नमस्कार! दादा ( अक्षय) आणि बालू ड्राइवर (गौरव) याना तुम्ही मुलाखत घेन्यायोग्य समझल.. आणि अशा प्रकारे मुलाखत घेवून त्यांची महाराष्ट्रात एक वेगली ओलख तयार केली त्यासाठी sir tumche आणि तुमच्या पूर्ण team che मनपूर्वक आभार 🙏🙏
बॅरेकेट आत प्रवेश बंदी करा 🙏 जर पब्लिक ऐकत नसेल तर तो गट/ सेमी/ फायनल ला कडेने आलेल्या नदीवर, आणि त्यांच्या मालकांवर अन्याय केल्यासारखे होईल.🙏 निकाल रेषेपासुन लांब उभे रहा, सुरक्षित रहा. समालोचक वारंवार सांगुन सुद्धा ऐकत नाहीत याच वाईट वाटते
84210 77161
दादा ड्रायव्हर मांडवे
नमस्कार!
दादा ( अक्षय) आणि बालू ड्राइवर (गौरव) याना तुम्ही मुलाखत घेन्यायोग्य समझल.. आणि अशा प्रकारे मुलाखत घेवून त्यांची महाराष्ट्रात एक वेगली ओलख तयार केली त्यासाठी sir tumche आणि तुमच्या पूर्ण team che मनपूर्वक आभार 🙏🙏
मस्त मुलाखत 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
मनापासून आभार अमोल शेठ 🙏❤️
बाळू ड्राइवर मांडवे यांनी लखन आणि हरण्या ६२२ जोडीचा पायरा परत करावा❤
जातीवंत वासरांचे व्यापारी दादा ड्रायव्हर व बाळा ड्रायव्हर🐍❤
हिंदकेसरी नितीन ड्रायव्हर आवरवडी याची मुलाखत घ्या 🙏
किंग दादा एकनंबर माणूस आहे
खूप छान मुलाखत दादा.. ✨🙏👌
सातारच्या बाज्या ची मुलाखत घ्या कि
शेळकेवाडी
❤❤❤😊😊 ek nambar
छान माहिती दिली ❤❤❤
मस्त मुलाखत .....❤
सोन्या डायवर आबईचीवाडी याची मूलाखात घ्या❤❤
दादा गोडोळीला जाऊन balmachi एक मुलाखत घ्या त्यांच्या दावणीला नवीन खरेदी पण झाली आहे आदत किंग nandhya एकदा मुलाखत घ्या जाऊन 🙏🏻🙏🏻
ओके ठीक आहे घेतो ❤️
@@nisrgachinal दादा मुलाखत घेताना शेठ ना एक विचाराकी आता सगळ्यांची इच्छा आहे balma mathur आणि balma babya गाडी पळावी कधी दिसणं येवढं विचारा प्लीज
@@nisrgachinal हा लवकरच घ्या जरा आधी कॉल करून जावा उद्या किंवा परवा मैदानात जाणार असेल balma
Khup chan mulakat
छान
तुमच काम खरंच चांगल आहे. अमोल शेठ
अमोल दादा खूप छान वाटत
रुख्मिणी खिल्लार गोशाळा ची मुलाखत घाऱ्या ना सर 😊😊😊😊
अमोल दादा 1010सरकार मंगेश शेठ आणि गुरुनाथ शेठ ची मुलाखत द्या plz
बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड यांची मुलाखत घा
त्याला बोलायलाच येत नाही सरळ
बबबब करत बसतो सारखं 😅
दादा बैलगाडी क्षेत्रातील सर्व ड्रायव्हराच्या मुलाखती तुमचा चायनल येऊ द्या.❤
❤
❤❤❤
राहुल दादाची मुलाखत टाका की राव लवकर
बबन ड्राइवर रेणावी यांची मुलाखत घ्या
मुलाकात ❤
Sir nanachi pn mulakhat ghya na sundarch pn vichyara
बॅरेकेट आत प्रवेश बंदी करा 🙏
जर पब्लिक ऐकत नसेल तर तो गट/ सेमी/ फायनल ला कडेने आलेल्या नदीवर, आणि त्यांच्या मालकांवर अन्याय केल्यासारखे होईल.🙏
निकाल रेषेपासुन लांब उभे रहा, सुरक्षित रहा.
समालोचक वारंवार सांगुन सुद्धा ऐकत नाहीत याच वाईट वाटते
राजू शेठ मासळ खेड ट्रिपल हिंदी केसरी चिक्या मुलाखत घ्या😢😢
Pruthvi Dada Khutwad yancha bajya kute ahe sadhya
शेळके वाडी,सातारा
❤❤
❤
❤