КОМЕНТАРІ •

  • @strugler797
    @strugler797 10 місяців тому +49

    लोकांना प्रगती देखावेल पण तुम्ही एका विशिष्ट जातीतील पाहिजेत....
    ही सत्यता आहे आपल्या समाजाची....

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 10 місяців тому +60

    लाज वाटायला पाहिजे ह्यांना पण शेवटी आपलेच माणस आपले पाय ओठतात एखादी मराठी मुलगी पुढे जाते तर तिला सपोर्ट करायला पाहिजे आपणच

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 10 місяців тому +7

      पुढे जाताना महान लोकांचा आदर्श घ्या सनी लियोनचा नाही 😂😂😂😂

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 10 місяців тому +5

      अश्लील डान्स करु नये

    • @santoshssssss0222
      @santoshssssss0222 10 місяців тому

      @@kiranpatil2943 हो तिची चुक तिच्या लक्षात आलीये आता तिचा एक पण वाईट व्हिडिओ नाहीये

    • @abhishekdnyanwadkar1808
      @abhishekdnyanwadkar1808 10 місяців тому

      ​@@Jaymaharashtramaza youtube war ha video baghun tyawar comment karnyat vel ghalvnya peksha astha chanel baghta alla asta tumhala

  • @bharatmore2733
    @bharatmore2733 10 місяців тому +64

    गौतमी . पुढची वाटचाल चालू ठेव.
    ह्या (सभ्य ?) समाजाने साधु,संताना देखील सोडलं नाही.....
    हार्दिक शुभेच्छा🎉🎉

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 10 місяців тому +17

    छान काम करतेस बेटा कोणी पाट्यावरची साधी चटणी देत नाही 👍👍you are really great 🙏👍पत्रकारांनो नका प्रश्न विचारु अवघड होतय तिला😢😌

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 10 місяців тому

      ते मुद्दाम प्रश्न विचारत आहेत...तिला रडवुन यांना फुटेज मिळवायच आहे..

  • @p.r.patil.classesphysicsch1260
    @p.r.patil.classesphysicsch1260 10 місяців тому +13

    खरंच ग्रेट गौतमी proud of you

  • @kisanjadhav1225
    @kisanjadhav1225 10 місяців тому +16

    अगं ताई घाबरू नको लोक कसे वागले तरी नावे ठेवतात...आपण आपल्या कामाशी प्रामाणिक रहायचं...

  • @sramaditya
    @sramaditya 10 місяців тому +6

    तुमचे कार्यक्रम, नाच, गाणी हे न बघता पोट भरण्याकरिता, उदरनिर्वाह करण्यासाठी तुम्ही कष्ट करताय या गोष्टीला सलाम ! लोक नाव ठेवण्यात माहीर आहेत. या समाजाने ज्ञानियांच्या राजाला सोडले नाही त्यामुळे तुम्हाला रोज टीकेचा सामना करावा लागणार आहे हे गृहीत धरून आणि त्याकडे दुर्लक्ष करत जगत रहा. आपल्याच नादात, तालात, धुंदीत.... जमेल त्या चांगल्या पद्धतीने लोक कला जिवंत ठेवा.

  • @natureslovers3512
    @natureslovers3512 10 місяців тому +33

    गौतमी टिके कडे लक्ष देऊ नको...शुभेच्छा तुला राणी....🎉

    • @Action....6673
      @Action....6673 10 місяців тому +2

      Ghari baykola pn mhnt ja Rani 😂😂

    • @prajwalkale6196
      @prajwalkale6196 10 місяців тому

      ​@@Action....6673तुझ्या

  • @kailasadhav5149
    @kailasadhav5149 10 місяців тому +8

    एकदा एबीपी माझाच्या कट्ट्यावर एखाद्या शेतकऱ्याला पण बोलवा त्याच्या व्यथा ऐकून बघा निसत गौतमीला काय बोलतात तिने काय लोकांचं भलं केलंय सांगा शेतकऱ्यांच्या जीवावर अख्ख राज्य जगतय त्याच्या व्यथा ऐका

  • @jaykarkadam8276
    @jaykarkadam8276 10 місяців тому +2

    बरोबर आहे एखाद्या मोठ्या च्या मुलीने केलं कलाकार असती तर अमक्या अमक्या ची मुलगी काय सुंदर हा प्रचार झाला गौतमी पाटील सामान्य माणसाचा आपल्याला आपली कायम जोपासा कुणी तुमचे अभिनंदनच जय अंबे जय

  • @user-cs4fb3xi1y
    @user-cs4fb3xi1y 10 місяців тому +9

    गौतमी पाटील तुझ्या कलेला व हिमतीला सलाम...❤

  • @sharadrokade5488
    @sharadrokade5488 10 місяців тому +17

    बाकीचे खुप महत्वाचे विषय आहेत,,,ते सोडून हे भलतंच काहीतरी कशाला दाखवताय.... आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित राहत जा.खुप लोक आंदोलन करतात त्यांचे खुप महत्वाचे प्रश्न असतात ते पोहचवा सगळीकडे....

  • @rameshbhadke9
    @rameshbhadke9 10 місяців тому +4

    आपल मन स्वच्छ असेल तर कुणालाही घाबरण्याची गरज नाही

  • @pankajjadhav6782
    @pankajjadhav6782 10 місяців тому +29

    नाव ठेवणारे मोजके असतात त्यांच्या कडे लक्ष देऊन उपयोग नाही

  • @santoshmusale4815
    @santoshmusale4815 10 місяців тому +9

    अगदी बरोबर बोलते गौतमी जी .... वर्णीय मुली फेमस होण्यासाठी काही करतात पण तेथे टिका नाही होत कारण मिडीयाला खरेदी केलेले असते

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 10 місяців тому +10

    Great gautami 👌

  • @MyShalendra
    @MyShalendra 10 місяців тому +8

    A honest and innocent girl - God and your all fans with you - you are best - God bless you

  • @shahajirajebhosale8302
    @shahajirajebhosale8302 10 місяців тому +9

    गौतमी पाटील तूम आगे बठो... हम तुम्हारा भाई बनके साथ है

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 10 місяців тому +4

    कोनालाही घाबरू नकोस.कार्यक्रम करत रहा जळणारे हे जळत राहातील अनी ऐक दिवस मातीत मिसळून जातील. सामान्य माणूस महाराष्ट्रातील तुझ्या सोबत आहे.

  • @07hp
    @07hp 10 місяців тому +5

    गौतमी टिका करणाऱ्या कडे लक्ष नको देऊ तुला खूप खूप शुभेच्छा

  • @bhagwanraogokhale8389
    @bhagwanraogokhale8389 10 місяців тому

    Great

  • @rupchandjanbandhu8703
    @rupchandjanbandhu8703 10 місяців тому +15

    Do your work grateful Lord bhuddha bless you 🙏🙏🙏

  • @jaykarkadam8276
    @jaykarkadam8276 10 місяців тому +8

    जीवनात करायलाच कसा मराठी माणसाला हा शाप तुम्ही काळजी बहुसंख्य वर्ग तुमच्या मताशी सहमत जय महाराष्ट्र

  • @aniketmane8700
    @aniketmane8700 10 місяців тому +1

    Stay strong

  • @bharatbomble2390
    @bharatbomble2390 10 місяців тому +2

    Tha gret govtmi

  • @sureshpatale4626
    @sureshpatale4626 10 місяців тому +1

    Good

  • @satishpadwal8945
    @satishpadwal8945 10 місяців тому +3

    रोज थोड़ रडाव चांगले असते प्रत्येकल प्रतिकूल परिस्थिति मधून जाव लागते तुलाच नाही बेटा मात करा वी जिंकत रहा बेटा धन्यवाद

  • @PrintShop-ue2bb
    @PrintShop-ue2bb 10 місяців тому +2

    Good luck ❤

  • @sureshpatale4626
    @sureshpatale4626 10 місяців тому +1

    Nice Tae

  • @socialtwit
    @socialtwit 10 місяців тому +7

    पत्रकारांनी काय प्रश्न विचारावे याला पण काही मर्यादा असावी राव....तिच्या सोबत घडलेल्या वाईट प्रसंगाला परत परत रिपीट करता. तिच्या कलेविषयी कधी बोलणार तुम्ही ?
    ती सामान्य घरातली आहे म्हणून काहीपण विचारता तिला....तिच्या जागी जर कोणत्या मोठ्या घरातली मुलगी असती तर हाच प्रश्न विचारला असता का तुम्ही ??

  • @shubhamkamble1840
    @shubhamkamble1840 10 місяців тому +1

    मीही तुम्हाला नाव ठेवत होतो. पण तुमच्या उत्तराने आज दृष्टिकोन बदलला.

  • @AbhijitChougale-uk8np
    @AbhijitChougale-uk8np 10 місяців тому +1

  • @shivajiadigare9066
    @shivajiadigare9066 10 місяців тому +1

    खुप ग्रेट आहात,,गरीब माणसावर लोक अस बोलतात

  • @lakkshmikantthongepatil8198
    @lakkshmikantthongepatil8198 10 місяців тому +1

    😊

  • @vitthaljadhav669
    @vitthaljadhav669 10 місяців тому +2

    हे जे लोक टीका करतात, ज्यांची मुले गौतमी चा डान्स बघायला जातात...

  • @sandeeppatil1635
    @sandeeppatil1635 10 місяців тому +4

    ऊच्चवर्णिय पाहिजे गौतमी, फेमस आणि आदरणिय व्हायला....त्यांची ती अदा आणि आपला तो तमाशा...

  • @DG-ts9tf
    @DG-ts9tf 10 місяців тому +1

    गौतमी पाटील ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vaishaligad2030
    @vaishaligad2030 10 місяців тому +1

    गौतमी तू पुढे जाशील .तुला आमच्या शुभेच्छा. घाबरू नको. तुज कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

  • @abhihardecreation963
    @abhihardecreation963 10 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @vitthalraodudhare7760
    @vitthalraodudhare7760 10 місяців тому +1

    गौतमी तू तुझी प्रगती केली तू खूपच मोठी झाली बाळा मोठ्या लोकांवर टीका होताच राहतात ते nigalet करायचे

  • @Sspatilcon
    @Sspatilcon 10 місяців тому +1

    Great work gotami

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 10 місяців тому +2

    बिचारी दलित आहे पण आता आडनाव बदलून तिला फायदा होत आहे

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 10 місяців тому +12

    न्यूज स्टुडिओ मध्ये आल्यावर सगळेच खुप सभ्य बनतात. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी काहीतरी इमोशनल स्टोऱ्या बनवून सांगतात.
    आणि स्टेज वर गेलं की राती अर्ध्या राती असं सोडून जायाच नाय...😂😂😂

  • @hanumantjagtap8860
    @hanumantjagtap8860 10 місяців тому

    गौतमी खुप ग्रेट आहेस। या महाराष्ट्रासाठी तु एक रत्न आहेस। जे की तुझ्या मुळे धका- धकी च्या जिवनातून मनोरंजणाची एनर्जी मिळते।

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 10 місяців тому +2

    Gautami Tu mothi ho, sarvanche Aashirvad tuze pathishi...

  • @dhananjaypawar_1010
    @dhananjaypawar_1010 10 місяців тому +1

    Trp वाढवण्यासाठी ह्यांना फक्त हाच विषय राहिला आहे... बाकी समाजाचे लोकांचे एवढे प्रॉब्लेम आहेत त्याबद्दल कधी नाही दाखवणार हे..television चा हा फंडा आहे..

  • @vibhutipuri3438
    @vibhutipuri3438 7 місяців тому

    God अँडyour fiends fans with u .U are best
    God bless u

  • @savi107
    @savi107 10 місяців тому +2

    Ti situation mule wagtie he klat ticha real swabhav sadhi rahnii he. Pn chane.

  • @jayanagavakar-jq7tx
    @jayanagavakar-jq7tx 9 місяців тому

    Gutami tu khup chan aahe ,chan dance karte ,nko radu ,❤ all the best you doing best .

  • @gopalkharat4945
    @gopalkharat4945 10 місяців тому

    ✌️✌️✌️👍👍👍

  • @user-tl6ir3nd6z
    @user-tl6ir3nd6z 7 місяців тому

    😢

  • @sagartheng4764
    @sagartheng4764 8 місяців тому

    राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा राधा

  • @sudambabanraothombare6646
    @sudambabanraothombare6646 10 місяців тому +2

    ताई तुझ्या कलेकडे तु ध्यान दे लोक मराठी माणसांना कधी पुढ जाऊ देणार नाही

    • @sandeepsonwalkar718
      @sandeepsonwalkar718 10 місяців тому

      मित्रा तू आता लग्न कर तिच्याशी गौतमीशी . स्टुडिओ आलं की सभ्यवर्तन दाखवायचं आणि बाहेर लफडे करायचे . तुझ्या लावणी पेक्षा तमाशा बघायला भारी वाटतो . तमाशा मध्ये गाणी वगनाट्य असते राया अर्ध्या रातीला सोडून जायचं नाही .😅

  • @abhishekhedukar3144
    @abhishekhedukar3144 10 місяців тому

    सबसे कातील..... गौतमी पाटील.✌️😎💃 जगात प्रसिद्ध हो..... लोकं फक्त कोसायला असतात.... पोसायला नाही ✅😎✌️

  • @omkaryadav3808
    @omkaryadav3808 10 місяців тому +1

    I know u are Great person💯 ...but dont cross your limit plz🙏

  • @vdd4188
    @vdd4188 10 місяців тому +3

    Ashil chale ahet te ada nahit.....

  • @dineshshinde-5767
    @dineshshinde-5767 10 місяців тому

    Mala sanga tumchyashi samprk kasa karu,

  • @sagarrenuse1234
    @sagarrenuse1234 10 місяців тому +1

    Maza katta chi laiki samjali

  • @PranavFarkande
    @PranavFarkande 9 місяців тому +1

    😢😢😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤😢

  • @premanand170
    @premanand170 10 місяців тому +5

    Lavkaracj Maharashtra cha Bihar honar distay🎉😊

  • @SunilMali-to1ck
    @SunilMali-to1ck 10 місяців тому +5

    Sabse katil goutmi Patil

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650 10 місяців тому

    Very true word
    No support thats why
    None of the political party have rights comment on her
    And if so they think about culture n all
    Then show this in daring infront of bollywood stars
    Lets see there power and all

  • @user-di4rx2rw6q
    @user-di4rx2rw6q 10 місяців тому +3

    मलाच का ? ट्रोल केल्या जात. + मराठी आहेस म्हनुन .अवंतर जातीचे फ्लीम मधे ऊघड्या नागड्या चाळे करतात त्याना कोणी ब्र शब्द ऊचारीत नाहीत.शोकांतिकाच

  • @rahulrangari7778
    @rahulrangari7778 8 місяців тому

    I am very respect for Gautami.. She is very innocent

  • @kamdhenu449
    @kamdhenu449 10 місяців тому

    गौतमी पाटील खूप भारी

  • @amargole6886
    @amargole6886 10 місяців тому +1

    कलाकाराला कुठल्याही प्रकारचे राजकारण करता येत नाही कुणीही कलाकारांवर आतीचार करू नये

  • @bharatimahadik511
    @bharatimahadik511 10 місяців тому

    आधी लोक कला म्हणजे काय आधी हे शिकून घ्या..

  • @shantanukamble3178
    @shantanukamble3178 10 місяців тому

    Why the media asking the repeated question and disturbing her..... Ask her about confidence.... Achievements..... And group coordination...... Her struggle....but dont demot her by asking this repeated questions!!!!

  • @amolbansode1162
    @amolbansode1162 10 місяців тому

    Saroj ND Patil yanna bolva

  • @shwetakapoor7851
    @shwetakapoor7851 10 місяців тому

    Dusrayana bolnari andharat kahi pan karun ujagirini lonkana naav thevtat you don't desterb ❤❤🥰

  • @PrashantThakur11
    @PrashantThakur11 10 місяців тому

    Abp Majha la ada awdli ka kay baichi

  • @shivajibhise3605
    @shivajibhise3605 10 місяців тому +2

    Kattyachi abru Kami Karu Naka

  • @sandeepsonwalkar718
    @sandeepsonwalkar718 10 місяців тому

    बाई तुम्ही लवकर लग्न करा आणि चार-पाच पोर काढा . 😂😂

  • @sandeepsonwalkar718
    @sandeepsonwalkar718 10 місяців тому

    अख्या महाराष्ट्राला याड लावलय तुम्ही
    लवकर लग्न करा

  • @AG-oz3xh
    @AG-oz3xh 10 місяців тому +1

    Tya kalala jr surekha punekar yogya hoti tr aaj goutami yogyach aahe

  • @Hallo55555
    @Hallo55555 10 місяців тому

    कोना कड लक्ष देऊ नको तू खूप मोठी समाज सेवा करतेय आणि समाज प्रभोधन करतेय आणि आता abp माझा पण तूझ्या सारखे चांगले काम करत आहे 🤣🤣🤣🤣🤣

  • @rameshsakhare5659
    @rameshsakhare5659 10 місяців тому +3

    Bapachi kimat nahi kelis

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 10 місяців тому +1

      @ramesh......Tuzya bapaachi shee Swata dhu .........Sajjan........😃😃😃

  • @indiansoldier1235
    @indiansoldier1235 10 місяців тому

    ABP team, when it comes to screen, there is a self control or parental control over the tv and channel to avoid to be seen by our kids. But in real time show it's not possible. There no oppose to Anybody who do the shows in limit and where there is no bad impact in out society and hence the crime. Do you know from where the crime start? It's all about the things we see by eyes which eventually turn into emotions. No oppose to Gautami at all

  • @amolbansode1162
    @amolbansode1162 10 місяців тому

    Konala pan bolvta tumhi....Mai ND patil yanna 1kda bolva... Chan program hoil

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 10 місяців тому

    बिचारी दलित आहे पण तिला चाबुकस्वार हे आडनाव बदलून पाटील लावून तिला फायदा होत आहे

  • @akashthakre7546
    @akashthakre7546 10 місяців тому

    ताई चुक हे मानसाला शिकवतो
    संकट हे अलत्या भलत्या च्या मागे नाही येत ज्याच्या मध्ये संकट झेलायची ताकत
    आहे तोच खरा मक्षम आहे ( हार मानाची नाही कारन आपन जर हार मानली तर जो हा मुद्दा उचलत असेल
    त्याच्यासाठी तो मार्ग सपा होनार
    हार मानाची नाही

  • @BaluPawar-im8gu
    @BaluPawar-im8gu 10 місяців тому

    Is she doing great or bad ??

  • @ravindrawaghmode8748
    @ravindrawaghmode8748 10 місяців тому

    lok nav thevlyavar jo ghabrat nahi tyala lok nav thevat nahi

  • @RohiniMore-fc7bj
    @RohiniMore-fc7bj 10 місяців тому

    नाचताना पार सगळे हालवते हा ठिक आहे भावूक झाली असेल पण ही प्रगती नाही तर महाराष्ट्राचं बिहार केलय हिनं गरिबिचा आव आणते हि सुधरली तर हिला सपोट करा कला हि विनयानेच शोभते अंग दाखवून नव्हे

  • @rupeshnevasr8042
    @rupeshnevasr8042 10 місяців тому

    TRP साठी न्यूज चॅनल वाल्यांनी लाजा सोडल्यात

  • @Vira18218
    @Vira18218 9 місяців тому

    Abp maza la kahi kam nahi kahi news milali nahi vatate
    Ya nachila bolavalay

  • @hridaytheheart7335
    @hridaytheheart7335 10 місяців тому

    Ya patrkarana hanal pahije tila kiyi avghad hotay react hotana🥹

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 10 місяців тому +4

    गौतमी ने सटकून जय भीम बोललं पाहिजे.. buss मग बघा..

  • @dineshshinde-5767
    @dineshshinde-5767 10 місяців тому

    😅😂😅😂 mara

  • @DashrathAndhale-jd1ok
    @DashrathAndhale-jd1ok 10 місяців тому

    गौतमी दीदी मला तूझा नंबर लागत आहे देना

  • @vijaywarudkar1834
    @vijaywarudkar1834 10 місяців тому

    Goutami vr tika krnaryani svtachi layki pahavi

  • @vikramsonawane4797
    @vikramsonawane4797 10 місяців тому +1

    लोकांचा विचार नको करू लोक नाव ठेवायलाच बसलेत

  • @user-lh5hp1wg2r
    @user-lh5hp1wg2r 10 місяців тому

    Lokna pn चांगला zalel bghvt nhi konach aikch nhi स्वतः chya manach karaych.. Lok chagl nhi bght vait goshti shodhatat

  • @sachinpawar7933
    @sachinpawar7933 10 місяців тому

    या बाईला तिच्या एजंट लोकांच्या प्रेशर मध्ये आहे

  • @amitmahale6432
    @amitmahale6432 10 місяців тому +1

    😊😂🎉😢😮

  • @somnathkharat9288
    @somnathkharat9288 10 місяців тому

    जर तुम्ही मग चित्रपटातील काही आंबट सीन असतात ,नाच असतो त्यावर बोलायला या लोकांची दातखीळ बसते का

  • @vaibhavjoshi7315
    @vaibhavjoshi7315 10 місяців тому

    Lokan cha Ky vi4 karycha lok Ky nav thevyla astat fkt

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 10 місяців тому

    Kalakarane yaa goshtinkade ajibaat laksha devoo naye.

  • @pritamnille
    @pritamnille 10 місяців тому

    Undage dhande

  • @mohantodkar4005
    @mohantodkar4005 10 місяців тому

    फालतू.
    अरे बाप गरीब.दारूडा म्हणून इतर मुली या वाटेवर गेल्या नाहीत