मी तुमचा व्हिडीओ थोडा प्ले केल्यावर पहिला संस्क्राईब करून ठेवला कारण मी तुम्हाला गमाऊ इच्छित नाही तुम्हाला ही कमेंट करून संपूर्ण व्हिडीओ पाहत आहे छान! असेच व्हिडीओ मला आवडतात
गिरणी कामगारांच्या मुलांना नौकरी लागतं नाही सिनेमा दोघं एकत्र बापाला कमी पगारात परत धंदा करतोय म्हणे नौकरी न करता पैसा कुठून आणायचा , सयाजीराव सिदें, मुलगा धंदा
अप्रतिम संहिता तेवढ्याच ताकदीने सर्वांचे अभिनय आणि दिग्दर्शन एकंदर सर्व बाजु सुंदर त्यामुळे सध्याच्या समाजातील मुलांचे वास्तव डोळ्यासमोर उभ राहील
अप्रतिम नाटक, thanks a lot Ultra Marathi
अतिशय मनोरंजक
Apratim natak....ek jwalant vastav......
मी तुमचा व्हिडीओ थोडा प्ले केल्यावर पहिला संस्क्राईब करून ठेवला
कारण मी तुम्हाला गमाऊ इच्छित नाही
तुम्हाला ही कमेंट करून संपूर्ण व्हिडीओ पाहत आहे
छान! असेच व्हिडीओ मला आवडतात
अप्रतिम,
Nice
👍
शिवराणा वाचनालय पुडंलीकनगर औरंगाबाद चांगलं नाटक आहे
गिरणी कामगारांच्या मुलांना नौकरी लागतं नाही सिनेमा दोघं एकत्र बापाला कमी पगारात परत धंदा करतोय म्हणे नौकरी न करता पैसा कुठून आणायचा , सयाजीराव सिदें, मुलगा धंदा
नमस्कार
मला प्रवीण शांताराम सरांचा घरचा पत्ता किंवा फोन नंबर मिळेल का
Same Vastav story aahe
😂😂 mitra natak aadhi release zal. Vaastav 10 15 yrs nantar aala
याच नाटक वरून महेश मांजरेकर यांनी वास्तव आणि लालबाग परळ हे चित्रपट बनवलेत.