सुरेश कणके यांचं 20+2 आधुनिक शेळीपालन |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024

КОМЕНТАРІ • 264

  • @sachinwayal7547
    @sachinwayal7547 3 роки тому +8

    दादा तुमचे व्हिडिओ पाहुण खरोखर प्रेरणा मिळतेआमच्या गावात सुद्धा एकाजणाचा पाहण्यासारखा फार्म आहे 200ते 250 नग आहेत एक कमी शिकलेल्या व्यक्ती पासुन प्रेरणा घेण्यासारखे आहे

    • @modernfarming298
      @modernfarming298  3 роки тому +3

      Address kay आहे...8806219648

    • @sachinwayal7547
      @sachinwayal7547 3 роки тому

      आरेगाव, ता. मेहकर, जि. बुलढाणा

    • @pavanwasu1834
      @pavanwasu1834 3 роки тому +1

      तुमचा नंबर द्या दादा मी हींगोलीचा आहे

    • @sachinwayal7547
      @sachinwayal7547 3 роки тому

      @@pavanwasu1834 9284779892

  • @laveshvanage6326
    @laveshvanage6326 3 роки тому +2

    धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली.

  • @kamblesudarshankamble6638
    @kamblesudarshankamble6638 3 роки тому

    खूप सुंदर आहे व कमी खर्चात चांगलाच व्यवसाय चालू

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 роки тому +1

    धन्यवाद तुमच्या विडिओ मधून नेहमीच महत्व पूर्ण माहिती मिळते

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 2 роки тому

    फ़र् changale प्रयत्न

  • @Iamsamu1567
    @Iamsamu1567 2 роки тому

    Sir khup chan mahiti milte tumchakadun

  • @gautamhanwate9362
    @gautamhanwate9362 3 роки тому +1

    Sir। Mi tumche sarv videos nehami bagtoy. Tumchya mule mala chup kahi sikay maltay❤️
    Thanku dada

  • @ankushpawar2352
    @ankushpawar2352 2 роки тому

    Khup, chan, mahiti

  • @sachinkoli6368
    @sachinkoli6368 3 роки тому

    छान माहिती व छान शेड

  • @graminindia1701
    @graminindia1701 3 роки тому +1

    खूप छान

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 3 роки тому

    सर मी ही एक शेळीपालन करतो. आपले खूप खूप धन्यवाद. सांगली.

    • @manikjadhav5388
      @manikjadhav5388 2 роки тому

      मी पण सांगलीचा आहे....कुठ आहे तुमचा फार्म? मी भेट घेऊ इच्छितो

    • @arvindbute7132
      @arvindbute7132 2 роки тому

      @@manikjadhav5388 तालुका तासगाव गाव विसापूर. माझा फार्म लहान आहे. तुम्हाला पहायचा असेल तर इथून फक्त 10 किमी अंतरावर बागणी येथे महाकाली गोट फार्म हा 200 शेळ्याचा फार्म आहे तेजस लेंगरे चा . त्यांचे u tube वर tejas lengare 123 या नावाच्चा चॅनेल आहे . उत्तम नियोजन आहे त्यांचे. मी पाहून आलो आहे . आपल्या जिल्ह्यात इतका उत्तम गोट फार्म दुसरा नाही .

  • @bhartpandhare324
    @bhartpandhare324 Рік тому

    खूप सुंदर

  • @sirzechszanek.4394
    @sirzechszanek.4394 3 роки тому +1

    Nice information 👍👍👍 thanks 🙏🙏.... happy Diwali sabhi ko

  • @kedartanpure2917
    @kedartanpure2917 3 роки тому +1

    छान, सविस्तर माहिती मिळाली.
    शिऊर ला पण पारंपरिक पद्धतीने आजिनाथ (आबा) कडू-चव्हाण हे वयस्कर बाबा मुक्त शेळीपालन करत आहेत. #Ktbhau #kthighlights

  • @pamugavane2897
    @pamugavane2897 3 роки тому

    हिंगोली चाहे सतीश रणेर साहेबांचे व्हिडिओ पाहून मी पण शेळी शेळी पालन बनवला आहे छान चालला आहे व्हिडिओ पाहून सात शेळ्या पासून सुरुवात केली आहे छान चालला आहे

  • @sanjaydahiphale7197
    @sanjaydahiphale7197 3 роки тому

    मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान.बीड

  • @pamugavane2897
    @pamugavane2897 3 роки тому +8

    मी कोणतीही ट्रेनिंग घेतलेली नाही तरीपण मस्त चालला आहे असच चालत राहो

  • @shaileshsakhare6663
    @shaileshsakhare6663 3 роки тому +1

    शेळीच्या कानामागे गाठ येणे उपाय सुचवावा

  • @ompatil5519
    @ompatil5519 3 роки тому

    Very nice

  • @RaviShinde-u6d
    @RaviShinde-u6d Рік тому +1

    सर नमस्कार.आमचा चार महीन्याचा बोकड आहे,चारा व्यवस्थित खात नाही .डाॅ.कडून चेक केले,काहीच त्रास नाही.डिवारमिंग ही केले.लिवर टानिक ही चालुआहे.उपाय सांगा

  • @dnyaneshwarnikalje3184
    @dnyaneshwarnikalje3184 2 роки тому

    सर माझ्या शेळीच्या पिलांचे तोंडला जखमा झाल्या आहे उपाय सांगा

  • @laxmiparkhi4352
    @laxmiparkhi4352 3 роки тому +1

    👍🙏

  • @rupeshbhadke7587
    @rupeshbhadke7587 3 роки тому +1

    Happy Diwali

  • @uaddhavgarje2384
    @uaddhavgarje2384 3 роки тому

    तुमचा विडिओ पाहिला होता आणि गंगाखेड बाजार असतो त्यो मी पाहल या शनिवार बाजार

  • @digambarpatil4571
    @digambarpatil4571 3 роки тому +2

    Sir माझ्या जवळ गावरान शेळी आहे.
    आणि माझ्या शेळ्या सुख्या मक्याची किंवा शाहूची कुट्टी खात नाही करावे

  • @jayeshgavit6989
    @jayeshgavit6989 3 роки тому +2

    आपण स्वतः लसीकरण करू शकतो का?

  • @samyakb6685
    @samyakb6685 3 роки тому

    Mla pn as shed tayar karach aahe

  • @kishorhatwar871
    @kishorhatwar871 3 роки тому

    Mst sar

  • @shivajikarande5633
    @shivajikarande5633 3 роки тому +1

    Tujake kiti selya ahat

  • @rahuldavane1993
    @rahuldavane1993 3 роки тому

    Thokar sheli mhanje kay

  • @mangeshrajguru414
    @mangeshrajguru414 3 роки тому

    मि राहणार पुणे तालुका शिरूर गाव मलठण माझी शेती पठारावर आहे दिड एकर शेती आहे पाणी नाही तर कसे शेळी पालन करावे

  • @rj-jivan8880
    @rj-jivan8880 3 роки тому +12

    मि हिंगोली चा आहे मि प्रत्येक व्हिडीओ पाहून शिकण्याचा पर्यंत करतो नेहमी

  • @rahulbagade6823
    @rahulbagade6823 3 роки тому +1

    Mala shedya gyaychya ahe

  • @prabhumasram5833
    @prabhumasram5833 3 роки тому +1

    नागपूर एरीयासाठी मार्केट सांगा

  • @ultimateoutlaw3739
    @ultimateoutlaw3739 3 роки тому

    1 patti mhanje kiti shelya.

  • @rahulugale1435
    @rahulugale1435 3 роки тому +5

    माझी अर्धा एकर शेती आहे मी त्या मध्ये किती शेळ्यांचे नियोजन करू शकतो सर

  • @surwasesatish6517
    @surwasesatish6517 3 роки тому +8

    थंडीत पिलांची काळजी कशी घ्यावी एवढ सांगा सर

  • @imrandaud5233
    @imrandaud5233 3 роки тому

    Video acchi Banai hai main aapke aapke farmhouse per dekhna chahta hun main Parbhani se hun

  • @sachinmovie6319
    @sachinmovie6319 3 роки тому

    Sorup Tumi pahil ho viaeoth dakwa

  • @sampatkendale
    @sampatkendale 3 роки тому +9

    खुप छान आणी ऊपयुक्त माहिती

  • @depakwaghmare2579
    @depakwaghmare2579 3 роки тому

    केक खात नाही त्याच्यासाठी उपाय काय आहे

  • @ashishfasate4850
    @ashishfasate4850 3 роки тому +9

    खूप छान गोठा आहे आणि खूप कमी खर्चात बनवला आहे

  • @pradippawar5272
    @pradippawar5272 3 роки тому +10

    सर माझ्या कडे शेती आहे पण पाणी नाही

  • @manishmarkad7050
    @manishmarkad7050 3 роки тому

    त्यांनी बनवलेल्या दावणीला खर्च किती येईल व कुठे मिळतील

  • @shekharduble925
    @shekharduble925 3 роки тому

    साहेब मला कोकणात शेळी पालन करायचंय सफल होईल का

  • @chhatrapaticlasses9992
    @chhatrapaticlasses9992 3 роки тому +1

    Sir video khoop avdla

  • @jayshejao302
    @jayshejao302 4 місяці тому +1

    Amala 20 shelay pahije

  • @nageshganwad9146
    @nageshganwad9146 2 роки тому +4

    खूब खूब छान माहिती दिलात सर

  • @sunilnaik4401
    @sunilnaik4401 Рік тому

    याला खरा शेतकरी म्हणतात. शेळ्यांना निवारा असाच असावा

  • @vaibhavtrikal-uf5yv
    @vaibhavtrikal-uf5yv Рік тому

    Sir apala no. Milel ka

  • @pradippawar5272
    @pradippawar5272 3 роки тому +3

    तर शेळी पालन करु शकतो का

  • @digitalclassroom7760
    @digitalclassroom7760 3 роки тому +8

    खूप छान माहिती दिली आहे सर..👍

  • @rameshwarkasbe6136
    @rameshwarkasbe6136 3 роки тому +4

    सर काेर्ट कमिशन द्ववारे शेती माेजणी याबद्दल माहितीचा video बनवा.

  • @nitindhas3415
    @nitindhas3415 2 роки тому

    ठाणे जिल्ह्यात एखादा यशस्वी गावठी फार्म आहे का ..असेल तर कृपया मो .नं.द्यावा.

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 3 роки тому +2

    सर तुमची तळमळ दिसून येते.🙏🙏

  • @ravindrakhetele6773
    @ravindrakhetele6773 3 роки тому +1

    Tuma cha phone number daya na please

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 2 роки тому +1

    छान आहे व्हिडिओ....माझ्या एक एकर क्षेत्रावर किती शेळ्या राहू शकतील?

  • @surajgude1106
    @surajgude1106 2 роки тому

    सर सुरेश कणके यांचा नंबर भेटेल का मला पण शेठ मारायचं होतं शेळीपालनासाठी त्यांच्याकडून माहिती घेतली असती थोडीफार सर नंबर पाठवा प्लीज.

  • @sushantshinde4340
    @sushantshinde4340 3 роки тому +1

    Omkar

  • @prakashmarale1957
    @prakashmarale1957 3 роки тому +4

    Very nice information but actual I want basic information like at what price you purchase the goats and age of these goats and which cast of goats (ie Desh or Usmanibadi ,sihori)

  • @dnyandipkhatik8790
    @dnyandipkhatik8790 3 роки тому +16

    सर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @samadhanchothe6832
    @samadhanchothe6832 3 роки тому +1

    सर माझी शेळी 10 महिन्याची आहे आजुन लागली नाही काही उपाय

  • @sachinmalode492
    @sachinmalode492 3 роки тому +1

    हाय सर नंबर हवा आहे तुमचा

  • @k.k.kharatwadi7946
    @k.k.kharatwadi7946 3 роки тому +2

    Mi police sub inspector aasun mi Pan gawakde sheli palan surwat karat aahe

  • @sunilbankar4411
    @sunilbankar4411 3 роки тому +1

    दादा माझ्याकडे 2 पाठी आहे.पण त्या खुराट निघाल्या. त्या लवकर वाढीसाठी उपाय सांगा. plz Ripley.

    • @nigappaingaleshwar2578
      @nigappaingaleshwar2578 3 роки тому

      तालुका मंगळवेढा सेजारी शेळीपालन कोठे आहे ते सांगा

  • @gorakpatare8633
    @gorakpatare8633 3 роки тому +1

    Sar maja Kare purn Mukt shripal aahe tour MI Sharan Sathi khurak kaun sa time Diu

  • @yashfatangare8216
    @yashfatangare8216 2 роки тому +1

    नंबर ‌काय आहे

  • @kakasokakaso8234
    @kakasokakaso8234 3 роки тому +1

    Sir 1000 square foot madhe kiti sheli
    Palan karu shakto

  • @ganeshgadakh1458
    @ganeshgadakh1458 2 роки тому

    सर तुमचा नंबर पायजे होता भेटल का

  • @SHIVAJI.1986
    @SHIVAJI.1986 3 роки тому +8

    खूप छान माहिती मिळाली शेड कसा असावा याचे उत्तम उदाहरण आहे सर

  • @ravipardhi4003
    @ravipardhi4003 3 роки тому +3

    सर पिल दुध पित नाही त

  • @swapnilparkare7509
    @swapnilparkare7509 Рік тому

    Mi ek seli che pilu 15 divsach aslyapasun tayla dudh pajun palle ahe ata tyala 7 va mahina chalu ahe pan taychi height vadli nahi tr ani ti paht ahe mg tyala kay kele pahije te sanga

  • @pradippawar5272
    @pradippawar5272 3 роки тому +2

    पावसाळी पिक घेतो

  • @santoshkumarsabe3186
    @santoshkumarsabe3186 3 роки тому +2

    सर खूप छान माहिती आहे त्यामुळे मला खुप शिकायला मिळाले

  • @nagoraonarwade4142
    @nagoraonarwade4142 3 роки тому +2

    Khupach chan

  • @rahulkadam3434
    @rahulkadam3434 3 роки тому +3

    शेळी पालनाचे साध्या पध्दतीचे, पण परिपूर्ण उदाहरण आहे..
    भाऊ तुमच्या कडुन खुप शिकायला मिळाले
    मी तुमचा फार मोठा फ्यान आहे..
    ह्या पध्दतीने शेळीपालन केल्यास फक्त फ़ायदा आणी फायदाच होणार...

    • @vishnugawali2969
      @vishnugawali2969 3 роки тому

      पण माहिती पूर्ण देय

  • @DipakJadhav-th3ew
    @DipakJadhav-th3ew 3 місяці тому

    नंबर भेटन का तुमचा

  • @vinodraut8753
    @vinodraut8753 3 роки тому

    शिरोहि शेळी कुठे मिळेल

  • @vivekraut7819
    @vivekraut7819 2 роки тому

    Bu

  • @sachinbobade2354
    @sachinbobade2354 3 роки тому

    Gaon kutal

  • @dattatraykarande-t8g
    @dattatraykarande-t8g 2 місяці тому

    Dada bakri chi jat sagat ja

  • @kuldeepjambhulkar290
    @kuldeepjambhulkar290 3 роки тому +1

    सतीश भाऊ नमस्कार

  • @prakashmali6546
    @prakashmali6546 3 роки тому +1

    एकदम छान शेळी हे शेतकरी चा ए टी एम आहे

  • @wilfredkale7039
    @wilfredkale7039 3 роки тому

    Full Daru Piyun interview diley mhanjey, full dhandha form madhey aahey...

  • @भागवतकदम-ष7ध
    @भागवतकदम-ष7ध 2 роки тому

    Ii

  • @hansrajshende1842
    @hansrajshende1842 3 роки тому +2

    उत्तम माहिती ,धन्यवाद

  • @ishwarsonwane3955
    @ishwarsonwane3955 2 роки тому

    Sir mi latur madhi rahto mla sheli paln karaych aahe ...pan trening sathi mla ठिकाण भेटत nahi ......

  • @mukeshpatil8080
    @mukeshpatil8080 3 роки тому

    Subscribrion added

  • @ashokrathod9969
    @ashokrathod9969 10 місяців тому +1

    अशोक❤

  • @shukoorahemad5294
    @shukoorahemad5294 2 роки тому +1

    Very good

  • @tusharwarge988
    @tusharwarge988 2 роки тому

    sir, बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्यांचे पाय फिरणे हा प्रश्न उभा राहिला तर त्यावर video taka

  • @nilgaming3613
    @nilgaming3613 3 роки тому

    एखादी पाटिचा जन्म झाल्यापासून ते शेवटच्या काळापयॆंत तिचा किती नफा मिळेल

  • @pamugavane2897
    @pamugavane2897 3 роки тому

    अर्ध बंदिस्त शेळी पालन बनवलेला आहे सतिष रणी साहेबाला मेसेज पाठवत आहे

  • @sandyjadhav2118
    @sandyjadhav2118 3 роки тому +1

    Nice

  • @jyotipawar2819
    @jyotipawar2819 3 роки тому +1

    Khup chan mahiti milali dhanyavad sir , Dipavlichya shubhecha . Happy Diwali

  • @akashrathod1133
    @akashrathod1133 3 роки тому

    Total hath mein 4 call kara kaun Ho Tum

  • @rajukondhare7554
    @rajukondhare7554 3 роки тому +1

    तुमचा फोन नंबर पाहिजे

  • @sadashivnikam6730
    @sadashivnikam6730 3 роки тому

    तुमचा मोबाईल नंबर दया

  • @sunilambhure6461
    @sunilambhure6461 3 роки тому +1

    Nice sir

  • @zaheerkhan7699
    @zaheerkhan7699 3 роки тому +1

    Hya farm malkancha nmbr send kara