Lok Sabha Election : Muslim मतदारांच्या मनात काय आहे? | Raigad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 тра 2024
  • #BBCMarathi #Muslim #IndianMuslims #loksabhaelection2024 #Raigad
    यंदा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ‌एकाही मोठ्या पक्षानं मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. पण मुस्लीम आरक्षण, CAA, मुस्लीम पर्सनल लॉ हे मुद्दे मात्र चर्चेत आले आहेत. त्याविषयी मुस्लीम मतदारांना काय वाटतं? रायगड जिल्ह्यातल्या मुरुडमध्ये मुस्लीम समाजाच्या लोकांशी बीबीसीनं चर्चा केली.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 288

  • @ganeshagre5195
    @ganeshagre5195 Місяць тому +8

    कोकणातील सगळे मुस्लिम मराठी बोलतात हे कुठून आले

    • @satishpatil3574
      @satishpatil3574 Місяць тому

      rohingaya muslim ahiet , mahanun yancha CAA ,NRC ला virodh ahie

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os Місяць тому +7

    यांची १० ,१० मुलं कुणी पोसायची, यांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे महागाई वाढते

  • @imrannaik9921
    @imrannaik9921 Місяць тому +16

    भाउ कोकनातलया मुस्लिम समाजा तील लोकांना चांगली मराठि भाषा अवगत आहे.ही कारटि कोकनातिलनाहित.यांची कसून चौकशी करावी ही नम्र विनंती

    • @sulemanwadkar7704
      @sulemanwadkar7704 Місяць тому

      येवढं खोल जाऊ नकोस तूझ्या कडे काय पुरावे आहेत काय दुसर्या वेळेस विचार करून आपले विचार व्यक्त कर

  • @prabhakarwadkar6665
    @prabhakarwadkar6665 Місяць тому +18

    बी बी सी मराठी चॅनल आहे तर मराठीत वार्ताहर का बोलत नाही

  • @Heavy_Driver13
    @Heavy_Driver13 Місяць тому +57

    लाज वाटली पाहिजे या लोकांना मराठी बोलता येत नाही मी ही रायगडचा आहे आणि गर्व आहे मराठी / कोकणी मुस्लिम असल्याचे मला

    • @Nilu750
      @Nilu750 Місяць тому +1

      Adam seeker, ex muslim sahil, sameer, faiz, sachwala, sajid imam, angel, Quranwala apostate prophet, deeni bhai, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity 🌵🌵🌵🌵🌵🤣🤣🤣😢😢

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 Місяць тому +1

      मराठी चांगली येते
      पण बोलत नाही

    • @amirshaikh1861
      @amirshaikh1861 Місяць тому +4

      He kahi kudh lihlel nahi ki Maharashtrat Marathich bolav lagel

    • @shekharwadke9603
      @shekharwadke9603 Місяць тому

      अरे कटल्यानो महाराष्ट्रात राहतो तर मराठी बोल

    • @jadhavmasaleenterprise9299
      @jadhavmasaleenterprise9299 Місяць тому

      ​@@amirshaikh1861he karnatak ani tamilnadu mady bolun dhakhav 😂

  • @PRABHANJANPATOLE
    @PRABHANJANPATOLE Місяць тому +42

    बीबीसी किती दिखाऊ आहे बघा
    का तुम्ही हिंदी बोलताय मराठी चॅनेल वर
    रायगड मधे मराठी नाही का येत
    अँकर पण हिंदीत बोलायला लागला
    त्यात मी एक मान्य करतो की मतभेद असू शकतात पण पहिलाच माणूस म्हणतो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे CAA त्यावरून तो किती हुशार आहे ते समजलं
    caa ह्याचा काय संबंध आहे त्याच्याशी जो भारतीय नागरिक आहे ?
    caa हा परदेशियांसाठी कायदा आहे

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 Місяць тому

      Jo paryent vanchit sobat yenar nahi muslimancha vikas honar nahi uddhav kahi karnar nahi to fakt matasathi karto

    • @amirshaikh1861
      @amirshaikh1861 Місяць тому

      Are bhau tujhi ka evdhi jalte jr tyachi mother tongue Hindi aahe tr, jas ek marvadi marvadi bolto ts to hindi bolto tyani kay problem nahi

    • @YogeshPatil-qs1ln
      @YogeshPatil-qs1ln Місяць тому

      ​@@amirshaikh1861महाराष्ट्र मध्ये राहतो ना तर मराठीच बोलायचे समजले का

    • @sublimeranger
      @sublimeranger Місяць тому

      @@amirshaikh1861 hi faltugiri fakt maharashtraatch kaa? Ithe yuen Mother Tongue Hindi kashi kaay hote? Tamil Nadu madhe Muslim Tamil boltaat, Kerala madhe Malayalam, West Bengal madhe Bangla, ikde kaay traas ahe marathit bolayla? Mhanje muddam kartat na?

  • @akshaypadyal8993
    @akshaypadyal8993 Місяць тому +7

    महाराष्ट्रात राहून मराठी बोलू नाही शकत.
    या गोष्टीचा राग येते

  • @must604
    @must604 Місяць тому +39

    धर्म के आधार पे आरक्षण घटना बाह्य आहे.
    मुस्लिम समाजातील OBC जातींना आज पण आरक्षण आहे.
    व त्याचा उपभोग त्या जाती घेत आहेत.
    बाहेरच्या मुस्लिम देशात,हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून आमच्या हिंदू बांधवाना इथे नागरिकत्व देण्यात येत आहे.

    • @brsaint7728
      @brsaint7728 Місяць тому +4

      त्यांचे म्हणणे आहे की त्यांचे पण बांधव इकडे आले पाहिजेत🤡

    • @must604
      @must604 Місяць тому

      @@brsaint7728ज्या ज्या देशात निर्वासित म्हणुन जात आहेत.तिथे पण हिंसाचार ,आणी धार्मिक उन्माद याशिवाय काय करत आहेत? सिरिया,लिबिया,पाकिस्तान इथे त्यांच्या मनासारखी सरकारे आहेत,पण सुसंस्कृत युरोप मध्ये ,लाचार होउन आश्रय घेतात आणि तिथे परत***कानून आणायला बघतात.
      कृतन्यता, माणुसकी हे शब्दच याना कधी शिकवले जात नाहीत।
      हजारो वर्षे अत्याचार ,बलात्कार केले,आज पण तीच मानसिकता आहे,
      पण खुदा के घर देर है लेकिन अंधेर नही.जेव्हा हिसाब सुरू होईल तेव्हा😂😂😂😂😂

    • @startrek7511
      @startrek7511 Місяць тому

      इथे कोणालाही आणणे पेक्षा घुसखोरी रोखावी व सर्व नागरीकांना समान संधी दयावी....
      अन्याय ,जातीभेद बंद झाले तर फार सामाजिक सुधारणा होतील....इथले मुस्लिम पण आपल्या सारखे समान नागरीक आहेत.

    • @brsaint7728
      @brsaint7728 Місяць тому +1

      @@startrek7511 इथल्या मुस्लिम बांधवांना कोण काहीच बोललेल नाही. उलट इथे सर्व आनंदात आहेत compare to other countries. आणि भारतात सर्वांना समान हक्क हवाच. कुणावर अन्याय नको यासाठी समान नागरी कायदा हवा.

  • @AshishPatil-xv4th
    @AshishPatil-xv4th Місяць тому +18

    किती वर्ष झाली यांना महाराष्ट्रामध्ये राहून पण तरी मराठीमध्ये का बोलत नाहीत हे

  • @must604
    @must604 Місяць тому +19

    मुस्लिम समाज मूलनिवासी भारतीय या गटात येतो।त्यामुळे तुम्ही स्वतःला अल्पसंख्य समजू नये।
    तुम्ही हिंदूच होतात,पण तलवारी ची भीती आणि संपत्ती ची लालच...यामुळे..।

    • @Asif_3010
      @Asif_3010 Місяць тому +4

      Tumhi swatala kay samazta...?abhalatun padlat kay...? Aamche purvaj kon hote yane kahi farak Nahi padat..tyAni Islam dharm nivadla he aamche bhagya.. we are proud to be Muslim..

    • @brsaint7728
      @brsaint7728 Місяць тому

      @@Asif_3010 UPSC AIR-18 wardah khan. या शिकलेल्या मुलीची interview बघ. आणि मग सांग अभिमान वगेरे.

    • @must604
      @must604 Місяць тому +3

      @@Asif_3010 जरा,निरपेक्ष पणे, इतिहास वाचा.तलवारीच्या जोरावर कशी धर्मांतरे घडवली ,किती क्रूर पणा केला,सगळं वाचा.
      खूप अभ्यास करा आपल्या धार्मिक ग्रंथांचा,इतिहासाचा,आणि त्यातून जे निष्कर्ष येतील ते स्वीकारण्या इव्हढे धाडस दाखवा.
      तुमचाच फायदा होइल.

    • @Asif_3010
      @Asif_3010 Місяць тому +2

      @@must604 tumhi andh+bhakt ch rahnar..to itihas tumchya kadech theva ...islam kadhich jabardasti dharmantar nahi karat...

    • @Asif_3010
      @Asif_3010 Місяць тому +2

      @@brsaint7728 wardah khan cha abhiman aahe...ti Muslim aahe deshbhakt aahe andh+bhakt nahi

  • @sandipchavan1399
    @sandipchavan1399 Місяць тому +7

    अरे ही आपल्या राज्यभाषेमध्ये बोलतच नाहीयेत... मग ह्यांचा पुळका कशाला...

  • @pranay3929
    @pranay3929 Місяць тому +28

    मराठी येत नाही

    • @mhdworld792
      @mhdworld792 Місяць тому

      We have urdu mother tongue

  • @veermaratha2758
    @veermaratha2758 Місяць тому +10

    British broadcasting corporation आणि काय अपेक्षा

  • @anantsinnarkar2457
    @anantsinnarkar2457 Місяць тому +38

    यांना मराठी येत नाही का? जर यांना मराठी येत नसेल तर हे मराठी नाहीत का? जर हे मराठी नसतील तर हे कोण आहेत?

    • @smp2358
      @smp2358 Місяць тому

      हे तुझे बाप आहे
      😂😂😂😂

    • @AsimkhanMerchant
      @AsimkhanMerchant Місяць тому +4

      Are shemnya te hindit bolt ahet 😂😂

    • @anantsinnarkar2457
      @anantsinnarkar2457 Місяць тому +1

      रोमन लिपीत, जी कदाचित तुमचीही नसावी, काही तरी लिहीले आहे. त्या ऐवजी मराठीत, देवनागरीत, तीन उत्तरे अपेक्षित होती. ती दिली असती तर बरं झाले असते.

    • @akshay96shinde96
      @akshay96shinde96 Місяць тому

      ​@@AsimkhanMerchantare landya marathit bolayla kay problem ahe

    • @publicdemand2389
      @publicdemand2389 Місяць тому +1

      अमित शाह महाराष्ट्रात आला?
      मराठी मध्ये भाषण नाही केलान?
      मग मराठी माणसाच मत कशाला?

  • @Dear_914
    @Dear_914 Місяць тому +2

    सगळ्यात वरती धर्म पण पाहिजे यांना आणि आरक्षण पण पाहिजे 😂😂 केळ घ्या

  • @kiranjoshi4644
    @kiranjoshi4644 Місяць тому +19

    स्थानिक मुस्लिम व्यक्तींनी मराठीत बोलले असते तर ते अधिक चांगलं पोहोचलं असतं. उर्दू ला परकेपणाचा वास येतो.

    • @publicdemand2389
      @publicdemand2389 Місяць тому

      Stahnik marthi log Hindi madge boltat😂😂

    • @startrek7511
      @startrek7511 Місяць тому +1

      आपणही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये... परकी इंग्रजी चालते तर स्थानिक हिंदी का नाही ...ते अरबी बोलत नाहीत 😂

  • @guruindia1935
    @guruindia1935 Місяць тому +4

    अमिताभ बच्चन मुबंई त राहतो मग तो का नाही बोलत मराठी मुस्लिम म्हटले की मराठी का नाही चर्चा सुरू होते

  • @discuswell6238
    @discuswell6238 Місяць тому +45

    मराठी येत नाही??

  • @brsaint7728
    @brsaint7728 Місяць тому +67

    Maharashtra मध्ये राहून मराठी बोलत नाहीत..
    देशात राहून घुसपेठी साठी आंदोलने..
    चांगलेच देशभक्त आहेत

    • @Asif_3010
      @Asif_3010 Місяць тому

      Andh+bhaktan peksha lakh guna ne changle

    • @ashfaquefoujdar6416
      @ashfaquefoujdar6416 Місяць тому +1

      Q Marathi Nahi Bolte aapko preshani hui hai sahed aap andhbhakt hai repoter hai usko taklif Nahi aapko hai

    • @brsaint7728
      @brsaint7728 Місяць тому +1

      @@ashfaquefoujdar6416 हा प्रॉब्लेम आहे, तुमच्या साठी वेगळ्या देशाची निर्मिती झाली आहे. तुमच्या इच्छे नुसार. तरी तुम्हाला इथे राहून आम्हाला बदलायची इच्छा ठेवताय. आमच्यासोबत आमच्या सारखे खुशीने रहा आम्ही ही खुश राहू त्यात. आणि बाहेरील घुसखोर साठी आंदोलने बंद करा..त्यांना त्यांचे स्वतंत्र देश दिलेले आहेत.

    • @publicdemand2389
      @publicdemand2389 Місяць тому +3

      Amit sha Maharashtra mdhe yeun gela kiti sabha ghet lan bolla kai marathi madhe

    • @brsaint7728
      @brsaint7728 Місяць тому

      @@publicdemand2389 तो राहतो काय महाराष्ट्र मध्ये?? आणि घुसखोर साठी आंदोलन करतो का?

  • @vikasgade9868
    @vikasgade9868 Місяць тому +2

    सगळ फुकट घेऊन ते घेऊन वरतून काहीच नाही मिळत सांगतात😂

  • @milindmestri3263
    @milindmestri3263 Місяць тому +12

    बीबीसी अंकरची मराठीची गोटी सटकली

    • @sulemanwadkar7704
      @sulemanwadkar7704 Місяць тому

      आरे ते समोरचेच बोलत नाहीत तर तो तरी काय करेल

  • @mangeshsakh5686
    @mangeshsakh5686 Місяць тому +25

    हे बाहेरून आलेले असतील स्थानिक मुस्लीम लोकांना चांगली मराठी येते

    • @Nilu750
      @Nilu750 Місяць тому

      Adam seeker, ex muslim sahil, sameer, faiz, sachwala, sajid imam, angel, Quranwala apostate prophet, deeni bhai, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity 🌵🌵🌵🌵🌵🤣🤣🤣😢😢

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 Місяць тому

      नक्कीच, शाळेत मराठी सर्वाना शिकायलाच लागते.

  • @rajendrakaldoke6143
    @rajendrakaldoke6143 Місяць тому +13

    कुठल्या राज्यातील मुसलमान आहेत हे?त्यांच्यात मला थोड पण मराठीपण वाटत नाही.मराठी बोलायची त्यांना लाज वाटते.

  • @discuswell6238
    @discuswell6238 Місяць тому +16

    म्हणजे तुम्ही मान्य करता की मुसलमानांमध्ये पण जातीभेद आहे.

  • @pramoddalvi162
    @pramoddalvi162 Місяць тому +3

    4 बिबी और 14 बच्चे पैदा करेगे उपरसे रिझर्वेशन भी मागेंगे

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 Місяць тому +1

    मुंबईत देखील मराठी बोलले पाहिजे. पण कोणीही प्रयत्न करत नाही🚩🚩🚩🚩

  • @vaijnathmodi760
    @vaijnathmodi760 Місяць тому +28

    कांबळे सर मराठी त निदान आपण तरी बोला बीबीसी मराठी आहे हे

    • @amirshaikh1861
      @amirshaikh1861 Місяць тому

      Same he BBC hindi la telecast hoti mhnun bhava

  • @hiteshsc
    @hiteshsc Місяць тому +7

    Rohingya Muslim sathi deshat dange kartat ani pan Pakistan madhle Hindu sathi he virodh kartat,kon Bharosa karnar yanchyavar?

  • @must604
    @must604 Місяць тому +13

    ये भाईसाब बोल रहे है, की सब से पहले हम धर्म को उपर रखेंगे ,लेकिन तो फिर धर्म के आधार पे आप का हिस्सा आपको मिल चुका है।
    आप हिंदुस्थान मे रह रहे, इस देश मे सुप्रीम कोर्ट और संसद सर्वोच्च है।

    • @Asif_3010
      @Asif_3010 Місяць тому

      Tumhi pan hech karta.. hindurashtra Kunala have...?

    • @Faizanali95021
      @Faizanali95021 Місяць тому

      🤣🤣🤣🤣 ye kya hai...

  • @abhikawale3190
    @abhikawale3190 Місяць тому +18

    BBC ek विनंती aamala हिंदी नाही कळत subtitle lava नाही धंदा सोडा हा🙏🙏🙏

    • @irfankhot365
      @irfankhot365 Місяць тому

      Hindi yet nahee mag kerla la za. Sagle yeyeel😂😂😂😂😮😮

  • @krishnavishwasrao9388
    @krishnavishwasrao9388 Місяць тому +5

    Inake लिये धर्म पहिला और देश नही

  • @vinodladkat9402
    @vinodladkat9402 Місяць тому +5

    Alag Pakistan liya tha ,Ab Hindustan may reservation Q?

  • @kattarheart6998
    @kattarheart6998 Місяць тому +3

    जग इवाढ़ा समोर गेल आणि यांची १४०० शे वर्षाची च मेंटालिटी राहिल.

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Місяць тому +82

    अब की बार उद्धव की मशाल 💪🏻💪🏻🇮🇳🇮🇳⛳⛳🇮🇳🇮🇳

  • @tatanehru3690
    @tatanehru3690 Місяць тому +2

    Reservation only for Hindu sc st and obc🎉Muslims are came from Mughal family 😜

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Місяць тому +2

    मोदींनीच मुस्लिम भगिनींना प्रचंड प्रचंड प्रचंड प्रमाणात न्याय मिळवून दिला आहे. काश्मीर मध्ये किती हिंदू ख्रिश्चन बौद्ध पारसी शिख जैन उम्मीदवार दिए? मुस्लिम लोगोंको अलग मुस्लिम मूल्क दिया है. चीनके धार्मिक कानून लागू होने चाहिए.

  • @datuaher
    @datuaher Місяць тому

    देशप्रेमी मुस्लिम बांधव देखील आहे.ते नेहमीच सहकार्य करतात

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 Місяць тому

    धर्माच्या नावाखाली इलेक्शन ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे🚩🙏🙏🙏🙏🚩

  • @atulraising4022
    @atulraising4022 Місяць тому +6

    Marathi bola

  • @Democratic12346
    @Democratic12346 Місяць тому +2

    शेटजी आणि भटजी च पक्ष आहे भाजप..सर्व बहुजन समाजाची वाट लावणार आहे

    • @diliparekar4007
      @diliparekar4007 Місяць тому

      तु तुझ्या देशात पाकिस्तानात जा

  • @yashchindarkar3729
    @yashchindarkar3729 Місяць тому

    ⏰💯💯🚩

  • @ZakirSheikh-us8zy
    @ZakirSheikh-us8zy Місяць тому +28

    उदधवसाहेब मशाल

  • @azharshaikh9066
    @azharshaikh9066 Місяць тому +31

    30,000 हजार नी गिते साहेब यतिल जिंकुन या वेली केवल मशाल 🔥

  • @akshayshinde8387
    @akshayshinde8387 Місяць тому +21

    CAA विरोध करणारे हे कोण लोक यांच्यासाठी एक स्वतंत्र देश दिलेला आहे आणि मुळात सीएए आणि NRC वेगवेगळ्या गोष्टी आहेत

    • @Asif_3010
      @Asif_3010 Місяць тому

      Jevha CAA ani NRC ektra yete tevha kay hou shakte yacha vichar Kara..?

    • @brsaint7728
      @brsaint7728 Місяць тому

      काय होईल सांगाल का..?​@@Asif_3010

    • @akshayshinde8387
      @akshayshinde8387 Місяць тому

      @@Asif_3010 caa हा नागरिकता देणारा कायदा आहे nrc हे अवैधरीत्या भारतात आलेले नागरिकांसाठी आहे

    • @Asif_3010
      @Asif_3010 Місяць тому

      @@akshayshinde8387 Modi ne fakt hech sangitle aahe tumahala...pan jevha NRC hoil tevha jar koni Muslim aani koni Hindu kade correct documents nastil tar Hindu la CAA madhun citizenship milel pan Muslim la nahi mag India chahch asla tari... CAA ha yach sathi aanla aahe to NRC la backup aahe...yache prime example asam NRC jya madhe 11 lakh madhe 3 lakh hindu kade documents navte mag government ne NRC cancel kela..

    • @akshayshinde8387
      @akshayshinde8387 Місяць тому

      @@Asif_3010 उद्या जर मुसलमानांना म्हटले की तुम्हाला दोन दोन एकर जमीन दिली जाईल फक्त तुम्ही तुमच्या खापर पणजोबाचे डॉक्युमेंट घेऊन या लगेच लाईनला उभा राहतील

  • @lloveindia_
    @lloveindia_ Місяць тому +3

    I m muslim but I full support Uddhav Thakrey Saheb Ji , He is a great leader.

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Місяць тому

      उद्धव ठाकरे ने बीजेपी के सब बिल का समर्थन दिया. विरोध mva वाले ने नही किया. आप लोग आंबेडकर साहेब के साथ रहाणा चाहिये.

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 Місяць тому

      पर्याय नाही तर औवेसी आहे

  • @user-rf1gq3of6p
    @user-rf1gq3of6p Місяць тому +2

    Ek Muslim sap par bhari

  • @ilyastambat959
    @ilyastambat959 Місяць тому

    धर्म और राजकारण अलग‌ रखना चाहिए..पर फीर‌ दुकान कैसे चलेगी....?

  • @ArifShaikh-kw5qu
    @ArifShaikh-kw5qu Місяць тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @alfajmujawar3296
    @alfajmujawar3296 Місяць тому

    माशी हि नेहमी घाणीवर च बसणार
    आपली पोर इंग्लिश मीडियम मध्ये आणि मराठीचा पुळका
    उगाच संविधान ची खुंटी आहे म्हणून ठीक आहे

  • @zakas77
    @zakas77 Місяць тому

    १० पिढ्या जावून ह्यांची मातृभाषा मराठी नाही आणि मतदान महाराष्ट्रात. जातीवाद नको, ह्यांच्या धर्मात जाती नाहीत ह्याना पण जातीवर आधारित आरक्षण हवे. जय भीम जय मिम असे म्हणून दलितांचे आरक्षण हयाना हवे.

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k Місяць тому

    आठरापगड जात मराठा मुसलमान स्वराज्य रक्षक बहुजन समाज आहे .

  • @pramoddalvi162
    @pramoddalvi162 Місяць тому +1

    देशाचे कोणतेच कायदे पाळत नाहीत मग यांना कशासाठी रिझर्वेशन द्यायच

  • @sulemanwadkar7704
    @sulemanwadkar7704 Місяць тому

    कोकनकर कोकणीत अणी मराठीत बोल रे जर बोलत नाहीतर मंग कसला गर्व की आम्ही कोकणी आहोत

  • @shankarpansare3379
    @shankarpansare3379 Місяць тому

    सगळ्या जगाची आणि देशाची गुंडगिरी दादागिरी चोरी चपेटी सब तुम
    हीच करताना. मग त्याची जरा तरी लाज वाटायला पाहिजे ना.तसे काही च घडत नाही.

  • @wahidlalaqureshi8597
    @wahidlalaqureshi8597 Місяць тому

    फक्त मराठा साम्राज्य

  • @user-es1hy4gi7d
    @user-es1hy4gi7d Місяць тому +1

    No reservation in name of religion

  • @pradipbhurke3322
    @pradipbhurke3322 Місяць тому

    प्रेमाने मराठी बोला सर्वांनी

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k Місяць тому

    महाराष्ट्र त मराठी भाषेत बोलतात पत्रकार मराठीत प्रश्न विचारून बोलाव तरच ते मराठीत बोलणार.

  • @bharatiya804
    @bharatiya804 Місяць тому

    BBC ने स्वतः च्या देशात बघावे. तिथे हे लोक असंच म्हणत आहेत आणि शरिया लॉ आणत आहेत 😂

  • @patilvikas1997
    @patilvikas1997 Місяць тому

    सिर्फ वंचित बहुजन आघाडी...

  • @khalildalvi1062
    @khalildalvi1062 Місяць тому

    BBC marathi aahe anchor saheb marathi bhashat prashna vichara

  • @sql9
    @sql9 Місяць тому +27

    आधी मराठीत बोला

    • @mhdworld792
      @mhdworld792 Місяць тому

      We have urdu mother tongue

    • @sql9
      @sql9 Місяць тому +1

      @@mhdworld792 kerala cha muslim malayalam bolto. Tyla hindi urdu yet nhi. Mg tr to khara muslim.

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k Місяць тому

    मशाल चिंन्ह घेऊन मुंबई जाळली कोकणात थोड बाकी हाय

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 Місяць тому

    जिनका जिंदा है इमा न वो ही बीजेपी को वोट करेंगे गद्दार नही

  • @AK-sk6jj
    @AK-sk6jj Місяць тому

    No one is speaking marathi. But i know muslims from shrivardhan murud speak marathi.

  • @ilyastambat959
    @ilyastambat959 Місяць тому

    दुकान मे माल अछा हो तो‌ ...जात धर्म नहीं देखा जाता....पर
    .

  • @rohitghorpade2085
    @rohitghorpade2085 Місяць тому

    @BBC या देशात धर्मावर आरक्षण नाही , जाती वर आहे. Janun bujun misleading questions vicharu naka

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm Місяць тому +1

    फक्त आणि फक्त उधव बाळासाहेब ठाकरे बस नामही काफी है🔥🔥🔥💯

  • @junedshaikh5479
    @junedshaikh5479 Місяць тому

    कशासाठी मराठी बोलायच शिख मराठी बोलत नाही लिंगायत मराठी बोलत नाही मग हमीच का मराठी बोलायच

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 Місяць тому

    उध्दव बाळा साहेब ठाकरे यांना मदत करणार

  • @pramoddalvi162
    @pramoddalvi162 Місяць тому +1

    रिझर्वेशन पाहिजे होतं तर वेगळा देश कशाला मागितला यांनी

  • @IndiaVLog-xw7br
    @IndiaVLog-xw7br Місяць тому

    Only mva

  • @shrikanttarade7537
    @shrikanttarade7537 Місяць тому

    Personal laws mante hai Aur savindhaan ki bat करते हैं।

  • @Dear_914
    @Dear_914 Місяць тому

    Reservation धर्म के आधार पर नहीं होता. पेहले अपने धर्म मे जातीया हे ये स्पष्ट करो. और आझादी मे शहादत मुसलमानो ने दिया हे उस्का हिसाब अलग देश देके चुकता किया हे. पाकिस्तान मे आरक्षण मांगो

  • @user-kk1hf5rq5x
    @user-kk1hf5rq5x Місяць тому

    Facility pe mat jio chacha. Baccho ko padhao. Taraki ke sath chalo. Election mein hindu muslim chalte rah ta. Dyan nahi dena. Modi ji bahot acche hai❤❤❤❤

  • @IndiaVLog-xw7br
    @IndiaVLog-xw7br Місяць тому +1

    Congress sweeping

  • @YogeshPatil-qs1ln
    @YogeshPatil-qs1ln Місяць тому

    आता आरक्षण मांगत आहेत काही वर्षांनी देश mangtil हिंदु kadi सुधारणार

  • @ReturnDesi
    @ReturnDesi Місяць тому +1

    Pakistan as reserved country has already been given

  • @Pkulkarni9054
    @Pkulkarni9054 Місяць тому +1

    Badmass british corporation ,always talking about muslims.

  • @AK-sk6jj
    @AK-sk6jj Місяць тому

    BBC marathi has become BBC Urdu 😅

  • @lendepb6174
    @lendepb6174 Місяць тому

    अरे पत्रकार कांबळे सर त्यांना हिंदी बोलूदेत तुम्ही तरी मराठी बोला.

  • @saurabhpotdar
    @saurabhpotdar Місяць тому

    bakichya samajjanna ka nahi ashe prshna vicharat.. tumachya samjacha kay mhanna ahe asa

  • @shekharghag5081
    @shekharghag5081 Місяць тому +3

    CAA, NRC शी तुमचा संबंध काय?

    • @vbh4315
      @vbh4315 Місяць тому

      ते लोक कट्टर आहेत ...
      घुसखोर त्यांच्या साठी त्यांच्या मजहब चे आहेत...

  • @nitinmisal2116
    @nitinmisal2116 Місяць тому

    ते जे

  • @chaitanyalondhe1124
    @chaitanyalondhe1124 Місяць тому

    काँग्रेस ने उत्तरप्रदेशातील इम्रान प्रतापगढीला राज्यसभा खासदार म्हणून पाठवले आहे, तुम्ही पत्रकार bjp चा प्रचार बंद करा, bbc चा स्तर खाली नेऊ नका

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Місяць тому

    हिंदूंनी BJP लl पाठिंबा द्या

  • @milindrajguru9080
    @milindrajguru9080 Місяць тому

    Muslim madhil kaahi jatinna obc madhe reserveration aahe.

  • @iqbaldiswaq5218
    @iqbaldiswaq5218 Місяць тому

    Why not Marathi? For your kind information Urdu also most speaking language in our country and its purely Indian be broad minded bhai❤❤

  • @sandeshjogi1271
    @sandeshjogi1271 Місяць тому

    मराठी येत नाही का महाराष्ट्र मध्ये राहून?

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Місяць тому

    हात बदलेगा हालात

  • @ankushnarayanchorghe1854
    @ankushnarayanchorghe1854 Місяць тому

    BBC या देशात धर्मावर आरक्षण नाही , जाती वर आहे . असे चुकीचे प्रश्न निर्माण करुन तुम्ही घटनेचे उल्लंघन करत नाही का .?

  • @ankitkhodke6795
    @ankitkhodke6795 Місяць тому

    bbc marathi × hindi √

  • @ashm1736
    @ashm1736 Місяць тому +5

    हमे दुसरा पाकिस्तान चाहीए

  • @veermaratha6575
    @veermaratha6575 Місяць тому

    हा पत्रकार काय जातिवाद करायला गेला होता का...का रे बाबा तुला कोणतं दुःख झालं मुस्लिम उमेदवार नाही दिला तर..बंद करा असे धार्मिक मतभेद....

  • @SARTHAKCARTOONKING
    @SARTHAKCARTOONKING Місяць тому

    Savidhan 😢😢😢😢

  • @swapnilbat
    @swapnilbat Місяць тому

    Aadhi Marathi Bola

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Місяць тому +5

    Gazava e Hind ??? 😂

  • @krishnavet504
    @krishnavet504 Місяць тому +2

    तुम्ही जाणून बुजून bjp ला मतदान करतच नाही,हे मोदीला माहीत आहे

  • @IndiaVLog-xw7br
    @IndiaVLog-xw7br Місяць тому

    Only congress

  • @akhtarshaikh8486
    @akhtarshaikh8486 Місяць тому

    Har jaat me garib log hai sab kuch na kuch Reservation milna chahiye