व्यंकटेश स्तोत्र - करिअर, नोकरी, व्यवसाय कौटुंबिक प्रश्न, आरोग्य सर्व समस्यांवर प्रभावी उपाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @nandiniparadkar5861
    @nandiniparadkar5861 3 роки тому +15

    श्री स्वामी समर्थ . तुमची बोलण्याची पद्धत खुपच छान आहे. माहिती खुप छान सांगितली. मीसुद्धा रोज मध्यरात्री वाचते. मला पण व्यकटेंश स्तोत्र पोथी खुप आवडते. माझी तोंडपाठ झाली आहे..

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +2

      अरे वा छान. तोंडपाठ असेल तर फारच छान. कायम चालू ठेवा. आणि तुमच्या प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद. तुमहा सवाॅचया शुभेच्छा मुळे आणि सवामींचे आशिर्वाद असलयामुळे शक्य होते. पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा.

    • @ravindradeore1792
      @ravindradeore1792 Рік тому

      Chan jay somi samarth

  • @vaishalipannase6147
    @vaishalipannase6147 3 роки тому +11

    सर तुम्ही खुप चांगली माहिती दिली आहे. मी किती तरी वर्षे झाली व्यंकटेश स्त्रोत्र वाचते अनुभव काय आला हे सांगता येणार नाही पण हे सांगते मन शांत राहत.आणि संकट काळी आपल्या पाठीशी कुणीतरी आहे याची जाणीव होते

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +1

      होय अगदी बरोबर. भक्ती करणयातील आनंद घेताना बाकी कोणता हिशोब करवत नाही. निखळ निमॅळ आनंद. तुम्हाला खूप शुभेच्छा

    • @kusumkalambe8394
      @kusumkalambe8394 3 роки тому +1

      Shree swami samarth

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      @@kusumkalambe8394 🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @rajendravispute3733
    @rajendravispute3733 3 роки тому +13

    नमस्कार... आपले अमोघ गोड गोड मधाळ बोलातून.. अप्रतिम माहिती आम्हाला प्राप्त झाली... आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन... धन्यवाद गुरुजी.. जय वेंकटेश्वरा...

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      बापरे. गुरूजी नका म्हणू क्रुपया . मी साधक आहे विदयाथी आहे. आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. माला प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार आणि शुभेच्छा. 🙏🙏

    • @namratapawar2314
      @namratapawar2314 3 роки тому +1

      खरच हे खर आहे मला सुद्धा अनुभव आलेले आहेत .श्री. व्यंकटेशाय नमः

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      @@namratapawar2314 🙏🌹🙏जय व्यंकटेश 🙏🌹🙏

  • @rahuljoshi5686
    @rahuljoshi5686 3 роки тому +12

    तुमचे विषय नेहमीच काहीतरी सांगणारे लोकांना उपयुक्त अशी माहिती देणारे आणि प्रेरणादायी असतात.खूप छान

  • @sureshbhuskute4273
    @sureshbhuskute4273 2 роки тому +6

    माझं पण श्री व्यंकटेश स्तोत्र आवडतं स्तोत्र आहे. अनेक वेळा वाचतो. आता आपण सांगितल्याप्रमाणे तीन दिवस वाचन करायचे ठरवले आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @kanchangurav3389
    @kanchangurav3389 3 роки тому +8

    मी माझा अनुभव सांगू इच्छितो माझी परिस्थिती खुप बिकट होती पण मी जसे व्यकटेश स्तोत्रा वाचन चालु केले मी दिवसाच नाही तर संध्याकाळी केव्हाही रोज वाचायचे बरेच दिवसा नंतर परिस्थितीत फरक पडला आणि एकदा तर माझ्या मागे साप येवुन बसला होता तेव्हापासून मी वाचन करायला खूप घाबरते पण मला मनापासून खूप आवडते श्री स्वामी समर्थ

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      खूप छान. अखंड नामस्मरण करत रहा. श्रध्दा विश्वास आणि संयम ठेवून आपलं कर्म करत रहा नक्की फळ मिळेल. तुम्ही तर अनुभव घेतलाच आहे. खूप शुभेच्छा

  • @dattapatankar5937
    @dattapatankar5937 3 роки тому +6

    विलासजी खूप छान. तुमचं बोलणं मला नेहमी आवडलं खूप आतून आणि प्रामाणिक आहे ते. मी पण वाचतो आता ही पोथी. Thanks.

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद. खूप बरं वाटलं. तुमच्या शुभेच्छा अशाच असू दे त.

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni466 2 роки тому +55

    मी मुलाचे लग्न ठरण्यासाठी हे अनुष्टान केले होते पूर्ण झाले त्या दिवशीच लग्न ठरले आता त्याचा मुलगा21 वर्षाचा आहे काॅम्पुटर ईजिनीयर वत्याला पण च्ंगल्या कंपनीत नोकरी लागलीय व्यंकटेशाला कोटी कोटी प्रणाम

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  2 роки тому +5

      वाह क्या बात है.. फार छान. श्री वयंकटेशाची अशी कायम क्रूपा रहावी ही सदिच्छा..

    • @praktankatkar7477
      @praktankatkar7477 Рік тому +1

      Marathi madhun vachale ki sanskriti madhun...kiti vela...kiti diwas vachale

    • @Khandu-qt1lz
      @Khandu-qt1lz Рік тому

      मला सांगा कस करायचे अनूष्टान प्लीज 🙏🙏

    • @rohinighorpade2362
      @rohinighorpade2362 Рік тому

      ताई तुम्ही 3 दिवसाचे अनुष्ठान केले होते का?आणी संस्कृत की मराठी वाचले होते. प्लीज मला सांगा ना.

    • @bhanudaspatil2810
      @bhanudaspatil2810 10 місяців тому

      व्यंकटेश स्तोत्र पोथी कोठे भेटेल ....

  • @naviprerana3594
    @naviprerana3594 Рік тому +4

    खरंय. याचे अनुभव खूप छान आहेत. 30 वर्षांपूर्वी मी दोन वेळेस एक मंडळ (41 वेळा) वाचलं आहे 🙏 तोंडपाठ असून पण 6 तास लागले होते. पहिल्यांदा 8 तास 😊
    माझे आजोबा (आईचे वडील ), मामा आणि आई हे स्तोत्र रोज जोर जोरात म्हणायचे. लहान असल्यापासून रोज ऐकून ऐकून आम्ही तोंडपाठ केलं. 🙏
    अक्षता देशपांडे

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Рік тому +1

      छान.. आपण असं सभोवतालच्या वातावरणातून किती शिकतो नं? हा पण दैवयोग असतो असं मला प्रामाणिक पणे वाटतं.

    • @naviprerana3594
      @naviprerana3594 Рік тому

      @@santswamimazasangati नक्कीच 😊

  • @astrostation61
    @astrostation61 Рік тому +3

    🙏🏻🪷🌼🌺🪔 श्रीदेवी भूदेवी समेत श्री वेंकटेश्वराय नमः 🪔🌺🌼🪷🙏🏻
    🙏🏻🪷🌼🌺🪔 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🪔🌺🌼🪷🙏🏻

  • @renukapardeshi329
    @renukapardeshi329 3 роки тому +3

    Khup khup mahatwachi mahiti sangitali Sir. Shri Vyakteshastotra prabhavi aahech. Mi Shanivar mhatwach samjat hote. Divas chalu astoch pn Tupacha Diva asava he CD samajale. Khup manapasun Dhanyavad.Sri Swami Samrth.

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      खरं तर तुमचे मनःपूर्वक आभार मला प्रोत्साहन दिल्याबद्दल. अनेक शुभेच्छा.

  • @hemagaikwad5086
    @hemagaikwad5086 3 роки тому +18

    अगदी खरे मी पण हे स्तोत्र केले आहे खूपच प्रभावी आहे मी सकाळी केले होते मला १५ दिवसांमध्ये च अनुभव आला फक्त विश्वास ठेवा आणि करा Shri Hari तुमची इच्छा पूर्ण करतील Jay Shri Hari 🙏🙏🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +1

      अरे वा खूप छान. असंच भक्ती चालू ठेवा. अनेक शुभेच्छा

    • @user-bo1cr2vr4b
      @user-bo1cr2vr4b 3 роки тому +1

      @@santswamimazasangati sir where do I get this book from? What is it exactly called? So that I can tell the shop keeper? Do we start this at fri night 12AM for 3 days ,21 times.

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      @@user-bo1cr2vr4b please dont worry . I will be goming up with next video soon. Do watch it and in case of any query further will ket you know. Best wishes

    • @swatijagtap8310
      @swatijagtap8310 3 роки тому +1

      Skali kdi kele hote

    • @aarati8503
      @aarati8503 2 роки тому

      Pooja che मांडणी कशी केली ..

  • @sukhadamayekar5356
    @sukhadamayekar5356 3 роки тому +4

    Khup chhan experience share kelat tumhi thank you 🙏 mi ani mazi sister Aaj pasun start krtoy vyanktesh stotra vachayla

  • @krushnaundare3802
    @krushnaundare3802 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली सर काही लोक खूप अतिशयोक्ती सांगत असतात काही आवाज येतो कोणी सांगतात प्रत्यक्ष बालाजी महाराज येतात आणि आपल्याशी बोलतात

  • @namratapawar2314
    @namratapawar2314 3 роки тому +7

    खर आहे हे मला सुद्धा याचा अनुभव आलेला आहे. श्री. व्यंकटेशाय नमः 🌿🌿🌿🌿🌿🌹🌹🙏🙏

  • @pallavishinde3353
    @pallavishinde3353 3 роки тому +2

    Sir mi pan vachayale suru kele aahe aani sir tumhi sarvana sarv prashanchi Uttar dili aahet khup chan vatal🙏🏻

  • @sheeladatar1528
    @sheeladatar1528 2 роки тому +4

    माझे माहेरचे कुलदैवत श्री बालाजी वेंकटेशश्वर आहे.आम्ही कधीही तिरुपतीला गेलो नाहीत.पण घरात वेंकटेश देवतेवर प्रत्येकाची प्रचंड श्रद्धा होती.घरात अत्यंत आर्थिकदृष्ट्या अडचणी असतानाही वडिलांनी कधीच याचे अनुष्ठान करा असा संस्कार दिला नाही. संध्याकाळी शुभंकरोती ,परवचा त्याच बरोबर सगळे व्यंकटेश स्तोत्र म्हणत असू.व्यंकटेशचे पारणे(ब्राह्मण भोजन ) असे.
    आमच्या कडे पूर्वीपासून व्यंकटेशशाची कानगी घ्यायला मंदिरचे तेलगू ब्राह्मण येत असत.
    प्रत्यक्ष व्यंकटेशच्या प्रत्येकाला अनुभूती आल्या आहेत.
    *जावया मोक्षाच्या मंदिरा, काही न लागती सायास.....ही रोज झोपण्यापूर्वी मानस पूजा करून अनुभवावी अशी कृती आहे.प्रारब्धा नुसार सगळे मिळेलच.पण व्यंकटेशाची कृपा मिळणे केवळ अदभूत!!!

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  2 роки тому +1

      खूप छान. व्यंकटेशाचे आशिर्वाद असेच कायम लाभो अशी सदिच्छा. 🙏🙏

  • @urmipalkar6020
    @urmipalkar6020 3 роки тому +9

    Our experience also very great..🙏🙏🙏

  • @priyankapatil4495
    @priyankapatil4495 2 роки тому +3

    Tumcha anubhav chan ahe 😊
    Majha sankalp karun 3 month sathi kelay.... majha anubhav nakki share Karel.... October madhe 😊

  • @suhasm6592
    @suhasm6592 3 роки тому +2

    विलाशजी खूप बहुमोल माहिती बाबत dhyanvad. आपण कुठल्याही ग्रंथ वाचनाची शास्त्रोक्त संकल्प माहिती द्यावी, तसेच अध्याय वाचनानंतर तो अध्याय त्या देवतेला सेवा अर्पण कशी करायची याची माहिती दिली तर फार बरे होईल.

  • @sanjaypowar7382
    @sanjaypowar7382 3 роки тому +3

    मी वाचन सुरु केलेय!
    फार छान!
    👍👌💐💐💐💐

  • @meghanamathekar5097
    @meghanamathekar5097 3 роки тому +3

    अतिशय सुंदर,सोप्या भाषेत माहिती मिळाली. खुप खूप आभार.मनातून केलेली प्रतेक प्रार्थना देवापर्यंत नक्की पोहणचते.

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      मनःपूर्वक आभार. खूप शुभेच्छा

  • @Dheerajmarsale
    @Dheerajmarsale 3 роки тому +7

    सर तुम्ही सर्व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे reply देऊन सर्वांचे समाधान करतात...असेच चालू ठेवा नक्कीच लोक तुम्हाला अजून जास्त जवळ येतील आणि तुमचा संकल्प सिद्धीस जाईल

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +5

      धन्यवाद. कशाने काय होईल हा विचार मी करत नाही पण एक मिशन जे सुरू केलंय त्या विषयी (माझ्या अभ्यास, बुधदी नुसार) उत्तर देणं महणजे बांधिलकी आहे. ही सवामींचे इच्छा आहे. आणि एक संस्कार आहे. तुमचया प्रतिक्रिये बद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

    • @mamtamore1906
      @mamtamore1906 3 роки тому

      @@santswamimazasangati sir he vachan kartana up was karaycha aste ka

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +2

      @@mamtamore1906 नाही..तशी काही आवश्यकता नाही पण तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी , पोटाला विश्रांती किंवा उपवासाचे आवडीचे पदार्थ खाण्यासाठी उपवास करायला हरकत नाही. शेवटी तुमची भक्ती भाव भावना शुद्ध सात्विक असणं आवश्यक आहे अंतःकरणी साफ हवे भगवंताला प्रेमाने हाक मारणं , तळमळ असणं भगवंताला अधिक अपेक्षित आहे. खूप शुभेच्छा

    • @mamtamore1906
      @mamtamore1906 3 роки тому

      @@santswamimazasangati thank u sir

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      @@mamtamore1906 welcome

  • @smitashende7627
    @smitashende7627 3 роки тому +5

    Khup chhan. Bara zala he mahiti sangitli. Vachnyachya divsat upas karaycha ka ? Ani madhye zop yevu naye mhanin chaha coffee gheli tar chalta ka Thanks.

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      Actually he vachan Ratri bara vatjta karayche aslyamule upwas karnyacha prashnach nahi. Tumhi dainandin sagle kamkaj routine chaluch thevave. Chaha coffee kinva doodh je avdel pachel te ghetlas kahihi harkat nahi. Manamadhye shraddha asel, man changla asel intentions changli astil tar ya goshtina tevdhe mahatva nahi dile tari chalel. He guru charitrache parayan nahi. Tithe tumhala kahi niyamanche palan karne bandhankarak ahe. Arthat he maze vaiyaktik mat ani anubhav ahe.

  • @aratiogale7416
    @aratiogale7416 3 роки тому +3

    Me parayan kele aahe. Mala khup chan anubhav aala. Me gele 18 years pasun Venketesh Stotra vachat aahe. Parayan pan 5 to 6 vela kele aahe.

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +1

      अरे वा. खूप छान. असंच चालू राहू देत. खूप शुभेच्छा

    • @aratiogale7416
      @aratiogale7416 3 роки тому +1

      @@santswamimazasangati 🙏

    • @rushimore9231
      @rushimore9231 2 роки тому

      @@aratiogale7416 parayan kase 21 day 21 times 12am la ka ?

    • @aratiogale7416
      @aratiogale7416 2 роки тому

      @@rushimore9231 12 am 3 days

    • @aratiogale7416
      @aratiogale7416 2 роки тому

      @@rushimore9231 21 time daily 3 days

  • @mansistutorial3148
    @mansistutorial3148 Рік тому +2

    खुप छान माहिती दिली। आभारी आहोत।

  • @abhayapte8586
    @abhayapte8586 3 роки тому +3

    Khup chhan shabdani samzaun sangitle .ati sunder👌

  • @भगवानगोसावी
    @भगवानगोसावी 3 роки тому +4

    या पोथीत /पुस्तकात शेवटच्या पानावर माहिती दिली आहे. श्रद्धेने वाचन केल्यास कृपा निश्चित होते हा स्वानुभव आहे.

  • @sudhirmhaskar7566
    @sudhirmhaskar7566 3 роки тому +5

    Khup chhan. Me karun baghto. Thanks

  • @reshmayerawar5785
    @reshmayerawar5785 3 роки тому +2

    Namaskar sir me venkatesh stotra darroj vachte ani te mala path pan zalay.... Pan ya mahiti sathi khup khup dhanyavaad... 🙏shree venkateshaya namaha 🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @Sushantchavanpatil
    @Sushantchavanpatil Рік тому +4

    Hello Sir,
    Kindly make a second part to guide for queries received on this.
    It would be very useful....

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Рік тому

      Thanks for suggestion. Will certainly think on it but already uploaded two videos.

  • @bhushangaikwad3606
    @bhushangaikwad3606 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ जय व्यंकटेश स्तोत्र गुरुजी मी रोज रात्री 12 वाजता वाचतो स्तोत्र रोज 2 वेळेस

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  2 роки тому +1

      एक रोजचा नियम महणून वाचत असाल तर उत्तम काही हरकत नाही पण जर एका विशिष्ठ इचछे साठी वाचत असाल तर मग संकल्प करून तीन रात्री चे अनुष्ठान करू शकता किंवा सलग 21 दिवस एक वेळ निश्चित करावी आणि मनोभावे वाचन करावे.

    • @mauuuu2297
      @mauuuu2297 2 роки тому +1

      shree swami samarth ratrich vachaychi ka

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  2 роки тому +1

      @@mauuuu2297 असं काही नाही. तीन रात्री चे अनुष्ठान आहे हे जर शक्य नसेल तर सलग 21. दिवस एक वेळ निश्चित करावी आणि मनोभावे वाचन करावे

  • @pallavisversatilelife1990
    @pallavisversatilelife1990 3 роки тому +5

    खुप छान explain केलत मिंपण हे पाठ करते ३ दिवसाचे चांगले अनुभव आहेत.

  • @balasahebkhelukar458
    @balasahebkhelukar458 3 роки тому +2

    Tumchi bolanaychi padat 👌👌👌aavdali

  • @sayaleewakhare4827
    @sayaleewakhare4827 3 роки тому +6

    Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🙏🌺🌸🌸🌺🌸🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +1

      🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹

  • @sudhakerkar6629
    @sudhakerkar6629 3 роки тому +2

    तुमचे आनुभव आईकावयास मला नेहमीच आवडतात ते खूप प्रामाणिक पणे सांगितले ले असतात। म्हणून मी तुम्हाला वरील प्रश्न विचारला आहे।

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      अजिबात हरकत नाही. मला खूप बरं वाटतं कारण त्यामुळे माझा अभ्यास होतो, नव्याने उजळणी होते , शिकायला मिळते. महणंन जरूर संवाद साधावा, प्रश्न विचारावे आणि माहिती ची देवाण घेवाण होत रहावी. मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा.

    • @archanamutadak5130
      @archanamutadak5130 3 роки тому +1

      Sr tumcha No dhya plz

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      @@archanamutadak5130 WhatsApp 9869464962

  • @varshadeshpande9060
    @varshadeshpande9060 3 роки тому +2

    Amhala hi kup chan anubhav ahet Vyankatesh Strotrache. Itkyatala ek anubhav mhanaje amchya mahititale ek doctor madam. Ahet. Geli 8 varsh tya mul honyasathi vegvegalya treatment ghet hotya. Amchyakadun jenva vyankatesh strotracha anubhav kalala
    Tyani to kela same tumhi sangitala tasa. 1 mahinyachya aata tya pregnant rahilya.

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      अरे वा..क्या बात है..खूप छान. अप्रत्यक्षपणे तुम्हाला आशिर्वाद मिळाले. फार आनंद वाटला. तुम्हाला अनेक शुभेच्छा.

    • @supriyakulkarni5763
      @supriyakulkarni5763 3 роки тому

      Tai tyane 3 divsat vachla ka ? Karan mla hi baby nahi 6 yrs zhale lagnala

    • @varshadeshpande9060
      @varshadeshpande9060 3 роки тому

      @@supriyakulkarni5763 Ho 3 divas ratri anghol karun 21 vela vachaka tyani Vyankstesh Stotra.

    • @supriyakulkarni5763
      @supriyakulkarni5763 3 роки тому

      @@varshadeshpande9060 ok thanku mi pan karel

    • @supriyakulkarni5763
      @supriyakulkarni5763 3 роки тому

      @@varshadeshpande9060 tai tumhla kahi darshan zhala ka swapnat venkatesh devach

  • @kanchantekale149
    @kanchantekale149 3 роки тому +5

    सर मी बुधवारी रात्री चालू केले तर चालेल का..3 दिवसा साठी चे पारायण ..मी केलेले आहे या आधी..

  • @ganeshjoshi6060
    @ganeshjoshi6060 2 роки тому +2

    Vyankatesh stotra mule khup changal zhal maza

  • @ujwalakanitkar2934
    @ujwalakanitkar2934 3 роки тому +9

    ॐ नमो व्यंकटेशाय🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @rajanikantpatel1654
    @rajanikantpatel1654 7 місяців тому +1

    जय गोविंदा जय शंकर बाबा जय बालाजी🙏🚩

  • @smitapatil803
    @smitapatil803 3 роки тому +7

    श्री स्वामी समर्थ 🕉️🙏🌹

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @nageshsontakke4588
    @nageshsontakke4588 Рік тому +2

    Sir you explained very well.. thanks a lot

  • @alpahaque3722
    @alpahaque3722 Рік тому +4

    तुम्ही कोणत्या पोथी बद्दल सांगत आहात
    कारण माझ्या जवळ जी व्यंकटेश स्तोत्र ची जी पोथी आहे ती एकदा वाचायला २५ मिनिटे लागतात
    कृपया करून तुम्ही कोणत्या पोथी बद्दल सांगत आहात हे सांगावे 🙏

  • @jayashreepatil3177
    @jayashreepatil3177 Рік тому +1

    namo vyankatesha

  • @bhuwaneshwaripatil7531
    @bhuwaneshwaripatil7531 2 роки тому +3

    Jay shree vyanktesh prabhu 🙏🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  2 роки тому

      🙏जय व्यंकटेश जय श्री बालाजी 🙏

  • @navanath.nagane
    @navanath.nagane Рік тому +2

    ll श्री व्यंकटेश, श्री बालाजी महाराज ll 🕉️🕉️🚩🚩🙏🙏

  • @kronenb9975
    @kronenb9975 3 роки тому +4

    सर , व्यंकटेश स्तोत्र पठण २१ वेळा करताना मला जवळ जवळ ३ तास लागतात ,गेले ३० वर्षे मी रोज १ वेळा म्हणते,पाठ आहे स्वामी कृपेने , आपल्या विडीओ मध्ये आपणास १ तास लागतो असे सांगितले आहे,कृपया आपण फलश्रुती म्हणत नसल्यास कुठपर्यंत ते वाचता ( २० वेळा ) यांचं मार्गदर्शन करावे 🙏
    आपले सर्व विडीओ स्वामींच्या अधिकाधिक जवळ नेतात ,खुप उद्बोधक आणि छान वाटतं 🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +2

      नमस्कार. मी दिलगिरी व्यक्त करतो कारण बोलण्याच्या ओघात मी तास दिड तास असं महणालो. पण 108 ओवी असलेले हे स्तोत्र 21 वेळा वाचायला किमान तीन तास लागतात. पुन्हा एकदा क्षमस्व. 🙏

    • @kronenb9975
      @kronenb9975 3 роки тому +4

      @@santswamimazasangati नाही हो क्षमा कसली मागता,काही वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, म्हणून उत्सुकतेपोटी विचारले,कारण मला २१ दिवस ही पठण सेवा करावी वाटते,पण वय (६४)व तब्येतीमुळे ते शक्य होणार नाही असे वाटते,तसे मी १६ आओव्यांचे २१ पाठ २१ दिवस केले
      असो स्वामी ईच्छा 🙏
      धन्यवाद 🙏

  • @deepakalim3310
    @deepakalim3310 Рік тому +2

    Shre swami samarth

  • @snehalmudras1842
    @snehalmudras1842 3 роки тому +6

    दादा हे स्तोत्र संस्कृत मधले वाचले तर 1k तास लागतो पण मराठीतील म्हणायला साडे 6 कींवा 7 तास लागतात मग क्षे करावे कृपया मार्गदर्शन करावे अशी विनंती करते 🙏🏻

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +5

      जरूर संसक्रूत तुम्ही वाचू शकता शेवटी तुमची भक्ती भाव भावना शुद्ध सात्विक असणं आवश्यक आहे अंतःकरणी साफ हवे . भगवंतावर प्रेम असेल तर भाषेचा अडसर येत नाही किंबहुना येता कामा नये. खूप शुभेच्छा

  • @vaishalimahajan5198
    @vaishalimahajan5198 Рік тому +2

    Namskar guruji...He sotra roj ratri 12 vajta vachayche ka...

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Рік тому

      जय तीन रात्रीचे अनुष्ठान करणार असाल तर रात्री बारा वाजता वाचन अपेक्षित आहे जर 21 दिवस सलग वाचन करणार असाल तर फक्त एकदाच सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ निश्चित करून वाचन करावे.

  • @MayuDk3702
    @MayuDk3702 3 роки тому +6

    Mi vachle hote 21 divs 21 veles
    Mla love marriage krayche hote ani tyamdhe khup adthale hote gharche & baherche pn vyanktesh stotra vachlya nantr mla khup moth fal milal aahe, majh prem mla bhetl ani aamhi sobt aahot 1 varsh jhal aamchya lagnala

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +3

      अरे वा क्या बात है. तुम्हा दोहोंवर कायम क्रूपा रहावी अशी प्रार्थना करतो. खूप शुभेच्छा

    • @MayuDk3702
      @MayuDk3702 3 роки тому +2

      @@santswamimazasangati धन्यवाद

    • @rushimore9231
      @rushimore9231 2 роки тому

      @@MayuDk3702 tumhi marathi wachle ki sanskrit? Ani kiti vela wachle ? Ani kiti vel lagla ?

    • @pranalikulkarni6210
      @pranalikulkarni6210 Рік тому

      Tumhi Madhya ratri vachla hott ka?@ special DISH

    • @reshmakadam1001
      @reshmakadam1001 Рік тому

      ताई रात्री 12.00ला वाचलं का please sanga mla pn karaycha ahe

  • @ujwalanewase8659
    @ujwalanewase8659 Рік тому +1

    Sir khup chhan mahiti dili . Majhe sharirvyadhi satat chalu astat ata majhya manevar suj ali ahe tar hey mala vyanktesh stotrane farak padel ka.sir suj kami hoil ka.please reply sir .Shree Swami Samarth

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Рік тому

      अगदी नक्की फरक पडेल.. द्रूढ विश्वास ठेवा शंका घेऊ नका नामस्मरण आणि आरोग्य देवतेची उपासना चालू राहू द्या. खूप शुभेच्छा .

  • @shubhanginikam5076
    @shubhanginikam5076 3 роки тому +9

    Shree Swami Samarth 😊❤🏵

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +1

      🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹

  • @ब्रम्हांडनायक-य3ङ

    तसेच मी स्वतः श्री स्वामींचे व्हिडिओ बनवते ब्रम्हांडनायक नावाचा माझा चैनल आहे श्री स्वामींची भक्ती करायलाही मला खूप आवडते आणि तसाच विश्वासही त्यांच्यावर आहे

  • @chitralekhajunnarkar4994
    @chitralekhajunnarkar4994 3 роки тому +4

    Very nice. Thanks for uploading

  • @ektataral727
    @ektataral727 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ💐👌💐👌💐👌💐👌💐👌

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +1

      🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @meenapendhari2289
    @meenapendhari2289 3 роки тому +2

    Hello kaka... Mi sadhya vachat ahe ani tumhi mhanala te agdi barobar ahe.... Monetary benifit nahi jhala tari man shanti ani gharat aplyat ak veglich energy janvu lagto apan

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      वाह. खूप बरं वाटलं. अनेक शुभेच्छा.

  • @ramjd7120
    @ramjd7120 3 роки тому +8

    Shree Swami Samartha....🙏🙏🙏🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +2

      🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹

  • @mr.Darsh2050
    @mr.Darsh2050 Рік тому +1

    Sir jar telane diva laun kel tr chalel ka....aplya gharatil devarat basun

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Рік тому

      अगदीच अशक्य असेल तर चालेल पण खरं तर तुपाचा दिवा हा वातावरण निर्मिती करतो , डोळे शांत होतात, आजुबाजुला सात्विक शुध्द स्त्रोत येतो आणि प्रसन्न वाटते.

  • @meghakadam5256
    @meghakadam5256 3 роки тому +4

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏⚘⚘

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹

  • @pravinghadge5644
    @pravinghadge5644 2 роки тому +2

    I'm read daily I'm right person

  • @shubhadabansode1454
    @shubhadabansode1454 3 роки тому +4

    Vyankatesh stotra taluka Indapur dist pune yethe lihile ahe.sajjan ranjan maharaj yani.tyanchi samadhi Nagarpalika Indapur chya pathimage gosavi chya setat ahe.puratan vyanktesh mandir vyanktesh nagarla ahe.indapur ujni dam chya alikade 10 min antravar ahe.sarvani labh ghya.

  • @sunshine_s111
    @sunshine_s111 10 місяців тому +1

    Konti pooja karun mag mhanayche ka? Ka direct mhanayla suru kela tari chalel?

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  10 місяців тому

      होय. अगदी सोप्या पद्धतीने संकल्प करून थेट वाचायला सुरुवात करायची. याच विषयावरील माझे अन्य वीडियो जरूर बघा आणि काही शंका असतील तर विचारा.

    • @sunshine_s111
      @sunshine_s111 10 місяців тому +1

      Ok thank you

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari8216 2 роки тому +3

    दादा खूप छान माहिती दिली

  • @vijayk1167
    @vijayk1167 3 роки тому +2

    Khup pramanik panane tumhi sagal sangital.

  • @swami_datta_avdhut
    @swami_datta_avdhut 2 роки тому +6

    excellently explained 👍🏼

  • @prasadpisal3265
    @prasadpisal3265 Місяць тому +1

    Mi job sathi vachat ahe vyanktesh stotr roj sakali pn tyat pothi nahiye te chhote pustak ahe 28 pages che tyat sanskrut mde lihile ahe sgle , he vachle roj tri chalu shkte ka ? 15 min lagtat he vachayla roj

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Місяць тому

      @@prasadpisal3265 हो हो अगदी नक्की. मनापासून तुम्ही वाचन करणे अधिक महत्वाचे आहे. खूप शुभेच्छा.

  • @satputekuldip4254
    @satputekuldip4254 3 роки тому +11

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹

  • @charulatasane2876
    @charulatasane2876 3 роки тому +2

    chhan mahiti. Shri Swami samarth !

  • @snehabhangle6181
    @snehabhangle6181 3 роки тому +3

    🙏 हे १०८ ओवीचं स्तोत्र आहे ८१ ओवी नंतर फलश्रुती आहे २१ वेळा पठण करताना प्रत्येक वेळी फलश्रुती म्हणायची का? की शेवटी २१ व्या वेळी एकदाच म्हणायची कृपया मार्गदर्शन करावे

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +1

      मी तरी 108 ओवी 21 वेळा वाचन करतो. फलश्रुती मात्र एकदाच वाचतो. परमेश्वराची आराधना , आवाहन, भक्ती , महात्म्य सगळं काही ओवी मध्ये समाविष्ट असते. फलश्रुती महणजे मला काय मिळेल याची यादी असते. आधी आपण आपली भक्ती दाखवावी भाव दाखवावा कदाचित परीक्षा द्यावी आणि मग फळाची अपेक्षा असावी असे माझे वैयक्तिक मत आहे. दासबोधाची सुरूवात मात्र फलश्रुतीने केली आहे. सामान्य लोकांना कारण मला यातून काय मिळेल असा प्रश्न पडतो. यात काही चूक नाही पण भक्ती भावाने वाचनाचा आनंद घेतला तर मानसिक समाधान अधिक मिळते..

  • @Priyanka-yl9xf
    @Priyanka-yl9xf Рік тому +1

    Ghatsthapna 9 divas venktesvar parayan aste ka.

  • @riyansh71415
    @riyansh71415 3 роки тому +4

    Thank you so much 🙏

  • @vijayabhagat1180
    @vijayabhagat1180 3 роки тому +1

    Hello.. Me Kal pasun wachayala survat keli ahe 21 divasanache karnar ahe with niyamavali.. Kal me sanskrit madhye wachale.. 1 ch divas zala ahe.. Aaj pasun me marathi madhun wachale tar Chalel Ka?

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +1

      कोणताही एक नियम कडेला नेलेला कधीही चांगलाच. वाचनाचे आसन, स्थान दिशा भाषा शकयतो एक असावी. काही गंभीर कारण असेल तर अपवाद

  • @varadjadhav5954
    @varadjadhav5954 3 роки тому +4

    Shree Swami Samarth 🚩💐🚩💐🚩💐🚩

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @Mygoalisreal
    @Mygoalisreal 2 роки тому +1

    Shri Venkatesh Stotra he sakali vachale tar chalel ka .. Mala ratri jamat nahi ..7 diwas darroj 3 vela vachale tar chalel ka pl relpy

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  2 роки тому

      नमस्कार.
      तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळ एक वेळ निश्चित करून एकदा मनोभावे वाचन करू शकता. पण तीन वेळा अजिबात नको कारण त्यातून साध्य काही होत नाही शिवाय कोणतेही स्तोत्र दुपारी कधीही वाचू नये ते वातावरण तेवढे सकारात्मक नसते. उर्जा ही सकाळी किंवा संध्याकाळी अधिक प्रभावी असते. सात दिवसाचे वाचन नको कारण हे तीन रात्री चे अनुष्ठान आहे. जर हे नाही जमले तर सलग 21दिवस एक वेळ वाचन करावे.

  • @sulochanadoke6181
    @sulochanadoke6181 3 роки тому +4

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏Tq so much sir🙏🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

    • @BhagavatBarhate
      @BhagavatBarhate Рік тому

      🙏🙏🙏🙏👏👏👏🌷🥰🥰

  • @anuradhadhane2726
    @anuradhadhane2726 3 роки тому +1

    Mla vyanktesh strotrache path karayche ahet.. ani mazyakde shaligram ahe.. tr tyache poojan karun paath kela tri chalel ka?

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      शाळीग्राम काही ठिकाणी महिला .पूजन करत नाहीत पण तुमच्याकडे जसं कुलाचार असेल तसं बघा विशेष महणजे वयंकटेशाची आराधना किंवा अनुष्ठान करताना शाळीग्रामाचा तेवढा नियम नाही पण गणपती मात्र आवर्जून पुजला जावा कारण ते आराधय दैवत आहे. खूप शुभेच्छा

  • @rutujagore9858
    @rutujagore9858 3 роки тому +3

    Shree swami samarth

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @chandrakantmane1398
    @chandrakantmane1398 3 роки тому +1

    Navratri made vyanktesh strotra parayan kele tr chalel ka

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      अगदी चालेल. आपल्या कुलदेवते सोबत हे वाचन देखील फलदायी ठरू शकते. खूप शुभेच्छा

  • @madhaviodak546
    @madhaviodak546 2 роки тому +3

    नमस्कार, मला श्री व्यंकटेश स्तोत्राचा संपूर्ण (एकेक शब्दा चा )मराठी अर्थ जाणून घ्यायचा आहे. गूगल UA-cam वगैरे मध्ये अर्थाचा सारांश आहे. कृपया श्री व्यंकटेश स्तोत्रचा detail मध्ये अर्थ सांगणारा वीडियो बनवाल का? विशेष करून श्री व्यंकटेश ह्यांच्या दर्शनाचे वर्णन मला नीट समजून घ्यायचे आहे, स्तोत्र प्राकृत भाषेत असल्याने मला नीट कळत नाहिये. धन्यवाद 🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  2 роки тому

      खूप चांगली सूचना आहे. माझी स्वतःची पण तीव्र इच्छा आहे. वेळेत कसं बसेल कल्पना नाही. मी वयंकटेशावर सोपवतो बघुया काय होतंय ते. आपण सुचविले म्हणून धन्यवाद.

  • @akshadalandge1488
    @akshadalandge1488 3 роки тому +3

    श्री व्यंकटेशाय नमः🙏🙏

  • @reetikaamale5919
    @reetikaamale5919 3 роки тому +2

    Thanks a lot nice information
    Roz ratri bara vajata ekdach vachale tar chalel ka.. Ki fakta 21 divasach vachayache aahe??? Mi roz sakali kivva sandhyakali mhanate Sanskrit
    Madhun. Maze path pan zale aahe
    Once again thx for sharing info
    Please reply👃👃

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. कोणतीही पोथी किंवा स्तोत्र वाचल्याने मन शांत होतं आणि त्याचा कुठेतरी उपयोगच होतो. पण जर एखादी इप्सित सध्या करायचे असेल, अमुक एक ध्येय पूर्ण करण्याची दृढ इच्छा असेल तर संकल्प करून वाचन केलेले चांगले. सलग २१ दिवस ठराविक वेळी किंवा सलग तीन मध्यरात्री वाचन करून इच्छा पूर्ण करता येऊ शकते. अनुभव येईपर्यंत दर महिन्याला संकल्प करू शकता. जर नियमित वाचन हा सवयीचा भाग असेल तरीहीउत्तम पण वेळ मात्र एक ठरलेली ठेवली तर उत्तम. पण अगदीच खंड पडण्यापेक्षा थोडी तडजोड चालेल. खूप शुभेच्छा

  • @deepakpawar9765
    @deepakpawar9765 3 роки тому +4

    स्वामी भक्तीमध्ये शाकाहारी राहणे गरजेचे आहे का?

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +1

      मन शांत, सात्विक, चांगलं असणं अधिक महत्वाचं. मन चंगा तो कटोती मे गंगा. बाकी सगळे आपल्या वैयक्तिक रुची नुसार ठरवावे. माझा आहार या विषयीचा व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @pravinghadge5644
    @pravinghadge5644 2 роки тому +1

    Stroth vachlyaver nonveg khale chalel ka

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  2 роки тому

      नाही. संकल्प करून जर आपण शाचत असाल तर नियम हवा शिस्त हवी.

  • @kuunalkothaari7093
    @kuunalkothaari7093 2 роки тому +3

    धन्यवाद माहितीबद्दल.वेंकटेश स्तोत्र मराठी का संस्कृत मध्ये वाचायचं.?
    श्री स्वामी समर्थ🙏🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  2 роки тому +2

      कोणत्याही भाषेतील वाचा पण श्रद्धा विश्वास प्रेम भक्ती संयम महत्वाचं आहे.

    • @kuunalkothaari7093
      @kuunalkothaari7093 2 роки тому +2

      @@santswamimazasangati मी इंटरनेट वरती बघितला संस्कृत एक page च आहे मराठी 108 स्टेन्झा चा आहे.तुम्ही कोणत्या पोथी बद्दल विडिओ मध्ये बोलत आहात कृपा करून सांगावे please.

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  2 роки тому

      @@kuunalkothaari7093 होय तेच आहे ते.

    • @kuunalkothaari7093
      @kuunalkothaari7093 2 роки тому +1

      @@santswamimazasangati thanks!!

  • @manjushafirame-le3oe
    @manjushafirame-le3oe Рік тому +1

    Sir mala karj nivarnyadathi seva karaychi ahe, divasa keli tar chalel ka

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Рік тому

      दिवसा म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी केली तर उत्तम. एक वेळ निश्चित करून त्याच वेळेला वाचन केले तर चांगले. इच्छापूर्तीसाठी संकल्प करावा. सलग २१ दिवस एकदा व्हन करावे.

  • @sachin150182
    @sachin150182 3 роки тому +3

    श्री व्यंकटेशाय नमः

  • @nitinfalari-bj3mb
    @nitinfalari-bj3mb Рік тому +1

    stotra patanache granth( book) ani gurucharitra he granth(book) he nitya pathane siddh hota mane kiva tyatla devatva jagrut hote ase manta ani zar nantar ashuddh avaste madhe zar he siddh zalele kiva devatva jagrut zale granth(book) sparsh zale kiva chukun pataan zale tar granth shuddhi ani shmapan sati kay karave?

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Рік тому

      भगवंताला मन शुध्द असणे अपेक्षित असते. मन चंगा तो कटोती मे गंगा असं म्हणतात. भगवंत दयाळू आहे .. आपण आपला हेतू मन , अंतःकरण स्वच्छ ठेवले की काही दडपण नाही.

    • @nitinfalari-bj3mb
      @nitinfalari-bj3mb Рік тому +1

      Thank you

  • @pranitakurude6801
    @pranitakurude6801 3 роки тому +4

    thank you for sharing 🙂🙂

  • @ganeshjoshi6060
    @ganeshjoshi6060 2 роки тому +1

    Hello maza lagn zhal ahe lagna adhi pn me vachaychi ata lgnantr me mazya vadilansathi sasari vachal tr chalel ka ?

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  2 роки тому +1

      हो हो नक्की. सासर कडील सगळे कुलाचार आपण पार पाडत असालच . लग्न झाल्यावर सासू सासरे आई वडिलांसारखे असतात हे जरी खरं असलं तरी तुमच्या आई वडिलांविषयीच्या भावना , तळमळ प्रेम जिव्हाळा आपुलकी असणारच आहे . म्हणून जरूर वाचन करा . एका वडिलांपर्ती सासरी गेलेल्या कनयेची तळमळ भगवंताला ही नककीच आवडेल. खूप शुभेच्छा.

    • @ganeshjoshi6060
      @ganeshjoshi6060 2 роки тому +1

      @@santswamimazasangati thank u so much bar watal tumchya ans ikun 🙏🙏 ata me wachel

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  2 роки тому +1

      @@ganeshjoshi6060 🙏

  • @reshmayerawar5785
    @reshmayerawar5785 3 роки тому +6

    🙏om namo venkatesha 🙏

  • @jyotigite6637
    @jyotigite6637 3 роки тому +5

    Shree Swami Samarth🙏☺

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @Priyanka-yl9xf
    @Priyanka-yl9xf Рік тому +1

    21 Divas ch parayan kartana zoptana Kay niyam follow karavet . New blanket use karava ka.

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Рік тому

      खूप. चांगला मुद्दा मांडला आहे तुम्ही. स्वच्छतेच्या दृष्टीकोनातूम जर पाहील. तर. नवे अंथरूण पांघरुण असलेले. काही वाईट नाही चांगलेच आहे. पण नवे घेणे शाक्य नसेल तर माही काळजीचे कारण नवी स्वच्छ धुतलेले अंथरूण पांघरूण तुम्ही वापरू शकता. र रात्री सात्विक हलका आहार घ्यावा ब्रम्ह चर्येचे पालन केलेले चांगके. जर कुमी बाळासाथी प्रयत्न करणारे असतील तर असे अपवाद. अन्यथा सात्बिक विचार आणि अखंड नामस्मरण करावे. भगवंताच्या अधिकाधिक जवळ नसण्याचा प्रयत्न करावा

    • @Priyanka-yl9xf
      @Priyanka-yl9xf Рік тому

      @@santswamimazasangati Jameen vrti zopave ka.

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Рік тому

      @@Priyanka-yl9xf अजिबात नाही. हे काही गुरु चरित्राचे पारायण नाही हे अतिशस्य सोपे सुलभ आणि काही अती तंत्र मंत्र असलेले असे काही कठीण नाही. खूप छम आहे. हे नियम जे आहेत ते आपल्यासाठी म्हणून आहेत. अन्यथा काही गरज नाही.

  • @vaishalichaudhari5940
    @vaishalichaudhari5940 3 роки тому +3

    Khup chan माहिती दिली आहे Tumhi 🙏🙏

  • @shubhangipatil9944
    @shubhangipatil9944 3 роки тому +1

    shree swami samarth
    sir jar sanskrit madhye vachlaa tr chlel ka karan mulgi chhoti ahe tila sodun vachn thod avghd ahe karan mi uthlyavr ti lagech uthate tr sanskrit mdhye vachla tr chlel ka

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому +1

      Kahi harkat nahi. Me samju shakto. Bhagvantala manapasun , purna shraddha vishwas thevun keleli bhakti kayam aavadte. Kalj karu naka. Sanskrut vachan karach pan akhand namsmaran chalu theva tyasath vegla vel kadhayachi aavashyakta nah. aplya shwasabarobar naam ghet rahave. Khup shubheccha

  • @manasikulkarni92
    @manasikulkarni92 3 роки тому +4

    Stotra ahe tyachi link milel ka .

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      माफ करा मला समजलं नाही. म्हणजे यू ट्यूब लिंक म्हणायची आहे का तुम्हाला?
      पोथो वाचली तर उत्तम.

    • @manasikulkarni92
      @manasikulkarni92 3 роки тому +1

      Dhanyawad
      shree swami samarth👃

  • @reshmanayak5829
    @reshmanayak5829 6 місяців тому +1

    Hello sir can we do this venkatesh stotram in bhrma mahurat and please tell me how many times we have to read this stotram and how many days with sankalp please reply mesir now so that I can start from tommorrow

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  6 місяців тому

      First of all hearty congratulations to you for taking initiative to read Vyankatesh Stotra. I m extremely happy to know that you want to read it on Brahma Muhurta. Yes you can
      As far as reading frequency concerned I would strongly recommend you just think about how much time available to you.
      If you are reading it on Brahma Muhurta then please read only once for 21 days regularly. Fix certain time and read for 21 days Sankalp is nothing but our own commitment to be presented in front of lord Vyankatesh’s. This has to be done only on very first day. Your sincere devotion , dedication , high commitment levels are basic criteria. Please go ahead. God Bless You

    • @reshmanayak5829
      @reshmanayak5829 6 місяців тому

      @@santswamimazasangati u haven't replied me how many times I should read venkatesh stotram and howmany times

    • @reshmanayak5829
      @reshmanayak5829 6 місяців тому

      Sorrysir iforgot to see therest uhave written

    • @reshmanayak5829
      @reshmanayak5829 6 місяців тому

      But it is suppose to read 21timez is it

    • @reshmanayak5829
      @reshmanayak5829 6 місяців тому

      Thank usomuch for guiding me to how to read venkatesh stotram

  • @sweetlife4080
    @sweetlife4080 3 роки тому +6

    Shree Swami Samarth

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  3 роки тому

      🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @ROHITTT1176
    @ROHITTT1176 5 місяців тому +1

    Venkatesh stotrachi poti kuthe milate

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  5 місяців тому

      सहसा पुस्तकांच्या दुकानात किंवा धार्मिक प्रकाशने मिकतात तिथे बघा. मुंबईत असाल तर गिरगाव किंवा दादरचे आइडियल किंवा ठाणे किंवा पुण्यातील आप्पा बळवंत चौक.