणारा पाहिजेत .हे राजकारण बिलकुल नाही हे फडणवीस समाजकारण आसुं त्यांनी वंजारी मराठा भांडण लाऊन एक मोठ्ठी लढाई जी बहुजनांची विरोधात आहेत ती आज तरी जिंकली असून तिउद्या jordarpnetyanchyavrvulatnar त्या वेळेस वंजारी सुद्धा भाजप सोबत नसतील हे लिहून ठेवा.समाज जागृती जोर दार होत असून त्याचे परिणाम फडणवीस सारख्यांना राजकीय सामाजिक क्षेत्रात 100%दिसून येईल आणि फडणवीस त्यातच राजकीय सामाजिक करियर संपून टाकतील. बहुजन समाज जगेगा तो चोर लुटेरा भागेगा. 26:19

    • @gajanansolanke2120
      @gajanansolanke2120 3 місяці тому

      बाप तो बाप रहेगा

  • @संघर्षयोद्धा
    @संघर्षयोद्धा 3 місяці тому +4

    बीड ( बिहार )..... 💯

  • @shamgarje683
    @shamgarje683 3 місяці тому +1

    एकदम रास्त विवेचन जाधव साहेब

  • @ashokdevkatte8193
    @ashokdevkatte8193 3 місяці тому +1

    हे चित्र एक बीड जिल्ह्यामध्ये नको संपूर्ण राज्यामध्ये याचे पडसाद उमटायला हवेत मग कोणाचीही डेरिंग होणार नाही जातीवाद करायची

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n 3 місяці тому +12

    जरागे वर्षे भर महाराष्ट्र शासनाच्या बोकांडी नाचत होता काय कारवाई झाली

  • @phsawantsawant6858
    @phsawantsawant6858 3 місяці тому

    जाधव साहेब भाजपने बहुजनांचा वापर या महाराष्ट्राचे वाटोळे करावयाचे ठरविले आहे.बहुजनांने सावध तसेच शहाणे व्हावे. त्यासाठी आपण वाणी व लेखणी झिजवावी, ही विनंती

  • @santoshchandorkar9629
    @santoshchandorkar9629 3 місяці тому +28

    जरांगे जातीयवादी

    • @Syd_17igem
      @Syd_17igem 3 місяці тому +2

      बिनबुडाचे आरोप कृपया करू नका आपल्याकडे काही पुरावे असतील तर द्या!

    • @Investing-power
      @Investing-power 3 місяці тому

      ​@@Syd_17igemडोळे झाकून दूध पितय पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे जरागे चोरा सारख रात्री रात्री तुतारी वाजवत बीड मध्ये फिरत होता... Gapchup gapchup

    • @gajanansolanke2120
      @gajanansolanke2120 3 місяці тому

      12 चे

  • @baluskhandebharad9654
    @baluskhandebharad9654 3 місяці тому +1

    आशिष जाधव सर तुम्ही खूप छान analysis केलं गोपीनाथ मुंढे यांचं त्यांनी narendra मोदी यांची 2014 ला सभा नाकारली

  • @ashokpawar8014
    @ashokpawar8014 3 місяці тому +2

    बजरंग बली की जय 🚩🎉

  • @prakashgite4898
    @prakashgite4898 3 місяці тому

    खुपच छान मार्गदर्शन केले जाधव साहेब आशीष भाऊ २०१४ मध्ये आपण दोघे परळी येथे भेटलो होतो पाई चालत आपण चर्चा सुध्दा केली होती त्याचवेळेस लक्षात आले होते आपले विचार खुप छान आहे धन्यवाद भाऊ

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 3 місяці тому +27

    जरागे पवारांचा राजकीय खेळ खेळत आहे

    • @bhaskarshende8815
      @bhaskarshende8815 3 місяці тому +1

      U are right

    • @MasheshBhosle
      @MasheshBhosle 3 місяці тому

      😅😅

    • @user-wv9on7ht2h
      @user-wv9on7ht2h 3 місяці тому

      पवारांचा जरांगे शी संबधाचे पुरावे काय भडव्याहो

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 3 місяці тому +6

    आशिष सर तुम्ही माझे favourite आहात पण तुम्ही मागच्या 1 महिन्यात पैसे खाल्लेले दिसतात महा विकास आघाडी कडून

  • @rameshwarshejul3228
    @rameshwarshejul3228 3 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुमरे सात है

  • @Investing-power
    @Investing-power 3 місяці тому

    मी वंजारा नाही... पण महाराष्ट्रात जरांगे मुळे माळी, धनगर,ब्राम्हण आता वंजारा है सगळे मराठा समाज ल सवस्याच दृष्टीने पहात आहेत... पहिला सारखं विश्वास नाही राहिला आता समजासमजात याला जबाबदार शरद पवार आणि जरांगे हेच आहेत.

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 3 місяці тому +10

    बरोबर साहेब जरंगे मुळे जातीवाद वाढला

  • @PB-my3fb
    @PB-my3fb 3 місяці тому

    आम्ही नोकरी निमित्त बीडमध्ये राहतोय,, ईथ खूप जातीय राजकारण सुरू आहे

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 3 місяці тому +1

    आम्ही मराठे बीड मधुन निघुन जाऊ का करा भारत पाकिस्थान आमचे मराठे कीर्तकार नको आमच्या दुकानात व्यवहार नको मग जा तो गाव सोडून राहूद्या बहीन भावाला ह्याच साठी आम्ही आम्ही मराठयानी आमच्या मुंढे साहेबाना मोठ केला का कारन त्यापश्त बहीन भावानी ठरवलका

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 3 місяці тому

      मराठा आहे म्हणून महाराष्ट्र आहे नाही तर "फुकटयांनी" याना निट राहु दिले नसते

  • @sandipmunde-je3ui
    @sandipmunde-je3ui 3 місяці тому +25

    तुम्ही दोन्ही जातींमध्ये तेल टाकण्याच काम करू नका मिडिया. तुम्ही पवार चे पैसे घेतले का. म्हणून असल्या बातम्या . देताका. हे शोभत नाही

    • @amitkadam2473
      @amitkadam2473 3 місяці тому +1

      Are baba to sangtoy ki he karu naka ... Tarunan ni ugachach doki bhadakavu naka...
      JAra aika koni shikwat asel tar. Kay chal lay Maharashtra madhe .. Ase kadhich nhavate hya purvi ...

    • @MA-kx8uv
      @MA-kx8uv 3 місяці тому +1

      Fadvanis cha agent ahe ha jadhav

  • @sanjayshinde7657
    @sanjayshinde7657 3 місяці тому +3

    जातीपातीचे राजकारण महाराष्ट्रात भाजप ने चालू केलं

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 3 місяці тому +8

    बीड जिल्हा .परभणी जिल्हा ..हरिनाम सप्ताह ..भेटी कुणी केल्या ..माझी जात एक झाली कोण म्हणाला..हरिनाम सप्ताह मधे वंजारी जतीचा द्वेष कसा केला ..हे पण सांगा n आशिष सर..तुम्ही तर घाबरत नाही ना..पत्रकार पण घाबरायला लागलेत jarange ला

  • @satishpisepatil705
    @satishpisepatil705 3 місяці тому

    देवेंद्र फडणवीसाच स्वप्न साकार झालं धन्यवाद

  • @avinash100_India
    @avinash100_India 3 місяці тому +1

    तुमचे विश्लेषण, तसेच शांततेचे आवाहन देखील योग्य आहे, परंतु या सुरू झालेल्या प्रकाराला कारणीभूत मुख्यमंत्री व फडणवीस यांच्या बाबत तुमचे काय मत आहे

  • @vijaysuryawanshi3081
    @vijaysuryawanshi3081 3 місяці тому

    हम सब एक है.. आपले सगळ्या चे राष्ट्रीयतव भारतीय🇮🇳 आहे. व ते एकच आहे व राहणार आहे

    • @truth-8-k7k
      @truth-8-k7k 3 місяці тому

      भारतीय भारतीय करुन काहीच फायदा नाही

  • @यूड
    @यूड 3 місяці тому +2

    महाराष्ट्र राज्य मध्ये जो सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करताना दिसून येतात त्या व्यक्तीला कुठला तरी पक्ष पाठबळ देत असतो तसे कुणाला वाटतय मुंडे यांनाच किती वेळा निवडून द्यायचे तुम्ही पण काम करत रहा जनता तुम्हाला पण निवडून देईल. जाती पातीचे राजकारण करू नका.

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 3 місяці тому +19

    हटवा वंजारी वाजवा तुतारी ही घोषणा कोणी दिली

    • @balajisuryawanshi710
      @balajisuryawanshi710 3 місяці тому +4

      तेढ निर्माण करणारे ना मराठा समाजाचे ना वंजारी समाजाचे ( ते होते राजकारणी )
      बर ,आपल्याच समाजाच्या उमेदवारास आपल्याच समाजाने मतदान करावे हि कसली लोकशाही ??
      एवढंच नाही तर दुसर्‍या समाजाने पण आपल्याच जातीच्या उमेदवारास मतदान करावे हि अपेक्षा ठेवायची आणि जातीय वाद झाला म्हणायचे हि कसली मानसिकता??????

    • @ganeshnagare9922
      @ganeshnagare9922 3 місяці тому

      @@balajisuryawanshi710 कमळ चे बटन दाबले म्हणून घरावर हल्ले करणे मारहाण करणे मतदान केंद्रावर जाऊच द्यायचे नाही मूठभर आहेत माजले त साले असे कृत्य करणे ही किती विकृत आणि किळसवाणा प्रकार आहे याला लोकशाही म्हणायचे तरी कसे

  • @user-hi1qc9pz7n
    @user-hi1qc9pz7n 3 місяці тому

    जाधव सरांचं एकदम बरोबर आहे

  • @Kute524
    @Kute524 3 місяці тому +1

    Jadhav साहेब उगाच मराठे च नाव नका घेऊ मराठे कधीच जातीवाद करत

  • @gahininthjaybhay937
    @gahininthjaybhay937 3 місяці тому +34

    एकटा मण्या जरांग ने जातिवाद सुरू केला

    • @Syd_17igem
      @Syd_17igem 3 місяці тому +1

      कृपया भाषा नीट वापरा सामाजिक सलोखा बिघडवू देऊ नका!

    • @MahadevMagar-dv8og
      @MahadevMagar-dv8og 3 місяці тому

      ज्याला आरक्षण आहे त्यांना आपली आई गप घालावी आम्ही तुमच्या दारात येऊन मागणं आम्ही सरकारकडे मागत आहे सरकार कायदा निर्णय घेईल पण तुमचं तोंड उचलून बोलू नका वरी मराठीमध्ये आती गरीब असल्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज आहे म्हणून मनोज जहांगीर पाटील आंदोलन करत आहेत तुमच्या सारख्या बावळट लोकांना काय कळणार की जातिवाद करतात का आरक्षण मागतात

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 3 місяці тому

      तुझ्या उरावर.बसला.का
      मुर्खा.निट.बोलायच.तुझी.लायकी.आहे.का.हलकटा

    • @Advocateboss
      @Advocateboss 3 місяці тому

      ​@@Syd_17igem खर आहे ना मग, जातीवाद मनोज jarange यांनी वाढवला.. सगळे करायचा आणि म्हणायच मी कधी काही बोललो नाही... अस पाडा की 5 पिढ्या उठले नाही पाहिजे हे वाक्य कोणासाठी होते? तुमची लायकी काय? तुम्ही आहेत किती मूठभर? हे वाक्य कोणाचे आणि म्हणायचे मी कधी जातीवाचक बोललो नाही...जातीवाद वाढवण्यात jarange यांचा सिंहाचा वाटा आहे....

    • @vaibhavkotmire2468
      @vaibhavkotmire2468 3 місяці тому

      T p munde kay kartoy

  • @Nandujhuge
    @Nandujhuge 3 місяці тому

    जय

  • @Nation_first848
    @Nation_first848 3 місяці тому

    खूप छान analysis....

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 3 місяці тому +15

    जारागे मुळे जातिवाद होते य

    • @ddambhoreambhore8651
      @ddambhoreambhore8651 3 місяці тому +1

      Zattaa hoto
      Tumhala ekach samajache adhikari ka lagtat jilhyat

    • @ChaudhariNarauan-vb9xe
      @ChaudhariNarauan-vb9xe 3 місяці тому +2

      बडे गर्जे मुंडे असेच म्हणणार जरांगे मुळे

  • @isabagwan9613
    @isabagwan9613 3 місяці тому

    Only

  • @suryawanshim3925
    @suryawanshim3925 3 місяці тому +8

    अरे हा जरांगे शरद पवार चा पोपट आहे ... त्यानंच तर ह्याला जातीयवादी राजकारणासाठी बळ दिलं ...

  • @devytutee5649
    @devytutee5649 3 місяці тому

    मुंडे महान होते पण पंकजा ला काहीही जमत नाही. ना भाषणं ना कला ना नेत्रुत्व

  • @ramnathpalve8878
    @ramnathpalve8878 3 місяці тому +24

    जरांगे फॅक्टर महाराष्ट्राची वाट लागली आहे

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj 3 місяці тому +3

      Tumhi obc wale 10 varsha reservation sodun dya open community la gheun dya.

    • @raps9858
      @raps9858 3 місяці тому +3

      तुम्हाला महाराष्ट्राची एवढी काळजी असेल तर महाराष्ट्र वाचवण्यासाठी मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावे म्हणून ओबीसी मोर्चा काढा म्हणजे मराठा समाज आणि जरांगे शांत बसतील.

    • @user-em1wq4lm1k
      @user-em1wq4lm1k 3 місяці тому +1

      तुमचा जातीयवाद उघडा केला. ,,खूप दिवसापासून करत होतात

  • @ramjisanap7134
    @ramjisanap7134 3 місяці тому +2

    Pm tai.. Jidabad

  • @user-wr7xh8it1o
    @user-wr7xh8it1o 3 місяці тому +1

    जाधव सर तुमाला मुंडेवाडी दिसलि, गाव बंदि दिसली नाहि का .कुठला चश्मा घातलाय.

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 3 місяці тому

      गाव बंदी रावसाहेब पाटील यांना पण होती ते वंजारी होते काते मराठा होते पण ते भाजप चे होते आणि भाजप ने दान वेंची गवबँडी संगतलिनही फक्त पंकजाताई वंजारी असल्या मुळे दोन्ही जातीत भांडणे लावण्या साठी ही उठाठेव केली ही सर्व भाजप फडणवीस ची देणं आधुनिक नारदमुनी.यालाच पंकजाताई मोठी झालेली नको.याला त्याची भीती आहे कारण ताई डोई जड व्हायला नको.तुम्ही बसा भांडत .नारद मुनी नामानिराळा. नारायण ...नारायण....नारायण.....

    • @truth-8-k7k
      @truth-8-k7k 3 місяці тому

      गाव बंदी ही योग्यच आहे

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 3 місяці тому +1

    आशिष सर तुमच्यासारखी भूमिका सर्व जातीच्या नेत्यांनी घेतली पाहिजे. शेवटी सामाजिक स्वास्थ्य म्हत्वाच आहे.

  • @satishgiram7632
    @satishgiram7632 3 місяці тому +4

    जी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करते ती मराठा समाजाचा असो किंवा ते ओबीसी समाजाचा असो किंवा इतर कोणीही काष्टा असो शासनाने तात्काळ त्याच्यावर कारवाई केली पाहिजे

  • @eknathwaykar8054
    @eknathwaykar8054 3 місяці тому +5

    हे सर्व पंकजा मुंडे यांना बदनाम करणे साठी चालू आहे.

  • @vitthalkhandave1707
    @vitthalkhandave1707 3 місяці тому +11

    क्रियेला प्रतिक्रिया येणारच होती. आतापर्यंत जेवढे तेल टाकायचे तेवढे टाकून झालाय आणि आता लागले सल्ला देयाला .