Maharashtra Times Live | तरुणांना Murlidhar Mohol Vs Ravindra Dhangekar यांच्यातलं कोण पाहिजे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 тра 2024
  • #ravindradhangekar #puneloksabha #loksabhaelection2024 #maharashtratimes
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

КОМЕНТАРІ • 308

  • @almightythegreat5544
    @almightythegreat5544 24 дні тому +130

    Dhangekar जिंकणार ✋☑️💯%

  • @ramdaskute4558
    @ramdaskute4558 24 дні тому +165

    काय म्हणताय पुणेकर
    निवडून येणार धंगेकर ...🎉🎉🎉🎉

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 24 дні тому +165

    पुण्यातील तिन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. पण रविंद्र धंगेकर यांच्या बाजूने सामान्य जनता उभी आहे. राहुल गांधी यांच्या सभेने धंगेकर यांची निवडणूक सोपी झाली आहे.

    • @sachinnavale3660
      @sachinnavale3660 23 дні тому +2

      तिरंगी नाही दुरंगी आहे कमळ किंव्वा पंजा

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 23 дні тому +1

      😂

    • @sumitp7397
      @sumitp7397 23 дні тому +6

      Durangi aahe. Ani eak facebook khasdar honar

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 21 день тому +3

      More yancha deposit japt honar aahe

    • @user-nd4mh2im7h
      @user-nd4mh2im7h 18 днів тому

      खासदार कसा असावा? तर सत्ताधाऱ्यां मध्ये गडकरी साहेबांसारखा, तर विरोधी पक्षात अमोल कोल्हे सारखा, सरकार च्या कुठल्याच दबावाला न घाबरता, निडरपने , बोलण्यात स्पस्टता,भाषेवर प्रभुत्व असलेला, मराठा संस्कृती आबातीत ठेऊन, तरुण, सुशिक्षीत बेरोजगार, शेतकऱ्याची परिस्थिती, आरक्षण, विकास,सरकार कडून विरोधकाला केला जाणारा भेदभाव,दबाव या गोष्टीवर संसदेत बेधडक बोलतात, पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची हिम्मत करतात. असा अमोल कोल्हे सारखा खासदार प्रत्येकाला मिळावा.

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 24 дні тому +99

    संघी हाकला , देश वाचवा. फक्त नी फक्त I.N.D.I.A. आघाडी. जय आदिवासी 💪💪💪.

  • @ramdaskute4558
    @ramdaskute4558 24 дні тому +102

    मोदी नको ...
    कुणीही चालेल ...

    • @startupmafia2282
      @startupmafia2282 23 дні тому +5

      Yogi thikk ahe na

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 18 днів тому +1

      ​@@startupmafia2282shiklela pm pahijel deshla fakta evda lakshat thev 😂😂😂😂

    • @mit368
      @mit368 18 днів тому +1

      Badd Yogi takkkluu nako too beef company kadun commission gheto mudi la deto bond gheto electrol bond😅😅

    • @tatvafnu6604
      @tatvafnu6604 14 днів тому +3

      @@sagaranand6724 Barobar - mhanje Yogi chalel - BSc (Mathematics)!

  • @user-xv9ih8tj5s
    @user-xv9ih8tj5s 24 дні тому +102

    आम्ही पण बीड करच आहेत. पुणे येथे कामालाच आलो आहेत. ओबीसी असूनही आम्हाला गेल्या दहा वर्षांत महागाई ने मोदी सरकार ने जे लुटले आहे म्हणून यावेळी तर नक्कीच भाजप ला पराभूत करण्यासाठी मविआ ला मतदान करणार आहेत.😅😅

    • @shobhadhakane6672
      @shobhadhakane6672 9 днів тому +1

      बरोबर आहे मी पण बीड कर

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 9 днів тому

      @@shobhadhakane6672 आम्ही मुंढे सध्या पिंपरी चिंचवड येथे आहेत.मुळ गाव नाथ्रा परळीत घर,औ.बाद येथे पण घर,पुणे येथे घेण्याचा बेत आहे.तुम्ही कुठले ढाकणे म्हणून विचारतोय ! 💯💯🙏🙏

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 4 дні тому

      @@shobhadhakane6672 म्हणजे नेमके कुठले ? ढाकणे म्हणून विचारतोय मी मुंढे अंबेजोगाई येथील!!😅😅🙏🙏

  • @NDK1010
    @NDK1010 23 дні тому +49

    BJP मुस्लिमविरोधी तर आहेच परंतु ते आता शेतकरी विरोधी पण आहे, मी एक शेतकरी आहे आणि मि यापुढे BJP ला कधीच मतदान करणारं नाही.....only congress..✋✋✋✋✋✋

    • @tejaslele6986
      @tejaslele6986 22 дні тому +2

      हिंदू विरोधी कोण?

    • @kiranrawate4052
      @kiranrawate4052 21 день тому

      BJP​@@tejaslele6986

    • @rameshpatil1928
      @rameshpatil1928 12 днів тому +1

      एकच ध्यास महाविकास आघाडी 💯💐

    • @tejaslele6986
      @tejaslele6986 12 днів тому

      @@rameshpatil1928 अरे पण का?

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 12 днів тому

      जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन
      सनातनी हिंदु शेतकरी कडून अकबर औरंगजेबच्या औलादींनी. कांदा वर ४० टक्के जिजिया कर घेतला

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 24 дні тому +70

    फक्त धंगेकर !

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 24 дні тому +54

    सगडे शिक्षित मुलेला कोल फक्त रवीभाऊ महाविकासघाडी की ओर

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 23 дні тому +49

    फक्त काग्रेस🙏

    • @btsarmygirl8367
      @btsarmygirl8367 14 днів тому

      Jya dhange karana chatrapati shivaji maharaj yanchi murti hatat dharayla laaj watte aani jya congress la fakt aani fakt muslims che bhale karayche aahe Tyanna vote denar tumhi?

  • @tuchture8152
    @tuchture8152 23 дні тому +44

    रविंद्र धंगेकर फिक्स

  • @user-vl8yg7qf1x
    @user-vl8yg7qf1x 24 дні тому +60

    Dhangekar definitely winning. Don't worry.

  • @RahulBhondve025
    @RahulBhondve025 22 дні тому +39

    अब कि बार भाजपा तडीपार 🚩जय श्रीराम 🚩

  • @digambarzadge5382
    @digambarzadge5382 23 дні тому +33

    काय म्हणतंय पुणेकर निवडून येणार धंगेकर

  • @nasirshaikh9372
    @nasirshaikh9372 24 дні тому +43

    One & only RD BHAU

  • @RahulSharma-zs9es
    @RahulSharma-zs9es 24 дні тому +48

    Dhangekar

  • @yuvrajnarale2447
    @yuvrajnarale2447 24 дні тому +40

    रवी भाऊ

  • @user-fs2eo7ug3h
    @user-fs2eo7ug3h 23 дні тому +22

    ओन्ली.रवि भाऊ पुणे लोकसभेला धंगाकरणार.तयारीला लागा.

  • @shubhamtakras1655
    @shubhamtakras1655 23 дні тому +25

    पुण्यात onlyyy धंगेकर....

  • @nagnathjawale6358
    @nagnathjawale6358 24 дні тому +21

    Only Dhangekar

  • @SachinKachare-uu9gq
    @SachinKachare-uu9gq 23 дні тому +26

    धंगेकर

  • @MayurP0537
    @MayurP0537 24 дні тому +25

    Dhangekar ❤✌️

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 19 днів тому +7

    पुणे येथील हजारो कंपन्या इंडस्ट्री उद्योग गुजरात ला नेल्या मोदी फडणवीस शिंदे यांनी मग गुजराती पाहिजे की कंपन्या इंडस्ट्री उद्योग महाराष्ट्रात आणणार उध्दव साहेब

  • @pankajpatil8413
    @pankajpatil8413 21 день тому +10

    सिमेंट चे रोड बनवले पण मग तरुण तरुणीनी त्या रोडवर बसून भीक मागायची का ? रोजगार बद्दल बोला की राव थोडं

    • @aythatte
      @aythatte 21 день тому

      गेल्या १० वर्षात १५ करोड लोकांनी EPFO account उघडले गेले व त्यांचा PF जमा झाला.

  • @navnath63
    @navnath63 22 дні тому +16

    Dhangekar ✌🏻✌🏻Fix

  • @user-dw8ey4vq8r
    @user-dw8ey4vq8r 24 дні тому +22

    Congress zindbad congress party

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 23 дні тому +20

    सगळे काही कोथरूड ला द्याचं का
    बाकीच्यानी काय करायचं
    एकच Dhangekar

    • @amollondhe8779
      @amollondhe8779 16 днів тому

      shashikant sutar kothrudche shilpkar.

  • @sanjaypawar5114
    @sanjaypawar5114 18 днів тому +5

    रवींद्र धंगेकर नक्कीच विजयी होतील 🚩🚩

  • @shashikantharpude3854
    @shashikantharpude3854 19 днів тому +7

    Maharashtra मध्ये 48 सभा PM साहेबांना घ्याव्या लागतात तेव्हा निश्चित आहे की जनता बीजेपी वर नाराज आहे शेतकरी, मराठा, महागाई, हुकूम शाही, इडी असे खूप आहे त्यामुळे bjp महाराष्ट्रातून जाणार

  • @sahyadrihistorytv
    @sahyadrihistorytv 24 дні тому +19

    पुण्याच्या बाहेरच्यांशी चर्चा करु नका.😅

    • @amollondhe8779
      @amollondhe8779 16 днів тому

      hoy bhayerchya matadar sanghatlya lokanchya samasya veglya astat.

  • @SD-ro6lq
    @SD-ro6lq 23 дні тому +16

    Fadtusnis la Hakla..only dhangekar

  • @ravindrajadhav9822
    @ravindrajadhav9822 23 дні тому +11

    Only dhangekar

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 22 дні тому +7

    विधानसभेची नव्हे तर राष्ट्रीय निवडणूक लक्षात ठेवा

  • @rohitgaikwad879
    @rohitgaikwad879 23 дні тому +10

    Dhangerkar Congress 🎉🎉

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 23 дні тому +5

    पत्रकार भावा तुम्ही खूप छान काम केले.... सगळ्या सुशिक्षित मुलांना प्रश्न विचारून.जण जागृती अभियान यशस्वी केलं

  • @meerasirsamkar7607
    @meerasirsamkar7607 18 днів тому +4

    पुणे सोडून इतरच मतदारसंघाविषयी विचारताय . मग शीर्षक तरी असं का दिलंय ? सरळसरळ एकाच बाजूने चाललंय तुमचं ? असं वाटतंय या मुलांना पटवून ठेवलंय की अमुकच बाजूने बोला . 😮

  • @MonojKusalkar
    @MonojKusalkar 23 дні тому +7

    Rabindra

  • @schoollife7353
    @schoollife7353 23 дні тому +6

    माझा महाराष्ट्र... नावासारखा महान..

  • @dilipgaikwad9114
    @dilipgaikwad9114 23 дні тому +6

    यातील पुण्यातील मतदार कुठे आहेत

  • @sujay4207
    @sujay4207 20 днів тому +4

    धांगेकरान मतदान करा.... पुणे हे विद्येचे माहेरघर असं ऐकिवात आहे...पण असं ही आता ऐकिवात येतय ," पुणे हे सुशिक्षित अडाण्यांच शहर होत चाललं आहे भाजप च्या नादी लागून"..आता पुणेकरांचा निकाल आम्ही पहात आहोत..

  • @kalurambhoskar567
    @kalurambhoskar567 21 день тому +9

    मोदी नको कोणीही चालेल भाजपा हटाव देश बचाओ शेतकरी बचाव गरीब बचाव

  • @bdilip9878
    @bdilip9878 22 дні тому +4

    Dhangekar🎉

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 20 днів тому +4

    नागपूरचा मेट्रो प्रकल्प फडणवीसांची हौस भागवण्यासाठी राबविण्यात आला आहे ना की सामान्य जनतेच्या सोयीसाठी . प्रश्न विचारलेल्या मुलीनं सांगितले आहे की या प्रकल्पाची नागपूरला गरज नव्हती.

  • @sagarmali7238
    @sagarmali7238 19 днів тому +3

    काय म्हणताय पुणेकर
    निवडून येणार धांगेकर

  • @user-mv2rj3nu1s
    @user-mv2rj3nu1s 21 день тому +3

    Only one and one Dhangekar

  • @rajatvernekar812
    @rajatvernekar812 18 днів тому +3

    रवींद्रभाऊ धंगेकर...💯

  • @kalyanshinde1548
    @kalyanshinde1548 20 днів тому +4

    Ravindra dangekar

  • @surajjadhav4358
    @surajjadhav4358 23 дні тому +7

    Ravindra Bhau Dhangeker 👑

  • @pandurangshinde5236
    @pandurangshinde5236 19 днів тому +3

    काय म्हणतात पुणेकर निवडणून येणार धंगेकर

  • @IsrarPatel-js7cz
    @IsrarPatel-js7cz 18 днів тому +3

    रविंद्र धंगेकर जिन्दाबाद

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i 19 днів тому +2

    वसंतराव तुम्ही लयं घाई केली आहे च,,,
    सुपारी घेऊन काम करत आहे
    आसा समज झाला आहे च आमचा
    तुमचा काय दोष म्हणा
    नाहीतर तुमचे वर जुन्या पक्षांचे संस्कार आहेत च म्हणा

  • @prashantbhargude8456
    @prashantbhargude8456 15 днів тому +2

    Ravi भाऊ फक्त कोण mohal आम्ही नाही ओळखत

  • @user-ds2bj8dn3d
    @user-ds2bj8dn3d 4 дні тому

    पवित्र मत चोरणं, किती मोठ्ठं पाप! ...............मतं न चोरणाऱ्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे.

  • @rohanchavan8917
    @rohanchavan8917 20 днів тому +4

    Only dhangekar 🔥💯❤

  • @shyamaladeshkar9788
    @shyamaladeshkar9788 12 днів тому +1

    BJP hatao desh bachao congress lao desh bachao rahul gandhi jindabad only for Ravindra ghangekar 🙏🙏❤️❤️🙏🙏✋✋✋✋✋✋✋✋✋👍👍💯

  • @jacobdcunha157
    @jacobdcunha157 21 день тому +3

    Great

  • @cricket_lovers8110
    @cricket_lovers8110 18 днів тому +2

    Ravi bhau✌✌✌👍👍

  • @arunraut6637
    @arunraut6637 23 дні тому +6

    पुण्याच्या बाहेरच्या लोकांची मतं घेऊन काय कळणार आहे तुम्हाला

  • @samuelbahirat8584
    @samuelbahirat8584 24 дні тому +12

    Only and only
    !
    !
    !
    !
    !
    !
    !
    !
    !
    !
    !
    !
    = dhangekar fixed

  • @ajayharne-ir1pc
    @ajayharne-ir1pc 21 день тому +5

    धंगेकर चांगले उमेदवार आहे

  • @abbs5575
    @abbs5575 22 дні тому +3

    RD

  • @d.m.5410
    @d.m.5410 17 днів тому +2

    बीडमधुन बजरंग बप्पा 1.5लाख मतांनी निवडून येणार

  • @amolyadav1368
    @amolyadav1368 19 днів тому +2

    Only dhangekar saheb

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 11 днів тому

    हे तरुण ज्या जिल्ह्यातून आले आहेत त्याबद्दल बोलत आहेत पुण्याच्या उमेदवारांबद्दल त्यांना काहीच म्हणायचे दिसत नाही

  • @vijaykulkarni6076
    @vijaykulkarni6076 22 дні тому +3

    जय श्रीराम

  • @dknyz777
    @dknyz777 19 днів тому +2

    धेगेकर 💪💪💪

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 12 днів тому

    हे विद्यार्थी खरोखर समग्र विचार करणारे आहे विशेष म्हणजे शेतकरी हिताचा विचार स्पष्ट केला

  • @NamdeoKodpe
    @NamdeoKodpe 11 днів тому

    तुम्ही पत्रकार विचारता नेता कसा असावा प्रत्येक माणसाला हेच ईच्छा असते आमचा नेता चांगला असावा आमच्या साठी जनतेसाठी कायम उभा राहणारा असावा कारण जनतेनी त्यांना निवडून दिल जनतेचे नौकर आहेत नेते

  • @magendragaikwad4556
    @magendragaikwad4556 18 днів тому +1

    वसंत मोरे पाहिजेत खासदार म्हणून पुण्याची पसंद मोरे वसंत

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 12 днів тому

    पुणे च नागरीक एक दम सुसीक्षीत आहे ते जे बोललेत योग्य बोवलले

  • @raneusha
    @raneusha 11 днів тому

    Bravo, young brigade👍

  • @aslamlake1371
    @aslamlake1371 14 днів тому +1

    Only dhangekar ❤

  • @d.m.5410
    @d.m.5410 17 днів тому

    खुप छान प्रतिक्रिया आल्या आहेत विद्यार्थ्यांच्या .....99 % प्रतिक्रिया ह्या भाजप विरोधात आहेत

  • @amolyadav1368
    @amolyadav1368 19 днів тому +2

    Only MVA

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 22 дні тому +1

    🤑गेल्या 10-2 कोरोना कॉल वर्ष...काँग्रेस आणि पाकिस्तानमध्ये गरिबीची पातळी समान आहे 1 भारतीय रुपया = 3.33 पाकिस्तानी रुपये Google Champ🤮🤮

  • @Rockstar3257
    @Rockstar3257 15 днів тому +1

    पुने कि पसंत. मराठा वसंत❤

  • @ramchendrakathe789
    @ramchendrakathe789 8 днів тому

    फिक्स् मॅच

  • @arunmore3094
    @arunmore3094 24 дні тому +8

    भाजप हटाव शेतकरी बचाव

  • @kashifsayyed9988
    @kashifsayyed9988 22 дні тому +1

    Salaam Ravi Dhngkar Hi Jheet Hongi imaandhar Insan Hy Jay Ho Congres

  • @parshuramdivate1340
    @parshuramdivate1340 13 днів тому

    Pune sathi dangekar yogya ahe khup khup shubheccha shri ravindra Dangekar 👍👍🙏🏼

  • @jaihind8705
    @jaihind8705 22 дні тому +1

    11.48tai very good

  • @kashifsayyed9988
    @kashifsayyed9988 22 дні тому +2

    Salaam Koun Hy Murly Mohad Hum Nahi Pahechan Thai.. Ravidar Dhangekar Congres Zindha Baad INDIA Agadhi Jay Ho

  • @kamleshrenuse8756
    @kamleshrenuse8756 22 дні тому

    MM vs RD दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ...win VM❤

  • @parmeshwarragde5618
    @parmeshwarragde5618 9 днів тому

    मिडीया वाले तर आजही अंबेडकरी चळवळीला पाहून जळताहेत.

  • @yash2511
    @yash2511 12 днів тому

    हिला नागपूर मध्ये राहून गडकरींचे काम माहीत नाही.

  • @user-nc6fg3rq3p
    @user-nc6fg3rq3p 17 днів тому

    अहो सर गेल्या दहा वर्षे राष्ट्रीय प्रश्न चव्हाट्यावर आणून त्याची भीती जनतेमध्ये पसरवली जात आहे, या राष्ट्रीय प्रश्नाचा आधार घेऊन अबजावधी रुपये प्रवास खर्चा उडवले जात आहेत. हे बंद झालं पाहिजे. गरीब जनता भिकेला लागली.5 किलो गहू 2 किलो तांदूळ ही जनतेची मागणी आहे काय?

  • @sagarmali7238
    @sagarmali7238 19 днів тому +3

    काहीही करा इंडिया आघाडी च च सरकार येईल

  • @The_Humanistic_Being
    @The_Humanistic_Being 18 днів тому +2

    ओन्ली धंगेकर 🚩

  • @muntajarkhan7865
    @muntajarkhan7865 16 днів тому +2

    VBA वसंत मोरे येणार 100%❤

  • @user-lu3eh4lr8w
    @user-lu3eh4lr8w 20 днів тому +1

    EVM हटाव देश लोकतंत्र संविधान किसान सर्व समाज का भाई चारा बचाओ

  • @shridharjagdale6499
    @shridharjagdale6499 12 днів тому

    काय म्हणताय पुणेकर निवडून येणार dhangekar

  • @SachinThakur-ok6te
    @SachinThakur-ok6te 21 день тому +1

    Bhau only mahavikas aagadi che log dakhvat ahe.😂😂

  • @AmolMagar-yr7yq
    @AmolMagar-yr7yq 19 днів тому +1

    मेरे भाई aur बहनो 😂😂😂😂

  • @user-nd4mh2im7h
    @user-nd4mh2im7h 18 днів тому +2

    अब की बार भाजप तडीपार 👍👍👍

  • @marjun2254
    @marjun2254 13 днів тому

    no use of metro nagpur and peth,Kothrud.

  • @sunilpatil701
    @sunilpatil701 10 днів тому

    Shrirampur chya muliche khup kautuk, yogya blolli🎉

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 19 днів тому +3

    मोदींच्या निती बद्दल तरूणांमध्ये नाराजी दिसून येते.त्याना हिंदू मुस्लिम आणि मंदिर मस्जिद नीतीचा विट आला आहे.मोदीनी ल़ोकांच्या दैनंदिन गरजा वर बोललं पाहिजे.

  • @suryakanthanwate6902
    @suryakanthanwate6902 23 дні тому +1

    पैसे खाण्यासाठीच तर मोठे प्रकल्प आधी केले जातात त्यांची जनतेला गरज असो किंवा नसो,जनतेच्या गरजा खावून शिल्लक राहीले तर नक्कीच पूर्ण होतात. 😅😅😅

  • @vilasgosavi3401
    @vilasgosavi3401 13 днів тому

    कोणाला विचारतात यात कोणीही सथाणिक नाही 😅😅😅

  • @destination7707
    @destination7707 13 днів тому

    Khup channgli ,tark witark ne bharleli ashi hi mulakhat