SCTवैदिक डाळिंब गो अमृत वापरून तयार केला परिसरातील नंबर 1 बाग ‼️ फक्त फळ नाही तर पान पण बघा👆

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 чер 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 25

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 21 день тому +1

    रसायनीक वर विश्वास ठेवण्या पेक्षा विश्वासाने SCT वैदिक वापरा . . विश्वासाने उत्पादन वैदीक देतेच . . खुप छान

  • @fco6059
    @fco6059 20 днів тому +1

    वरील व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी अतिशय छान त्यांचा अनुभव सांगितला आहे त्यांनी पानावर जास्त लक्ष दिले आहे त्यामुळे फळ पण मोठे झाले आहे 😊

  • @bhagwatsatav6442
    @bhagwatsatav6442 19 днів тому +1

    खूप छान आहे जय यसटी वैदिक

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 21 день тому +1

    शेणखताला बनवले पूर्वीसारखे ताकतवर,आता शेतकऱ्यांना कसलीच भीती राहिली नाही।
    गो अमृत ची ताकत पाहून थक्क 😊झाडाची हेल्थ पाहून प्रसन्न होत आहे

  • @rrokade73
    @rrokade73 20 днів тому +1

    100% SCT वैदिक काय आहे हे या प्लॉटमध्ये बघायला मिळते
    गो अमृत वापरल्यामुळे जबरदस्त सेटिंग व साईझ झालेली आहे

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 21 день тому +1

    SCT वैदिक मुळे च खूप जबरदस्त बाग सेटिंग झाली आहे कॅनोप खूप जबरदस्त आहे .
    खूप जबरदस्त साईज आहे
    प्रतेक स्प्रे मधे अमृत जल चे पाणी घेतल्या मुळे जबरदस्त रिझल्ट स्प्रे चे मिळाले आहेत .

  • @laxmankadam9133
    @laxmankadam9133 21 день тому +1

    खरचं एस सी टी वैदिक चा रिझल्ट अप्रतिम आहे, झाड सुदृढ होते आणि निरोगी राहते. बाग अप्रतिम आहे.

  • @FCO225-wz3zt
    @FCO225-wz3zt 20 днів тому +2

    १०० टक्के SCT वैदिक म्हणजे
    RNPH ३३टक्के
    गोअमृत ३३ टक्के
    अमृत जल ३३ टक्के आणि व्यवस्थापन १टक्के असे नियोजन असेल तर शेतकरी १०० टक्के सक्सेस होतो ‼️

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 21 день тому +2

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @BahusahebKhemnar
    @BahusahebKhemnar 20 днів тому +1

    उत्कृष्ट उत्पादनाची हमी म्हणजे sct वैदिक.
    जेवढं वापराल तेवढा उत्पादन मिळवाल तेही जमिनीला सुपीक आणि समृद्ध करून

  • @jadhavagro864
    @jadhavagro864 21 день тому +1

    SCT वैदिक वरती अप्रतिम असा प्लॉट पिकवला आहे 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @samadhanshinde8486
    @samadhanshinde8486 20 днів тому +1

    जे शेणखत भुसाखत झाले होते ते SCT वैदिक तंत्रज्ञान वापरून त्याला कसदार बनविले त्यातून शेतकऱ्याने अप्रतिम अशी बाग बहरली आहे.

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 19 днів тому +1

    आज सुपीक नापीक होण्याचे मूळ कारण म्हणजे शेणखत परंतु त्याच शेणखताला पुन्हा सकस करून शेती मध्ये एक नवीन क्रांती घडवून येत आहे.
    त्याचाच उदाहरण म्हणजे सरांचा प्लॉट😊

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 21 день тому +1

    गोअमृत चा वापर केल्यामुळे उत्पन्न उत्कृष्ट व दर्जेदार तसेच खर्च कमी होतो.❤❤❤

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 21 день тому +1

    सुपर 👌

  • @anandmohite242
    @anandmohite242 18 днів тому +1

    ashakya hi shaya krtil sct vadick

  • @amolk6108
    @amolk6108 20 днів тому

    Sct Vedic samarat ani shakti var detail video banava sir please information sathi

  • @Nileshpisal123
    @Nileshpisal123 21 день тому +1

    Sct hi कंपनी iso certifid आहे का

  • @akashshinde9497
    @akashshinde9497 21 день тому

    सर ही बाग कितव्या बहराची आहे