Frequently asked questions about compassionate appointment | अनुकंपा नोकरी | Compassionate Rules

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ • 124

  • @pravinpawar2975
    @pravinpawar2975 7 місяців тому +2

    Sir 2001 chya GR nusar srv kutumb apatr krnyat ale yavr ky krta yeil anukmpa sathi

  • @santoshchavan-xm6mv
    @santoshchavan-xm6mv 10 місяців тому +1

    Best Mumbai वाहन चालक 7 वर्ष मयत होऊन देखील अजून अनुकंपा तत्वावर वारसदारांना नोकरीवर घेत नाही कृपया याविषयी माहिती असल्यास कळवा

  • @dhirajmainde8747
    @dhirajmainde8747 Рік тому +1

    अनुकंपा मध्ये वाहन चालक पदा साठी माहिती सांगा

  • @AKASHBHOR-m6c
    @AKASHBHOR-m6c 2 місяці тому +1

    माझे वडील २०१७ पासून बेपत्ता आहेत आणि त्यांना झेडपी नी कामावरून काढून टाकण्यात येत आहे असा आदेश दिला आहे तर मला झेडपीला नोकरी लागेल का

  • @chayagawande1012
    @chayagawande1012 Рік тому +2

    सहकार क्षेत्रातील अनुकंपा नियुक्ती विषयी माहिती हवी आहे

  • @simajambhule8245
    @simajambhule8245 10 місяців тому +1

    Sir mj nav nominee mhanun ahe te mla change karta yeil ka

  • @artistscorner9754
    @artistscorner9754 10 місяців тому +1

    जागा उपलब्ध नसल्यामुळे अनुकंप उच्च प्राथमिक शिक्षक order घेतली आता उच्च माध्यमिक साठी जागा उपलब्ध आहे .काय करता येतील कृपया मार्गदर्शन करावे. प्रतिक्रियेची अपेक्षा....

  • @amitthorat1209
    @amitthorat1209 Рік тому +2

    Sir...Anukamp tatvavar aai apatra tharalyas mulala gheta yete ka

  • @vandanasapkale1205
    @vandanasapkale1205 Рік тому +2

    Sir order milun pn ..trutinchi purtata karun pn..aata ban lagla vaigere ashi uttre dili jaat aahet.. order nusar kanisth lipik ya padavr niyutti prastav devunhi talatal hotey..ajun te teacher hote..tr tyach padavr ghetle jain..pn kase..te sangt nahi..tr ban lagla ase 2018 pasu te aajprynt sangta aahet

  • @SwaraliPawar-i1d
    @SwaraliPawar-i1d 2 роки тому +9

    सर माझे मिस्टर शिक्षक होते ते मयत झाल्या नंतर मला अनुकंपा तत्त्वावर लिपिक पदावर शिक्षण अधिकार्‍यांनी नियुक्ती देण्याचे आदेश शाळेला दिला आहे त्यानुसार मला शाळेने लिपिक पदावर घेतले पण शाळेने मला शिक्षण सेवक पद लावले जे की तीन वर्षाचे आहे तर मला आता प्रश्ण पडलाय की लिपिक ला शिक्षण सेवक पद असते का? Plz reply द्या सर

  • @vaishalibhoye3031
    @vaishalibhoye3031 3 місяці тому

    Sir, maze vadil grampanchayat shipahi hote te mayat zalyanantr, tyathini mla ghyayla pahije hot, pn gramsevak ani sarpanch. Yani dusrya mulala ruju karnyach tharvl, mi khup praytn kele pn zale nhi tr plz margadarshan karave
    Ks ani kay karav lagel plz
    Reply sir

  • @saurabhshinde2457
    @saurabhshinde2457 11 місяців тому

    Sir gharat addhich goverment wlaa asel tr anukampa bhetel ka

  • @suryakantghorpade830
    @suryakantghorpade830 Рік тому +2

    Sir 22/8/2005 cha gr paha mang tya badal sanga

  • @sadikfaras8274
    @sadikfaras8274 Місяць тому

    कोतवाल यांच्या मानधनात वाढ अनुकंपा धोरण लागू
    Sir 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शासन निर्णय झालेला आहे.
    माझा प्रश्न असा की माझे वडील मयत होवून 4 वर्ष झाली आहेत ते सेवेत असताना आजाराने मयत झाले आहेत,तर sir मला त्याचा लाभ 30 सप्टेंबर 2024 च्या GR नुसार घेता येईल का..sir please reply me

  • @shetalbone7747
    @shetalbone7747 Рік тому

    Sir mulghi lagan zalya nantar pan nokari karu sakthe pan mulache lagan zale tar talha ka labh ghetha yet nahi

  • @amanpadele
    @amanpadele 3 місяці тому

    Sir anukamp antim nivad yadi madhe arogya sevak sathi niyukti zali ahe tr mazi joining kadhi yenr (ZP chandrapur)

  • @shreyaschavare9889
    @shreyaschavare9889 17 годин тому

    अनुकंपा तत्त्वावर जर क्लास 3 पोस्ट ला लागून पुन्हा जर त्या व्यक्तिचे शिक्षण जास्त असेल तर त्याला क्लास 2 kiva क्लास 1 पोस्ट भेटते का?

  • @sumitjadhav6672
    @sumitjadhav6672 8 місяців тому

    Sir, aanukamapa nokri Sathi 10 pass chi aat ka lavtat, aapghati nidhan zale tari Sudha ka ha niyam lavtat, mahiti sanga,sir.

  • @sunitakedari2182
    @sunitakedari2182 7 місяців тому

    Sir maze mister BA.Bed teacher hote 2006 la te expired zale me anukampa sathi varnvar arj karunahi maz kam ajunahi zale nahi.guidance karave he vinanti

  • @bharatipetkar
    @bharatipetkar Рік тому

    Anukampa nivrutti vetan manage Kay

  • @RajuPardeshi-x5w
    @RajuPardeshi-x5w 7 місяців тому

    Tantra shikshan vibhag 2005 anfit zale tari mala naukari dele nahi

  • @sanyuktachavan4829
    @sanyuktachavan4829 3 місяці тому

    कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात? ...आणि गट क साठी टायपिंग certificate कोणता लागतं?

  • @sandeshmagare7001
    @sandeshmagare7001 2 місяці тому

    सर मला,ऐक विचारायचे आहे, माझ्या लहान भावाला मी नोकरी दिली होती पण, ती नोकरी मला घ्यायची आहे तर मला काय करावे लागेल. वडील मालेगाव महानगरपालिका येथे डय़ुटी करत होते वारीस हक्क, काय करावे.

  • @Kalbande-rw3tt
    @Kalbande-rw3tt 2 місяці тому

    Anukpa मध्ये msw kelyavr konta job lagto.... Please saga sir

  • @Kalbande-rw3tt
    @Kalbande-rw3tt 6 місяців тому

    Sir anukpa madhye teacher sathi tet kivha ctet exam pass pahije ka maza anukpa madhye nav aahe please saga si

  • @pinfromugayush2644
    @pinfromugayush2644 3 місяці тому

    मला म्हणावयाचे आहे की, मी 1.6.1999 मध्ये वर्ग -4 मध्ये शासकीय सेवेत रुजू जालो..
    माझे शिक्षण इयत्ता 10वी, सन 1998 मध्ये.. टायपिंग 1999 मध्ये झाले होते
    सन 2008 मध्ये चतुर्थी श्रेणी मधून पदोन्नतीत अंतिम निवड यादी मध्ये मजेनाव क्र. 37 वर होते. क्रमांक 30 परियंत लोकांना पदोन्नती दिलीगेली होती... आणि त्यानंतर माझे पदोन्नती न होता माजी पकदोन्नती ही सन 2010 मध्ये झाली...मी सन 2003 मधेच पदोन्नतीस पत्र होतो...सन 2010 मध्ये पदोन्नती वेळेस माझे काही सहकार्मी ज्यांची नियुक्ती 1995 व 1996, झाली होती त्यांनी टायपिंग ची अट 2006 व 2007 मध्ये पूर्ण केली होती म्हणजे माज्या 2003 च्या पदोन्नती नंतर... परंतु आज रोजी ज्येष्टाचे याडीमध्ये त्यांनी नियुक्ती ची अटीवर मला त्यांच्या खाली ठेवण्यात आले आहे...उपरोक्त विषय हा ट्रेनिंग मध्ये ही त्यांलोकांनी आपणास विचारले होते... आपण त्या वेळेस ही त्यांना नकार दिलाहोता....सर ह्या बद्दल काही मार्गदर्शन किंवा ग्रुप असल्यास कळवण्याची मनः पूर्वक विनंती... 🙏🏻🙏🏻🙏🏻
    9167978002

  • @SNKT678
    @SNKT678 Рік тому +3

    Sir Tumi chuk sangat ahat......31/12/2001 nantar 3 apatya aasalelya karmacharyacha kutumbiyas apatra tharavla jate sir.

    • @R0LEX9192
      @R0LEX9192 16 днів тому

      Yes तुमचं कोण होत

  • @mahanandabhakare9938
    @mahanandabhakare9938 11 місяців тому

    सर सि.डी.सि.सि बॅकेत अनुकंपा खालील नोकरी साठी कोणकोणती कागदपत्रे लागतात

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar2389 2 місяці тому

    सर!!
    माझे पुतने हे सहा.शिक्षक (हाय) या पदावर कार्यरत होते .त्यांना कँन्सर असल्यामुळे व दोनचा कँन्सरचे आँपरेशन झाल्यामुळे त्यांनी प्रक्रुतीच्या अस्वस्थपणामुळे ४९ व्या वषीँच नुकतीच स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आहे. सरजी!प्रश्न असा आहे की ,त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी फायदा घेता येईल काय ?

  • @latakamble7133
    @latakamble7133 9 місяців тому

    Medical ritarment milel ka

  • @prafulfukate1976
    @prafulfukate1976 Рік тому

    अनुकंपा तत्तआवर ल्यागलेल्या व्यक्ति १०ते१२वषंऀ होऊं न गेली तो कमंऀचयारी परीचर वरुण कासॅ ३मध्ये नियुक्ति झाली परन्तु लेखी पेपर प्रशिक्षण मध्ये नापासर झाला तर आशा व्यक्ति वर शासन नीनयंऀ कोन् त्या प्रकार ची कार्यवाही होते

  • @nitina7955
    @nitina7955 4 місяці тому

    सर सफाई कर्मचारी मयत झाल्यानंतर अनुकंपा तत्व लागू आहे का

  • @pallavikalbande9401
    @pallavikalbande9401 8 місяців тому

    Sir अनुकंपा madhye d.ed vr kontq job milu shakto maze mister gramsevk hote aani aata tyachi date zali aahe d.ed vr gramsevak job mulu shakto ka

  • @Seetabadure-ft8sf
    @Seetabadure-ft8sf Рік тому +1

    सर भाऊ आंनुकपा वेटिग लिस्ट गट क मधे एक तर मला नेमणुक भेट का नाही

  • @PramilaThubrikar-g2w
    @PramilaThubrikar-g2w 4 місяці тому

    Anukampa Miyuki madhe 11 varsha chi nokri zalyanantar tya vyaktila Hindi teachings scheme typing certificate kinva SSC through certificate submit nahi kele mhanun tila midalele increment chi recovery Keli jate ka
    Tya vyaktila 11 varsha nantar office madhe Hindi teachings scheme typing certificate magat asel tar aani te nahi submit Karu shakli tar mhanun tila midalele increment chi recovery Keli jate ka ya prasnachi uttar pahije mala

    • @PramilaThubrikar-g2w
      @PramilaThubrikar-g2w 4 місяці тому

      11 varsha nantar office typing.certificate magar asel aani nahi submit Karu shakli tar recovery Keli jate ka ya prasnachi uttar pahije mala

  • @arjunagaikawad6440
    @arjunagaikawad6440 Рік тому +1

    नमस्कार सर, 🙏
    मी अर्जुन गायकवाड नावली ता. नवापूर जि. नंदूरबार
    माझा प्रश्न:- अनुकंपा तत्वावर वन विभाग मध्ये माझ्या भावजीना 2 ते 3 तोंडी कारण देऊन अनुकंपा तत्वावर घेत नाहीत.
    कारण 1) मिसेस नौकरीला आहे. म्हणून भावजीना अनुकंपा तत्वावर घेता येणार नाही. असं त्यांचं तोंडी उत्तर आहे.
    2) भावजीचे लहान बंधू खाजगी संस्थेत शिक्षक म्हणून नौकरी करत आहेत.
    3) भावजीची बहीण विवाहित असून नौकरी करीत आहेत.
    यावर आपले मत व मार्गदर्शन मिळावे.

  • @dipakvinkar6095
    @dipakvinkar6095 10 місяців тому

    Sir जागे ची cotogery कुठलीहू असली तरी त्यात अनुकंपा तत्वावर जागा भरता येते.. अनुकंपा ला रोस्टर ची गरज नाही

  • @nadimmirza3684
    @nadimmirza3684 Рік тому

    सर माझे मोठे भाऊ दिवंगत झाले आहे, त्यांच्या जागेवर मी अर्ज करू शकतो का , कारण त्यांना कोणतेही अपत्य नाही, आणि वहिनी पण नोकरी करायला तयार नाही. तसेच माझे लग्न झाले नाही आहे, वहिनी संमतीपत्र द्यायला तयार आहे, कृपया उत्तर द्या.

  • @ajajpatel7036
    @ajajpatel7036 3 місяці тому

    जातीचा प्रवर्ग लागू आहे का

  • @azharmulani7516
    @azharmulani7516 10 місяців тому

    अनुकंपा साठी टीईटी अनिवार्य आहे का सर

  • @vivekgurav5992
    @vivekgurav5992 Рік тому +1

    माझे पती 2022 ला दिवंगत झाले ,माझे वय 52चालू आहे,मला 12 वर्षाची मुलगी आहे मी एम.ए.बी एड् आहे तरी मला नोकरी मिळेल का ते प्लीज सांगा.

    • @update24007
      @update24007 10 місяців тому

      तुम्हाला मिळाली तरी खूप कमी कालवधीसाठी मिळेल,तुमच्या मुलीचे नाव द्या अनुकंपसाठी

  • @srs2452
    @srs2452 Рік тому

    Sir aapn jr private job la aslo tr anukampa madhe job milto ka?

  • @suvarnapalve7727
    @suvarnapalve7727 7 місяців тому

    सर माझे मिस्टर masf मधे नोकरी करत होते कोवीड मुळे त्यांचे निधन झाले तर मी ओफिस मधे जाऊन भेटले तर ते बोलतात वरुन तसा नियम नाही सर मला तीन मूल आहे दोन मुली एक मुलगा मला अनुकंपा तत्वावर घेत नाही काय करू सर

  • @sanikabandivadekar1892
    @sanikabandivadekar1892 Рік тому +1

    माझे बाबा medically unfit होते त्यांनी volentory रिटायरमेंट घेतली त्या जागी मोठा भाऊ लागला.हल्लीच तो 12 मार्चला expired झाला.मला माझ्या दुसऱ्या भावासाठी अनुकंपा साठी पुन्हा प्रस्ताव करता येईल का? शाळेत शिपाई पदाची अनुकंपा भरती चालू आहे का?प्लीज मार्गदर्शन करा

    • @RahulPatil-y7d
      @RahulPatil-y7d Рік тому

      तुमचा भाऊ जो expire zala ahe tyanachi joining date kay ahe
      Te sevet रुजू केव्हा झाले होते

  • @a.svyapare6565
    @a.svyapare6565 Рік тому

    सर माझी भाऊजाई खाजगी शिक्षण संस्थेत अनुदानित तुकडीवर सुमारे तेरा वर्षापासून कार्यरत होती तिचे निधन झाले असून तीस दोन लहान मुली आहे तरी मुलींना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळेल किंवा काय बाबत आपला अभिप्राय मिळण्यास विनंती आहे

  • @chetannawale1202
    @chetannawale1202 Рік тому +5

    सर
    अनुकंपासाठी TET अनिवार्य आहे का ?

  • @vishwajitthakur2250
    @vishwajitthakur2250 2 місяці тому

    मृत कर्मचाऱ्याचे वय किती असावे

  • @suhasshinde8012
    @suhasshinde8012 Рік тому +3

    सर मी माझ्या पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर नोकरी लागणार आहे.मला एक मुलगा आहे तर मी पुनर्विवाह करू शकते का?

  • @abhijeethaladkar9831
    @abhijeethaladkar9831 10 місяців тому

    रिटायर झालेल्या माणसांना शासनाकडून त्रास झाला किंवा त्या शासनात काम करणाऱ्या माणसाकडून त्रास झाला काम नाही झालं तर काय कायदा आहे

  • @Ankush_Kalsare
    @Ankush_Kalsare 3 місяці тому +1

    सर आज आमचा (जिल्हा परिषद)समुपदेशन होता,
    मी (एनटी-बी) विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक,आरोग्य सेवक साठी पात्र होतो, पण कॅटेगिरी मधे जागा available नसल्यामुळे मला परिचर पद देण्यात आले.
    आणि भविष्यात जागा उपलब्ध झाल्या तर समावेश करण्यात येईल, असे DY. CEO यांनी म्हटले.
    खरच मला घेतील का सर आता,की फक्त आश्वासनच ?
    तुमच मत सांगा सर याबद्दल
    प्लीज़ सर🙏🏻

    • @manishsondkar7676
      @manishsondkar7676 15 днів тому

      सर तुमचा नंबर मिळेल का

  • @anushkhodave1575
    @anushkhodave1575 Рік тому

    सर माझे वडील हे खाजगी स्वंस्थेत कार्यरत होते आणि काही वर्षांनी ते अतिरिक्त होऊन दुसऱ्या स्वंस्थेत त्याचं संयोजन झालं आणि तिथेच कार्यरत असताना मरण पावले तर आपलं अनुकंपा क्लेम कोणत्या संस्थेत चालेल

  • @atulshilimkar3013
    @atulshilimkar3013 Рік тому

    Sir anukampa he vegle arakshana aste Ka ani tyanchi exam asteka

  • @devabuddy5998
    @devabuddy5998 2 роки тому +3

    सर दिवंगत झालेल्या कर्मचारी ला २००१ नंतर तीसरे अपत्य असेल तर त्याचे कुटुंब अनुकंपा साठी पात्र ते चा धोरणत आहे का?

    • @SNKT678
      @SNKT678 Рік тому

      Nahi

    • @ankushsapkale2723
      @ankushsapkale2723 Рік тому

      2001 जियार मध्ये अपत्र केलं आहेत

    • @vrinalibadole556
      @vrinalibadole556 7 місяців тому

      Ho pn gr 2005 pasun lagu zalay tri pn ka

  • @Gauravilpate
    @Gauravilpate 9 місяців тому

    सर मला तुमच्याशी काही विचारायचा होता
    सर मि महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यात राहतों आणी सर माझे वडिल महाराष्ट्र पोलीस खात्यत पोलीस हवालदार हया पोस्टला आहे आणि माझ्या वडिलांची प्रकृति असि नाही आहे की ते ड्यूटी करू शकनार तर सर का मि आपल्या वडिलांची ड्यूटी मेडीकल रिटायरमेंट घेवून त्यांची ड्यूटी अनुकंपा नियुक्ति अनुसार घेवू शक्तो का सर आणि त्या साठी काय प्रोसीजर आहे सर प्लीज मला तुम्ही थोड़ गाइड करा सर प्लीज रिप्लाई दयाल

  • @rajendrapatil3580
    @rajendrapatil3580 7 місяців тому

    सर माझ्या वडिलांना 55 व्या वर्षी 2018 ला कॅन्सर झाल्यामुळे त्यांनी 2019 ला VRS घेतली. VRS घेतल्यानंतर 1 वर्षाने 2020 ला त्यांची death झाली. तर मी अनुकंपा साठी अर्ज दाखल करू शकतो का? याबाबत कृपया मार्गदर्शन करा..

  • @SANKET-hi5ch
    @SANKET-hi5ch 7 місяців тому

    किती वेळ लागतो नौकरी लागायला ❓

  • @savitagurav5144
    @savitagurav5144 5 місяців тому

    सर जायचा दोन पत्नी आसनायारा दोनीही मूलाल घेऊन शकतात का सर

  • @RajuPardeshi-x5w
    @RajuPardeshi-x5w 7 місяців тому

    Tantra shikshan vibhag madhe 2005

  • @Dedo12362
    @Dedo12362 Рік тому

    Sir my father died in 2014 and my mother apply for that job, but still we don't get any response form BSNL, now my mother is getting old , I can apply for it again

  • @SssagarSabale
    @SssagarSabale 10 місяців тому

    सर माझं पण अनुकंपा मध्ये काम नाय झाल आजुन

  • @ganpatitravels586
    @ganpatitravels586 2 місяці тому

    बडतर्फ केल्यानंतर वारसास अनुकंपावर नोकरीस घेता येते. का

  • @nitinsawant3310
    @nitinsawant3310 5 місяців тому

    क्लास A किंवा B साठी अनुकंपा तत्त्वावर नोकरी भेटते का

  • @sandeshmagare7001
    @sandeshmagare7001 2 місяці тому

    प्लीज रिप्लाय

  • @yaminikhadse4130
    @yaminikhadse4130 Рік тому

    Sir anukampa niyukti la caste validity aawshyak aahe kay

  • @akashgaikwad5687
    @akashgaikwad5687 2 роки тому +1

    Sir.... अनुकंपा उमेदवाराला प्रॉपर्टी हक्क सोडावा लागतो का?

  • @aejassayyad2814
    @aejassayyad2814 Рік тому

    अतिरिक्त सेवक zp शाळेत असताना माझ्या वडिलांचा मृत्यू झालं तर अनुकंपा वर भरती कशी होईल
    माझ शिक्षण B.E mechanical aahe
    माझ्या शिक्षणानुसार मला पद कुठे भेटेल

  • @45_shivrajgodbole20
    @45_shivrajgodbole20 Рік тому +1

    सर, अनुकंपा नियुक्तीसाठी लागणारे न्यायालयाचे वारसा प्रमाणपत्र कधी सादर करावे लागते, मी ऐकलं आहे की नियुक्ती मिळाल्यानंतर 6 महिन्यात आपण सादर करू शकतो

  • @yogeshlachake9860
    @yogeshlachake9860 Рік тому

    अंगणवाडी सेविका /कार्यकर्ती यासाठी पन हे नियम लागू आहेत की नाही
    रिप्लाय द्या

  • @rohitmaraskolhe6774
    @rohitmaraskolhe6774 Рік тому

    सर माझे वडील तलाठी होते on duty कोविड मुळे मृत झाले आई ने VRS घेतली आहे आई ला पेन्शन मिळत मी विभक्त राहतो लहान ताईने अनुकमपा अर्ज केला आहे तिला नोकरी मिळेल का,

  • @PankajPatil-or5iy
    @PankajPatil-or5iy Рік тому

    सर माझे वडील पोलिस कर्मचारी होते त्यांच निधन झालं कर्त़व्यावर असताना मी त्यांचा मोठा मुलगा विवाहीत आहे तर मला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळेल का आणि माझा लहान भाऊ आर्मी मध्ये आहे

  • @chandrashekharjadhav376
    @chandrashekharjadhav376 Рік тому

    सर माझे वडील पोलीस डिपार्टमेंट मध्ये होते वयाच्या 54 वर्ष त्याचे निधन झाले आणि लहान भाऊ अपग आहे बहिणी चे लग्न झाले तर बहिणीला नोकरी मिडेल काय पिलीज सांगा सर

  • @jitendrachaudhari5647
    @jitendrachaudhari5647 9 місяців тому

    सर अनुकंप भरती साठी विलंब (14 वर्ष )होत असल्यात आपण mat कोर्ट मध्ये अपील करू शकतो का

    • @Apna_Time_Aayega_Boss
      @Apna_Time_Aayega_Boss 5 місяців тому

      आपण केलात का अपील?? काय झालं पुढे? शासन काय म्हणत आहे तुम्हाला??

    • @shivrajnandikurale2668
      @shivrajnandikurale2668 3 місяці тому

      Hello

  • @dhirajpardeshi1977
    @dhirajpardeshi1977 2 роки тому +1

    सर अनुकंप यादीत मध्ये नाव बदल ने दोरणात आहे का..

    • @Janungheuyakayda
      @Janungheuyakayda  2 роки тому +1

      Yes now,we can change it according to new decision

    • @satishmeshram4485
      @satishmeshram4485 Рік тому +2

      ​@@Janungheuyakaydaसर अनुकंपा यादीतील नाव बदलण्या बाबत आपल संपूर्ण मार्गदर्शन हव आहे सर.

  • @nileshdhinda1429
    @nileshdhinda1429 Рік тому

    ऑनलाईन आपला क्रमांक कसे पहावे

  • @suvarnapalve7727
    @suvarnapalve7727 7 місяців тому

    नोकरीला घेयला पाहिजे सर त्यांनी मला सर काहीतरी करा बातमी पसरवा

  • @vaibhavmali1164
    @vaibhavmali1164 Рік тому

    सर माझे वडील शिक्षक होते. 2017 मध्ये expire झाले. मी अनुकंपा चा क्लार्क या पदासाठी प्रस्ताव शिक्षनाधिकरि यांना दिला आहे. तरी मला त्याच जिल्ह्यामध्ये नोकरी मिळणार की अन्य जिल्ह्यामध्ये मिळू शकते....? तसे कोणते completion आहे का...?

    • @sanketpawar9952
      @sanketpawar9952 Рік тому

      Vaibhav Mali mla tumchyakadun kelelya prastavabaddal mahiti pahije ahe krupya krun mi aplyala kuthe contact kru shakto sanga.

  • @nitinrathod768
    @nitinrathod768 6 місяців тому

    अनुकंपा तत्वावर एखादा व्यक्ती नियुक्त झाला आणि त्या व्यक्तीचा तीन चार वर्षात मृत्यु झाला तर अजुन घरातील व्यक्तीला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळते का?

    • @Janungheuyakayda
      @Janungheuyakayda  6 місяців тому

      नाही

    • @nitinrathod768
      @nitinrathod768 6 місяців тому

      @@Janungheuyakayda मला तो कायदा सविस्तर पहायच आहे कुठे पाहता येईल

    • @SandeshMarathiReview
      @SandeshMarathiReview 10 днів тому

      54 varsh age astana jar konachi death jhali tar tey anukamp criteria madhye yete ka aani tya jagi tya🥳vyaktichya mulala kivha mulila job milto ka tyanchyazagi

  • @vaibhavjagadale7173
    @vaibhavjagadale7173 Рік тому

    अनुकंपा मध्ये मिळालेले पद बदलता येते का?? असल्यास कसे?

  • @MeghmaAgroChemical
    @MeghmaAgroChemical Рік тому

    सर नमस्कार
    माझे वडील वनपाल या पदावर बुलढाणा division ला कार्यरत होते पण 2 दिवसाच्या रजेवर घरी येत असताना त्यांना बस मध्ये paralisees (अर्धांगवायु) चा झटका आला त्या कारणाने ते परत सेवा देण्यास असमर्थ होते.त्यांची सर्व्हिस २६ वर्ष एवढी झाली होती पण सेवा देण्यास असमर्थ असल्या कारणाने valentry retirment घ्यावी लागली.मी त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नवकरी साठी अर्ज केला असता त्याच्या division कडून पत्र आले की सासन निर्णय 2005 नुसार अनुकंपा तत्वानुसार अशी तरतूद नाही नंतर ,2012 मध्ये त्यांचे मृत्य झाले तर मला आता काय करता येईल करण ठाकरे सरकार यांच्या काळात काही शासन निर्णय झाले आहे अनुकंपा तत्वावर त्या विषयी माहिती हवी आहे.

    • @rahulwalkoli4826
      @rahulwalkoli4826 Рік тому

      Retirement wala na nahi bhet

    • @MeghmaAgroChemical
      @MeghmaAgroChemical 10 місяців тому

      ​@@rahulwalkoli4826retirement आजारपणामुळे घेण्यात आले पक्षघात नौकरी करण्यास असमर्थ होते

  • @gauravbhakare3821
    @gauravbhakare3821 Рік тому

    सर अनुकंपा नोकरी साठी उतरधिकारी प्रमाण पत्र नाही दिला होता..

  • @Seetabadure-ft8sf
    @Seetabadure-ft8sf Рік тому

    सर माझे आंनुकप वेटिंग लिस्ट 43नंबर आहे तर माझी नेमणुक किती दिवस मिळे

  • @Supra_fan_spot
    @Supra_fan_spot 9 місяців тому

    Hi

  • @pavanjengathe7338
    @pavanjengathe7338 Рік тому

    अनुकंपा च्या तत्वावर शिक्षणावर पद प्रदान करतात काय??

  • @akashkamble6053
    @akashkamble6053 Рік тому

    सर, मी तलाठी अनुकंपा साठी 2018 साली भरता आहे पण माझ्या काही अडचणींन मुळॆ त्या साठी लागणाय्रा कागदपत्रांची पूरतता करु शकलो नाही, ती कगदपत्रे आत्ता भरली तर मला अनुकंपा चा फायदा घेता येईल का?

  • @saliyahavaldar-li4tf
    @saliyahavaldar-li4tf Рік тому

    सर, मी पोलीस आहे माझे दोन लग्न झाले आहेत. माझी पहिली पत्नी house wife आहे तिला दोन आपत्य आहेत.
    दुसरी पत्नी पोलीस आहे तिला एक आपत्य आहे.
    तर माझा प्रश्न असं आहे की माझ्या पहिल्या पत्नीला किंवा आपत्य यांना अनुकंपा चा लाभ मिळणार का.

    • @Modiji505
      @Modiji505 5 місяців тому

      बुल्ल्या एक जमत नव्हती का 😂

  • @divyadanatkar1982
    @divyadanatkar1982 Рік тому

    सर,
    पुनर्विवाह केल्या नंतर , अनुकंपा नोकरी मिळेल का?

    • @प्रशांत-त6ढ
      @प्रशांत-त6ढ Рік тому

      अनुकंपा चा लाभ घेऊन प्रोबेशन पूर्ण करून लग्न केले जाऊ शकते

  • @hotelsv6647
    @hotelsv6647 2 роки тому +1

    अनुकपा त मुलगा अपात्र ठरला तर सुनेला त्या जागी घेता येत का?

  • @swapnilsuryawanshi8134
    @swapnilsuryawanshi8134 Рік тому +1

    सर माझे वडील महाराष्ट्र शासनात वर्ग 2 चे अधिकारी आहे व अजून त्यांची 6 वर्षे नोकरी बाकी पण त्यांची तब्येत वेळोवेळी खराब होत असते त्यांच्या जागी मला नोकरी मिळू शकते का

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Рік тому

      Class 1 , 2 la naste .

    • @shivamkolte5473
      @shivamkolte5473 Рік тому

      ​@@SK-xo4hyclass 3 ,4 la asate ka

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Рік тому

      @@shivamkolte5473 ho class 3 , class 4 job la aahe .

    • @RahulPatil-y7d
      @RahulPatil-y7d 11 місяців тому

      Class 3,4 la asate ka sir
      ​@@SK-xo4hy

    • @RahulPatil-y7d
      @RahulPatil-y7d 9 місяців тому

      Class 3 la asate ka​@@SK-xo4hy

  • @YashRtekale1132
    @YashRtekale1132 9 місяців тому

    घटस्फोटित महिलांना नोकरी आरक्षण वर एक व्हिडिओ काढा

  • @suhasshinde8012
    @suhasshinde8012 Рік тому +1

    महाराष्ट्र राज्य मध्ये विधवापूर्णविवाह आहे का?

  • @bhalchandrachavan8139
    @bhalchandrachavan8139 8 місяців тому

    नवरा मृत्यू झाला सेवेत असताना त्याची त्या वेळी पत्नी सेवेत आहे
    ती निवृत्त झाली तर 6 महिन्यानंतर अनुकम्पा खाली मुलगा पात्र ठरेल ky
    त्या नंतर 6 महिन्यात

  • @gazanfarullahkhankhan4208
    @gazanfarullahkhankhan4208 Рік тому

    Sir.... अनुकंपा उमेदवाराला प्रॉपर्टी हक्क सोडावा लागतो का?