मित्रा प्राचीन काली लोक जंगलात राहत होते आणि त्यांनी हे सर्व त्यांच्या उपजीविकेसाठी स्व रक्षणासाठी बनवल होत आणि आपण आज खूप मोठ्या प्रमाणात जंगल तोड करतो आहे हे तुझ्या समोरच उदाहरण आहे मित्रा तुला त्या जुन्या लोकांची राहण्याची पद्धती ह्यावर खूप अभ्यास करावा लागेल प्रसाद गावडे सारखा कारण त्या जुन्या लोकांच्या राहण्याच्या पद्धती ह्या निसर्गाला जपून ठेवणाऱ्या होत्या आणि निसर्गाला देव मानणाऱ्या आणि पुजणाऱ्या होत्या आणि हेच ते रहस्य आणि खजाना आहे. हे तू पहिल समजल पाहिजे आणि लोकांला समजव मित्रा कोकणातला खरा खजिना हा तिथली जैवविविधता , निसर्ग , आणि संस्कृती आहे आणि ती सध्या आपण तरुण मुलांनी जपून ठेवली पाहिजे आणि हाच कोटी मोलाचा संदेश तू आवर्जून देत जा आणि तरच तुला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल. तू खूप छान काम करतो आहेस पण तू जपण्याचे संदेश आवर्जून देत जा तू थोडा अभ्यास केला तर तुला कळेल कारण भोवतेक जण अर्धी आणि काहीपण माहिती देतात. हे बघ मी राजापूरचा आहे आणि आमच्या गावीपण अशी ठिकाण आम्ही जपून ठेवली आहे
मी सुदर्शन कर्ले मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मझ गावं आहे. मी तुमचे vlogs बघतो खूप आणि मला आवडतात पण खुप पण मी राहतो मुंबई मध्ये मी जर या मे महिन्यात गावी गेलो तर दादा तुम्हाला माझ्या गावी बोलवेन कारण माझ्या गावात पांडव कालीन अवशेष आहेत. वरती डोंगरावर मी नाही गेलो अजून परेंत तिथे पण माझे गावकरी आणि माझे आई पप्पा तिथे जाऊन आलेत. पण जेंव्हा गावी जाईन तेव्हा तुम्हाला नक्किच बोळवेन आणि एकत्र दर्शन करू मला पण खूप आवडेल.❤️👍🙏🚩🔥🤟
अशी सेम विहीर तुझ्या एका ब्लॉग मधे बघितली आहे. तुझे vlog मला खूप आवडतात. कारण आपल्या कोकणाची माहिती सगळ्यांना समजते. कधीतरी माझ्या गावी म्हणजे अचाऱ्याला जा दाळापस्वरी आणि गावपळण असताना.
खुप छान,मी मालवणी नाही पण संपूर्ण मालवणीतच बोललास तर फार गोड वाटतं ऐकायला आणि सोबत आलेल्या सबस्क्राईबरचं छानसं नाव आहे प्रसाद धारगळकर .त्यांना नावानेच संबोधलंस तर बरं.खुप छान व्हिडिओ, तुझ्या सारख्यांमुळे आम्हाला घरी राहून अद्भुत आणि सुंदर कोकणाचं दर्शन होतं.धन्यवाद मित्रा.
*पांडवकालीन लेणी,पांगरे* राजापूरपासून साधारण 15 km अंतरावर वसलेले पांगरे बुद्रुक गाव निसर्गरम्य तर आहेच.शिवाय इथे पांडवकालीन लेणीही आहेत. पांगरे बुद्रुक गावातील निनादेवी मंदिर स्टॉपपासून 10 मिनिटांच्या पायी अंतरावर आपल्याला 3 पांडवकालीन लेणी पहायला मिळतात.
Pan tumhi real buddhist naahi aahat. U r converted buddhist. Real buddhist lokanni leni banavli.. tumhi ambedkar che buddhist aahat nantar convert kelele.. tumhala kasla maahit buddhism kay asta tey.. fakt jay bhim bolta pan dhamma chi maahiti naahi ki paalan naahi karat. Fakt mothepana hava
विजयदुर्ग किल्ल्यावर सुद्धा समुद्र जवळ असून गोड्या पाण्याची विहीर आहे.आणि तिथे पण एक भुयार आहे जे धुळपा च्या वाड्यात बाहेर पडतं. धुळप हे किल्ल्याचे किल्लेदार होते . जवळच त्यांचा वाडा आहे पाहण्या सारखा.
खरचं खुप चांगली माहीती उपलब्ध करुन देत आहेस ... आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये अशा काही पुरातन गोष्टी आहेत हे आज फक्त तुझ्या या चॅनल मार्फत आम्हाला समजत आहे. तुझे खुप खुप आभार ... असेच कोकणातील पर्यटनाला चालना देणारे कार्य तुझ्या या चॅनल मार्फत होत राहो हिच सदिच्छा ... ज्या ज्या गावातील स्थळांची माहीती तुझ्या मार्फत मिळत आहे ... त्या त्या गावातील सर्व मंडळींना कळकळीची विनंती आहे की अशी ठिकाणे त्यांनी पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध करावीत. जेणे करुन त्या गावातील मंडळींना देखील पर्यटनाच्या दृष्टीकोणातुन रोजगार उपलब्ध होईल ...
Tumi please कैवळे आगरवाडी मंडे माझगाव आहे tumi please झाहाल part 2 or 3 मंडे please 🙏🙏🙏🏻🙏🙏me tikdhe rath nahi pn maza mama ratho vitthal padwal tu zho subscriber aahe tu pn mahza mama aahe tumi teyla. Vichara ki vitthal padwal khothe ratho please 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻and I am also biggest fan
संचित, खुप छान विडिओ. अशा प्रकारची रहस्यमय बांधकामे बर् याच वेळा ( गावापासून दूर ) आपल्या कोकणात पहावयास मिळतात. परंतु त्याची माहिती कुठल्याही कागदोपत्री उपलब्ध नसते. अशी ठिकाणे आम्हाला पहायला आवडतील. मस्त विडिओ. 👌👌👌
संचित, आपण पुरातत्व खात्याकडे याची माहिती पाठवली असेलच. त्यांचा काही feedback आला आहे का? आपण म्हणता त्यानुसार इथे उत्खनन केले तर अनेक विस्मयकारक गोष्टी सापडतील.
Moter robot with camera wire length may be few kilometer bhuyarat sorta yeiil kharch khup yeill ...robotic engineer koni in kokani Bhavik ghavtalo ...👍
Mage mi ek ghodevav cha video baghitla hota. Same rachana asleli hoti fakt mothi hoti. He 2 video baghitlyavar kahi goshti lakshat alya: 1. Ghodevav var lokhandi chinni cha khuna nahiyet, tar varcha vihirivar ahet. Yachach artha ghodevav hi Iron age (700-800 BCE) chyahi purvichi ahe va kuvale vihir tya nantarchi. 2. Ghodevav la payrya navhtya, va kuvle vihrila ahet. manje ghodevav hi payrya mahit naslelya adim lokanni (mesolithic) , kadachit jyanni katalshilpa banavla tyannich banavli asu shakel. Va tashach disnarya pan lokhandi hatyaranni banavlelya vihiri hya adhicha vihrinna baghun banavlya asu shaktil
Sarv buddha kalatil ahe thanx
छान माहिती मिळाली
मस्त आहे
Khup chan 👍 mast
☺️💐
अवर्णनीय व अप्रतिम तुम्ही शोध घेत असलेल्या कार्याला सलाम
Khup chyan bharaun gelo mi
☺️💐
Thankyou brother very great location and very informative video.
Thank you☺️💐
Khop chan mandir
☺️💐
Awesome aahe video.. Kuwale gaavala bhet dyayla havi. Ithe khup archaeological history aahe
Nakki bhet dya☺️☺️💐
Thank u, tuzhyamule kokanatil rahasyamay jaga explore hot aahet..............all the very best
Thank you☺️💐
पांडवकालीन लेणी
Good
मित्रा प्राचीन काली लोक जंगलात राहत होते आणि त्यांनी हे सर्व त्यांच्या उपजीविकेसाठी स्व रक्षणासाठी बनवल होत आणि आपण आज खूप मोठ्या प्रमाणात जंगल तोड करतो आहे हे तुझ्या समोरच उदाहरण आहे मित्रा तुला त्या जुन्या लोकांची राहण्याची पद्धती ह्यावर खूप अभ्यास करावा लागेल प्रसाद गावडे सारखा कारण त्या जुन्या लोकांच्या राहण्याच्या पद्धती ह्या निसर्गाला जपून ठेवणाऱ्या होत्या आणि निसर्गाला देव मानणाऱ्या आणि पुजणाऱ्या होत्या आणि हेच ते रहस्य आणि खजाना आहे. हे तू पहिल समजल पाहिजे आणि लोकांला समजव मित्रा कोकणातला खरा खजिना हा तिथली जैवविविधता , निसर्ग , आणि संस्कृती आहे आणि ती सध्या आपण तरुण मुलांनी जपून ठेवली पाहिजे आणि हाच कोटी मोलाचा संदेश तू आवर्जून देत जा आणि तरच तुला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल. तू खूप छान काम करतो आहेस पण तू जपण्याचे संदेश आवर्जून देत जा तू थोडा अभ्यास केला तर तुला कळेल कारण भोवतेक जण अर्धी आणि काहीपण माहिती देतात. हे बघ मी राजापूरचा आहे आणि आमच्या गावीपण अशी ठिकाण आम्ही जपून ठेवली आहे
नक्कीच प्रत्येक वलोग मधून हा संदेश मी द्यायचा प्रयत्न करेन..
💐💐
मी सुदर्शन कर्ले
मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मझ गावं आहे. मी तुमचे vlogs बघतो खूप आणि मला आवडतात पण खुप पण मी राहतो मुंबई मध्ये मी जर या मे महिन्यात गावी गेलो तर दादा तुम्हाला माझ्या गावी बोलवेन कारण माझ्या गावात पांडव कालीन अवशेष आहेत. वरती डोंगरावर मी नाही गेलो अजून परेंत तिथे पण माझे गावकरी आणि माझे आई पप्पा तिथे जाऊन आलेत.
पण जेंव्हा गावी जाईन तेव्हा तुम्हाला नक्किच बोळवेन आणि एकत्र दर्शन करू मला पण खूप आवडेल.❤️👍🙏🚩🔥🤟
हो नक्की☺️💐
अतिप्राचीन आहे कारण शेजारी कातळ शिल्प म्हणजे कोकणात फार पूर्वीपासून मानवी वस्ती किंवा संस्कृती असावी
गाडी चालवत असताना हेल्मेट वापर God bless you
Hoo mi next tym la lakshat theven☺️☺️👍👍💐
अशी सेम विहीर तुझ्या एका ब्लॉग मधे बघितली आहे. तुझे vlog मला खूप आवडतात. कारण आपल्या कोकणाची माहिती सगळ्यांना समजते. कधीतरी माझ्या गावी म्हणजे अचाऱ्याला जा दाळापस्वरी आणि गावपळण असताना.
खुप छान,मी मालवणी नाही पण संपूर्ण मालवणीतच बोललास तर फार गोड वाटतं ऐकायला आणि सोबत आलेल्या सबस्क्राईबरचं छानसं नाव आहे प्रसाद धारगळकर .त्यांना नावानेच संबोधलंस तर बरं.खुप छान
व्हिडिओ, तुझ्या सारख्यांमुळे आम्हाला घरी राहून अद्भुत आणि सुंदर कोकणाचं दर्शन होतं.धन्यवाद मित्रा.
☺️☺️💐
खूप छान माहिती
Shnachit bhava tu khup himtvan aahe abhindn tuj
☺️☺️💐💐
Thank you☺️
आमच्याकडे पण आहे अशी विहीर,,,,,
Kuthe ?
Amchya sangmeshwar gaavi hi dongaravar kaatalatil vihir aahe
Address email kara with contact details
sanchitthakurvlogs@gmail.com
Same ashich pandav kalin vihir amchya hite hi ahe 👆
Chhan video. Sundar mahiti. Khup mehnat ghet aahes tu aani etke sundar videos aamchya paryant pohchavtos. Great job.
☺️☺️💐💐
*पांडवकालीन लेणी,पांगरे*
राजापूरपासून साधारण 15 km अंतरावर वसलेले पांगरे बुद्रुक गाव निसर्गरम्य तर आहेच.शिवाय इथे पांडवकालीन लेणीही आहेत.
पांगरे बुद्रुक गावातील निनादेवी मंदिर स्टॉपपासून 10 मिनिटांच्या पायी अंतरावर आपल्याला 3 पांडवकालीन लेणी पहायला मिळतात.
☺️💐💐
काही फोटो असतील तर मेल करावे.. sanchitthakuronly@gmail.com
@@SanchitThakurVlogs मेल केले आहेत फोटो 🙏🏻
@@basveshwarpadelkar okk☺️☺️💐💐
Thank you ☺️💐
@@SanchitThakurVlogs आपले खुप खुप धन्यवाद 🙏🏻जे इतरांपर्यंत आपल्या कोकणचा इतिहास पोहोचवत आहात. आम्हाला जे जे माहीत आहे ते आपणास नक्कीच कळवत राहू. 🙏🏻
Very nice
Amazing place Dada
खूप छान धन्यवाद
Namobudhay pujyami budham
Pan tumhi real buddhist naahi aahat. U r converted buddhist. Real buddhist lokanni leni banavli.. tumhi ambedkar che buddhist aahat nantar convert kelele.. tumhala kasla maahit buddhism kay asta tey.. fakt jay bhim bolta pan dhamma chi maahiti naahi ki paalan naahi karat. Fakt mothepana hava
Khup chaan
विजयदुर्ग किल्ल्यावर सुद्धा समुद्र जवळ असून गोड्या पाण्याची विहीर आहे.आणि तिथे पण एक भुयार आहे जे धुळपा च्या वाड्यात बाहेर पडतं. धुळप हे किल्ल्याचे किल्लेदार होते . जवळच त्यांचा वाडा आहे पाहण्या सारखा.
विजयदुर्ग ला नक्की भेट देईन मी☺️💐
Ok
तुमच गाव कोनत माझ माहेर आहे कुवळे
माझं गाव
मसुरे, डांगमोडे
तालुका - मालवण
Dhanyavad khup changali mahity dilya baddal...Anant kuwalekar maza bhau aahe...Part .2 .lavkar bananva........
Hoo
Tuesday la shoot hoil
Nd wednesday la upload...
Amhala tumhi salashi madhil shree shivareshwar devastanachi mahiti dyal ka
Hoo salshi gava var ak vlog yenar ahe tyavar sarv mahiti milel tumhala ☺️💐
Ho nakkich
Salshi gavat kulyachi wadi madhe amche vatandaranche ghar ahe vilas ladgavkar
Ashi vihiri kasarde ani sawantwadi madil eka gava made pn ahe
Okk
तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातन मंदिरे व गुहा , गढ तुम्ही यु ट्युब वर माहिती व इतिहास दाखवून आपल्या सिंधुदुर्ग जिल्हाचा विकास होवो. हिच शुभेच्छा
खूप छान माहिती दिली..धन्यवाद
कुणकेशवर येथे पाच पांडव लेणी आहे आपण तिथेही जावे ,आणि कातळात कोरलेली 50फुटि विहीर पण आहे , रहस्यमय आहे नक्कीच पाहण्यासारखे आहे ...
Hoo nakkich☺️💐
Thanks
खरचं खुप चांगली माहीती उपलब्ध करुन देत आहेस ... आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये अशा काही पुरातन गोष्टी आहेत हे आज फक्त तुझ्या या चॅनल मार्फत आम्हाला समजत आहे. तुझे खुप खुप आभार ... असेच कोकणातील पर्यटनाला चालना देणारे कार्य तुझ्या या चॅनल मार्फत होत राहो हिच सदिच्छा ...
ज्या ज्या गावातील स्थळांची माहीती तुझ्या मार्फत मिळत आहे ... त्या त्या गावातील सर्व मंडळींना कळकळीची विनंती आहे की अशी ठिकाणे त्यांनी पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध करावीत. जेणे करुन त्या गावातील मंडळींना देखील पर्यटनाच्या दृष्टीकोणातुन रोजगार उपलब्ध होईल ...
Thank you so much💐
अशी विहीर आमच्या गावाला आहे मु.पो. रुण तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी जाकादेवी मंदिराच्या समोर आहे एकदा जाऊन बघा
Nakkich☺️☺️💐💐
Lini aahe ardhavat sodleli
Maz gav
विजयदुर्ग किल्ल्यावर चे भुयार आहे ते दाखवलात तर भारी वाटेल
Hoo nakkich☺️💐
Jaybuudh✋✋✋✋
जसे आपण भरत गड दाखविले तसेच त्या समोर भगवंत गड आहे .तेही दाखवा ,प्लीज कळावे धन्यवाद
Hoo☺️💐
Tondolila ashich ahe vihir pandavanchya kalatil
Kuthe ahe ...full address sanga ...
beautiful sir
Bhava rajapur la pan ahe
Ohkk
Nakki bhet dein akda
Budhamsharnam gachami
Khup sundar video👌🏻👍
👌
आमचं गाव
अरे दादा साळशी गावात जाच तीथे खूप मस्त ऐतिहासिक गोष्टी आहेत एक हत्ती सोंड आहे
हो जाणार आहे मी तिकडे..
Chan mahiti dili
Nice keep exploring
खूप छान विडीयो आहेत मोरजाई देवी मंदिर बघण्यासाठी कसे जायचे आहे लोकेशन पाठवावे भावा धन्यवाद
☺️💐
दादा अशीच विहर आमच्या कडे ता चिपळुण जि,रत्नागिरी तोंडली कळंबाटे वाडी सुकाई देवी मंदिरा समोर
Nakkich akda bhet dein
राठीवडे गावात पण पांडव यांच मंदिर आहे तुम्ही येउन बगा
Tikade dogaravar jav laganar
Amazing 👌👌👌
Nice
छान उपक्रम सुरू केला आहेस तू संचित.......👍👍👍
Thank you☺️
अरे तुझा फोन नंबर पाहिजे आहे मला मिळेल का ?
@@sameepparab 9420202881
@@SanchitThakurVlogs धन्यवाद
Mast video mitra Thanks for video
Bhava jara kalji ghe baik var aahes
Pan tuja video khup mast aastaat
☺️💐
केरला वाले चेय बागेचेय बाजूला आहे
कोणाला जायच असेल तर रेम्बवली चे सडे वरून जवळ आहे गाडी जाते सडे वर किंवा निरोम वरून गाडी घेऊन या
👍👍💐💐👍👍
आपल्या कोकणात अशा खूप रहस्य मत वास्तू व कातळशिल्प आहेत . त्या चे संशोधन झाले तर खूप माहिती मिळेल.आपले खूप आभार.
Kuwale mazya mamach gaav....khup sundar video aahe...sarvanni nakki paha...ajun khup kahi pahanya sarkh aahe... part 2.... nakki banawa....🙏🙏🙏🙏....
Hoo wednesday with pragat loke☺️💐
Mast😅😅
मित्रा, अशीच विहीर kasarde इथे आहे....तरले ते फोंडा रोड वर....एकदम रोड च्या बाजूला च आहे...." पोखर बाव " म्हणून ST Stop आहे.....
Ohk☺️💐
हो. पोखार बाव चा गणपती आणि ते तलं बघण्यासारखं आहे. नक्की व्हिडिओ बनवा तुम्ही.thnks.
Nice video bhava, mast Mahiti milali
Ek no. Bhava
कुवळे माझे माहेरघर आहे....खूप मस्त व्हिडिओ आहे... सर्वांनी नक्की पाहा हा व्हिडिओ....
हो
आमची वाडी परब वाडी
Chhan mahiti milali, thank you 🙏
Tumi please कैवळे आगरवाडी मंडे माझगाव आहे tumi please झाहाल part 2 or 3 मंडे please 🙏🙏🙏🏻🙏🙏me tikdhe rath nahi pn maza mama ratho vitthal padwal tu zho subscriber aahe tu pn mahza mama aahe tumi teyla. Vichara ki vitthal padwal khothe ratho please 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻and I am also biggest fan
नक्कीच भेटेन मी त्यांना..
Thank you💐
@@SanchitThakurVlogs Ho nkkii......hi comment mazi mulgi Sanvi Chavan ne takliy....jra samjun ghya ....😅marathi writting 😅😅
@@crazysaira7495 okkkk☺️☺️💐💐
@@SanchitThakurVlogs ,😊😊
कातळावर कोरलेली आहे अशीच हुबेहूब आहे
Namaskar Sanchit Thakur divine blessed soul. God bless you always. Your all videos are Gracias. Very nice and best
Thank you☺️💐
Nice work
संचित, खुप छान विडिओ. अशा प्रकारची रहस्यमय बांधकामे बर् याच वेळा ( गावापासून दूर ) आपल्या कोकणात पहावयास मिळतात. परंतु त्याची माहिती कुठल्याही कागदोपत्री उपलब्ध नसते. अशी ठिकाणे आम्हाला पहायला आवडतील. मस्त विडिओ. 👌👌👌
नक्किच अशी ठिकाण मी शोधत राहीन..
बघून बरा वाटला
दुसरा भाग कधी येनार
लवकरच☺️💐
संचित, आपण पुरातत्व खात्याकडे याची माहिती पाठवली असेलच. त्यांचा काही feedback आला आहे का? आपण म्हणता त्यानुसार इथे उत्खनन केले तर अनेक विस्मयकारक गोष्टी सापडतील.
हो मी पुरातत्व खात्याकडॆ याची माहिती पाठवली आहे..
अशी विहीर आमच्या नाते वाईकांच्या शेतामध्ये
आहे.अशा विहिरी या पांडवकालीन असाव्यात असे म्हणतात.
Moter robot with camera wire length may be few kilometer bhuyarat sorta yeiil kharch khup yeill ...robotic engineer koni in kokani Bhavik ghavtalo ...👍
Ho
The stone carving image is lord Buddha's so this is not a temple but a Buddha vihar
अगदी बरोबर आहे भावा ! हे बुध्दविहारच आहे !🙏🇮🇳✊
@@sanjayjadhav3981 thank you so much bro jai bhim n namo buddhay 🙏🙏🙏
संचित मित्रा फार छान व्हिडीओ.
सुंदर माहिती दिलीस कोकणाबद्दल .
Mage mi ek ghodevav cha video baghitla hota. Same rachana asleli hoti fakt mothi hoti. He 2 video baghitlyavar kahi goshti lakshat alya:
1. Ghodevav var lokhandi chinni cha khuna nahiyet, tar varcha vihirivar ahet. Yachach artha ghodevav hi Iron age (700-800 BCE) chyahi purvichi ahe va kuvale vihir tya nantarchi.
2. Ghodevav la payrya navhtya, va kuvle vihrila ahet. manje ghodevav hi payrya mahit naslelya adim lokanni (mesolithic) , kadachit jyanni katalshilpa banavla tyannich banavli asu shakel. Va tashach disnarya pan lokhandi hatyaranni banavlelya vihiri hya adhicha vihrinna baghun banavlya asu shaktil
Hoo
Asu shakt ☺️👍💐
Shravan gavacha pudhe aadvali gav aahe tithe Sat darvaje mhanun mothi gupha aahe tithe ja
Nakkich ...
Tya gavat jaun baghto mi..
OKK NAKKI JA
@@arpitakadam4598 आपण श्रावण गावचे कदम की आडवलीचे कदम ?
This is the unique blog brother. You are grate. Keep doing the lovely one and try to give more information. All the best.
☺️💐
Malvancho zeal Lucky'a kambli👍
मालवणी भाषेत बोला. फार सुंदर वाटते ऐकायला.
Nice video🔥👍
👌👌👌chan Video
भीमाचा पाय पाहिला नाही का
Part 2 madhe asek te sagl
Sanchit bhava, majya maherala UA-cam vr analya baddal thanks.
Bandhghati-sadedevi hi majhi nehmichi balpanachi paaywat. Gurankde, lakde todayla satat jave lage. November mahinyat sarv bhavandanna gheun gele hote. Maje Maher sundar ahe. Part 2 la shubhecchya.💐💐💐💐💐
Thank you...
Part 2 upload kelay..
Very nice n really good job
nehpramanech mast......khup sunder keep it up bro
Pandavas Kaleen