श्री

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2021
  • व्यंकटेश स्त्रोत
    ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र.
    श्री व्यंकटेश स्तोत्रपठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात.
    त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात.
    आपलं संस्कृत वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. सर्व भाषांचा उगम संस्कृत भाषेतून झाला असा या भाषेचा लौकिकही आहे. या संस्कृत भाषेला ‘गीर्वाणभाषा’ म्हणजे देवांची भाषा असंही मानलं जातं.
    संस्कृत साहित्यात स्तोत्र वाङ्मयाचं एक विशेष स्थान आहे. या साऱ्या वाङ्मयात प्रामुख्याने देवदेवतांची स्तुती केलेली आढळते. ‘व्यंकटेश स्तोत्र’ हे मराठी अर्थात प्राकृत स्तोत्र असून श्री देविदास यांनी लिहलेला एक सिद्ध ग्रंथ च आहे हा 108 ओव्या चा। आपल्या मानसिक व प्रापंचिक इच्छा याने पूर्ण होतात।
    #महाजनगुरुजी #MahajanGuruji यांच्या आवाजातील हे स्तोत्र आपणास नक्कीच आवडेल। मोठ्या अक्षरात लिहलेली प्रत्येक ओवी असल्याने लवकरच आपण ते पाठ ही करू शकता। पुस्तक नसल्यास प्रवासात हे वाचायला खूपच सोपे जाईल। वयोवृद्ध मंडळी ही हे सहज पठण करू शकतात।
    श्री व्यंकटेश स्तोत्र मराठी लिखित ओवी सह #Shree #Vyankatesh #Stotra In #Marathi #With All #Lyrics

КОМЕНТАРІ • 2,2 тис.

  • @poonamsardesai6504
    @poonamsardesai6504 29 днів тому +7

    स्तोत्र पठण करण्या चा अनुभव लव येऊदे माझ्या मुलाचे लग्न लवकर जळून येऊदे., श्री व्यंकटेश नमो नमः 🪷🪷🙏🙏

  • @madhurigodse8980
    @madhurigodse8980 Місяць тому +3

    व्यंकटेश स्तोत्र ऐकायला खूप छान वाटत.. व्यंकटेशा सगळ्यांवर कृपा असू दे

  • @akshaykulkarni8054
    @akshaykulkarni8054 5 днів тому +2

    ह्या स्तोत्राचा लवकर प्रत्यय यावा ही व्यंकटेश चरणी प्रार्थना. माझ्या मुलाला लवकर नोकरीं लागू दे.
    🙏🙏

  • @poonamsardesai6504
    @poonamsardesai6504 9 годин тому

    श्री व्यंकटेश नमो नमः तुमचा आशीर्वाद सदैव सर्वांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🪷🪷🙏🙏🙏❤❤🎉🎉

  • @achyutbhoir6539
    @achyutbhoir6539 9 місяців тому +20

    कोणा कोना अगदीच खरोखरच अनुभव आला आहे, त्यांनी आपले अनुभव शेर करावे,अगदी खरं असतील तेच शेर करा, नुसते, लाईक मिळण्या साठी नको

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  9 місяців тому +3

      खरे आहे.. भक्तांचे अनुभव नवीन भक्त जणांना अत्यंत उपयुक्त ठरतील

    • @user-sx1wk3cf7k
      @user-sx1wk3cf7k 6 днів тому

      Ananta ​@@Mahajan.guruji

  • @ranjanasonar1967
    @ranjanasonar1967 Рік тому +9

    अतिशय सुंदर, सुरेख आवाजातील व्यंकटेश स्तोत्र ऐकून मन प्रसन्न झालं ॐ नमः भगवते वासुदेवा

  • @poonamsardesai6504
    @poonamsardesai6504 24 дні тому +1

    श्री व्यंकटेश नमो नमः 🪷🙏🙏 महाजन गुरुजी धन्यवाद.मी पठण करतं आहे रोज श्री व्यंकटेश स्तोत्र,🙏🙏

  • @vandanahake4665
    @vandanahake4665 Місяць тому +1

    ऐकून समाधान वाटले खूप छान वाटले

  • @manoharsawant5423
    @manoharsawant5423 Рік тому +46

    ह्या स्तोत्राचा प्रत्यय लवकरच येवो हीच व्यकटेशा समोर प्रार्थना ..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sugandhasonavane957
      @sugandhasonavane957 Рік тому +10

      Llp

    • @velankargv9941
      @velankargv9941 Місяць тому

      .1❤

    • @Shailaja-dt4hi
      @Shailaja-dt4hi 27 днів тому +1

      महाजन गुरुजी ‌छान‌यहटले फारच सुंदर प्रसन्न वाटले

    • @sachinvaidya1231
      @sachinvaidya1231 20 днів тому

      😮hqq😊 QQàk JP q🎉​@@Shailaja-dt4higx😊llz ways

    • @kamalgundawar3978
      @kamalgundawar3978 11 днів тому

      🙏🌹🌹🌷🌷🌺🌺

  • @arungupte3182
    @arungupte3182 10 місяців тому +15

    श्री व्यनकटेश स्तोत्र नमो नमः खूप छान वाटते ऐकुनच💐💐

  • @SunitaShewale-iz8ct
    @SunitaShewale-iz8ct 5 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मस्त आहे आयकायला छान वाटत आयकायला छान आहे ❤❤🌺🌺🌺🌺🌺👏👏👏👏👏

  • @arunapatil5510
    @arunapatil5510 Місяць тому +2

    खूफ छान आहे गूरुजी तूमहाचा आवाज मी रोज दिवसातून दोन वेळा तरी आयकती श्रवासूदेवाय म

  • @mangalavaradpande207
    @mangalavaradpande207 7 місяців тому +17

    एकाग्र चित्ताने व्यकटेश स्तोत्र ओवी बध्द स्वरात वाचले की,मन प्रसन्न होते.श्री व्यंकटेशाय नम:🎉🎉🎉

  • @aruns8607
    @aruns8607 Рік тому +10

    व्यंकटेश स्त्रोत्र आपल्या आवाजात ऐकून खूप छान वाटले मी सुद्दा मुखोद्गगत करणार आहे.
    धन्यवाद गुरुजी...
    नमस्कार...

  • @prabhabopshetty3566
    @prabhabopshetty3566 7 місяців тому +1

    🙏🏻🙏🏻धन्यवाद माऊली 🌹🌹मानाचा दंडवत माऊली तुम्हाला

  • @jyotimohan5042
    @jyotimohan5042 10 місяців тому +2

    हरिओम् गुरुजी
    खूपच छान वाचन केले आहे.
    अंबज्ञ नाथसंविध्🙏

  • @dishapatil3106
    @dishapatil3106 Рік тому +23

    खूपच छान सुस्पष्ट स्वरात म्हंटले आहे
    ऐकताना मन मग्न होते
    धन्यवाद गुरुजी🙏

    • @shilpakhanolkar1360
      @shilpakhanolkar1360 11 місяців тому +2

      धन्यवाद गुरूजी मीही सुस्पष्ट स्वरात बोलू शकले

    • @manishaghate6070
      @manishaghate6070 9 місяців тому

      ​@@shilpakhanolkar1360l

    • @vaishalipednekar1359
      @vaishalipednekar1359 16 днів тому

      Ye​@@shilpakhanolkar1360

  • @RohiniTapas-gb3qz
    @RohiniTapas-gb3qz 11 місяців тому +6

    श्री व्यंकटेश स्तोत्र खूप भावपूर्ण. प्रसंनन.🙏🙏🙏🙏👌

    • @arunamhaske9507
      @arunamhaske9507 10 місяців тому

      , 🙏🕉 विष्णू नमः🙏 सुंदर छान. 🙏

    • @madhurijoshi9250
      @madhurijoshi9250 10 місяців тому

      ​@@arunamhaske9507❤ my xpl❤ hu+1-*Dr AA/any as if
      Za sve ho
      Hy FD, l
      In thi Zee TV's CDR Dr

  • @sadhanatak6415
    @sadhanatak6415 11 місяців тому +2

    ॐ लक्ष्मी नारायणाय नमः. खूपच छान .धन्यवाद गुरुजी !

  • @poonamsardesai6504
    @poonamsardesai6504 11 днів тому

    श्री व्यंकटेश नमो नमः ऐकले की मला खूप प्रसन्न वाटते धन्यवाद महाजन गुरुजी,🙏🙏🌷🌷🙏🙏🙏

  • @shilpakarekar3040
    @shilpakarekar3040 11 місяців тому +4

    श्री व्यंकटेशाय नमःॐ. नमः शिवाय ऐकून खूप छान वाटते मी दररोज ऐकते श्री व्यंकटेशाय नमः ॐ नमः शिवाय

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 роки тому +15

    श्री वेंकटेश रत्रौत्र खूप सुंदर आहे मि रोज ऐकते मला ऐकून खूप आनंद होता खरच महाजन गुरुजी तुमच्या आवाजात सादर केले आम्ही खूप नशीब वान धन्यवाद गुरुजी खूप खूप आभारी आहोत 🙏🙏

    • @ruchanaik3091
      @ruchanaik3091 2 роки тому +1

      खूप छान वाटत हे स्तोत्र श्रवण करायला. मन प्रसन्न होत 🙏🙏🙏दिवस छान जातो.

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 7 місяців тому +2

    🙏🚩🪔🌿🌹🙏 कार्तिकी एकादशीनिमित्त हरीचरणी नम्र नमस्कार! 🙏ॐ व्यंकटेशाय नमः🙏ॐविष्णवे नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय ! जय जय राम कृष्ण हरी ! 🙏😌🙏

  • @jayashreeyadav7658
    @jayashreeyadav7658 11 місяців тому +2

    व्यंकटेश स्तोत्र खूप खूप छान वाचन केले आहे,🙏🙏

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Рік тому +17

    🙏🚩👣🌿🌹🪔 🙏 " ॥ॐ नमो भगवते वासुदेवाय!" 🙏" जय श्री व्यंकटेश प्रसन्न!"🙏षट्तिला एकादशीनिमित्त साष्टांग दंडवत!🙏🚩🌿🌹"जय जय राम कृष्ण हरी !"🌹🌿🚩🙏🪔🌹🌿👣🚩🙏

    • @maltimhalas9976
      @maltimhalas9976 Рік тому

      ,

    • @sukhadavaidya5720
      @sukhadavaidya5720 Рік тому +1

      ❤ओम् नमो वासुदेवाय..

    • @shobhamatre2898
      @shobhamatre2898 Рік тому +2

      ओंम नमो भागवते वासुदेव नारायणाय नमः श्री व्यंकटेशायः नःम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🌹🌹

    • @manishadiwate2228
      @manishadiwate2228 Рік тому

      ​@@sukhadavaidya5720 😊

    • @sumitrahalnor
      @sumitrahalnor 7 місяців тому

      ​@@shobhamatre2898d
      44s

  • @kalindimhaskar7637
    @kalindimhaskar7637 2 роки тому +10

    मला एक खुप छान मिळाले व्यंकटेश स्तोत्र रोजच मी ऐकते दिवसातून एकदा तरी ऐकतेच ऐकते खुप सुख आणि समाधान मिळते
    जय श्रीराम

  • @poonamsardesai6504
    @poonamsardesai6504 25 днів тому +1

    श्री व्यंकटेश नमो नमः 🪷🪷🙏🙏 तुमचा आशीर्वाद आम्हा सर्वांना वर राहो.

  • @anjalikannur6247
    @anjalikannur6247 Рік тому +2

    मी रोज रात्री झोपताना ऐकते, पाठ झाले आहे,झोप शांत लागते,विचार लोपतात.🚩🚩

  • @anitakomejwar8494
    @anitakomejwar8494 Рік тому +8

    🙏🏻🙏🏻🌺🌺ॐ व्यंकटेशय नमो नमः 🌺🌺🙏🏻🙏🏻

  • @alkasurlakar1608
    @alkasurlakar1608 Рік тому +18

    I listen to this everyday I am 71 years old so I can't read it continues then I get tired so that's why I listen to this.. Very clear and good voice.... Shri venkatesh stotra sampurnam🙏🕉

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 Рік тому +1

    खूप खूप भक्तिभावाने सुंदर सरांत गायिले धन्यवाद उत्तम शुभेच्छा साष्टांग नमस्कार

  • @savitadeshmukh8748
    @savitadeshmukh8748 Рік тому +2

    खुपच छान व्यंकटेश सु प्रसन्न सास्टगं नमस्कार

  • @sadhanaghyal4964
    @sadhanaghyal4964 11 місяців тому +6

    खुप छान आहे स्तोत्र मी रोज ऐकीन महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sudhakardumne7352
    @sudhakardumne7352 11 місяців тому +15

    श्री व्यंकटेश सतोञ खुपच भावपूर्ण प्रसंपन्नता
    आहे

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 10 місяців тому +1

    श्री गुरुदेव माऊली 🎉. ओम नमः शिवाय. गोविंदा गोविंदा!

  • @rajnandinidhage9414
    @rajnandinidhage9414 11 місяців тому +2

    जय हरी .नमस्कार गुरूवर्य खुप छान वाचन केलात. 🙏🙏🙏

  • @smitakulkarni7570
    @smitakulkarni7570 2 роки тому +5

    Very very nice SmitaSuresh kulkarni

  • @prankstersboys8337
    @prankstersboys8337 Рік тому +5

    Shree Swami Samarth ❤️🙏🙏 Om Swami Samarth ❤️🙏🙏 Jay Jay Swami Samarth ❤️🙏🙏

  • @mangalsalunkhe7911
    @mangalsalunkhe7911 2 місяці тому

    खुप. समाधान. वाटते. ऐकून. श्री. स्वामी. समर्थ. माऊली. ओम. नमो. भगवते. वासुदेवाय. नमः. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @padmajamahajan4734
    @padmajamahajan4734 9 місяців тому +2

    स्पष्ट उच्चार व सावकाश म्हटले आहे
    खूप छान 👌

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 Рік тому +5

    खुप छान आवडले👌👌👍👍 श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
    महाजन गुरुजी तुमचा आवाज खूप छान आणि स्पष्ट आहे

  • @vishubagve8617
    @vishubagve8617 Рік тому +4

    ऊॅ नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @sangitabhalerao7996
    @sangitabhalerao7996 8 місяців тому +1

    ।।श्री व्यंकटेशाय नमः।।
    ।।श्री महालक्ष्मी माता दैवी नमो नमः।।

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 10 місяців тому +2

    हरि ओम मेरे प्यारे veknt रमणा. ओम शांति मेरे प्यारे शिव बाबा 🎉

  • @SarojavishnupantKulkarni-fl6ie
    @SarojavishnupantKulkarni-fl6ie Рік тому +13

    खूप छान वाटते व्यंकटेश्वर वाचून. माझ्या मनाला समाधान मनाला वाटते🙏🏻

  • @premamhapsekar2086
    @premamhapsekar2086 8 місяців тому +3

    Jai shree Venkateshwara ya namah🌹🌹🌺🌺🍎🍎🙏🙏❤️👌

  • @anujajagdishkhot8638
    @anujajagdishkhot8638 7 місяців тому +1

    🙏🙏साईराम गुरुजी ँ नमाेभगवते वासुदेवाय श्री दामाेदर ़भगवीन की 🙏🙏

  • @sharmilaajgaonkar1015
    @sharmilaajgaonkar1015 10 місяців тому +1

    श्री व्यंकटेशाय नमः... ओम् नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @piyushs.m4396
    @piyushs.m4396 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ

  • @premamhapsekar2086
    @premamhapsekar2086 8 місяців тому +7

    Jai shree Venkateshwara namah 🌹🌹🌺🌺🍎🍎🙏🙏❤️👌

  • @user-xx4ux8cc8o
    @user-xx4ux8cc8o 5 місяців тому +1

    Om namo venketeshay Shri Swami samartha🌺🌸👣👣🌸🌺🙏🙏🙏🌷🌹

  • @user-xx4ux8cc8o
    @user-xx4ux8cc8o 5 місяців тому +1

    Shri Swami samartha om namo venketeshay om namo bhagvtye vasudevay maharaj mauli sarv kshem changle aasave🌹🌷🙏🙏🙏🌹🌷🚩🚩🚩

  • @user-ug4tx6nl3c
    @user-ug4tx6nl3c 8 місяців тому +5

    ओम नमो भगवते वासुदेवाय 🌺🌺🙏

  • @swarupamohite9824
    @swarupamohite9824 11 місяців тому +7

    खूप छान स्तोत्र आहे,वाचेलापण सोपे आहे. नमस्कार असो

  • @ashokwangikar2510
    @ashokwangikar2510 Рік тому +1

    जय श्री व्यंकटेश प्रसन्न 🙏🙏
    खुप छान रोज ऐकते

  • @user-xx4ux8cc8o
    @user-xx4ux8cc8o 5 місяців тому +1

    Shri Swami samartha om namo bhagvtye. Vasudevay om namo venketeshay om aeim rhim Klim chamundayee vicche🌹🌷🙏🙏🙏🌷🌹👣👣👣👣👣🌸🌺🚩🚩🚩

  • @swakar881
    @swakar881 2 роки тому +5

    Thanku Mahajan Guruji Shree Vyankatesha barobar tumhihi aamhal aashirvad dya. Jai Shree Krishna Vishnu.

  • @NathuramShingate-jp3cu
    @NathuramShingate-jp3cu Рік тому +9

    श्री स्वामी समर्थ जय-जय स्वामी समर्थ श्री गुरू देवदत्त ❤❤❤

  • @user-me2te5pc2u
    @user-me2te5pc2u 3 місяці тому

    मन प्रसन्न होते। आपण साक्षात परमेश्वराशी बोलतो आहे असे च वाटते। आपला आवाज स्विट आहे।

  • @purushottamjoshi4571
    @purushottamjoshi4571 Рік тому +2

    🙏🌷🌹🥀🌺 श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण 🙏

  • @jagrutipatil7640
    @jagrutipatil7640 2 роки тому +9

    Jay shri ganesha namaha ☘️🙏👍🌹💕👌👌🤲🤲❤️🥰🥰🥰

  • @laxmikantpotdar4758
    @laxmikantpotdar4758 2 роки тому +15

    मला खुप आवडले. मी दररोज वाचन करत असतो मी एक बालाजी मंदिर महेशमाळ चा भक्त व सेवक आहे. यामुळे मला हे ईतर लोकांना पण सांगता येईल.

  • @vandanabhavsar3200
    @vandanabhavsar3200 8 днів тому

    गं गणपतेय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹नारायण नारायण हरी हरी 🌸 श्री महाक्ष्मी भिवेन नमः ओम् नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @radhaagare4240
    @radhaagare4240 10 місяців тому +1

    श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌺🌺🌹🙏🙏🙏🌹🌺🌺🌹🌹👌👌👌

  • @sandhyasgupte8336
    @sandhyasgupte8336 2 роки тому +7

    श्री विष्णवे नमः 🙏🙏🌹🌹💐💐

    • @sandhyasgupte8336
      @sandhyasgupte8336 2 роки тому +1

      श्री विष्णवे नमः 🌹🌹🙏🙏💐🌹🌹💐💐

    • @ranjanavidhate2767
      @ranjanavidhate2767 2 роки тому

      सयऋलभमज्ञभरललयमृयऋऋभलरलभलभवलशरृृसयऋलऋ

    • @ranjanavidhate2767
      @ranjanavidhate2767 2 роки тому

      ऋक्षलभरलभलशलललयभशयशरवभयशभवलललभवशल

    • @ranjanavidhate2767
      @ranjanavidhate2767 2 роки тому

      वशलललललशभल्य््हर

  • @smitakondvilkar9326
    @smitakondvilkar9326 Рік тому +7

    Very nice and very positive 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @poonamsardesai6504
    @poonamsardesai6504 4 дні тому

    श्री व्यंकटेश नमो नमः श्री व्यंकटेश नमो नमः श्री व्यंकटेश नमो नमः 🪷🪷🙏🙏🙏🙏🙏

  • @UmaB-kj3gl
    @UmaB-kj3gl Місяць тому +2

    Khup छान गोविंदा गोविंदा

  • @raghuvirwani8748
    @raghuvirwani8748 3 роки тому +15

    ।।श्री गुरुदेव दत्त।।
    "श्री व्यंकटेशस्तोत्र हे या युगातील एक अमोघ असे अस्त्र आहे,गरज आहे फक्त अंत:करणापासुन पठण करण्याची".
    शुभेच्छेसह!

    • @smitavani8026
      @smitavani8026 3 роки тому

      Khupch chan

    • @amitaraul9802
      @amitaraul9802 2 роки тому

      खूप सुंदर 💐💐दररोज रात्री झोपण्यापूर्वी ऐकते

    • @pushpajoshi881
      @pushpajoshi881 Рік тому +2

      मी रोज जेवणापूर्वी ऐकतै

    • @raghuvirwani8748
      @raghuvirwani8748 Рік тому +1

      @@amitaraul9802 ||श्री गुरुदेव दत्त||
      🌹🌹🕉️🌹🌹
      धन्यवाद।
      छान सवय आहे, आता वेळ आहे ऐकण्याऐवजी स्वत: वाचण्याची ,जेणेकरुन शाश्वता पर्यंत पोहण्याचा मार्ग सापडेल.

  • @pallavipatil8907
    @pallavipatil8907 11 місяців тому +2

    Me roj aikte. Aavaj khupach chan aahe... Shree vyakteshay namaha :🙏🙏

  • @aartibhalkikar5546
    @aartibhalkikar5546 2 місяці тому

    माझ्या मनात एक ईछा आहे ति लवकर पूर्ण होवो हीच तुमच्या चरणी नतमस्तक बालाजी राया परिक्षा बघु नकोस ❤❤❤❤❤

  • @prankstersboys8337
    @prankstersboys8337 Рік тому +9

    Shree Swami Samarth ❤️🙏🙏

  • @sunilabhatkar7827
    @sunilabhatkar7827 2 роки тому +4

    Sunder manala prasanna vatte

  • @shardatoradmal
    @shardatoradmal Рік тому +1

    मला खूप छान वाटले मीदोनववे
    मला खूप आनंद वाटतो मी दोन वेळावाचते

  • @surekhahuddar306
    @surekhahuddar306 Рік тому +7

    श्री व्यंकटेशाय नमः

    • @rajanishinkar8945
      @rajanishinkar8945 2 місяці тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @rajanishinkar8945
      @rajanishinkar8945 2 місяці тому

      😊

  • @vanitathakare9249
    @vanitathakare9249 2 роки тому +5

    प्रणाम वेंकटेश 🌷🌷🌷

  • @shalinim9294
    @shalinim9294 2 роки тому +6

    🌷 श्री व्यंकटेशाय नमः 🌷🙏🙏

  • @madhurikale6163
    @madhurikale6163 2 роки тому +5

    खूप छान

  • @MeenaKadam-jk7rd
    @MeenaKadam-jk7rd 9 місяців тому +1

    श्री वेंकटेश राय नमो नमःखूप छान आहे खूप छान वाटलं❤

  • @sadhanaadsul5484
    @sadhanaadsul5484 5 місяців тому +1

    खुप छान मराठी शुद्ध भाषेतूनच आहे

  • @purushottamjoshi4571
    @purushottamjoshi4571 2 роки тому +9

    Shri balaji str0tra ki jay

  • @ashaingawale4308
    @ashaingawale4308 Рік тому +5

    Shri Swami Samarth 🎉❤❤❤🎉

  • @MyAkshay009
    @MyAkshay009 6 місяців тому +1

    व्यंकटेश स्तोत्र चांगला आहे आपल्या मराठी भाषेत.

  • @bharatikulakarni1927
    @bharatikulakarni1927 2 роки тому +9

    अप्रतिम अनुभूती येते.🙏🙏

  • @poonamsardesai6504
    @poonamsardesai6504 19 днів тому +1

    श्री व्यंकटेश नमो नमः 🪷🪷🙏🙏

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 11 місяців тому +5

    खूप छान स्वरात म्हटले आहे.ऐकून खूप प्रसन्न वाटले.तुमच्या बरोबर म्हणायला स्तोत्र खूप छान वाटले.. शुभंम भवतु

  • @sumanbabardesai5427
    @sumanbabardesai5427 11 місяців тому +3

    Shree venkatesh ay namha II 🙏

    • @vaishalikulkarni3993
      @vaishalikulkarni3993 6 місяців тому

      ॐ श्री व्यंकटेशाय नमः व्यंकटै
      श रमण गोविंद
      🌹🌹🙏🙏🌹🌹🍁🍁🌸🌸☘️☘️🌺🌺🍀🍀🌻🌻🌷🌷🌼🌼🌼

  • @rajnandinidhage9414
    @rajnandinidhage9414 11 місяців тому

    नमस्कार गुरूवर्य. खुप छान वाचन केलात. खुप खुप धन्यवाद.🚩🙏🙏🙏🚩श्री व्यंकटेशाय नमः 🚩🙏🙏🚩

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 6 місяців тому +1

    ॐ.न.मो.भगवते. श्री.कृष्ण.वासुदेवाय

  • @swakar881
    @swakar881 2 роки тому +7

    Shree Venkateshay Namaha.

  • @hemantkanhe28
    @hemantkanhe28 Рік тому +13

    मला हे स्तोत्र ऐकल्याशिवाय समाधान वाटत नाही, खुपचं सुंदर म्हंटले आहे 🌹🙏🙏🌹

  • @sadhanaadsul5484
    @sadhanaadsul5484 5 місяців тому

    🎉खूपखूप छान व्यंकटेश स्तोत्र मराठीत भाषेत आहे

  • @swatimunde123
    @swatimunde123 9 днів тому

    जय श्री व्यंकटेश प्रसन्न 🙏

  • @rutujagalande.3662
    @rutujagalande.3662 11 місяців тому +3

    Tumcha Aavaj khup Chan aahe
    Om Namo bhagavate Vasudevaya Namah❤ Shri Swami Samarth jai jai Swami Samarth❤

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 2 роки тому +4

    😊🙏🚩Govinda Govinda🚩🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🍎🍎🍎🍎🍎
    Guruji atayenta prrabhavi aahe stotrra .

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 9 місяців тому +2

    ॥ॐ श्री व्यंकटेशाय नमः॥

  • @sunitaakkalkote4228
    @sunitaakkalkote4228 2 роки тому +8

    खूप छान आवाज आहे स्पष्टता आहे आवडले,,,,,,,🙏🙏

  • @yogitasubhedar3336
    @yogitasubhedar3336 2 роки тому +4

    खूप छान.ऐकून प्रसन्न वाटले.घरात श्री सत्यनारायणाची पूजा चालू आहे असे वातावरण निर्माण झाले. महाजन गुरूजींना नमस्कार

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 роки тому

      शिवलीलामृत अकरावा अध्याय सुद्धा येत आहे पुढील सोमवारी.

    • @laxmipakhale2411
      @laxmipakhale2411 2 роки тому

      @@Mahajan.gurujiशिवलि्लाअ्मरूत अकरावा अध्याय

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 роки тому

      @@laxmipakhale2411 प्रसिद्ध झाला आहे। 11 वा आध्याय। जरूर श्रवण करा

  • @neelprabhapenkar7345
    @neelprabhapenkar7345 9 місяців тому +1

    🙏🌹🕉️ श्री व्यंकटेशाय नमः 🙏🙏💠🔶🔷🔆🙏🙏

  • @archanasontakke6125
    @archanasontakke6125 7 місяців тому

    अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम vyanktesha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹