सूक्ष्म योग आणि प्राणायाम | Sukshma Yoga And Pranayama

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,9 тис.

  • @MahadevYogi
    @MahadevYogi 6 місяців тому +20

    योग आयुर्वेद और नेचुरोपैथी अपनाओ स्वस्थ जीवन पाओ MahadevMahadevMahadevMahadevMahadevMahadevMahadevMahadev

  • @vijaygadkar8225
    @vijaygadkar8225 3 роки тому +4

    डॉ केळकर साहेब या तणावाचे वातावरण तून मुक्त होण्यासाठी सांगितलेली आसने व प्राणायाम खूपच महत्वाची , धन्यवाद 🙏. ही आसने करताना श्वास आत घेताना व सोडण्याची प्रक्रिया सविस्तपणे सांगावीत ही नम्र विनंती 🙏🙏.

    • @vijaygadkar8225
      @vijaygadkar8225 3 роки тому +2

      आपण सांगितलेली आसने व प्राणायाम केल्याने मनाला खूप छानवाटत आहे. मी अनेक जणांना ही लिंक पाठविली आहेत.

  • @manasipawanaskar3934
    @manasipawanaskar3934 3 роки тому +14

    Hello Doctor!
    Dr.धनंजय केळकर.
    माझी आई तुमचा सुक्ष्मयोग किंवा पवनमुक्तासन..तीन महीने झाले रोज ते बघून करते..तिला बहुतेक सर्व जमतात जे येत नाही ते नाही करत.पण आईला खूप बरं वाटतं ते केल्यावर..आईला २ आठवड्यांपूर्वीच ७५ वर्ष पूर्ण झाली.. तिला खूप fresh वाटतं!!
    Thank You.

  • @priyankakhadepatil2151
    @priyankakhadepatil2151 3 роки тому +1

    Thanks Dr.Kelkar
    Me corona zalya pasun tumche vyayam roj karte ata 6 months zale ahe, khup chan paddhatine tumhi samjavun sangitle ahe ani mala khup fayda zala yacha 🙏🙏

  • @chandrakantwanjale1998
    @chandrakantwanjale1998 4 роки тому +6

    डाॅ. धनंजयजी केळकर ,आपण शिकवलेला सूक्ष्मयोग म्हणजे समाजजीवनाला दिलेला महायोग आहे. एक सकारात्मक आचार-विचाराचा ऑक्सीजनच!!!!!खुप खुप धन्यवाद सर.

  • @ashokshah7003
    @ashokshah7003 2 роки тому

    Dear doctor Thanks for good information I am your patient for harnia and also have bye pass surgery am doing all above yogasan with correction I am energetic at 80 years Thanks again

  • @teddy.bisson.411
    @teddy.bisson.411 Рік тому +319

    Making money is not the same as keeping it, there are a lot of things that aren't well taught in schools. The market crisis gave me my first millions, when people stayed away from hard times I made the most of it..many credits goes to Sir Zach Micah Demers

    • @carolsitsons443
      @carolsitsons443 Рік тому +3

      This is superb information, as a noob it gets quite difficult to handle all of this and staying informed is a major cause, how do you go about this? Do you trade on your own?

    • @Infinitetrucker
      @Infinitetrucker Рік тому

      Not at all, I invest with Sir Zach Micah Demers. I have been monitoring my portfolio performance which has made a jaw dropping $473k from just the past two quarters alone, I have learned why experienced traders make enormous returns from the seemingly unknown market. I must say it's the boldest decision I've taken since recently.

    • @stefanodsica2522
      @stefanodsica2522 Рік тому

      I’ve actually been looking into advisors lately, the news I’ve been seeing in the market hasn’t been so encouraging. who’s the person guiding you?

    • @divonteschiller8788
      @divonteschiller8788 Рік тому

      I've come across a lot of recommendations but this one stands out. Zach Micah Demers’ resume is sophisticated, and shows he was active during the last bear market, I also emailed
      him. Thanks for the info!

    • @vijayendranrkv7142
      @vijayendranrkv7142 Рік тому

      😂 b m44,zxz​@@carolsitsons443, ❤vq

  • @vijayjoshi8668
    @vijayjoshi8668 4 роки тому

    नमस्कार डॉक्टर फारच सुरेख व सोपे सर्व प्रकारचे व्यायाम तुमच्या सांगण्यामध्ये असतात.मला मानेचे व कमरेच्या दुखण्यावर फारच फरक पडला तुम्ही हे व्यायाम प्रत्यक्ष करुन दाखविता.त्याबद्दल धन्यवाद_विजय जोशी ठाणे.

  • @surendarsinghkanka5338
    @surendarsinghkanka5338 4 роки тому +15

    My sister shared this you tube with me as detected for corona...I have started this immediately and found immediate comfort in prone position exercises...Thanks Dr. kelkar and Hrishikesh

    • @seemasheth761
      @seemasheth761 4 роки тому

      This exercise gave me real relief from back pain.

    • @jayashreesawant1501
      @jayashreesawant1501 4 роки тому

      Osteoarthritis ankle Astana sukshma yoga karu shakto ka

    • @sushilakamble7703
      @sushilakamble7703 4 роки тому

      😂

    • @aparnadatey7514
      @aparnadatey7514 4 роки тому

      Thanks doctor kelkar

    • @devendraambar2008
      @devendraambar2008 3 роки тому

      aapanhi he sarve vyayam wa aasan karane ya mule karuna chya bhayankar aajarawar aapan nakkich vijaya milwal ....jai patanjali...gurudeo...

  • @jyotimohan5042
    @jyotimohan5042 4 роки тому +2

    Thanks a lot Sir.
    माझे वय ६० वर्षे आहे. कामात busy असल्यानेमी व्यायाम कधीही केला नाही. परंतु आता लाँकडाऊनमध्ये आसन व प्राणायाम करणे फारच उपयुक्त आहेत .मी युट्युबवर बरेच video पाहिले. परंतु तुमचा video फारच चांगला आहे. खूप चांगले explain केले आहे. खूपच बरे वाटते आसनांमुळे....
    मी नियमित करत आहे ...

  • @vilasshigwan9275
    @vilasshigwan9275 4 роки тому +16

    खुप खुप धन्यवाद डॉक्टरसाहेब. मी कोरोना रुग्ण होतो व मला श्वास घ्यायलापण त्रास होत होता. पण आपल्या ह्या कोरोनासाठी खास असलेल्या योगासानांमुळे मला खुप फायदा झाला. मी घरीच कोरोनातुन मुक्त झालो आहे. मनापासून आभार डॉक्टर साहेब तुमचे व हृषीकेश यांचे.

  • @prachijoglekar8704
    @prachijoglekar8704 3 роки тому

    ही सगळी आसने मी रोज करते. फक्त तुम्ही सांगितलेली हातांची थोडी वेगळी पण उपयुक्त आसनांचा समावेश मी नक्की करेन. धन्यवाद आपण आपल्या व्यस्त दीनक्रमातून वेळ काढून आम्हाला खूप उपयुक्त आसने शिकविली आणि दाखविलीत याबद्दल अत्यंत आभारी आहे.🙏🙏

  • @sharaddulange1842
    @sharaddulange1842 3 роки тому +3

    From Sharad Dulange:- when I get started I m feeling very relax and it's very nice and very important for our health...

  • @kalyanijoshi7364
    @kalyanijoshi7364 2 роки тому

    डॉक्टर साहेब तुम्ही दिलेल्या व्यायाम खूप उपयोगी आम्ही दोन वर्षापासून हेच व्यायाम नित्यनियमाने करत आहे त्यामुळे मन प्रसन्न व प्रफुल्लित खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब जय जय रघुवीर

  • @vilmamachado8891
    @vilmamachado8891 3 роки тому +7

    Khup changala margadarsan kele. Atishay upyogi aaheh. Aamhi darroj karto. Thank u very much

  • @sampadapadhye9097
    @sampadapadhye9097 3 роки тому

    खूपच माहितीपूर्ण सेशन! माझ्या आईला (वय 70) या सर्व व्ययाम प्रकारांचा ती नियमित करत असल्याने खूपच छान, सकारात्मक फायदा होत आहे! शेअर केल्याबद्दल धन्यवाद डॉ.केळकर सर!🙏

  • @theultimategurumasterofmas8004
    @theultimategurumasterofmas8004 4 роки тому +10

    That you sir I am 72 years old .Though I was a body builder in my young age later I use to only go for walking . These exercises have given me more comfort
    And I am very thankful to you.

    • @suvarnabhuimber5334
      @suvarnabhuimber5334 4 роки тому +2

      Wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwfwwww3wwwwwewwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwevwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww

    • @vijaykandalkar281
      @vijaykandalkar281 3 роки тому +1

      आपण खूपच उपयुक्त योगासनांची माहिती दिली धन्यवाद सर

  • @sunitadubbewar6103
    @sunitadubbewar6103 3 роки тому

    Hello sir, Namaskar dr.saheb🙏🙏 मी ८ ते १० दिवसापासून आपला व्हिडीओ पाहून योग आणि प्राणायम नियमित करत आहे.
    खुप छान वाटत आहे,शरीर लवचिक झाले आणि हलके हलके असे शरीराला मनाला वाटत आहे

  • @vipulmore7564
    @vipulmore7564 4 роки тому +25

    डॉ. धनंजय केळकर सर, खूप खूप कौतुक, मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या व्यस्त दिनक्रमातून, वेळ काढून बनविलेला हा व्हिडिओ, आजच्या निराशेच्या भीतीच्या छायेखाली वावरणाऱ्या सर्वांसाठी आशादायी तसेच आत्मविश्वास वाढविणारा व म्हणून खूप महत्त्वाचा आहे. असेच सर्वांसाठी सतत सक्रिय रहा. खूप शुभेच्छा..

    • @arunaaundhkar3290
      @arunaaundhkar3290 3 роки тому +4

      खरच सर या व्हीडीओमुळे आजच्या करोनाच्या काळात सर्वाना सुक्षयोग प्राणायामचा सर्वानाच फार फायदाहोत आहे विशेषतः आमच्या सारख्या सिनीअर सीटीझनत्यामुळे मार्गदर्शनाचा लाभ होत आहेआपली आभारी आहे

    • @mangalajadhav8639
      @mangalajadhav8639 3 роки тому +1

      खूपच छान सर तुम्ही घेतलेल्या व्यायामाचा आम्हाला खुपच फायदा झाला आता आम्ही कोविडमधून बाहेर आलोय आता आमच्या साठी संपूर्ण आसने आणि प्राणायाम यांचा एक व्हिडिओ पाठवला तर आम्ही आपले आभारी राहू

    • @rashmirajendratelavane6286
      @rashmirajendratelavane6286 3 роки тому +1

      @@arunaaundhkar3290q
      Q

    • @s.b.joshiapsingekar5614
      @s.b.joshiapsingekar5614 3 роки тому

      @@rashmirajendratelavane6286 विविध प्रकारचे आसन योग्य आह त्यास पुरेसा वेळ दिला पाहिजे

    • @rekhabhatlawande3738
      @rekhabhatlawande3738 3 роки тому +1

      2A a quick

  • @shilpapilgaonkar3890
    @shilpapilgaonkar3890 Рік тому +1

    Doctor
    I do this yoga regularly every day and it really helpful to increase my fitness n positivity.
    Thanku so much.

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 4 роки тому +9

    धन्यवाद .आज गुरुपौर्णिमा आहे.तुम्ही मला उत्तम गुरू भेटलात.मनापासून तुमचे आभार.माझा नमस्कार .मी धन्य झाली .तुमच्या रूपाने माऊलींची भेट झाली

  • @prachijadhav4947
    @prachijadhav4947 3 роки тому +1

    मी सुक्ष्म व्यायाम मन लाऊन केले मला खुपच हलक छान वाटल डॉक्टरांचे खुप खुप आभार 👍🏻🙏

  • @ArunKumar-dv8wu
    @ArunKumar-dv8wu 4 роки тому +8

    No doubt this types of exercises will always help for all diseases. Thanks Both of U Sir.

    • @hemlataraut6869
      @hemlataraut6869 3 роки тому

      अतिशय सोपीआणिअत्यावश्यक आसने छान मार्गदर्शन केले आहे

    • @sanjeevansoman5333
      @sanjeevansoman5333 3 роки тому +1

      नमस्कार सर. अतिशय उपयुक्त. आभारी

    • @shivajibabar6035
      @shivajibabar6035 2 роки тому

      ,

  • @nandinikamat8366
    @nandinikamat8366 3 місяці тому

    Thank you very much!
    This is too good
    We do it regularly
    One feels alive the whole day
    I can never thank you enough

  • @ashutoshjoshi2977
    @ashutoshjoshi2977 3 роки тому +6

    Dr Sir, thank you very much for what you and Rishkesh have done for us! I am watching this on 9 Dec 21, when the whole world is wondering what omicron might do to us, but I am sure these asanas will help. 👌😊

  • @businessdreams3245
    @businessdreams3245 3 роки тому

    खूप चांगला व्यायाम आहे याने श्वास आणि खोकल्यावर थोडेफार नियंत्रण आले आहे. फर्स्ट डे ही इम्प्रोवमेंट खूप चांगली आहे. Thank you Doctor.

  • @shantarampatil2378
    @shantarampatil2378 4 роки тому +24

    धन्यवाद सर,फारच अप्रतिम मार्गदर्शन आपण केले,आपले कार्य खरोखर कौतुकास्पद आहे.आपणा दोघांना धन्यवाद.
    🙏 🙏👍
    🙏 🙏

  • @vaijujoshi3855
    @vaijujoshi3855 3 роки тому +1

    धन्यवाद सर आणि rishikeshji तुम्ही शिकविलेल्या या सूक्ष्म योग आणि प्राणयामामुळे मला खूप छान वाटले आणि मी एक योगा विद्यार्थिनी आहे आमच्या मॅडम हे सर्व प्रकार क्लास मध्ये घेतात फक्त बालसन घेत नाहीत मी त्यांना हे घेण्यासाठी नक्की सांगेन मला ह्या आसनामुळे खूप रिलॅक्स वाटले आणि फ्रेश झाले धन्यवाद सर तुम्हा दोघांचे आभार

    • @surehkagulave3959
      @surehkagulave3959 3 роки тому

      नमस्ते सर मला आठदिवस कोविड होऊन गेला आहे मला तुमचा हिडोओ भावाने पाठवला चंदू कल्याणी मी चालू केले आहे छान वाटले यांने पोट पण साफ झाले सर फक्त अजून कफ आहे काय करू सांगावे

  • @Arati2207
    @Arati2207 4 роки тому +8

    I ve no words to express my gratitude...such easy asanas, felt so energetic and positive after doing all asanas...thank you so much Dr.kelkar sir and rishikesh.

    • @sadhanashingore2724
      @sadhanashingore2724 4 роки тому +1

      Same here! Thanks a lot Dr !

    • @shobhamadhukar2484
      @shobhamadhukar2484 3 роки тому

      @@sadhanashingore2724 खूपच छान

    • @ghanashyambhandare9218
      @ghanashyambhandare9218 3 роки тому +1

      @@shobhamadhukar2484 jjjjj.
      .....

    • @smitajadhav5905
      @smitajadhav5905 3 роки тому

      डाॅ मला हर्णिया आहे पण मी रेग्यूलर योगा करीत असते.पण कोरोनासाठी पोटावरून झोपून आज मी आपली सर्व आसने केली त्रास काहीही होत नाही पण पोटावर झोपून आसने केली तर चालेल का?

    • @laxmanabhyankar1396
      @laxmanabhyankar1396 Рік тому

      Feel fresh..

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 3 роки тому +2

    ही सर्व आसने केल्याने ताजेतवाने वाटते. मागील आठ दिवसांपासून मी ही आसने दिवससातुन दोनदा करतो.धन्यवाद डाॅ.केळकर साहेब.

  • @1970swati
    @1970swati 4 роки тому +4

    Thank you very much Kelkar Sir. Started with your video from yesterday.

    • @savitabansode4190
      @savitabansode4190 3 роки тому

      À

    • @piyushlahoti7053
      @piyushlahoti7053 3 роки тому

      सर धन्यवाद, इतक्या सहज सुलभ पद्धतीने आसने सांगितली,मि रोज करते,कोरोना नाही झाला मला, परन्तु उत्साह वाढला आहे,फ्रेश वाटत आहे,पोटावर झोपण्याची सवय झाली, वजन ही कमी झाल आहे, thank you so much sir

  • @sunitadubbewar6103
    @sunitadubbewar6103 4 місяці тому

    Hello sir,Mi daily he aasan n pranayam karate,yamule purn body halki vatate,fresh vatate,khup chan ahet all asane,great work sir 👌👌👌🙏🙏

  • @vijaypatil2215
    @vijaypatil2215 4 роки тому +5

    नमस्कार डॉक्टर,
    मी गेल्या 17 दिवसापासून करोनाशी लढतोय काल हॉस्पिटल मधून मला discharge मिळाला तरी मला अधुन मधून स्वास घेण्यास त्रास होतो, डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाण मी दिवसातून किमान ५_६ तास पोटावर झोपतो, परंतु आज तुमचा व्हिडिओ बघुन मला खूप शिकायला मिळाले आणि अासन करून खूप बरे वाटते.
    धन्यवाद डॉक्टर साहेब.

  • @shantaprabhakar3598
    @shantaprabhakar3598 3 роки тому +1

    I was corona patient.know i hv recoverd.i hv been following yr vedio doing regularly. I hv improved my breathing capacity 90%.Thank you very much .God bless

    • @nirmalaphadnis5540
      @nirmalaphadnis5540 3 роки тому

      खूपच छान
      गेली तेरा वर्ष आम्ही करत आ.

  • @dipti424
    @dipti424 3 роки тому +7

    A big thankyou Sir for this video.me and my husband are doing this and are getting into habit of exercising. I was quarantined and it heled me during this period a lot. Once again thankyou for making this exercise simple, motivating and helpful.

    • @laxmanabhyankar1396
      @laxmanabhyankar1396 3 роки тому +2

      Dr kelkar, I am doing this exercise for last 8 months and getting the benifit at the age of 80.thanks for your guidance.

  • @hemantgadkari176
    @hemantgadkari176 3 роки тому

    डॉक्टर धनंजय केळकर यानी फारच उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यावाद डाॅक्टर

  • @bakulmaheskar352
    @bakulmaheskar352 4 роки тому +5

    Thank you very much for reaching US all this aasan I have enjoyed it and feel better now than before. 🙏🙏🙏🙏

    • @skcrafts9768
      @skcrafts9768 3 роки тому

      डाँ.खूप छान आणि सोपे व्यायाम आपण शिकवले .धन्यवाद. उषा राव , वय शह्यातर.8446381229

    • @ushagokhale4592
      @ushagokhale4592 3 роки тому

      आपल्या मुळे मी बरी आहे

    • @rameshwalekar8683
      @rameshwalekar8683 3 роки тому

      मा.केळकर सरजी खुपच सोप्या पध्दतीने कसरत आहे खुप खुप धन्यवाद माऊली

  • @nilimakasturey9368
    @nilimakasturey9368 3 роки тому

    खूप छान सगळे आसन दाखवले. आम्ही गेले बारा वर्ष हीच आसने करतो. अस्तमा पेशंटला बराच फायदा झाला आहे. धन्यवाद डॉक्टर.

  • @varshasambre5053
    @varshasambre5053 4 роки тому +11

    केळकर सर, राहुल तुमचे शतश: आभार, आज ५ वर्ष योग करत आहे पण ईतका सुरेख निरुपण व व्यायाम पहिल्यांदा अनुभवतेय रोज सकाळी ५.३० ते ६.३० हे सगळे प्रकार करते सर... पन्हा एकदा धन्यवाद....

    • @rajendramanjarekar495
      @rajendramanjarekar495 4 роки тому

      Kelkar Sir v Rahul Sir Khup chaan jeevnat pahilydach itkya sopya padhtine yog shiklyo, khup khup abhaar.

    • @jayashreemani8396
      @jayashreemani8396 4 роки тому

      केळकर सर आणि राहुल खूप छान आसन दाखवली व त्या बरोबर सुंदर माहिती खूप खूप धनयवाद तुम्हा दोघांना प्रणाम

  • @madhavikulkarni2184
    @madhavikulkarni2184 3 роки тому

    डॉ साहेब आपण दाखवलेले सुक्ष्म व्यायाम प्रकार खुपच लाभदायक आहेत.
    तुमची सांगण्याचीव ऋषिकेशची करून दाखवण्याची पद्धत फारच सकारात्मक आहे.खुप बरे आणि छान वाटते.
    मला पण करोना झाला होता पण ह्या व्यायाम प्रकारामुळे खुपच आराम पडत आहे.
    खुप खुप धन्यवाद डॉ.साहेब.🙏

  • @vishalmachhale174
    @vishalmachhale174 4 роки тому +4

    खुप छान माहिती मा.डॉ. केळकर सरांनी दिली त्या बद्दल मी त्यांचे व ही सर्व आसने कशी करावी? याचे प्रात्यक्षिक ऋषिकेश याने दाखवले त्याबद्दल दोघांचेही मनःस्वी आभार.🙏👌👍

    • @surajpharne2728
      @surajpharne2728 4 роки тому

      डाॅ केळकर यानी खुप चांगली माहीती दिली बद्ल 🙏🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙌🙋🙋🙋🙋🙋

    • @surajpharne2728
      @surajpharne2728 4 роки тому

      खुप खुप धन्यवाद 101% सुंदर

    • @pravinpakhale8334
      @pravinpakhale8334 4 роки тому

      Khup chhan kahihi dili Dr saheb Thanks

    • @pravinpakhale8334
      @pravinpakhale8334 4 роки тому

      Mahiti

  • @sunilprabhu9839
    @sunilprabhu9839 Рік тому

    Dr.you are really deserve the appreciation, for showing the basics of Yoga Prana yam of" Pantajaly Yoga" in lucid way,with scientific explanation & excellent demonstration than,any yog guru:,this is a big service to mankind, Regards

  • @snehalsonawane3174
    @snehalsonawane3174 4 роки тому +5

    खूप छान वाटले. कोरोनाची भिती मनातून गेली. सकारात्मक उर्जा मिळाली. आज गुरूपोर्णिमेच्याच दिवशी डॉ. साहेब आपण आदर्श गुरू म्हणून लाभलात हे मी माझे भाग्य समजते. मी आपण शिकवलेली जलनीती ही नियमित करते.. खूप खूप धन्यवाद...

  • @priyankamathkar5262
    @priyankamathkar5262 3 роки тому

    माझे हाताचे मनगट तीन वर्षे दुखत होते खूप उपचार केले काही उपयोग झाला नाही पण तुमच्या योगासने प्राणायाम हात बरा झाला धन्यवाद

  • @prabhakargumaste5551
    @prabhakargumaste5551 4 роки тому +4

    नमस्कार डॉक्टर साहेब खूब चांगली माहिती सांगीतली धन्यवाद

    • @ayeesilky5751
      @ayeesilky5751 3 роки тому +1

      Sir far motha faida hoil .thank you..sardesai.

  • @madhurikatore4805
    @madhurikatore4805 3 роки тому

    खूप छान वाटलं सर हे सर्व आसन करून. आणि तुम्ही खूप सोप्या पद्धतीने ही सर्व आसन संगितलीत. मी दोनच दिवस झालीत सुरू केलीत पण मला खूप रिलॅक्स वाटलं.
    धन्यवाद सर!

  • @tanmayvyavahare4816
    @tanmayvyavahare4816 3 роки тому +4

    अतिशय छान ,डॉ .साहेब आपण अतिशय उत्तम हे आरोग्यदायी संजीवनी आसन प्राणायाम शिकवले ,धन्यवाद साहेब

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 3 роки тому

    डॉ.धनंजय केळकर खुप खुप धन्यवाद.खुप छान मार्गदर्शन केलं.मी रोज करते प्राणायाम आणि योगासने पण आपल्या माहिती मुळे काही शंकांचं निरासन झालं.तसेच ऋषिकेश नी पण छान आसनं करून दाखवली धन्यवाद ऋषिकेश
    .🙏🙏🙏🙏

  • @dyeewatharsdn3531
    @dyeewatharsdn3531 3 роки тому +4

    सरजी,
    नमस्कार नमस्कार
    मी तिन दिवस पवन योगासन करत आहे.मी कोरोना पेशंट आहे,मला खुप आनंद झालाय, कारण आपला योगासनाचा video, आपण खुप चांगल्या पद्धतीने तयार केला व त्याचे परिणाम होताना दिसत आहे.

  • @geetapandit3106
    @geetapandit3106 3 роки тому

    डाॅ. धनंजय केळकर आपले खुप खुप धन्यवाद! मी तुमचा हा कोरोनावर उपयुक्त व्हिडीओ माझ्या सगळ्या स्नेह्यांना आवर्जुन पाठवला आहे. पुन्हा एकदा तुमचे खुप खुप आभार.

  • @surekhakhanore343
    @surekhakhanore343 4 роки тому +7

    🙏🙏🙏👍👍👍अतिशय सुंदर मार्गदर्शन मिळाले खुप खुप धन्यवाद. सुरेखा खानोरे.

    • @sarojhumne2355
      @sarojhumne2355 3 роки тому

      Khoop chhan

    • @sandhyajain3103
      @sandhyajain3103 2 роки тому

      खुपच छान सौसंध्या प्रमोद जैनधुळे

  • @anantkulkarni1957
    @anantkulkarni1957 3 роки тому

    अत्यंत सोप्या आणि सुबोध रीतीने आपण ही
    आसन शिकवलीत मी आज प्रथम च बघितली
    इतक्या सोप्या पद्धतीने या पूर्वी बघितले नव्हते
    धन्यवाद

  • @neelimatipre7143
    @neelimatipre7143 4 роки тому +4

    डॉ. केळकर सर व हृषिकेश दोघांचे खूप आभार.🙏 सर, आपण सूक्ष्म प्राणायामाचे अतिशय सुलभतेने व पद्धतशीरपणे विवरण केले,त्यामुळे मी सहजपणे करू शकले.इतके नेटके विवरण आणि प्रात्यक्षिक आतापर्यंत अनुभवले नव्हते.असेच यु ट्यूब च्या माध्यमातून पुढेही योगसाधनेबाबत मार्गदर्शन लाभो.🙏
    धन्यवाद.🙏

    • @shailamundlye9574
      @shailamundlye9574 4 роки тому +1

      धन्यवाद डॉक्टर केळकर आपल्या मार्गदर्शन चा मला चांगलं फायदा होत आहे दिवसभर मला काम करण्यासाठी energy मिळते
      मधुमेह आणि रक्तदाब यावर कोणती आसन करावी याचे मागर्शन कृपया करावे आम्ही तुम्ही दिलेल्या माहितीचे व असनांचे पालन करू त्यामुळे आम्हाला दोन्ही गोष्टी कंट्रोल ठेवण्यास मदत होईल

  • @vardhinisaste9736
    @vardhinisaste9736 3 роки тому

    धन्यवाद डॉ केळकर सर 🙏🙏🙏 मी आता रोज व्यायाम करतेय,मला त्याचा चांगला फायदा होतो आहे
    माझातर पुर्नजन्मच आह.
    Thanku so much 🙏🙏

  • @kalpanakhare6249
    @kalpanakhare6249 4 роки тому +15

    सर,आपले लोककल्याणकारी कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे.आपल्या मार्गदर्शनाखाली असंख्य करोना रुग्णांना त्याचा लाभ होतो आहे.त्यापैकीच मी एक सौ.कल्पना खरे.आपल्याला शतशः धन्यवाद!एक शंका विचारायची आहे.शेवटचं पोटावर झोपून करावयाचे शवासन आहे त्यात कपाळ खाली टेकल्यावर नाक दबले जाते आणि श्वासाला अडचणीचे होते.त्यामुळे एका बाजूला डोके केले तर चालेल का?धन्यवाद!

    • @creedy6916
      @creedy6916 3 роки тому

    • @sujatakanetkar2148
      @sujatakanetkar2148 3 роки тому

      Respected Sir many thanks to you and Dr Hrishikesh for this valuable information.🙏🙏💐

    • @prakashpatil2998
      @prakashpatil2998 3 роки тому +1

      अगदी खरं.
      नाक दाबले जात असल्याने अडचण येते

  • @ushalele3175
    @ushalele3175 3 роки тому

    Your Sukshama Yog instructions r v.useful n simple.The person following ur instructions is doing it well.I.am 82 n still find it easy n v.happy.God Bless u.

  • @shivajikonapure2751
    @shivajikonapure2751 3 роки тому +9

    एकदम चांगले व्यायाम आहेत सर,आभारी आहे.

  • @avinashkulkarni393
    @avinashkulkarni393 3 роки тому +1

    Thank you so much Dr. Kelkar Sir, Dr. Hrishikesh Sir & Deenanath Mangeshkar Hospital. It's very simple & useful in this pandemic situation. 🙏

    • @sampatbansode5216
      @sampatbansode5216 3 роки тому

      Sampat Bansode. एकदम छान व सोपी आसने आहेत.आभारी आहोत आयु. डा.केळकर सर व हृषिकेश सर.धन्यवाद!

  • @rupeshnaik8360
    @rupeshnaik8360 3 роки тому +3

    सर खूप छान प्रकारे आसने शिकवलीत त्याचा उपयोग झाला आहे.आपण सामाजिक बांधिलकीची कामे करीत आहातच त्याचा नक्कीच सर्वाना उपयोग होणार आहे. यापुढेही आपणाकडून अशीच सेवा घडावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आणि आपले खूप खूप धन्यवाद..रुपेश नाईक पुणे

  • @anantbhusare1698
    @anantbhusare1698 3 роки тому

    सहज व सोपे सहज शरीरातील आळस दुर कणारे हे आसन खुप छान आहेत सर ,खुप खुप धन्यवाद.

  • @neelamk3036
    @neelamk3036 3 роки тому +9

    Thank you very much Doctor. The detailed explanation of the excercises makes us easy to implement. All these excercises are simple and can be done regularly. After doing this feeling fresh, energetic through out the day. Thank you for the information which you have communicated during these excercises which is very useful. All your videos are really helpful and informative. I met you in DMH 11 years ago and from that day onwards I have huge respect about you. Once again thank you very much for your time for making such a useful videos. Request you to share the video for all the precautions required to take during this pandemic along with the mandetory diet.
    Take care.

    • @snehalatavaze1604
      @snehalatavaze1604 Рік тому

      MmmmmmmmMmjjmmjmmmmjjjjjjjmmmmmjjmjmjjjjmmjmjmmjmmjmmjjjjjjjmmmmmmmmmmmjjmjmjmjjjjjjmjmmjmmjmjjjmjjjmjjjjjjjmmmjjmjjjjjjjmjmjjmjjjjmjjjjmjmmjjjmmjmmjjjmjjjmjjjjjjjjmjmjmmjjjmjmjjjmjjjmjmjjjmjjjjmjjmjjjjjjjmjjmjjjjmmjjjjjjjmjjjjjjmjmjjjjmjjjjjjjjjjmmjmmjjmjjjjjmjmjjjjjjjjjjjjjmjjmjjjmjjjmjjjjmmjjjjmjjmjjjmjjjjjjjmjjjjmjjjmmjjmmjmjjmjmjjmjmjjjjjjjjmjjjjjmmjjjjmmjmjjjmjjjjmjjjmjjjmjmmjmmmjmjmjmmjjjmmmjjmmmmmmmmjmjmmjjjmjmjmjjmjmjjmjmmjmmjmmmjjmmjmmjmmmmmmmmjmmmmmmjmmmmjjmmmjmjjmmmmmmjjjmmmjmjmjmmmmmmmmmmmmmmmmmmmmj

    • @madhurichiman1838
      @madhurichiman1838 Рік тому

  • @kirankakade8675
    @kirankakade8675 3 роки тому

    सर फार सूंदर आहे आणि छान माहिती दिली आळस नैराश्य पूर्णपणे जातो आणि छान वाटते

  • @andrewsmichael1653
    @andrewsmichael1653 4 роки тому +5

    Thanks Dr Kelkar for these exercises.we are senior citizens n will definitely try the exercise.will also share the feedback.

    • @kavitadhamankar9249
      @kavitadhamankar9249 4 роки тому +1

      सर नमस्कार आसना सोपी आणि छान आहेत पेशंटला खूप फायदा होईल आळस न करता केले पाहिजेत मी रोज एक तास असं करते धन्यवाद

  • @vasantchavan1221
    @vasantchavan1221 4 роки тому

    नमस्कार डॅाक्टर सो
    सूक्ष्म योग ही संकल्पना खूपच चांगली आहे.कोरोना साठी तर आहेच. पण एरव्हीही आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे. माझे वयं ६९ वर्षे आहे . मी मनापासून ही आसने करतो आहे. मला खूप फायदा होत आहे.
    आपल्याला खूप खूप धन्यवाद .

  • @nilimapalse5035
    @nilimapalse5035 4 роки тому +12

    Sir, No words to say THANK YOU for your valuable guidance. Really feeling very energetic n positive with easy yoga aasnas .

  • @smitapetkar8010
    @smitapetkar8010 3 роки тому

    Sir, khup chan mahiti sangitlit ani khup sopya ani saral bhashet sangitlat.ani Yacha khup fayda hotoy he mi swataha anubhavlay. Thank you sir once again.

  • @sandipkhandelwal2870
    @sandipkhandelwal2870 3 роки тому +5

    Very well explained. After having this routine my body is refreshed and mind is relaxed. Great Service. 🙏

  • @sureshsaindane3487
    @sureshsaindane3487 2 роки тому

    फार छान असणे आणि व्यायाम आहे सर मी रोज करतो मला फार आनंद मिळतो व व संपूर्ण दिवस उत्साहात जातो थँक्यू

  • @reenashah4274
    @reenashah4274 4 роки тому +4

    Personally these all exercise very perfect, mast,I do this regularly, sincerely exercise.
    My confidence is increased.Thank you sir.

  • @murlidhartambat8471
    @murlidhartambat8471 3 роки тому

    माधवी तांबट.
    सर तुम्ही खुप चांगल्या प्रकारे व्यायाम सांगितले. आणि करून दाखवले. धन्यवाद खुप आवडले.

  • @prakashkadam4557
    @prakashkadam4557 4 роки тому +5

    केळकर सर, धन्यवाद! खुप सहज, सुंदर, सोपा व तरीही परिणामकारक योगा शिकवलाय आपण! 😊🙏🏻

    • @anjalimurar1664
      @anjalimurar1664 3 роки тому

      ञञ
      मला हाघरी बसून व्यायाम करण्याची खूप गरज आहे.म्हणून तो दररोज आ आहेपाहून करणेमहत्वाचे आहे .डाॅ.चे मत घेऊन करत
      आहे.

    • @anjalimurar1664
      @anjalimurar1664 3 роки тому

      माझ्याप्रमाणे इतर जेष्ठ नागरिकानाही मदत होईल

  • @snehavmahajan2090
    @snehavmahajan2090 4 роки тому +1

    Dr. kelkar, Many many thanks for this great and very very useful VIDEO.
    I started it immediately after starting medication for Covid on 16th Nov 20. I already love Yogasanas . But these Asanas and exercises different. I like Bhoovandana very much. Thank you so much....Sneha Mahajan, Pune

  • @SunitaChaudhariAyurveda
    @SunitaChaudhariAyurveda 4 роки тому +4

    Very informative....good to see u after so many years with same energy.....Thank you for creating awareness about Yoga 🙏🙏🙏....from Dr. Sunita Chaudhari , Yoga Consultant , Pune

  • @vidyakulkarni2700
    @vidyakulkarni2700 3 роки тому +1

    खूपच छान आसने.खूप खूप धन्यवाद.,माझा आपल्याला आदरपूर्वक नमस्कार.

  • @shivamcomputereducation7315
    @shivamcomputereducation7315 4 роки тому +4

    very useful and informative. Thank you

    • @kinuyagnik8791
      @kinuyagnik8791 3 роки тому

      नमस्कार डॉ. केळकर छान माहिती प्रात्यक्षिकाद्वारे मिळाली आसन केल्यानंतर रिल्याक्स वाटले,,

  • @लिलाजांभळे
    @लिलाजांभळे 3 роки тому

    खुप खुप यशस्वी आहे हे व्यायाम खुप खुप बरे वाटते अंगातला आळस निघुन जातो खुप खुप धन्यवाद

  • @bakulmaheskar352
    @bakulmaheskar352 3 роки тому +6

    This is an Excellent job by both of you God bless you for giving US this good and easy exercise at home very thankful to you and your team.

    • @rajeshchidanand8714
      @rajeshchidanand8714 3 роки тому

      Dr. It is wonderful social work without conscious aboùt it
      Thanks to you. My dear doc.

  • @amarwagh7993
    @amarwagh7993 4 роки тому

    डाॅ.केळकर सर मीआपला सुक्ष्मयोगा हाव्हीडीओ पाहून त्या प्रमाणे योगा केला असता मला खूपच छान फरक जाणवला,मी कोविड पेशंट होतो. त्यामूळे सतत घरात राहावे लागत होते.त्रास होत होता.एकांतात बसण्याचा तो याने छान मार्गदर्शन मिळाले धन्यवाद...सर.

  • @vrushalidharmadhikari3600
    @vrushalidharmadhikari3600 4 роки тому +4

    Now I will start doing everyday.to get all the benefits of these aasanas& yoga

    • @nareshdesai2439
      @nareshdesai2439 3 роки тому

      Excellent, Easy to start

    • @Gamerrants8
      @Gamerrants8 3 роки тому +1

      केळकर सर खुप खुप धन्यवाद मला वाताच्या त्रासावर खुप आराम मिळतो मी दररोज आपल्या व्हिडीओ बरोबर करते
      आभारी आहे

  • @pranavpatwardhan05
    @pranavpatwardhan05 3 роки тому

    Thanks a lot Dr Kelkar and Rushikesh
    This is really helpful, even I am following Jalneti regularly

  • @archanamore7134
    @archanamore7134 3 роки тому +5

    खुप सोपे आणी छान व्यायाम आहेत धन्य वाद

  • @jaywantkatre9567
    @jaywantkatre9567 3 роки тому

    धन्यवाद डोक्टर साहेब. आपले आभार मानावे तेव्हडे कमीच आहेत. फक्त एक शंका आहे शवाचे हात शरिराजवळ असतात पण आपण जे उलट शवासन दाखविले त्यात हात वरती सरळ दाखविले आहेत. सल्ला मिळाला तर आभारी राहीन

  • @VishalMulherkar83
    @VishalMulherkar83 4 роки тому +7

    Dr. Kelkar, Thanks for this video👍 If possible please share a video on diet to be taken by Covid Patient for fast recovery.

    • @sureshghube3652
      @sureshghube3652 3 роки тому

      Khupach chhan, aj avshyak ahe.

    • @shilpapilgaonkar3890
      @shilpapilgaonkar3890 3 роки тому

      Thanku very much Doctor for this useful vdo.Daily I practice same excercises n feeling v positive n energetic.Thanks again🙏

  • @ankitachavan8141
    @ankitachavan8141 3 роки тому

    व्हीडीयो पाहून खुप खुप छान वाट्ले सोप्या सहज समजेल असे प्रत्यक्ष व्यायाम करून दाखवीला आभारी

  • @nileshkahale8416
    @nileshkahale8416 3 роки тому +3

    Very good guidance during this critical time...these are very helpful excersies.

  • @sgkulkarni2006
    @sgkulkarni2006 3 роки тому

    Dr Kelkar , I am 75 year old ! I have deep interest in much deeper aspect of thinking in mind and body to meditation .
    What you have given in Sukshma kriya is extremely good and useful and is if understood correctly and practised regularly we can take care of or attend to illnesses or diseases naturally and lead a different healthy life 🙏🏻 Thanks to your communication , we find Concern for human beings and their lives. Only giving thanks to you is inadequate . I am sending or sharing this with many of my friends and relatives. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sgkulkarni2006
      @sgkulkarni2006 Рік тому

      Your advice is valuable for my life. Thanks 🙏🏻🙏🏻

  • @sunitadubbewar6103
    @sunitadubbewar6103 3 роки тому +4

    It's great sir, continue karnar ahe sir daily,khup chan seva.🙏🙏🙏👌👌👌💥💥

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 3 роки тому

    खुप खुप छान डाकटरसाहेब. मी रोज संध्याकाळी करतोय. मोबाईल समोर ठेवून.

  • @pallavijoshi8119
    @pallavijoshi8119 3 роки тому +3

    डॉ केळकर सर व dr Hrishikesh तुम्ही दोघांनी अतिशय उत्तम पध्दतीने सगळे व्यायाम समजावून सांगितले त्याबद्दल तुम्हाला दोघांना धन्यवाद

    • @shailagavandi9548
      @shailagavandi9548 3 роки тому

      Tumhi doghani utam psdhatini sagale vayam samjaun sagitale dhanayvad

  • @keshavpatil3100
    @keshavpatil3100 Рік тому

    खूप छान आसन प्राणायाम दाखविले ते फारच उपयुक्त आहेत. धन्यवाद सर

  • @lalitakanyalkar3004
    @lalitakanyalkar3004 4 роки тому +5

    Kelkar Sir thank u very much for good knowledge sharing with us n at the same time thxs. to Rushikesh for lovely demo. God bless you both.

  • @prachikulkarni3676
    @prachikulkarni3676 3 роки тому

    Mala khupch relax watle. Thanks a lot. Scientifically explained.

  • @anuradhakale1965
    @anuradhakale1965 4 роки тому +11

    Wonderful. We got useful information. Thank you Dr.

  • @ashwinipatil3952
    @ashwinipatil3952 3 роки тому

    खूप छान सर... तुमची सागणाची पद्धत खूप छान आहे धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @rajanikanteti1484
    @rajanikanteti1484 3 роки тому +3

    Dear Dr. Kelkar,
    Loved your pranayama video! You have explained it very well in simple language. My dear brother, Dr. Mukund Sangamnerkar from Pune has tremendous respect for you and I have always heard great things about you from him. Thank you so much for sharing this video. It will be nice, if you can share more videos about other Pranayamas. I live in Chicago, would like meet you in person, when I visit India next time.
    Kind Regards,
    Dr. Rajani Kanteti

  • @madhukarkhade4055
    @madhukarkhade4055 2 роки тому +1

    Namste... Chhan... Wish you all the best.... madhukar khade,UA-cam/pinkgol..Comments box me do links...endonome

  • @sangitak7231
    @sangitak7231 3 роки тому +3

    खुप. सोपे. आणि. सहज. करण्यासारखे. व्यायाम. आहेत. धन्यवाद. सरजी

    • @kalpanabhostekar6548
      @kalpanabhostekar6548 3 роки тому +1

      8.30. la maze office Aahe mag me kadhi karu Time. plz

    • @prernakulkarni185
      @prernakulkarni185 3 роки тому +1

      खूपच छान आहे आम्हाला सगळ्यांना खूप आवडले

    • @prernakulkarni185
      @prernakulkarni185 3 роки тому +1

      खुपच सुंदर आहे रोज करते

  • @लिलाजांभळे
    @लिलाजांभळे 3 роки тому

    खुप आसनं छान छान आहेत रोज दाखवत जावे ही विनंती सर खूप खूप धन्यवाद

  • @jayantnagarkar1018
    @jayantnagarkar1018 4 роки тому +5

    Sir, excellent . At my age 66. very useful Technic.

  • @rupalijadhav4242
    @rupalijadhav4242 3 роки тому

    नमस्कार सर , मी रुपाली जाधव, ता _ कराड, जि- सातारा
    मला या सूक्ष्म व्यायामाचा खूपच फायदा झाला आहे . खूप सकारात्मक वाटतं . सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा उजवा हात , मान, खांदा, खूप दुखत असे व माझा उजवा हात सुंभ होत होता. या व्यायामाने तो मला95% बरा वाटतोय
    हा व्यायाम सारखा करावासा वाटतो
    खरचं सर खूप खूप धन्यवाद !
    तुमचा हा व्हिडीओ माझ्यासाठी संजीवनीच ठरला आहे