सर,नमस्कार ,आपली ही माहिती खूपच उपयुक्त .जणूकाही आमच्या सद्यस्थितीत निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेस कायदेशीर स्पष्ट मार्गदर्शन करणारा असा हा व्हिडिओ,व आपले मार्गदर्शन.सर,आपल्या मार्गदर्शन करण्याची तळमळ ही निश्चितच लोकोपयोगी ठरून न्यायच मिळविता येणे शक्य होईल.याचे संपूर्ण श्रेय मात्र केवळ आपणासच.कारण यामागे आपला अभ्यास,व नेमकी अचूकता.धन्यवाद सर!
Thanks, for regular updates, go to right top corner of this link Follow the Pralhad Kachare - Legal Literacy channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M
नमस्कार सर वाढीव मोबदला मिळण्यासाठी नवीन भूसंपादन कायदा 2013 च्या कलम 64 अंतर्गत योग्य राहील की रेल्वे भूसंपादन 2008 च्या तरतुदीनुसार चांगला मोबदला मिळेल . कोणते योग्य राहील सांगावे सर
ज्या कायद्याखाली संपादन झाले ? त्यावर ते अवलंबून असते. जर नवीन कायद्याप्रमाणे सर्व नोटिफिकेशन निघाल्या आणि अवॉर्ड झाले तर कलम ६४ प्रमाणे भुसंपादन प्राधिकरण कडे जाता येईल, रेलेवेज अॅक्ट प्रमाणे सर्व नोटिफिकेशन निघाले असतील आणि नवीन कायद्याचे कलम २६ ते ३० प्रमाणे मोबदला निश्चिती अवॉर्ड झाले असेल तर Arbitrator कडे जावे लागेल .
Click right top corner of this link Click to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M
नमस्कार सर, प्रस्तावित पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिलड एक्सप्रेसवे मधे माझे 6 गुंठे तहसील NA plot ahe Ani त्यावरील 2000sq.ft चे RCC घर आनी पूर्ण चारही बाजूने RCC compund wall as सर्व जात आहे तरी मला त्यांचा मोबदला कसा मिळेल सर
It is PWD domain...... they have their manual.....revenue officers accept it as they provide, it being technical we don't get into it. But their report can be speaking and it can be discussed with private valuers, they can give better insights.
sir माझा प्लॉट 1686 स्क, फुट असून ग्रामीण भगा त आहे येणे ले आउट आहे हा प्लॉट आम्ही दोघे मिडून घेतला आहे ७😮/१२मधे समाइक क्षेत्र दाखवत आहे हया प्लॉट चा ७/१३ अलग होउ शकतो काय कृपया सांगाना
सर माझी जमीन पेट्रोलियम पाईप साठी संपादीत झाली आहे ..परंतु निवड्या मध्ये त्या बद्दल माझे कुठेच नाव आढळले नाही..परंतु जमीन तर संपादीत केली आहे . कंपनीने तर पाईप लाईन टाकली आहे....परंतु माझ्या नावे तर 6(1) व 4(2) ची नोटस मिळाली होती..सर मग ही पाईप नाईन बेकादेशीर टाकली आहे का ..कारण अंतिम निवडा घोषित झालेल्या पत्रात माझे नावच नाही हे
सर हा नियम पेट्रोलियम पाईप लाईन साठीच्या जमिनीसाठी पण लागू आहे का..समजा अंतिम अवॉर्ड मध्ये 24 गुंठे क्षेत्र जमीन वापरासाठी संपादन केली आहे..परंतु कंपनीने आम्हाला 14 गुंठे क्षेत्राच वापरात घेतले आणी 14 गुंठे मोबदला दिला आहे..मग आम्ही कंपनी उर्वरित अतिरिक्त राहिलेल्या 10 गुंठे क्षेत्राचा मोबदला मागू शकतो का..हा शेतकऱ्याचा अधिकार आहे का..

घर कधी बांधलेले आहे व तुमच्या जागेचा रेडीरेकनर किती आहे व सरकारने समृद्धीचे जसे 2013 च्या कायद्यानुसार भूसंपादन केले तसे केले तर तुम्हाला निश्चितच चांगला मोबदला मिळेल. अपेक्षेपेक्षा निश्चितच चांगला मोबदला मिळेल.
सर,नमस्कार ,आपली ही माहिती खूपच उपयुक्त .जणूकाही आमच्या सद्यस्थितीत निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेस कायदेशीर स्पष्ट मार्गदर्शन करणारा असा हा व्हिडिओ,व आपले मार्गदर्शन.सर,आपल्या मार्गदर्शन करण्याची तळमळ ही निश्चितच लोकोपयोगी ठरून न्यायच मिळविता येणे शक्य होईल.याचे संपूर्ण श्रेय मात्र केवळ आपणासच.कारण यामागे आपला अभ्यास,व नेमकी अचूकता.धन्यवाद सर!
Thanks, for regular updates, go to right top corner of this link
Follow the Pralhad Kachare - Legal Literacy channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M
Perfect and very important information, Tysm sir
Very informative👍
उपयुक्त माहिती उपलब्ध करून दिली याबद्दल धन्यवाद
Very importent information.
सध्या याच परिस्थितीशी लढतच आहोत.आपली माहिती नेहमीच उपयुक्त
कामगारांच्या बाबत विषय घ्या साहेब.
जरूर, तुमच्या सूचना पाठवा कोणत्या मुद्द्यावर भर हवा
सर हाय कोर्ट किंवा सुप्रीम यांचा या बाबत निर्णय असेल तर टाका सर
नमस्कार सर
वाढीव मोबदला मिळण्यासाठी नवीन भूसंपादन कायदा 2013 च्या कलम 64 अंतर्गत योग्य राहील की रेल्वे भूसंपादन 2008 च्या तरतुदीनुसार चांगला मोबदला मिळेल .
कोणते योग्य राहील सांगावे सर
ज्या कायद्याखाली संपादन झाले ? त्यावर ते अवलंबून असते. जर नवीन कायद्याप्रमाणे सर्व नोटिफिकेशन निघाल्या आणि अवॉर्ड झाले तर कलम ६४ प्रमाणे भुसंपादन प्राधिकरण कडे जाता येईल, रेलेवेज अॅक्ट प्रमाणे सर्व नोटिफिकेशन निघाले असतील आणि नवीन कायद्याचे कलम २६ ते ३० प्रमाणे मोबदला निश्चिती अवॉर्ड झाले असेल तर Arbitrator कडे जावे लागेल .
Sir how to get shop benfits
कायद्याने ते भूसंपादन अधिकारी यांनी स्वतः होऊन हे सर्व benefit द्यायला पाहिजेत
Click right top corner of this link Click to follow on WhatsApp channel:
Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M
हो अर्थातच जितकी जमीन गेली त्या पुर्ण जमिनीचा मोबदला मागणे हाबत्या जमीन मालकाचा हक्कच आहे.
Sir dukancha mobadala dila tar jagecha denar ki nahi
हो दोन्हीचाही द्यायलाच पाहिजे
Sir aplya video madhe download link dist nahi
यामध्ये download सारखे काही नव्हते. त्यामुळे दिली नाही
Sir maze ardhe dukan sampadith hot ahe maza half patra shed tar half construction ahe tar tacha mobdala kasa milale yachi mahitihi milavi hi vinati
हवा असेल तर तुम्ही पुर्ण दुकानाचा मोबदला मागू शकता
नमस्कार सर, प्रस्तावित पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिलड एक्सप्रेसवे मधे माझे 6 गुंठे तहसील NA plot ahe Ani त्यावरील 2000sq.ft चे RCC घर आनी पूर्ण चारही बाजूने RCC compund wall as सर्व जात आहे तरी मला त्यांचा मोबदला कसा मिळेल सर
Sir Can u pls give me valuation process of acquisition building I.e. by RR Rate or sale deed average or any other terminology?
It is PWD domain...... they have their manual.....revenue officers accept it as they provide, it being technical we don't get into it. But their report can be speaking and it can be discussed with private valuers, they can give better insights.
Paryojana peksha jastichi Jasmin sampadankeliti vaps molten Ka Rocha avadnahi mabadla Nahi danptar Nahi v jastichisampadit. Mallard part milelka
sir माझा प्लॉट 1686 स्क, फुट असून ग्रामीण भगा त आहे येणे ले आउट आहे हा प्लॉट आम्ही दोघे मिडून घेतला आहे ७😮/१२मधे समाइक क्षेत्र दाखवत आहे हया प्लॉट चा ७/१३ अलग होउ शकतो काय कृपया सांगाना
मंजूर ले आऊट असेल तर नियोजन प्राधिकारी यांचे कडून सब डिव्हिजन मंजूर करून घेता येईल. पण नावासमोर क्षेत्र असेल तर वेगळा ७/१२ हवा कशाला ?
सर माझी जमीन पेट्रोलियम पाईप साठी संपादीत झाली आहे ..परंतु निवड्या मध्ये त्या बद्दल माझे कुठेच नाव आढळले नाही..परंतु जमीन तर संपादीत केली आहे . कंपनीने तर पाईप लाईन टाकली आहे....परंतु माझ्या नावे तर 6(1) व 4(2) ची नोटस मिळाली होती..सर मग ही पाईप नाईन बेकादेशीर टाकली आहे का ..कारण अंतिम निवडा घोषित झालेल्या पत्रात माझे नावच नाही हे
सर आम्हाला 2018 पासून तिन वेळा राजपत्र काढून त्रास देण्याचे काम भुसंपादन विभाग सातारा यांच्या कडून चालू आहे
नेमके काय होते आहे ?
सर हा नियम पेट्रोलियम पाईप लाईन साठीच्या जमिनीसाठी पण लागू आहे का..समजा अंतिम अवॉर्ड मध्ये 24 गुंठे क्षेत्र जमीन वापरासाठी संपादन केली आहे..परंतु कंपनीने आम्हाला 14 गुंठे क्षेत्राच वापरात घेतले आणी 14 गुंठे मोबदला दिला आहे..मग आम्ही कंपनी उर्वरित अतिरिक्त राहिलेल्या 10 गुंठे क्षेत्राचा मोबदला मागू शकतो का..हा शेतकऱ्याचा अधिकार आहे का..
नमस्कार सर, प्रस्तावित पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिलड एक्सप्रेसवे मधे माझे 6 गुंठे तहसील NA plot ahe Ani त्यावरील 2000sq.ft चे RCC घर आनी पूर्ण चारही बाजूने RCC compund wall as सर्व जात आहे तरी मला त्यांचा मोबदला कसा मिळेल सर
घर कधी बांधलेले आहे व तुमच्या जागेचा रेडीरेकनर किती आहे व सरकारने समृद्धीचे जसे 2013 च्या कायद्यानुसार भूसंपादन केले तसे केले तर तुम्हाला निश्चितच चांगला मोबदला मिळेल. अपेक्षेपेक्षा निश्चितच चांगला मोबदला मिळेल.
लवकरात लवकर त्या घरावर कर्ज काढून ठेवा.