१० + १ शेळीपालनात नक्की किती नफा |goat farming |shelipaln | bakri farm| aagle

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 66

  • @dipaksuryawanshi1675
    @dipaksuryawanshi1675 8 місяців тому +2

    Khup chan niyojan

  • @dinkarnagargoje2524
    @dinkarnagargoje2524 26 днів тому

    Kombdi,konti,ahe,,gavran,ya,aar,aar,sir,te,sanga

  • @rahulshinde9330
    @rahulshinde9330 2 роки тому +25

    10 शेळ्या 6 महिन्यात 20 पिल्ले देतात त्यामध्ये 10 पाठी 10 बोकड तर 10 बोकड 8 हजार रुपये रोख 80 हजार 6 महिन्यात आणि परत 6 महिन्यात आपल्या कडे 10आधीच्या शेळ्या आणि त्यांच्या पाठी 10 दोन्ही मिळून 40 पिल्ले समोरच्या 6 महिन्यात 20×8= 1,60000 हे आहे 12 महिन्यात नफा आणि अगोदरचे 80000

    • @princearyan80
      @princearyan80 Рік тому

      *शेळी पालनातील काही प्रॅक्टिकल मुद्दे*
      *सगळ्याच शेळ्या एकदम गाब जात नाही... सगळ्याच शेळ्या 2-2 पिली देत नाहीत... काही शेळी ची पिल्ले किंवा शेळी वेगवेगळ्या आजाराला बळी पडून दगावतात किंवा गाभडतात... शेळी ला पिल्लू झाल्या झाल्या 8 हजार ला जात नाही... 6 महिन्यानंतर त्याची 8 हजार च्या आसपास किंमत होते... शेळींना औषध आणि लसी साठी तसेच काही प्रमाणात वैरण आणि खुराका साठी काही रक्कम खर्च करावी लागते.....*

    • @krushnasonawane6092
      @krushnasonawane6092 Рік тому +8

      बोलण सोपं आहे पन सर्वच शेळ्या गाभण राहत नाही 😅🙏

    • @ashokghodke940
      @ashokghodke940 Рік тому +1

      10 शेळ्या मागे 20 करडं कधीचं होत नाही
      10मधल्या दोन शेळ्या गाबडतात

  • @pramoddhakane7173
    @pramoddhakane7173 2 роки тому +7

    . सर मला आपले सर्व विडियो फार आवडतात

  • @ओंकारगोटफार्म

    दररोज एक व्हिडिओ टाकत जा मी वाट पाहतो

  • @sopanadokar4186
    @sopanadokar4186 Рік тому +1

    khup sundar mahiti ahe kami kharchat

  • @avinashdeshmukh4441
    @avinashdeshmukh4441 2 роки тому +12

    शेळी पालन करायच असेल तर मटन/ कटींग मार्केट चा रेट गृहीत धरून फायदयात राहात असाल तरच शेळी पालन करावे, असे मला वाटते.

  • @vijaydhanwat4615
    @vijaydhanwat4615 2 роки тому +1

    ek nabar bhau 👌👌

  • @rajeshkhade50
    @rajeshkhade50 2 роки тому +46

    गावरान शेळी बंदीस्त होते मि बंदीस्त केली चार वर्षेा पासून

  • @avadhutsatvekar4299
    @avadhutsatvekar4299 2 роки тому +5

    सर शेळी पालन साठी लोन होतंय काय

  • @erfanjagirdar7993
    @erfanjagirdar7993 2 роки тому +1

    thanks bhau int ghetana shedche aani sheli che video jastit jast dhakwa

  • @BDNEWS-tj4gw
    @BDNEWS-tj4gw Рік тому

    Saheb mala pan sheli palan karayche aahe mala pan mahiti dya sir

  • @vishnugaikwad7405
    @vishnugaikwad7405 2 роки тому +13

    सर नोकरी केल्यापेक्षा शेळीपालन व्यवसाय फायदेशीर ठरेल का

    • @mibaliraja1394
      @mibaliraja1394  2 роки тому +6

      नाही नोकरी सोबत शेळी पालन करा
      आणुभव आल्यांनंतर विचार करा

  • @vitthalavhad920
    @vitthalavhad920 2 роки тому +3

    Sir sheli palan chngla aahe ka

  • @bhauraomedhe7328
    @bhauraomedhe7328 2 роки тому

    Khup chhan sandesh dila sir

  • @deepgardi9628
    @deepgardi9628 Рік тому +3

    फक्त चर्चा काय करत बसलास. त्याच बरोबर 10 हजाराची शेड कशी बनवली आहे ती दाखव.

  • @shivajikarde7780
    @shivajikarde7780 Рік тому +1

    दहा हजार रुपये चा शेड पन कपआंउ ला किती खर्च झाला हे सांगितले नाही...🙏🙏🙏

  • @shripatikale2582
    @shripatikale2582 2 роки тому +9

    आमच्याकडे एक पाट आहे बारा वर्ष जगली तिने ३लाख उत्पन्न दिले .पाट फक्त एक हजार रुपयाची होती .आणि शेळी कधीही आजारी पडली नाही .व डॉ क्टर कधीच बोलवले नाही.फक्त बाहेरील वनस्पती

  • @lahanekundlik6539
    @lahanekundlik6539 2 роки тому +4

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर💐💐🚩

  • @krushikal
    @krushikal 2 роки тому +3

    Nice information sir

  • @AkashJadhav-zz9ei
    @AkashJadhav-zz9ei 2 роки тому +2

    भाऊ माझे छोटेसे चप्पल बुटाचे दुकान आहे व्हिडिओ बनवता का.

    • @technicalfarmers5633
      @technicalfarmers5633 2 роки тому +1

      दादा मला पन चप्पल बटु चे दुकान टाकायचे आहे तर मला त्यातली थोडी माहिती द्या आणि एका चप्पल बटु च्या जोड मागे किती नफा मिळतो ते सांगा आनी माल कुठून घेवा

  • @pramodharkal9895
    @pramodharkal9895 2 роки тому +3

    १० शेळी ऐका आवताला भारी

  • @bapupore4183
    @bapupore4183 Рік тому

    जाळी मारण्यासाठी 10,000 पुरतील का

  • @shivajikarde7780
    @shivajikarde7780 Рік тому +3

    सर विडिओला किलेरिटि येत नाही.पन विडिओ चांगला झाला आहे.

  • @diprajsarkar2473
    @diprajsarkar2473 2 роки тому +9

    साहेब आजच्या तारखेला ऊस तोड मजूरा ईतकी कमाई कश्यातच नाही...

  • @vijaykumarshirke7249
    @vijaykumarshirke7249 2 роки тому +9

    खर सांगा कितीजन फायद्यात आहेत लोकांची घर ऊद्धस्त नका करु खोटे व्हिडीओ सादर करुन

    • @suchitnaiknavare7546
      @suchitnaiknavare7546 2 роки тому +7

      खोटं काही नाही...मी याच गावातला आहे...आपण येऊन पाहू शकता

  • @ravirajbhosale1234
    @ravirajbhosale1234 2 роки тому +2

    बीटल चा का किलो भाव आहे साहेब

    • @kgfarmers8622
      @kgfarmers8622 2 роки тому

      500ते 600

    • @dhondhurewale5500
      @dhondhurewale5500 2 роки тому

      सर आफला मोबाइल नंबर कृपया दया अडचणी मांडता येईल

  • @arunlande8150
    @arunlande8150 2 роки тому

    Hatachi halchal kami karavi

  • @saurabhjoshivlog4874
    @saurabhjoshivlog4874 2 роки тому +1

    Mala pan seli paln kraycha aahe

  • @pranavrajput4603
    @pranavrajput4603 Рік тому

    शेळी घरगुती घ्या बाजारात नाही कोणताही प्रो होत नाही

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 2 роки тому +2

    करडे गायीचे दूध पितात.

  • @vamansangle4092
    @vamansangle4092 Рік тому

    मि गावरान शेळ्या आर्ध बंदीस्त आहे

  • @bhagshrigaikwad8515
    @bhagshrigaikwad8515 2 роки тому

    Aayta khaya mila ki khunkhar gunde bhi jail mi khamosh rahte hai

  • @SurajPatil-le5mh
    @SurajPatil-le5mh Рік тому

    Ha no band ahe sir .....

  • @suhaskadam2395
    @suhaskadam2395 2 роки тому

    Hi

  • @amolbhandwalkar9450
    @amolbhandwalkar9450 Рік тому +1

    👏👏👏👏👏👏👏👏👏💥💥💥💥💥💥💥💥🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @amolkolhe444
    @amolkolhe444 2 роки тому +1

    Sar majaak Chand wala Mukhda Hai tarmala tumcha channel Vardi video gana

  • @muktaalittleprincess8209
    @muktaalittleprincess8209 2 роки тому +1

    Make small videos

  • @amirmujawar4953
    @amirmujawar4953 Рік тому

    ẞ ...

  • @sirajdongre5699
    @sirajdongre5699 2 роки тому

    बळीराजा थोडं स्लो बोला आम्ही काही बीड चे लोक नाही