ऑनलाईन उपवर-उपवधू परीचय मेळावा-२०२४ ( जंगम व विरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजाती )

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 3

  • @vijaycholkhane525
    @vijaycholkhane525 3 дні тому

    अतिशय स्तुत्य उपक्रम. बेटकर सरांचे मनःपूर्वक अभिनंदन. पुढील मेळाव्याची व्यापक प्रसिद्धी करून जास्तीत जास्त उपवर व उपवधु सहभागी करून घेवू या .

  • @vijaycholkhane525
    @vijaycholkhane525 3 дні тому

    मेळाव्यासाठी अत्यल्प खर्च येतो , कुठुणही मेळाव्याला उपस्थिती नोंदविता येते , मेळाव्याची recording पुन्हा UA-cam वर पाहता येते ही सर्वात मोठी सोय आहे.
    *बेटकर सरांच्या प्रयत्नांना सलाम* 🙏🙏💐💐

  • @GMPANARKER
    @GMPANARKER 2 дні тому

    Betkar surana dhanyavad as Kahi tri changle kame kunihi krave pan kunala na kahi gheta ase Kam kra dhanyavad SR