AnandYaatri - How to enjoy old age | आनंदयात्री

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 70

  • @lalitasathe209
    @lalitasathe209 День тому +4

    विनय , विद्वत्ता , सुविचार , सामाजिक दृष्टिकोन , सोपे करून सांगण्याची हातोटी या सर्वांनी परिपूर्ण व्याख्यान v aadarniy व्यक्तिमत्त्व दर्शन झाले.

  • @shamkantgulavani7609
    @shamkantgulavani7609 2 дні тому +3

    डॉक्टर साहेब नमस्कार ,
    तुम्ही एक प्रतिथयश शल्य चिकित्सक , विषारद आहात हे माहिती होतं पण उत्तम वक्ते आहात हे आज कळलं. मी माझ्या मी ला सांगणे म्हणजे समर्थांची मना सज्जना पद्धतीने केलेलं विवेचन आवडलं. साठी नंतरच्या आयुष्यासाठी खुपच सुंदर मार्गदर्शन !
    धन्यवाद ! 🎉🎉🎉

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar3019 2 дні тому +6

    आनंदयात्री.... डॉक्टर श्री. धनंजय केळकर यांनी व्यक्त केलेले विचार, त्यांचे विवेचन , चपखल उदाहरणे... सर्व पटले व आवडले.
    पुण्यातील नामवंत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे प्रमुख असलेले डॉक्टर श्री.धनंजय केळकर, हे किती साधे, स्वच्छ मनाचे, निगर्वी व मृदुभाषी आहेत, याचा प्रत्यय हे त्यांचं एकच भाषण ऐकून आला.
    धन्यवाद डॉक्टर.
    By the way, मी सुध्दा माहेरची 'केळकर' आहे.

  • @mrunalinitikhe9154
    @mrunalinitikhe9154 День тому

    आदरणीय डॉक्टर धनंजय केळकर आपले मनापासून कौतुक आणि अभिनंदन. माझ्यातला मी ला विकसित करताना.. तो मी जेथे आहे तेथून परिवर्तीत करत मानवी जीवन उन्नत कसं होत हे अगदी लिलया आणि परखडपणे सांगितले आहे. आजच्या युगात आपल्या सारखे युगपुरुष कार्यरत आहे हे आपल्या भारतभूमीचे वैभव आहे.. ऐकता ऐकता ‌.. आपल्या बरोबर आनंदयात्रा घडली.‌ खूप छान.. प्रेरणादायी आहे. आपले विचार नक्की अंतर्मुख करणारे आणि सकारात्मक परिवर्तन घडवणारे आहेत. मन भरून पावले.. तृप्त झाले.. 🎉❤

  • @savitagaikwad753
    @savitagaikwad753 16 годин тому

    भाषण ,उदाहरणे ,भाषा शैली सर्व उत्तम. डाॅ.आपण स्वत:च्या मनाला सांगता सांगता इतरांच्याही मनाला हळुवार स्पर्श केलात.धन्यवाद.❤

  • @KavitaDeo-w4w
    @KavitaDeo-w4w 13 годин тому

    खरोखरच आपले भाषण फारचं ऊदबोधक आहे

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 6 годин тому

    अतिशय उपयुक्त, समर्पक सुंदर विवेचन...

  • @sushmavelde8517
    @sushmavelde8517 7 годин тому

    खूपच सुंदर आयुष्य जगायचे सोपे मार्ग, धन्यवाद डॉ,❤

  • @shreenandmehendale4008
    @shreenandmehendale4008 2 дні тому +1

    डॉ. केळकर, अतिशय मुद्देसूद,उदाहरण देऊन आणि सहजतेने समजावून सांगितले आहे आपण. उत्तम व्याख्यान!!

  • @pradnyakulkarni7196
    @pradnyakulkarni7196 16 годин тому

    खूप योग्य आणि अतिशय खुसखुशीत शैलीत बोलले आहेत.

  • @vilasgosavi148
    @vilasgosavi148 2 дні тому

    खुपच प्रेरणादायक व परखड विचार मांडलेत डाॅ साहेब..कायमच पाॅझिटिव्ह विचाराबरोबर राहीले पाहिजेत...❤❤❤

  • @dhananjaydeshpande6917
    @dhananjaydeshpande6917 День тому +3

    अर्थपूर्ण भाषण..

  • @anjalisane1516
    @anjalisane1516 22 години тому

    God bless you very interesting and useful very thoroughl process

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 2 дні тому +1

    सुरेख भाषण झाले .मुख्यम्हणजे साधी साधी उदाहरणे देऊन मुद्दा स्पस्ट केला ।

  • @gopalraichura4602
    @gopalraichura4602 День тому

    Excellent Educative & Enlightening video. Lucky to come across a video like this. Thanks Channel & salute to speaker

  • @sunitaketkar7746
    @sunitaketkar7746 День тому

    अतिशय उत्तम विचार आणि सुंदर मांडणी मी मध्ये बदल घडला पाहिजे आणि होणार....

  • @NehaBhole-f9z
    @NehaBhole-f9z 3 дні тому

    Engrossing talk. Always good to hear Dr Kelkar

  • @shirishbodas798
    @shirishbodas798 2 дні тому

    Actually I was waiting for this video to come on u tube. Thoughts r Very applicable to all of us. Thanks Dr.

  • @sunilpanditrao6104
    @sunilpanditrao6104 8 годин тому

    खूप च छान❤❤❤

  • @suniljagtap7717
    @suniljagtap7717 14 годин тому

    मी ला योग्य सल्ला , खुपच ऊपयुक्त.

  • @madanshelar7685
    @madanshelar7685 2 дні тому

    हे ऐकावयास तरुण पिढी नाही ही खेदाची गोष्ट आहे
    अतिशय महत्त्वाचे विचार आहेत

  • @ramapendse5940
    @ramapendse5940 2 дні тому

    धनंजय सर कित्ती जास्त तुम्ही ओघवते बोलता, ऐकत रहावे तुमचे बोलणे असे वाटते. खूप खूप धन्यवाद, अप्रतिम भाषण 👌👌🙏🙏.

  • @keertimijar
    @keertimijar 2 дні тому

    अतिशय सुंदर मार्गदर्शन !!
    मनापासून धन्यवाद .
    🙏🙏

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 2 дні тому

    Dr, अप्रतिम, विचार किती छान पद्धतीने मांडले आहेत 👌👌🙏

  • @umasattur6600
    @umasattur6600 День тому

    Excellent 👏👏👏👏

  • @sawantrameshjay
    @sawantrameshjay День тому

    खूप छान अंतर्मुख करायला लावणारे भाषण

  • @Atomic_420-r7v
    @Atomic_420-r7v 3 дні тому

    👌🏻पटलं..परंतू काही वाईट प्रसंग/घटना आयुष्यात असे घडतात की त्यानंतर आजूबाजूची माणसं आणि त्यासोबत नातीही बदलतात हेही खरं.

  • @smartcoollife7595
    @smartcoollife7595 4 дні тому

    Thanks a lot dear respected sir 🙏 ❤
    As usual very informative full of knowledgeable lectures very very interactive video ❤

  • @Woodartdentist
    @Woodartdentist День тому

    वाह डॉक्टर केळकर... फारच छान 😊😊

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 2 дні тому

    अतिशय inspiring विचार 🙏प्रत्येकाने अंगीकार करण्याजोगे 👍

  • @GmGaikawad
    @GmGaikawad День тому

    Great sir. valuable advice..

  • @drnehajagdale7463
    @drnehajagdale7463 День тому

    Khup ch chan , aikun phar positive vatal

  • @madhavdhekney8653
    @madhavdhekney8653 3 дні тому +1

    खूप छान बोलला आहात.खऱ्या अर्थाने तुम्ही जग बघितले आहे.त्रयस्थ पने बघितले आहे आणि त्यातून प्रचीतेचे महत्त्वाचे मांडले आहे.डॉक्टर मंडळी ना खरे जग कळू शकते पण असे किती डॉक्टर्स शोधू पाहतात?

  • @ashokpotdar2994
    @ashokpotdar2994 День тому

    अप्रतिम व उद्बोधक भाषण

  • @malapatil3549
    @malapatil3549 День тому

    Very nice sir l listened you first time

  • @shakuntalawankhede9166
    @shakuntalawankhede9166 2 дні тому +1

    खुप छान सगळ्यांनी बोध घ्यावा असे मला वाटते

  • @anjalirajderkar6580
    @anjalirajderkar6580 2 дні тому

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम माहितीबद्दल धन्यवाद आभार ❤

  • @saintsahityadarshan3113
    @saintsahityadarshan3113 День тому

    अप्रतिम संवाद साधला आपण.
    तो ही अगदी शांत सहज भाषेचे औडुंबर न करता. सुरेश पंदारे पुणे

  • @AshokJain-v6t8h
    @AshokJain-v6t8h День тому

    Please arrange to give this lecture in Hindi or English

  • @jitendradorle3468
    @jitendradorle3468 2 дні тому

    खूप सुंदर आणि विचार करायला लावणारे विवेचन 👌👌🙏🙏

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 2 дні тому

    खूपच छान विषय श्रवण करून मार्गदर्शन मिळाले .

  • @vidyapagnis1353
    @vidyapagnis1353 День тому

    खूप छान. सगळ्यानि स्वतःसाठी करणे.

  • @vinayagambhir1961
    @vinayagambhir1961 2 дні тому

    फारच छान सांगितले.मी तसे वागण्याचा प्रयत्न करीन

  • @shobhakulkarni122
    @shobhakulkarni122 3 дні тому

    Khoupch. सुंदर. ..विचार. आहे

  • @rameshdeo999
    @rameshdeo999 День тому

    अप्रतीम.🎉🎉🎉

  • @vinayakkeer9972
    @vinayakkeer9972 День тому

    Hai manapasun dhanyawad 42:16

  • @smitasawant9347
    @smitasawant9347 2 дні тому

    खूप छान , विचार करायला लावणारे....

  • @shirishbodas798
    @shirishbodas798 2 дні тому

    Thank u Girish.

  • @bravi0716
    @bravi0716 День тому

    🎉🎉❤❤👍👍

  • @shubhadajoshi9071
    @shubhadajoshi9071 День тому

    Far chan dr very true

  • @sneharisbood3293
    @sneharisbood3293 3 дні тому

    Thank you Sir khup sunder mahiti dilit mihi Aanandiyatre cha ek bhag nakki hoeen

  • @vaidehibhat3042
    @vaidehibhat3042 2 дні тому

    Khup khup sundar

  • @shrikantkulkarni715
    @shrikantkulkarni715 День тому

    खूप छान!

  • @ananddeshpande2409
    @ananddeshpande2409 2 дні тому

    फार सुंदर

  • @sushamatiwatne5741
    @sushamatiwatne5741 2 дні тому

    Khup chhan speech

  • @shobhakulkarni122
    @shobhakulkarni122 3 дні тому

    खूप. सुंदर.

  • @prasadacharya8427
    @prasadacharya8427 3 дні тому

    Very nice thinking

  • @subhashmutha2673
    @subhashmutha2673 3 дні тому

    Fantastic

  • @veenalele
    @veenalele 3 дні тому

    What do you say, abt people, who have done duties and care for family, are turn down with " we cannot take care of u ,u hv to look after yourself" in old age?

  • @rameshjoshi1975
    @rameshjoshi1975 3 дні тому

    (0.30 to 0.34 , व्हिडिओ टाइमिंग) time after time लेखकाचे व पुस्तकाचे नाव कळेल का ?

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 2 дні тому

    सुंदर

  • @ruchakulkarni9879
    @ruchakulkarni9879 4 дні тому

    खूपच सुंदर सांगितलंय

  • @shailamalushte9495
    @shailamalushte9495 3 дні тому

    😊mast

  • @shyamalapatwardhan7208
    @shyamalapatwardhan7208 День тому

    😂😅 मार्मिक

  • @chakrapanidave7143
    @chakrapanidave7143 2 дні тому

    42 मिनिटं केव्हा गेले कळलं नाही
    धन्यवाद

  • @vidyakulkarni2646
    @vidyakulkarni2646 2 дні тому

    Ghenya sarakhe vichar

  • @vandanabagewadi7570
    @vandanabagewadi7570 19 годин тому

    खूप छान 👌🙏

  • @shobhakulkarni122
    @shobhakulkarni122 3 дні тому

    Khoupch. सुंदर..विचार ..आहे.