खर्या अर्थाने वर्तमान सरकार व्यवस्थित काम करत आहे.ऊणीव फक्त मी नाही माझे सरकार नाही.देश सुरक्षा ,आर्थिकता विकास ,सुविधा ,स्वतंत्रता मग सत्तेत आहेत त्यांच काय चुकतय आणी नाहित ते काय करणार आहेत हे जनतेला तरी कळू ध्या. तुम्हाला देशासाठीच करायच आहेना.आक्रांता इंग्रज यांचा ईतिहास समोर ठेवा. स्वातंत्र्यानंतर कुठ कमी जास्त होत हे पण माहित आहे.
वर्षानुवर्षे रायगडचे स्वतःपालकमंत्री,मुलगी पालकमंत्री,अनेक मंत्रिपद,नगरविकास मंत्री,अर्थमंत्री, अन्न आणि नागरिपुरावठा मंत्री,अशी अनेक पदी,घरात1 खासदार,4 आमदार,रायगडच जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष,बाल कल्याण सभापती,छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगडचा विकास का झाला नाही,का केला नाही. या वेळी जनतेने योग्य विचार करावा,अजून किती पक्ष फिरणार. जय महाराष्ट्र.
💯 TATKARE SAHEB YENAR
खर्या अर्थाने वर्तमान सरकार व्यवस्थित काम करत आहे.ऊणीव फक्त मी नाही माझे सरकार नाही.देश सुरक्षा ,आर्थिकता विकास ,सुविधा ,स्वतंत्रता मग सत्तेत आहेत त्यांच काय चुकतय आणी नाहित ते काय करणार आहेत हे जनतेला तरी कळू ध्या. तुम्हाला देशासाठीच करायच आहेना.आक्रांता इंग्रज यांचा ईतिहास समोर ठेवा. स्वातंत्र्यानंतर कुठ कमी जास्त होत हे पण माहित आहे.
महाड मध्ये जाऊन बघा हवा कोणाची आहे.
फक्त अनंत गीते🚩🚩🚩
हवा दोन कोटी नोकऱ्या मिळाल्याची!
हवा पंधरा लाख खात्यात जमा झाल्याची!
हवा गॅस सिलेंडर ४००/-₹ वरून १२००/-₹ झाल्याची!
हवा पेट्रोल ₹५० वरून ₹११० झाल्याची!
ओन्ली अनंत गीते साहेब होणार खासदार रायगड 🚩🚩👑👑
तटकरे साहेबांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारल्यावर ते काय बोलणार.
तुम्ही सर्वत्र तटकरे यांच्या लोकांना प्रश्न विचारता शिवसैनिकांना विच्यारा ना.. तटकरे समर्थ यांना का विचारता
रायगडमध्ये फक्त आणि फक्त देशाचे गौरवशाली पंतप्रधान मोदी जी यांचीच हवा आहे..... देशाला मोदी जी यांची गरज आहे म्हणून सुनिल जी तटकरे निवडून येतील.
श्री अनंत गीते साहेब विजयी भव 🔥 मशाल विजयी भव 🔥💯
Dada VIRAR Madhe pan yaa ki PALGHAR LOK SABHA
Jai maharashtra geete saheb
धन्यवाद।बोल।भिडू... माणगाव मध्ये आपण आलात
Paid promotion by Sunil Tatkare😂
वर्षानुवर्षे रायगडचे स्वतःपालकमंत्री,मुलगी पालकमंत्री,अनेक मंत्रिपद,नगरविकास मंत्री,अर्थमंत्री, अन्न आणि नागरिपुरावठा मंत्री,अशी अनेक पदी,घरात1 खासदार,4 आमदार,रायगडच जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष,बाल कल्याण सभापती,छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगडचा विकास का झाला नाही,का केला नाही.
या वेळी जनतेने योग्य विचार करावा,अजून किती पक्ष फिरणार.
जय महाराष्ट्र.
Nice ground reporting
महाड मध्ये जा तटकरे ला कोण ओळखत का ते विचार 😂😂fix खासदार गीते👑
गीतेनी समाजातील तरुण सुशिक्षीत चेहरा द्यायला पाहिजे होता शांत मासाने राजकारणात पडू नये लोकांसाठी धावपळ करणारा नेता लागतो
महाड मध्ये आला नाहीत वाटतं...? @bolbhidu 🤔😀
Beautiful Anchor
हा चॅनेल एकतर्फी दाखवला जातो,
गिते समर्थकांना सुद्धा विचारा त्यांची पण अशीच उत्तरं भेटतील.
त्यांना हे पण वीच्यार की 30 वर्षात काय काम केली
तटकरे साहेबानी तीस वर्षेत किती मुलांना नोकरी दिल्या रस्ता बाधूण गरिबांचा पोट भरत नाही नोकरी काम धंदा पाहीजे
Please ask more women.
Arati more. Good
मॅडम लोकं तुमच्याकडे पाठ फिरवतात याचा अर्थ जाणून घ्या. जनतेला काय म्हणायचे आहे . कशाला फिरता उगाच..... तुम्हाला अपेक्षित उत्तरं लोकं नाही देणार.
तटकरे नी रायगड मध्ये खूप काम केली आहेत. त्यामुळे ते निवडून येणार हे नक्की
ओन्ली अनंत गीते
😂😂😂😂😂😂
महागाई वाढली आहे ठीक आहे पण एक बोल मित्र तुझी जमीन माला जुन्या काळच्या किमतीत विकतो का
गीते ऐक लाकांनी पडणार.
Bhai Tuza no de apan 4 June la bolu kon kiti Lakhani badtoy te
He tyanchech lok ahet
Kay lok ahet bolayla pn tayar nhit 😂
Bol bhidu tumhi pan😂😂😂😂😂 patrakarane tatkare chya mansana bolun tyanach ptashna vichyarat aahet.।। N patrakar tya paiki konachi natewaik aahe ka 😂😂
Modi na ki Rahul la vote karal he vichara
बोल भिडू निवडणुकीत फक्त भाजप भाजप करत आहे..गोदी मीडिया बोल भिडू
Asey video banvun tyancha prachar karun fayda nahi
Manusaki nhi a ithlya lokana
Paid news Media
Godi media😅😅
3rd part of Sunil Tatkare sponsored video. Wondering if Tatkare bought this channel already
Time to unsubscribe
True'
Dont cry like a baby