Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
वारे गुंफा बुडीचा हिसका...😂😂
शिवलाल साठी चहाची टपरी बेस्ट आहे गुरुजी भूषण चा ब्रेड पाव चा व्यापार पण वाढेल त्यामुळे
सर व्हिडिओ चालू करून काम करत असतो व्हिडिओ पाहून मी काम करत असतो गव्हाले पाणी देता देता खूप छान आहे सर गहु हरभरा वर
आजचा विषय खूप छान होता सर डायलॉग भारी मारता पण सर तुम्ही एक नंबर 😂😂🤣🤣
गुंफाबाईचं नाद खुळा 😂👌
गुंफाबाई हिसका बेस्ट जमलं मस्त 😅
काशीनाथ भाऊ च काम लय खतरनाक आहे बावा दुसऱ्या च्या गावात जाऊन धवसा😂😂काशीनाथ भाऊ बोलतात मस्त😅😅
गुंफाबाई च्या घरी चोरी, याने की बगावत 😀😀👌👌🙏🙏
|| ❤ शिवलाल भाऊ शिवाय यांचं कोणतंच काम होत नाही..... काशिनाथभाऊ आपल्या शिवलाल दादा ले बोलवा आता जमानत घ्याले....👌🙏🌺😍||
बापा बाप्पा 😂😂 गुंफाबाई त लई च चत्री निघली बा, एकच नंबर सर,,,त्या शिवल्याच्या नादी लागून सगळे बिघडले लेकाचे, चांगली अद्दल घडली पाहिजे ह्यांना घ्या म्हणा लेकाचे हो शेकून 😂😂😂
गुंफा बुडीन भलतेच देल्ये बाराच्या भावात घालून 😅😅😅
गुरुजी त्या आजीमाय ला रामपूर ला बोलवून घ्या कारेकटर म्हणून 😂😂
सबसे अलग गुफाबाई की झलक 😁😁
Ya महिन्यातील मधील सर्वात लहान एपिसोड
गुंफाबाईचा नादच खुळा 😂😂😂😂
गुंफाबाईनं मस्त जिरवली 😂😂😂😂😂
आजीमाय चं एक कॅरेक्टर आणा गुरुजी 😂😂
खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏
गुंफाबाई काशीनाथ ले देते टीपारी 😅😅😂😂
सर शिवलाल् भाऊ कडे आटो येऊ द्या माज्या येते😅😅😅😅
फिटले हे मतदार 😂😂
Please sir एक मारीन लेका होपकाळीत हा dialogue एका व्हिडिओ मधे टाका.❤❤❤❤😊😊
गुम्फा बाई सारखी बाई पाहिजे एखादी गावात 😅😅😅😅😅🤪🤪🤪🤪
Gumpa mawasi kadak shasan Satish Ambade mahan😂😂😂😂😂🎉🎉🎉
मस्त केल गुंपा आजीनं
नमस्कार सर.खुप छान व्हीडिओ.गुंफा बाई CID सारखे काम केले.
आजी बाई आणी लबाड लांडगा ची गोस्ट आठवली आज.....लबाडांना अद्दल घडवली आज मस्त
1 number guruji
गुंफाबाई 11000 मेगा व्हॅट चा करंट😂😂
राऊत गुरुजी बिलाला साहेबांची एन्ट्री पाहिजे आता तेव्हा कश्या सरका होते 😂😂😂😂😂
गुफाबाई काशिनाथ चांगली टिपरी देते आता 😂
Jai Ho Rampur ke ♥️ my Rampur best sir
Sir kasha la bilala sir kde pathva😂😂
गुंफाबाईच खुप हुशार आहे खूप छान व्हिडिओ आहे राऊत सर
बाकीचे सुटले तरी चालते गुरूजी पण बबन आणि काश्या सुटला नाही पाहिजे तळीपार करा दोघांना याले म्हणते गुंफाबाईचा झटका 😂😅
मतदानाचे पैसे घेणारे यांना चांगला चाप बसला असेल।। 😂पइपिसोड बघणारा😅😅मस्त टिचर टकाटक टिम चे व सरांचे आभार🙏💕
गुंफाबाई तुम्ही त्यांना तुमचा हिसका दकवा 10,000 म्हणतात₹10 सुद्धा देऊ नका
👌🏻👌🏻❤😂😂❤👌🏻👌🏻
*सर नमस्कार* 🙏😊 *आजच्या episode ची खुप आतुरता होती.*😊
गुर्जी, टीचर टाका टक टीमला घेऊन या... अकोल्याला अग्रोटेक कृषी प्रदर्शनी ला भेट द्याला... दी.27/12/2023बुधवार पासुन सुरु झाली आहे.3दिवस आहे!
राम राम हो गुरूजी बाकी लय भारी व्हिडिओ झाला आहे आजचा 👍👍👍
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
आमच्या अमरावती ला कृषी प्रदर्शनी सुरु आहे गुरुजी त्यावर एखादा चांगला व्हिडिओ बनवा. शेतकरी बांधवाना बरीच मदत होईल गुरुजी 👍🙏
Photo पाहिजे sir
Mast 😀😀
Shiwalal bhau cha mna sarakh zal 🙏
फक्त जाखन जुल्या समर्थक
भाग आणखी वाढला तर चालते पण असे फुकटे चांगले लाथे खाले घ्या पांडे साहेब
पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर महाराष्ट्र भारत माता कि जय 🇮🇳🇮🇳🇮🇳
Carry on❤❤
आई 😂😂😂
Gunfabai cha hiska dhakvno lagto ya comments wale la
फक्त हीगोंलीकर
Tuya maai le kaam nahi😂
Ram Ram guruji ❤❤
बहुत हि बड़िया गुरूजी में हस हस कर रोया।
Aajcha video chagla hota 😃😃😅😅😍
चटनी मीठ चोऱ्या 😂😂
मारोतीराव् शोले आंदोलन करा तर् देतील गुरुजी लग्न
गुंफा मावशी च्या नादी नाही लागायच 😂😂😂❤खरच अद्दल घडवल गुंफामावशी 😂😂👌👌👌
🎉गंफाबुडी तर खुप हुशार आहे😂 चांगली फजीता केली😂😂आम्ही विडीओ ची खुप वाट पाहत होतो आजा विडीओ खुप छान आहे😊
गुप्फा आजी ऐकच नंबर आहे
👏👏👏👌👌
गुंफा बाई नावाची आठवण राहिली पाहिजे काश्या आणि टीम ला...असे वाजावा गुंफाबाई की पाच पिढ्या आठवल्या पाहिजे 😂
Ekach number bhau
हात पाय पूर्ण गळ्यात द्या गुरुजी त्यांचं
एक वेळ, इसत्याले हात लावा,पण गुंफा बुढी चा नाद करायचा नाही❤आरकट संघटना❤
😂😅👌👌👌
Bahiram handichi order dili kashinathane 😂😂😂😂
Nice Video 😊❤
Ram ram ji❤❤❤
Supar.gumfabai
जय श्री राम
गुंफा आजि काशिनाथ ले टिपारी देते 😂🎉❤
देवलाल च हॉटेल शिवलाल ले द्या चालवायला चांगला धंदा आहे तो चहा नास्ता बघा सर पटलं तर
जय माता दि❤
आपली टीम बहीरम ले कधी येणार आहेत, त्या हिशोबान मले, प्लान करता येते मग.
#काशिनाथ_व_मित्र_परिवार_ले_बत्ती_गुंफाबाई_ले_मुक्ती😅😅😂😂😅
👌👌🙏🙏
😅😂😅😅😅😂😂😂😂
Khup mast video sir
Barobar zal
Aajcha bhag khatarnak ahe na sir
माऊली तर लयच भिऊन राहिली बावा 😂😂
टीचर टकाटक चा नादच खुळा असं मायी आजीमय मनते 😂
गुंफाबाई चया नादि लागु नाहि लय आवघड आहे 😂
गुंफा बाई से पंगा नही लेना रे बाबा
Very nice video ❤❤🎉🎉🎉🎉
मस्त कार्यक्रम केला गुंफा बाई न काशिराम सह कारी 😂😂😂😂
😊😊😊
आज गुंफा आजी कशी आहे हे माहीत असूनही पंगा घेत आहे काशीनाथ बबन भाऊ
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती😅😂
नंबर एकच झाला व्हिडिओ धन्यवाद सर
Namaskar guru ji😮😮
इचवाची नागी कसी ठेचाची हे गुंफा बाईले बरोबर माहित आहे, लय उनाय पावसाये पायले तीन😅😅😅
चटणी मीठ चोऱ्या😂
...nice video sir.....❤❤❤
माऊलीचा ऑटो गेला आता.
झुंबर बाहुल राम राम सांगा हो सर धन्यवाद
1 no lagla re ba
Ram ram guruji
गुंफा बाई बबन माऊली काष्या आणि गणेश यांना फटके देते.
🙏नमस्कार सर 🙏 विडिओ खूप छान आहे सर
Mjja ali sir
Best. Punishments
Lay Bhari guruji amt kar ahe mi sarv tension free houn jato mi vidio pahilyavar
एक नंबर
वारे गुंफा बुडीचा हिसका...😂😂
शिवलाल साठी चहाची टपरी बेस्ट आहे गुरुजी भूषण चा ब्रेड पाव चा व्यापार पण वाढेल त्यामुळे
सर व्हिडिओ चालू करून काम करत असतो व्हिडिओ पाहून मी काम करत असतो गव्हाले पाणी देता देता खूप छान आहे सर गहु हरभरा वर
आजचा विषय खूप छान होता सर डायलॉग भारी मारता पण सर तुम्ही एक नंबर 😂😂🤣🤣
गुंफाबाईचं नाद खुळा 😂👌
गुंफाबाई हिसका बेस्ट जमलं मस्त 😅
काशीनाथ भाऊ च काम लय खतरनाक आहे बावा दुसऱ्या च्या गावात जाऊन धवसा😂😂काशीनाथ भाऊ बोलतात मस्त😅😅
गुंफाबाई च्या घरी चोरी, याने की बगावत 😀😀👌👌🙏🙏
|| ❤ शिवलाल भाऊ शिवाय यांचं कोणतंच काम होत नाही..... काशिनाथ
भाऊ आपल्या शिवलाल दादा ले बोलवा
आता जमानत घ्याले....👌🙏🌺😍||
बापा बाप्पा 😂😂 गुंफाबाई त लई च चत्री निघली बा, एकच नंबर सर,,,त्या शिवल्याच्या नादी लागून सगळे बिघडले लेकाचे, चांगली अद्दल घडली पाहिजे ह्यांना घ्या म्हणा लेकाचे हो शेकून 😂😂😂
गुंफा बुडीन भलतेच देल्ये बाराच्या भावात घालून 😅😅😅
गुरुजी त्या आजीमाय ला रामपूर ला बोलवून घ्या कारेकटर म्हणून 😂😂
सबसे अलग गुफाबाई की झलक 😁😁
Ya महिन्यातील मधील सर्वात लहान एपिसोड
गुंफाबाईचा नादच खुळा 😂😂😂😂
गुंफाबाईनं मस्त जिरवली 😂😂😂😂😂
आजीमाय चं एक कॅरेक्टर आणा गुरुजी 😂😂
खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏
गुंफाबाई काशीनाथ ले देते टीपारी 😅😅😂😂
सर शिवलाल् भाऊ कडे आटो येऊ द्या माज्या येते😅😅😅😅
फिटले हे मतदार 😂😂
Please sir एक मारीन लेका होपकाळीत हा dialogue एका व्हिडिओ मधे टाका.❤❤❤❤😊😊
गुम्फा बाई सारखी बाई पाहिजे एखादी गावात 😅😅😅😅😅🤪🤪🤪🤪
Gumpa mawasi kadak shasan Satish Ambade mahan😂😂😂😂😂🎉🎉🎉
मस्त केल गुंपा आजीनं
नमस्कार सर.खुप छान व्हीडिओ.गुंफा बाई CID सारखे काम केले.
आजी बाई आणी लबाड लांडगा ची गोस्ट आठवली आज.....लबाडांना अद्दल घडवली आज मस्त
1 number guruji
गुंफाबाई 11000 मेगा व्हॅट चा करंट
😂😂
राऊत गुरुजी बिलाला साहेबांची एन्ट्री पाहिजे आता तेव्हा कश्या सरका होते 😂😂😂😂😂
गुफाबाई काशिनाथ चांगली टिपरी देते आता 😂
Jai Ho Rampur ke ♥️ my Rampur best sir
Sir kasha la bilala sir kde pathva😂😂
गुंफाबाईच खुप हुशार आहे खूप छान व्हिडिओ आहे राऊत सर
बाकीचे सुटले तरी चालते गुरूजी पण बबन आणि काश्या सुटला नाही पाहिजे तळीपार करा दोघांना याले म्हणते गुंफाबाईचा झटका 😂😅
मतदानाचे पैसे घेणारे यांना चांगला चाप बसला असेल।। 😂पइपिसोड बघणारा😅😅मस्त टिचर टकाटक टिम चे व सरांचे आभार🙏💕
गुंफाबाई तुम्ही त्यांना तुमचा हिसका दकवा 10,000 म्हणतात₹10 सुद्धा देऊ नका
👌🏻👌🏻❤😂😂❤👌🏻👌🏻
*सर नमस्कार* 🙏😊 *आजच्या episode ची खुप आतुरता होती.*😊
गुर्जी, टीचर टाका टक टीमला घेऊन या... अकोल्याला अग्रोटेक कृषी प्रदर्शनी ला भेट द्याला... दी.27/12/2023बुधवार पासुन सुरु झाली आहे.3दिवस आहे!
राम राम हो गुरूजी बाकी लय भारी व्हिडिओ झाला आहे आजचा 👍👍👍
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
आमच्या अमरावती ला कृषी प्रदर्शनी सुरु आहे गुरुजी त्यावर एखादा चांगला व्हिडिओ बनवा. शेतकरी बांधवाना बरीच मदत होईल गुरुजी 👍🙏
Photo पाहिजे sir
Mast 😀😀
Shiwalal bhau cha mna sarakh zal 🙏
फक्त जाखन जुल्या समर्थक
भाग आणखी वाढला तर चालते पण असे फुकटे चांगले लाथे खाले घ्या पांडे साहेब
पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर महाराष्ट्र भारत माता कि जय 🇮🇳🇮🇳🇮🇳
Carry on❤❤
आई 😂😂😂
Gunfabai cha hiska dhakvno lagto ya comments wale la
फक्त हीगोंलीकर
Tuya maai le kaam nahi😂
Ram Ram guruji ❤❤
बहुत हि बड़िया गुरूजी में हस हस कर रोया।
Aajcha video chagla hota 😃😃😅😅😍
चटनी मीठ चोऱ्या 😂😂
मारोतीराव् शोले आंदोलन करा तर् देतील गुरुजी लग्न
गुंफा मावशी च्या नादी नाही लागायच 😂😂😂❤खरच अद्दल घडवल गुंफामावशी 😂😂👌👌👌
🎉गंफाबुडी तर खुप हुशार आहे😂 चांगली फजीता केली😂😂आम्ही विडीओ ची खुप वाट पाहत होतो आजा विडीओ खुप छान आहे😊
गुप्फा आजी ऐकच नंबर आहे
👏👏👏👌👌
गुंफा बाई नावाची आठवण राहिली पाहिजे काश्या आणि टीम ला...
असे वाजावा गुंफाबाई की पाच पिढ्या आठवल्या पाहिजे 😂
Ekach number bhau
हात पाय पूर्ण गळ्यात द्या गुरुजी त्यांचं
एक वेळ, इसत्याले हात लावा,पण गुंफा बुढी चा नाद करायचा नाही❤आरकट संघटना❤
😂😅👌👌👌
Bahiram handichi order dili kashinathane 😂😂😂😂
Nice Video 😊❤
Ram ram ji❤❤❤
Supar.gumfabai
जय श्री राम
गुंफा आजि काशिनाथ ले टिपारी देते 😂🎉❤
देवलाल च हॉटेल शिवलाल ले द्या चालवायला
चांगला धंदा आहे तो चहा नास्ता बघा सर पटलं तर