Vidhansabha मध्ये Loksabha ची आकडेवारी राहिल्यास Devendra Fadnavis यांचा Nagpur तून पराभव पक्का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024
  • #devendrafadnavis #nagpur #vidhansabha #loksabhaelection2024 #nitingadkari
    गेल्या 10 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात केंद्र बिंदू म्हणून जर कोणी समोर आलं असेल, तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस.... म्हणजे बघा, भाजपची जी बीज गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी रोवली होती. तीला वट वृक्षात रूपांतरीत करण्यात फडणवीस अग्रस्थानी राहिलेले आहेत. अगदी ज्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपला उमेदवार मिळणं कठीण व्हायचं तिथं. फडणवीसांनी आपल्या खेळीनं प्रस्थापित गळाला लावले. ज्यामुळं शरद पवारांसारख्या चाणक्याला आव्हान उभं राहीलं. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर फडणवीस काही प्रमाणात बॅकफूट गेल्याचं चित्र आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजपला 23 जागांवरून 9 जागांवर समाधानी राहावं लागलं. आता विधानसभेला फडणवीसांसाठी स्वतःच्या मतदारसंघात कसोटी असणार असल्याची आकडेवारी समोर आलीय.
    ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
    Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
    ►Website - maharashtrabhu...
    ►FB - / maharashtrabhumi22
    ►Insta - / maharashtra_bhumi_offi...
    ►Twitter - / mahabhumi22
    ►UA-cam - / @maharashtra_bhumi_off...
    दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
    chat.whatsapp....
    Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
    जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
    For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
    Whatsapp: +91 96072 98870
    Maharashtra Bhumi
    From - Agraniy Media PVT. LTD
    #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

КОМЕНТАРІ • 610

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 2 місяці тому +66

    खतरनाक पडणार... वाट लवली महाराष्ट्राची हया माणसांनी

  • @R-bz4uc
    @R-bz4uc 2 місяці тому +207

    फडणवीस पडलाच पाहिजे विधानसभेला

    • @googleaccountofficial9419
      @googleaccountofficial9419 2 місяці тому

      तुझा बाप आला पाहिजे भुरट्या . फडनवीस ला पाडायला

    • @rahulshirole5947
      @rahulshirole5947 2 місяці тому +2

      फडणवीससरकारला किती शिव्या देणार कावळ्याच्या शापाने ढोर मरत नाहीसत्य खोटं ठरवू शकतातविजय सत्याचाच होतो

    • @R-bz4uc
      @R-bz4uc 2 місяці тому

      @@rahulshirole5947 लोकसभे सारखा

  • @marathiagrobusiness
    @marathiagrobusiness 2 місяці тому +147

    पडलाच पाहीजे कपट कारस्थानी

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 2 місяці тому +208

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ही फडणवीसांच्या कर्माची फळ त्यांना मिळताहेत

    • @omfadnis
      @omfadnis 2 місяці тому +1

      दिशा सालियान च्या murderers ना कठोर दंड कधी मिळेल कधी दिशा ला न्याय मिळेल?

    • @Social_work0322
      @Social_work0322 2 місяці тому

      Kahi tathya nahi tyamadhe. Tase kahi aste tr sarv tapas yantrana yanchya hatat aahet aataparyat madhe takale aste.

    • @omfadnis
      @omfadnis 2 місяці тому

      @@Social_work0322 देवेन्द्र आणि संजय मध्ये meeting झाली होती 3 तासा पेक्षा जास्त चालली, ही meeting सुशांत murder case chyaa एक या दोन वर्षानी झाली होती...काय झाले त्या meeting मध्ये कुणास ठाउक

    • @sampatlallunawat2316
      @sampatlallunawat2316 2 місяці тому

      पौण्यवान आत्मे

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 місяці тому

      ​@@omfadnisकेंद्रात व राज्यात भाजप सरकार आहे.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 місяці тому +237

    देवेंद्र फडणवीस यांचा पराभव झालाच पाहिजे यातच महाराष्ट्रातील जनतेचे हित आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली आहे. फक्त सत्तेचा माज आला आहे.

    • @omfadnis
      @omfadnis 2 місяці тому +1

      दिशा सालियान च्या murderers ना कठोर दंड कधी मिळेल कधी दिशा ला न्याय मिळेल?

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 2 місяці тому

      ​@@omfadnisती आमची कोण लागत नाही. अक्षता म्हात्रे ला मरणारे हिंदू मिश्रा अणि पांडे तुला कसे दिसले नाही.

    • @manojpuranik1920
      @manojpuranik1920 2 місяці тому

      Are hhadwaya bakinchya khsli zopto ka tu 😂

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 2 місяці тому +7

      @@omfadnis ती आमची कोण नाही लागत. परप्रांतीय आहे ती.

    • @omfadnis
      @omfadnis 2 місяці тому

      @@honey2023-f9j raj thakre effect 😄😄

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 2 місяці тому +123

    आकडे वारी नाही जनताच म्हणते भारतीय जनता पार्टी नको.भाजपचा २०२४ कोल्या होणार...जय भवानी

    • @amolthakur99
      @amolthakur99 2 місяці тому

      Bjp sarakhi bhikarchod party power madhe kadich nahi pahije 😂😂😊

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 2 місяці тому +92

    हारलाच पाहिजे,,मराठाद्वेशी तर आहेच चांगला कूणासाठीच नाही हा अणाजी पंताचा वारस नक्की आहे

  • @dheerajwakode3987
    @dheerajwakode3987 2 місяці тому +97

    फडणवीस साहेबांनी व मोदी साहेबांन मुळे राज्यात व देशात बेरोजगारी वाढली अशा लोकांना जनतेने कधीच निवडून द्यायला पाहिजे नाही.

  • @sudhakarraojadhav397
    @sudhakarraojadhav397 2 місяці тому +74

    देवेंद्र फडणवीस चा पराभव निश्चि त आहे

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 2 місяці тому +293

    यावेळी जणता देवेंद्र फडणवीस ला पराभूत करतील

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 2 місяці тому +28

      पडलाच पाहिजे महाराष्ट्राच्या द्रिष्टीने तेच योग्य होईल

    • @kishornaik623
      @kishornaik623 2 місяці тому +21

      डिपॉझिट जप्त होणार 100 %

    • @AshokNanaware-q6c
      @AshokNanaware-q6c 2 місяці тому +19

      फडणवीस याचा विधानसभा निवडणुकीत सुफडा साफ होणार

    • @vad3947
      @vad3947 2 місяці тому +3

      I don’t think so. Caste politics is not a real politics.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 місяці тому +1

      ​@@vad3947what about Madhav ? Operated by bjp , fadanvis ? 😂😂😂😂 what means Madhav .

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 місяці тому +39

    जशी करणी तशी भरणी.
    महाराष्ट्रातील जनतेने हे दाखवून दिलं पाहिजे.

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 2 місяці тому +75

    माजलेला बैल आहे घरी बसवणार जनता याला घरी....

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 2 місяці тому +37

    अरे तो फक्त पडणार नाही तर संपणार आहे

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 2 місяці тому +45

    अनेक चुका केल्याने भाजपा आताही पराभुत होणार.

  • @bhanudasdumbre
    @bhanudasdumbre 2 місяці тому +27

    नाही फडणवीस आत्ता पुन्हा आमदार सुद्धा होणे नाही ही श्री ची इच्छा

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 2 місяці тому +57

    नुसते नाही पाडणार तर भाजप संपून पडणार...जी अवस्था भाजप ची आधी होती ५-२५ आमदारांची तशीच आता होणार आहे....

  • @saralagagunrde7102
    @saralagagunrde7102 2 місяці тому +31

    टरबूज नकोच महाराष्ट्र चा खेळ चालवला

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 2 місяці тому +45

    फडणवीस साहेबाला सत्याची खुमखुमी आणि माज आलाय शेतकरी मागण्यासाठी खोटा ठोकणार आहे त्याला खैराची खोटी म्हणतात हालणार नाही

  • @uttamgaidhani2362
    @uttamgaidhani2362 2 місяці тому +20

    त्याच डिपॉझिट जप्त झाल पाहिजे

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 2 місяці тому +38

    टरबुज नी राज्य त गलिच्छ राजकारण चां कळस गाठला आहे 3% समाज असून 35% समाज वर राज करत आहे

  • @SSS-il8wm
    @SSS-il8wm 2 місяці тому +13

    एवढं मोठं संघाचं आणि केंद्राचं पाठबळ मिळाल्यावर एखादा पंतप्रधान झाला असता...
    हे बांडगुळ फोजदाराचं हवालदार झालं...
    😂😂😂😂😂😂

  • @omkarsampatraothopte3780
    @omkarsampatraothopte3780 2 місяці тому +19

    अनाजीपंत यांना त्यांची जागा जनता दाखवणार

  • @nitinbhingardiwe8360
    @nitinbhingardiwe8360 2 місяці тому +49

    अति तिथे माती

  • @Master1blaster
    @Master1blaster 2 місяці тому +91

    ह्या अनाजी पंतांची धिंड काढणार

    • @omfadnis
      @omfadnis 2 місяці тому +1

      दिशा सालियान च्या murderers ना कठोर दंड कधी मिळेल कधी दिशा ला न्याय मिळेल?

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 2 місяці тому

      ​@@omfadnisगृह मंत्र्यांना पत्र लिहून विचारा आणि तडीपार सुध्दा सांगा पुन्हा चौकशी करायला.

    • @omfadnis
      @omfadnis 2 місяці тому

      @@PK-qe2py secret deal हुई है राजा..तेरी भी चुप,मेरी भी चुप

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 2 місяці тому

      ​@@omfadnisthat's the another propoganda we expect from you! Saviour of "Fadnis".

    • @omfadnis
      @omfadnis 2 місяці тому

      @@PK-qe2py if your boss gives u top position,media and people give you so much importance and recognition, then you will also follow your boss's instructions and orders.... because of him only,you have gained so much recognition........... Devendra is NO different

  • @vikaspatil2662
    @vikaspatil2662 2 місяці тому +12

    कितीही ताकद लावा भाजप सत्तेत येणार नाही गरजवंताचा लढा उभा आहे एकदा ठरलं की ठरलं लोकसभेला नुसतं सांगितले होते ज्याला पाडायचे त्याला पाडा आता तर स्पष्ट सांगणार आहेत त्यामुळे भाजपचा नक्की गेम करणार

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb 2 місяці тому +52

    २००% फडणवीस पडतो,.... एवढा खलनायक म्हणून ओळला जात आहे

    • @omfadnis
      @omfadnis 2 місяці тому

      दिशा सालियान च्या murderers ना कठोर दंड कधी मिळेल कधी दिशा ला न्याय मिळेल?

    • @RameshJadhav-mc6lb
      @RameshJadhav-mc6lb 2 місяці тому +2

      @@omfadnis फक्त भांडवल करणं म्हणजे न्याय देणं नाही... सरकार त्यांचं, पुरावे त्यांच्याकडे, त्यांनी दिशाच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 місяці тому

      ​@@omfadnisपुलवामातले सैनीक मारले शर्मा कुशवाह,यांनी शेतकरी मारले टेनीने दोन्हींचे पुरावे आहेत.गांडु जमातीच्या लोकांचं सरकार कारवाई कां करत नाही

  • @Atharv66637
    @Atharv66637 2 місяці тому +47

    जैसी करणी तेसी भरणी

    • @omfadnis
      @omfadnis 2 місяці тому

      दिशा सालियान च्या murderers ना कठोर दंड कधी मिळेल कधी दिशा ला न्याय मिळेल?

    • @ishwarikadam1759
      @ishwarikadam1759 2 місяці тому

      Fadanvis ata kay kartoy dena nay

    • @Rameshwar-u2n
      @Rameshwar-u2n 2 місяці тому

      दिशा सालीयान काय तुझी आजी होती काय​ सारखं दिशा दिशा करतोय तुझ्या या फडणवीस चा डीएनए ओबीसी आहे हे मराठी विसरले नाहीत@@omfadnis

  • @arvindchaudhari5028
    @arvindchaudhari5028 2 місяці тому +14

    अगदी बरोबर,मंदिराचा साधा कार्यकर्ता जरी विरोधात उभा राहीला तरी फडणविसाचा पराभव होणार

    • @omfadnis
      @omfadnis 2 місяці тому

      दिशा सालियान च्या murderers ना कठोर दंड कधी मिळेल कधी दिशा ला न्याय मिळेल?

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 2 місяці тому +37

    फडणवीस चा नायनाट झालाच पाहिजे. ही रामाची, हनुमान ची आणि वीठल ची इश्चा आहे.कारण देवांचा वापर या माणसाने राजकारणासाठी केला.

  • @babanpaithane3961
    @babanpaithane3961 2 місяці тому +6

    याचं डीपोझिट गेल पाहिजे.

  • @forestfire1363
    @forestfire1363 2 місяці тому +23

    कुठे पण उभा केला तरी हा पडणारच आहे आता.😂

    • @omfadnis
      @omfadnis 2 місяці тому

      दिशा सालियान च्या murderers ना कठोर दंड कधी मिळेल कधी दिशा ला न्याय मिळेल?

  • @shantaramram
    @shantaramram 2 місяці тому +1

    Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind, Jai Maharashtra

  • @सुधाकरचव्हाण-ग2ब

    100% पराभूत होणार

  • @manoharsahare2854
    @manoharsahare2854 2 місяці тому +16

    नितीन सर्व समावेशक...

    • @kishornaik623
      @kishornaik623 2 місяці тому +1

      सगळेच सारखे आहेत, नाटक करून फसवतात!

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 2 місяці тому +6

    हा पहिलाच पञकार पाहिला फडणवीस साहेबावर डायरेक्ट बोलणारा

  • @mangeshchaudhari2953
    @mangeshchaudhari2953 2 місяці тому +3

    सर्व वाट लावली महाराष्ट्राची..

  • @jigneshkadam1486
    @jigneshkadam1486 2 місяці тому +3

    आता डाव टाकायची बारी जनतेची , किती लोकांना रोजगार दिला , शिक्षण व आरोग्य व्यवस्था किती सुधारणा झाली , याची उत्तरं दिली पाहिजे

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 2 місяці тому +16

    मी पुन्हा येईन, या स्व जयघोषात गर्जना सुरु केली तेव्हा पासुन त्यांना उतरती कळा लागली.

    • @omfadnis
      @omfadnis 2 місяці тому

      दिशा सालियान च्या murderers ना कठोर दंड कधी मिळेल कधी दिशा ला न्याय मिळेल?

  • @GaneshSutar-rm8pm
    @GaneshSutar-rm8pm 2 місяці тому +3

    या निवडणुकीत अनाजी पंताला पाडून त्याच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीची चौकशी केली पाहिजे.

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 2 місяці тому +4

    यांना फक्त हिंदू आणि मुस्लिम

  • @sarojsawant1127
    @sarojsawant1127 2 місяці тому +7

    सगळ्यांनी evm ला नकार द्या प्लीज

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 2 місяці тому +4

    पवार साहेब यांना चॅलेंज देणारा अजून जन्माला यायचा आहे पवार साहेब जिंदाबाद

    • @maratharb6552
      @maratharb6552 2 місяці тому

      आला आला जरंगे पाटील

  • @BalasahebPawar-eo1sc
    @BalasahebPawar-eo1sc 2 місяці тому +1

    Very.very.good. news

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 2 місяці тому +31

    कपटी नको आता

    • @omfadnis
      @omfadnis 2 місяці тому

      दिशा सालियान च्या murderers ना कठोर दंड कधी मिळेल कधी दिशा ला न्याय मिळेल?

    • @MilindSawant-jp8ql
      @MilindSawant-jp8ql 2 місяці тому

      @@omfadnis गृह मंत्री काय झोपलेत इतके वर्ष

    • @omfadnis
      @omfadnis 2 місяці тому

      @@MilindSawant-jp8ql जेव्हां मोठ्या राजनेता चां मुलगा involve असतो तेव्हां compromise करावेच लागते समोरच्यांशी

    • @MilindSawant-jp8ql
      @MilindSawant-jp8ql 2 місяці тому

      @@omfadnis जय शाह बद्दल बोलता

    • @omfadnis
      @omfadnis 2 місяці тому

      @@MilindSawant-jp8ql disha saliyan chyaa murder madhye Jay Shah नाही कुणी दुसरा invoved आहे .. सुशांत murder case मध्ये बिहार police ला कोण अडवत होते corona chya वेळेस

  • @desaipoultry
    @desaipoultry 2 місяці тому +2

    फक्तएकास एक उमेदवार द्या याला पाडामहाराष्ट्राची संस्कृति बारगळून टाकली

  • @hemanturkude9696
    @hemanturkude9696 2 місяці тому +6

    obc virodhak annaji pant

  • @arjunautade7155
    @arjunautade7155 2 місяці тому

    100 %

  • @SunnyPenter
    @SunnyPenter Місяць тому

    फडणवीस हा राज्यात दिसला नाही पाहिजे हि ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

  • @hanumantgaikwad9170
    @hanumantgaikwad9170 2 місяці тому

    Good new🎉

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 2 місяці тому +4

    No bjp

  • @khajapathan182
    @khajapathan182 2 місяці тому +1

    यांचे,डाव, सर्वा ना,समजले, आहेत,

  • @lofimixpi
    @lofimixpi Місяць тому +1

    हा महाराष्ट्रातील शकुनी मामा आहे याला चांगला आपटा

  • @sharadsonar2601
    @sharadsonar2601 2 місяці тому +2

    भाजपची वाट लावली

  • @nandutalkar59
    @nandutalkar59 2 місяці тому

    देवेंद्र फडणवीस आता पराभूत व्हायला पाहिजेत.

  • @ShailendraShriman-jc2ql
    @ShailendraShriman-jc2ql 2 місяці тому +1

    Fail graumantri राजीनामा देऊन नागपूर la जाणे नाही तर जनता तिकीट कडून कर्ज देईल

  • @ajinkyaparandkar8222
    @ajinkyaparandkar8222 2 місяці тому

    DF is CM with vision & best

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 2 місяці тому +18

    Bjp mukta maharashtra mission--2024

  • @sachinjagtap268
    @sachinjagtap268 2 місяці тому

    देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र अरे रे कुठे नेहुन ठेवला आहे देश आणि महाराष्ट्र माझा

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 2 місяці тому +1

    😱🤦🏻😱👊🏻सगळ्या‌ प्रशासकीय सेवेत मुख्य अधिकारी सगळेच्या सगळेच मनुवादयांनीच उभी केलेली "संघांच्या सच्च्या" कार्यकर्त्यांची फळी.... कितीही सरकार बदलली तरी " चालवणारे कोण :-मनुवादी टरबुज्या"😱🤗🤗🤗🤗🤗

  • @PandurangSatpute-kk1ki
    @PandurangSatpute-kk1ki 2 місяці тому

    महाराष्ट्राला लागलेली अनाजीपंताची कीड समुळ नष्ट झाली पाहिजे. याने महाराष्ट्रातील राजकारण अतिशय खालच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे.

  • @sandipsaste1312
    @sandipsaste1312 2 місяці тому

    ❤❤❤

  • @sainathjadhav2340
    @sainathjadhav2340 2 місяці тому

    पडला नाही तर तो महाराष्ट्र राज्य पुर्ण गुजरात च्या दावणीला बांधेल हा म्हणून याला पाडलच पाहिजे

  • @shaileshteli2032
    @shaileshteli2032 2 місяці тому +3

    हा अंदाज आहे,😅😅😅

  • @marutijathar3720
    @marutijathar3720 2 місяці тому

    याचे कोठेच नाव येऊ नये हिच विठ्ठल चरणी प्रार्थना करतो।

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 2 місяці тому

    परभणी जिल्ह्यामधून मनोज जहांगीर पाटील यांना सर्व जिल्हा मदत करणा

  • @kailashakarte8958
    @kailashakarte8958 2 місяці тому +1

    झाले च पाहिजे

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 Місяць тому

    जरांगे पाटील म्हणतील तेच मी करणार जय जिजाऊ जय शिवराय

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 2 місяці тому +1

    फडणवीस साहेब जिंदाबाद
    विष पेरु नकोस 😂😂

  • @sonalbhagat231
    @sonalbhagat231 2 місяці тому

    नागपूर जिल्ह्यातून विधानसभा फडणवीस साहेब जिंकणार नाही कोनता उमेदवार हरवणार माहिती नाही
    पण
    चंद्रपूर जिल्ह्यातून मुनगंटीवार भाऊ जिंकणार नाही आणि OBC महिला उमेदवार डाँ अभिलाषा गावतुरे /बेहेरे जिंकू शकतील अशी सर्वत्र चर्चा आहे

  • @bajiraosonawane7328
    @bajiraosonawane7328 2 місяці тому

    भाजप ची लोकसभेत पराभवास कारणे वेगळीच आहेत. ती सर्वांनाच माहीत आहेत. फडणवीस साहेब पडणार नाहीत तर पुन्हा तेच मुख्यमंत्री होणार.

  • @conceptavaapya
    @conceptavaapya 2 місяці тому +1

    नागपूर क्या सर्व जनतेचा शाल श्रीफळ देवून सन्मान केला पाहिजे फडणवीस गडकरींना पराभूत केलं तर...1चे पैसे मी देईन

  • @nanasahebsakhare7670
    @nanasahebsakhare7670 2 місяці тому

    100%🎯पडणार 👏🏼

  • @hanumanthkulkarni7889
    @hanumanthkulkarni7889 2 місяці тому

    All the best

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 2 місяці тому +1

    १००%

  • @anandsontakke6291
    @anandsontakke6291 Місяць тому

    देवेंद्र फडणवीस निवडून येणे कठीण दिसते

  • @VilasGhodake-x7x
    @VilasGhodake-x7x Місяць тому

    चांगलं काम केलं वाईट काम त्यामुळे नाव ठेवणारच

  • @sudhanshumohod9301
    @sudhanshumohod9301 2 місяці тому

    नागपूर दक्षिण पश्चीम ला मराठा मतदार फार कमी आहेत. कुनबी ओबीसी बहुसंख्य आहेत

  • @gorakhpatil1188
    @gorakhpatil1188 2 місяці тому

    राजकीय सामाजिक वातावरण खराब कोणी केलं असेल तर अनाजी पंत, महाराष्ट्र राज्यातील उद्योग गुजरातमध्ये गेले हे कोणामुळे , महाराष्ट्र विकसित राज्य होते त्याला खिळ कोणी घातली.महाराष्टाची संस्कृती कलंकित करण्याचे पाप केले आहे.

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 2 місяці тому

    देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय शेवट केल्याशिवाय मराठा शांत बसणार नाही, आणि ho मी मोदी समर्थक आहे 🙏🙏

  • @gajananautade4015
    @gajananautade4015 2 місяці тому

    फडणवीस नेत्यांवर डाव टाकू शकतात, जनतेवर नाही.

    • @omfadnis
      @omfadnis 2 місяці тому

      दिशा सालियान च्या murderers ना कठोर दंड कधी मिळेल कधी दिशा ला न्याय मिळेल?

  • @RajendraGaikwad-v1h
    @RajendraGaikwad-v1h 2 місяці тому

    कोणत्या पक्षाचे म्हणून नाही पण महाराष्ट्राच्या हितासाठी त्यना घरी बस्वा

  • @bhagwanpatil9730
    @bhagwanpatil9730 2 місяці тому

    यावेळी फडणवीस पराभूत होतील

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 місяці тому +4

    फडणवीस मुळे २३ खासदाराचे ९ खासदार निवडून आले.विधान सभेचे १०२ आमदारांचे २२ आमदार निवडून येईल

    • @RameshJadhav-mc6lb
      @RameshJadhav-mc6lb 2 місяці тому

      @@sahebraogadhe3032 राव भविष्यवाणी खरी ठरेल..,

  • @vijay9337
    @vijay9337 2 місяці тому

    शेट

  • @prasadmandavgane9759
    @prasadmandavgane9759 2 місяці тому

    फडणवीस यांचा पराभव करणारा अजून जन्माला यायचा आहे

  • @VilasGhodake-x7x
    @VilasGhodake-x7x Місяць тому

    लोकांचं वाटोळ केल्यावर आपले वाटोळे होणार

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 2 місяці тому

    यांचे वर विश्वास राहिलेला नाही फक्त घोषणा करतात प्रत्यक्षात मात्र कांहीच दिसत नाही

  • @anilkamble4141
    @anilkamble4141 2 місяці тому

    त्यांची गलिच्छ राजनिती अख्ख्या महाराष्ट्रान् जवलून पाहीलीय,आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा जनता नक्की दाखवेल

  • @SomnathNighot-de9gl
    @SomnathNighot-de9gl 2 місяці тому

    परत कधीच राजकारणात आला नाही पाहिजे फडणवीस सगळे वाटोळे केले

  • @ankushade4535
    @ankushade4535 2 місяці тому

    Gulam

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 2 місяці тому

    Close chapter of this Anajipant for night future of Maharashtra support manojdada

  • @bnawale5229
    @bnawale5229 2 місяці тому

    फेल झालेला गृह मंत्री, याच्या कारकीर्तित महाराष्ट्र बदनाम झाला, खोके, कट, कपट, सुरत, गुजराती चाकर, रोजगार गुजरात ला पाळविण्या साठी मदत करणारा हीच यांची ओळख, अशी सरकारे पाहिजे का?

  • @omfadnis
    @omfadnis 2 місяці тому +1

    दिशा सालियान च्या murderers ना कठोर दंड कधी मिळेल कधी दिशा ला न्याय मिळेल?

  • @bajiraosonawane7328
    @bajiraosonawane7328 2 місяці тому

    महाराष्ट्र राज्यात फोडाफोडीच राजकारण प्रथम कुणी सुरुवात केलीय ते शोधा आणि मग देवेंद्र फडणवीस साहेबांबाबत बोला. देवेंद्र फडणवीस साहेब हे काही कच्चे गुरुचे चेले नाहीत. कितीक कॉमेन्ट्स करा पण हे राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदावर येणारच.

  • @vilaslad4780
    @vilaslad4780 Місяць тому

    यांना लोकांनी धडा शाकवायलाच हवा .

  • @udaythakare1923
    @udaythakare1923 2 місяці тому +1

    Maharashtradrohi no.1

  • @sunilubhedal1863
    @sunilubhedal1863 2 місяці тому +2

    फडणवीस समोर मराठा उमेदवार 100/. विजय होईल

  • @sachinpharande7220
    @sachinpharande7220 2 місяці тому +1

    महायुती हटाव महाराष्ट्र बचाव

  • @OmkarJebale
    @OmkarJebale 2 місяці тому

    देवेंद्र फडणवीस नागपुर दक्षिण पश्चिम विधानसभेतून पडणार, मस्त जोक मारला,
    😂😂😂
    थोड्याच दिवसात राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात भाजपचे ते, त्यामुळे दिवास्वप्न छान आहेत तुमची

  • @bhagwanbhawar4889
    @bhagwanbhawar4889 2 місяці тому

    थ सत्य आहे