माझे गुरु (कै. अप्पासाहेब पेंडसे , डॉ. मेहरू मेहता , मा. लता दीदी ) by Dr. Dhananjay Kelkar MS FRCS

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 187

  • @us.973
    @us.973 2 роки тому +1

    सर तुम्हीं देव माणूस आहात मला स्वतः तो अनुभव आला आहे खूप आपुलकी जिव्हाळा पाहिला मी तूम्ही खूप पेशंट ला धीर देत त्याचं दुःख पळून लावता आणि औषध आणि आजार यावर अचूक रामबाण अनुभव आहे आपला मला स्वतः अनुभव आहे आपला अनुभव सर्वांनी घ्यावे

  • @Behape
    @Behape Рік тому

    Hi, Dr. Dhananjay, i am watching this video on 3 July 2023 Guru Poornima!! Of these three i had the good fortune of working with Dr. Mehta at KEMH Pune! Salute to you and your teachers! God bless you!

  • @milankhatavkar6444
    @milankhatavkar6444 4 роки тому +2

    Dr.tumcha Video khup manala bhawun gela.tumche vichar aani bolaychi shylli apratim.khup mahiti milali.Trivar vandan tumhala hi sir 🙏🙏

  • @jayashrisonawane5797
    @jayashrisonawane5797 9 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त 🙏
    आपल्या सारख्या देवतुल्य, प्रामाणिक, कष्टाळू माणसांमुळे माणुसकी जगत आहे.आपल्याला
    खूप प्रणाम.आणि आपल्या गुरुदेवतांना मनापासून श्रध्दांजली.
    व आदरांजली 🙏

  • @sanjaygolesar3320
    @sanjaygolesar3320 2 роки тому +1

    सरांनी गुरू पौर्णिमेनिमित्त व्यक्त केलेल्या भावना खूपच अप्रतिम ! हे सर्व एकत असताना सरांची ही थोडी फार या व्हिडिओ मुळे ओळख झाली. सर ही खूप मोठे असून नम्र देखील आहेत.

  • @satishkamalapurkar4614
    @satishkamalapurkar4614 4 роки тому +3

    खुपचं छान आठवणी रुजवणारे आणि संस्कार करणारे व्याख्यान.

  • @ashwini1292
    @ashwini1292 4 роки тому +5

    आ पली अत्यंत ओघवती वाणी व उच्च विचासरणी ऐकून नतमस्तक व्यावेसे वाटले व डोळ्यात पाणी दाटून आले.... आपण फार भाग्यवान आहात की आपल्याला इतके दुर्मिळ व्यक्तिमत्व शिक्षक म्हणून लाभले.... शत शत प्रणाम...🙏🏻🙏🏻

  • @bhagyashriranade-namjoshi4241
    @bhagyashriranade-namjoshi4241 4 роки тому +2

    खूप छान सर.. धन्य ते गुरु आणि महत्त्वाचं म्हणजे धन्य तुमच्यासारखे शिष्य

  • @renukakulkarni9180
    @renukakulkarni9180 4 роки тому +4

    खुप खुप धन्यवाद डॉक्टर. तुमच्या ह्या व्हिडीओ मुळे आम्हाला घरीबसल्या खुप योग्य आणि महत्वाची माहिती मिळाली. तुमचा खुप आदर, अभिमान वाटतो. तुमच्या खुप चांगल्या विचारानं मुळे आम्हाला बरच काही शिकायला मिळालं. त्रिवार वंदन तुम्हाला आणि तुमच्या सर्व गुरूंना 🙏🙏🙏. खरच गुरु असावेत तर असेच आणि शिष्य असावे तर तुमच्या सारखेच.

  • @kundajoshi8934
    @kundajoshi8934 2 місяці тому

    केळकर साहेब आपणास खूप खूप धन्यवाद आम्हाला आपला खूप अभिमान वाटतो

  • @jagannathkulkarni7660
    @jagannathkulkarni7660 4 роки тому +2

    Hat's off to you for the Valuable services and motto of work is worship and service to patients is service to God and humanity.
    Dr. J.R.kulkarni.

  • @TheCheetra
    @TheCheetra 4 роки тому +7

    एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. धनंजय केळकर. तुम्हाला खूप थोर गुरू लाभले.. आणि तुम्ही देखील त्यांचे आदर्श ठेऊन वागत आलात.
    खर तर बोलायला शब्द ही तोकडे पडत आहेत... ग्रेट ग्रेट ग्रेट.....🙏

  • @anjalipandit6863
    @anjalipandit6863 4 роки тому +1

    तर्कनिष्ठ विचार,चिंतनशील मन,ह्याचा सुरेख संगम.श्री आप्पा पेंडसे ह्यांनी ओल्या मातीवर केलेले संस्कार हाच पाया.

  • @ratidesh6130
    @ratidesh6130 2 роки тому +2

    Dr., you have always been an inspiration. Hat's off to you and all your teachers.🙏

  • @sandhyapatil5951
    @sandhyapatil5951 4 роки тому +2

    खूपच आनंद देवुन गेली तुमची गुरुवंदना!

  • @mmpatki
    @mmpatki Рік тому

    आज पुन्हा मी मुद्दाम ऐकला आणि पाहिला विडिओ। विशेषतः मेहता मॅडम साठी🙏🙏🙏🙏

  • @suhashone8611
    @suhashone8611 4 роки тому +2

    Great sir, u have shared great experience with all Great Drs ...really Real Heros🙏 , Inspiring stories todays Drs to follow this ..really great sir ..thanks for sharing 🙏🙏👍

  • @ratidesh6130
    @ratidesh6130 Рік тому +1

    Thank you for sharing sir ! You are an inspiration ! Humble salutations to you and your gurus 🙏🙏

  • @pratibhadighe2270
    @pratibhadighe2270 4 роки тому +3

    सर, आज तुमची गुरूवंदना बघितली ऐकली. मी तुमची पेशंट, तुम्ही मला वाचवलंत, नवजीवन दिले. तुम्ही एक प्रथितयश डाॅक्टर, उत्कृष्ट सर्जन, पुण्यातील नं १चे डाॅक्टर आहात हे ऐकून हाेते. पण आज गुरूपाैर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही जे तुमच्या जीवनातील अनुभव सांगितले त्यातून तुमच्या उत्तुंग, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे दर्शन घडले आणि नतमस्तक व्हायला झाले. माणूस हा संस्काराने घडताे, माेठा हाेताे. संस्कार चांगले हाेणे ,मिळणे हे सुद्धा पूर्वसंचित आहे.
    आज तुमच्यामुळे दिनानाथमध्ये व्यवहारात ट्रान्सपरन्सी आहे. तेथील मॅनेेजमेेंट वाखाणण्याजाेगी आहे. त्याचे क्रेडिट तुम्हाला आहे.

  • @meeraraskar7763
    @meeraraskar7763 3 роки тому

    सर माझा मुलगा ज्ञानप्रबोधनीमधये शिकला आहे मला खूप छान वाटले अशा भूमिती शिकला आहे जेथे तुमच्या सारखे उत्तम लोकांनी शिकून मोठे झाले

  • @chitrachitnis707
    @chitrachitnis707 4 роки тому +6

    🙏Sri Gurudeva Datta!🙏 Dhananjay, I am proud of your Spiritual, Moral and Humane background ! Your Unconditional and Compassionate Service, and specially having a free hospital for people says it all! My Koti Koti Ashirvad to you! 💐🌹💐🌸🌷🌸❤️🌷❤️💐🌹💐. May God’s Grace be always with you, protect you and guide you! 🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷🌸

    • @BSPatil-uz2pd
      @BSPatil-uz2pd 4 роки тому

      It appears that you are God blessed person.

    • @vijaybhide2852
      @vijaybhide2852 11 місяців тому

      😊😊❤😊❤❤❤😊❤❤❤😊❤❤❤❤😊😊

  • @anjaligadgilschannel
    @anjaligadgilschannel 4 роки тому +4

    Sir अप्रतिम बोललात ओघवती भाषा, सच्ची भावना, मनापासून केलेले कथन, तुम्ही आणि तुमचे गुरु सगळेच great अंजली गाडगीळ

  • @minakshiwalse7939
    @minakshiwalse7939 2 роки тому

    आदरणीय डाॅ. धनंजय केळकर
    आपण स्वतः आणि आपले तिन्ही गुरू यांच्या कडून
    अमूल्य जीवनमूल्ये प्राप्त झाली. पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद.

  • @aratigokhale2667
    @aratigokhale2667 4 роки тому +3

    अतिशय छान अनुभव कथन केले आहे, डाॅ. धनंजय केळकर तुमचा अनुभव सगळया ना अतिशय मार्गदर्शक आहे. salute to your work and dedication 🙏🙏

  • @sulbharaikar9218
    @sulbharaikar9218 3 роки тому

    खुपच छान मागदर्शन केले आहे मी रोज विडियो समोर लावुन घरात करु शकते धन्यवाद डाॅक्टर

  • @dr.jyotikhare8072
    @dr.jyotikhare8072 4 роки тому +3

    अतिशय प्रेरणादायी आठवणी गुरूपौर्णिमा निम्मीत्त सांगितल्या सरजी खूप खूप धन्यवाद.

  • @sadhanatiwari7175
    @sadhanatiwari7175 4 роки тому +1

    सर, खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही आपल्या गरूंना वंदन केलेत. सर, आपण खूप श्रेष्ठ आहात. प्रबोधिनीचे संस्कार आहेत. तुम्हाला आणि तुमच्या या वॄतीला शत शत नमन.

  • @dsgade5968
    @dsgade5968 3 роки тому +1

    खूपच छान! आपले गुरू ही आदरणीय आणि आणि त्यांचे आपणासारखे शिष्यही आदरणीय .आपले अनुभव ऐकणे ही एक आनंदाची पर्वणीच.

  • @mukunddole2256
    @mukunddole2256 4 роки тому +1

    ख़ुप सुन्दर .सर्व गुरुना नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manasigore9524
    @manasigore9524 4 роки тому +2

    नमस्कार डॉ.
    आप्पा पेंडसे नाव वाचलं आणि मला माझ्या लहानपणी ची आठवण जागी झाली....मी ज्ञानप्रबोधिनी शाळे जवळ रहात होते, मी ऍडमिशन साठी exam पण दिली होती (हे सांगण्याच कारण त्या शाळे बरोबर माझा थोडा आलेला संबध)....
    त्या शाळेच वातावरण खूप छान होत, त्या इमारतीची पहिली गुलाबी रंगाची कमान...आहा सुंदर.
    मी आणि माझा धाकटा भाऊ तिथे खेळायला जायचो...अजून पण मला ते सगळं आठवतय...खरतर शाळेला ग्राउंड पण नव्हतं, पण ती जी मधली ओपन जागा होती, ते सगळंच छान होत....
    मुख्य लिहायचं कारण म्हणजे, आमची इतकी सहज मधे ओळख झाली होती...की आप्पा म्हणूनच त्यांना हाक मारायला लागलो होतो. ते पण आम्हला ओळखायला लागले होते. सहज मधे आम्ही त्याच्या केबिन मधे जात होतो.
    काही वेळेला माणसाला परिसाचा स्पर्श होतो पण त्यासाठी आपण....भाग्यवान असायला लागतो.
    असो.... आप्पाच्या गुरूपणाला त्रिवार वंदन आणि आपणास गुरुबंधू म्हणून नमस्कार🙏

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 4 роки тому +2

    जलनेती चा video मला डॉ. खेर यांचा भाऊ अमोघ गोरे याने पाठवला होता। तेव्हा पासून मी तुमची fan आहे।
    तुमच्या अनुभवांचे कथन विलक्षण सुंदर आहेत।

  • @mundhes2040
    @mundhes2040 4 роки тому +3

    डॉक्टर, तुम्ही सर्वगुण संपन्न व्यक्ती आहात, तुम्ही पुण्यातले अहात, याचा खूप अभिमान वाटतो, तुमचे आम्ही फॅन आहोत,

  • @vcj1991
    @vcj1991 4 роки тому +6

    One of the best interviews or speeches that I have heard so far! 🙏
    Quoting an incidence here related to Mehta madam. She had done a difficult and rare surgery of duodenal ulcer, for my aunt. And my aunt being poor and not having mixer at her house (or in my father's house then, way back in 70s), Madam Mehta used to get soups etc. from her house, to Sassoon for my aunt!!!
    Teachers those days were real great! Even my teacher Dr. Tepan used to work whole day, without food break for himself or assistants or students!!
    Most BJites are surely proud of your achievements and accomplishments Dhananjay! 🙂
    My salutes 🙏

  • @kbhave
    @kbhave 4 роки тому +3

    प्रबोधिनी च्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात तुमचं भाषण खूपच छान झालं.मी तुमची भाषण, व्हिडिओ पाहण्याची संधी कधीही सोडत नाही.thank you very much!! Grateful to you 🙏

  • @nksharma8432
    @nksharma8432 21 день тому

    उत्तम, सराहनीय एवम अनुकरणीय।

  • @suryakantpilankar5912
    @suryakantpilankar5912 3 роки тому

    Kelkar Sir.
    Really you r the great doctor .I did not seen any other doctor having your quality thoughts.Now a days ALL are doing money making business in medical field.
    But you are different than so many doctor even in Pune.
    I AM FROM PUNE.
    I also seen your video for corona patients shuksyoga and Pranayam.
    I realy like your speech and style of kalking.
    You r the GOD for patients.
    God bless you.

  • @vasudhakardale920
    @vasudhakardale920 4 роки тому +4

    सर, तुम्हाला लाभलेल्या तिनही अत्युतम गुरुंना सादर वंदन... तसेच सदैव ऊत्तम ते शिकण्याची तुमच्यातील वृत्ती आणि स्वभावातील ऋजुता निश्र्चितच कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे.
    खूप खूप शुभेच्छा...

    • @suneetakamat7415
      @suneetakamat7415 4 роки тому

      खुपच आवडलं .मनापासून धन्यवाद .

    • @maharajgroupsatara6187
      @maharajgroupsatara6187 3 роки тому

      @@suneetakamat7415 फाेन नंबर पाहिजे केळकर संराचा

  • @nksharma8432
    @nksharma8432 21 день тому

    उत्तम, प्रशंसनीय और अनुकरणीय।

  • @ashokchaudhary4243
    @ashokchaudhary4243 3 роки тому

    डांंक्टर साहेब तुमचे गुरू सर्वश्रेष्ठ आहेत.प्रणाम त्या महान गुरूना .तुम्ही सुध्दा महान आहात . गुरू ब्रम्ह गुरू विष्णू गुरू महेशाय नमं

  • @madhurbhav2839
    @madhurbhav2839 3 роки тому +1

    Thank you so much for sharing this experiences and namaskar to all your gurus from bottom of my heart

  • @sudhanshukulkarni5745
    @sudhanshukulkarni5745 2 роки тому +1

    Excellent... Very Proud of you💐💐

  • @suhasinilimaya2133
    @suhasinilimaya2133 4 роки тому +2

    डॉ. केळकर आपल्या तिनही गुरूंना आणि आपल्याला मनापासून नमस्कार

  • @rekhakanade9795
    @rekhakanade9795 4 роки тому +2

    Faracha Sundar Sir 👍 tumchya Guruna ani tumhala pan salute 🙏🙏

  • @rajagundawar6
    @rajagundawar6 4 роки тому +5

    Your clarity of thought process and putting things in right perspective is amazing.

  • @manikkoparkar3434
    @manikkoparkar3434 4 роки тому +4

    खर उत्तम जगण शिकविणारे गुरु तेवढ्याच उत्तम शिष्याला पूर्वसुकृतामुळे लाभतात.

  • @deepaliingale5980
    @deepaliingale5980 4 роки тому +5

    Well expressed thoughts!!🙏You are blessed to have such guru in your life!!

  • @sumanjoshi7902
    @sumanjoshi7902 4 роки тому +1

    Mehta madam. Very interesting and new for me. Guru is one who gives essence direction to ones life. That essence becomes way of one’s life.🙏

  • @babandevkar4861
    @babandevkar4861 4 роки тому +1

    Very nice sir koti koti pranam sir khup sundar leactur diya thanks 👌🌷 Aurangabad Maharashtra

  • @smitabhosale5011
    @smitabhosale5011 4 роки тому +2

    सर अप्रतिम गुरू वंदना आपलं गुरू बद्दल आदर भाव तुमच्या शब्दात व्यक्त होत आहे आणि गुरू पौर्णिमा आपणास शतशः प्रणाम

  • @vasudhajoshi8469
    @vasudhajoshi8469 4 роки тому +1

    अतिशय सुंदर गुरूपौर्णिमा!खर्या अर्थाने शब्दातून गुरूपूजन!तीन गुरूंबद्दल ओघवत्या वाणीतून मनातील विचारांचे प्रकटीकरण....धन्यवाद सर..एक वेगळी ,स्तुत्य गुरूवंदना!

  • @icbhandari4298
    @icbhandari4298 4 роки тому +2

    You are great. This will definitely encourage people to be honest to the profession and Matrubhumi. Wish you are the Best

  • @kaamkibaatinstockmarketbui1436
    @kaamkibaatinstockmarketbui1436 3 роки тому

    Evadhe pad hasil karun itaki sahanubhuti sahasa nasate tumhi grait aahat, karan kahi lok faqt lacture d'etat pan aapalyatala bhaw kahi vegalach aahe sir, salute🙏🙏🙏

  • @makrandnagvekar352
    @makrandnagvekar352 3 роки тому +1

    तुमच्या तिन्ही गुरूवर्याचा वसा तुम्ही हा पुढे नेताय याच्यातच सगळे श्रेय तुम्हाला जात आहे .डाॅ तुमच्या गुरूंची कहाणी व्यक्त करत असताना तुमच्या डोळ्यात अश्रू तरळत होते आणि डाॅ तुमची साधी राहणी व तुमची वाणी इतकी भावली डोळे पाणावले होते का तर कधी तुमचे दर्शन झाले तरी नतमस्तक होइन 🙏🙏🙏🙏💗💗

  • @vidyagadgil9438
    @vidyagadgil9438 4 роки тому +3

    Simply amazing sir.u r a grt Orater with a valuable treasure of countless all round knowledge.i am speechless about what u delivered in ur speech of Gurupournima.God bless u sir.since today u r become GURU Of me.i am looking forward to ur valuable speeches in future.🙏🙏

  • @gayatripatil423
    @gayatripatil423 4 роки тому +3

    Sir,tumhi maze Guru ahat.tumhi sanjeevan hospital la astana mala khup shikayala milale tumchya Kadun🙏

  • @neelneck
    @neelneck 4 роки тому +4

    Such a great man full of honesty and humility

  • @rohinimarathe6653
    @rohinimarathe6653 2 роки тому

    तुम्हाला खुप चांगले गुरु मिळाले की ज्यामुळे तुमचे व्यक्तीमत्व घडले. तुमचा एकपाठी अभ्यास व श्रद्धा प्रयत्न यामुळे तुम्ही प्रगती पथावर राहिलात. तुम्हाला शत शत नमस्कार...व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा...

  • @alkachopade4196
    @alkachopade4196 4 роки тому +1

    Tumche Guru khupach adarniy ahet. Great ahet. Tyanchyakadun tumhala khupach shikta ale tumhi bhagyawan ahat. Tumhihi khupach vinamra ahat, mhanun tyanchyabaddal itke chhan bolat ahat. Gurunbaddalchi tumchi krutadhnyata mala khup bhavun geli. Itka chhan video mala aikayala milala hyasathi mi tumchi krutadhnya ahe. God bless you.

  • @prakashteke4200
    @prakashteke4200 4 роки тому

    खूपच छान
    मी आज पासून सुरु करत आहे
    डॉ.धन्यवाद

  • @leena525
    @leena525 2 роки тому

    Koti koti pranam tumhala Sir!
    Aapan mazya aai chi oral surgery keli aahe ti swastha aahe. Tumachya sarkhe lok aahet mhanun samaj jiwant aahet.

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 4 роки тому +1

    नमस्कार. तुम्हाला पहिल्यांदा प्रबोधन मंचावर ऐकलं, आणि कर्वे संस्थेच्या कार्यक्रमा चे भाषण. आता तर सगळे व्हिडिओ. आपल्या देशात तुमच्या सारख्या डॉ. ची खूप गरज आहे. संस्कार माणूस कसा घडवतो हे तुमच्या कडे बघून कळते. इतकी ऋजुता खूप कमी आढळते. म्हणूनच गुरु दक्षिणा द्यावी हे वाटणं आणि ते इतरांना सांगणं हे सगळे खूप सुंदर. तुम्ही सर्जन आहातच पण उत्तम मराठीत गोष्ट पण सांगू शकता. आम्ही या सोशल मीडिया मुळे ऐकू शकतो हे भाग्य. ईश्वर तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना.

  • @ganeshmudegaonkar
    @ganeshmudegaonkar 4 роки тому +8

    गुरुपौर्णिमा भेट यापेक्षा आधिक छान काय असू शकते...
    आदरणीय डॉ केळकर सर आपले अनुभव आम्हास देखील मार्गदर्शक आहेत...
    खूप खूप आभार..
    गुरुपौर्णिमा..💐

    • @vaishaligadgil61
      @vaishaligadgil61 4 роки тому

      खूप मार्गदर्शक आहे.

  • @somnathnimbekar2438
    @somnathnimbekar2438 3 роки тому +1

    Gurubadal Mhahitee Dhanewad

  • @anilshethpatil7386
    @anilshethpatil7386 4 роки тому +2

    Excellent ! Sir , Hats off to you.

  • @madhurimujumdar6680
    @madhurimujumdar6680 3 роки тому

    ग्रेट सर गुरू ची महती सांगितली मि धन्य झाले🙏🙏👍

  • @rukminitate9379
    @rukminitate9379 Рік тому

    Jai hari sir mi Rukmini Tate sister mi aplya barobar sanjeen hospital madhe duty keli ahe Dr godbole sir, Dr rbk sir,Dr manglurkar sir, Dr bapat sir,Dr modak sir, Dr Pratibha Kulkarni madam , Dr gupchup madam , apali sarvach team kupac Chan hoti thanks sir kop Chan mahiti dilit

  • @jyotsnadate5724
    @jyotsnadate5724 4 роки тому +2

    Excellent sir;we have great faith in DMH as my daughter Anushree Date was admitted 4 times.every time she was well attended

  • @paropkariujwala
    @paropkariujwala 4 роки тому +1

    Dhnyavaad ani sashtang namaskar🙏, sir .very proud of you !!A big big fan of you.

  • @ujwalakale4276
    @ujwalakale4276 4 роки тому +2

    Very inspiring speech.thank you Doctor for sharing. Respect and Regards...Ujwala Kale Andheri Mumbai.

  • @anujaparanjape4495
    @anujaparanjape4495 Рік тому

    खूप छान बोलले खूप आदर आणि सादर प्रणाम

  • @anilkumarmungale5505
    @anilkumarmungale5505 4 роки тому +1

    Dear Dr
    I m proud of u since I was also student of first batch of dnyan prabodhini

    • @anilkumarmungale5505
      @anilkumarmungale5505 4 роки тому

      I remember golden moments shared in my three years. My fortune is that late Dr appadaheb had visited my home by end of 1962. I learnt lot in my life from him. Kindly accept my best wishes in your life time for the sanskar u rec'd from above three gurus. I also share for best msg from u
      Warmest regards
      Anilkumar mungale
      Mulund est.

  • @bhagyashriranade-namjoshi4241
    @bhagyashriranade-namjoshi4241 4 роки тому

    धन्यवाद सर..तुमच्या मुलाखतीतून शिकण्यासारखं खूप आहे..

  • @rohitkhatod2211
    @rohitkhatod2211 4 роки тому +3

    You are the great mentor sir
    Salute sir 🙏

  • @kalyanichandawarkar2300
    @kalyanichandawarkar2300 4 роки тому +1

    Guru tasa shishy ....apale dedication dekhil apalya gurun sarkhech aahe 🙏

  • @anjujoshi9168
    @anjujoshi9168 4 роки тому +2

    उत्कृष्ट. श्रवणीय

  • @kedarpethkar9743
    @kedarpethkar9743 4 роки тому +1

    भाग्यवंत आहात , असे गुरू मिळाले ...

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 4 роки тому +3

    Gurujj, we learn from your experience!

  • @shilpasavlani5201
    @shilpasavlani5201 4 роки тому

    सर खूपच छान व्याख्यान. आम्हाला असे अनुभव ऐकायला मिळाले हे आमचं भाग्यच आहे.💐

  • @smitachaudhari6893
    @smitachaudhari6893 4 роки тому +17

    डॉ.केळकर,तुमचे गुरू तर असामान्य आहेतच पण त्यांच्यातील उत्तम घेण्याच्या तुमच्या वृत्तीलाही तेवढीच मानवंदना.

    • @anilpimpalkar8073
      @anilpimpalkar8073 4 роки тому

      N

    • @motirampanchal1077
      @motirampanchal1077 4 роки тому

      धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

    • @pramodchopra1771
      @pramodchopra1771 4 роки тому

      You are one of the best

    • @neenakhare6630
      @neenakhare6630 Рік тому

      असे थोर गुरू आणि त्यांचे उत्तम शिष्य यांना शतशः वंदन.. नीना खरे

  • @gaurideshpande4084
    @gaurideshpande4084 2 роки тому

    Atishay Sundar...

  • @shirishshanbhag6431
    @shirishshanbhag6431 15 днів тому

    तुमच्या तिनही असामान्य गुरू बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @dr.smitaukey6117
    @dr.smitaukey6117 4 роки тому +3

    I listen to Dr.Mehru Mehta's part every now and then...your way of expressing is just excellent...

  • @romapoojari9154
    @romapoojari9154 4 роки тому +1

    Doctor appan hya Jagat ak buahumulaya vardan aahet shanth pride nahi ak moti. Parmeshwar che dhanyawad aplya kutumbayana var ashirwad 🙋

  • @shyamchandragiri
    @shyamchandragiri 4 роки тому +1

    खूप छान कथन। थोर व्यक्तींचा थोर शिष्य।

  • @prasannagodbole2489
    @prasannagodbole2489 3 роки тому

    Dr Madhav Bhat MS Who Saved My Eyes. seen Video in Whole You Cried Me Lot

  • @kaamkibaatinstockmarketbui1436
    @kaamkibaatinstockmarketbui1436 3 роки тому

    Sir tumhi lucky aahat aappa sarkya dhadashi gurunchya sahavasaat tumhi aalat

  • @chinmaysangamnerkar4721
    @chinmaysangamnerkar4721 4 роки тому +3

    Superb Guru Smaran!

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi7921 4 роки тому +1

    असे गुरु मिळणारे खरे भाग्यवान

  • @ramdeopurkar4918
    @ramdeopurkar4918 4 роки тому +2

    Very much I like it this video stay home stay safe

  • @जयजयजयजयहे
    @जयजयजयजयहे 4 роки тому +2

    शिष्य योग्यतेनुसार गुरु मिळतात. त्यामुळे आपण ही शिष्योत्तम आहात .म्हणून गुरु आहात. गुरुरुपी परिसाच्या संगाने दुसरा परीसचं होतो.

  • @suhasdeshpande9828
    @suhasdeshpande9828 4 роки тому +2

    उत्तम,अप्रतिम तसेच आप्पा विषयी विनय हर्डीकर यांनी उत्तम स्मृती लेख लिहला आहे.

    • @ravindrakhedkar7549
      @ravindrakhedkar7549 4 роки тому

      डाक्टर, खरच आपण फार भाग्यवान आहात
      एक सोडून तीन ,तीन गुरूंचा आर्शिवाद , आपल्याला लाभला,।

  • @sandhyachaware7690
    @sandhyachaware7690 3 роки тому

    गुरुपूर्णिमेची उत्तम भेट आहे ही

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 4 роки тому +1

    सलाम तुमच्या गुरूंना व तुमच्या विचारांना🙏

  • @vasantkulkarni2191
    @vasantkulkarni2191 4 роки тому +1

    👏👏👌👍🖕Respect to all the Teachers.One of my Senior Colleague ,Mr.Mohammad Jafar ,Cost Accountant by profession also used to have dinner only in the night.No breakfast ,no tea ,no afternoon lunch.After listening to your Talk , and about your dinner time , recollected.Those days ,30 years back ,there was not Dixit Diet or Damle Diet which prevails now , and is of this decade.

    • @poornimaladkat3832
      @poornimaladkat3832 2 роки тому

      Very much impressed by this video. You are also my Guru from starting days of my career. As per my opinion I am following your principls very strictly and I am very much proud of my Guru. Salute you Kelkar Sir.

  • @manasiawachat8334
    @manasiawachat8334 4 роки тому +1

    Great Sir. Ikun Khup Chan vatle. 🙏

  • @swaranjalig2943
    @swaranjalig2943 3 роки тому +1

    खूप छान good sir

  • @suneetakamat7415
    @suneetakamat7415 4 роки тому

    खुप सुंदर कथन केले आहे

  • @bhanudasvyas9774
    @bhanudasvyas9774 4 роки тому

    फार सुंदर 🙏🙏🙏ृडाॅ. केळकर आपणाला नमन०

  • @ashwinishamgaonkar7780
    @ashwinishamgaonkar7780 Рік тому

    Great Inspiration

  • @sachinsupekar1839
    @sachinsupekar1839 4 роки тому +1

    मला तुम्हाला भेटता आलं तर धन्य वाटेल डॉक्टर... पण आजारी नाही सुधृढ पणे.. मी नक्की भेटेन