वा आबा खरच खूप सुंदर वा एकनाथ सर आणि तबलजी आपले सर्वांचे लाडके तात्या. खुपच आपण आज आबांच्या गायनात दंग झाला. होतास. खुपच आनंद घेतला तुमी. आमाला तर खुप आनंद झालाय आपल मनापासून अभिनंदन. विठठल काळे पाटील पुणे
जय हरी माऊली 🙏🌹रामकृष्ण हरी 🌹🙏पांडुरंग हरी 🙏🌹माऊली आपले गायन खूप छान वाटले जसे पुर्वी गावातील मंदिरात होत होते आपला हा व्हिडिओ खूप छान वाटला आता असे भजन ऐकायला मिळत नाही नौकरी निमित्त शहरात रहात असलेल्या वारकरी बांधवांसाठी हा खुप छान व्हिडिओ आहे धन्यवाद माउली रामकृष्ण हरी 🌹👌🌹
किसन रसाळ शेनवडी जय हरीआबा. खूप सुंदर . आपल्या गौळणी ऐकून मन भरून येत असते आबा. आपण कोणतेही अभंग,गौळण, पद, पोवाडा व भारूड गायन केले तै मला भारीच आवडते. मी कायमच ऐकत असतो.जयहरी तात्या व जय हरी एकनाथ सर. आपणा सर्वाना खूप खूप शुभेच्छा.
झालै बदनाम देवा तुझे पाई चित संसारी लागत नहि गोड गायन माऊलि चित संसारी लागत नहि जय हरी 🚩🚩⚘️⚘️🚩🚩🙏
वा आबा खरच खूप सुंदर वा एकनाथ सर आणि तबलजी आपले सर्वांचे लाडके तात्या. खुपच आपण आज आबांच्या गायनात दंग झाला. होतास. खुपच आनंद घेतला तुमी. आमाला तर खुप आनंद झालाय आपल मनापासून अभिनंदन. विठठल काळे पाटील पुणे
रामकृष्ण हरी जय हरी आबा तात्या तसेच हारमोनियम मास्टर एकनाथ काळे सर 🙏🙏💐🙏💐🙏👍👍👍👍👌👌👌
🙏🙏🙏👌👌👌👍👍👍💯💯💯💐🌹🥀🌸🌺🌻🍄🎍🎋
Far Chan Gayan vadan. Aaba thanks
काय आवाज आहे खुप सुंदर मुझिक साथ पण अप्रतिम पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा माऊली खुप आवडले धन्यवाद
माऊली तुमच्या पाठीशी विठ्ठल माऊली सदैव पाठीशी उभे आहे
फारच छान आहे धन्यवाद, राम कृष्ण हरी
Jai Swami samarth
जय.जय.राम.कृष्ण हारी.आबा.खूप छान व.सर.व.तात्या.धन्यवाद
सुदंर छान राम कृष्ण हरी
जय हरी माऊली 🙏🌹रामकृष्ण हरी 🌹🙏पांडुरंग हरी 🙏🌹माऊली आपले गायन खूप छान वाटले जसे पुर्वी गावातील मंदिरात होत होते आपला हा व्हिडिओ खूप छान वाटला आता असे भजन ऐकायला मिळत नाही नौकरी निमित्त शहरात रहात असलेल्या वारकरी बांधवांसाठी हा खुप छान व्हिडिओ आहे धन्यवाद माउली रामकृष्ण हरी 🌹👌🌹
परशुराम भांबेरे शिवाजी महाराज हासपिटल कळवा ठाणे वाहन चालक यांचा आबांना तिवार मुजरा जय राम कृष्ण हरी माऊली
वा खूपच छान गवळण राम कृष्ण हरी भिवंडी ठाणे
जय हरी माऊली
वा हार्मोनियम क्या बात है
अतिशयछानगायनजयहरी
जय हरी आबा खूप छान ऐकतच राहा
🚩🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर 🚩🚩
Qq
किसन रसाळ शेनवडी जय हरीआबा. खूप सुंदर . आपल्या गौळणी ऐकून मन भरून येत असते आबा. आपण कोणतेही अभंग,गौळण, पद, पोवाडा व भारूड गायन केले तै मला भारीच आवडते. मी कायमच ऐकत असतो.जयहरी तात्या व जय हरी एकनाथ सर. आपणा सर्वाना खूप खूप शुभेच्छा.
आबा गायन आयकुन मनाला आनंदभेटतोय तबलजि तात्या अतिसुंदर पेटी मास्तर एकनाथ सर जि लयभारी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
Kuch
Khup.chan
त्याला डबल साथ म्हणायला माणूस माऊली पाहिजे माझं
❤farach chhan jai Hari jai bhagwan ❤❤❤❤❤❤❤
k hupch chhan gayan
Chhan
Chan Aaba
जय हरी रसाळ आबा 🙏🙏 खुप सुंदर आवाज
घागर घेऊन निघाली पाण्याला गवळण
मी.गाढे पिंपळगाव ता परळी जिल्हा बीड
रंजित दादा सोनवणे
जय हरी माऊली 👌👌👌🤞👍राधे राधे........🥰
W
Abbchigayachi chal khupgod ahe
Nyacho
रामकृष्ण हरी आंबा🙏🙏
बाकी 4य
कारे देवा उशीर का झाला
0
🙏🙏🙏👍👍👍👌👌👌💐🌹🍄🌺🌸🥀🌻🎋🎍🥀🌸🌺🌻🍄🎍🎋🌹💐💯💯💯💯💯
काळे मामा लिखित अभंग पाठवा
Company Kajal ki kunku
शाम.सोनवणे.मराठी
UjJGB
तबला बरोबर वाजत नाही तबलेवाला बदलायला पाहिजे होता