КОМЕНТАРІ •

  • @ni3601
    @ni3601 Рік тому +585

    क्षणिक सुख :- गौतमी पाटील
    आत्मिक समाधान:-इंदुरीकर महाराज
    ज्याला जे बघायचं त्याने ते बघा आपली मर्जी.
    शेवटी एक म्हण आहे. ज्याचा हात मोडेल त्याच्याच गळ्यात पडेल.

    • @adityap4312
      @adityap4312 Рік тому +25

      Atmik 😂😂...nivval gappa hanto bhandanachya.....kasl adhytam

    • @mayus2997
      @mayus2997 Рік тому +3

      Jaise jyacha bhav taise tyasi labhe

    • @sagarjaware1986
      @sagarjaware1986 Рік тому +20

      ​@@adityap4312 जर मधे मधे महाराजांनी comedy नाही केली तर काही लोक ओम पुडी काडतील खिशातून 😂😂😂

    • @OnlineMadha
      @OnlineMadha Рік тому +3

      रास्त मुद्दा....मांडला..पटलं तर घ्या...

    • @dattatray12345
      @dattatray12345 Рік тому +2

      बरोबर

  • @kundalikshinde9917
    @kundalikshinde9917 Рік тому +152

    राम कृष्ण हरी ताई तुम्ही इंदुरीकर महाराजाचा मान ठेवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही भरपूर मोठे व्हावे अशी आमची महाराज मंडळी तर्फे तुम्हाला आशीर्वाद ताई

  • @rajendragore566
    @rajendragore566 Рік тому +432

    संताचा सन्मान ठेवला याचा अभिमान वाटतो खरोखर तुम्ही महान कलाकार आहात

    • @hangputin3568
      @hangputin3568 Рік тому +8

      संत?

    • @rossydolffin8588
      @rossydolffin8588 Рік тому +9

      Lagech mahan zhali😅

    • @vsp5893
      @vsp5893 Рік тому

      तु पाया पड रोज तिच्या.... तिचा नंगा फोटो लाव घरात...

    • @sangitasoyam9582
      @sangitasoyam9582 Рік тому +4

      Sant 🤣

    • @sureshumap6265
      @sureshumap6265 Рік тому +6

      तिला सम्मान करावाच लागेल नाहीतर तिला माहित आपली किंमत डाऊन होईल तिचं तोंड बारिक झालं होतो काय बोलावं ते कळतं नव्हतं ३लाख घेयला तिला काय जातं 😂

  • @sarveshwarisangeetvidyalay6540

    बोलण्यातुन आपले संस्कार द‍ाखवले ताई आपण सत्य आणि चागंल्या कलाकार आहात तुमची खुप प्रगती होईल 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  • @hanumantsutar9950
    @hanumantsutar9950 Рік тому +1565

    Tv 9 नी वातावरण पेटू देऊ नका इंदुरीकर महाराजांचे वाक्य आजही खरे होत आहे आणी उद्या ही खरे होणार आहेत

  • @netajijadhav6074
    @netajijadhav6074 Рік тому +182

    जगण्याचा अर्थ सांगणारे इंदूरीकर ❤

    • @shubhangikoli463
      @shubhangikoli463 Рік тому +3

      काय मानधन घेतात ते लोकाना माहीती नाही पन दोघाचे मार्ग पैसे लोकान कडून काडायचे हाच वीचार आहे एकाच आहे भक्ती मार्ग आनी एकाच आहे अधोगती मार्ग कारन त्याना पैसा पाहीजे मानस नाही

    • @yupp_harish3936
      @yupp_harish3936 Рік тому

      lol kahipn....kalavti aai harimandir search kra ani tikde ja upansnela mg kalal jivn arth

    • @patil7797
      @patil7797 Рік тому

      ​@@shubhangikoli463 lavadya tya paishach kay kelya jate mahiti aahe kay

    • @AnjaliRandive-mb1hm
      @AnjaliRandive-mb1hm 6 місяців тому

      बरह्मचैतन्य​

  • @ramdasbhagat1890
    @ramdasbhagat1890 Рік тому +31

    गौतमी ताई आपल्या प्रतिक्रिया आपले सामंजस्य दाखवतात.तुम्ही ऊत्कृष्ट कलाकार आहात.शुभेच्छा!!!

  • @Navnathwahekar
    @Navnathwahekar Рік тому +74

    महारांजाचा नाद नाय करायचा
    या बाईमुळे तरून मुल बिघडतिल
    इंदोरीकर महाराज खर बोलतात 🚩🚩

    • @amolmane9685
      @amolmane9685 Рік тому

      जे काय करायचं ते तुचं कर नादं कर नाही तर धिंगानां कर

  • @Vaibhav_Dhakne_DM
    @Vaibhav_Dhakne_DM Рік тому +759

    पत्रकार जास्त शहाणपण दाखऊ राहिला 🙄

    • @niknavale7241
      @niknavale7241 Рік тому +18

      पत्रकार शिंदे आहे ना शेवटी 😂

    • @kiranbhandkolibhandkoli2353
      @kiranbhandkolibhandkoli2353 Рік тому +3

      LIne marat asel to

    • @kunalhojag9321
      @kunalhojag9321 Рік тому +9

      हानल पहिजे धरून😤 उगाच काहीतरी वाढून सांगतोय शिंदे, नीट ऎक म्हणाव. 😤😤

    • @OnlineMadha
      @OnlineMadha Рік тому +1

      @@kiranbhandkolibhandkoli2353 काविळ झालेल्याना असंच दिसणार सगळं...तुझी काय चुकी

    • @nitinmorsakar3022
      @nitinmorsakar3022 Рік тому +2

      खर आहे

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 Рік тому +116

    महाराज एक कॉमेडीचा भाग म्हणून बोलून गेले पण तुम्ही पत्रकारांनी मोकार विषय वाढवला

    • @tusharandhale6201
      @tusharandhale6201 Рік тому +2

      आणि अजून पण पेटवायच काम करत मीडिया....

    • @annapurnaraut1650
      @annapurnaraut1650 Рік тому +1

      ​@@tusharandhale6201 नारदमुनी 😂

    • @pravinsaner3206
      @pravinsaner3206 Рік тому +1

      Tyanch kamach te aahe na. Breking news🤣🤣🤣

  • @yogeshsuryawanshi871
    @yogeshsuryawanshi871 Рік тому +14

    खुप खुप छान गाणी मनोरंजन आणि एक्टिंग सिनेमा व गौतमी ताई चे हार्दिक अभिनंदन वेलकम आणि ईंदुरिकर महाराज देशमुख यांचं किर्तन खुप छान आज सत्य .काल सत्य उद्या सत्य जय हरी माऊली वेलकम

  • @bhausahebwawale191
    @bhausahebwawale191 Рік тому +96

    खुपच छान गौतमी पाटील बोलल्या कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही

    • @Kailas_patil_official
      @Kailas_patil_official Рік тому +3

      भाऊसाहेब आता असच बोलाव लागणार....नायतर...कोण नाय विचारणार तिला....

    • @Rajuvalve
      @Rajuvalve Рік тому

      Gautami patil Randi aahe nalayak

    • @pankajgat9234
      @pankajgat9234 Рік тому +1

      😁😁

    • @harishirke2499
      @harishirke2499 Рік тому +3

      साहेब हिने ढुंगाच सोडून डोक्यावर घेतलंय इतकी तर ही मॅडम सोजवळ आहे

  • @kiranshinde2394
    @kiranshinde2394 Рік тому +448

    अहो कॉमेडी केली इंदोरीकर महाराजणी एवढं मनावर नाका घेऊ 😂😂

  • @komalbinawade6095
    @komalbinawade6095 Рік тому +52

    असे interview देताना किती सोज्वळ वाटते पण stage वर आली की वार भरत की काय ,काय माहित,तिथे थोडा सोज्वळ पणा ठेवला तर बरे होईल ,लावणी छान आहे अंगप्रदर्शन नको

  • @marutiborade6854
    @marutiborade6854 Рік тому +5

    कलाकार असून खूप छान उत्तरे दिलीत
    तुम्ही......इंद्रुकर महाराज आपल्या पेक्षा खुप महान आहेत.....याची काळजी तुमच्या बोलण्या मध्ये दिसून आली.....God bless you....

  • @pravinsupugade6268
    @pravinsupugade6268 Рік тому +8

    ह्या वार्ताहाराला नाही जमलं महाराजांना आडकवन पाटील बाईंनी मस्त उत्तरें दिली

  • @vikascollection2240
    @vikascollection2240 Рік тому +256

    इंदोरिकर महाराज यांचे वाक्य लय झोंबलेले आहे यांना 😂😂😂 आणि सत्य हे झोंबत च असते

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Рік тому

      महाराज खोटे बोलत होते 🙏

    • @HP-xg6dz
      @HP-xg6dz Рік тому +4

      indurikar pan lakhaa shivay supari ghet naahi

    • @divanjishinde9572
      @divanjishinde9572 Рік тому +1

      टि व्ही९ ला झोंबले

    • @pratibhashinde3935
      @pratibhashinde3935 Рік тому

      As nahi ahe mharaj 40 50 as ghetat aamchya gavat aale hote ani te khrr boltat ani gutami kshi ahe te aapla la tr mahit ch ahr kuth ram kursh hari ani kuth sabse katil gutami patil

    • @lankeshmahadole271
      @lankeshmahadole271 Рік тому

      Tula kay krych ahe tu aapla kam kr n sabse katil gouita mi patil

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Рік тому +12

    ताई खूपचं काळजी घेतं आहे. वागण्याची बोलण्याची 👍👍

  • @user-mj1dj9dd6r
    @user-mj1dj9dd6r Рік тому +22

    महाराजांनी खूप प्रयत्ननी तरुण पिढी कीर्तनकडे वळवली होती.. पण आता पाटलीणबाईंनी येऊन होत्याचं नव्हतं केलं 🙏🏻

  • @avs6857
    @avs6857 Рік тому +7

    गौतमी ताई तुम्हि एकदा इंदुरीकर महाराजां विषय कहींतरी बोला म्हनजे त्या पत्रकाराच पो्ट भरेल . धन्यवाद ताई

  • @NRR344
    @NRR344 Рік тому +103

    बरोबर आहे 1)चंद्रा 2)राती अर्ध्या राती3)पाटलाचा बैलगाडा या 3 गाण्यासाठी तिचा कार्यक्रम आयोजक ठेवतात महाराज खरे बोलतात

  • @nandapulawale1230
    @nandapulawale1230 Рік тому +21

    महाराजांचं बरोबरच आहे किर्तन ऐकुन काहितरी ज्ञान मिळेल ..हिचा धिंगाणा बघुन काय मिळणार आहे

    • @prmeshwaringale4407
      @prmeshwaringale4407 Рік тому +1

      धिंगाणा पाहून तरुण बिघडतात

  • @ganeshmahajan8523
    @ganeshmahajan8523 Рік тому +28

    महाराज ग्रेट आहेत । प्रबोधन करीत आहेत । ते खूप कमी मानधन घेत असावेत कारण असल्या महान व्यक्तींना पैसा चा मोह नसतो । असली मंडळी पैसे रुपयांचा विषयच काढत नाहीत । कारण पैसे त्यांच्या साठी क्षुल्लक असतो

    • @budhhavitevari
      @budhhavitevari Рік тому +2

      त्यांना ‌तुम्ही जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज समझता कि काय आजचे महाराज हे लाखों रुपये चेताते त्या पैशाचा उपयोग समाजाच्या ‌कल्याणा साठी ‌करतात इंदोरीकर महाराजांच्या‌शैक्षणिक संस्था आहेत यही किर्तनाच्या ‌माध्यमातुन मीलणारा पैसा गोर‌गरीब मुलाना साठी खर्च करतात

    • @maheshs.955
      @maheshs.955 Рік тому +1

      @@budhhavitevari गोरगरिबांसाठी वापरतात चांगले आहे ना.

  • @MrPraveentherockstar
    @MrPraveentherockstar Рік тому +42

    Whatever she may be but the way she handles the criticism shows her grit. People will judge. Do what you think is right..

  • @sachinnalawade732
    @sachinnalawade732 Рік тому +137

    मीडिया वाले काय विचारतात प्रश्न भान ठेवा भाडणं लावून देण्याचं काम करतंय मीडिया

  • @vikasghodake2460
    @vikasghodake2460 Рік тому +66

    इंदोरीकर महाराज 💫💯

  • @sms._-
    @sms._- Рік тому +1

    Tai ni shudha maharaj na maan dila ahe thank u tai

  • @sunilpawar5252
    @sunilpawar5252 Рік тому +3

    खुप छान उत्तर दिले.....🙏🏻
    न्युज वाल्यांना ही वाटले असे की अजून वाकडा तिकडा प्रश्न विचारावा.....‌..

  • @rahulworld7940
    @rahulworld7940 Рік тому +209

    महाराष्ट्रातील पहिला पत्रकार असेल ताई बोलणारा 😅😊😂

    • @Thesanketchavan
      @Thesanketchavan Рік тому +7

      महाराष्ट्राची परंपरा..

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Рік тому +1

      😄😄😄पाटील नावाची पावर

    • @pranavmali9733
      @pranavmali9733 Рік тому +2

      पण शेवटी नुसत गौतमी पाटील म्हणाला

    • @avinashmahale4861
      @avinashmahale4861 Рік тому +3

      @@dnyanrajsolunke9867 patil aahe pn jamin nahi

    • @blackpearlbakers5533
      @blackpearlbakers5533 Рік тому +4

      @@dnyanrajsolunke9867 झाकनझूल्या पाटील अड़नाव लवल्यावर कोण पाटील होत नाही

  • @Indialover120
    @Indialover120 Рік тому +53

    गौतमी पाटील ची प्रतिक्रिया खरच खूप सोज्वळ आणि नम्र असते. काहीही करण आसले तरीही ती कोणावरही वाईट टीका करतं नाही हा गुण खूप चांगला आहे

    • @rohinilondhe.....6812
      @rohinilondhe.....6812 Рік тому +4

      कारण तिला माहीत आहे आपण काय करतोय ते😕😂😂

    • @Indialover120
      @Indialover120 Рік тому +1

      @@rohinilondhe.....6812 हो ते तर आहेच.😁😁 पण या क्षेत्रातील लोक बोलताना खूप agrresive असतात. त्यामानाने इची प्रतिक्रिया मलुम वाटली.

  • @maheshsahirrao2493
    @maheshsahirrao2493 Рік тому

    ह्या अशा डांसर मुळे लोकं तर जाऊद्या लहान मोठे मुले पण बिघड़ली आहेत हे तर नक्कीच खरे आहे, वाटोळ केल ह्या असल्या डांसर नी आपल्या महाराष्ट्राचे, आणि इंदोरिकर महाराजांचे कीर्तन काल ही सत्य होते आज ही सत्य आहे आणि उद्या ही सत्य राहिल, इंदोरिकर महाराजांच्या कीर्तनामुळे लाखों नाही जास्त लोकांचे जीवन सुधरले आहे. 🚩🚩राम कृष्ण हरि🚩🚩

  • @ananddugane1945
    @ananddugane1945 Рік тому

    राम कृष्ण हरी आपणास द्यावे तेवढे धन्यवाद आपली महाराजाविषयी सन्मानाची भावना आपण खूप मोठे व्हाल अशी

  • @ut.9694
    @ut.9694 Рік тому +6

    गौतमी पाटिल नक्कीच मी केव्हाही तुमचे कार्यक्रम पाहिले नाही पण सध्या ज्या पद्धतीने तुझे वक्तव्य आहे ते मन जिंकण्यासारखे आहे.

  • @user-us6nf8dj4r
    @user-us6nf8dj4r Рік тому +4

    ते इंदुरीकर महाराज आहेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत मीडिया वाल्यानी उगाव दोष पसरू नये गौतम पाटील सुध्दा छान कलाकार आहेत त्यांनी समजून घेतील
    आणि इंदुरीकर महाराज हे अशी महाराष्ट्रातील व्यक्ती आहे ती कालही सत्य होती आजही आहे आणि उद्याही राहणारच

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Рік тому

      नुसती कलाकार नाही काय काय कला दाखविल्या आहेत 🤣 😜😜

  • @gajananshinde2458
    @gajananshinde2458 Рік тому

    सुंदर ऊत्तर दिल्य बदल धन्यवाद

  • @akshayratnam9021
    @akshayratnam9021 Рік тому +1

    गौतमी ताई पाटील तुमचं उत्तर आवडलं मला...
    या मिडीयावर थोडंस बंधन घालण्यात यावं

  • @amargole6886
    @amargole6886 Рік тому +27

    इंदुरकर महाराज साहेब जसे आपले पोट आहे तसे दुसऱ्याचे पण पोट आहे

    • @divanjishinde9572
      @divanjishinde9572 Рік тому +2

      अरे बाबा हि नको आपल्याला 🙏

    • @Rahul-mt1dy
      @Rahul-mt1dy Рік тому +1

      @chetan gharat aj nahi he mitra hajaro warsha pasun chalu ahe ata ky problem mg?

    • @pratikgawadevlogs8304
      @pratikgawadevlogs8304 Рік тому +2

      Bhawa indorikar maharajanch karya bagh

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Рік тому +1

      Dikhatay tabhi bikatay Sundar Bai chi mati sudha vikali jail

    • @sanketkolhe8587
      @sanketkolhe8587 Рік тому

      ​@Viper तुझी लायकी आहे का अस बोलायची,

  • @sun-jb2fs
    @sun-jb2fs Рік тому +31

    कोणाला किती मानधन द्यावे/ घ्यावे हॆ प्रेक्षकांच्या लोकप्रियतेवर अवलंबून असतें. पण या मॅडमनी अतिशय संयमित प्रतिक्रिया दिली आहे.

  • @sanjayraojagadale1069
    @sanjayraojagadale1069 Рік тому +1

    असे मिडिया वाले आमच्या साताऱ्यात पब्लिक मध्ये विचारायला आले पाहिजेत.
    धुलाईच........

  • @prakashshirurkar5774
    @prakashshirurkar5774 Рік тому +1

    खूप छान उत्तर दिले .मला आदर आहे अशा कलावंतांचा .

  • @anilwagh8983
    @anilwagh8983 Рік тому +7

    याला म्हणतात शिकवण गोतमी ताई खुप संस्कार आहे तुमच्यावर खुप भारी वाटलं तुमचं बोलणं ऐकून

  • @niknavale7241
    @niknavale7241 Рік тому +40

    उत्तर दिले नाही म्हणजे ३ लाख च्या आसपास असेल मानधन.

  • @gajanangolde1587
    @gajanangolde1587 Рік тому +1

    बरोबर आहे माहाराज

  • @user-us6xl4pf1l
    @user-us6xl4pf1l Рік тому

    इंदुरीकर महाराज
    आपल्या कीर्तनाचा धंदा खूप चांगला आहे पैशासाठी कोणाचाही हवा करू नका कोणीतरी आपलेच पुढे जात असेल तर जाऊ, तुमचे नाव लय मोठे मोठे आहे तेवढेच सांभाळा

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 Рік тому +34

    क्षणिक आनंद..... गौतमी ताई पाटील .उपस्थिती - कली
    परमानंद.... इंडोरिकर महाराज.. उपस्थिती हरिहर भगवान 🙏🙏🙏🙏

  • @user-po5vx5op8x
    @user-po5vx5op8x Рік тому +6

    बाकी काहीही असु द्या पण ताईंनी महाराजावीषयी आणि प्रेक्षकावीषयी खूप मोठं मन दाखल.

  • @sunilnigade8350
    @sunilnigade8350 Рік тому

    हे वातावरण एवढं चिघळण्यासारखं नाही त्या गौतमीच्या मनात सुद्धा नव्हतं या विषयावर चर्चा करायची त्यांच्या सुद्धा मनात महाराजा ंविषयी प्रेम आहे एक आदर आहे त्यामुळे तुम्ही टीव्ही नाईन वाले उगाच नको ते प्रश्न उकरून उकरून उकरून विचारून उगाच आगीत पेट्रोल टाकायचे काम करू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ

  • @shamshelake501
    @shamshelake501 Рік тому +2

    ताई खुप धन्यवाद लई छान मुलाखत दिली

  • @ajitkangude7609
    @ajitkangude7609 Рік тому +20

    🚩🚩पोराहो आपला राजा पोरी वाचवनारा होता नाचवनारा नव्हता🙏🚩

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Рік тому +2

      ते गाव chya पाटील लोकांना सांग की 🤓😂😂

  • @LegalRights88
    @LegalRights88 Рік тому +8

    महाराज....🔥

  • @sunilrathod-tz6xm
    @sunilrathod-tz6xm Рік тому

    TV9 मराठी
    गौतमी पाटील आणि इंदोरिकर महाराज यापेक्षाही महत्वाचे विषय आहेत महाराष्ट्रात पण
    तुम्ही ते सर्व महत्वाचे न मानता गौतमी पाटील ला महत्त्व दिल्याबद्दल राजा हो तुम्हाला 21 तोफांची सलामी
    जय महाराष्ट्र

  • @gauravvibhute8065
    @gauravvibhute8065 Рік тому +4

    आज खरंच सन्मान वाढला, महाराजांवर मी काही बोलणार नाही हे म्हणून तिने तिचे संस्कार दाखवले

  • @vivekpatilmusic
    @vivekpatilmusic Рік тому +90

    आगीत घी टाकायचा काम करणारा TV 9 Marathi 🤣🤣

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 Рік тому +73

    Presence of mind
    Both are public idol
    Keep it up

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Рік тому

      हेपत्रकारकापेटवणेकरतात

    • @kiranvikaspatilpatil2952
      @kiranvikaspatilpatil2952 Рік тому

      Presence of mind Both are public idol keep it up

  • @Rashbhanat
    @Rashbhanat 5 місяців тому

    महाराज फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज🚩

  • @bapusahebadhav5531
    @bapusahebadhav5531 Рік тому +2

    विनम्र गौतमी ताई आभाळा एव्हढी मोठी होशील खुप खुप शुभेच्छा ताई तूला

  • @GANAWITHRUSHI
    @GANAWITHRUSHI Рік тому +44

    Great patience level👍

  • @muktanandbapu1793
    @muktanandbapu1793 Рік тому +4

    बोलण्या वागण्यातून मनाचा मोठेपणा दाखवला मौन राहिली हे गौतमीचे कृत्य स्तुत्य आहेत.श्रीराम

  • @kishorkhandare1956
    @kishorkhandare1956 Рік тому +1

    , ताई फालतु लोकाकडे लक्ष देऊ नकोस..... तु यशाचे कळस गाठला आहेस, त्या कळसावर प्रामाणिकपणे रहा तुला कशालाच घाबरायची गरज नाहीं. माझ्याकडून तुझ्या भविष्यात वाटचालीला शुभेच्छा🎉🎉❤

  • @bapukasabe9546
    @bapukasabe9546 Рік тому +1

    पत्रकार एकदम इज्जतदर होता.... गौतमी ताई बोलणारा पत्रकार पहिल्यांदा च पाहिलं...👌👌👌👌

  • @pandharimagar8599
    @pandharimagar8599 Рік тому +7

    लय भारी बोलल्या ताई तुम्ही. ..जेचा तेचा व्यवसाय आहे तो. .आणी ज्याचे त्याचे प्रारब्ध

  • @brahmabodke9118
    @brahmabodke9118 Рік тому +27

    ताई लावणी ही एक कला आहे तिची जोपासना करा फक्त त्याच्यामध्ये अश्लीलता अंगप्रदर्शन नको आहे तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल आपले अभिनंदन 🙏🙏👍🙏

  • @vishalpawar153
    @vishalpawar153 Рік тому +1

    यापेक्षा ही अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्यावर @tv9 ने प्रकाश टाकावा....हीच विनंती.

  • @venkatwadje9179
    @venkatwadje9179 Рік тому

    गौतमीताई खरोखरच तुमचा अभिमान वाटेल असेच वागणूक आहे तुमचि

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 Рік тому +119

    स्वतःला लहान बोलते पण ढुंगण उडवताना भाण नसतो का

  • @monikadesai8251
    @monikadesai8251 Рік тому +109

    Very nice... In every interview she answers smartly. Her confidence, smartness & smiley face are key points of her success. She's so motivational. I m thankful to her for giving motivation. Love Gautami 😇🌹

    • @damumuthe9264
      @damumuthe9264 Рік тому +1

      ताई बोलत नाही म्हणजे खूप ज्ञान आहे

    • @shivdattpatil9323
      @shivdattpatil9323 Рік тому +11

      Java mag nachayala tencha sobat.

    • @RP10000
      @RP10000 Рік тому +11

      Motivational what a joke🤣

    • @ravipawar4242
      @ravipawar4242 Рік тому

      अरे येडे नाचायला जा तिच्या बरोबर

    • @divyabamne563
      @divyabamne563 Рік тому +2

      Ho tumhi tumchya muli la he motivation denar ka yaynchys sarkh banavnar ka

  • @Ash78677
    @Ash78677 Рік тому +1

    Gautami sobat sara Maharashtra ahe ❤❤😂

  • @dnyanobamarotisawant3281
    @dnyanobamarotisawant3281 Рік тому

    संताविषयतुम्ही काहीबोलल्याखरंच खूप हुशार आहात🙏🏿🙏🏿🙏🏿बाकी काही चालू द्यामहाराजाविषयीमान सन्मानखरंच अभिनंदन🙏🏿🙏🏿

  • @sagarjaware1986
    @sagarjaware1986 Рік тому +50

    गौतमी च्या म्हणण्यानुसार जर इतक प्रेम असेल या क्षेत्रात तर तिला सपोर्ट करणाऱ्यांनी त्यांच्या भगिनींना सुद्धा उतरवले पाहिजे😊काय म्हणता..

    • @sagarjaware1986
      @sagarjaware1986 Рік тому

      @@sweetishinde1327 धन्यवाद

    • @user-ug6vf4op8w
      @user-ug6vf4op8w Рік тому +1

      ✅️✅️✅️

    • @akashbarve9080
      @akashbarve9080 Рік тому +1

      Ho na

    • @dineshjadhav4839
      @dineshjadhav4839 Рік тому +5

      बरोबर आहे भाऊ तुमचे पण कंगना राणावत ला बहीण म्हणाऱ्या लोकांनी पण स्वतःच्या बहिणींना उतरले पाहिजे चड्डीवर

    • @sagarjaware1986
      @sagarjaware1986 Рік тому +1

      @@dineshjadhav4839 🙄😂👍

  • @ajinkyapawar4404
    @ajinkyapawar4404 Рік тому

    खूप छान reply

  • @MarathiManoranjan505
    @MarathiManoranjan505 Рік тому +1

    इंदोरीकर महाराज हे खुप दुर द्रुष्टीने बोलतात, अण ते बोलतात ते सत्य स्थिती त होतय पण.
    उदा. शेतमजूर चारचकीत कामाला येनार अण बागायतदार मालकाला सांगणार कि गाडीवर लक्ष ठेवा .
    अण हे सत्य आज आपण पाहतोय, तेही आपल्या डोळ्यांनी. .....

  • @rangnathgingine5186
    @rangnathgingine5186 Рік тому +18

    खुप संयमी प्रतिक्रिया❤

  • @faruqpatel9442
    @faruqpatel9442 Рік тому +47

    महाराज काहीच वाईट बोलले नाही ,
    कारण--
    रामचंद्र कहेगये सिया से ऐसा एक पल आयेनगा हंस चुकेन्गा दाना गुण का कव्वा मोती खाएगा ।

  • @rohanbhagwat8792
    @rohanbhagwat8792 Рік тому

    tv9 ला विनंती आहे. दुसरे भरपूर विषय आहे आपल्याकडे शेतकर्यांच्या जिवनाची राख रांगोळी झाली.विनाअनुदानीत शिक्षकांना विस वर्ष झाली एक रुपया पगारा नाही

  • @jalilsayyad7164
    @jalilsayyad7164 Рік тому

    गौतमी पाटलीन बद्दल मला काय माहित नाही पण इंदुरीकर महाराजाचं बोल ण आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य होणार

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Рік тому +56

    कोणाचं खर कोणाचे खोटे हे बाजूला राहूदे परंतु इंदोरीकर महाराज मात्र रोख ठोक आणि समाजाचे हिताचे बोलतात

  • @sairamwabale975
    @sairamwabale975 Рік тому +4

    तुमच्या कलेला खुप शुभेच्छा ,,प्रतेक कलाकार हा त्याच्या ठिकानी मोठाच आसतो 👍

  • @tulsidaskanse2797
    @tulsidaskanse2797 Рік тому

    नुसत्या लावण्या करण्यापेक्षा
    कुठे देशभक्तीचे ..कार्यक्रम देशभक्तीचे ..देव भक्तीचे कार्यक्रम सुद्धा करायला शिका ..देव तुमच्या कल्याण करेल..!!🙏🌹🙏

  • @bharatgore466
    @bharatgore466 Рік тому

    Khup chhan vichar ahet tumche

  • @dattatray12345
    @dattatray12345 Рік тому +48

    गौतमी ताई पाटील अतिशय संयमी हे त्यांच्या बोलण्यावरून समजते पण पत्रकार मात्र दोघांमध्ये भडकाऊ पणा करण्याचे काम करत आहेत ताई खूप खूप धनयवाद महाराजांबद्दल आदर दाखवल्या बद्दल

  • @user-dq7ws1my8e
    @user-dq7ws1my8e Рік тому +6

    त्यांनी नाव नाही घेतले कुणाचे..
    काय पण नका बोलू..
    महाराज काल ही ग्रेट होते
    आज ही आहेत.

  • @sureshbhagat4650
    @sureshbhagat4650 Рік тому

    TV 9 मराठी ला विनंती आहे इंदुरिकर महाराज आसो किंवा गौतमी ताई असतील त्यांच्या विषया पेक्ष्याही महाराष्ट्र मध्ये खूप अश्या बातम्या आहेत गोर गरीबाचे ते प्रसारित कराव्यात ..

  • @amolnalawade2596
    @amolnalawade2596 Рік тому

    टीव्ही नाईन शेतकऱ्यांचे भरपूर प्रश्न आहेत समाजात त्यांच्याकडे लक्ष

  • @paragpatil5750
    @paragpatil5750 Рік тому +45

    बाई बघा कशी साडी नेसून आहे..
    लावणी मध्ये फक्त अर्धा मीटर कापड नेसते ते पण पारदर्शक 😂

    • @ganeshtodmal4706
      @ganeshtodmal4706 Рік тому

      😂😂

    • @rkrk1900
      @rkrk1900 Рік тому +1

      साडी नेसण्याची सवय करते आमदारकी खासदारकी ची तयारी 😂😂

    • @Shivdas.121
      @Shivdas.121 Рік тому

      Tuzi ka aag hot ahe 🤣🤣

    • @vsp5893
      @vsp5893 Рік тому

      सती सावित्री चा आव ... नंतर नंगा नाच

    • @SS-0369
      @SS-0369 Рік тому

      @@rkrk1900 असंही भविष्यात काही पक्षांना लोकांची गरज भासणार आहे

  • @mayursalunkhe4317
    @mayursalunkhe4317 Рік тому +87

    गौतमी छान करताय तुम्ही, पण शिखरावर असताना वाऱ्याची दिशा ओळखायची असते. शब्द यांचं भान असुदेत.. आणखी यश संपादन करा.

    • @vijayt8536
      @vijayt8536 Рік тому

      तुझी कोण लागतिरे,हिने सगळी महाराष्ट्रांची संस्कृति बिघडवली ,झाम्य

  • @Khashikernarayan
    @Khashikernarayan Рік тому +1

    Congratulations 🙏🚩🚩🚩

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 Рік тому

    गौतमी पाटील हि खरंच लोकप्रिय आहेत हे ईदुरीकर महाराज आणि राजकारण्यांनी दखल घेतली हिच तीला लोकप्रियेतेची पोच पावती आहे

  • @rahulgarje6027
    @rahulgarje6027 Рік тому +4

    Indurkar Maharaj 👑👑

  • @abhishekharawade331
    @abhishekharawade331 Рік тому +19

    न्यूज चॅनल ला या वर्षाचा अवॉर्ड दिला पाहिजे 🎉🎉

  • @jaywantborse5006
    @jaywantborse5006 Рік тому

    गौतमी ताई यांची प्रतिक्रिया खरोखरच अभिनंदनीय आहे. त्यानी आपल्या पेक्षा मोठे इंन्दुरीकर महाराज यांच्या बाबतीत मोठे पण दाखविले आहे. दोन्ही ही आपल्या क्षेत्रात पारंगत आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिसाद दोघांना ही मिळतो. शेवटी मानधन हा विषय गौण आहे.

  • @amarsingpardeshi3427
    @amarsingpardeshi3427 Рік тому

    Very nice 👌 Aatiuttam, Aatisundar post kelit tae.I am proud of you.Parmeshwar aaplya sarv manokamna purn karot, hich aamchi rachha.

  • @indianfunnyfarmer
    @indianfunnyfarmer Рік тому +13

    गौतमी पाटील हि प्रबोधन बिघडवण्याच काम करत आहे.. खरं असेल तरच लाईक करा 🙏

  • @vackytown1814
    @vackytown1814 Рік тому +13

    लावणी मधून कोणती अक्कल लोकांना देत आहात.....

  • @yashwantkawde6923
    @yashwantkawde6923 Рік тому +1

    तुम्ही महाराजां बद्दल अपशब्द वापरले नाही तुमच्या पाशी मान सन्मान आहे समंजसपणा आहे धन्यवाद

  • @vishvnathlagad6476
    @vishvnathlagad6476 Рік тому +1

    गौतम त्यांची प्रतिक्रिया खूपच छान खूपच छान

  • @jwick5339
    @jwick5339 Рік тому +160

    How can you compare someone who is a devotee of GOD and being preaching people to live by doing kirtan's. And another lady who is being having nothing but just fame by social media (no doubt she may be good entertainer) but still there's no comparison!
    Ram Krushna Hari ❣️

    • @vrushabh_patil
      @vrushabh_patil Рік тому +9

      She not entertainer missguiding youths

    • @hanumantchandgude3860
      @hanumantchandgude3860 Рік тому +1

      Aaaaààaà by Dr

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s Рік тому +3

      कारण धंदात competition कोणालाच नको असते.

    • @pradnyagaikwad7155
      @pradnyagaikwad7155 Рік тому +2

      Marathi yet naa ... Eth sagle marathi bolnarech Ani samajnare ahet ... Tarihi English 😂😂😂 .....

    • @chiller9835
      @chiller9835 Рік тому

      Jai Jai राम कृष्ण हरी

  • @Tatyabakale2505
    @Tatyabakale2505 Рік тому +7

    इंदुरीकर महाराज म्हणजी आमच काळीज❤

  • @mallikarjunnandure2285
    @mallikarjunnandure2285 Рік тому

    इंदुरीकर महाराज नारखेड त्याच्या मुली समान आहे असा शब्द

  • @pravinbudhwat609
    @pravinbudhwat609 Рік тому

    धन्यवाद ताई

  • @bharatzalte2927
    @bharatzalte2927 Рік тому +4

    खूप छान TV9... हा खूप महत्त्वाचा मुद्दा घेतला आपण... देशाला तुमच्याच बातम्यांची गरज आहे...😂😂😂