बैलगाडी क्षेत्रातील आणखी एक नवीन वाघीण सर्व स्त्रियांनी आदर्श घ्यावा असं काम उर्मिलाताई गायकवाड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @rajendrahubale8222
    @rajendrahubale8222 9 місяців тому +34

    कोरोना काळात माणसांना समजल शेती -जनावर असली की वेळ गेलेला कळत नाही. ताई दादा यांनी योग्य सांगितले - आमचा हुबालवाडकरांचा मोन्या-५०२५ कोरोना काळात ७ महिन्याच्या असताना घरी आला. आम्ही ३ भाऊ एकत्र आलो. बाहेर गावची माणस जवळ आली. निष्पापी मैत्री झाली.बैलगाडा क्षेत्र - माणस मिळावयाचे क्षेत्र निष्पापी मदत करतात नाव होत❤❤ गट पास होईलच लवकरच तुम्हाला यश मिळेल ताई-दादा

    • @rajendrahubale8222
      @rajendrahubale8222 9 місяців тому +1

      माफ करा गट नव्हे आपला बैल हिंदकेसरी व्हावा❤❤

    • @urmilagaikwad7548
      @urmilagaikwad7548 9 місяців тому

      ... thank you so much 🙏🙏​@@rajendrahubale8222

  • @rampatil8406
    @rampatil8406 9 місяців тому +9

    अभिनंदन ताई आणि दादा पुढील वाटचालीचा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

  • @rajupatil8405
    @rajupatil8405 9 місяців тому +34

    ताई हे क्षेत्र फक्तं नावासाठी आहे पण तुमचं कष्ट आणि भावना पाहता 1 दिवस तुमचं लय मोठ नाव हुणार,शब्द 5आहे आपला ,

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 9 місяців тому +18

    एक नंबर मुलाखत घेतली तुम्ही, चांगलं काम आहे गायकवाड शेठ आणि ताईं चं मनापासून करत आहेत सगळं एक दिवस यांच्या दावणीचा बैल नक्की हिंदकेसरी होणार , रूबाब चा रूबाब खरच बघण्या सारखाच आहे काय देखणा खोंड आहे लय भारी वाटलं विडीओ बघून कधी त्या भागात गेलो तर आवर्जून बघायला जाणार रूबाब ला

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 9 місяців тому +16

    ऐक नंबर मुलाखत...ताई नि मस्त माहिती दिली.. आणि.. काका नि पण..तुमची बैल फायफल रहा हू हिच ईश्वर चरणी पार्थना.. 🙏🙏🙏

  • @dhirajkaule3605
    @dhirajkaule3605 Місяць тому +3

    अमोल भाऊ मस्त मुलाखत घेतली ताईंचं नियोजन अगदी एकदम व्यवस्थित आहे आपल्या कार्याला सलाम

  • @P3_Live
    @P3_Live 9 місяців тому +23

    तुमच्या मुळे महिला तरी या बैलगाडी शर्यत क्षेत्रात येतील

  • @vinodkumbhar6439
    @vinodkumbhar6439 9 місяців тому +7

    खिल्लार ज्याला समजला त्यालाच समजला ...... 1 नंबर मुलाखत ❤❤❤

  • @ChandrakantGaikwad-td9oe
    @ChandrakantGaikwad-td9oe 24 дні тому +1

    अतिशय उत्तम प्रकारची मुलाखत आहे. मुलाखत घेणार्‍यांचे मनापासून कौतुक आणि आभार. उर्मिला ताई आणि त्यांचे मिस्टर यांना परमेश्वर नेहमी आनंदी ठेवो. आपल्या या व्हिडिओमुळे बरेच काही शिकायला मिळाले. आपली बैल हिंदकेसरी होवोत. अशी तथागता चरणी प्रार्थना. ताई आणि त्यांचे मिस्टर यांनी जी शेती आणि संस्कृती जोपासली त्या संस्कृतीला मानाचा मुजरा.

  • @DhanajiPisal-z6c
    @DhanajiPisal-z6c 9 місяців тому +5

    खूप, सुंदर, मुलाखत, घेतली, आहे

    • @Mathur00099
      @Mathur00099 Місяць тому

      दुसऱ्याचं बघण्यात आपले दिवस चले आपण काय तरी करा 😊

  • @Sandeshshete-gi4yk
    @Sandeshshete-gi4yk 9 місяців тому +11

    विचार चांगले असले की नाव होत तुमचे व्हिडिओ पाहून खूप बर वाटल 🎉❤

  • @SatishPatil-x3j
    @SatishPatil-x3j 27 днів тому +1

    खूप छान जोडी खूप छान कॉम्बिनेशन खूप छान नियोजन

  • @KrishanTeli
    @KrishanTeli 9 місяців тому +4

    आई असावी तर अशी.
    ताई आपले विचार चागले आहेत.
    दादा तुमची इच्छा पूर्ण होणार.

  • @rohitgaikwad8979
    @rohitgaikwad8979 29 днів тому +1

    पहिला माणिक (दादा) शेठ तुम्हाला सलाम तुम्ही ताईंच्या पाठी भक्कम उभे आहात....ताई आम्हाला तुमच्या फक्त अभिमानच नाही तर गर्व वाटतो..१००% पुरूष प्रधान असलेल्या बैलगाडी शर्यत क्षेत्रात तुम्ही एवढ्या हिम्मतीने उतरलाय खरचं ताई तुमच करावं तेवढ कौतुक कमी आहे..बैलगाडी शर्यत क्षेत्र हे नक्कीच खुप सुंदर आणि संस्कारक्षम क्षेत्र आहे त्यामुळे तुम्हाला येथे कायमच मातेसमान मान सन्मान मिळेल यात तिळ माञ शंका नाही ...ताई आज कालच्या या जगात फक्त बैलगाडी शर्यत क्षेत्रातच तुम्हाला जिवाला जिव देणारी माणंस भेटतील ..आणि तुमच्या या जिद्दीमुळे तुमचा बैल नक्कीच एक दिवस हिंदकेसरी होईल ...
    धन्यवाद !!!! 🙏🏻🙏🏻

    • @urmilagaikwad7548
      @urmilagaikwad7548 22 дні тому

      धन्यवाद 🙏.....मी जे काय कमवलं ह्या क्षेत्रात त्याच सगळं श्रेय शेटजी ना जातं. ....खंबीर साथ आहे माझी ताकत आहेत ते 🙏🙏

  • @vishalkadam8788
    @vishalkadam8788 Місяць тому +4

    छान मुलाखत घेतली अमोल दादा ❤

  • @sagarbhandari3777
    @sagarbhandari3777 9 місяців тому +6

    खूप सुंदर मुलाखत घेतली आहे

  • @ketanshevademangle9960
    @ketanshevademangle9960 9 місяців тому +4

    ताई तुमच्या कर्तुत्वाला सलाम छान मुलाखत दिली ताई तुम्ही

  • @vinodbhote8399
    @vinodbhote8399 9 місяців тому +2

    अतिशय सुंदर मुलाखत घेतली. व गाईच्या कष्टाला तोड नाही. कारण बैलगाडा क्षेत्रात. बैल कोणीही पळवेल. पण संगोपन करणे खुप अवघड असते. आणि ते काम ताई करतात. माणाव लागेल त्यांना. ताई तुम्हाला कोटी कोटी पृणाम. व बैलगाडा शर्यत मध्ये तुमच नाव ल़ोकीयत होव हिच परमेश्वराच्या चरणी ईच्छा आरपन करतो. तुम्हाला खुप खुप सुभेच्छा.

  • @P3_Live
    @P3_Live 9 місяців тому +9

    Mst ch nice

  • @veenaphadtare8667
    @veenaphadtare8667 Місяць тому +2

    अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी मुलाखत आणि हे सर्व करणाऱ्या धाडसी ताई आणि दादा . दादांचा सपोर्ट खूप छान आहे .👌👌👍

  • @smitasapkal5646
    @smitasapkal5646 9 місяців тому +2

    Ekach Number proper Management n System Samadhan khup chaan✌️👍🏻👏🙏

  • @shaileshsapkal7139
    @shaileshsapkal7139 9 місяців тому +2

    Samadhan hea shabd khup mhtvacha ahe he kitti paise kharch karun Miltet nahi te Samadhan phkt Khillar madich ahe ani shetat khup chaan 😊Proper system n management mhnun shkia ahe Thank u AMOL Da pan lai bharii 👍👌👏😇😇

  • @suyogchavan2237
    @suyogchavan2237 9 місяців тому +2

    खरंच अतिशय छान वाटलं व्हिडीओ बघून
    गावाकडची ओढ वाढली व्हिडीओ बघून.

  • @kamalakaratre2120
    @kamalakaratre2120 5 місяців тому +2

    अमोल दादा खूपच सुंदर मुलाखत ध्येय वेडी मानस काय करू शकतात त्यात पण एक बाई माणूस सलाम कार्याला.

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 9 місяців тому +17

    भारी मुलाखत एक स्त्री सूधा एक छान दावन तयार करू शकते. खिल्लार महाराष्ट्रची परंपरा आणि संस्कृती.

  • @vivekdeshmukh8226
    @vivekdeshmukh8226 9 місяців тому +2

    खुपचं छान मुलाखत 👍🏻

  • @Dkr-wf7yl2g512
    @Dkr-wf7yl2g512 9 місяців тому +4

    सर्वोत्तम मुलाखत व माहिती

  • @dipakparte1014
    @dipakparte1014 Місяць тому +3

    खूप छान मुलाखत 👌
    ताईंनी अर्जुन सोबत करार केला आहे 14 महीने साठी आता अर्जुन ताईंच्या नावावर पळणार आहे

  • @Ht67742
    @Ht67742 9 місяців тому +4

    Amol Dada khup bhari mulakhat❤

  • @VishalChaudhari-y7i
    @VishalChaudhari-y7i 9 місяців тому +4

    Gaikwad sir kherch khup chan kary kertay tumhi

  • @B-PatilKing
    @B-PatilKing 9 місяців тому +7

    आहा...काय मजेत मस्तीत लाडात धावतोय बैल ❤

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 8 місяців тому +3

    तुमच्या जोडीला सलाम मानले तुम्हला.. एक दिवस नक्की गुलाल कराल

  • @pareshshelar7803
    @pareshshelar7803 9 місяців тому +4

    असच खूप खूप खुश रहा❤

  • @B-PatilKing
    @B-PatilKing 9 місяців тому +5

    Sundar aahe he saglach👌🏼👍🏻🚩🙌🏻😇

  • @sharadaher320
    @sharadaher320 9 місяців тому +8

    ताई गट पास होईल सेमी ला पळेन🎉🎉🎉🎉🎉अभिनंदन

  • @avinashchavan8221
    @avinashchavan8221 8 місяців тому +4

    खूप छान मुलाखत ताई लवकरच तुमचं स्वप्न रुबाब आणि वादळ पूर्ण करतील शुभेच्छा💐

  • @pankajmohite6360
    @pankajmohite6360 9 місяців тому +4

    छान ताई🎉

  • @ShobhaMhamane
    @ShobhaMhamane 9 місяців тому +1

    खरच तुमच्या करत्युतवाला सलाम

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 9 місяців тому +2

    ❤❤❤ ek no tai ahet

  • @ganeshmagar3222
    @ganeshmagar3222 9 місяців тому +4

    नाद पाहिजे फक्त ❤❤

  • @nitingunjal1208
    @nitingunjal1208 9 місяців тому +8

    ताईच नियोजन 1ch no आहे आणि 100% हिंदकेसरी होणार दावन

  • @mauilawari.2100
    @mauilawari.2100 26 днів тому +1

    अमोल सर त्या ताईंनी अजून एक नंदी करारावर घेतला आहे सात😂लाख एकावन्न हजार ला❤❤

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 9 місяців тому +5

    सातारा छकडी व नाशिक रिंगी यावर एक व्हिडिओ बनवा. ❤

  • @PPAActivity
    @PPAActivity 9 місяців тому +5

    फार्म हाऊस खूप छान आहे

  • @satishjadhav4975
    @satishjadhav4975 8 місяців тому +1

    छान आहे उर्मिला ताई यांचे कार्य

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 9 місяців тому +4

    ऐक नंबर मुलाखत छान माहिती दिली ताई

  • @anupshewale8761
    @anupshewale8761 9 місяців тому +2

    Khup chan

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 9 місяців тому +2

    ❤❤❤ ek no

  • @mahanmadasifmulani3071
    @mahanmadasifmulani3071 9 місяців тому +2

    आमच्या माळशिरस एक्सप्रेस अंजिरच्या फॅन्स आहेत तुमची दावन हिंदकेसरी होऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना 👍✌️💐🙏

  • @sunilithape9966
    @sunilithape9966 9 місяців тому +4

    नादच ❤

  • @GaneshJadhav-vh5ld
    @GaneshJadhav-vh5ld 9 місяців тому +4

    Nice👍👍👍👍👍

  • @sanjaykamble8014
    @sanjaykamble8014 9 місяців тому +1

    🎉 congratulations ताई

  • @AnilYadav-cx1if
    @AnilYadav-cx1if 9 місяців тому +5

    1 नंबर

  • @AnandJadhav-oe7lx
    @AnandJadhav-oe7lx 8 місяців тому +1

    एक नंबर मुलाखत

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 Місяць тому +1

    king बकासुर ❤

  • @dattatraypatil3098
    @dattatraypatil3098 6 місяців тому +1

    Agdi Nandanvan chhan Tai
    Ekch No .👍👍🙏🙏

  • @निसर्ग_सर्वोतोपरी

    क्लासिक क्लासिक क्लासिक❤

  • @vivekkadam5708
    @vivekkadam5708 9 місяців тому +4

    Mst ch

  • @vikrampatil3148
    @vikrampatil3148 8 місяців тому +1

    माणसाला समाधान आणि शांती कितपत गरजेची आहे यातून समजतंय,, पण ते कुणी कुठं शोधायचं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असते.शेती आणि त्यानिगडीत उद्योग आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून होऊ शकते.. पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉

  • @Amar.Fauji.Vishay.Kaljacha
    @Amar.Fauji.Vishay.Kaljacha 9 місяців тому +5

    खूप छान उर्मिला ताई 🙏🏻

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 9 місяців тому +3

    उर्मिला ताई सारखी गृह लक्ष्मी मिलने भाग्याचे आहे
    निव्वल देखनी च नाही तर सुलक्षणि आहे
    दीर्घायूष मिलो

  • @pratikpawar2895
    @pratikpawar2895 9 місяців тому +4

    छान ताई

  • @amolmhamane6872
    @amolmhamane6872 9 місяців тому +5

    Mahilansathi khupch positive vichar dakhavnara ha video agdi morning la pahayla bhetla

  • @gunvantatapre2173
    @gunvantatapre2173 9 місяців тому +12

    गरुडाला करंट खूप आहे मोरेसरकरांनी स्थुती केली होती मैदानात

  • @ChetanNaik-s8k
    @ChetanNaik-s8k Місяць тому +1

    Nice ❤

  • @VishalChaudhari-y7i
    @VishalChaudhari-y7i 9 місяців тому +4

    Gaikwad sir rubbab pn ek dives hind kesari hoil 💯

  • @PravinHarad
    @PravinHarad 9 місяців тому +5

    खुप छान

  • @ramdaskeskar4462
    @ramdaskeskar4462 8 місяців тому +1

    गोठा नियोजन खुप छान आहे.

  • @gajanantakawane1019
    @gajanantakawane1019 8 місяців тому +1

    आभिनंदन ताईंना 💐👍🤝🙏

  • @satishpisat9727
    @satishpisat9727 8 місяців тому +1

    Very nice work 💐👍

  • @mayurgurav591
    @mayurgurav591 9 місяців тому +5

    शेठजीची मुलाखत पाहिली खरच तुमच्या गरुडा वादळ रुबाबच मथुरा फाम च नाव होनार..

  • @jaygurav109
    @jaygurav109 9 місяців тому +1

    Ek divas khup moth nav honar urmila tai Gaikvad yanchya navan gadi palnar

  • @yusufnaikwadi8346
    @yusufnaikwadi8346 Місяць тому +1

    Morisesa jau nakka solapur malasirasa la Nimagaon made magar kaka ahe tayanchi Organic farming baga

  • @harichavan8574
    @harichavan8574 Місяць тому +1

    ताई विठ्ठल नाना ची भेट ह्या ❤

  • @vanithasuraj3407
    @vanithasuraj3407 9 місяців тому +3

    Atisay sunder

  • @vinodpatil1921
    @vinodpatil1921 9 місяців тому +2

    Waa grate 👍🌹🌹🌹
    Taie tumala kaie garaj lagale tr bolla. Mr Vinod patil Kalyan Mumbai

    • @urmilagaikwad7548
      @urmilagaikwad7548 9 місяців тому

      गरज सध्या पैऱ्यांची आहे 🙏🙏

  • @SRT7689
    @SRT7689 8 місяців тому +1

    खूप छान मुलाखत
    नकीच तुमचं farm house बघायला आवडेल
    तुम्ही एकदा बकासुर च्या गोठ्यावर जावा , सगळ्या इच्छi पूर्ण होतील

  • @VijayJadhav-ug9zk
    @VijayJadhav-ug9zk 9 місяців тому +1

    Very good diffrent.job .....mam......ok

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td 8 місяців тому +1

    साहेब तुम्ही एवडी मेहनत घेता तर तर एक टॉप चा हत्यार घ्या विकत म बघा तुम्हचा नशीब बदलेल हिंदकेसरी नक्की होणार तुम्ही आणि तुमच्या कडे घरचा साज आहे रुबाब आणि गरुड पण होईल थोडया दिवसाने एक काल येईल तुम्हचा ताई अजून एक विकत घ्या टॉप चा हत्यार अमोल भाऊ जबरदस्त मुलाखत सलाम तुम्हाला अमोल भाऊ एक बैलगाडी प्रेमी

  • @nitinsonwalkar4013
    @nitinsonwalkar4013 9 місяців тому +1

    तुमची पण इच्छा पूर्ण होवो शुभेच्छा तुम्हाला

  • @dipakparte1014
    @dipakparte1014 Місяць тому +2

    ताई एकदा शेणेकरांच्या बाजी सोबत पैरा करा तो सुद्धा बैल खुप छान पळतोय

  • @sumitramc
    @sumitramc 9 місяців тому +2

    👌👌🙏❤

  • @ShivrajMehetre
    @ShivrajMehetre 8 місяців тому +1

    ताई खूप छान ❤❤

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 8 місяців тому +1

    छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन झुंजार रणरागिणी हिरकणीला मानाचा जय शिवराय.....

  • @rahulhadkehadke6023
    @rahulhadkehadke6023 Місяць тому +2

    ताई तुम्ही दावन हिंदकेसरी होणार लवकरंच फक्त विठ्ठल नाना ची भेट घै

  • @vivekkinage73
    @vivekkinage73 9 місяців тому +4

    छान मुलाकात , पण भाऊ थोड़ा लहान विडिओ बनवा .

    • @nisrgachinal
      @nisrgachinal  9 місяців тому +9

      व्हिडिओमध्ये त्यांना एवढं बोलत होते की त्यातलं काय कट करायचं आणि काय ठेवायचं हेच कळत नव्हतं
      खरोखर त्यांना आवडेल ते नक्की संपूर्ण बघतील

  • @helpinghands1083
    @helpinghands1083 9 місяців тому +3

    नक्कीच हिंदकेसरी होणार

  • @swapnilchavan9464
    @swapnilchavan9464 9 місяців тому +3

    Amol dada ek no mulkhat zali apla shigrya barobar pairya kara

  • @ketanshevademangle9960
    @ketanshevademangle9960 9 місяців тому +1

    👌👌👌💯💯💯

  • @RamGhadge-s9r
    @RamGhadge-s9r 9 місяців тому +3

    छान

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 Місяць тому +1

    बकासुर सोबत पळवा गट तरी पास होईल

  • @PPAActivity
    @PPAActivity 9 місяців тому +4

    ❤❤❤

  • @AshokPatil-ml8sv
    @AshokPatil-ml8sv 9 місяців тому +2

    👌👌👍☝️❤❤❤🙏

  • @rahulhadkehadke6023
    @rahulhadkehadke6023 Місяць тому +4

    ताई तुम्ही विठ्ठल नाना ला एक नंबरातला खोंड घेऊ न द्या तुमचं नाव होयिलं आणि नाना चं नाव होयिलं

  • @King_vakil_7556
    @King_vakil_7556 9 місяців тому +1

    सोहेब नाद पाहिजे
    बैल गाड़ा शरीयत

  • @अण्णांचाआमोल
    @अण्णांचाआमोल 9 місяців тому +4

    महाराष्ट्र पोलीस हर्षद शेडगे या नावाने जी गाडी पळते त्यांचा पण गरुड नावाचा बेल आहे, माळशिरस रेडे

  • @dilawarshaikh6069
    @dilawarshaikh6069 8 місяців тому

    ऊर्मिला नावाच वादळ

  • @शरदकुरणे
    @शरदकुरणे 8 місяців тому +1

    ❤100

  • @Jobless_creature
    @Jobless_creature 9 місяців тому +6

    शेती प्रधान देशात शेतकऱ्याचे पोषणकरत्याचे हाल या व्हिडिओ मधून कळतंय

  • @DeepakShinde-ln9yt
    @DeepakShinde-ln9yt 9 місяців тому +7

    Bailgadi sharyati madla dev manus Gunda pawar nandval me pn ek Navin aahe hya sharyat shetra madhe pn Tai tu Gunda pawar tyancha nav ghetla tyana khup bara vatla asel asa bail gada malak hone kalachi garaj aahe