Muralidhar Mohol vs Ravindra Dhangekar vs Vasant More पुण्यात कोण जिंकतंय ? | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2024
  • Muralidhar Mohol vs Ravindra Dhangekar vs Vasant More पुण्यात कोण जिंकतंय ? | Vishaych Bhari
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #pune
    #puneloksabha
    #puneloksabhaelection
    #puneloksabha2024
    #murlidharmohol
    #ravindradhangekar
    #vasantmore
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 188

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani 19 днів тому +97

    बहुजन समाजाने रवी धंगेकर ला मतदान केले आहे

  • @dkpune
    @dkpune 19 днів тому +61

    या वेळेला धंगेकरच !

  • @ashirwadgroup8190
    @ashirwadgroup8190 19 днів тому +43

    राजकीय अभ्यासक नाही पाकीट गोळा करणारा म्हणतात ह्याला ...😂😂😂😂

  • @shankarrokade4514
    @shankarrokade4514 19 днів тому +50

    Dhangekar ✌️✌️✌️

  • @yuvrajdaundkar2783
    @yuvrajdaundkar2783 19 днів тому +21

    जनसामान्य जनता ही रवींद्र भाऊ पंजा यांच्या पाठीशी आहे 4 जून ला निकाल कळेल रवींद्र भाऊ 1000 एक टक्का निवडून येतील

  • @rajusangle1529
    @rajusangle1529 19 днів тому +28

    वसंत मोरे हे भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांपेक्षा चांगली विकासकामे करु शकतात. बाकीचे उमेदवार एकमेंकावर टिका करण्यात जास्त पुढे आहेत आणि अशा उमेदवारांना मिडीया स्पेस देते त्यात पत्रकार आणि त्यांची पत्रकारीता म्हणजे धन्यताच म्हणायची.

    • @user-op2tz4zp1v
      @user-op2tz4zp1v 19 днів тому +1

      खरंय

    • @saimore4272
      @saimore4272 18 днів тому

      Bjp cha aahe to vote divided zhalay
      Aata more aani dhangar pn yenar nahi....
      Mohol yeil

    • @maheshkhandagale423
      @maheshkhandagale423 18 днів тому

      ​@@saimore4272चुकीचा विचार आहे ज्यांना आजापर्यंत सत्ता दिली त्यांनी फक्त राजकारण केले आहे आणि तेच प्रस्थापित सत्तेत आले तर आज काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे पुन्हा भाजपात विलीन होतील तुमच्या मताची किंमत काय? हे लक्षात घ्या

    • @prathamesharage
      @prathamesharage 18 днів тому +2

      ​​@@maheshkhandagale423वंचित वंचित प्रस्थापित प्रस्थापित... येव्हडच करता येत तुम्हाला... बाकी वसंत मोरे किती वंचित आहेत सगळ्यांना ठाऊक आहे

    • @Shantipriy
      @Shantipriy 4 дні тому

      Pn vasant more BJP sobat aahet

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 19 днів тому +9

    पुणेकर म्हणतात धंगेकरच येणार.

  • @dastagirmulla4771
    @dastagirmulla4771 19 днів тому +19

    ❤RD

  • @rupeshkesade2919
    @rupeshkesade2919 15 днів тому +2

    काँग्रेसमुळे वंचित ला धोका आहे, काँग्रेस भाजपची बी टीम आहे

  • @sachinkardak
    @sachinkardak 19 днів тому +28

    लढत दुहेरी आहे पण कोणात. धंगेकर आणी वसंत मोरे न मध्ये

  • @gatmat6146
    @gatmat6146 19 днів тому +1

    अतिशय सुंदर विवेचन 🙏

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 13 днів тому

    फारच माहितीपूर्ण आणि सखोल विश्लेषण. धन्यवाद आहेर सर.

  • @indian62353
    @indian62353 17 днів тому +1

    काय म्हणतायत पुणेकर...
    निवडून येणार धंगेकर... 💪❤❤❤

  • @rahuljarhad9584
    @rahuljarhad9584 19 днів тому +20

    Dhangekar fix
    लिहून घ्या 17000 हजार मतीनी
    😊

    • @shivayfilms3857
      @shivayfilms3857 18 днів тому

      😂

    • @pradeepwadpillai5288
      @pradeepwadpillai5288 17 днів тому

      Naahi yet .....25000 mattani padnar....kaaran vasant more nee congress chi mat khalle aahe.... tyamule mohol vijayi hotil

  • @ni3_
    @ni3_ 7 днів тому

    ⛳ मुरली आण्णा 💯 विजयी होणार
    पण
    लोकांची नाळ जोडलेली हि फक्त आणि फक्त धंगेकरच असणार 💯
    तळागळातील माणूस

  • @TheKaleamit512
    @TheKaleamit512 19 днів тому +18

    Dhangekar

  • @anilpagare5494
    @anilpagare5494 19 днів тому +13

    अभ्यासक डोक्यावर पडलेला आहे.म्हने पुण्यात ब्राह्मण -मराठा सोडल्यावर कोणाचीच गरज नाही

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 17 днів тому

      ओबीसी मधून आरक्षण नको असे म्हणनारा मराठा असे म्हणायचे असेल.

  • @Pap.m1989
    @Pap.m1989 18 днів тому +11

    मोहोळ, धंगेकर च्या भांडणामुळे पुण्यात मतदान कमी झाले आहे, त्यामुळे दलित, मराठा, मुस्लिम मतांच्या जोरावर मोरे जिंकतील. 🎊🎉

    • @nilesh366
      @nilesh366 18 днів тому

      Right

    • @prathamesharage
      @prathamesharage 18 днів тому

      मुंगेरीलाल के हसीना सपने.... तीन टक्के मटावर कोण जिंकत नसतंय ते पण मागच्या वेळेला होते... कुसलीम डाळिंब मराठा काँग्रेस सोबतच आहेत.. B टीम ला सगळ्यांनी ओळखले आहे.. फक्त महार आणि मांग यांची मते पडतील वंचित ला.. तो मोरे तर विधान सभेला पण पडलाय

    • @TheRetroTrader_25
      @TheRetroTrader_25 17 днів тому

      😂😂

    • @Shantipriy
      @Shantipriy 4 дні тому

      More jinkla tar to BJP la jaun milel

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 19 днів тому +5

    हा अभ्यासक कोठे मिळाला,काय विश्लेषण आहे कुणाला समजले का,

    • @JAY_HIND3012
      @JAY_HIND3012 18 днів тому +2

      पाकिटातून जन्म😂😂

  • @ajitnhalve7474
    @ajitnhalve7474 15 днів тому

    उत्तरे विश्लेषण चांगली सांगितली, नकळत पुम्याचा नवा कारभारी कळाला, बाकी अधिकृत पणे 4 जून ला कळेलच, यंगेजिंग विडिओ होता!

  • @JAY_HIND3012
    @JAY_HIND3012 18 днів тому +4

    पूर्णपणे एकरंगी आणि एक पक्षीय पत्रकार😂😂😂

  • @tirupatijoshi9102
    @tirupatijoshi9102 18 днів тому

    अतिशय शहण्यासारखे विश्लेषण.

  • @gojirichavan3586
    @gojirichavan3586 14 днів тому

    राजकीय अभ्यासक नाही हा...हा तर राजकारणी आहे..

  • @prasannjeetdikshant2013
    @prasannjeetdikshant2013 18 днів тому +3

    "भाजपची मतं किंवा काँग्रेसची मतं" ही काय कन्सेप्ट आहे? मतं कोणत्या पक्षाची मक्तेदारी असते काय? मतदारांच्या मतांचा अनादर करत आहात तुम्ही!

  • @deepakchauhan3726
    @deepakchauhan3726 18 днів тому

    Excellent Conversation

  • @pitambarramteke4459
    @pitambarramteke4459 15 днів тому

    ह्या वेळी चमत्कार घडणार आहे..
    इतिहास घडणार आहे... नवा इतिहास घडणार आहे.. नवा खासदार निवडून येणार आहे... वसंत मोरे भरघोस मतांनी निवडून येणार आहेत... जय संविधान..

  • @virunbhagut9962
    @virunbhagut9962 18 днів тому

    फॉरेन डेलीगेशन शी ज़र पंतप्रधान बोलू शकतात (ज्याँचे शिक्षण किती आहें हे सर्वान्ना माहित आहे) तर खासदार यांना काहिच प्रोब्लम होनर नाही असे एक पुणेकर महनुन मला वाटते. Language shouldn’t be a barrier I believe. For us vision matters.

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 15 днів тому +1

    फक्त मोहळ निवडून येणार,

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 17 днів тому +1

    एयरपोर्ट, रिंगरोड, मेट्रो बाबत कोणताही विनोद यावेळी निर्माण केला नाही.

  • @deepakchauhan3726
    @deepakchauhan3726 18 днів тому

    Nice Analysis

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 19 днів тому +16

    Vasant more v b a

  • @narendramuley7520
    @narendramuley7520 18 днів тому +1

    AlwAys Dhangekar will be best for llokshahi and progress of Pune.

  • @imranbagwan4636
    @imranbagwan4636 14 днів тому

    लोकांच्या मनातला खासदार रविंद्र भाऊ धंगेकर ✌️

  • @laxmanmore4338
    @laxmanmore4338 19 днів тому +5

    शेवटची वाक्ये सुपारी घेतल्या सारखी आहेत

  • @prashantshinde6826
    @prashantshinde6826 19 днів тому +12

    कोण आहे हा अभ्यासक, डोक्यावर पडला आहे का. कोणाला पण बोलवू नका.

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 16 днів тому

    Ravindra bhaou dhangekar age badho hum tumhare sath hai mission in Pune loksabha election 2024

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 17 днів тому

    जो येईल तो २५-३० हजाराने ठरेल असे म्हणनारे हे विसरतात की ते कसबा पोटनिवडणुकीत हजार-पाचशे ने निकाल लागेल असे सांगत होते.

  • @bhagwandevre7131
    @bhagwandevre7131 19 днів тому +6

    मुर्खाच विषलेशन

  • @shubhamdurge3393
    @shubhamdurge3393 19 днів тому +11

    VBA

  • @sagarspatil8356
    @sagarspatil8356 19 днів тому +10

    I am dhangekar

  • @sanghpalkamble505
    @sanghpalkamble505 17 днів тому +2

    वसंत मोरे, वंचित बहुजन आघाडी

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 18 днів тому +1

    शून्य राजकीय ज्ञान असलेले, हे जाणकार कोण आहेत 🤔😄😄😄

  • @krutikakitchen7494
    @krutikakitchen7494 19 днів тому +16

    ❤VBA ❤ तात्या ❤

  • @amolramteke1115
    @amolramteke1115 18 днів тому +2

    Only vba vasant more pune

  • @surendrabhosale7280
    @surendrabhosale7280 19 днів тому +9

    VBA ✌️

  • @Shantipriy
    @Shantipriy 4 дні тому

    Kasaba mhanje pune aahe ka??

  • @milindkamble5413
    @milindkamble5413 17 днів тому +2

    Only VBA ❤

  • @vishaldaware3164
    @vishaldaware3164 19 днів тому +20

    वंचित बहुजन आघाडी❤

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k 18 днів тому +1

    Raj Thackeray' have no pholovers now in Pune ,no impact of Raj on voter

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 19 днів тому +5

    पुणे पाकीट जास्त वाटली फडणवीस दोण दिवस ठाण मांडून बसले होते प्रशासन ठप्प होतै तरी सामान्य जणता विरूद्ध पैसा आशी लढत होती

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 17 днів тому

    मोदींची जादू ऐवजी मोदींचं 'गारूड ' हा योग्य शब्द वापरला आहे.

  • @mohdismailhannure8836
    @mohdismailhannure8836 19 днів тому +4

    chaurangi ..😂 jara changala vishleshak nivda

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 18 днів тому +2

    MIM wale fakt Vote Phodtat.

  • @manik6064
    @manik6064 19 днів тому

    छान र्चचा

  • @user-dq1yi7ju4o
    @user-dq1yi7ju4o 18 днів тому +2

    अरे कहणा क्या चाहते हो...

  • @jayeshkumarmaheshkumarbhag3794
    @jayeshkumarmaheshkumarbhag3794 17 днів тому

    परिपक्व विश्लेषण

  • @dattatrayahipparkar6718
    @dattatrayahipparkar6718 17 днів тому

    तुम्ही दोघे एकमेकांच्या विरोधात लढा.कोण जिंकेल बघूया. एक वजनदार तर दुसरा तिडतिडा

  • @sagarmali7238
    @sagarmali7238 18 днів тому +1

    Kahihi hovo fakt dhangekar

  • @rameshwashimkar5902
    @rameshwashimkar5902 19 днів тому +2

    Fakt.dangekar.

  • @Who_cares.-222
    @Who_cares.-222 19 днів тому +4

    VBA phakt bjp chi b team ahe 1seat nai nivdun yeu sakti Ani yela 11seat paije

    • @santoshgajbhiye4441
      @santoshgajbhiye4441 18 днів тому +1

      😊 तू उचल सतरंजी

    • @prathamesharage
      @prathamesharage 18 днів тому +1

      ​@@santoshgajbhiye4441तुझ्या नशिबात ते पण नाही... सतरंजी विकत घ्यायला पण लायकी लागते

    • @amolramteke1115
      @amolramteke1115 18 днів тому

      Only vba zhatu

    • @Who_cares.-222
      @Who_cares.-222 18 днів тому

      Kiti pan only vba kara pan tumhi BJP chi b team ahe jhatu ji

  • @sandeepsamudralkar9407
    @sandeepsamudralkar9407 17 днів тому

    बालिश विश्लेषक, अरे टीका करणे म्हणजे मते मिळवणे यातच याचा किती राजकीय अभ्यासक आहे हेच समजते

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 16 днів тому

    Ravindra bhaou dhangekar fix khaasdaar honar pune madhe 2024

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 17 днів тому

    26:53, नळाला पाणी येत नाही ही समस्या खासदारकीच्या उमेदवारासमोर मांडायला पुणेकर काही मुर्ख नाहीत. उमेदवार स्वतः सोबत माजी, आजी आणि भावी नगरसेवकांचं भेंडोळं घेवून मत मागत असेलतर पुणेकरांचं काय चुकलं,?आणि दहा वर्षांचा अच्छे दिनानंतर केंद्र राज्य मनपा अशी यत्र तत्र सर्वत्र सत्ता असताना नळाला पाणी येत नसेल तर आनंदी आनंद आहे.
    सबकुछ मोदी असं जे चित्र रंगवलं गेलं आहे ते पाहता मुंबई ठाण्यातील मतदार त्यानाही नळाला पाणी सोडा असे सुनवायला मागेपुढे पाहणार नाहीत.

  • @somnathdeshkar
    @somnathdeshkar 19 днів тому +4

    MIM आणी वंचित हे भाजप चे पैसे घेऊन काँग्रेस संपावणे साठी सुपारी घेत असतात. हे गेली दहा वर्ष दिसले.. Bjp आणी वंचित भक्तयुले नीट लक्षात ठेवा तुमची मुजरे गिरी आता संपली..

    • @Who_cares.-222
      @Who_cares.-222 19 днів тому +1

      Correct

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi 19 днів тому +1

      वंचित b tim नाही बाप टीम आहे जेव्हा निवडून येऊ तेव्हा समजेल

    • @santoshgajbhiye4441
      @santoshgajbhiye4441 18 днів тому

      तू शेट उपट

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 18 днів тому

      Khara ahe 🇮🇳

  • @sandeeplahunde1576
    @sandeeplahunde1576 17 днів тому

    Jyani intaryu dhila tyana ya umedwara peksha punyache jast nollege aahe.

  • @mayuragarkar96
    @mayuragarkar96 17 днів тому

    मावळ लोकसभा??

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 16 днів тому

    Only mahavikasaghadi punyat

  • @Nitin-qx4uh
    @Nitin-qx4uh 16 днів тому

    50 takke Brahman aani maratha...kuthun aantat aakde Kay mahit😭😭🤔🤔🤔

  • @kavirajpradhan1834
    @kavirajpradhan1834 18 днів тому +1

    झोपल्याला अभ्यासक कुठुन उचलुन आणत्यात

  • @amolwagle1
    @amolwagle1 18 днів тому

    Late Girish Bapat was the best MP pune had in recent times 🎉

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 19 днів тому +2

    Congress🎉Panja🎉MVA35+

  • @Prajwalcreation1516
    @Prajwalcreation1516 18 днів тому +1

    Are hyala kay kalatay fkt Congress cha boltoy ha bjp vala distoy pal hitun shemnya 😂😂😂

  • @prashikkhobragade3218
    @prashikkhobragade3218 19 днів тому +13

    Vasant more

  • @Who_cares.-222
    @Who_cares.-222 18 днів тому

    2019 madhe Bjp chi b team VBA mude congress ani ncp chi loKsabha 9 seat harle
    Ani vidhansabha che 32 seat barle nai tar congres ani ncp chi government asti 2019 madhi sagdi jan fact chk kara ani bola
    He phakt bjp chi b team Ahe
    mala ekch bolecha ahe maze sarvo dalit bhau la vote phakt congress la dya

  • @manojbelsare2019
    @manojbelsare2019 18 днів тому +1

    Only dhangekar

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 18 днів тому

    Obc sc m m ch with ghangekar so results is clear

  • @sourabhkolekar5154
    @sourabhkolekar5154 14 днів тому

    RD

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 19 днів тому +4

    रवी भाऊ

  • @user-wb8yw1kj9f
    @user-wb8yw1kj9f 18 днів тому

    Moholach yenar jari dhangekqranchi kame khupach jast ahet..pan sadhya punyala bjp shivay paryqy nahi

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 18 днів тому +1

    त्यासाठी राष्ट्रीय नेतृत्व सर्वंकष असावे लागते

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 15 днів тому

    काग्रेस ला आमची मते.

  • @BabuBhaiya-lg3pc
    @BabuBhaiya-lg3pc 19 днів тому +2

    Haaa ahe kon

  • @sayyedalinasir4630
    @sayyedalinasir4630 18 днів тому

    Only ravindray bhau

  • @Vinod.dhawale
    @Vinod.dhawale 19 днів тому +7

    Evm हटाव देश बचाव..

    • @nkdrums85
      @nkdrums85 18 днів тому

      कोल्ह्याला द्राक्ष आंबट?

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 16 днів тому

    Punyat fakt panja

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 14 днів тому

    पुणे की पसंत मोरे वसंत

  • @rameshkhadatare5833
    @rameshkhadatare5833 18 днів тому

    अभ्यास पूर्ण करूनच बोलत नाही

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 18 днів тому +1

    असे आहे लंके कसे गरीब कसे आहेत. तसे रविंद्र धगेकर गरीब कसे आहेत. गरीब गरीब म्हणून रडत रडत त्याची खत पाणी.घालत घालत झाले

  • @swapnilgosavi692
    @swapnilgosavi692 18 днів тому

    Are hyala kay kalat nahi

  • @abhisheksainkar400
    @abhisheksainkar400 18 днів тому

    Dhangekar 🎉

  • @user-cg3gk7ul4l
    @user-cg3gk7ul4l 18 днів тому

    R.
    .
    D

  • @arungite7420
    @arungite7420 18 днів тому

    Only Dhangekar yenarach 100%

  • @genghiskhan1128
    @genghiskhan1128 18 днів тому

    पूर्ण महाराष्ट्र bjp म्मध्ये मोहोळ सारखा माणूस नाही

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 18 днів тому +1

    वसंत मोरे जिंकतिल

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 19 днів тому +2

    फक्त काँग्रेस वादी विचार मीडिया

  • @hemantkale6859
    @hemantkale6859 17 днів тому

    पाकीट गोळा करणारा म्हणतात shevti kalala konacha kutra ahe tar

  • @bhalchandrachavan398
    @bhalchandrachavan398 19 днів тому +2

    आहेर तुला माहित आहे का धंगेकर निवडून येणार

  • @pradipborawade6369
    @pradipborawade6369 18 днів тому +2

    More ❤

  • @99999ninad
    @99999ninad 17 днів тому

    dhangekar

  • @bharatkadam3505
    @bharatkadam3505 18 днів тому +3

    Only VBA