Shree Vyankatesh Stotra | श्री व्यंकटेश स्तोत्र मराठी | Shri Venkatesh Stotra in Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 8 тис.

  • @BhaktiMarathi
    @BhaktiMarathi  6 місяців тому +520

    ua-cam.com/video/lUsN-o26P7o/v-deo.html
    संक्षिप्त श्रीगुरुचरित्र- गुरुबळ वाढवण्यासाठी | Sankshipt Shri Gurucharitra

  • @sandhyasolanke7226
    @sandhyasolanke7226 Рік тому +296

    मी तीन रात्री २१ वेळा या स्तोत्राचे अनुष्ठान केले आणि माझी पुत्रप्राप्ती ची इच्छा पूर्ण झाली आणि खूप हुशार बाळ झाले त्याचे नाव पण आम्ही जगदीश ठेवले सर्व घरातील वातावरण प्रसन्न झाले आहे या स्त्रोताची प्रचिती ही नक्की येते आता मी हे दररोज वाचते माझं बाळ सुद्धा ऐकतो

    • @vinitagurav1808
      @vinitagurav1808 Рік тому +11

      🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺Jay Shree Ram 🌺 Jay Shree Hari🌺Jay shree Krishna🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

    • @anitamulmule4599
      @anitamulmule4599 10 місяців тому +4

      जयश्री व्यंकटेश

    • @nainakenne1025
      @nainakenne1025 10 місяців тому

      M.m​@@vinitagurav1808

    • @nainakenne1025
      @nainakenne1025 10 місяців тому

      ​@@vinitagurav1808m

    • @vijaychavan2614
      @vijaychavan2614 10 місяців тому +2

      गोविंदा गोविंदा

  • @VivoY12768
    @VivoY12768 11 місяців тому +99

    श्री व्यंकटेश स्तोत्र मी दोन वर्षापासून रोज सकाळी संध्याकाळ घरात लावते खुप छान अनुभव आले 🙏

  • @achaluttarwar423
    @achaluttarwar423 10 місяців тому +37

    श्री व्यंकटेशाय नमः, अतिशय गोड आवाज.

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 4 місяці тому +47

    हे लक्ष्मीनारायण माझ्या मुलाला त्याच्या मनासारखी नोकरी मिळू दया,आमचे सर्वांचे आरोग्य चांगलेठेवा .आमचा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ❤❤❤

    • @ushakhollam9571
      @ushakhollam9571 Місяць тому

      Me nighaley class madhye me to तू अनुजा आहे की मी तुम्हाला आहे का नाही

  • @sumatideore2522
    @sumatideore2522 10 місяців тому +96

    मी १९६०पासुन व्यंकटेश स्तोत्र प्रथम चार दिवस वाचन केले नंतर ते पाठांतर झाले पासुन रोज म्हणते त्या मुळे माझं आयुष्य व जीवन आणि संसार सुखाचा आनंद व समृद्ध आहे असे भगवान व्यंकटेश अतिशय दयाळू कृपाळू आहे ते जय श्री व्यंकटेश भगवान की जय

    • @VijayaPathak-t4k
      @VijayaPathak-t4k 6 місяців тому +3

      . छा 😂😂🎉 सोत्रछा .. -

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 11 місяців тому +56

    ॐ नमो व्यंकटेशाय नमः कोटी कोटी प्रणाम

    • @sunilnanajkar7585
      @sunilnanajkar7585 8 місяців тому

      Me pan roj vachte
      Changle Anubhav yet ahet

    • @ramilachaudhary4118
      @ramilachaudhary4118 Місяць тому

      Om namah venkateswara

    • @MangalThoke
      @MangalThoke 26 днів тому

      ऊ नमः व्यंकटेश नमः कोटी कोटी प्रणाम

  • @meghakulkarni7727
    @meghakulkarni7727 4 місяці тому +41

    सगळ्याच्या इच्छा पूर्ण करा श्री व्यंकटेश नमः

  • @snaidu4144
    @snaidu4144 Рік тому +178

    गेली २४ वर्षे व्यंकटेश स्तोत्र म्हणते. खुप छान अनुभव आहे. भगवंताने भरभरून दिलं सर्व. 🙏

    • @rupeshsutar9980
      @rupeshsutar9980 Рік тому +5

      आपल्या मार्गातील अडचणी दूर होतात का ..विनाकारण जर कोणी शत्रू त्रास करत असेल तर...

    • @rameshnimbalkar1220
      @rameshnimbalkar1220 Рік тому +1

      किती वेळा वाचन करता.. कधी वाजता वाचन करता

    • @YogeshMate-c9n
      @YogeshMate-c9n 9 місяців тому +1

      हरी ओम तत्सत ❤

    • @ParasharamGhadi-gx4hu
      @ParasharamGhadi-gx4hu 15 днів тому

      ATTMA.MALIK.SABKA.MALIK.ATMA.OM.GURUDEV.DATTA.PRASSANNA.

  • @madhurijoshi7947
    @madhurijoshi7947 10 місяців тому +19

    अतिशय सुंदर स्पष्ट आवाजात ऐकायला छान वाटले..

  • @sandhyagund8907
    @sandhyagund8907 День тому

    हे व्यंकटेश सर्वाना सुखी ठेवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमं श्रि स्वामि समर्थ

  • @kanchanbansode1427
    @kanchanbansode1427 6 місяців тому +56

    हे व्यंकटेशा देवा माझ्या नव्या घरी सत्य नारायणाची पुजा चार लोकांना जेवु घालायची आहे त्या साठी पैशाची गरज आहे मला कोठुन ही मदत मिळु दे देवा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @swatibhuskute4658
    @swatibhuskute4658 Рік тому +140

    ताई आपला आवाज खूप गोड आहे.उच्चार सुस्पष्ट आहेत.त्यामुळे ऐकताना मन प्रसन्न होते मी रोज सकाळी ऐकते.

  • @SinduP-ki1xs
    @SinduP-ki1xs Рік тому +169

    एकदा ऐकल्यानंतर मन भरतच नाही असे वाटते की पुन्हा पुन्हा ऐकावे किती गोड आवाज आहे श्री व्यंकटेशाय नमः श्री स्वामी समर्थ

    • @Samarth_912
      @Samarth_912 11 місяців тому

      Om sainathay namha 🕉

  • @jyotiadhau8848
    @jyotiadhau8848 4 дні тому +1

    ताई तुमचा आवाज खूप गोड आहे. सर्व कार्तिक महिन्यात मी हे स्तोत्र ऐकत होते. माझ्या पण सर्व इच्छा पूर्ण होत अशी स्वामीचरणी प्रार्थना

  • @vinitadeogaonkar3237
    @vinitadeogaonkar3237 10 місяців тому +31

    हे स्तोत्र खूपच छान आहे मनाला प्रसन्न वाटते मी रोज ऐकते.ताई तूमचा आवाज खूप गोड आहे.तूमच्या आवाजात खूप च ऐकायला गोड वाटत जय श्री वेंकटरमणा गोविंदा

  • @sonakshifunde6641
    @sonakshifunde6641 Рік тому +96

    माझं वेंकटेश स्रोत चालू असताना मला बालाजी तिरुपती बालाजी वरून प्रसाद आला आहे. हे स्रोत खूप छान आहे .हे एकूण मनाला शांती मिळते. 🙏🙏🙏 गोविंदा गोविंदा वेंकटरमना गोविंदा. 💐💐💐💐💐💐

    • @shyampawar2607
      @shyampawar2607 Рік тому

      😊

    • @neetaramgirwar2003
      @neetaramgirwar2003 11 місяців тому

      कधी करावे लागते म्हणेज दिवस

    • @aarogyabalshalee4334
      @aarogyabalshalee4334 9 місяців тому +1

      माझ्या बाबतीत असेच झाले . व्यंकटेश स्तोत्र २१ दिवस पारायण च्या वेळेस बालाजी प्रसाद घरी आला. आणि 3 वेळा साप कणा (छोटा साप )घरी आला.
      श्री व्यंकटेशाय नमः 🙏🙏🙏🙏🙏

    • @rohinipalande5166
      @rohinipalande5166 9 місяців тому

    • @RohiniNimbalkar-rb2no
      @RohiniNimbalkar-rb2no 3 місяці тому

      रोज संध्याकाळी 21 दिवस करावे​@@neetaramgirwar2003

  • @sonamnaikwadi4889
    @sonamnaikwadi4889 11 місяців тому +65

    Mi ha granth 6 mants zal roj ratri 7wajta wachte . Mala swapnat yeun darshan dile ahe balaji maharajani sakshat purna murti disli ani aashirvad pn dila tyani ❤

  • @nandarambhosale785
    @nandarambhosale785 4 місяці тому +4

    वेंकटेश स्तोत्र हे पुण्येकारक आहे ईच्छिले फळ देणारे आहे हे पाठांतर केल्यानंतर अनुभव येतो धन्यवाद ताई

  • @bminakshivideo2713
    @bminakshivideo2713 11 місяців тому +29

    ताई तुमच्या आवाजामुळे स्तोत्र रोज ऐकावे वाटते एकुन एकुन पाठ झाले धन्यवाद ❤

  • @kalpanapadvale5911
    @kalpanapadvale5911 9 місяців тому +24

    हे परमेश्वरा सगळ्यांना सुखात ठेव.ॐ व्यंकटेशाय नमः

  • @pushpavatiparmale457
    @pushpavatiparmale457 2 місяці тому +9

    व्यंकटेशा तुमची कृपा दृष्टी आमच्या कुटुंबावर राहूद्या लक्ष्मीचा वरदहस्त राहूदा तुमची सेना आमच्या हातून होऊ घा नातवडांना गव्हमेंटची नोकरी लागूद्या सर्वांना उज्वल यशकिर्ती मिळूघा माझ्या मुलांच्या हाताला यश मिळू द्या तुमचे दर्शन आम्हाला मिळूघा तुमचा वरदहस्त आमच्या वर राहूद्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना

  • @alkadalvi4911
    @alkadalvi4911 15 годин тому

    नमस्कार, श्री व्यंकटेश स्तोत्र नमो नमः खूप छान वाटते ऐकून

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 Рік тому +35

    श्री गणेशाय नमः !श्री venkateshaya नमः . ओमशांती. ओम नमः शिवाय 🎉....🎉

  • @nikkrane96
    @nikkrane96 11 місяців тому +33

    देवा व्यंकटेशा, आमची चिक्कू (ईरा) खुप खुप आनंदी, उत्साही, समाधानी, स्वस्थ आरोग्य असु देत 🙏🏻🚩🌷

    • @nikkrane96
      @nikkrane96 9 місяців тому +1

      आणि आम्हाला तिरुपतीला येऊन दर्शनाचा लाभ मिळु दे 🙏🏻

  • @PallaviGramopadhye
    @PallaviGramopadhye Рік тому +16

    ऐकताना खूप छान वाटत आहे... पाठ करणार आहे लवकरात लवकर... खूप आभारी आहे....

  • @vaishalikokate2483
    @vaishalikokate2483 13 днів тому +1

    श्री व्यंकटेशाय नमः
    ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
    खूप छान

  • @rekhajadhav6183
    @rekhajadhav6183 Рік тому +131

    ओम श्री व्यंकटेशाय नमो नमः श्री व्यंकटेश स्तोत्र ऐकून व वाचून खुप समाधान वाटत आहे श्री चीं कृपा आशिर्वाद सदैव माझ्या मुलीवर व आम्हा सर्व भक्तांवर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️👏👏🙏🙏

    • @vijaysonar8231
      @vijaysonar8231 Рік тому +3

      सीताराम. सीताराम सिताराम sitarama

    • @vijaysonar8231
      @vijaysonar8231 Рік тому +3

      धन्यवाद नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण...................................................

    • @smitakulkarni6562
      @smitakulkarni6562 Рік тому +1

      जय श्री व्यंकटेश

    • @आपासाहेब-फ4स
      @आपासाहेब-फ4स Рік тому

      जोंधळे अप्पासाहेब लक्ष्मण ताकडगाव श्री स्वामी समर्थ केंद्र गेवराई

    • @आपासाहेब-फ4स
      @आपासाहेब-फ4स Рік тому

      श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

  • @ashwinimhalgi7064
    @ashwinimhalgi7064 2 роки тому +163

    आवाजातील माधुर्य वातावरणातील प्रसन्नता आणि पावित्र्य वाढवते ! ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: !!🙏

  • @shakuntalagalange7650
    @shakuntalagalange7650 Рік тому +48

    व्यंकटेश रमण गोविंदा
    सर्वाचं मनोकामना पूर्ण होवो हिच मनापासून प्रार्थना 💐🙏🙏🙏

  • @sangeetadalvi2880
    @sangeetadalvi2880 Місяць тому +4

    हे व्यंकटेशा सर्व जगाचे कल्याण कर , सर्वांना सुखी ठेव ही प्रार्थना ...

  • @ManagalaShetebiradar
    @ManagalaShetebiradar 11 місяців тому +18

    श्री वेंकटेशाय नमः 👏👏💐💐👍

  • @kaverijoshi7397
    @kaverijoshi7397 Рік тому +51

    हे परमेश्वरा सर्वांना सुखी ठेवा ओं नमो भगवते वासुदेवाय

  • @AlkaSapkal-t6o
    @AlkaSapkal-t6o Рік тому +63

    हे लक्ष्मी नारायण तुमचा आशीर्वाद सर्वानाच वर राहु दे ॐ लक्ष्मी नारायण नमो:नम:❤❤❤

  • @kartikgore3229
    @kartikgore3229 2 дні тому +1

    ओम नमः शिवाय😊 हर हर महादेव🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊🎉🎉😊😊🎉😊😊😊🎉🎉😊😊😊🎉😊

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 Рік тому +96

    🙏🙏🏵🌿व्यकंटेशा बाप्पा सर्वांनाच चांगले आयु आरोग्य दे हीच कळकळीची प्रार्थना !!👏👏🌿🏵🙏🙏

    • @bhanudasgaykar6845
      @bhanudasgaykar6845 Рік тому +1

      👏👏👏

    • @AnitaSharma-dy9xj
      @AnitaSharma-dy9xj Рік тому +1

      मी अनिता शर्मा ४५ वर्षा पासुन वेंकटेश सोत्र वाचत आहे रोज माज्या आइने दिलेला वारसा आहे आणि खरच बालाजी ची इतकी कृपा की सर्व का ही सुखरप होत आहे

    • @MangalThoke
      @MangalThoke 10 місяців тому

      मंगला ‌ठोके मॅडम

    • @MangalThoke
      @MangalThoke 10 місяців тому

      मंगला ‌ठोके मॅडम

  • @sangitabhattad2342
    @sangitabhattad2342 6 місяців тому +13

    मी रोज ऐकेते आणि रोज काही n काही चांगले बदल होतात positive energy

  • @आकाशखाटे
    @आकाशखाटे 9 місяців тому +78

    कोण कोण खर देवा चे भक्त आहे 🎉🎉🎉😊😊😊

    • @prakashshukla5131
      @prakashshukla5131 5 місяців тому +3

      मी भक्त तर आहे. पण खरा की खोटा
      ते ईश्वराला च ठाऊक.

    • @vaishalishinde958
      @vaishalishinde958 2 місяці тому

      🙏🙏

  • @nalinikamble5402
    @nalinikamble5402 2 місяці тому +4

    हे व्यंकटेशा माझ्या जेष्ठ पुत्राला यशस्वी होण्यासाठी आशिर्वाद द्यावे हिच काकुळतीची प्रार्थना 🙏

  • @rekhajadhav6183
    @rekhajadhav6183 Рік тому +30

    ओम श्री व्यंकटेशाय नमो नमः श्री व्यंकटेश स्तोत्र ऐकून खुप समाधान मिळते आवाज खूप स्पष्ट व गोड आहे श्री चीं कृपा आशिर्वाद सदैव माझ्या मुलीवर व आम्हा सर्व भक्तांवर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️🙏🙏👏👏

  • @RajeshIngle-y9k
    @RajeshIngle-y9k 11 місяців тому +25

    आमच्या दिवसाचि सुरवात वैकेटेशस्रौत्राणे होते.

  • @mangalkasar4762
    @mangalkasar4762 7 місяців тому +13

    व्यंकटेश माझ्याजवळ असणाऱ्या सर्व कुटुंबांना सुखी ठेवा स्वामी ओम नमो वासुदेवाय नमः🎉🎉🎉

  • @mangalkasar4762
    @mangalkasar4762 7 місяців тому +51

    हे व्यंकटेश सर्वांना सुखी ठेवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः🎉🎉🎉

    • @aryangutte6191
      @aryangutte6191 4 місяці тому +1

      हे व्यंकटेश सर्वांना सुखी ठेवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम: कोटी कोटी नमन देवा🙏👏🙌🌹

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 3 роки тому +33

    पारंपरिक चालित गायल्या मुळे सकाळी ऐकायला खूप प्रसन्न वाटतं... संकट हरणा व्यंकट रमणा गोविंदा गोपाळा गोविंदा👍💐

  • @DeeptiParab-v5z
    @DeeptiParab-v5z 5 місяців тому +3

    ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
    हे स्तोत्र ऐकून मनाला शांती, समाधान मिळते
    ताई तुमचा आवाज सुमधुर तर आहेच शिवाय त्यात स्थैर्य आहे. खूप छान

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 5 місяців тому +8

    श्री गणेशाय नमः श्री venkteshay नमः 🎉! ओम् नमः शिवाय 🎉 ओम शांती 🎉 दास को माफ करो प्रभू जी 🎉!

  • @nubdaff007
    @nubdaff007 5 місяців тому +13

    हे व्यंकटेश भगवान जग पालक आपल्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम.आपली कृपा सदैव माझ्यावर राहो .माझे चित्त सदैव तुमच्या चरणी राहो हीच माझी ईच्छा आहे ती पूर्ण करा.

  • @rekhajadhav6183
    @rekhajadhav6183 2 роки тому +13

    श्री व्यंकटेशाय नमो नमः श्री व्यंकटेश स्तोत्र ऐकून खुप समाधान वाटत आहे आवाज खूप स्पष्ट व गोड आहे श्री व्यंकटेश तुमची कृपादृष्टी सदैव माझ्या मुलीवर व आम्हा सर्व भक्तांवर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️🙏🙏👏👏

    • @amitmhamunkar9862
      @amitmhamunkar9862 Рік тому

      🌿श्री व्यंकटेशा नमो नमः 🌿

    • @vijaysonar8231
      @vijaysonar8231 Рік тому +1

      आय लाईक सो much this strot narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan narayan...............

    • @sonywarle9238
      @sonywarle9238 Рік тому

      खुप छान आवाज खुप गोङ आहे खुप समाधान वाटते आहे ऐकताना ...व्यंकटेशाची कॄपा आपल्या सर्वानावर सदैव राहो ...गोविंदा गोविंदा

    • @vinodbharti2996
      @vinodbharti2996 10 місяців тому

      I like

    • @shivanishadkar1144
      @shivanishadkar1144 3 місяці тому

      खुप छान आहे

  • @surekhakamble4347
    @surekhakamble4347 2 місяці тому +4

    श्री व्यंकटेशा बाप्पा सर्वांना चांगलेहीच कळकळीची प्रार्थना.आयु आरोग्य दे

  • @jagdishyeole4459
    @jagdishyeole4459 2 роки тому +84

    हे स्तोत्र खुप खुप फळ देणारे आहे सर्वांनी द्रुढ विश्वासाने वाचन करावे

  • @udaysinhrajeyadav3266
    @udaysinhrajeyadav3266 11 місяців тому +21

    खूप छान आवाज गोड स्वरामध्ये म्हटले आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते श्री व्यंकटेशाय नमः

  • @ashwiniwaigankar8593
    @ashwiniwaigankar8593 10 місяців тому +33

    ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः ❤ ❤

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 Місяць тому +4

    श्री गणेशाय नमः श्री वेंकटेशाय नमः 🎉! दास को माफ करो प्रभु जी 🎉!

  • @krishnakumartabrej1871
    @krishnakumartabrej1871 4 роки тому +13

    मन:पुर्वक धन्यवाद...माझ्या आईला हे स्तोत्र मुखोद्गत होते. अतिशय पवित्र अन ओजस्वी 🙏
    श्री वल्लभाय् नम:
    श्री वासुदेवाय् नम:
    श्री गोविंदाय नम:
    श्री वेकटेंशाय नम:
    🏵🌺🌺🌺🌸🌸🌸🌹🌹🌹🌷🏵

  • @laxminaik6248
    @laxminaik6248 Рік тому +34

    खुप छान आणि स्पष्ट स्वच्छ उच्चार आणि आवाज आहे..... खुप प्रसन्न वाटलं...🙏👌🌹👍

  • @ashokgosavi4284
    @ashokgosavi4284 3 роки тому +73

    स्तोत्र खूपच सुंदर आहे,आवाज ही सुंदर आहे, मनाला प्रसन्न करते.

    • @TravKedar
      @TravKedar Рік тому

      We showcase ancient temples of India. Please do watch.
      #TravKedar

  • @dealmart7669
    @dealmart7669 14 днів тому

    अतिशय तालबद्ध म्हटले आहे, ऐकणार्यास गोडी लागावी, असे सादरीकरण. मनापासून खूप खूप धन्यवाद आपणांस.

  • @smitawarekar2358
    @smitawarekar2358 Рік тому +67

    आम्ही रोज सकाळी हे स्तोत्र ऐकतो. खरचं हे ऐकल्यानंतर वातावरण खुप प्रसन्न होते व मन शांती सुध्दा होते.🙏🏻🙏🏻

    • @smitas7348
      @smitas7348 Рік тому

      उडदा माजी हे करेक्ट आहे.
      Udada हे चूक आहे

    • @swatikhot2491
      @swatikhot2491 10 місяців тому

      @@smitas7348 उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठूनी असतील करेक्ट आहे

  • @rashmihule9699
    @rashmihule9699 Рік тому +24

    मी रोजच ऐकते. छानच वाटते. सुस्पष्ट उच्चार आणि आवाजात गोडवा आहे. धन्यवाद 🙏🏻
    गोविंदा गोविंदा 🙏🏻🌹🙏🏻

  • @vandanatikhile2102
    @vandanatikhile2102 6 місяців тому +12

    मी रोज सकाळी व्यंकटेश स्तोत्र ऐकते मन खूप प्रसन्न होते ❤🙏🌹

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 Місяць тому +3

    श्री गणेशाय नमः श्री वेंकटेशाय नमः🎉! दास को माफ करो प्रभू जी 🎉! हरिओम 🎉!

  • @neetakhot2277
    @neetakhot2277 Рік тому +57

    अतिशय सुंदर आवाज आणि मी सोबतच म्हणत असते🙏🏻 जय व्यंकटेशा🙏🏻 आमच्या संपूर्ण कुटुंबावर तुझा आशीर्वाद कायम राहू दे🙏🏻

  • @sangitabhadane9211
    @sangitabhadane9211 Рік тому +16

    श्री व्यंकटेशाय नमः 🌹🌹🌹🙏🙏🙏देवा तुझा आशीर्वाद असू दे.. 🌹🌹🌹🙏🙏

  • @sonalikorhale6918
    @sonalikorhale6918 3 роки тому +131

    आवाज खरच खूप छान आहे आम्हाला हे एकूण मन शांती आणि प्रसन्न वातावरण होते 🙏

  • @lataawate8038
    @lataawate8038 День тому

    श्री स्वामी समर्थांच्या मुळे हे सगळे स्तोत्र आम्हाला कळाले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @arunkayasth5789
    @arunkayasth5789 5 місяців тому +9

    श्री व्यंकतेशा सर्व जगाचे कल्याण कर व सर्वाना सुखी ठेव ही प्रार्थना

  • @vaishalikokate2483
    @vaishalikokate2483 4 місяці тому +5

    श्री व्यंकटेशाय नमः
    ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
    खूप छान वाटतं समाधान झालं

  • @alwayssarcastic2085
    @alwayssarcastic2085 4 роки тому +36

    खूपच छान आवाज आहे ताई तुझा
    मी पण रात्री 12 नंतर 21 दिवस वाचत आहे माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे
    श्री व्यकंटेश रमना गोविंदा , गोविंदा हरी गोविंदा

  • @pradipkulkarni1344
    @pradipkulkarni1344 4 роки тому +53

    या स्तोत्राची खरोखरच प्रचिती भाविकांन नक्की येईल हे निश्चितच खरे .

  • @JaiRamHanuman07
    @JaiRamHanuman07 9 місяців тому +13

    श्री व्यंकटेशाय नमः

  • @kalaapomendkar6607
    @kalaapomendkar6607 Рік тому +28

    हल्ली च चालू केले ऐकणे खूपच चमत्कारिक स्त्रोर्त आहे ॐ नमो भगवते वसुदेवो 🙏

  • @sangitabhadane9211
    @sangitabhadane9211 2 роки тому +16

    श्री व्यंकटेश नमः 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏मी दररोज हे स्तोत्र ऐकते. ऐकलं नाही. तर चुकल्यासारखे वाटते. मनाला समाधान वाटते.

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 3 роки тому +70

    हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. सकाळी स्नान करुन /पूजा करताना वाचले तरी चालेल.
    रात्री 12 वाजताच वाचले पाहिजे असे नाही.
    भोळा भाव व श्रद्धा पुरेशी आहे.

    • @dadasahebmane2730
      @dadasahebmane2730 3 роки тому

      Good

    • @Anushka_official147
      @Anushka_official147 3 роки тому

      Tumhi ratri vachal ki sakadi

    • @Vande_Mataram-
      @Vande_Mataram- 3 роки тому

      @@Anushka_official147
      मी नेहमी सकाळीच वाचलं आहे.

    • @mugdhaskitchen8845
      @mugdhaskitchen8845 2 роки тому

      @@Vande_Mataram- sakali वाचले तरी मनोकामना पूर्ण होतात नं

    • @Vande_Mataram-
      @Vande_Mataram- 2 роки тому +1

      @@mugdhaskitchen8845
      हो. सकाळी वाचले तरी लाभ होतो.

  • @JayShriramShortvideo-nz9hy
    @JayShriramShortvideo-nz9hy 10 місяців тому +20

    आमच्या परिवारातील सर्व प्रकारच्या संकटातून आम्हाला आर्थिक व आरोग्य प्राप्त झाले आहे आम्ही खूप आनंदी आणि सुख समाधानी आहोत दररोज सकाळी आम्ही पठन करीत आहेत धन्यवाद

  • @manishnavandar9513
    @manishnavandar9513 Рік тому +24

    Balaji deva khup faraq padla asech Krupa raun de deva

  • @annakhade4107
    @annakhade4107 25 днів тому +1

    मी व्यंकटेश स्तोत्र व हनुमान चालीसा रोज वाजतो कांहीं कमी नही भगवंतांच्या आशिर्वादाने
    जय व्यंकटेश

  • @SnehalShinde-kt8dj
    @SnehalShinde-kt8dj Рік тому +26

    ओम नमो भगवते वासुदेवाय नम:🌹🪷🙏

  • @pramodpatil3939
    @pramodpatil3939 4 роки тому +12

    अतिशय सुंदर कानाला त्रुप्त करणारे असं व्यंकटेश स्तोत्र आहे मनाला आनंद समाधान देणारे आहे श्री गोविंदा गोविंदा

  • @yallapakanki6089
    @yallapakanki6089 4 роки тому +64

    🌼हरे कृष्णा!🌼👌
    🌻खूप छान गोड स्पष्ट स्वर!🌻ओम् श्री वेन्कटेशाय नमः!
    ओम् नमो भगवते वासुदेवाय!
    🌹ओम् नमो नारायणाय!🌹
    🍁जय श्रीकृष्ण!🍁

    • @sakshamyadgireyadgire7060
      @sakshamyadgireyadgire7060 4 роки тому +1

      👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😊

    • @preranakavathekar8584
      @preranakavathekar8584 4 роки тому +1

      Mom

    • @kamalbaibodke5810
      @kamalbaibodke5810 3 роки тому

      औ,नमो,नारायणा

    • @sunitayadav-nn7tg
      @sunitayadav-nn7tg 3 роки тому +1

      Z Zeeman Ismael thnximportant Tinseltown transport tyanchya kam ya ya tum en em em em em N enterprising usufruct

    • @jagrutipatil7640
      @jagrutipatil7640 3 роки тому

      Om namo narayana om narayana om namo narayana namaya 🤲🤲🤲🙏🙏🙏🙏🥰🥰👌👌🪔🪔🪔☘️☘️☘️

  • @ghe-su
    @ghe-su 2 роки тому +190

    स्तोत्र चालू झाले कीं त्याचे शब्द जर त्याबरोबर स्क्रीन वर आले असते तर आम्हाला म्हणायला सोपे झाले असते. 👌👌🌹🙏

    • @pallavishinde3353
      @pallavishinde3353 2 роки тому +2

      Book bhetat Pooja saman chya store madhe

    • @ER-op3sz
      @ER-op3sz 2 роки тому +2

      हो बरोबर

    • @renukaghodake8347
      @renukaghodake8347 2 роки тому +1

      Stotra chalu astana shabda aleaste tar amala mhanayla sope zale aste

    • @vijayashinde3449
      @vijayashinde3449 2 роки тому +1

      venkatesaya namaha

    • @ketkid4277
      @ketkid4277 2 роки тому +1

      हो बरोबर आहे

  • @rupalikamble291
    @rupalikamble291 Рік тому +13

    खूप छान आहे स्रोत, आम्हा सर्व कुटुंबावर आशीर्वाद राहू दे

    • @MangalThoke
      @MangalThoke 10 місяців тому

      मंगला ‌ठोके मॅडम

  • @kedarbhagatgaming2810
    @kedarbhagatgaming2810 4 роки тому +24

    🌹🌷🌼खूप खूप छान दिवसाची सुंदर सुरुवात गोड आवाज भगवंताच्या नामात वेगळाच आनंद मिळतो🌹🌼🌷

  • @sangitabhadane9211
    @sangitabhadane9211 Рік тому +25

    श्री व्यंकटेश नमः 🌹🌹🙏🙏गोपाला गोपाला ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो नमः 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @ankushpawar3600
    @ankushpawar3600 9 місяців тому +16

    हे परमेश्वरा माझ्या बायकोची भेट करून द्या माझा सवसार सूखाचे होऊदे माझ्या बायकोला घरी येऊन दे आमचा ऊधार करा हिच माझी इच्छा आहे तीई पूर्ण करा

  • @balasahebpimple2122
    @balasahebpimple2122 4 роки тому +43

    खूपच मनमोहक आणि श्रवणीय असे हे व्यंकटेश स्तोत्र ,मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात

  • @ujwalalingayat9048
    @ujwalalingayat9048 2 роки тому +23

    ॐ नमो श्री नारायणा 🙏🌸

  • @kalpanapadvale5911
    @kalpanapadvale5911 Рік тому +8

    खुप छान वाटतं ऐकल्यावर. तुझी कृपादृष्टी सर्व भक्तावर व आमच्या वर राहु दे. 🙏🙏

    • @TravKedar
      @TravKedar Рік тому

      We showcase ancient temples of India. Please do watch.
      #TravKedar

    • @pratikkangane4390
      @pratikkangane4390 4 місяці тому

      खुप छान आहे 🙏🙏🙏

  • @deepabodhe279
    @deepabodhe279 4 роки тому +22

    खुप छान आहे मन प्रसन्न होते गोविंदा गोविंदा व्यंकट रमण गोविंदा🙏🌹🌹🌸🌺

  • @pushpavatiparmale457
    @pushpavatiparmale457 2 місяці тому +2

    तुमची कृपा आमच्या कुटुबांना मिळूद्या लक्मी भरपूर आम्हा मुला मुलींना मिळू द्या तुमची सेवा आमच्या कडून होऊ घा सर्वांना सुरवात आनंदात ऐश्वर्यात देवा सर्वांचे आरोग्य चांगले राहूद द्या हीच तुमच्या चरणो प्रार्थना

  • @mohinipathak668
    @mohinipathak668 4 роки тому +80

    खूपच छान आहे,आवाजात गोडवा आहे,श्रवण करून मनःशांती व समाधान मिळते
    ओंम श्री वेंकटेशाय नमः

    • @mangalghorpade3665
      @mangalghorpade3665 4 роки тому +2

      Mangal Ghorpade खूप छान आहे मी रोज ऐकत व महणते कोणत्याही वेळी श्री वेंकटेश्वर स्रोत

    • @deepagharote2491
      @deepagharote2491 3 роки тому +1

      Sunder, stora

    • @jayashrimali8113
      @jayashrimali8113 3 роки тому +1

      ओम श्री व्यंकटेशाय नमः🙏🙏⚘

    • @shitalsutar5801
      @shitalsutar5801 3 роки тому +1

      Khup chan....thank you

    • @atrinandanshinde1904
      @atrinandanshinde1904 3 роки тому +1

      👌🏻👌🏻

  • @vijayashinde3449
    @vijayashinde3449 11 місяців тому +21

    ओम श्री व्यंकटेशाय नमः

  • @kanchanbansode1427
    @kanchanbansode1427 9 місяців тому +45

    माझ्या मोठ्या मुलींची गरीबी दूर करा तिचे पण सोन्याचे दिवस येऊ द्या 🙏🙏🙏🙏🙏

  • @jayamairal1042
    @jayamairal1042 3 роки тому +501

    आम्ही रोज सकाळ संध्याकाळ हे स्तोत्र म्हणतो.आमच्या घरी सगळ्या ंचे तोंड ीपाठ आहे. आमचे विष्णू चे मंदिर आहे. आम्हाला खूप अनुभव आहे या स्तोत्राचा.

    • @vijaysonar8231
      @vijaysonar8231 3 роки тому +18

      NARAYAN.NARAYAN.

    • @vijaysonar8231
      @vijaysonar8231 3 роки тому +12

      SHRI.VYANKTESSAI.NAMAH.

    • @vijaysonar8231
      @vijaysonar8231 3 роки тому +5

      KHUB.SUNDER.ANI.SANTI.DENARA.HA.STROT.AHE.PAN.HA
      HINDI.MADHE.PAHIJE.HOTA.

    • @mohinimohite7989
      @mohinimohite7989 2 роки тому +2

      👌👌🙏🙏

    • @mugdhaskitchen8845
      @mugdhaskitchen8845 2 роки тому +12

      तुमचे अनुभव सांगाल का ? एकायला आवडतील

  • @vijayashinde3449
    @vijayashinde3449 9 місяців тому +19

    ओम साई व्यंकटेशाय नमः

  • @omganganpatayenamaha
    @omganganpatayenamaha 2 роки тому +17

    Mi 12 yrs pasun vachate he stotra🙏Mala khup anubhav pan ale vyankteshwara che, toch majha aai, vadil, bhau, bahin sagalch ahe..
    🙏🙏❤😘
    🙏Govinda Govinda Govinda🙏Lakshmi Ramana Govinda🙏 Padmavati Ramana Govinda🙏

    • @truecall9514
      @truecall9514 Рік тому +1

      ताई, आर्थिक स्थिती मध्ये आपल्याला काय अनुभव आले सांगाल का कृपया। आमची सुद्धा श्रद्धा वाढण्यासाठी आपल्या अनुभवांचा उपयोग होईल ।

    • @omganganpatayenamaha
      @omganganpatayenamaha Рік тому +1

      @@truecall9514 roj ekada vacha, ani naam smaran Kara 🙏

  • @Rajendrasingh_deshmukh
    @Rajendrasingh_deshmukh 4 місяці тому +3

    श्री.व्यंकटेश बालाजी भगवान आपला आशीर्वाद सतत माझ्या मागे असु द्या. आपल्या दर्शनाने मन प्रसन्न होते व मनाला शांती मिळते.

    • @PriyaDighe-o5l
      @PriyaDighe-o5l Місяць тому

      🎉🎉🎉❤❤❤😢😢😢😢😢😮😮😮😮❤❤❤❤

  • @sangitapatil7520
    @sangitapatil7520 6 місяців тому +10

    🌹ओम नमो भगवते वासुदेवाय नमः🌹

  • @pramilachobe7637
    @pramilachobe7637 4 роки тому +15

    श्री.बालाजी .नमस्कार. श्री व्यंकटेश नमः.. श्री गोविंदा नम.

  • @surekhamuluk7287
    @surekhamuluk7287 4 роки тому +13

    मी पण व्यकेंटश स्त्रोत्र रोज सकाळी वाचते खुपच छान वाटते श्री गोविंदा श्री गोविंदा

    • @tanmay8125
      @tanmay8125 4 роки тому +1

      श्री गोविंदा श्री गोविंदा 🙏🙏

    • @sandeeppatil4733
      @sandeeppatil4733 4 роки тому +2

      🙏Shri venkteshay namh 🙏

    • @sandeeppatil4733
      @sandeeppatil4733 4 роки тому +2

      🙏shri balaji parsann 🙏

    • @amitadhumale8177
      @amitadhumale8177 4 роки тому +1

      व्यंकटेश स्त्तोत्र ऐकल्यावर खूप छान वाटले

  • @somnathgujare6648
    @somnathgujare6648 2 місяці тому +2

    हे स्तोत्र फार छान आहे ऐकून सर्वांचे कल्याण व्हावे