साज़ तरंग : भाग १९ - हार्मोनियम स्पेशल एपिसोड
Вставка
- Опубліковано 23 жов 2020
- साज़ तरंग... वाद्य आणि वादकांचे अंतरंग...
भाग १९ - हार्मोनियम स्पेशल एपिसोड
विशेष अतिथी - आदित्य ओक
संकल्पना, लेखन, निवेदन आणि दिग्दर्शन - मिथिलेश विश्वास पाटणकर
सहाय्यक दिग्दर्शन - विदित पाटणकर
गायक - मिथिलेश पाटणकर
गायिका - श्रुती भावे
की-बोर्ड - अमित गोठीवरेकर
तबला, ढोलक, ऑक्टापॅड आणि हॅंडसॉनिक - हर्ष नासेरी
संकलन - अजय गोखले
छायांकन - वीणा गोखले, आदीश गोखले, चिन्मयी आजगांवकर, राज गोसावी, प्रांजली दाते आणि अजय गोखले
ध्वनी मुद्रण - टिटू कुलकर्णी, परिक्षित कुलकर्णी
सेट डिजाईन - सुमित पाटील
वेशभुषा - पूर्णिमा ओक
रंगभुषा - अक्षय सोनावणे
साज़ तरंग लोगो - (अस्मि क्रिएशन्स) आशुतोष केळकर
उप शीर्षके - सावनी भट्ट
निर्मिती - जाई काजळ
प्रकाशन - स्मृतिगंध
किती माहिती पूर्ण ,मधूर कार्यक्रम .धन्यवाद❤🎉
खूपच सुंदर कार्यक्रम झाला.
दसऱ्याचे औचित्य व पेटी सारखे प्रत्येकाला भावणारे वाद्य/आदित्य ओक सारखा प्रयोगशील कलाकार हा प्रसन्न योग छान जुळून आला.
आदित्यचे वादन दृकश्राव्य असते , पेटीवर फिरणारी बोटे बघणे हा एक अनुभव असतो. गोविंदराव पटवर्धन ह्यांचा शिष्य ही त्याची ओळ्ख तो यथार्थ सार्थ करतो ह्यांत वाद नाही.
गप्पांमधे मिथिलेशने त्याच्याकडून आमच्या करता घेतलेली माहिती खूप बहुमोल व एखादे वादन आपल्याला का भावते ह्या प्रश्नाचे उत्तर सहजपणे उलगडते.
पेटी वादानातील तयार होणारी घराणी व त्याची प्रक्रिया तसेच बाकीच्या वाद्यांपेक्षा पेटी तुलनेत खूप नवे(तरुण) वाद्य आहे व आपापल्या गुरूंच्या शैली जपून त्याप्रमाणे वादन करत त्यात भर घालत राहिले की ही घराणी अस्तित्वात येतील हे त्याचे विवेचन छान आहे.
सूर दिसणारे वाद्य ही पेटीची ओळख बाकीच्या वाद्यांपेक्षा पेटीचे सार्यांना वाटणारे आपलेपण अधोरेखित करते व त्याची लोकप्रियता/लोकमान्यतेची कारणमीमांसाही देते.
श्रुती भावाचे गायनातील योगदानही ह्या कार्यक्रमामुळे जाणवले व तिची नवी(उचित) ओळख देऊन गेले. मिथिलेशने तिला गायनाची संधी जरूर द्यावी असे वाटते.
अप्रतिम पेटीतील सुरांचे जादूगार
अफलातून ....हार्मोनियम तर बहारदारच आहे पण आदित्यदादांनी वाद्यवादनामागचं शास्त्रही अतिशय रंजक पद्धतीनं मांडलं आहे.
नितांत सुंदर एपिसोड....
Aditya Oke and Satyajit Prabhu.....Two great mentors for me.
🙏🙏 नमस्कार ओक सर..खुप उपयोगी माहिती दिलीत.
Bahut hi sundar....
As far as Harmoniyum is concerned, he is the Supreme.
Congrats and Best of Luck 💐
व्वा मीथीलेस सर खुप छान मागे एकदा वरद सर बासरी च पन खुप छान माहिती
होतकरू वादकांसाठी अभ्यासपूर्ण मुलाखत..
छानच..
खूप सुंदर,सादरीकरण,आणि माहिती ,
अप्रतिम, फार श्रवणीय 👍
हर्ष खुशीने हसला दुर्मिळ क्षण
Superb excellent way to inform regarding skill to play harmonium ❤
Excellent presentation very nice and detailed information about harmonium by Aditya Oak thank you very much.....nice compering by Mithiesh Patankar.and Amit Harsh and Shruti very very nice accompanyment...over all फारच छान अप्रतिम कार्यक्रम धन्यवाद आणि मनापासून अभिनंदन व शुभेच्छा
Mithilesh sir mnapasun khup aabhar je tumhi itka chhan karykram ch niyojan karun sarv instruments che episod banvt ahat khup khup dhnyawad🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🎹🎹🎹❤❤❤❤❤❤❤
Vah...vah..Apratim bhag ata paryantcha pahilelya bhagat ha bhag motha avam abhutpurva vadan tasech abhut purva mahiti Aditya oak kadun ikanyas milali, Patankar sir mage mi jo ullekh kela to aaj Adityani suddha kela ki asech kharya kalakranchi olakh avshya dakhvavi jya mule gane etke sundar hote tya baddal as a artist aapnas mujra karit ahe. Arvind joshi Badoda (Gujrat) aapla sampark hoil hya sathi durdhvani dyava 👌👌👏👏👍👍🙏🙏🙏
Excellent episode. Aditya's fluency on harmonium & his knowledge is worth admiring.
भारतमहादेव पवारशहनाईवादक.
.....
Really worth admiration ❗️
स्मृती गंध चा प्रत्येक episode sunder ज्ञान पूर्ण आहे..खूप धन्यवाद....
wow kya bat hai 🎹🎹🎹🎹🎹🎹
आतापर्यंतचे सर्व episodes मी पाहिले... पण त्या सर्वांपैकी मला हा episode मनापासुन आवडला......💯❤❤
सावनी भट्ट यांच्या इंग्रजी उपशिर्षकांचा विशेष उल्लेख केला पाहिजे . They enhance the beauty of the original Marathi text !
आदीत्य ओक खूप छान वाटले
In fact, we have been waiting to listen to him in this program. Excellent Rendition.
Hello from Gujarat.
You are the extra ordinary harmonium player specially when you you play gugalbandy with your friend that accompany you playing harmonium both of you are extra ordinary players
खूपच मंत्रमुग्ध करणारे सूर आणि अतिशय व्यापक माहिती देणारा एपिसोड.
धन्यवाद आदित्य , मिथिलेश आणि अर्थातच अप्रतिम साथ संगत करणाऱ्या सर्व वादक, गायिका आणि तांत्रिक टीम चे.
दसरा खऱ्या अर्थाने समृद्ध केल्याबद्दल.👌💐
As far as Harmoniyum is concerned, Shri Aditya Oke is Ruling the World 🌏 .
Congrats and Best of Luck to You 💐
Wa... khoopch apratim 🙏
आदित्य ओकजी
आपण सुरांचे बादशाह आहात
ग्रेट
मेजवानी 👍🌟👌👌👌♥️
Aditya Oke and mithilesh patankar is really very great 🙏🏼🙏🏼🙌🏼
Thank you. I was searching Aditya Oke in this channel's episodes.
आदित्य तुमची पेटी अप्रतिम खूप सुंदर माहिती मिळाली खरंच तुमची पेटी जादुई पेटी आहे मी नेहमी बोलावा विठ्ठल कार्यक्रमात ऐकते
Waah janab
अप्रतिम मैफिल
Khupach sunder
It is a great and wonderful experience to listen to him .
Congrats and Best of Luck to You 💐
Khupach sunder.
Today's episode is fantastic and Aditya's playing and knowledge is simply marvelous. Mithilesh your anchoring is also superb,fluent and flowing. hats off to you both ADITYA and MITHILESH.
हार्मोनियम स्पेशल एपिसोड अति उत्तम झाला सर्वांचे अभिनंदन.
🙏👍👍अप्रतिम ...
क्या बात है !👌
This series is one of the best and well thought content on online media. Hats off to Mithilesh Patankar who is multi-talented.
Mithilesh ji. I highly appreciate your creative nature. You are so talented, so well informed yet so simple and down to earth. You are not after fame. You are truly blessed by Goddess Saraswati 🙏
फार उपयुक्त माहिती दिलीत.
Aditya, fassssrch sundar knowledgebal and with demostretion you are great.
Patankar thanks itka changla program tumhi sadar kela
All these guys who have participated in this video are masters in their own craft, including that girl who sang all songs so well. Congratulations to all.
सांजतरंगचे सर्वच भाग खुप चांगले असतात. हार्मोनियम स्पेशल नावाच्या ह्या भागात हार्मोनियम चे तंत्र व खुप विशेषता याबाबत जी माहीती पहाण्यात व ऐकण्यात आली ती यापुर्वी बहुधा कधीही कोणी यापुर्वी ईतक्या सखोलपणे सांगितली नसावी हेच ह्या भागाचे वैशिष्ट्य आहे. हा भाग पाहुन खुप आनंद झाला. मी संयोजकांचा खुप खुप आभारी आहे. ही सगळीच टीम ही चांगली जमुन आली आहे.
Exceedingly well episode.
Harmonium information shared was really great. Aditya Oke is talented like his father. Enjoyed the episode. 👌
खूपच छान
आदित्य जी यांनी खूपच छान माहिती दिली. पेटीचा कसा रियाज कसा करायचा याची खूप सुंदर माहिती मिळाली. खूप सुंदर कार्यक्रम.
Bahut khoob👌🙏🏻
खूपच सुंदर
वा आतापर्यंत चा सगळ्यात सुंदर एपिसोड .आदित्य यांचे हार्मोनियम बाबतचे ज्ञान कमालीचे आहे तसेच त्यांची समजून सांगण्याची शैली पण खूप छान आहे. एखाद्या नवशिक्याला पण त्यातले बारकावे कळू शकतील.
जादुई कार्यक्रम,👌👌खूप खूप शुभेच्छा साजतरंगच्या पुढील मैफिलींसाठी❤️
अति उत्तम
अप्रतीम.
.माझ्याजवळ देखील संवादिनी आहे . मला ही वाजवायची आवड आहे ,पण कार्यालयीन व्यस्ततेमुळे मी त्यावर ताबा तर सोडाच पण कुणाला साथही करता येत नाही ह्याचा खेद वाटतो .
सुंदर सुर...
It was a very very very episode
असे एपीसोड होणे काळाची गरज आहे.
खुप आमोल माहिती मिळाली.
अप्रतिम
अप्रतिम सर
Khup sundar
Sweet program
सर तुमच्या पेटी (harmonium) वरचा स्पेशल episode पाहुन एक inspiration प्राप्त झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही......💯❤❤❤
Camera positions perfect, to capture fingers..
Artists .....best
त्याच अँगल मधून अमितदादांचा अभ्यास चालू आहे
Mithilesh Sr khup khup abhari ahot sangeetkaar ha ganyacha khara baap asto...tyala importance denyacha mahaan kaam apan karat ahaat... DHANYAWAD
सर्व कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंद. खूप मजा आली हा कार्यक्रम पहावयास आणि ऐकण्यास. धन्यवाद
Good content which provides basic knowledge to the music lovers . As far as I know , OP Nayyar never played harmonium in his live recordings . Harmonium in the song Kajra mohabbat wala was played by sh Babu Singh who eventually played all songs of OPN.
सुपर""""
श्री पाटणकर, सुंदर कसदार निर्मिती! धन्यवाद! ओक , अप्रतीम सादरीकरण ,फार छान.
Just excellent
Simply superb. U r bringing back stage talents to Limelight. Kya baat hai. Thanks a lot. Eagerly awaiting for the next Artist
वा!
दसऱ्याच्या दिवशी मिळालेली एक संपूर्ण मेजवानी !
तृप्त करणारी !
सगळ्यांना धन्यवाद आणि अगणित शुभेच्छा
व्वा मिथिलेश सर, साजतरंग - हार्मोनियम स्पेशल एपिसोड ची सांगता काय कमाल झाली!! झक्कास झाली कव्वाली!! ये बात । आणि आदित्य दादा कडून किती विविध पैलू समजून घ्यायचं भाग्य मिळाल। संवादिनी खूप लहानपणापासून पाहिली आहे ऐकली आहे पण इतक्या सूक्ष्म गोष्टी कधीच माहित नव्हत्या!! साज तरंग टीम चे मनःपूर्वक आभार
Bless all you amazingly accomplished musicians🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर सर
वा, फार छान एपिसोड. आतापर्यंत झालेल्या भागांसारखाच. आदित्य ओक जबरदस्तच. असेच चालू ठेवा.
Aditya ji I'm your die-hard fan
I saw 4 episodes under Saj Tarang so far. They all are excellent and very inspirational. Aditya has excelled in presenting "Petiche Antarang". Wah kya baat! God bless him.
Fantastic Adity Oak. You enriched n enlightened us. All the best Mithilesh n band.
फिल्म सीआयडी - लेके पेहला पेहला प्यार ही उडती पेटी वाजवण्याची शैली बाबू सिंग यांची आहे त्या काळी मास्टर मनोहर सोनिक, श्यामराव कांबळे, अशा प्रकारे वादन करीत वादक ओ पी नय्यर नक्कीच नाही ओ पी पियानो वाजवत देशी पेटी नाही
kya baat !!
खुपच सुंदर... खुप खुप धन्यवाद...
खूप दिवसापासून सरांची हार्मोनियम ऐकण्याची ईच्छा होती ती आज पूर्ण झाली त्या बद्दल स्मृतीगंध चे मनःपूर्वक आभार आणि माझ्याकडून तुम्हांसर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊😊🌷🌷🙏
केवळ अप्रतीम.. श्री. आदित्य तुम्ही खूप छान समजावुन सांगितले आहे.
खुप छान
सर,अप्रतिम! शब्दच नाहीत.🙏🙏🙏🙏🌹
धन्यवाद!🌹🌹🌹🙏🙏🙏
Very nice and very sweet
Tumi op sahebana niwadl khup Sundar ahe kya bat sh bihrisab yad dilayi apka shukriya
खूपच सुंदर पेटी वादन..अंतरंग..मी थोडी फार पेटी वाजवते.मला पेटी अजुन शिकायची इच्छा आहे.मला आपण ऑन लाईन पेटी शिकवू शकाल का?
So melodious like Pandit Showanlal Sharma. A sincere gratitude to a living legend.
आदित्य दादा खूप छान,
हार्मोनियम हे खूप भावपूर्ण वाद्य तुम्ही तितकेच भावपूर्ण, सुंदर वाजवता
तुमच्या गंधर्व गान मालिकेची आठवण झाली, तुमचा अभ्यास खूप कौतुकास्पद आहे
तुम्ही, मिथिलेश, कौशल इनामदार, राहुल देशपांडे, आनंद भाटे तुमचे सगळे मित्र खूप श्रद्धेने, मेहनत करून, कलेची जाण आणि बुज राखून खूप छान प्रवास करत आहात
तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा
Looking forward for an energetic performance. I keep following your program every Sunday so it is tomorrow as well. All the best.
मीथीलेश छान संचलन.
राम कृष्ण हरी.
This really is Jaduchi Peti.....magical performance of Adityaji Oak...and Shrutiji for many is a wonder discovery for listeners......a great violin player introduced by you, can sing so well is amazing...never heard her vocal performance before...great episode once again.....lovely
छान माहिती खूपच छान. आदित्य ओक यांना बोलावले हे छानच केलं. मला वैकातिक तरी इच्छा होती खूप खूप धन्यवाद. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
ओक यांनी सुरवातीला सांगितल्या प्रमाणे वादक नेहमीच पडद्या आड असतात त्यांची ओळख होतच नाही.
विनंती हा कार्यक्रम असाच चालू ठेवणे.
पखवाज एपिसोड व्हायला पाहिजे विनंती.
स्तुती: अत्यंत श्रवणीय!. Mithilesh ने खूप नेमके प्रश्न विचारले. त्याचे खास आभार. Gothivarekar अणि हर्ष ह्यांनी उत्तम साथ दिली.
टिका:. टीकेला वाव नाही ह्याचा आनंद झाला.
पाटणकर सर क्या बात,, लाजवाब साजतरांग चा भग,, जय श्री गुरू,,
अप्रतिम रंजक, खूप सखोल, अतिशय