"श्री व्यंकटेशस्तोत्र अनुष्ठान" ऐकूया पू. जोशी काकांकडून..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 480

  • @mandakinikulkarni3931
    @mandakinikulkarni3931 Рік тому +13

    मी रोज एक वेळेस वाचते लहानपणापासून..खूप छान अनुभव आलाय मला. 🙏🙏

  • @sunandasanap8044
    @sunandasanap8044 Рік тому +7

    खुपच छान माहिती सांगितली गुरुजींनी. खूप आधार वाटला. मला मनापासून करायची इच्छा होती पण १२वाजता करावे असे वाचल्यावर. टेन्शन आले होते पण आता खूपच उत्साह आला आहे मी २१ दिवसाचे अनुष्ठान करणार आहे ती इच्छा माझी पूर्ण होऊद्या

  • @mayurikadam4523
    @mayurikadam4523 Рік тому +13

    दादानू माझी इच्छा आहे माझे स्वामी माऊली करून घेतील अशा माझ्या विश्र्वास आहे 🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @varshatawade7318
    @varshatawade7318 3 роки тому +44

    काका जेव्हा बोलतात तेव्हा आपल्या घरातील एखादी वडील व्यक्ती खुप काही सुंदर सांगते असे वाटते. श्री स्वामी समर्थ

  • @webpresence7182
    @webpresence7182 5 місяців тому

    व्यंकटेश स्तोत्र पठण म्हणजे काय? ua-cam.com/video/-sv6YkwkOBM/v-deo.html

  • @urmilawakale5805
    @urmilawakale5805 3 місяці тому +3

    खूप छान माहिती दिली आहे काका व्यंकटेश स्तोत्र ची सगळे रात्री १२ ला च वाचायच असे सांगितले त्यामुळे वाचायची हिंमत होत नव्हती पण काका तुम्ही खूप छान सांगितले मी पण आता व्यंकटेश स्तोत्र च अनुष्ठान करणार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏

  • @sureshvaidya3095
    @sureshvaidya3095 Місяць тому +2

    अगदी महत्वाचे आणि तर्कशुद्ध माहिती

  • @omkardhanshirur5928
    @omkardhanshirur5928 2 місяці тому

    नमस्कार मलाज्ञेक विचारायचे होते व्यंकटेश्वरा स्तोत्र हे संस्कृत वाचावे की मराठी वाचावे. संस्कृत भाषेतील व्यंकटेश स्तोत्र माझे तोंड पाठ आहे‌ ते म्हटले तर चालेल का?

  • @meeratajne8590
    @meeratajne8590 6 місяців тому

    मुलाचं लग्न होण्यासाठी काय उपाय करावा. दादा कृपया सांगा.. एक हतबल आई

  • @sandhyachavan3391
    @sandhyachavan3391 Місяць тому +2

    काका खरंच तुम्ही किती साधे सोपे नियम सांगतात. खरंय काका तुम्ही जे सांगता ते. धन्यवाद काका

  • @thenoshow
    @thenoshow Рік тому +2

    अकरा पेक्षा कमी वाचू शकतो का? म्हणजे 5 वेळा 7 वेळा दिवसाला.

  • @rupalipoyekar6893
    @rupalipoyekar6893 Рік тому +2

    छानच माहिती देता
    हे संस्कृत madhal 21 वेळा वाचलं तर चालेल ka?

  • @jayashripawar8743
    @jayashripawar8743 Місяць тому +2

    खुप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @seemadeshmukh3571
    @seemadeshmukh3571 Рік тому +3

    🙏🙏काका, मलापण हे करावे वाटत होते, पण रात्री 12म्हंटल्यावर मी नाद सोडला होता, पण आपण मला छान सांगितला आता मी नक्की वाचेन, आपल् आशिर्वाद असावा।। श्री।। स्वामी समर्थ, 🙏🙏

  • @sindhuanavkar9880
    @sindhuanavkar9880 Рік тому +4

    धन्यवाद काका धन्यवाद खूप छान माहिती दिली आता मी पण वाचणार व्यंकटेश स्तोत्र

  • @vinitdesai9634
    @vinitdesai9634 3 роки тому +12

    धन्यवाद काका व्यंकटेश स्तोत्र बद्दल चांगली माहिती मिळाली.ॐ श्री व्यंकटेशाय नमो नमः. ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

    • @sindhuanavkar9880
      @sindhuanavkar9880 Рік тому +1

      धन्यवाद काका धन्यवाद खूप छान माहिती दिली आता मी पण वाचणार

  • @rajshreepanpate2456
    @rajshreepanpate2456 7 місяців тому

    Sanskrit ki Prakrit vachave?

  • @yogitadeshmukh5761
    @yogitadeshmukh5761 2 роки тому +2

    काका मला खूप भिती वाटते सगळ्याच गोष्टी चि खुप ठरवते पण खूप धधडायला होत काही सांगा , दुसरा आजारी असतो पण भिती मला वाटते

  • @shraddharajwade6088
    @shraddharajwade6088 3 роки тому +7

    खूपच छान माहिती सांगितली आहे मला खूप बरे वाटले माझा शकेचे निरसन झाले श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @raj2kamboj
    @raj2kamboj 16 днів тому

    Ap gujrati bol rahi hai. Samaj nahi aaya

  • @veenapurohit6135
    @veenapurohit6135 2 роки тому +5

    🙏🏻नमो भगवते वासुदेवाय🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @ShobhasuryakantNarule
    @ShobhasuryakantNarule 10 годин тому

    पहाटे वाचले तर चालेल का

  • @pratikshadhure4797
    @pratikshadhure4797 3 роки тому +111

    दादा खरं सांगू मला वाचायचं होत पण नियम रात्री १२ चा होता म्हणून मी .वाचत नव्हते पण तुमी सागितले आतां मी वाचणार दादा खुप खुप धन्यवाद्

  • @surekhanagare3994
    @surekhanagare3994 8 місяців тому +1

    21. दिवस रोज एकदा वाचले तर चलेलका

  • @surekhalotankar8913
    @surekhalotankar8913 Рік тому +2

    Mala pan khup samadhan zale tumache bol aikun Joshi kaka. Mala khup tension aale hote pan tumache vichar aikale v mi swasth zale. Khup khup aabhar.

  • @kiranshende9878
    @kiranshende9878 8 місяців тому

    काका,खाली बसता येत नसेल तर खुर्चीत बसून वाचले तर चालेल का?

  • @umajoshi2079
    @umajoshi2079 Місяць тому

    गुरुजी ( दादा ) संध्याकाळी 6 -7 वाजता व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर चालेल का ? प्लीज उत्तर द्या .

    • @umajoshi2079
      @umajoshi2079 Місяць тому

      प्लीज अर्जंट उत्तर द्या .

  • @fireboygaming1575
    @fireboygaming1575 5 днів тому

    Namskar kaka mi jar jast vel yeka jagyavar basu shakat nasel tar aapan anusthan madhe kiman yeka veli kiti vela stotra vachave.

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan6678 3 місяці тому +2

    मी या मठात जाऊन आले आहे . खूप छान आहे

  • @prashanttole3701
    @prashanttole3701 2 роки тому +3

    नमस्कार काका , हे स्तोत्र संस्कृत मध्ये १६ श्लोकांचे आहे तेच आहे का?

  • @foodstravelingmeditation3242
    @foodstravelingmeditation3242 3 роки тому +3

    रोज 3 वेळेस असे 7 दिवस म्हणजेच 21 वेळा वाचले तर चालेल का?

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 Рік тому +2

    व्यंकटेश स्तोत्राबद्दल जी माहिती दिली आहे खुप खुप धन्यवाद 🌺🌺🙏🙏

  • @Pragati4537
    @Pragati4537 3 роки тому +2

    नमस्कारा काका मला ये व्यंकटेश स्त्रोत्राचे अनुष्ठान करायचे‌ आहे तर हे तुमी सागीतल्या प्रमाने मी करनार आहे पण हे जर आठ दीवसाचे केले तर रोज किती वेळा वाचावे लवकर सागींतले तर बरे होइल🙏

  • @RohiniBasakare
    @RohiniBasakare 3 місяці тому +2

    Shree Swami Samarth 🙏🌸🙏

  • @umajoshi2079
    @umajoshi2079 Місяць тому

    प्लीज अर्जंट उत्तर द्या

  • @suvarnakudalkar4856
    @suvarnakudalkar4856 3 роки тому +4

    अगदी सोपं करून सांगितला म्हणून खूप आभारी

  • @shilpaingawale3017
    @shilpaingawale3017 Рік тому +2

    रात्री १२ वाजता रोज शक्य नव्हता. पण आता शक्य होईल

  • @kantpathak8245
    @kantpathak8245 Рік тому +12

    मी बालाजी मंदिरात रोज विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्र वाचते खूप आनंद मिळतो

  • @dattrajpharande284
    @dattrajpharande284 3 роки тому +3

    फक्त बुधवारी ११वेळा वाचन केले तर चालेल का
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @PriyaChavan-eq2rq
    @PriyaChavan-eq2rq Рік тому +1

    Mi 3 diwas ratri 12 la vachle ani mazi iccha purna zali

  • @arpanakalele3364
    @arpanakalele3364 3 місяці тому +2

    Om Shri Swami Samarth

  • @meenadeore4669
    @meenadeore4669 Рік тому +3

    Shree Swami Samarth

  • @mangalthorat3398
    @mangalthorat3398 2 роки тому +2

    ॐ नमो भगवते वासुदेवाय, श्री स्वामी समर्थ 🙏🌹मोठ कुटुंब आहे स्वतः च्या रूम मधें बसून केलं तर चालेल का

  • @kashinthpawar8172
    @kashinthpawar8172 2 роки тому +2

    Baba. Ratri.8vajti.chalel. ka

  • @anitadeshmukhe4680
    @anitadeshmukhe4680 2 місяці тому

    Puja kashi karavi

  • @darshanaingavale8157
    @darshanaingavale8157 3 роки тому +1

    मराठी भाषेत आहे ते वाचायचे की संस्कृत भाषेतील वाचायचे. सलग अकरा दिवस अकरा वेळा वाचायचे आणि मग सुका मेवा नैवेद्य अर्पण करायचे. बरोबर आहे का?

  • @yogeshbalapure8945
    @yogeshbalapure8945 2 роки тому +15

    काका खुप छान माहिती दिलीत तुम्ही व्यंकटेशस्तोत्रा विषयी पण एक प्रश्न आहे स्तोत्र मराठी मध्ये आहे ते वाचावं की संस्कृत मध्ये आहे ते वाचावं

    • @YashwantNevarekar
      @YashwantNevarekar 2 місяці тому

      🙏श्रीव्यंकटेश स्तोत्र. मराठीत आणि संस्कृत मध्ये आहे तर त्यापैकी कोणते वाचावे.कृपया सांगाल का?

  • @kalpanatandale4108
    @kalpanatandale4108 3 роки тому +11

    काका नमस्कार
    काका व्यंकटेश स्त्रोत हे मराठीत व संस्कृत मध्ये आहे तर कुठल वाचन कराव कृपया या बद्दल माहीती द्या

    • @kalpanatandale4108
      @kalpanatandale4108 2 роки тому +1

      काका कृपया या प्रश्नावर उत्तर द्या

  • @priyankapatkar8369
    @priyankapatkar8369 2 роки тому +1

    Shri swami samarth 🙏🙏मला संतान प्राप्ती साठी करायचे आहे तर चालेल का 🙏🙏

  • @anuradhamorajkar9017
    @anuradhamorajkar9017 3 роки тому +3

    धन्यवाद काका अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही स्तोत्र पठण कसे करायचे ते सांगितले आहे श्री स्वामी समर्थ💐💐

    • @jyotisonje7877
      @jyotisonje7877 3 роки тому

      खुपच छान सांगितले काकांनी

  • @manishasolankimohanlal9503
    @manishasolankimohanlal9503 3 роки тому +2

    Namaskar guruji Sanskrit madhe path Kela tar chalel ka Pl. Reply

  • @maheshmore2356
    @maheshmore2356 Рік тому +1

    Joshi kaka kiti chan ...bara zala tumhi ssngitla ..ratri 12 vajta asa mahit hota mhanun vachuch shakale nahi...pan ata chan anushthan karta yeil...🎉😊😊😊

  • @vijayk1167
    @vijayk1167 3 роки тому +2

    Ekahi prashnache uttar jar devu shakat naahi tar videos banawata kashala?

  • @JyotiMulay-d9f
    @JyotiMulay-d9f 7 місяців тому

    वेकंटेश स्तोऋ पारायना ची उत्तर पुजा कशी करतात मी एक दिवसाचे अनुष्टान केले आज

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 Місяць тому +1

    जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @swapnasalve8612
    @swapnasalve8612 11 днів тому

    खूप छान काका तुमचं बोलणं ऐकून खूप छान वाटलं श्री स्वामी समर्थ 🙏

  • @UlkaShinde-tq8wh
    @UlkaShinde-tq8wh Рік тому +1

    धन्यवाद गुरुजी, या बुधवारपासून सुरु करते

  • @pravinamandale4554
    @pravinamandale4554 Рік тому

    बुधवार, एकादशी द्वादशी,दशमी,पौर्णिमा पिवळे वस्त्र पिवळे फुल वाचणानंतर प्रसाद मनुका, पाच ड्रायफ्रूट, बेदाणे उत्तरेकडे तोंड करून वाचन करावे.1,11,21वेळेस वाचू शकता

  • @ajitdange601
    @ajitdange601 5 місяців тому

    आहरा विषयी काही नियम आहेत का ? कुणी ब्रह्मचर्य पालन करण्यास सांगते .त्याची माहिती पण द्या म्हणजे कुणाला शंका राहणार नाही.

  • @tejasvichopdekar5607
    @tejasvichopdekar5607 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @saritamangale8428
    @saritamangale8428 Рік тому

    लोक खुपच कायतरी लांबवून माहिती देतात जास्तीचे कायतरी आपलं मनाचं लिहीतातपन हे पटलं

  • @poojadalvi9318
    @poojadalvi9318 Рік тому +1

    खुप सुंदर माहिती सांगतली काका धन्यवाद.

  • @durvamisar1231
    @durvamisar1231 Рік тому +3

    ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🏻
    Khup chan mahiti dili kharch patal mala.. shevti bhakti mahtvachi 🙏🏻

  • @gaurichavan526
    @gaurichavan526 2 роки тому +7

    Thank you very much Kaka for your all information 🙏🙏🙏🙏🙏

    • @shailajabhat8321
      @shailajabhat8321 Рік тому

      माझयाकडे फोटो नाहीये मी जवळच देऊळ आहेतिथे वाचलेतरचावलैलकि जोशी का का मोबाइलवर पाठ वा

  • @shardasunilhole7606
    @shardasunilhole7606 Рік тому +1

    काका खूप छान माहिती दिली श्रीस्वामीसमर्थ

  • @arvindsawant6910
    @arvindsawant6910 Рік тому

    स्तोत्र संस्कृतमध्ये असलेलं वाचाव कि मराठी. मार्गदर्शन करा कृपया

  • @sunitachaudhari6658
    @sunitachaudhari6658 Рік тому

    मी एकवीस दिवसांचे अनुष्ठान केले होते ते आज पूर्ण होत आहे तरी त्याचे उद्यापन करायचे का ते मला माहीत नाही. ते सांगाल का?

  • @shilpashirke8482
    @shilpashirke8482 3 роки тому +1

    🙏 Kaka!
    Vyanktesh stotra Sanskrit bhashetil 11 times mhantale tari chalte ka. Same faldrup hote ka. Please guide.

  • @shubhangipanchal5384
    @shubhangipanchal5384 Рік тому +1

    Shree Swami Samarth 🙏🙏,,Khup Khup Dhanyavad Dada tumche🙏🙏

  • @ashishbhure2856
    @ashishbhure2856 Місяць тому

    🙏🌹🌹🙏🪔🪔

  • @yogitanikam5461
    @yogitanikam5461 Рік тому +3

    खूप चांगली माहिती व साधे नियम धन्यवाद काका 🙏🙏

  • @meenajoshi2989
    @meenajoshi2989 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती सांगितली...

  • @bharatimandale5284
    @bharatimandale5284 4 місяці тому +1

    🙏🌺🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌺🙏

  • @SmitAjinkyA
    @SmitAjinkyA 9 місяців тому

    Manuka black asato.... mg Manuka ki yellow bedanyacha naivedya dakhvaycha??

  • @aratinarvekar6457
    @aratinarvekar6457 Рік тому

    मी एकदा रात्री १२ वाजता वाचले पण आता सकाळी वाचेन तुमचा व्हिडिओ बघून छान वाटले... संस्कृतमधील व्यंकटेशस्तोत्र वाचले तर चालेल का... नमस्कार 🙏🙏 जोशी काका

  • @vaishnavitalekar7183
    @vaishnavitalekar7183 3 роки тому +2

    3divas karayache Asel Ter 1divshi kite vela vachayache

  • @dipshri368
    @dipshri368 Рік тому

    काकासाहेब व्यंकटेश स्त्रोत्र संस्कृत मध्ये वाचले तर चालेल का?आणि किती वेळेस वाचायचे संस्कृत मध्ये

  • @pravinkanekar5920
    @pravinkanekar5920 Рік тому +1

    खुप छान माहिती सांगितली काका
    धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @mukundambekar
    @mukundambekar Рік тому

    गुरुजी, मराठी मधील स्तोत्र कि संस्कृत मधील स्तोत्र वाचावे हेही सांगा ,

  • @vidyaghule8109
    @vidyaghule8109 Рік тому +3

    धन्यवाद गुरूजी 🙏मला पण वाचायचे आहे पण नियम रात्री 12 ला वाचनाचा होता म्हणून.. पण आता मात्र मी नक्की वाचणार आहे 🙏🙏

  • @divyasrecipesmore.2558
    @divyasrecipesmore.2558 Рік тому

    स्वामी सेवेतलं नित्यसेवेच्या पुस्तकात जे व्यंकटेश स्तोत्र आहेस्वामी सेवेतील नित्यसेवेच्या पुस्तकात जे व्यंकटेश स्तोत्र आहे की आणखीन दुसरं मराठीतलं स्तोत्र आहे वेगळं पुस्तक ते वाचायचा आहे

  • @swamisamarthshorts6333
    @swamisamarthshorts6333 3 роки тому +9

    Kaka व्यंकटेश स्तोत्र २ भाषेत आहे कोणत वाचावं🙏🙏

    • @12377183
      @12377183 3 роки тому

      Mala pan Hach Prashan padala ahe, Marathi madhe motha ahe Sanskrit madhe kami ahe

    • @vaishnavivasmatkar3756
      @vaishnavivasmatkar3756 2 роки тому

      जे आपल्याला vachata yete ते vachavi

  • @ब्रम्हांडनायक-य3ङ

    काकांचा नं मिळू शकेल का,बोलायचं असेल तर

  • @pn67
    @pn67 2 роки тому +1

    Mla karmat nasle ki me kaka na che video bghat baste mg mla Barr Wattat

  • @namitasurve6748
    @namitasurve6748 Рік тому +1

    Thanku so much 🧿🙏Shree Swami Samarth Samarth 🙏🌸💐🌷⚘️

  • @dattrajpharande284
    @dattrajpharande284 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत काका
    मला पण करयचे होते रात्री होत नव्हत म्हणून नाही जमल
    आता करेन
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shubhadabansode1454
    @shubhadabansode1454 2 роки тому

    तालुका इंदापूर जिल्हा पुणे सोलापूर हायवे येथील नगरपालिका पाठीमागे गोसावी मळा आहे गोसावी विहीर आहे तेथे मळा आहे या ठिकाणी व्यंकटेश स्तोत्र सज्जन रंजन महाराज यांनी लिहिली आहे इंदापूर येथे बालाजी चा पूर्वीपासूनचे व्यंकटेश मंदिर आहे इथूनच बालाजी तिकडे गेला आहे असे सांगितले जाते व्यंकटेश नगर मध्ये व्यंकटेश मंदिर आहे अवश्य भेट द्या

  • @rohinijoshi8377
    @rohinijoshi8377 Рік тому

    Kaka चातुर्मास क्या पुस्तकात आहे ते वाचते मी रोज. 10 मिनिटात होता माझं.पाठ आहे मला. त्याचं अनुष्ठान केलं तर चालतं का. पोथी नाहीये माझ्याकडे.
    की पोथीच वाचली पाहिजे

  • @latakulkarni4939
    @latakulkarni4939 3 роки тому +1

    काका तुम्हाला नमस्कार करते. खूप छान माहिती व्यकंटेश स्तोत्राचे अनुष्ठान कसे करावे याविषयी सांगितली. श्री स्वामी समर्थ.

  • @amityeske1357
    @amityeske1357 Рік тому

    आदरणीय श्री काका, आपण बाहेर गावी जाऊन. येता येईल का ❓❓

  • @sunilparab2103
    @sunilparab2103 3 роки тому +1

    Aekagr citte akanti anustan kije madhy ratri beisuniya swath citti prtesha murti pragtel

  • @niyatigurjar1213
    @niyatigurjar1213 Рік тому

    काका खुप छान माहिती दिलीत तुम्ही व्यंकटेशस्तोत्रा विषयी पण एक प्रश्न आहे स्तोत्र मराठी मध्ये आहे ते वाचावं की संस्कृत मध्ये आहे ते वाचावं

  • @amityeske1357
    @amityeske1357 Рік тому

    आज पासून मी आदरणीय श्री प पु जोशी काका, व्यंकटेश स्तोत्र अन अनूषठाण करतात

  • @sanjaysalunke7398
    @sanjaysalunke7398 7 місяців тому

    Namrata tai mla mathat yeun seva kraychi khup avdel.pn majh age 56 aahe.mla vetan nko.fakta seva pahije.

  • @vishramkadam2430
    @vishramkadam2430 3 роки тому +1

    माझे वय ६३ पू्र्ण आहे. सेवेकरी येऊ शकतो का?

  • @aradhanabildikar3873
    @aradhanabildikar3873 3 роки тому +1

    Sanskriti madhel vaachle tr chalel kya?

  • @deepaksapatnekar8310
    @deepaksapatnekar8310 3 роки тому +1

    व्यंकटेश स्तोत्र सुरू करण्यापूर्वी संकल्प कसा करावा.

  • @vaishalikotbagi3528
    @vaishalikotbagi3528 6 місяців тому

    Kaka mazya donhi mulachi lagna, honykarita, vyankatesh stotrache anushthan, kele tar chalate ka

  • @poojadalvi9318
    @poojadalvi9318 Рік тому

    दादा नमस्कार करतो. दादा मि नित्य वेंकटेश स्तोत्र पठण करतो जय घरात सुतक आसेल तर पाठ करावा की नाही प्लीज मार्ग दर्शन करावे

  • @bhagyashreechaudhari6118
    @bhagyashreechaudhari6118 Рік тому

    ११ वेळा म्हणताना प्रत्येक वेळी फलश्रुती पण वाचायची का?