Gautami Patil on Majha Katta : मी गरीब घरातली आहे म्हणून माझ्यावर टीका होते का? गौतमी पाटील भावूक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2023
  • #gautamipatil #gautami #tamasha #lavni #gautamipatildace #abpमाझा #abpmajha #marathinews
    Gautami Patil on ABP Majha Katta | Gautami Patil Interview on ABP Majha | ABP Majha Katta | Gautami Patil Lates Video | Gautami Patil Song | गौतमी पाटील माझा कट्टा | Gautami Patil ABP Majha Katta Full Video
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-acविदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Gautami Patil News | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा | Gautami Patil Kolhapur Show Cancelled

КОМЕНТАРІ • 233

  • @sudarshanmore7950
    @sudarshanmore7950 10 місяців тому +51

    कलाकारांना कला हीच श्रींमती आहे सारा समाज चांगल्या कलाकारांच्या पा़ठी राहतो 🙏🏻

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 10 місяців тому +38

    मराठी मुलगी मनून जास्त त्रास होतो. पण हिम्मत हरायची नाही. आपल्या आदर्श माँ जिजाऊ, सावित्रीबाई,, रमाई आहेत. त्यांनाही त्रास झाला आहे. डोन्ट वरी u R ग्रेट ❤❤❤

    • @AjayKumar-wk8xf
      @AjayKumar-wk8xf 10 місяців тому +1

      😊

    • @mahendrabhosale9929
      @mahendrabhosale9929 10 місяців тому

      कुत्र्या कुणाचे नाव इते घेतो आहे हे

    • @AScreation1119
      @AScreation1119 9 місяців тому

      Are u crazy tumhi tyana हिच्यासोबत का compare karat ahat he dancer ahe te samjsudharak ..... open your mind

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 10 місяців тому +36

    गौतमी पाटील, तू लहानपणी च एवढे मोठे यश संपादन केले आहे तेव्हा महान, थोर सुद्धा जळत राहतील पण तू न रडता याला सामोरे जा, जग जिंकायचे लक्ष ठेव 👍👌✋💯

    • @vijayt8536
      @vijayt8536 10 місяців тому

      या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवली याला यश म्हनतात का,अश्किलतेचे प्रदर्शन,किळसवाणे हावभाव याला कला म्हणतात का,ओपन डान्स बार चालू आहे महाराष्ट्रात,डान्सबारमध्ये काम करणाऱ्या त्याही पोटासाठी च काम करत होत्या,परंतु त्यांचा विचार न करता महाराष्ट सरकारने डान्सबार बंद केले,त्या महिला वाईट काम करत हित्या का नाही,कर्मनुकच करत होत्या तरी मोठी कारवाई झाली आणि फार मोठया प्रमाणत बार डान्सर देशोधडीस लागल्या,त्यावेळेत माझा कट्टा ने काही मुलाखत घातल्या नाही,बार डान्सरच्या,का त्या कलाकार नव्हात्याका, एका अश्लीलतेचे प्रदर्शन करणाऱ्या बाईला इतक महत्व देण्यापेक्षा बेरोजगार,शेतकरी, मजूर,महिला याच्या मुलाखती घेत जा, ही एक गाण्याचे 3 लाख रु घेते ही गरीब आहे का,आणि ईच्या कलेतून कोणते समाजप्रभोदांन होते ते बघा,बवळताचा बाजार

  • @user-vv9ze5vx7k
    @user-vv9ze5vx7k 10 місяців тому +40

    स्वतःच्या कर्तृत्वावर नाव कमावलं आमदार खासदार मंत्री पेक्षाही जास्त गर्दी

  • @shivrajsalgar7581
    @shivrajsalgar7581 10 місяців тому +22

    गौतमी पाटील तुम्ही महाराष्ट्र ची वाघीन आहेत तु अस भिति केल्या वर कस चालायचे हाति चलते असे म्हणतात तस आहे घाबरून जाऊ नये आपल्या पाठी मागे महाराष्ट्र आहे खुप पाठिंबा आहे खुप छान खुप सुंदर खुप मस्त अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @PanjabRaut-qq5nx
    @PanjabRaut-qq5nx 10 місяців тому +20

    बाळा तू एवढं लहान मन करू नकोस दुनिया फार जालीम आहे तुझ्या वेगाने तू चालत रहा आम्हाला तुझा अभिमान वाटतो आणि तू महाराष्ट्राचा सुद्धा वैभव आहेस

  • @dineshkale4730
    @dineshkale4730 10 місяців тому +14

    हसरा चेहरा उत्साही आत्मविश्वास आनंदी स्वभाव मेहनती जिद्दी क्षमता
    म्हणजे गौतमी पाटिल

  • @surajrasure6557
    @surajrasure6557 10 місяців тому +17

    सबसे कातिल
    गौतमी पाटील .🙌❤🔥

  • @sulochanadoke2932
    @sulochanadoke2932 10 місяців тому +15

    गौतमी ताई तू एक नंबर महाराष्ट्राची मुलगी

  • @dattatrayapawar7245
    @dattatrayapawar7245 10 місяців тому +13

    असे वाटते की चॅनेल वाले नको त्या गोष्टी कडे फार महत्व देत आहेत, कारण महाराष्ट्र मध्ये गरीब जनतेचे अनेक प्रश्न आहेत त्या कडे लक्ष देण्याची गरज आहे. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.)(.

  • @dewendrdegawkar3385
    @dewendrdegawkar3385 10 місяців тому +17

    घाबरायचं नाही ताई जय महाराष्ट्र

  • @tanvikharde-ok8kc
    @tanvikharde-ok8kc 10 місяців тому +5

    ताई चांगला डान्स करून तुम्ही तुमची कला सादर करू शकता. जे झाले ते झाले. या पुढे छान डान्स करून तुम्ही लोकांची मना जिंका.

  • @sureshsolanke1941
    @sureshsolanke1941 10 місяців тому +24

    रोने का नही एकदम जबरदस्त कलाकार बुहूत बढीया कलाकार ❤

  • @bhikajirepale9399
    @bhikajirepale9399 10 місяців тому +12

    गरीबाचा वाली जगात फक्त परमेश्वर असतो घाबरायचे नसते

  • @Sanjaypawar-ij2nv
    @Sanjaypawar-ij2nv 10 місяців тому +5

    ताई जनता तुमच्या सोबत आहे कलाकार म्हणून आदर केला पाहिजे 🙏🙏

  • @vitthalraodudhare7760
    @vitthalraodudhare7760 10 місяців тому +7

    गौतमी बाळा तू रडायचा नाही तू ग्रेट आहेस तू मागे फिरायचे नाही लोक जळतात जळू द्या मोठ्या लोकांवर तसेच होणार

  • @mh2485
    @mh2485 10 місяців тому +8

    एबीपी माझा ची वैचारिक तेची कीव वाटली आज... काल नामदेव शास्त्री सारख्या विद्वान व्यक्ती ची मुलाखत घेतली आणि आज एका थर्ड क्लास मुलीची मुलाखत घेतली.... छी....

    • @sudhakarjadhav5057
      @sudhakarjadhav5057 10 місяців тому

      तुला काशात वाटली का हिच्या अगोदर कोणी नाच काम केले नाही का शाळेत नाच काम करतात तेव्हा तुला आनंद वाटतो मग हिच्या वरच का जळन आहे

  • @gorakshakolhe1797
    @gorakshakolhe1797 10 місяців тому +7

    गरीब आणि मराठी बहुजन समाजाच्या कला कर लोकांच्या ठाम पने उभे राहिले पाहिजे

  • @sunilghadage5487
    @sunilghadage5487 10 місяців тому +2

    आपण महान समाजसुधारक आहात, आजच्या काळात आपली खूप गरज आहे समाजाला. रडू नका, अजून जोरात समाजसुदारण्याचं काम चालू ठेवा.

  • @shobhaauti6104
    @shobhaauti6104 10 місяців тому +1

    गौतमी तू नेहमी न घाबरत तुझी कला सादर कर. तू फार साधी मुलगी वाटते. तुझ्या कडे पोट भरण्यासाठी जी कला आहे. ती जपून ठेव लोक तुला खायला प्यायला फुकट नाही देणार लक्ष न देता पुढे जा 💐

  • @sulochanadoke2932
    @sulochanadoke2932 10 місяців тому +15

    तू गौतमी ताई तू बोलली आता एकदम छान

  • @Maharahstra
    @Maharahstra 10 місяців тому +11

    गरीबी आणि अश्लील नृत्याचा संबंध येतोच कुठे...
    गरीबीतून वर आलात म्हणून समाज कसलाही अश्लील डान्स सहन नाही करणार
    चांगले नृत्य समाजासमोर आदर्श ठेवणारे असेल तर सगळेजण कौतूक करतील पण अश्लीलतेवर टीका होणारच

    • @madhurisagar1358
      @madhurisagar1358 10 місяців тому

      ​@@user-lo9vd4sm7gkarnaryala akkal nahi ka ? Gan tevach Chan gayal jat jevha te manat rujat...asshil dance tevach kela jato jevha te vichar manat rujtat...

    • @madhurisagar1358
      @madhurisagar1358 10 місяців тому +1

      @@user-lo9vd4sm7g tech na g...kuthe saglyanach akkal aste nahi ka ? Lokana jevha changl karaych asat Teva publicity karavi lagte...pn gautami la tr phkt dance mdhyech efforts dyave lagtat...mhanje tila kalat kuthe & kashi akkal vapraychi ti...tarihi Tumhala vatat ki saglyanach akkal naste...you are right 👍

    • @madhurisagar1358
      @madhurisagar1358 10 місяців тому +1

      @@user-lo9vd4sm7g appreciable your thoughts 👏 ticha asshil pana baghayla gharchya lahan mulala sobat gheun baghaychi tayari ahe ka ? Karyakram asa asava Jo gharche ekatra basun bghun shktil

    • @madhurisagar1358
      @madhurisagar1358 10 місяців тому +2

      @@user-lo9vd4sm7g looks like changli pidhi ghadavi as tumhala vatat nahiye...chukich goshti n ch samarthan karnya-aivaji, kahi samajat ghadav yasathi prayatna kara...samaj aaplyasathi ahe ,ani aapan samajasathi ahot he nakarata yet nahi. changl kai ,vaiet kai hopefully tevdh kalat asav tumhala madam ...

    • @madhurisagar1358
      @madhurisagar1358 10 місяців тому +1

      @@user-lo9vd4sm7g topic diverted madam... anyways I am not interested in investing my time in unnecessary things, where nothing is going to be changed because of our talk only.
      And even if you think it's only because of corruption then it starts with us ..start judging first you (including me) .
      We are tolerating unnecessary things but the situation comes we keep quiet...by thinking others will see ...then who is going to change this situation? Others or us ?
      Stop protecting characters like gautami, try to console her & change her mind...then change will happen
      Bye

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 10 місяців тому +5

    Best thought

  • @rameshwarteke3908
    @rameshwarteke3908 10 місяців тому +5

    Super

  • @prashikamaske3713
    @prashikamaske3713 10 місяців тому +3

    You are great human you don't cry,but fight bravely, we are with you

  • @niperstudy
    @niperstudy 10 місяців тому +1

    Himmat lagte Ani tumhi khup himmatwan ahat great...

  • @sagarjangam354
    @sagarjangam354 10 місяців тому +2

    Awesome voice

  • @dineshkale4730
    @dineshkale4730 10 місяців тому +8

    स्वकर्तृत्वावर स्वतःच्या कार्यक्षमतेवर जनतेच्या प्रेमरूपी आशिर्वादाने मोठी झालेली नुत्यांगणा गौतमी पाटील

  • @umajivhatkar778
    @umajivhatkar778 10 місяців тому +5

    हिंदी सिनेमात मलायका अरोरा व इतर मुलीने केलेला डान्स आवडतो मग गौतमी पाटील का नाही मला अभिमान वाटतो

  • @ManishChogale
    @ManishChogale 10 місяців тому +2

    ग्रेट कलावंत🙏💐

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 10 місяців тому +20

    कोनालाही घाबरू नकोस.कार्यक्रम करत रहा जळणारे हे जळत राहातील अनी ऐक दिवस मातीत मिसळून जातील. सामान्य माणूस महाराष्ट्रातील तुझ्या सोबत आहे.

    • @MrSandeepsheth
      @MrSandeepsheth 10 місяців тому

      काही नाही तुझी दिवसेंदिवस प्रगती झालेली पाहून तुझ्यावर टीका करणारे जळतात अशा लोकांकडे दुर्लक्ष कर ते काय तुला पोटाला खायला घालत नाहीत. दुनिया झुकती है झुकानावाला चाहये.

  • @ishapathan6846
    @ishapathan6846 10 місяців тому +2

    हम साथ ह❤

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 10 місяців тому +12

    छान सहानुभूती मिळवली गौतमी तू. आता थांबू नको. तरुण मुलांना खूप गरज आहे तूझ्या कार्यक्रमांची. मराठी तरुण आरक्षण नाहीं, नोकऱ्या नाहीं, मुलींचे प्रमाण कमी आहे. तुझे व्हिडिओ बघुनच तरुण मुलं दिवस काढत आहे. फक्तं तू थांबू नकोस.🙏🙏🙏

  • @realindian278
    @realindian278 10 місяців тому +2

    काहीही करा पण शेवटपर्यंत चारित्र्यसंपन्न रहा मग तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही....

    • @nitinjagtap9202
      @nitinjagtap9202 10 місяців тому

      लाखातली एक गोष्ट

  • @priteshpandit2947
    @priteshpandit2947 10 місяців тому +4

    Don't cry gautami, we are with you ❤️🚩

  • @rajvishwanathnarayankar474
    @rajvishwanathnarayankar474 10 місяців тому +3

    हम आपके साथ है गौतमी पाटील ❤❤

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 10 місяців тому +2

    Tumihi kalakar aahat❤❤❤❤❤

  • @gajanandighade4639
    @gajanandighade4639 10 місяців тому +1

    कलावंत मनोरंजन करतात त्यांचा आदर करायला पाहिजे दुःख विसरायला कला मदत करते

  • @subhashmore9298
    @subhashmore9298 10 місяців тому

    Gautami patil tumhi khup Himmat vali and Great aahat salute tumhala ...

  • @abhijeetjagtap8252
    @abhijeetjagtap8252 10 місяців тому

    Right

  • @laxmandeshmukh1427
    @laxmandeshmukh1427 10 місяців тому +1

    गौतमी ताई अशी हरू नकोस तुला खुप पुढे जायचे आहे तुला खूप
    आशीर्वाद

  • @sagarghodke3648
    @sagarghodke3648 10 місяців тому

    जय शिवराय जय शंभुराजे आपण जिजाऊ

  • @devidaskhedkar7046
    @devidaskhedkar7046 10 місяців тому

    Chan tu khup ladhau aahes aasech karykram tu pudhe jat raha tula khup khup shubhechyz

  • @dattarewagamare1680
    @dattarewagamare1680 10 місяців тому

    🙏🙏

  • @vijaykeer9157
    @vijaykeer9157 10 місяців тому

    अग तु पुढे जातेयस, खूप कमी वेळात तुला प्रसिध्दी मिळालीय म्हणून काही जणांना बघवत नाही.....अग जे चांगलं असत त्यालाच नष्ट केल जात..अशि लोक आहेत...तु तुझ चालू ठेव.
    तुला शुभेच्छा...लोक नाव ठेवायलाच आहेत

  • @MangalBele-tq2we
    @MangalBele-tq2we 10 місяців тому +1

    👌🙏💐👏Chan didi

  • @MystudyJourney30
    @MystudyJourney30 10 місяців тому

    Right Tai asch ast g garibach lekru pude gele ka lokanchy potat dukht

  • @user-cu8iy6pw3t
    @user-cu8iy6pw3t 10 місяців тому +3

    सौंदर्य नष्ट होईल, नाचायची टाकत संपणार,नंतर काय सरकार दरबारी पेन्शन मिळणार, चला ग आपण यांचा आदर्श गिरवू

  • @user-dn3xk4fz6r
    @user-dn3xk4fz6r 10 місяців тому +1

    रडायचं नाही ताई येणाऱ्या संकटांशी सामोरे जावे

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 10 місяців тому

    सर्वच कलाना सलाम , नागडे होई पर्यंत कपडे कमी घाला ... पण लक्षात ठेवा पाचात्य संस्कुती अनुकरण चांगले नाही... संत फक्त महाराष्ट्रात अवतरले म्हणून इथली स्री पूर्ण अंगभर कपडे घालते ... ज्याना स्री ला अंगावर कमी कपडे घालायचे त्यांनी बीच वर जावे

  • @ppc8679
    @ppc8679 10 місяців тому +4

    ऐ फोड रे खोबडी फोड ए मेरी नई रे बाबा😢😢😢

  • @poojakawane8010
    @poojakawane8010 10 місяців тому +1

    I m fan of gautami patil

  • @GajananGawari
    @GajananGawari 10 місяців тому +2

    सबसे कातील गौतम ताई पाटील ❤❤

  • @dattatraypatil3784
    @dattatraypatil3784 10 місяців тому +1

    मेहनतीचे फळ आहे. कला हे जीवन आहे मान्य आहे परंतु पाऊल चुकीचे पडू नये म्हणजे गौतमीने कमावले असे होईल.

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 10 місяців тому +7

    आराध्या रातिला हात वारे करत होती हे पटत का

  • @abhimasurkar3938
    @abhimasurkar3938 10 місяців тому +2

    deva evdhi garibi amha saglyanna de😂😂

  • @user-jq5hs9yb5v
    @user-jq5hs9yb5v 10 місяців тому +4

    आता sunny leone ची पण मुलखात घेऊन टाका bpb maza 😂

    • @user-jq5hs9yb5v
      @user-jq5hs9yb5v 10 місяців тому +2

      😂

    • @user-jq5hs9yb5v
      @user-jq5hs9yb5v 10 місяців тому +2

      हेच बाकी 😂

    • @ppc8679
      @ppc8679 10 місяців тому +1

      😂😂😂😂😥😥😥😥😥🤣🤣🤣🤣

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 10 місяців тому +2

    अरे माझ्या महारास्ट्रा च्या लोक हो मित्रांनो.गौ त मी पाटिल च कौ तू क कर णा र्या नो.हे साधू स्ंता ची भूमि आहे अजुन एक गोस्ट 100पुरुषा च्या 100न ज रा वेग वेगळे आहे त ते तर देवाची देणगी रे पोरांनो मि त्रा नो.जळ तात हे नका म्हणू रे हे सर्वांना नाही आवडत रे ❤

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 10 місяців тому +1

    Full Dhingaana public khush

  • @rupeshnevasr8042
    @rupeshnevasr8042 10 місяців тому +4

    Abp माझा ची पूर्ण टीम ने गौतमी बरोबर अर्ध्या राती या गाण्यावर महाराष्ट्र भर शो घ्यायला सुरुवात करावी कशाला आणि कोणाला प्रोत्साहन द्यावे हे तुमच्या सारख्या नालायक सोशल मीडियाकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार.कोणी तरी म्हणालं आहे TV म्हणजे ताबोडतोब वाटोळं

    • @pranavgade7426
      @pranavgade7426 10 місяців тому

      मग तू एक काम कर मोबाईल पण बंद कर अन जंगलात जा राहिला😂😂

    • @rupeshnevasr8042
      @rupeshnevasr8042 10 місяців тому

      @@pranavgade7426 नक्कीच आज त्याचीच गरज आहे

  • @deepmalapatil509
    @deepmalapatil509 10 місяців тому +5

    उर्फी जावेद वर पण लोक टीका करतात
    तशीच तू पण त्याच कॅटागिरी मध्ये मोडते प्रश्न गरीब श्रीमंत नाही लाज लज्जा शरण सोडून वागणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही

  • @sudhakarjadhav5057
    @sudhakarjadhav5057 10 місяців тому

    सबसे कातील गौतमी पाटील मला हिचा नृत्य खूप आवडतो

  • @soham.v.shinde9674
    @soham.v.shinde9674 9 місяців тому

    ❤ गौतमी डरने का नही हम तुम्हारे पीछे है पुरा महाराष्ट्रात के पीछे रहेगा❤❤

  • @user-be2eg7dr5i
    @user-be2eg7dr5i 5 місяців тому

    गौतमी तू नेहमी न घाबरता तुझी कला तू सादर करत जा आणि लोकान कडे लक्ष देव नको काही लोक असतात वाईट 🫰💫✨👑

  • @subhashdeshkari
    @subhashdeshkari 10 місяців тому

    गौतमी तु घाबरू नकोस मी पाठीशी आहे

  • @dattatraymunde5682
    @dattatraymunde5682 10 місяців тому +1

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण पाठिंबा देईल

  • @prashantmhatre3451
    @prashantmhatre3451 10 місяців тому +2

    Stagevar kunihi prekshak yeta kama naye yasathi bouncer theva. You are performer. They buy ticket for stage performances. Your personel life is different. Keep shining.

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 10 місяців тому

    ताई खूप छान नाचता...
    खऱ्या आहात.

  • @user-cc7xo7du6r
    @user-cc7xo7du6r 10 місяців тому

    Bad lokankade laksha deu nakos tu khup chan aahes good luck always

  • @KIRANKIRAN-dn8xc
    @KIRANKIRAN-dn8xc 10 місяців тому +3

    actingh pan bhari.. kashala radun dakhavte

  • @chandupatil7763
    @chandupatil7763 10 місяців тому

    Jay khandesh

  • @subhashmore9298
    @subhashmore9298 10 місяців тому

    Kadhich Radu Naka khush raha masttt raha ...aamhi tumchy sobat aahot tumhi maharashtra chi mulgi aahat ..

  • @dilip....killerh
    @dilip....killerh 10 місяців тому +3

    मी पण garib बाई तू पण गरीब आहे आपण दोघं मिळून संसार करू नको टेन्शन कोणाचं नको टेन्शन कोणाचं🎉

  • @user-ul7us6dd4w
    @user-ul7us6dd4w 10 місяців тому

    गुणवंत गैतमी जी व्यक्ती सर्व सामान्य मानुस पुढे चालीका समाज मागे ओढण्याचा प्रयत्न करताअ

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 10 місяців тому

    Kewal channel chalave mhanun asha lokana bolaun kelela Prawahacha atishay kevilwana prayatna..

  • @user-yc1ys1pc8v
    @user-yc1ys1pc8v 10 місяців тому

    काय करायच हा समाज आहे खचु नको ऊपरवाला जिसका कोई नहीं उसका ही होता है

  • @sudhakarkamble5413
    @sudhakarkamble5413 10 місяців тому

    महीला विषयी यांचा बघण्याचा दृष्टीकोन वासनेच्या भावनाने बघतात हे बघणं कमी होणे योग्य वाटतं . गरीब ची एवढी चेष्टा करतात . कपडे विषयी बोलावयाचे झाले तर मोठ्या लोकांचे कौटुंबिक कपडे कसे घालतात हे बघत नाही .

  • @vaibhavpatils4833
    @vaibhavpatils4833 10 місяців тому

    Harne ka dar or jitani ki ummid is bich main jo samay rehta hai na ,,,Pragti hot astana tika honarach....darne ka nahi

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 10 місяців тому +9

    आपण चुकीच्या लोकांना महत्त्व देतोय आणि त्यांना प्रोत्साहन देतोय असे कोणालाच कसे जाणवत नाही. असे अंगविक्षेप ही आपली संस्कृती नाही .... मराठी म्हणून... गरीब म्हणून आपण हे justify करायचे का ? यापेक्षा चांगल्या मार्गाने ी यश कमवता येते पैसा मिळवता येतो ...

    • @MayuriShinde-pw9le
      @MayuriShinde-pw9le 10 місяців тому +1

      Exactly my point...

    • @pranavgade7426
      @pranavgade7426 10 місяців тому +1

      हो तुम्ही दोघे खूप चांगले आहात
      असं वाटतंय मला😊
      पण त्याचा काही उपयोग नाही ये कारण तुम्हाला गल्लीतल कुत्रा सुधा ओळखत नाही

    • @zahidaali9466
      @zahidaali9466 10 місяців тому

      गल्लीतल्या कुत्र्यांनी तरी आपल्याला ओळखावं म्हणून असले काही तरी ? मग आपल्यात आणि ... उरली गोष्ट मला कोणी ओळखावं ? महाशय एका नागरिकाला ओळख कशाला हवी ? त्याचे मत opinion महत्वाचे असते आणि हे फक्त एखादा शिक्षित म्हणजे फक्त अक्षर ओळख असलेला नव्हे तर समाजासाठी चांगले- वाईट काय याची जाण ठेवणाराच समजू शकतो. अशा प्रकारे ओळख निर्माण करणाऱ्याची बाजू घेत असाल तर काय म्हणावे ? ...आणि आपली ओळख इथेच कळली....

    • @MayuriShinde-pw9le
      @MayuriShinde-pw9le 10 місяців тому

      @@pranavgade7426 accha...

    • @MayuriShinde-pw9le
      @MayuriShinde-pw9le 10 місяців тому +1

      @@pranavgade7426 ek samjun ghya jyala jas patl to tasa comments karto soo dusryachya comment vrr nahi bolal tari chalel...

  • @ashokmande9583
    @ashokmande9583 10 місяців тому

    गौतमी तु आगे बडो
    स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत

  • @Bgkolsepatil
    @Bgkolsepatil 10 місяців тому +2

    रडू नकोस बेटी,यांच्या छाताडावर नाच बेटा, तू एकटी नाहीस,लक्षात ठेव.

    • @JAYShreeRam.5010
      @JAYShreeRam.5010 10 місяців тому

      Sir Ji 😊😊 I am with you always Kahi pn Kam asel majya yogya sanga mla fkt ekda lagech Hajir fkt Tumchya seve sathi 😊😊

  • @pallavithukrul
    @pallavithukrul 10 місяців тому +1

    Evdhya Kami age mdhe Tai pudhe jatiy ti tichya family chi responsibility ghetiy swatala payavr ubhi kartiy ti tichya paristhithi vr mat krtiy he khup kavtukaspad aahe aani tai tula protection thev tujhe events astil tikde limited lok thev

  • @wajeedshaikh9088
    @wajeedshaikh9088 10 місяців тому

    Gautami ajpasun tuza fan zalo

  • @NarendraWandhare
    @NarendraWandhare 15 днів тому

    Tumchyat dam asel tar rajkarnyana vichara ase prashn khup abhyas kelay vatte tichyabaddal

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 10 місяців тому +2

    किरीट सोमय्या यांचा विडियो दाखवणाऱ्या लोकशाही चॅनल वर केंद्र सरकारने लोकशाही चॅनल वर आज बंदी आणली ही बातमी खरी आहे का?

  • @yogeshghaitadak7346
    @yogeshghaitadak7346 10 місяців тому +5

    She is going to make maharashtra bihar

    • @abcool2685
      @abcool2685 10 місяців тому

      Rapes, broad day kidnapping, murders, unemployment will make Maharashtra Bihar not her, you guys have made her this big, she is nothing but an entertainer

    • @umeshbhosale8204
      @umeshbhosale8204 10 місяців тому +1

      Lokanvar ahe Bihar banawayacha ki ajun kahi.

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 10 місяців тому

      महाराष्ट्र कशातही मागे नाही

    • @sumitd1311
      @sumitd1311 10 місяців тому

      Hine dance sodun dila tar crime rate zero hoel ka ??? Watsapp university topper distay tumhi

  • @bhagwanwakchaure4217
    @bhagwanwakchaure4217 10 місяців тому

    ताई चांगल्या फळालाच लोक दगड मारतात तेव्हा ताई तुम्हाला त्रास होणारच काही लोकांना तुम्ही पुढे चालले आहात याचाच त्रास आहे

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 10 місяців тому +3

    तु बिहारी सँस्क्रुति महाराष्ट्रा त आणली त्यामुळे तुज्या कार्यक्रमवार कायमची बंदी आणायला पाहिजे

    • @pranavgade7426
      @pranavgade7426 10 місяців тому

      मग त्याने काय होईल काय वाटतं य त्याला?
      (स्वतः त कर्तुत्व नसलेली लोकं दुसऱ्याच काम कसं चुकीचं आहे आहे आणि ते कसं बंद करायचं ह्याचा विचार करतात)

  • @sanjivsonavane3549
    @sanjivsonavane3549 10 місяців тому

    गैतमीताई तू एकटी नाही संपूर्ण समाज तुझे पाठीशी आहेस.

  • @fakirchandlodha3334
    @fakirchandlodha3334 10 місяців тому +2

    Don't worry गौतमी be happy

  • @user-dt8yz2et7m
    @user-dt8yz2et7m 3 місяці тому

    मराठमोळी आहे, तु पुढे जात रहा हिमतीने पुढे जा महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे.

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 10 місяців тому +1

    गौतमीची मुलाखत बघितल्यावर तिच्याबद्दलचे मत एकदम बदलले. ती खूप चांगली कलाकार आहे.

  • @sandeepwable7157
    @sandeepwable7157 10 місяців тому +1

    एखादी हिरोईन आली असती तर तिच्या ही सोबत अशीच आरे तुरे ची भाषा बोलली गेली असती का?
    इतकी छोटी ही नाही कि शाळेत जाते.
    मान हा दिलाच पाहिजे कलाकाराला.
    बाकी प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल abp माझा चे कौतुक.

  • @ashwinipowar4263
    @ashwinipowar4263 2 місяці тому

    कोणीतरी येत आणी कपडे बदलताना विडीओ करत म्हणजे तु काय ओपन मध्ये कपडे बदलते का जरा विचार करा किती आणि काय करतेय ही किती ही झाले तरी ऐक महिला लाॅक केल्या शिवाय कपडे नाही बदलत

  • @dinkarkamble5347
    @dinkarkamble5347 10 місяців тому

    मराठी चित्रपटात सध्या कितीतरी अर्धनग्न नाचताना दिसतात
    मग गौतमी कडूनच महाराष्ट्राच्या सांस्कृतिचा अट्टाहास कशासाठी

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 10 місяців тому

    गौतमी ताई तुम्ही गरीबीतून इथपर्यंत आले आहेत तुम्ही कुन्हाचा विचार न करता तुम्ही पुढे नियोजित कार्यक्रम थांबवू नका हीच अपेक्षा आहे

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 10 місяців тому

    वडील गेल्या नंतर तिसऱ्या दिवशी स्टेजवर याच उत्तर दे!

    • @Royal_kingg
      @Royal_kingg 10 місяців тому +1

      वडील जाणं हे जीवनाची रीत आहे वडील गेल्यावर आपण त्यातून किती लवकर सावरून आपली दुःख विसरून आपल्या कामाला लवकर लागतो ते महत्वाचं आहे ....लोक घरी बसले म्हणून पैसे आणून देणार नाहीत

    • @pranavgade7426
      @pranavgade7426 10 місяців тому

      तिने तुला तुला उत्तर देयला तू कोण आहेस बाबा?
      तुला तुझ्या गलित ओळखत का कुणी 😒
      म्हणे उतर दे
      तू काय शिक्षक आहेस का लोकांना उत्तरं दे!
      म्हणायला 😒

  • @royalstatus1122
    @royalstatus1122 10 місяців тому

    सबसे कातिल गौतमी पाटील😂😂😂😂🎉🎉🎉

  • @vinayakdeshpande9141
    @vinayakdeshpande9141 10 місяців тому

    तू का घाबरतेस कोणासही घाबरू नको जिभल्या चाटत सर्व जण कार्यक्रम पाहतात काहीना तुझी जात आठवली लोक दोन्ही बाजूने बोलतात तू थांबू नकोस तुला विरोध करण्याचे कारण नाही आपलं समाजाचेच असेच आहे गरीब हा garib ch राहिला पाहिजे

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 10 місяців тому +1

    इथ टोमॅटोला दर नाही आणि ही बाई चार चार लाख रु,,,,सुपारी घेतेय ग्रामीण् भागातल्या कार्यक्रमातून