Narendra Modi Mumbai Roadshow मुळे Traffic Jam, Metro सेवा बंद, Shiv Sena UBT, Congress ची टीका (BBC

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 тра 2024
  • #BBCMarathi #NarendraModi #Mumbai
    15 मेला पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील रोडशोसाठी मुंबईत तमाम बंदोबस्त करण्यात आले होते. अनेक ठिकाणी रस्ते बंद तर काही ठिकाणी मेट्रो रहदारीसुद्धा काही काळासाठी थांबवण्यात आली होती, ज्याचा त्रास सामान्य जनतेला झाल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलंय.
    पाहा नेमकं काय घडलं.
    व्हीडिओ -गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - राहुल रणसुभे
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 475

  • @NeetaRakshe
    @NeetaRakshe Місяць тому +221

    मी बीजेपी la मत देणार नाही

    • @user-ln5xe2go8r
      @user-ln5xe2go8r Місяць тому +1

      Mi denar

    • @nathajihajare479
      @nathajihajare479 Місяць тому +10

      रोड,शो,करा,काय,पन,करा,लोकांनी,आता,चांगलंच,ओळखलं,आहे

    • @SohelShaikh-ph7ih
      @SohelShaikh-ph7ih Місяць тому +7

      ​@@user-ln5xe2go8rDena bhava tuze koni hath pakadle😂😂😂

    • @dipakjadhav4247
      @dipakjadhav4247 Місяць тому

      ​@@user-ln5xe2go8rचार पायावर पळत जा आणि बीजेपीला मतदान कर

    • @saurabh8252
      @saurabh8252 Місяць тому

      ​@@user-ln5xe2go8rghe mg shekun ankhi kai lai pudd aalai gujratyan sathi

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 Місяць тому +247

    भाजप हटाव देश बचाव 😅😅😅

  • @RajuKadam11
    @RajuKadam11 Місяць тому +184

    घाटकोपर मधील मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहायला वेळ नाही

    • @harshingle8084
      @harshingle8084 Місяць тому +8

      बोरोबर

    • @abdulqadeer3016
      @abdulqadeer3016 Місяць тому +6

      जिस आदमी में इंसानियत नही। उस आदमी से श्रद्धांजलि कि क्या उम्मीद रखना

  • @kirannigale2287
    @kirannigale2287 Місяць тому +219

    BJP ला मतदान करणार नाही❌

    • @user-ln5xe2go8r
      @user-ln5xe2go8r Місяць тому +1

      Mi karnar....

    • @21rjjr
      @21rjjr Місяць тому +2

      Mi hi karnar

    • @vinod_6438
      @vinod_6438 Місяць тому +4

      ​@@21rjjrखाणार महाराष्ट्र चं धुणार गुजराती चं

  • @user-pl9hr4vw6h
    @user-pl9hr4vw6h Місяць тому +184

    पब्लिक ची काळजी नसलेला पंतप्रधान

    • @user-wb4vc9rq6b
      @user-wb4vc9rq6b Місяць тому +4

      Barobr aahe

    • @user-cz2zz2cg4p
      @user-cz2zz2cg4p Місяць тому +2

      Yes sir 💯🙏

    • @PrinceAditya06
      @PrinceAditya06 Місяць тому +2

      तु काळजी करू नको, येणारच मोदी

    • @sunilwanjarecrystalclasses9318
      @sunilwanjarecrystalclasses9318 Місяць тому +1

      Really

    • @vinod_6438
      @vinod_6438 Місяць тому +1

      ​@@PrinceAditya06गुजराती ला बाप म्हणून स्वीकारणारे महाराष्ट्र द्रोहि.

  • @mytube4559
    @mytube4559 Місяць тому +105

    विकास इतना हुआ है तो रोड शो की जरुरत है 🙄😢😮🏠🛑🚫

    • @tejbahadurthapa8082
      @tejbahadurthapa8082 Місяць тому +1

      उनका शब्द है डरपोख प्रधानमन्त्री देश चला नही सक्ता

  • @kiransonawane4319
    @kiransonawane4319 Місяць тому +130

    अमेरिका सारखे टीवी वर डिबेट ठेऊन प्रचार बंधनकारक केला पाहिजे. कारण आपली लोकसंख्या खूप जास्त आहे आनि लोकांना पोट भरण्यासाठी काम करावेच लागते त्यामुळे हे सर्व बंद केले पाहिजे

    • @amitpatil9448
      @amitpatil9448 Місяць тому +1

      Ase vichar karnare Khup ch kami ahet aplya Desha madhe,

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Місяць тому +105

    जनता हे सगळ सहन करत आहेत परंतू जनता याचे उत्तर आपल्या मतातून निश्चित देतील.

    • @ashwinichavan9033
      @ashwinichavan9033 Місяць тому +2

      De na उत्तर फक्त देश गमावून बसू नको जो ५५० शतकानंतर श्री रामलां मंदिर milaun देऊ शकतो तो हिंदूनासुद्धा न्याय देणारा असतो पण ते तुमच्यासारख्या समजण्यापलीकडे आहे

    • @fakek1526
      @fakek1526 Місяць тому

      Tujyaa aachi gaand hindu lsbdyavha​@@ashwinichavan9033

    • @suchitasawant3384
      @suchitasawant3384 Місяць тому +1

      Modina virodh karta mag deshala khambhir netrutwa Rahul Gandhinchya rupane deun desh surakshit rahil ka yacha pratham vichar kara.

    • @sindhujadhawale6176
      @sindhujadhawale6176 Місяць тому +1

      @@suchitasawant3384 विस ते पंचवीस कोटी मुस्लिम जनता आपल्या देशात आहे बरोबर दहा ते पंधरा कोटी दलित समाज यांना बाजूला काढून त्यांना जाहीर चिथावणी करून ते स्वस्थ बसतील का देशात शांतता आणि विकास होईल का.सर्व जाती धर्म सोबत घेऊनच देश पुढे जाऊ शकतो.फक्त सनातन धर्माचा पुरस्कार करून तो पुढे जाऊ शकत नाही.

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Місяць тому

      @@sindhujadhawale6176agdi barober bollat

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Місяць тому +78

    अनपढ हटाओ देश बचाओ

  • @user-tc9ef1rx5x
    @user-tc9ef1rx5x Місяць тому +110

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे मशाल

    • @ashwinichavan9033
      @ashwinichavan9033 Місяць тому +3

      काडीचा कामाचा नाही उध्दव

    • @LordNecks-se1ts
      @LordNecks-se1ts Місяць тому

      @@ashwinichavan9033 fekuchand peksha....

    • @vinod_6438
      @vinod_6438 Місяць тому +1

      @@ashwinichavan9033 तुला गुजराती उपयोगी पडतो वाटतं.

  • @prakashpant486
    @prakashpant486 Місяць тому +10

    आपल्या देशातील वाहतूकी बद्दल ज्या पंतप्रधानांना कवडीचे ज्ञान नाही अशी व्यक्ती देशाला घातक आहे

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 Місяць тому +104

    ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

    • @sajidshaikh4889
      @sajidshaikh4889 Місяць тому +3

      Shambar takke (100%) Uddhav Saaheb paahije.

    • @ashwinichavan9033
      @ashwinichavan9033 Місяць тому

      काहीच कामाचा नाही उध्दव फक्त गळ्याला पट्टा लाऊन khajau कसे असा प्रश्न पडणारा असेलच तुम्हाला आवडणार श्री ramana मंदिर बनून देणारे नाही आवडणार कारण तुमचे रक्त राहून गांधीला सपोर्ट करणाऱ्या मुस्लिम माणसांसारखे

  • @rushikeshgadve7301
    @rushikeshgadve7301 Місяць тому +39

    सरळ सरळ हुकूमशाही आहे ही😡😡

  • @raeesjamadar3544
    @raeesjamadar3544 Місяць тому +31

    निर्लज्ज पंतप्रधान आहे जनतेचा थोडा ही विचार करत नाही 😡😡😡😡😡

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc Місяць тому +11

    मोदी हटाओ, देश बचाओ
    मुबंई बचाओ
    जागे व्हा. अजून वेळ गेली नाही..
    No वोट for BJP..

  • @anilmore3394
    @anilmore3394 Місяць тому +127

    Road show पेक्षा cat walk घ्या.. मोदी जी चा 🤦‍♂️🤦‍♂️

    • @prashantsurve1216
      @prashantsurve1216 Місяць тому +1

      Tu adhi catwalk karun dakhav

    • @SB-kp2zx
      @SB-kp2zx Місяць тому +2

      😂

    • @AmolNikalje-re9lo
      @AmolNikalje-re9lo Місяць тому +5

      रोड वर थोडासा रेड कार्पेट टाकून कॅमेरा ची व्यवस्था केली असती तर मोदींनी कॅट वॉक सुद्धा केलाच असता ..
      😂😂🎉

    • @vinod_6438
      @vinod_6438 Місяць тому +1

      ​@@prashantsurve1216तुझा बाप बाहेर गेल्यावर घरात गुजराती येतो वाटतं.

    • @apurva56
      @apurva56 Місяць тому

      🤣🤣

  • @michaeljackson8221
    @michaeljackson8221 Місяць тому +43

    लोकांनी उगाच डोक्यावर चढवून बसवलंय या माणसाला 😮😮

    • @michaeljackson8221
      @michaeljackson8221 Місяць тому +2

      @@PrinceAditya06 शुभेच्छा तुला,,,, स्वप्नं पाहायला काय हरकत आहे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @PrinceAditya06
      @PrinceAditya06 Місяць тому

      @@michaeljackson8221 4 जून ला भेटा साहेब येथे

    • @SujitKumar-pl7ge
      @SujitKumar-pl7ge Місяць тому +1

      ​@@PrinceAditya06kiti lachhari😂😂
      Kiv yete dada tumchi

    • @nageshcreations2412
      @nageshcreations2412 Місяць тому +1

      असे अंधभक्त आहे तर मग लोकांचे डोळे कसे उघडणार.. मोदीलाच या रस्त्यावरून चालवायला लावायला पाहिजे होत .मग कळाले असते.. सर्वसामान्य जनतेचे हाल

    • @PrinceAditya06
      @PrinceAditya06 Місяць тому +1

      4 जून ला कोठे जाऊ नका, डोकं शांत ठेवून टीव्ही पहा, चीड चीड करू नका

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Місяць тому +107

    २०१४ पासूनच महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेणाऱ्या व महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा

    • @user-ln5xe2go8r
      @user-ln5xe2go8r Місяць тому

      Gujarat la udyog gele, tar tikadacha ekhada photo ahe ka factory cha, company cha

    • @sachinkale5733
      @sachinkale5733 Місяць тому +4

      झोपेत आहात की झोपेचे साेंग घेतले आहे..मागे काही महिन्यापूर्वी सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाचं उद्घाटन गुजरातला झालं व ते यूट्यूवर आॅनलाईन दाखविलं होतं.

    • @sachinbasutkar1235
      @sachinbasutkar1235 Місяць тому

      Gharat basun boln easy ahe, adhi business kra mg bola, laiki ahe ka Mumbait business kraychi. Ugch whatsapp university mdun alele post chipkvayche. Aple marathi lok 9 te 5 job kra ani modi chya navane bomlt bsa ewdch yet

    • @vinod_6438
      @vinod_6438 Місяць тому +1

      ​@@user-ln5xe2go8rयेडझव्या,वेदांता-ब्लक पार्क,गिफ्ट सिटी,नाव्हाशेव्हा चार अर्धा व्यवसाय, हिरे बाजार कुठे गेले?

    • @vinod_6438
      @vinod_6438 Місяць тому +1

      ​@@sachinbasutkar1235तुझ्या सारख्या गुजराती च्या नाजायज औलाद मुळे गुजराती महाराष्ट्र ला लुटत आहेत, मराठी लोकांना दादागिरी करतात,बिजेपी फडणवीस मुळे मराठी बायकांना गुजराती घरची भांडी घासायला लागली व आता या गद्दार मिंदे मुळे मराठी तरुणांना गुजराती घरची लादि पुसायची वेळ येईल.

  • @kaustubh3748
    @kaustubh3748 Місяць тому +43

    यांना निवडणुकी मद्ये गाडा... त्याशिवाय ही हुकूमशाही संपणार नाही...
    ही दिसतेय ती फकत सुरुवात आहे...यांना अजून निवडून दिलं तर हे यांचा असाच मनमानी कारभार करणार

  • @virajmokal2294
    @virajmokal2294 Місяць тому +36

    मराठी माणसाने स्वतः चा पायावर कुऱ्हाड मारून घेतली. अजून याचा पेक्षा वाईट दिवस येणार आहे.

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 Місяць тому +72

    मोदी हटाओ देश बचाओ संविधान बचाओ जय महाराष्ट्र

    • @prashantsurve1216
      @prashantsurve1216 Місяць тому

      हे सगळे चमचे मोदि विरोधी आहेत

    • @ashwinichavan9033
      @ashwinichavan9033 Місяць тому

      Tumko Modi nahi chahiye malum hai हमे kyonki Modi hatega to Desh bachega nahi बल्की गजवा e हिंद तुम logonko karana hai jante hai sab ham esliye Modi hatega nahi कदापि

  • @arunmokal2407
    @arunmokal2407 Місяць тому +7

    हा PM नाही हा प्रचार मंत्री आहे

  • @chanduvishwekar5831
    @chanduvishwekar5831 Місяць тому +8

    अशा नेत्यांसाठी कायमचे मुंबई मध्ये येणे बंद करण्याची नामी संधी मुंबईकरांना मिळालेली आहे, त्याचा फायदा मुंबईकरांनी घ्यावा.

  • @MohitGr8Dhote
    @MohitGr8Dhote Місяць тому +10

    शहेनशहा समोर सामान्य जनता किडे माकोडे झाले आहे , याला फक्त हात हलवता येतो. मुंबई तील जनतेला आव्हान आहे की अश्या मस्तीखोर लोकांना त्यांची खरी जागा दाखवा.🙏

  • @sajidshaikh4889
    @sajidshaikh4889 Місяць тому +49

    Shameless man did not utter a single word on the people that died due to fall of hoarding in Ghatkopar.

  • @mushtaqshah7187
    @mushtaqshah7187 Місяць тому +8

    मोदी ने राहुल गांधी सामोरा समोर येवून वाद घातला पाहिजे.....मग अशिक्षित व शिक्षित यातील फरक समजेल जनतेला दिसू द्या

  • @janardangurav573
    @janardangurav573 Місяць тому +8

    झोपी गेलेले आता जागे झाले आहेत.रोड शो करून लोकांना त्रास देत आहेत.

  • @sp-xl9es
    @sp-xl9es Місяць тому +22

    या पुढे bjp ला मतदान नाही 🙏 तुमच्या सोयी नुसार राजकरण करता लाखो जनतेस वेटीस धरता.. काल तुमच्या मुळे लाखो मुंबई कर कामाच्या ठिकाणी अथवा घरी वेळेवर पोहचू शकले नाही 4-4 तास एकाच ठिकाणी लोक उभी होती का तर यांचा रोड शो साठी वाह रे मोदीजी 🙏

  • @vasantshelar4068
    @vasantshelar4068 Місяць тому +6

    मोदीला मुबंई येऊन देऊ नका त्यांना मुंबईत येणाचि भिति वाटते
    जय संविधान जय महाराष्ट्र

  • @dilipkhare9979
    @dilipkhare9979 Місяць тому +21

    स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला खूप त्रास देत असतात

  • @Vijaya18990
    @Vijaya18990 Місяць тому +10

    ते फक्त भाजप चे प्रचार प्रधान मंत्री आहेत जनतेचे कैवारी नाहीत महाराष्ट्र द्वेशी 😢😢

  • @anandnimbalkar5452
    @anandnimbalkar5452 Місяць тому +5

    ४जून नंतर सर्व त्रासापासून मुक्ती मिळेल.

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 Місяць тому +20

    घाटकोपर च्या घटनेला लक्ष्यात घेऊन रोड शो रद्द केला असता तर...थोडीफार सहानुभूती मिळाली असती..आता मुंबईत deposit जप्त करेल जनता.

  • @user-qc9qx3df8v
    @user-qc9qx3df8v Місяць тому +53

    Yala ghari basva

    • @ashwinichavan9033
      @ashwinichavan9033 Місяць тому +1

      Tu बस घरी तो बरोबर आहे

    • @sunilwanjarecrystalclasses9318
      @sunilwanjarecrystalclasses9318 Місяць тому

      Yes

    • @vinod_6438
      @vinod_6438 Місяць тому +1

      @@ashwinichavan9033 तु त्याच्या घरी जाते कि तो तुझ्या घरी येतो?

  • @sainathpatil7396
    @sainathpatil7396 Місяць тому +6

    अबकी बार चारसौ पार असे छातीठोकपणे सांगणारे पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्यांना रोड शो ची गरज काय होती सगळी फालतुगिरी चाललीय आहे बस सामान्य माणसाला त्रास देण्यास राजकीय लोकांना धन्यता वाटते

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 Місяць тому +31

    तुमच्या कामावर मत मागा रस्त्यावर काय उतरतात तुमच्या कार्यकर्त्यांवर व नेते मंडळींवर भरोसा नाही का गलिच्छ राजकारण भाजप द्वारा

  • @kamlakarmore664
    @kamlakarmore664 Місяць тому +6

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचा काय झालं कधी होणार

  • @alkalabde9970
    @alkalabde9970 Місяць тому +14

    नही आयेंगे मोदी

  • @sunilshinde7493
    @sunilshinde7493 Місяць тому +26

    करा अजून मोदी..मोदी..

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 Місяць тому +21

    जनता को तरस देने के लिए प्रधानमंत्री रहता है क्या जनता को सुविधा देने के लिए प्रधानमंत्री रहता है

  • @Rupali.9
    @Rupali.9 Місяць тому +12

    अबकी बार bjp तडीपार

  • @sharadsonawanesonawane4539
    @sharadsonawanesonawane4539 Місяць тому +7

    असा हुकुमशहा पंतप्रधान जगात कुठेही जन्मास नसेल आला

  • @onlysaheb
    @onlysaheb Місяць тому +18

    ❤❤❤ अबकी बार ओन्ली कुटुंब प्रमुख Udhavji साहेब 🎉🎉🎉

  • @gajananrajulwar5333
    @gajananrajulwar5333 Місяць тому +7

    देशातला सर्वात पनवती व्यक्ती अनपड देशाची दुर्भाग्य कि हा अनपड व्यक्ती आपल्याला देशाचा पंतप्रधान मिळाला आहे आणि अनपड सारखे गोष्टी करतो

  • @prashantkatare2131
    @prashantkatare2131 Місяць тому +5

    तरी लोकांना मोदीच पंतप्रधान हवाय, हे भारताचे दुर्दैव 😎😎😎

  • @user-fr8il6jh2g
    @user-fr8il6jh2g Місяць тому +7

    ओन्ली udhav बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @pramodnavale.9819
    @pramodnavale.9819 Місяць тому +6

    भाजपला मतदान नाही 😢

  • @bhivsensathe6105
    @bhivsensathe6105 Місяць тому +12

    ओन्ली म वि आ.........

  • @vilasnarkar1845
    @vilasnarkar1845 Місяць тому +35

    Fheku च्या tangadya toda. 😮

    • @sajidshaikh4889
      @sajidshaikh4889 Місяць тому +1

      Jaode re bhaava tow mhaatara aahe!

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Місяць тому +1

      ​@@sajidshaikh4889
      😂😂😂
      मग किडे पडून मेला पाहिजे

    • @ashwinichavan9033
      @ashwinichavan9033 Місяць тому

      तुला पडतील किडे

  • @syedshoeb1471
    @syedshoeb1471 Місяць тому +36

    16 lokana jeev Gela Ghatkopar la aani road show karayla.matdan sathi.

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 Місяць тому +23

    Bjp hatav

  • @corptechjobs1874
    @corptechjobs1874 Місяць тому +14

    DN nagar to Andheri station Metro overpacked due to 30 mins delay

  • @SB-kp2zx
    @SB-kp2zx Місяць тому +10

    इलेक्शन डिक्लेरेशन झाल्यावर ते फक्त कार्यवाहक च आहेत मग ऐवढी हवा का ?

  • @devil-tb9zw
    @devil-tb9zw Місяць тому +8

    😂😂 राजा जोमात जनता कोमात 😂

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 Місяць тому +5

    Don't vote BJP ❌❌

  • @ashokshirke6510
    @ashokshirke6510 Місяць тому +3

    बरोबर नाही.जनतेची अडचण विचारात घ्यायला हवी होती.

  • @Tushar-yt9hm
    @Tushar-yt9hm Місяць тому +13

    Samnya upashi ani modi tupashi

  • @ShivaMH-
    @ShivaMH- Місяць тому +1

    मुंबई करानो याच उत्तर जय महाराष्ट्र करून च द्यायला पाहिजे
    🙏जय महाराष्ट्र 🚩

  • @smanabad4084
    @smanabad4084 Місяць тому +3

    यांच्या नवटंकी मुऴे लोकना खूप त्रास झाला सामन्ये लोकाना खुप त्रास सहन करवा लगला हे मुंबई कर विसर्नर नाही याना माफ करनार नाही

  • @unseen2
    @unseen2 Місяць тому +5

    Elphinstone road sarkhi durghtna zali asti.

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 Місяць тому +3

    इतकी vip सेवा घेऊन मी साधा आहे.😂

  • @afaqsiddique5366
    @afaqsiddique5366 Місяць тому +9

    Panoti

  • @nagoraokhole6348
    @nagoraokhole6348 Місяць тому +17

    बस 🙏🙏🙏 आता मतदार नाही जनावर घोशी कारणच बाकी.

  • @iproudtobeanindian130
    @iproudtobeanindian130 Місяць тому +2

    आरे हा इतका निर्लज्ज आहेकी दोन वेळा मुंबईत येऊन गेला पण एकदाही होर्डिंग दुर्घटना च्या बळींना श्रद्धांजलि वाहीली नाही

  • @adityadandekar7454
    @adityadandekar7454 Місяць тому +8

    Indira gandhi 10 varsh pantpradhan hotya pan tyani kadhi rode show kala nahi tari tya nivdauka jinkat hotya atta modini aple dilicha pad sodnyachi garaj kay janta kalalya kamachi poch pati dau shakate

  • @kiransonawane4319
    @kiransonawane4319 Місяць тому +14

    थोडी सी तो चाहिये

    • @ashwinichavan9033
      @ashwinichavan9033 Місяць тому

      तुला आहे का थोडीशी तो तर १४० करोड जनतेचा प्रधान आहे साधी सोसायटी नाही सांभाळू शकत आणि त्याची लाज काढता शरम कर

    • @navnathgidde401
      @navnathgidde401 Місяць тому

      लाज 😂😂😂

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx Місяць тому +2

    मुंबईचे सर्व उद्योग धंदे गुजरातला नेले....तिथे जा रोड शो करायला

  • @ismilkhan1296
    @ismilkhan1296 Місяць тому +3

    सभी व्यक्तियों का ख्याल रखना चाहिए

  • @IndianArmy-xz6bq
    @IndianArmy-xz6bq Місяць тому +2

    आशे रोड शो शोक करणे तथागता योग नाही पण पूर्व नियोजन पाहिजे आणि त्यातल्या त्यात अशा आर्थिक महाराजांनी मध्ये तर नाहीच नाही

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 Місяць тому +9

    hahaha.....lokanna ACCHE DIN dilet ki......🤣🤣🤣

    • @sumedhwathore7622
      @sumedhwathore7622 Місяць тому +2

      15 लाख कधी येणार 😂🤣

  • @tanvikudalkar420
    @tanvikudalkar420 Місяць тому +3

    कुणी आलं तरी ॲम्बुलन्स ला पहिले स्थान आहे

  • @Akshay.2018
    @Akshay.2018 Місяць тому +2

    कांद्याला भाव द्या म्हटली की हा पठ्ठ्या जय श्री राम म्हणतोय मला सांगा जय श्री राम आणि कांद्याचा काय संबंध असा आहे अनपड पंतप्रधान

  • @nileshnannavare3354
    @nileshnannavare3354 Місяць тому +1

    राजे आले आणि मुंबई सह लोकाची वाजुन गेले!!!!

  • @PradipDesai-jj3bk
    @PradipDesai-jj3bk Місяць тому +1

    हे बघुन लोकांनी मतदान करतांना विचार केला पाहिजे हे प्रशासन फक्त नेत्यांन साठी आहे काय लोकांचा विचार आहे की नाही र

  • @user-jf5ix2uk3n
    @user-jf5ix2uk3n Місяць тому +5

    Evda Gandit dum hota tar ratri 12 nantar sabha thevayachi Baghu kiti lok yetat te

  • @justinedcunha5520
    @justinedcunha5520 Місяць тому +1

    नीच मानुस हे शब्द प्रत्येक वेली सत्य होताना दिसतात.

  • @iliyaspathan.1652
    @iliyaspathan.1652 Місяць тому +1

    सरकार हे सर्व सामान्य लोका चे सोई साठी की लोकाना त्रास देन्यासाठी

  • @nileshnannavare3354
    @nileshnannavare3354 Місяць тому +1

    दहा वर्षात एखादी प्रेस confrance घेयाची ना जाणते साठी

  • @RajuKadam11
    @RajuKadam11 Місяць тому +2

    आम्ही रेणुका ताई शहाणेसोबत

  • @user-gw1js8fm8f
    @user-gw1js8fm8f Місяць тому +1

    ह्या पंतप्रधान बद्दल बोलण्या साठी शब्दच नाही
    भारतात जणू काही कोणी पंतप्रधान झालाच नाही
    असे भाजपवाले एवढे डोक्यावर घेयायत की
    सत्तेचा अमर पट्टाच घेऊन आलाय
    प्रेतावरच लोणी खाणारा पंतप्रधान
    भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिला
    जिकडं तिकडे हाच
    जणू काही देशामध्ये ह्याच्या शिवाय कोणी जिवंतच नाही
    ह्याला घालवा लवकर

  • @user-gw1js8fm8f
    @user-gw1js8fm8f Місяць тому +1

    जनता पण सगळं समजतअसून सुद्धा ह्यांनाच डोक्यावर घेते
    म्हणून हे शेफारलेत

  • @Cagyfhnyo
    @Cagyfhnyo Місяць тому +3

    हुकूमशाहीची सुरुवात आहे समजलं असेल

  • @ajinathbade6988
    @ajinathbade6988 Місяць тому +6

    राऊत टीका करणार यांत काही शंका नव्हीती च

    • @vinod_6438
      @vinod_6438 Місяць тому +1

      लोकांना त्रास झाला हे खोटं आहे का?

  • @bharatdeokar9525
    @bharatdeokar9525 Місяць тому +1

    असच होयाला पाहिजे या लोंका सोबत कारण इथे कोणाला काही गरज नाही या देशात😂😂😂😂

  • @JameerShaikh-zp4zs
    @JameerShaikh-zp4zs Місяць тому +1

    Aisa pradhanmantri Desh ke liye nahin chahie Jo public Ko taklif Ho jata hai❤😂😂😂😂

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Місяць тому +1

    Shamless Maharashtra government. These government not again.

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 Місяць тому +1

    ज्या टायमाला शनिवार रविवार असतो त्या टायमाला यांना फ्रूट सेव्ह करायला काय अडचण होती

  • @user-jn3gu7wb4o
    @user-jn3gu7wb4o Місяць тому +2

    Rather we would like to know what you think and what your opinion is.

  • @rajeshasmallu8705
    @rajeshasmallu8705 Місяць тому +1

    ॲम्बुलन्स थांबवली हे फार चुकीचं केलं आहे शोभणारी गोष्ट आहे नाही माणसांच्या जीवपेश्या महत्त्वाचा मोदी नाही

  • @ibrahimbobade4845
    @ibrahimbobade4845 Місяць тому +1

    आता हे वय काम करायचे नाही, आराम करायचे आहे, अजून किती दिवस काम करनार?

  • @bab1177
    @bab1177 Місяць тому

    BBC cha दुःख समजू शकतो मी...
    राहुल गांधी न्याय यात्रेला किती लोक आलंय ते दाखवत 🥵🔥

  • @samj9799
    @samj9799 Місяць тому +6

    Ghatkopar victims chya taalu varche loni khanare, tyana hya Mumbaikar chya trasa chi kai farak padnar ahe???

  • @vijayaamte9858
    @vijayaamte9858 Місяць тому +3

    Maran pawlele tythikani n jata Road Show karita duty 5wajata metro gharun nighatat sundhykali ghari jatat jantela wethis kadharale kayFadnvis .shinde cm Hukumshahi chlu ahe ewadhe janteche chahate ahe Road show chi kay Garaj

  • @AshfaqMullani
    @AshfaqMullani Місяць тому +1

    Jay Maharashtra 🚩 only mashal

  • @ranjitkawade1756
    @ranjitkawade1756 Місяць тому +2

    90 चा वेळ झाला असेल

  • @rameshsawant7940
    @rameshsawant7940 Місяць тому +1

    Shameless PM AND HIS BJP TEAM

  • @NisarKhan-ut4ob
    @NisarKhan-ut4ob Місяць тому

    Vote for India Mumbai

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 Місяць тому +1

    BJP Hatawa aani Desh, Sanvidhan aani Manavata Wachava Mitranno !

  • @MTambe
    @MTambe Місяць тому

    खूप संतापजनक मी स्वतः अनुभवलं आहे. चेंग्राचेंगारी होण्या इतपत परिस्तिथी होती.

    • @RaviPalav
      @RaviPalav Місяць тому

      Mitra Kar hay tuj

  • @user-fr8il6jh2g
    @user-fr8il6jh2g Місяць тому +1

    Only udhav balashab Thakre Shivsana