तुम्हाला पण सोलापूर देवदर्शन करायचं असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा|सिध्दरामेश्वर,तुळजापूर,अक्कलकोट 🙏♥️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024

КОМЕНТАРІ • 22

  • @PoonamRane-q4l
    @PoonamRane-q4l 3 місяці тому +1

    तुझे निवेदन आणि चित्रीकरण खूप सुंदर असते म्हणून तुझे विडिओ पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात एक नंबर विडिओ घरबसल्या देवालंय पहिली वा अमोल वा 👌👍🙏🌹❤

  • @RajaniMayekar
    @RajaniMayekar 3 місяці тому +1

    सर्वच कोकणी यूट्युबर आहेत. खूपच छान देवदर्शन करायचा विचार केलात. लक्की बेटा पण आहे. त्याचे व्हिडिओ पण बघण्यासारखे असतात. सर्वांना प्रवासाच्या खुप शुभेच्छा. व्हिडिओ खुप छान अमोल. "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 місяці тому

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @DeepDBhusanevlog
    @DeepDBhusanevlog 3 місяці тому +2

    छान व्हिडीओ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 місяці тому

      Thank you so much ♥️♥️🤗🤗

  • @amolgaming
    @amolgaming 3 місяці тому +2

    Shree swami Samarth maharaj 🙏 ❤

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  3 місяці тому

      Thank you so much ♥️♥️🤗🤗

  • @ujwalapanchal8341
    @ujwalapanchal8341 2 місяці тому

    जय जय रामकृष्ण हरि

  • @purushottamsawant1635
    @purushottamsawant1635 3 місяці тому +1

    पुडलिक वरदे हरी विठ्ठल❤

  • @nandagurnule8434
    @nandagurnule8434 3 місяці тому +1

    खूप छान विडीओ आहे अमोल दादा❤❤❤❤❤

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 3 місяці тому +1

    आम्ही पण जातो दरवर्षी जय हरी विठ्ठल

  • @malvanihero
    @malvanihero 3 місяці тому +1

    😍😍😍❤️

  • @suhaswarik8337
    @suhaswarik8337 3 місяці тому +1

    Mi devgad cho ahe padel

  • @vickygaming2007
    @vickygaming2007 3 місяці тому +1

    Chla😂

  • @suhaswarik8337
    @suhaswarik8337 3 місяці тому +1

    Amol tuza no patav tu ata kuthe ahes mala rudrashsa chi mal pahe hoti