पाटील साहेब आपण देशी गाई विषयी काम करायला लागले आवडल आपल्याला जरशी मुळे आपले व्हिडिओ पाहिले जात नाहीत मी जरशीचा एक ही व्हिडिओ पहात नाही कारण पैश्यासाठी आम्हीच आमच्या लोकांना विष द्यायचे हे बरोबर नाही
काही दिवस हाताने काढा,, आणि मग माशिन वापरा, योग्य फरक कळेल,, कधी कधी काही गीर गाय हाताने जास्त देतात. माझ्याकडील गीर मशीने योग्य पुर्ण ८ ते e लीटर एका टाईम ला दुध देते... कल्याण,, मोहना कोळीवाडा
नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
Abhinandan🎉🎉🎉
Mashi LA machine chalte ka
पाटील साहेब मिनरल mixture आणि जंताच्या गोळ्या कोणत्या वापरू
पाटील साहेब आपण देशी गाई विषयी काम करायला लागले आवडल आपल्याला जरशी मुळे आपले व्हिडिओ पाहिले जात नाहीत मी जरशीचा एक ही व्हिडिओ पहात नाही कारण पैश्यासाठी आम्हीच आमच्या लोकांना विष द्यायचे हे बरोबर नाही
DeLaval
खूप छान
खुप छान माहिती दिलीत सर
Mi pan try Karel
Thank you sir
सर माझ्या म्हशीचे आंग दिसत आहे ती 7 महिन्याची गाभण आहे काय करावे
धन्यवाद पाटील साहेब...
खुपच छान ❤
❤❤❤
गीर गाय तिच्या वासराला पुन्हा पान्हा सोळते आमचा कडे पण गीर गाय आहे
छान sir 😊😊
Khup chan sir
sir tumhi khup khup jashat pramanat fekta 😂😂😂😂😂
Kay fekl😮
सर गिर
कालवड किती महिन्यात माझावर येते
खुप छान
Hi sir आमच्याकडे 1 गिर गाय आहे
तिच्या एका सडातून दूध येत नाही
त्यावर काही उपाय सांगा 🙏
Machine che Nav Ani Model Kay Ahe?
डीलावल कंपनी
@@ganeshshelar740 model konte?
काही दिवस हाताने काढा,, आणि मग माशिन वापरा, योग्य फरक कळेल,, कधी कधी काही गीर गाय हाताने जास्त देतात. माझ्याकडील गीर मशीने योग्य पुर्ण ८ ते e लीटर एका टाईम ला दुध देते... कल्याण,, मोहना कोळीवाडा
Number milel ka
Ho बरोबर आहे
दादा मशीन ची सवय कशी लावायची ते सांगा
Hii tumhare nambar bheel ka le dekhil titwala cha ahe
म्हशीला मिल्किंग मशीन चालते का
No
Chalte
Ho
Ho nakkich , try karun bga machine, pahile 10, 15 divas tras hoil nantar nhi honar
Bhala chatalaya ki
इतक्या लवकर का दुध काढताय ?
गाई खाली mat टाकल्या पाहिजे की नहीं
इतक्या लवकर का दुध काढताय
अहो दादा सरांचा टाइमिंग च तीन ते सहा आहे
खिल्लार गाय आहे 2 महिने न लाथ मारता दुध दिले आता दुध काढून देत नाही लाथ मारते काय करावे सांगा प्लीज
Dudh kadhuch naka bachha la dya sodun ti dudh tari kiti dete ho vasara sathi rahudya te dudh
Vasru sodun dya Ani vasru pita pita kadha
Lock rod vapara ...tila halu halu vishvasat ghyav
कॅल्शियम & मिनरल vm all द्या
दररोज तिला मयाने गोंजरा
Tasech kadt hoto pan ata kadun det nhi