काका मी सुद्धा या वर्षी प्रतीक्षिक म्हणून अमृत पॅटर्न पद्धतीने... 1 एकर कापूस लावला आहे... सध्या सरासरी 2 फूट व फळफांद्या 10-12 आहेत.... 3 डोस आणि तीन फवारणी झाली आहे... फोटो दिनेशला पाठवले आहे.. तुमच्या याच वीडियो ची वाट पाहत होतो... खूप छान माहिती... धन्यवाद... चंद्रशेखर पवार हडोळती... तालुका अहमद्पुर.. जिल्हा लातूर
सर तुम्ही हा सविस्तर सांगा याबद्दल आणखी कारण आम्ही पाहिल्यान्दा विरळणी करत अहो तर आम्हाला नेमकं समाजात नाही आहे कि कोणते झ्हाड हे उभट आहे किंवा narga ahe
भाऊ आता सध्या उभात भेसळ आणि नॉन bt.ase zad काढून घ्या आणि वाझ झाड नाही समजले तर त्या विषयी व्हिडीओ येईन आता सध्या कापूस पातीवर आहे ओलख्यला येणार नाही..
Sir ye video hindi me dijiye
Zadachi branching kasa prakare vadhel
काका मी सुद्धा या वर्षी प्रतीक्षिक म्हणून अमृत पॅटर्न पद्धतीने... 1 एकर कापूस लावला आहे... सध्या सरासरी 2 फूट व फळफांद्या 10-12 आहेत.... 3 डोस आणि तीन फवारणी झाली आहे... फोटो दिनेशला पाठवले आहे.. तुमच्या याच वीडियो ची वाट पाहत होतो...
खूप छान माहिती... धन्यवाद...
चंद्रशेखर पवार
हडोळती... तालुका अहमद्पुर.. जिल्हा लातूर
भाऊ ग्रुप जॉईन करा सर्व माहिती मिळेल
लिंक पाठवली तर बरं होईल कारण खूप सारे टेलिग्राम अप आहेत....
Ok join झालो.... धन्यवाद
8788676672,msg Kara.
@@amrutpattarn
नमस्कार मला ग्रुप ज्वाईन करायचाय
एकरी कीती रोपांची संख्या असावी.भाउ.
५.५०० ते६००० हजार parytn
7260 plants.
धन्यवाद,.
न्वन बिटी झाड़ कस वोडखायच
सर तुम्ही हा सविस्तर सांगा याबद्दल आणखी कारण आम्ही पाहिल्यान्दा विरळणी करत अहो तर आम्हाला नेमकं समाजात नाही आहे कि कोणते झ्हाड हे उभट आहे किंवा narga ahe
ग्रुप जॉईन करा सर्व माहिती आहे.
कसा आणि कोणता ग्रुप जॉईन करायचा
teligram grup
भेसळ झाड किती दिवसा पर्यंत काढवे
Kapus lagwad kelya var shen khat kiti divsana takaycha
Sir ashya पद्धतीचे अमृत सिरांचे व्हिडिओ टाकत जा
कालचा लिव्ह कार्यक्रम का डिलिट kela
7×5 मध्ये एकरी किती झाडे येते
7/5/1 aahe 7260,zade. Eka ekar madhe.
सर मावा व कोकडा आहे कोणती फवारणी करावी
Sir kapashi la jast pani zale ahe konte khat dhave.spray konta karva.
दिनेश भाऊ बोंड अळी खूप प्रमाणात दिसत आहे साठी काय केले पाहिजे उपाय सांगा
बोंड अळी आणि ते फुलातील अली आहे त्यांचा आणि बोंड अलीचा काहीही संबंध नाही ही अळी नॉन bt वर जास्त प्रमांग आहे अशिफेत घ्या त्याने पण कमी होऊन
सर पुरव पक्षी म दीशा चालेल का
सर मोबाईल नंबर द्या
Shetkryache hit jopasnai mahiti
सर सोयाबीन ला १०.२६.२६ टाकले तर चालेका सोयाबीन गुडघा लेवल ला आहे
Sar. Magi kpashi pivali houn jalu rahili
उपटलेले झाडाची शुटींग जवळुन दाखवली असती तर जास्त चांगले समजले असते
परत एक व्हिडिओ येईन
टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं लिंक पाठवा
Sir BT kapashi chya 4 hi bajula non BT kapashi lavne kiti Pat barobar ahe tyache ky benifit ahe kiva loss ahe
साेप्या भाषेत सांगायचे म्हणजे खूट्याला शेळी बांधायची आनी च्यारी बाजूने वाघ साेडल्या सारखे आहेअसे माझे मत
ते झ्हाड कसे दाबायचे म्हणजे फळफांद्यामध्ये वाद होईल याच्यावर विडिओ टाका 🙏🙏
2 veda phawarni zali ahe bhau... Imidacloprid ani Actara... Tri pn mava gelela nahi ahe... Khup jast mava ahe... Krupaya mahiti dya🙏🙏
जास्त असेल तर
Ashifet,75% ३०,ग्राम
Regent,२०,mili.
Monocil ४०,mili.
Prati २०,litter pmp sathi
उलाला मारा
@@purushottamurkude3532 mob no. Pathva n tumcha
सरासरी दोन झाडत अंतर कीती असायला पाहीजे
Khoop chan
Khup mast mahiti dili Deshmukh sahed .🙏🙏🙏🙏🙏💅💅💅💅
Nice sir
नवीन आहे समजण्यासाठी थोड खूप अवघड वाटत आहे दाट झाडाची संख्या कमी करायची नेमके कसे ओळखावे २/२ टेवायची ची का
भाऊ आता सध्या उभात भेसळ आणि नॉन bt.ase zad काढून घ्या आणि वाझ झाड नाही समजले तर त्या विषयी व्हिडीओ येईन आता सध्या कापूस पातीवर आहे ओलख्यला येणार नाही..
Ram ram
Thank you sir
धन्यवाद,, छान माहीती..🙏👍
खूपचं छान व्हिडिओ आहे...
सर.आमच्या 2 एकर कपाशीला पाते नाही..लागवड 15 जुन ची आहे
ती कपास BRAHMA BG 2 आहे..काय करावे..उपाय सांगा
धन्यवाद सर
भाऊ आम्हाला तुमच्या, गावला येऊन तुमचा...
प्लॉट बघायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर सेंड करा....
8788676672
🙏🙏
🙏
Kaka 9834808690 ha nambar tumachy group madhe aad kara