मामाचा भाजीबाजार || Episode 449 || 😂😂 Comedy video 😂😂 || teacher_taka_tak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 300

  • @rajuraut9907
    @rajuraut9907 2 роки тому +39

    आज सन्माननीय श्री सुरेश राऊत सरांची भेट झाली खरोखरच खुप छान वाटत खर तर वाटल नव्हत कधी भेट होईल म्हणून खुपच छान आहे सरांच कुटूंब सरांचा स्वभाव सुद्धा एकदम चांगला तसेच सरांच्या मिसेस राऊत मॅडम मुलगा सार्थक दादा यांना भेटून सुद्धा आनंद झाला माझ्यासारख्या एका वयाने छोट्या मुलासोबतही सर खुपच छान बोलतात आपल्या कुटूंबाच्या भेटीने मी धन्य झालो तुमचे ही धन्यवाद राऊत सर तुम्ही मला तुमचा अमूल्य वेळ दिला
    ईश्वर राजू राऊत कारंजा

  • @VB-tb9ys
    @VB-tb9ys 2 роки тому +63

    खुप आवडीने पाहतो आम्ही सगळे तुमचे व्हिडिओज, आता स्वतः पण त्याच गावाचे रहिवाशी असल्या सारखं वाटायला लागलं आहे.. 😊😊🙏🏻

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 роки тому +8

    मामा खतरनाक आहे , मामाच्या तावडीत सापडू नका कोणी 😂😂😂
    मस्त एपिसोड सरजी 👌👌👌

  • @रामदासनबामनकररामदासनबामनकर

    लय भारी चुना लावला मामा 👌👌

  • @maheshghodam5671
    @maheshghodam5671 2 роки тому +9

    आज खूप दिवसांनी मामा चे दर्शन झाले ,,,,
    सर!!!
    ""मला खूप आनंद झाला"""
    मामाच्या कामगिरीची नेहमी मला आतुरता असते.

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 2 роки тому +2

    राऊत सर तुमच्या विनोदी आणी सर्वगुणसंपन्न कल्पनाशक्तीला सलाम..

  • @vishalturukmane7749
    @vishalturukmane7749 2 роки тому +1

    Mama ch aani झागडगूत्या khup awadtyay. Sunya 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @pravinsadar539
    @pravinsadar539 2 роки тому +1

    एक नंबर ठगी करते हा मामा. भातकं हा शब्द विसरत चालले लोकं. छान एपिसोड सर.👌👌

  • @Vinod_Surushe
    @Vinod_Surushe 2 роки тому +10

    आज सुट्टी होती तर दिवसभर इतर दुसऱ्या चैनल वरचे व्हिडिओ सहज मनून पाहिले ...तर कुठच एवढी मज्जा नाही आली जेवढी आपल्या चैनल वर येते ....हसू येत होता त्यांचे आवाज ऐकून😂😂😂

  • @rupeshgulhane7068
    @rupeshgulhane7068 2 роки тому

    वा रे वा मामा भाचे काय जबरदस्त मले त मजा आली बा मामा भाच्याला सलाम

  • @shivmunibangar5277
    @shivmunibangar5277 7 місяців тому +1

    खरंच मामा कॅरेक्टर शाहरुख खान ना मागे सारेल.
    सर तुमच्या क्रिएटिव्हटी ला सलाम.
    मी पण एक शिक्षक आहे. आपले व्हिडिओ पाहायला खूप छान वाटते ❤🎉🎉😂

  • @rajuraut9907
    @rajuraut9907 2 роки тому +6

    मामाने तर चांगलाच बजार केला चांगल भुलायच नाटक केल बिचाऱ्या नाश्त्यावाल्याला ₹३५० चा फटका दिला असे चालक लोक आपल्याला फक्त फसवतात म्हणून सावध व सर्तक राहावे मस्त सर 😊😊
    ईश्वर राऊत कारंजा लाड

  • @kiransote2645
    @kiransote2645 2 роки тому +1

    😁😁😅😂😂
    काय बोलाव बावा तुमाले शब्द नाही गुरुजी. खरंच खूप खूपच आभारी आम्ही. खूप मनोरंजन करता गुरुजी रोज नवीन नवीन कल्पना कसा येतात तुमच तुमाला माहिती बुवा.

  • @sagardangat6129
    @sagardangat6129 2 роки тому +3

    काय मामा ! काय आवाज ! काय धंदे सगळं ओके मधी हाय 👋👋👋🤣🤣🤣

  • @bhagvat7175
    @bhagvat7175 2 роки тому +8

    मामा सारखा कॅरेक्टर नाही sir लय danger आहे मामा

  • @morearts8380
    @morearts8380 2 роки тому +5

    माझ्या परिवाराला आपल्या प्रत्येक एपिसोडची आतुरता असते.संजय भि.मोरे मु.कपटी पो. पळशी ता. उमरखेड जि. यवतमाळ

  • @suniljoshi6355
    @suniljoshi6355 2 роки тому +1

    मामाचे फंडे जबरदस्त असतात 👌👌

  • @gauravcreation7220
    @gauravcreation7220 2 роки тому +7

    मामा लय हरामखोर आहे गुरूजी 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @arvindonkar8714
    @arvindonkar8714 2 роки тому +1

    मामा चा विडियो खुप छान राहते सर आणि आवाज पन खुप छान राहतो मामाची बोलण्याची टाईल खुप छान

  • @mangeshdeshmukh6353
    @mangeshdeshmukh6353 2 роки тому +5

    काय ते मामा काय ते भाचे सगळ ᴏᴋ मध्ये आहे
    👍👍🙏🙏👍👍

  • @omchavhan1779
    @omchavhan1779 2 роки тому +3

    Katle Walya le Pn Jhabu Hay aata 😂

  • @dnyaneshwarwagh2400
    @dnyaneshwarwagh2400 2 роки тому +2

    मामा चा विडिओ खरंच खुप छान आहे

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 2 роки тому +3

    मामा आले 👍👍👍

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 2 роки тому +5

    खुप छान सर आज पासून तिन दिवस आहे सर लायन्या पाटलांच्या मुलांच्या बारवा दीवसाला सर

  • @shrikantgawande8599
    @shrikantgawande8599 2 роки тому +2

    मामा बेजा कलाकार माणूस आहे राजा निरा जागोजागी चाटा देते

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 2 роки тому

    मामा मस्त 👌.... काय चुना लावता 😂😀

  • @shivmunibangar5277
    @shivmunibangar5277 7 місяців тому +1

    २०२४ ऑस्कर पुरस्कारासाठी मामा नाव द्यावं लागतंय 😂😂

  • @pradipmadavi1878
    @pradipmadavi1878 2 роки тому

    खूप छान सर....काही लोक कशा प्रकारे फसवणूक करतात खूप चांगले मांडणी करता.....

  • @prafullakalyankar9610
    @prafullakalyankar9610 2 роки тому +2

    मामा म्हण्जे मज्जा च मज्जा

  • @IND_RIDER
    @IND_RIDER 2 роки тому +5

    सर गावातील लोकांना आणा चिखलदरा घुमायला आणा मी पूर्ण चिखलदरा फ्री मध्ये घुमवणार सर्वांना

  • @adityasirsat3891
    @adityasirsat3891 2 роки тому +2

    Ek number 😀😀😀😀

  • @ravindrabadhiye5395
    @ravindrabadhiye5395 2 роки тому +2

    Last me 1🤣🤣😳

  • @shubhamtirpude4708
    @shubhamtirpude4708 2 роки тому

    मामा बड़ा चापटर आहे बढ़िया वीडियो एक नंबर मसत्

  • @vijiyapatil9608
    @vijiyapatil9608 2 роки тому +1

    Mamaji khup chan bazar kelaa vaa mama tumchaa jvab nahi khup chan episode ahe mama bazar valye😎😎😎🍲🥗🥙🌯🌮🍅🌶🥒🥔🥕🥜🌽🍅🍅🍅🍅🍆🍆🍆🥒🥒🥒🌶🌶🌶🥜🥜🥕🥕🥕🥕🌽🌽🌽🌽

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 2 роки тому +3

    हापा हाय मामा उभ्या उभ्या च चाट देलती बा गुरुजी च्य थैली ले 😅😅🤣

  • @milindgawarguru2022
    @milindgawarguru2022 2 роки тому

    सुण्या सुण्या म्हणून हासन... खूप खूप आवडते सर मला...👌👌😄😄

  • @jaydahake9156
    @jaydahake9156 2 роки тому +2

    खूप सुंदर video 📹 आहे सर

  • @wantedchinnu2270
    @wantedchinnu2270 2 роки тому

    कार्टून व्हिडिओ फक्त लहान मुलांनाच नाहीतर ..तुमच्यामुळे आम्हा मोठ्यांना पण आवड लागली.

  • @roshanbhagat7414
    @roshanbhagat7414 2 роки тому +3

    Mama is back 😁🔥🔥

  • @pradiprathod6517
    @pradiprathod6517 2 роки тому +2

    Mama is very good

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 роки тому

    छोट्या लय भारी बोलतो 😂😂😅
    मामा नि चांगला चुना लावला बाजारात सर्वांना 👌👌🤣🤣

  • @mayubhangdiya5240
    @mayubhangdiya5240 2 роки тому

    Mama khiladi no 1😂😂😂😂😂

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 2 роки тому

    मामा न.... चांगलं च... मामा बनवले सरव्याले.... दिमाग होना तो मामा जैसा 😂...
    आजचा रविवार चा बाजार झाला आमचा...
    पण आपल्या थैल्या आपणच बरोबर sambhalyachya रे बावा.... नाही तर एखादा मामा भेटाचा आपल्याले .... 😂😂😂

  • @roshandudhbale9074
    @roshandudhbale9074 2 роки тому

    मामा सुधरला नाही..मार खाल्ला तरी तेच काम सुरू आहे.सर तुमच्या विडीओ ची खुप वाट पाहत असतो आम्ही

  • @Piyush-N24
    @Piyush-N24 2 роки тому

    सुन्या सुन्या🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👺काही मना राउत सर, मला लयच awadte हा सुन्या 🤣🤣🤣

  • @YoungerFitness9
    @YoungerFitness9 2 роки тому +2

    1 number sir 😂😂😂

  • @pathanprinting5739
    @pathanprinting5739 2 роки тому +6

    पार्टी भाग 4 बनवा गुरूजी

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 2 роки тому

    पूर्ण गावा कडील आठवणी ताज्या होतात तुमच्या व्हिडिओ मुळे 👍🏼👍🏼👍🏼

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 2 роки тому +2

    भाचा :- खाल्ल त खाल्ल न 350 रुपये बी घेऊ राहिले मामा😃

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 2 роки тому

    मामा तर लबाड आहेच आहे पण त्याचे भाचेही ईस्टमन कलर आहे 😀😀👌👌🙏🙏

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 2 роки тому +5

    बर झालं आज मामा भाचे चा एपिसोड आला 😃

  • @vaibhavnandurkar8447
    @vaibhavnandurkar8447 2 роки тому

    मामा लय भारी

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 роки тому

    मामा ची परिस्थीती लय नाजूक आहे 🤣🤣👌

  • @शुभांगीजवळकर

    खतरनाक चाट देल्ली बावा मामा न त आज ...

  • @dkgaming1055
    @dkgaming1055 2 роки тому +6

    काय ते मामा काय ते भाषे सगळं ok मध्ये आहे 🙏

  • @purushottamjamnekar1996
    @purushottamjamnekar1996 2 роки тому

    दररोज तुमचे व्हिडिओ पाहत असतो सर पुराचा कहर व्हिडिओ खुपचं मस्त कारण सर्वत्र पावसाचे प्रमाण खुप जास्त आहे पुर परिस्थिती निर्माण झाली आहेत पुरुषोत्तम जामनेकर घुसरवाडी ता जि अकोला

  • @rajajee6655
    @rajajee6655 2 роки тому +1

    Shukriya sar aapane mama ka video Dala to

  • @rameshwaradhao7546
    @rameshwaradhao7546 2 роки тому

    खुप आवडते सर मामांचा भाग

  • @vishal-xj2zu
    @vishal-xj2zu Рік тому

    हा एपिसोड लय भारी झाला आहे ❤

  • @patronbmaster6841
    @patronbmaster6841 2 роки тому

    भांजे नंबरी तो मामा दस नंबरी 🤟🏻😂

  • @yogeshjambhe9246
    @yogeshjambhe9246 2 роки тому

    Khup chan video sir mi roj bhagto
    Jhangalbutta carecter no 1 avaj hasna no 1

  • @sidharthlokhande8036
    @sidharthlokhande8036 2 роки тому +1

    Udayacha video Madhe mamala batti dya sar😂😂😂😂😂😂

  • @kaustubhmasankar569
    @kaustubhmasankar569 2 роки тому

    मामा......मामा.....मामा......🔊📢📢📢

  • @amolgholap5025
    @amolgholap5025 2 роки тому

    लय जबरदस्त episode

  • @rameshwarbule2998
    @rameshwarbule2998 2 роки тому

    मामा लय भारी टोपी देते एक नंबर सर धन्यवाद

  • @tejaskolhe7390
    @tejaskolhe7390 2 роки тому

    मामा आज हसू हसू पोट दुखत आहे खूप छान बनवलं

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 2 роки тому +1

    Khup Chan video sir

  • @akashmotghare5255
    @akashmotghare5255 2 роки тому +2

    मामा is back....

  • @sandipbharsakle966
    @sandipbharsakle966 2 роки тому

    Eakac no. Sir 👌👌

  • @nitingokhe1026
    @nitingokhe1026 2 роки тому +3

    sir mama kidnaping vala video bnva

  • @narubhaushinde7760
    @narubhaushinde7760 2 роки тому

    मामा layach भारी आहे पन 😂

  • @nikhilwankhade9373
    @nikhilwankhade9373 2 роки тому

    Sir😂😂😂😂😂 kgup chan video 50 veda pahla sich pls ase video आज सुण्या सुन्या च करा आणखी

  • @kunalgajbhiye5402
    @kunalgajbhiye5402 Рік тому

    Ya video madhla mama lay mast Bolte bava

  • @jcbmama3495
    @jcbmama3495 2 роки тому

    तुमचा बुध्दी ला सलाम सर

  • @vijaywankhade8159
    @vijaywankhade8159 2 роки тому +1

    👌👌Chalu pande pahije sir🙏🙏

  • @anirudhamanwar386
    @anirudhamanwar386 2 роки тому

    नेहमीच तुमचे व्हिडिओ पाहतो सर..आमची सर्व family पाहते सर व्हिडिओ...माझ्या सर्व मित्रांना पाहायला सांगितले आहे सर...

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 2 роки тому +4

    Nice vedio sir 👌🤘❤️😍

  • @wasudevbaghel7858
    @wasudevbaghel7858 2 роки тому

    Far khatrnak aahe mamaji.

  • @pradiptekam7003
    @pradiptekam7003 2 роки тому +1

    खूप छान सर

  • @PriyankaNamdarPatil
    @PriyankaNamdarPatil 2 роки тому +1

    वाटच बघत होते मामा भाच्याची

  • @mukeshgaikawad7835
    @mukeshgaikawad7835 2 роки тому

    Sunya sunya roz add karat ja sir video madhe 😂😂

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 2 роки тому

    मामा पूर्ण पणे पोत्या वर येऊन आहेत वाटते
    मामा शिवाय करमत नाय

  • @rajuwankhade7431
    @rajuwankhade7431 2 роки тому

    Mamacha video taklyabaddal dhanyawad sir 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sonalsaraf4345
    @sonalsaraf4345 2 роки тому +1

    Sir khrch khup Chan video bnvta tumi ...ky tri sikayla midt aaplya video pasun ...mi tr roj aaturtene wat bgt aste aaplya video chi ......

  • @gajanandakhore2481
    @gajanandakhore2481 2 роки тому

    मामा ने याची टोपी 🎩त्याच्या डोक्यावर तर त्याची टोपी🎩

  • @balusawant8563
    @balusawant8563 9 місяців тому

    खूप खूप छान व्हिडिओ आहे सर 💐👏

  • @deepalikale1567
    @deepalikale1567 2 роки тому

    बापरे बाप🤣🤣🤣🤣🤣

  • @atultarke8852
    @atultarke8852 2 роки тому +1

    Ek no sir 🙏

  • @sunilmahsal3709
    @sunilmahsal3709 2 роки тому

    Mama mhanav an haat joda😂

  • @YoungerFitness9
    @YoungerFitness9 2 роки тому +3

    Nice sir 😂😂✌️✨

  • @Csraut2610
    @Csraut2610 2 роки тому

    वारे वा मामा... चंद्रशेखर सू राऊत टी टी नगर अमरावती

  • @jaymalajadhao5593
    @jaymalajadhao5593 2 роки тому +2

    खुपच छान सर...?

  • @helpmastergaming2496
    @helpmastergaming2496 2 роки тому +1

    रविवार दिवशीं बजार आमच्या गावांत रहाते (दारव्हा तालूका) आज बजार कराला गेलतो 😅👌_मामा ना मांझी बजार ची थेली नेली 🤣🤣🏃

  • @ashokkambale2829
    @ashokkambale2829 2 роки тому

    मामाचा व्हिडिओ खुप आवडते

  • @roshanbhagat7414
    @roshanbhagat7414 2 роки тому

    Zangadguttya saheb cha dress zakkkas ahe👌

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 2 роки тому

    थैल्या गेल्या आपल्या 😃😂

  • @nehachavan6202
    @nehachavan6202 2 роки тому

    खुपछान सर मजा आली

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 2 роки тому

    गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला

  • @achalwalke7715
    @achalwalke7715 2 роки тому +1

    Khup mst sir

  • @anantjumle4206
    @anantjumle4206 2 роки тому

    Badhiya माहोल तयार केला👍👍