Mood Maharashtracha Raigad : रायगडच्या मतदात्याने केली एका नेत्याची हुबेहुब मिमिक्री, ओळखा पाहू
Вставка
- Опубліковано 30 кві 2024
- In the background of the Lok Sabha elections, political leaders of all parties have started their tours and campaign meetings, all the parties including 'Mahayuti and Mavia' are touring the constituencies for their respective campaigns, but what are the questions in the minds of the common people, who exactly do they vote for? Mahayuti or Maviya, who will the people vote for? The special program will show this transparently...Mood of Maharashtra...
#Anantgeete #suniltatkare #Raigadloksabha #raigad #loksabhaelection2024 #kolhapurloksabhaelection2024 #swabhimanishetkari #loksabhaelection2024 #loksabha #bjp #devendrafadnavis #eknathshinde #Sharadpawar
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे दौरे आणि प्रचारसभा सुरु झालेल्या आहेत, 'महायुती आणि मविआ'सह सर्वच पक्ष आपापल्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे करत आहेत, पण सामान्य जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत, त्यांचं मत नेमकं कुणाला ? महायुती की मविआ, जनतेचा कौल कुणाला ? हेच पारदर्शीपणे दाखवणार विशेष कार्यक्रम...मूड महाराष्ट्राचा ...
Mood Maharashtracha LIVE | Kolhapur Lok Sabha | Sanjay Mandalik | Dhananjay Mahadik | Shahu Maharaj
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream
गीते साहेबांनी त्यांच्या प़कारच्या कार्यकाळात पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत गावागावात रस्ते वाहतूक व्यवस्था निर्माण झाली
उद्धव साहेब 🚩🚩
श्री अनंत गीते साहेब विजयी भव 🔥💯% मशाल चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी भव
अनंत गीते साहेब,
तटकरे साहेबांनी फक्त स्वतःचा विकास करून घेतला.
तु काम धंदा कर तुझा विकास पन होईल
अनंत गिते जिंदाबाद
भाजपा हटाव देश बचाव
Mashaal only 🚩❤️❤️🚩
धरण वीरांची गॅंग सरबरीत झालेली आहे
फक्त गीते साहेबांना मतदान करणार मी
पाच वेळा खासदार होता काय विकास केला रायगडचा
हो केला म्हणूच आम्ही निवडुन देणार
रायगडचा खासदार आनंद गीते
मशाल🚩
मशाल मशाल मशाल
गीते साहेबांनी गेल्या 20वर्षात कोणतेही भरीव कार्य केलेले नाही
माणूस फक्त सज्जन असून चालत नाही तर कार्यकुशल असावा
म्हणून सुनील तटकरे योग्य पर्याय आहेत
आम्हाला 1400 करोड मधले किती देणार ते सांगा मग मत कोणाला देणार ते बघू नाही तर फक्त गीते साहेब
भाजप हटाव देश बचाव
हा वार्ताहर भाजप चा विक्रेता
मशाल विजयी
त्यांना सांगा तटकरे यांचा भ्रष्टाचार कोणी काढला
मराठी माणसात फूट पाडण्याच काम भाजपा ने या महाराष्ट्रात केलंय पळवून लावलं पाहिजे भाजपाला
न्यूज 18 हा भाजप चा आहे मग पत्रकार सुध्दा भाजप चा असणार ना
अगदी बरोबर
Gite fix khasdar
बाई कित्ती घेतले तटकेरे कडून
काय हो त्या kamlabaiche , तुमच्या कडे कमळ फुलले वाटते, तुम्ही गुजरातला निघून जावा. तिकडे कमळ तुम्हाला फुकट जेवायला देणार.
१००%
कोकणातील जनता विकास लोकशाही मुंबई गोवा महामार्ग संदर्भात जागृत आहेत याचे समाधान वाटते
Over अभिनय कमी करा जरा 🙏
मोठे सर्व चॅनेल विकले गेले आहेत
अहो मैडम आपण ज्याचे गुण गात आहात ते तर गद्दार निघाले गद्दाराना महाराष्ट्रात थारा देऊ नये असे वाटते.फक्त गिते साहेब.शरद पवार साहेबांमुळे तटकरे साहेबांनी विकास केला.आता गद्दारानी गद्दारी केल्यामुळे निधी मिळाला हे लक्षात ठेवा.
BJP wala aahes ka re Tu.. wahh wahh
गितेच्या कार्यकर्त्यांना 5 काम सांगता आली नाहीत 30 वर्षात खासदार असून येवढी मोठी शोकांतिका अजून काय??
कोणत्या तोंडाने मत मागत आहेत गीते साठी हे देव जाणो🤦
निळूभाऊ फुले
Mashaaal only
हा मार खाते लोकांचा तर सुधरत नाही हा गीते साहेबांचा चेहरा येथील लोकप्रिय होते ओळखतो कोण
Vba jindabad
तटरेने काय उखाडले ते सांगतेय का?
Only thakare
तरीसुद्धा महाविकास आघाडी चे माननीय गिते साहेब च सक्सेस फिक्स खासदार होणार विजयी होणार
🚩🚩🚩
फक्त निष्ठावंत च
नो, स्वाभिमान विकलेल्या उमेदवार
मतदान नो..
उद्धव साहेब मशाल अनंत गीते साहेब
कोणत्या खासदारने किती कामे केली ती जनता ठरवेल
Only gite swach chehara
ताईचा अभ्यास कचा आहे त्यांनी कॉलेज स्वतः ची घरं भरली बिन डोनेशन चे ऍडमिशन देतोय का ती विचारा
ह्यांच कमळ कधी त्यांच्याच बोकांडी येऊन पडेल तेच माहित नाही पडणार 😂😂😂
अन् त गीते 💯💯💯💯💯
या काळात अनेक जोल एकच घरात तीन पद आणि त्यात एक केंद्रीय मांत्री एक पालक मंत्री दोन खासदार एक आमदार तरी यायगडच विकास कुठे आहे याचा विचार करायला पाहिजे .
या मॅडमला आमचा गावाचा रस्ता पहावा फक्त कागदावर आणि उजघटन तटकरे साहेब पाटी मारून गायब याला बोलतात विकास काम
बायल्याने बोललेल काही कळाल नाही... आणि उगाच म्हणता छान मिमिक्री करता म्हणून 😢
🎉
Only VBA❤❤❤ Only Balasaheb Ambedkar💪💪💪
पत्रकारांना नुसतं दोन पक्ष दिसतात तिसरा पक्ष वंचित बहुजन आघाडी दिसत नाही जास्त प्रश्न या दोघांना जास्त वेळ बिकाऊ मीडिया
अंनत गिते
Varartahar tumhi fakt teach lokananakade Jat ahhat tumhala pan pan script lihun dili ka fadanvis yaanni
Ha tatkare kahich kamacha nahi rasta tyachya vibhgatil ch kharab aahe😂😂
😊😊😊😊😊
Mar Upashi.....raha tupashi.....
गीते
फक्त... मशाल.. भाजपा.. शेतकरी आंगठी नाही...
दादा dharnat mutle आणिdharne bharli 😂😂😂 vij nirmiti houn load sheding thamble😂😂😂😢😢
Raigarh only on vanchit bhojan na 11:31
Only VBA
30 वर्षात आनंद गिते काही केले नाही विकास रायगड
उद्धव ठाकरे जिंदा बाद :🎉🎉🎉🎉🎉
Ami OBC wale Mumbai Ek 1956 only one Jai Bhim Jai Bhim 15:20
Tai ni ji kam sangitli ti kharokhar zalit travel karyla sop zalay atta raigad madhun mumbai sathi
Baki lokannavichar ,mhanje jantela janta karel tech fix
काय या लोकांना समजत नाही.मुलांना job nahi,mhagayi, tari म्हणतात कमल.very bad.
फक्त कमळीच्याच भक्ताना का विचारता वीकले गेलेले
Ed cbi v loktantra
Arey ji nidhi Ali vadlachi te kuthe vatli bagha
काय ती पत्रकारिता...
Only on bhojan Samaj 11:11
Only gite
विकलेला आहे
बाई तूझ्या माहितीसाठी सांगते गीते साहेबांनी कोकणातील मुलासाठी मुंबईत वसतिगृह बांधले त्याचे ऊद्घाटन तूझ्या तटकरेने केले
मशाल हात तुतारी
Tahi hehi sanga jitendra awad mahantat dr.undre yanchya saustevar kabja kela he khara aahe ka jantela sanga ani asw Kay zaleki pawar sahebanna sodun ka gele ani rashtrawadi congres parti ne 70hajar kotiche bhashtachari kela aase Modi mahantat he khare aahe ka
पहा भाजपाचा पत्रकार.
M v a
Gite sahebanni Gail usar company anli
BJP cha Baykat kara
OBC Samaj Ko Jab se Aarakshan Milega bhojan Samaj Ko Tab Se Abhi Tak khasadar aamdaar mukhymantri Koi Nahin only chahie 12:15
कामाला महत्त्व द्या
Apla kaam kara poth bhara
Patrkar,mahoday,Hya,kakanna,vichara,ki,Hindutv,mhanje,Kay,Hindutvachi,khari,vyakkhya,Kay,nahi,tar,tumhi,tari,sanga,hindutv,mhanje,Kay,
kayda dhabyawar wartan karnare bjp
Vadar Samaj OBC Samaj 19565 Aarakshan battery Mumbai Karen Ami Garib Hai Naukari Nahin Kahe Nahin gavachi per Naukari Naukari Karta Hai Mumbai mein dikhayen 16:08
evm bjp hatao
Adani janata paishala bhlaleli gharagharat pakit pohachali bjp chi satta ani paisa ase samikaran
Adani channel news 18 mag lachari aani labadi
Only Modi. Uddhat Thakare dhoka denar.
Hey ase kamal Walech deshache watole krtat
Mahad madhe barech andh bhakt aahet
Modi bhakta
तटकरे साहेब विजयी होणार
हे या बाईला समजावून सांगा
सुनील तटकरे विजय होणार
कोकणची माणसं एकदम कूपमंडूक
म्हणून त्यांना कूपमंडूक उध्दट पसंत पडतो
गुजराथ ला शिव्या देणे यापेक्षा कुठलीही व्हिजन उध्दट आपल्या जनतेला देऊ शकत नाही
कोकणातील माणसं विशाल हृदयाची आहेत आणि निष्ठावंत आहेत आणि गितेच येणार निवडून मोदी हा भिकारी आणि शहा गुंड आहे....... भाजप ने कितीही XX आपटली तरी फायदा नाही... 🔥
हिला काय घंटा माहिती आहे
अनंत गिते जिंदाबाद