ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध, वंचितचा ठराव... | Prakash Ambedkar Manoj Jarange |SA4
Вставка
- Опубліковано 25 чер 2024
- ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध, वंचितचा ठराव... | Prakash Ambedkar Manoj Jarange
#prakashambedkar #manojjarange #marathareservation #obcreservation
Subscribe to Our Channel 👉🏻
ua-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
बीड जिल्हा ५० टक्के मराठा समाज हा ओबीसी झालेला आहे... धन्यवाद जरांगे पाटील
चौकशा लागणार आहेत.
@@dhananjayghule5753 kitihi lagude kunabi Che purave ahet shasanmanya khadakhod keleli Nahi Modi lipik vachkani Sudha stamp paper var manyata dili ahe courtane Sudha kunabi aarakshan la manyata dili ahe boll ajun😂😂😂😂😂😂😂😂 Jay chatrapati Shivaji Maharaj Jay ShambhuRaje Ak Maratha lakh Maratha...🚩🚩🚩🚩🚩
cast validity Kashi karnarn ..sagla cancel honar ahe😂😂
@@amhidevenviren cast validity milali ahe dakhalyavari kunabi- Maratha zale ahe 😅😅
❤❤❤❤❤
वंचित कधीही एका भुमिकेवर ठाम नाही, सर्व नाटक करतात म्हणून सत्यानाश झाला वंचित चा
are mendu jagevar lagto bhumika samajayala 🤣
Gap re
त्या दिवशी तर खूप स्तुती करत होता जरंगे प्रकाश आंबेडकर साहेबांची, आंबेडकर यांना माहित आहे आज मराठे obc मधून आरक्षण मागत आहेत उद्या sc ST मधून मागतील
@@shankarbhendekar8230 तू इतका बी अक्कल शून्य असशील अजिबात वाटलं नव्हतं😂😂🦧🦧🐒🐒😂😂😂😂
Barobar aahe
तुमच्या शब्दाला कवडीची किंमत नाही आम्ही फक्त जरांगे साहेबांना सहमत आहे
😢
Tula kon vicharty re
@@rahulkamble6799तुला कोण शटं विचारतय
@@rahulkamble6799किती खासदार आमदार आले इथ विरोध करून काय होणार सभागृहात लोक पाहिजेत😂 वंचित ची किंचित पण लोक आली नाहीत
@@ganesha7612वंचित चे नसेल आले तरी जय भिम समजणारे ,संविधान समजणारे आले आहेत संसद मध्ये त्या मूळ वंचीत वर हसणं तरी कमी करा..आणि विचार करा तुमचे इकडे संसद मध्ये असून तुम्हाला काय मिळालं आजून??
ua-cam.com/video/FqSCxl7rvw4/v-deo.htmlsi=ZIVVysFXRy-Mbjqq
obc, sc,st आणि इतर समाज एकत्र येऊन मराठा सर्व आमदारांना पाडा, तेव्हाच जराग्याला कळेल.
😂😂😂 lavda gya aata paryant kiti obc ch matdaan ghal
वंचित भूमिका तळ्यात मळ्यात राहिली आहे त्यामुळे त्यांच्यावर विश्वास कोणी ठेवत नाही
नका ठेवू त्यांकडे शिक्षण आहे
@@sunitapandao1227 Ati shikshan aahe taai mhnun aurangjebachya kabarivar dok tekvayla jatat.
Tere jaisa to nahi hai..tu kai karto mag itihastun navach mitaun tak dam asel tar tuzya bapat@@Ranjeet_T
एक भूमिका घेत नाहीत ठाम म्हणून तर निवडून नाहीत येत. देशभक्त मुस्लिमांच्या कबरीवर डोके टेकवायला प्रकाश आंबेडकर कधी गेले नाहीत खर हिंदूच्या कत्तली करणाऱ्या देशद्रोही औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवायला गेले
राज्यघटना फाडून टाकणाऱ्या PDP खासदारांचा निषेध केला नाही प्रकाश आंबेडकरांनी, भारतच संविधान काश्मीर मध्ये लावण्यासाठी पाठिंबा दिला नाही प्रकाश आंबेडकरांनी
एक दिवस असा येईल सगळ्यांचा आरक्षण जाणार आहे टेन्शन घेऊ नका
बरं
Lavakar ch samaan nagari kayada yenar mg kase bhandan aani Kona barobar 😮😮
त्या दिवसाचा विचार आतापासून करून मागणी करू नका 😜
हे खरं आहे
जो पर्यंत जातीपाती भेदभाव असणार तो पर्यंत आरक्षण संपणार नाही. सामाजिक मागासलेपणा निष्कर्षावर आरक्षण कायदा आहे . जय भीम जय संविधान जय वंचित ❤
ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण देण्यासाठी कोणीच अडवू शकत नाही ते आमच्या अधिकारच आहे
जय शिवराय... मी बौद्ध समाजाचा मुलगा असून, माझा नेहमी गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी पाठिंबा आहे.कारण, माझे जे मराठा समाजाचे मित्र, मैत्रीणी आहेत, त्यांना खरचं आरक्षणाची गरज आहे, प्रत्येक जण श्रीमंत नाहित काही श्रीमंत लोकांमुळे गरिबांना याचा फटका बसत आहे त्यामूळे बौद्ध समाजातील लोकांनी गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे... जय शिवराय जय भीम 💙🧡
Acre ne जमिनी
He garib nahit
@@power3045 जे मराठा समाजातील गरीब लोक आहेत त्यांना मिळाले पाहिजे सर
Yala mhantat samvichar...
त्यासाठी EWS चे 10% आरक्षण दिलेले आहे.
Hoka mag dya tumchya arakshan madhun obc madhun kashyala support kart aahet
लोकसभेचा फायदा झाला नाही विधानसभेला फायदा होण्यासाठी हा विरोध असावा
Budala aag lagali😂😂😂
@@Rkg119 कोणच्या बुडाला आग लागली दिसत आहे 😂😂😂
Pahilyapasun bhumika ahe obc vegl tat ani grib Maratha vegl Aatach nhi aantrvalit yevun steg Vr sangitly tvach
ओबीसी आरक्षण स्वतंत्र आणि मराठा आरक्षण स्वतंत्र टिकणारे असावे ही वंचित ची सुरुवातीपासून भूमिका राहिली आहे. हे समजून घ्या .
@@myimpactonthis... Samjale Bhau Sarv Samjte ...Shau Maharaj cha Atmya la hi Samjle Asel.
Deposit जप्त पार्टी=वंचित आघाडी
सविधान शिवाय पर्याय नाही
संविधान मध्ये तरतूद आहे 10 वर्षे झाल्या नंतर आरक्षण गरज असेल त्याला द्या...dr भीमराव आंबेडकर यांचा शब्द माना लय संविधान मानता ना....
Nith abhyas kara karan te rajkiya hoat ani as bhetel ka alay motha @@santosh1123
@@santosh1123 10 वर्षासाठी ते राजकीय आरक्षण होते,शिक्षण आणि नौकारीतले आरक्षण 10 वर्षासाठी बंधन नव्हते
@@bhagatafilmsandeventssande144तुमच्या बापाला सुधा आमच्या शाहू महाराजांनीच सांभाळा विसरू नका.
वंचित ही नेहमी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे फक्त दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात
Right
Ha tasach na jasa tunhi shabd deunhi jalil ani vanchitche umedvar padle..
Amhala mahit ahe pahilyapasun maratha konalach nivdun det nahi phakt swatach sattet rahto😂😂
वंचित वागनुकीमुळे वंचित राहतील
कायम देश पूर्वेला चालला की हे पश्चिमेला चालतात .
ज्याच्या कुणबी नोदी आहेत त्यांना ओबीसी मधून कोणीही रोकु शकत नाही मॅडम
Yes even father of Mrs. Ambedkar madam
ही कायाची मॅडम रे...... हिला धड नीट बोलता येत नाही
@@meerajadhav8332U mean Mr. vanchit?
😀😀
आरे सोन्या फक्त एका पिटिशन वर नोंदी वेरिफाई होनार आहे हे तरी माहीती आहे का, भेटल तरी भेटू शकत नाय 😅
इतरांना आरक्षण भेटले तेव्हा आम्ही विरोध केला नाही ...याचा पण विचार करा...समाज घटक म्हणून ...नुसते राजकारण करू नका...
Arakshan la virodh nhi ...OBC madun denyas virodh aahe
सगळ करायच पण वचीत सोबत पगा नाही घ्यायचा जय हिंद जय भिम
वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, अतिशय योग्य भूमिका मांडल्याबद्दल धन्यवाद 👍.
मनुन मराठांनी इलेक्शन मदि कुणाला साद दिली नाही फक्त पाडा मराठे आरक्षण घेणार आण मराठे आरक्षणातच आहे
😂😂😂😂😂😂
पाडून आरक्षण मिळेल काय, असले यड झवे विचार करता म्हणून कोणी तुम्हाला महत्व देत नाही 😂😂😂😂पाडा पाडी केल्यावर आरक्षण मागायला कुठे अमेरिकेत ओबामा कडे जाणार काय
आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?
@@vaibhavthorat5931 एवढी अक्कल असती तर त्या जरांगे च्या पाठी लोक लागले असते का... भेडचाल हाच प्रकार आहे... जरांगे ला माहितेय राज्य सरकारच्या हातात काही नाही GR काढून आरक्षण मिळणार नाही आणि दिले तरी टिकणार नाही... तरी काँग्रेस आणि शरद पवारांचे राजकीय आयुष्य वाढावे यासाठी जरांगेचे प्रयत्न चालू आहेत....असे रस्त्यावर गाड्या फिरवून आरक्षण मिळत नसते.. जर बीजेपी चे सरकार पाडलेत तर आरक्षण देणार कोण कारण केंद्रात बीजेपी चे सरकार... जर बीजेपी चे सरकार गेले तर पुढचे 5वर्ष आरक्षण मिळणार नाही हे नक्की... जरांगे ला हे पक्के माहितेय
@@vaibhavthorat5931 बरोबर.. @vaibhavthorat5931 एवढी अक्कल असती तर त्या जरांगे च्या पाठी लोक लागले असते का... भेडचाल हाच प्रकार आहे... जरांगे ला माहितेय राज्य सरकारच्या हातात काही नाही GR काढून आरक्षण मिळणार नाही आणि दिले तरी टिकणार नाही... तरी काँग्रेस आणि शरद पवारांचे राजकीय आयुष्य वाढावे यासाठी जरांगेचे प्रयत्न चालू आहेत....असे रस्त्यावर गाड्या फिरवून आरक्षण मिळत नसते.. जर बीजेपी चे सरकार पाडलेत तर आरक्षण देणार कोण कारण केंद्रात बीजेपी चे सरकार... जर बीजेपी चे सरकार गेले तर पुढचे 5वर्ष आरक्षण मिळणार नाही हे नक्की... जरांगे ला हे पक्के माहितेय..
तुम्हाला विचारतो कोण? एकतरी खासदार निवडून आला आहे का तुमचा?
हम चुनाव जीते या हारे लेकिन तुम लोग यह कभी नहीं समझ पाए कि हमारे विचारों में इतनी ताकत जो तुम्हें चुनाव जीत कर भी नहीं मिलता वह हमें चुनाओ ना लड़ते हुए भी रामदास आठवले केंद्र में मंत्री हैं फिर भी हम उनके पीछे नहीं क्योंकि हम स्वाभिमानी लोग हैं हम सच्चे विचारों के इंसान का साथ देते हैं और उनका नाम है आदरणीय प्रकाशन अंबेडकर साहब
@@user-ke6ge6fg5m
Deposit japt झाले की असे म्हणायचे असते 😂
अरे तुम्हाला स्वाभिमान काय आहे हेच तुम्हाला समजत नाही अन् यक् सांगू तुला आम्ही स्वबळावर निवडणूक लडलो कोणाच्या सतरंज्या नाही उचलल्या ते तुम्हाला जमते अन् बाळा साहेबाला मुख्यमंत्री घरी भेटायला येतो याला म्हणतात बाबू स्वाभिमान ,जय शिवराय जय भीमराय जय संविधान
मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩 जय शिवराय जय भिमराय 🚩🚩
वंचित चि भूमिकेला कोणी महत्त्व देत नाही 😂😂
लोकसभेला वंचितला मराठ्यांनी मतदान केल नाही म्हणोन ही मागणी केली 😂😂😂😂 सत्य आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 लय हसलो 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Vanchit la marathe vote karat nahi...Prakash Ambed kr yana maratha samajne akolyat parle.vastavik tyani. Jarangena pathimba dilta. Bhet ghet li hoti..😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉
@@user-ho3fn5nv2i ek bhikari daro dari firat hota loksabhechya niwadnukit de may mhanat
मॅडम तुमचं म्हणणं आहे की गरीब मराठ्यांना 50 टक्के चे पुढे आरक्षण भेटल पाहिजे, म्हणजे ते टिकणारच नाही.
टिकवता येईल पण आवश्यक ते सरकारने करायला हवे. सरकार करीत नाही त्याला काय करणार.
टिकत नाही हे सगळ्यांनाच माहीती आहे
कुणबी हा आरक्षणात आहेत
ते तर असं पण टिकणार नाही किती पण द्या नाहीतर देउ पण नका😅
Tikvta yenar pn tumhala Prstapit rajkanyanvr ly Vishvas tikd janar tumhi ani vatol krun ghenar
गरीब मराठ्यांना आरक्षण दिले आहे की EWS 10% कोटा.
वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय प्रकाश जी आंबेडकर साहेब आपले हार्दिक आभार ओबीसी समाज बांधव साठी आपण पाठीमागे राहील अशीच साथ कायम राहू द्या ❤❤❤❤❤
आम्ही अनेक मराठा खासदारांना मतदान केले आहे. पण प्रकाश आंबेडकर साहेबांना मराठा बांधवांनी मतदान केले नाही. जय भीम जय शिवराय जय शाहू महाराज.
ज्यांची कुणबी नोंद असूनही जर कुणबी प्रमाणपत्र मिळू नये असा ठराव असेल तर वंचित मुळात निर्णय घेण्यासाठी चुकली आहे
नोंद खोट्या आहेत
Request to Vanchit aagadi do not interfare to maratha reservation
@@obc7523पुरावे द्या, नाहीतर सरकार आणि कोर्टाच्या निदर्शनास आणून द्या, उगीच हिते बाता मारू नका..
Why not.. You are against constitution
@@obc7523एखादा कायदे चा गैरवापर केला म्हणजे सर्व कायदा चुकीचा नसतो एक दोन चुकीच्या असतील पण सर्व च चुकीच्या कसं बोलू शकता?
कोर्टात जा मग 😂😂
फक्त वंचित बहुजन आघाडी.जय.भिम जय.संविधान
Jai Hindu Rashtra.
भुजबळ बोलला की आग लागते आंबेडकर बोलले की लोकशाही आहे वाटते जरागे ला सरकार पडायचे आरशन चा विषय जरागे ला भिजत ठेयाचं आहे आंनि मराठा obc मध्ये भादन् ल्यायची आहे लोकशाही ची झुंड शाही करायची आहे
ज
एकदम बरोबर
असं असेल तर आरक्षण देऊन टाका ना.. विषय संपवून टाका. जरांगे पाटील राजकारण करत नाहीत❤
थँक्यू वंचित बहुजन आघाडी,तुमचा खरा चेहरा समोर आणल्याबद्दल....!!
""आता काही दिवसातच सर्वांचे खरे चेहरे समोर येतील.....!!
,पण माघे हटणार ते कसले मराठे..!!🚩💪
राजकारण करत आहे...प्रकाश आंबेडकर.... obcसोबत जाऊन
Saheb Pahilyapasun bhumika ahe obc vegl tat ani grib Maratha vegl Aatach nhi aantrvalit yevun steg Vr sangitly tvach rajkarn kel ast tr pavar thakry sarkhe Te pn hajaro koti ghevun bsle aste
खरंच जरांगे सर पण मुस्लिमांना पण ओबीसी तुन आरक्षण घेऊन देणार.असे सांगताहेत.जरांगे पण आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करत आहेत.....
एक मराठा कोटी मराठा ❤
Budala aag lagali 😂😂
One karod one arab maratha , maratha id the heart of hindus
Ani vote krnar bjp la
आत्ता पर्यंत ची मिळालेली सर्व मराठा -कुणबी प्रमाणत्र कायदेशीर आहेत. अजून जी या संबंधी महसूल विभागातून कागद पत्र निघतात ती पण कायदेशीरच आहेत. याला जगातला कोणीही अपील करू शकत नाही. ही प्रमाणपत्रे पूर्वीच मिळायला पाहिजे होती. आत्तापर्यत मराठयांचे फार नुकसान झाले आहे.
Save maratha save maharashtra
प्रकाश आंबेडकर साहेबांना ज्या समाजाने ठरवून मीटिंग घेऊन खासदार केला पाडलेले आहेत त्या समाजाला विरोध होणारच जय भीम
😂😂 bar zala lavkar Savadh zale
Aso der aye durust aye
😂😂 obc ne dile ka vote ?
यामुळेच तुमचा एकपण खासदार निवडून नाही आला 😂😂😂
वंचित व प्रकाश आंबेडकर ने विरोध केला म्हणजे काही होत नाही कारण.....मराठा समाज हा वंजारी: माळी:धनगर: यांच्या अगोदर पासुन महाराष्ट्रातील मराठा निजामकालात हा .obcमध्ये होता....
त्यांच्यावर पाटील की गाजवायला........
आरे बावळ्या संविधान 1950 ला लागू झालय.आणि आरक्षण त्या नंतर लागू झालय.आणि तु निजामकाळात आरक्षणात होतोस म्हणतोस ओबीसीत...कीव येते तुज्या बुद्धीची😂😂😂😂
आंबेडकर साहेब कधी आणि काय नीर्णय घेतील व आपली भुमिका मांडतील हे त्यांच त्यांनाच माहीत !
आंबेडकर साहेबांना ओबीसी समाज कायम सपोर्ट करीन आणि ही आता काळाची गरज आहे . जय ओबीसी जय भिम
rameshdadatavar
वंचित बहूजन आघाडी ची
भुमिका आहे सुरूवात पासून
ओबीसी ताट वेगळं आणि
मराठा ताट वेगळं
बदल मुळीच नाही.
तळ्याच्या मळ्यात तत्वातच बसत नाही साहेबांच्या.
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल 🎉🎉🎉
Budala aag lagali
कोणी काहीही म्हणा......पण मराठ्यांनी हा डाव ताकतीने हाणा.
एक मराठा.. लाख मराठा
Jarange ला आरक्षणाच काही देणं घेणं नाही, त्याला विधानसभे पुरती सुपारी आहे, नंतर त्याला बिदागी भेटली की हा गायब
पाटलांची भुमीका सर्वांचे एक एक करून
पंख छाटायचे .
हे प्रकाश आंबेडकरांच्या लक्षात आले .
अरे ह्यांच्या अध्यक्ष निवडून येत नाही आणि ह्यांच कोण ऐकणारे😂
जरांगे यांनी वचन देऊन पाडलेले उमेदवार बाळासाहेब आणि इम्तियाज जलील यांचा फायदा दहा मतदार संघात झाला.आणि विनाकारण त्याचं महत्व वाढलं.
🟡💙🟡💙🟡💙
आभार वंचित बहुजण आघाडीचे.आणि अॅडव्हाकेट बाळासाहेब आंबेडकरांचे🙏🙏🙏
तुम्ही कोण आहात तुमचे किती आमदार किती खासदार तुमचा अध्याक्ष पडला राव 😅
स्वतःचं मत मांडायला संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय
त्यांचा सन्मान निवडणूकीत पाडले तेव्हा नाही आठवले
एकदम परफेक्ट 💯 टक्के सत्य 🤣 आहे
Marathyni voting kel ahe tyna
निवडून का आले नाही 😂😂😂
या दुतोंडी भुमिकेमुळच पाडल यांना
@@shridharchougule2838 जातिवाद केला
वंचित च्या अशा भूमिकेमुळे वंचित चा राज्यात सुपळा साफ झालेला आहे
होतच कधी साफ व्हायला😀
योग्य भूमिका घेतली वंचित नी
अगदी बरोबर योग्य निर्णय सगळे राजकीय पुढारी मराठा समाजचे आहे मग आरक्षण कोणाला मागत आहेत
थँक you वंचित आघाडी. Obc ला बिन शर्ट पाठिंबा दिल्या बद्दल
बिन पँट पण कधी देतील ते पण विचार 😂
😂😂
मग आंबेडकर साहेबांनी फॉर्मुला सांगावा काय आहे ते. म्हणजे सगळ्यांना न्याय भेटेल
गरीब मराठ्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे मात्र ओबीसीचे आरक्षणाचे ताट वेगळे असावे आणि गरीब मराठ्यांचे वेगळं असावे.
EWS चे 10% आरक्षण दिले आहे की गरीब मराठ्यांना;
वेगळा कोठा कुठून काडणार पुन्हा तुम्हीच म्हणता संविधान बदल
बुध्दी पण वंचित. कुठे बाबासाहेब कुठं हे😂
वंचित च्या लोकांनी आरक्षण सोडव मग कोणाला द्या हे बोलावे 😮😮
Tuzya badal che ahe ka
अगोदर पाठिंबा नंतर विरोध याला काय म्हणायचं. माननीय श्री जरांगे साहेब उत्तर द्या.....
या बाळासाहेब आंबेडकरांना स्वतःच्या पक्षाचा काय कळना आणि दुसऱ्याही कशाला हा माप काढतोय.
आंबेडकर साहेब धन्यवाद
धन्यवाद साहेब तुमची भूमिका तरी आम्हाला समजली सर्वांना समान न्याय द्यायचे काम करा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहात तुम्ही
वंचित कधिच कोणाचा होऊ शकत नाही आम्हाला कोणाची गरज पण नाही मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभे राहुन आरक्षण घेणार 🔥✊🚩
Maratha is a greatest community of maharashtra, do not ignore maratha
कुणबी सर्टिफिकेट कोणीच रोखू शकत नाही 🚩 एक मराठा, कोटी मराठा 🚩
माॅडम तुम्ही बाबासाहेबांच्या संविधान मानत नाही का ॽ कारण बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले त्यात ओबीसींना आरक्षण का दिल नव्हते आणि आरक्षण हे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आसु नये हे बाबासाहेबांचे मुळ संविधान सांगते तर गरीब मराठ्यांना आरक्षण कशा पद्धतीने दिले पाहिजे ते सांगा.
😂😂 मुळात बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले नाही तर २९० लोक म्हणजे संविधान सभेने दिलेले
मराठ्यांनी स्वतः च्या जमिनी विकून खाल्या म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळत नाही...असे आमच्या गावाकडची वयोवृद्ध माणसे सांगतात😂😂😂😂
Babasaheb Ambedkarni artical 340 obc dile ahe tula mahit nahi tar bolu nako lovdya ogadhar study kar obc 340 .ST 341.SC 342
@@madhuripadwal1229 फुकटचे राशण, फुकटचे आरक्षण, जय भीम बोलो किधर भी चलो
@@madhuripadwal1229 वयोवृध्द सांगतायत ना, नका लक्ष देवू साठीला नाटी होते...
वंचित म्हणजे ब्राम्हण पुरस्कृत..हे आमच्या दलित बांधवाना कधी समजणार काय माहित..
जरांगे मनजे शरद पवार हे कधी मराठा बांधवाना कळणार
Agree with you🙏
@@VS_1980s माहित आहे..😂
Kuthe pan Brahman.. kuthun aanta hi mahiti 😂
@@rj6169 ही कोण आहे मग. तुझीच जात बाई आहे ना ..
आम्ही परकीय मुघलांसाठी इतके रक्त सांडले आता तर विषय आमच्या घराचा आहे मागे हटणार नाही
वंचित तळ्यात मळ्यात करतोय, भरकटलेला माणूस प्रकाश आंबेडकर आहे
Tuza baap bharktlela asel
यांचे कसे आम्हाला भेटलं दुसरं नाही भेटलं पाहिजे स्वार्थी माणसं त्यांचे पक्षकधीच निवडून येत नाही
जरागेंसाहेब फक्त एकदाच मुंबईला चलाच आम्ही आहे
एकदाच मराठा काय आहे ते दाखवु याच ... सरकारला
प्रकाश आंबेडकर यांचा आदर आहे तर त्यांना मतदान केल का तुम्ही लोकांनी, त्यावेळी तर तुम्हाला तुमची जात दिसली, आता फक्त वर वर तोंड चोपडे पणा चाललाय हे लक्षात येतय सर्वांच्या
प्रकाश आंबेडकरांचा मराठा समाजाला पूर्ण पाठिंबा आहे सुरुवातीपासून त्यांनी साथ दिली मराठा समाजाला.
शिवशक्ती भीमशक्ती ऐक्याचा विजय असो
कारण 50% च्या वरचा आरक्षण घटनेत टिकत नाही आणि ओबीसी मध्ये ऑलरेडी आमचा समावेश आहे फक्त दूर ठेवलं होतं
Shetta ghya
@@Rkg119 तुम्ही ल*** घ्या ल***
@@Rkg119 मी काढून घेतले कुणबी काय उपटायचे ते प***
आधी पुरावे द्या obc असल्याचे मग भेटेल आरक्षण
Lagana kartna 96kuli arkhshan ghetana kunbi 😂
भावांनो OBC ना गरज आहे SC ST समाजाच्या पाठिंब्याची 🙏🙏
Ata yanchi garaj nanter Hindu khatre me mag maratha samaj lagel le bhari ahe tumhi zhende badlat Raha
अवघड झाल र भो😂😂😂
Bhava kalji karu nko OBC arakshnala konihi dhakka lau shakt nahi ase jarange kiti aalet aani gelet
Muslim pn sobat gya
Bjp la vote kra 😂
तुम्हाला साधा एक खासदार निवडून आणता आला नाही आणि निघाले मराठा आरक्षणाला विरोध करायला😂😂
Arakshan ha muddach nahiye mulat ..khasadar amdar nivdun anne hach main motive ahe maratha arakshanacha😂
योग्य भुमिका आहे ..नावं ठेवणारांनी पुर्ण ठराव बघावे विचार करावा नंतर बोलावे ..कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी वंचित बहुजन आघाडी चा निर्णय योग्य आहे
नव्याने नोंदी करत नाही, जुन्या नोंदी आहेत त्यानाच कुणबी प्रमाणपत्रे देत आहेत. ते कायदा नुसार आहे, ढवळाढवळ नाही च.
कोन आणि कसला वंचीत माहीत नाही
आभारी आहे जरंगे पाटील प्रकाश आंबेडकर साहेब यांचा मान ठेवला जय शिवराय जय भीम
अगदी बरोबर पाटील, आपण आपलं काम चालू ठेवा ,कोणाचा विरोधात भूमिका नको, शेवटी विधानसभा निवडणुकीत गणित जुळवा निवडणूक लढवावी ,सर्व समाज तूमच्या पाठी मागे आहे,
एकच पर्व sc st सह ओबीसी सर्व ❤
ओबीसी पर्व गांडीत घालून घे सर्व
एकच पर्व ओबीसीतून मराठा सर्व
😂😂
😂😂😂
Utarla mundecha maj sarva😂😂
सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
😂😂😂😂
OBC मध्ये आरदा कुणबी मराठा
@@vaibhavubale8260😂😂😂
Dhangad😂😂
पंतप्रधान ओबीसी आहे 😂😂
२०० पेक्षा खासदार ओबीसी
४ मुख्यमंत्री
अजून काय पाहिजे?
यामुळे मी वंचित वर विश्वास ठेवला नाही मॅनेज होतात
ज्याची नोंद भेटली आहे त्याला कोणी ही रोखु शकत नाही.
वंचितने काहीच फरक पडत नाही एक मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा
समजेल
Vanchit पडलाय tyacha raag काढतय
खूप फरक पडतो रे.......
काय फरक पडतार नाही रं
Samajal niwaduk madhe
प्रकाश आंबेडकर साहेबांनी अभ्यास पूर्वक निर्णय घेतला असेल पहिल्या पासूनच ते बोलत होते OBC ताट वेगळ आणि गरीब मराठा समाजाच आरक्षणाच ताट वेगळ जय जिजाऊ
साहेब कधी पण अभ्यास पूर्ण बोलतात..😂 म्हणून अगोदर् एक नंतर एक..म्हणून यांचा निवडणुकीत पराभव होतो..
@@vishupawarpatil1630yanche barey vajle 😂😂
@@marathawarrior6980 😂 साहेब.
२३ मार्च १९९४ GR बद्दल बाळासाहेब यांची भूमिका काय??
Sanvidhanachya virodhat bolu naka .😂😂 ghatna Badal
पक्या हा पाहिल्यापासून भाजपाची B टीम आहे.. हे माहीत होतेच..
आता सिद्ध ही झाले... 😠 😡 😠 😡
लोकसभेला तर डिपाझीट गेले आता विधानसभा निवडणुकीत काय होणार आहे ते समजेल
ओबीसी इतके वर्षापासून फुगीर आरक्षण खात आहे वंचित न कोणताही निर्णय घेतला तरी आम्हाला काही फरक पडत नाही🚩
😂😂😂😂
बघू 💙🟡💙🟡💙
Budala aag lagali 😂😂😂
तुम्ही म्हणताय ओबीसी फुगीर आरक्षण खात आहे
मग हे ज्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे त्यांनाच तुम्ही निवडून देणार आहे जरांग यांच्या माध्यमातून
@@Rkg119 बुडाची आग शांत करणार 😂😂😂😂
तुमहि श्रिमतानि आरक्षन सोडा
मराठी भाषा तरी शीका .
सत्ते पासून वंचित वंचित. वंचित म्हणूनच hi भूमिका. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
आंबेडकर साहेब खुप हुशार आहे त्यांचं मनापासून अभिनंदन
नक्की ह्यांचे काय चालू आहे तेच कळत नाही , वंचित ची एकही शीट लागणार नाही आणि काय त्यांचा ठराव म्हणजे काही किंमत नाही
वंचीत bjp ची B टीम होय
Are baba manya tya prakash ambe. La paar gharat gheun zopat hota ki...
जरांगे साहेब तुम्ही घाबरू नका आणि कोणत्याही सेटलमेंट करणाऱ्या नेत्यांच्या धमक्यांना तुम्ही घाबरू नका ते किती पाण्यात आहेत हे जनतेला माहीत आहे
जय OBC, जय भीम, जय बहुजन समाज....💪💪
या असल्या दलबदलू धोरणमुळं वंचितचा एकही उमेदवार निवडून येत नाही
सर्व समाज जुल्मी मोदी सरकार विरोधात लढत होता. आणि मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीत OBC उमेदवारांना पाडण्यासाठी प्रचार करत होते.
ST SC आणि ओबीसी यात जास्त फरक नाही त्यामुळं sc st OBC सर्व एक आहोत
आंबेडकर साहेब म्हणल्यावर कशी घाबरली त्यांना साहेब म्हणतो याला म्हणतात जय भीम ची ताकद
देशात आणि राज्यात 100% आरक्षण लागू होण्यास अनुक्रमे मोदी सरकारचा आणि शिंदे सरकारचा विरोध का? तसेच प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय देण्यासाठी, प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण देण्यास विरोध का?
बरोबर आहे.
काहीच फरक पडत नाही. वांचीतचा साधा ग्रामपंचायत सदस्य ही नाही
भल्या भल्यांना घाम फोडतो
😅😅
😂
😂
😂😂
महाराजांचं नाव घेऊन घर जाळणारे नाही तर महाराजांचं आदर्श ठेऊन वंचितांसाठी लढणारे नेतृत्व हाके साहेब 👑
😂😂ajun nahi jalale
😄😄
भुजबळ बोलले तरच मी धमकी देतो गावठी मिथुन,पवार सांगतील तसा खुळखुळा वाजवणार मतासाठी
Dhanyvad Ambedkar Saheb